लग्नानंतर फौजी गेल्यांतरच्या भावना || आमच्या लग्नाची लव स्टोरी पार्ट 3 ||
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
प्रत्येकाची भाषा प्रत्येकाचा अभिमान असते.त्यामुळे कोनाला भाषेवरुन जज करु नये. छान आहे तुमची भाषा.🙏🏻
Yes correct
बरोबर ❤
Thanku
Thanku
Thanku
अगं लोकांचं म्हणणं मनावर घेऊ नको. प्रत्येक 12 कोसा नंतर भाषा ही बदलत जाते. आणि तुमची दोघींची ही भाषा खूपच छान आहे तुमच्या भाषेमध्ये गोडवा,आहे प्रेम आहे, आपुलकी आहे. आणि मेन म्हणजे दिखावा नाही तुमच्या मध्ये. मला तुमची भाषा खूप आवडते.
त्यामुळे वाईट वाटून घ्यायचं कारणच नाही. त्यामुळे बिनधास्त तुम्ही अशाच बोला तुम्ही बिनधास्त अशाच बोला
आणि हो तुमची ही लव स्टोरी ची सिरीज खूप छान आहे उत्कंठा वाढत आहे पुढे. मी तुमचे व्हिडिओ न चुकता बघते. खूप खूप प्रेम दोघींना पण. ❤️❤️🥰🥰
Thanku so much dear ❤️❤️👍🙏🏻🙏🏻💕
अगदी बरोबर आहे ताई भाषा बद्दल बोलणारे तेच लोक गावंढळ आहे आसे वाटते तू वाईट नको वाटून घेऊ 👌👌दोघेही जावा मस्त
👍👍🙏🏻
भाषा ही प्रत्येक गावा नुसार बदलत जाते आणि आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असावा.तुमची भाषा समजेल अशीच आहे आम्हाला छान समजते.
खूप interesting कथा आहे.
खूप छान.
Thanks
तुमची भाषा खूप छान आहे सर्वांना समजेल अशीच आहे आम्हाला आवडते ऐकायला बोलण्यावरूनच शिकलेल्या आहेत असे वाटते
ताई मी पण नगर ची आहे ...proud to be nagar.... तुम्ही पण खूप छान बोलता असाच बोलत रहा कमेंट कडे दुर्लक्ष करा keep it up👍👍
Thanku ❤️❤️❤️🙏🏻💕
मी पण नगर ची आहे आपली भाषा मस्तच🎉
मी नगरची आमची भाषा आहे छान
कुठं असते ताई तु
Mi pan nagar chi ahe
खुप त्रास सहन करून इथ पर्यंत पोहचला आहे मी भरपुर वेळा तुमची लव्ह स्टोरी पाहते
ताई तुमची भाषा एकदम छान आहे कुणाचं काहीही ऐकू नका आणि जे natural आहे तेच राहू द्या. तुम्ही सगळं real आहे तेच दाखवता.तुमच्याकडे पाहून खूप छान वाटतं.KEEP IT UP
Thanku ❤️❤️❤️🥰🙏🏻🤗
तुमची भाषा छान आहे
आपली बोली भाषा हीच आपली मातृभाषा ताई,खुप छान.
1:14 भाषा अगदी बरोबर आहे, समजण्यात काही अडचण नाही, प्रत्येक ठिकाणची भाषा तिचा गोडवा आणि खासियत बाळगून असते ; ज्या व्यक्तिला महाराष्ट्राची विविधता माहित नसेल, तिच व्यक्ति तुमच्या भाषेवर आक्षेप घेईल.
खुप वाट पाहत होते विडिओची कोण म्हणतं किती. छान आहे आपली भाषा लोकांच काय मनावर घेऊ नका खूप सुंदर स्टोरी आहे तुमची ❤
Thanku 👍👍❤️🙏🏻💕
मी 6 वर्ष झाले कोल्हापूर ला आहे तरी पण बोलायला तोंड उघडलं की लगेच ओळखतात बीड चे काय म्हणून😂 सो आपली भाषा बदलायची नाही कुठंही जाऊदेत आपण कुठले आहोत ते भाषेवरून कळलं पाहिजे 😂
खूप वाट बघत होती ग कोण म्हणते किती छान आहे तुमची भाषा ज्या गावात राहतो आपण ते तशीच भाषा येईल ना अगदी बरोबर आहे तुमच्याकडे रियल कॅरेक्टर छान आहे तुझा व्हिडिओ मला खूप आवडते ग उठल्या उठल्या तुझा व्हिडिओ बघते आधी आणि नंतर काम करते मला तुमची चेहरे बघितल्याशिवाय बरोबर 8:30 ला येते तुमचा व्हिडिओ उठल्याबरोबर तुमचे तोंड बघते नंतर चहा करते
🥰🥰🥰👍👍👍❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
होताई मीपण नगरचीच आहे मी पुण्यात राहते माझे लग्न होऊन 22 वर्ष झाली . तुम्ही एकदम बरोबर बोलता . I like you and you r sister👌👍
Thanku ❤️❤️🙏🏻🤗
ताई तुम्हा दोघी बहिणीचे खरच कौतुक आहे काही ठिकाणी सख्या बहिणी चे कुठेच पटत नाही सलाम तुमच्या एकीला
Thanks dear
भारतीताई आणि स्वातीताई तुम्ही दोघी बहिणी खूप सुंदर आहे तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे अश्याच मजेत रहा आनंदी राहा आणि उद्या विडिओ टाका
Thanku ❤️❤️👍👍🙏🏻💕
माझ्या दोन्ही सुना नगर च्याच आहेत आणि सख्या बहिनी सख्या जावा आहेत मला त्यांची भाषा खप आवड़ते छान लवस्टोरी तुमच्या दोघिंची
Thanku 🙏🏻🙏🏻
खूप छान भाषा आहे ताई आपली मी पण नगर कडची आहे पाथर्डी तालुका आणि मी खानदेश जळगावला राहते. मी 12 वर्षे झाले इकडे राहते पण मी आपलीच भाषा बोलते. बरोबर बोलल्या तुम्ही आपण किती ठरवलं तरी आपण आपली भाषा नाही बदलू शकत. 🥰🥰
🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
👍👍👍
अग तायांनो आम्ही मुंबईचे पण माझी सुनाबाई तुमच्या इकड़चिच आहे. खुप चांगली तुमच्या सारखीच चांगला स्वभाव आहे. आम्ही दोघी मैत्रिणी सारख्या राहतो. भाषा तुमच्या सारखीच पण मला आवडते तुमची बोलायची लकब. 👌❤❤❤म्हणुन् मला तुम्ही खुप आवडता❤❤❤😊⭐
मस्त भाषा आहे तुमची आणि खूप छान वाटत तुमचे व्हिडिओ बघून मी teacher आहे मराठीची खूप अभिमान वाटावा अशी स्टोरी आहे तुमची🎉🎉 खुप प्रेम शुभेच्छा
Mi pn nagarchi आहे...khup छान आहे aapli bhasha khup mst
एकदम बरोबर आहे तुमचं आमची मराठी भाषा अशी आहे की जशी पळवता येते तशी पळते आणि जशी वळवता येते तशी वळते म्हणूनच माझी भाषा मला माझ्या प्राणाहून प्रिय आहे काही लोकांचे विचार अजून बदललेले नाहीत लोकांना असं वाटतं की आम्ही कपडे बदलले सुंदर सुंदर कपडे भाग बदलले म्हणजे आमचे विचार बदलले पण तसे नाही कोणाला कसं चेंज करायचं आणि काहीतरी चुका काढायच्या हे काही लोकांना चांगलं जमतं
👍👍👍👍❤️🙏🏻👌👌👌
Hi ताई मी ही एक फौजी पत्नी आहे आणि आम्ही पन नगरचे आहोत आता सध्या पुण्यात फौजी सोबत आहोत पन भाषा नगरचीच आहे आमची पन😊 तुमच विडिओ खुप आवडतात खुप छान आहे तुमच घर
आपली भाषा आपला अभिमान मि पुणे कर आमची पण भाषा अशीच आहे मला खूप आवडता तुम्ही दोघी आम्ही पण तिघी बहिणी बहीणी असतात तच gret❤❤❤❤❤
Thanku 🙏🏻
मी तुझा व्हिडिओ नाही आला म्हणून चार-पाच केकचे व्हिडिओ बघितले स्वाती तुझ्यापेक्षा खूप मोठे असतील ना तुझ्याहून किती मोठे आहेत खूप मला आवडली ग स्टोरी तुमची पण मला रिप्लाय बरोबर सांगत जा
मी पुण्यात रहातो पण तुमची आणि आमची बोली भाषा सेमच आहे कि फक्त ऐक दोन शब्द रेगुलर मध्ये येतात तेवढेच फक्त बाकीचे काहीच नाही तुमची भाषा खुप भारी आहे 👍👍
😀😀😀❤️👍👍🙏🏻🤗
तुमची भाषा खूप छान आहे मला खूप आवडते जे बोलतात त्याचा काही मनावर घेवू नका
आपल्या भाषेचा प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा,खूप छान आहे तुमची भाषा.
मुलींनो तुमची माझी स्टोरी जवळपास सारखीच आहे माझं माहेर सुद्धा नगरच आहे आम्ही बहिणी बहिणी सख्या बहिणी चुलत जावा माझे मिस्टर सुद्धा माझी सैनिक आहे माझ्या बहिणीचे मिस्टर माझे सैनिक होते आपल्या भाषेवर आपण गर्व केला पाहिजे आपली ती जन्मभूमी आणि कर्मभूमी असते कोणाला कळव आगर नाक लो मी सध्या पुण्याला असते तुम्ही कुठे आहात सध्या
तुमची भाषा खूप गोड आहे. मी कोल्हापूरची आहे. पण मला मराठवाड्याची भाषा खूप आवडते. माझी एक मैत्रीण पण होती मराठवाड्यातील. ❤❤
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️👍
आपली गावची भाषा ऊच्चच आहे ताई तुम्ही खुप छान बोलता
दोन्ही ताई तुम्ही खूप खूप छान बोलता मला तर मी दररोज पाहात आहे मला तर खूपच आवडते 🎉🎉
मला फार आवडतं तुमचे ब्लॉग आपल्या मदर टंग बद्दल आपल्याला अभिमान असायला हवा आम्ही सांगली जिल्ह्यातून आहे आमची भाषा पण फार वेगळी आहे इग्नोर करा 👌👍
Thanku 👍👍👍❤️🙏🏻🤗
खूपच छान आहे बोली भाषा त्यामूळे तूम्ही comment कडे लक्ष देऊ नका ताई 🙏 दोघी पण खूप छान बोलत आहात मला तर मैत्रिणी सारखीच गप्पा एकत बसत वाटत आहे 🙏 रोज भेटू...Best luck खूप स्वस्थ रहा खूप मस्त रहा 🙏🙏
बरोबर आहे आपली भाषा बोलली पाहिजे दोघी छान बोलता❤
ताई तूम्ही कोणाचं काही ऐकायचं नाही तुम्ही खूप छान आहेत खूप छान बोलता
Thanku
तुमच्या दोन्ही सुना नगर च्या आहेत आणि सख्या बहिणी सख्या जावा आहेत मला त्यांची भाषा खूप आवडते छान लव स्टोरी आहे तुमच्या दोघी बहिणीची अप्रतिम ऐकण्या जोगी चा आहे गं बाई
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍❤️🥰
Tumachi bhasha kharach khup chhan aahe aani tumhi shuddhach bolata aani shaharat pn rahu shakat nahi etakya chhan rahata tumhi
Thanku ❤️❤️👍🙏🏻
🙏 दोघींना ही मी कल्याण वरून मनिषा खुपच छान आहे तुम्ही दोघी बहिनी अशाच रहा मस्त वाटतय ऐकायला.आपल्या भाषेचा आपल्याला अभिभानच हवाय
तुमची भाषा खूप छान आहे. सगळी व्यवस्थित समजते.
अगदी बरोबर आहे आणि छान आहे भाषा
मला खूप आवडती नगरची भाषा उलट आजुन नगर च्या भाषेत बोला तुम्ही म्हणूनच मी तुमचा व्हिडीओ बघते मी आणि आम्ही सक्या बहिणी सक्या जावा आहोत पण आता पाच वर्षे झाली वेगळे झालो आम्ही सोळा वर्षे एकत्र राहीलो😢
ताई,मी कणकवली, सिधुदुग॔ मध्ये राहते,माझी भाषा मालवणी आहे, तुम्ही बोलता ते मला खुप छान वाटते,तुमची भाषा खूप छान आहे
👍❤️❤️❤️🙏🏻🙏🏻💕
एक एक काडी सापडायसाठी....
हे ऐकून खूप खूप छान वाटले कारण
मी सुद्धा नाशिकचा आहे.
खुप छान आहे ग दोघी पण
आपली मातृभाषा असते .
Tumhi bolta te eikayla khup god vatte. Tumhi ashich tumchich bhasha bola❤
Thanku 👍👍❤️
ताई मी पण नगरची आहे अशीच आहे आपली भाषा आणि खुप छान आहे... 👍🏻
👍👍👍🙏🏻
ताई माझी अहमदनगरला बहीण आहे माझ माहेर शेवगाव आहे मला गावाच नाव ऐकुनच डोळे भरून आले कि आपल्या गावाकडच्या माझ्या या माझ्या बहीणी आहे तेही फौजीच्या बायका म्हणून खूप खूप अभिमान वाटला😂😂❤
आता उद्या ची वाट बघतो छान आहे लव्ह स्टोरी
👍👍👍👍❤️
छान आहे तुम्ही दशा आहे तशाच राहा मला तुम्ही खूप आवडता❤❤
Thanks tai
सोडुन दे लोकांचे मनावर घेतल तर खूप नूकसान आपल होत अग आमची लातुरची भाषा पण वेगळी आहे नको मनावर घेऊस जे आहे तेच राहू द्या❤
Thanku 👍👍❤️
तुम्ही खुप छान बोलता पण भाषेचा फक्त एक टोन वेगळा वाटतो होय प्रत्येक भागातील भाषेची एक टोन असते कोल्हापुरी, नंतर वर्हाडी नाही बे होयबे नागपुरी वेगळी पुणेरी होना नाही ना अशी पण आम्हाला तुम्ही काय बोलता हे समजते त्यात काय वेगळे वाटत नाही 4:32
👍👍👍👍👍❤️
ताई तुमची भाशा खूप छान आहे आमाला खूप आवडते तुमची स्टोरी छान आहे
Tai tumchi language khup chaan aahe tumhi doghi itak chaan boltat ki aapl Manas aapulki vatate❤❤❤❤
Thanku tai ❤️❤️
Tumcha villha khup chaan aahe ekda nkki bhetnar tumhala tumchya doghi kde bagun shiknyasarkh aahe ki ek family kashi asavi aaj ase kutumb nhi baghayla bhetat konachi najar nko lagayla tumhala..asech happy ☺️😁 rha kaim
Tumcha khare pana khup chan aahe...sachai महत्वपूर्ण भूमिका aahe..tumhi aashyacha raha
खुप छान ताई ❤❤ 👌👌👌 खुप वाट बघितली व्हिडिओची पण असुद्या होतो कधी कधी नेटवर्क porbalm पण उद्या वेळेवर टाका व्हिडिओ 🙏
👍👍👍❤️💕
Tai lokan kde nka laksh deu...khup khup chaan boltat tumhi...vlong khup khup chaan ahet ...love u 2 tai
Thanku so much ❤️❤️❤️🙏🏻
असंच बोलणं लय भारी आहे आपल्या घाटावरची बोलीभाषा त्यत आपलेपणा खूप आहे मी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर मधील आहे
❤️❤️❤️❤️❤️👍🙏🏻🥰💕
rajgurunagar la kuthe rahte maze maher ahe. te
@@yoursoulhealer5317 Waffgav
खुप छान आहे,मला खूप आवडता तुम्ही दोघी खुप शुभेच्छा मी पण नगर जिल्ह्यातील आहे पारनेर ची
👌👍👍❤️
Mala bhahin nahi mavshi pan nahipan tumchyakade bhaghun mala khup bhari vatle.proud of you lovely sisters❤
Thanku sister 👩❤️❤️❤️❤️
आपण आपली बोली भाषा बिलकुलच बदलू नये. त्या त्या भाषेचा गोडवा/ लहेजा
असतो.
आपली भाषा उत्तमच आहे.
Thanku
ताई प्रत्येकाची बोली भाषा वेगळी असते,
आपण आपल्या भाषेवर प्रेम करावे, तूम्ही खूप छान बोलता ❤❤
खूप छान आहात गं तुम्ही दोघे बहिणी दोघे जावा कुणाच्याही बोलण्याचा काहीही मनावर घेऊ नका चांगल्याला बोलायसाठी लोक तर असतातच मला तर तुमचं चॅनल पाहून असं वाटते की केव्हा येऊन एकदा तुम्हाला पर्सनली तुमच्याकडे येऊन व्हिजिट करावी खूप छान वाटतं सगळं पाहायला
ताई मला तुमची भाषा खुप आवडते कुणाचं मनावर नका घेऊ आमचे नाते वाईक सगळे नगर आहेत 😊
👍👍💕❤️🤗🙏🏻
खारच आपली नगरी भाषा आपल्या भाषाचा आपला आभिमान आहे
Thanku ❤️❤️👍🙏🏻
मी पण नगरचीच आहे पण आपली भाषा ही आपलीच अस ते आणि त्यातच बोलायला छान वाटत
Thanku 👍👍❤️
तुम्ही दिघी छान आहेत , तुमची भाषा आम्हाला समजते ,
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
अगं मुलींनो कोणाचेही काही एक ऐक नका कारण आपलीं भाषा हि आपलीच असते दुसऱ्याच ते आपलं कधीच होत नसतं आपलं ते आपलच असतं . सगळं सोडून पुढे जायचे असते तरच तो माणूस पुढे जातो.जणां काही वाटत असेल वाटू दया . तुम्ही बोलायला लागल्या कीती मोकळं मनानें बोलता.मला तुम्ही फारच आवडता.उरमुडेताई.केडगाव
Thanku so much Urmude tai ❤️❤️❤️👍🙏🏻💕
No प्रॉब्लम tai tumhi khup chan bolta
हेच बरोबर आहे भाषा ती भाषाच असते माझी अहिराणी आहे
खूप छान भाषा आहे तुमची आणि ती लगेच समजते
तुमची भाषा छान आहे मी पण नगरची आहे नगर जिल्ह्याचे लोक पण खूप छान असतात
Pretyekachi ❤bhasha pratyekacha ❤abhiman ❤asate tyamule konala ❤bhashevarun ❤jaj karu naye chan aahe tumachi bhasha❤
हि तर स्टोरी ऐकायची होती ,खूप भारी
Thanku
😊 हो ताई मी पण नगरचेच आहे पण मला पण बरेच जण कमेंट करून म्हणते की तुमची भाषा सुधरा, पण मी काही भाषा सुधारली नाही
आपल्या नगरची भाषा जशी आहे तसेच मी इकडे पण ठेवले मी पण फौजीची बायको आहे
Thanku ❤️😅😅🤗🤗🤗👍🙏🏻🙏🏻👍
आपली भाषा छान आहे. 👌सहज साधी सुधी. 👌
किती छान बोलता दोघी.ऐकावेसे वाटते.दोघीही खूप गुण्या गोविंदाने राहता.
तुमचे व्हिडीओ पहावेसे वाटतात.मस्त
Thanks
ताई, तुमच्या भाषेत खूप गोडवा आहे...आपल्या ओरीजिनल भाषेला नेहमी जपावे.
Khup khup chan vatty tumche video bgun video band kruch vatat ny. Tumhi story sagta pn mla as vatat real chalu aahe
तुमची पूर्ण vlog baghat aste ...tumchya vlog madhe boring nhi watat bagnyat khup.khush watato ..tumala baghun ...tq taino
Tumchya bhasyemule tar far apulki vatate .J ahe te ahe tashyach raha. Chan vatat❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Thanku 👍👍👍❤️🙏🏻🤗
ताई मेंदीचे झाडे लावा म्हणजे हाताला मेहंदी लावता येईल हाऊस पूर्ण होईल मेहंदी लावण्याची आणि अहो सोबत तुमच्या असे असे व्हिडिओ बनवायला पाहिजे अजून बघण्यास छान वाटले असते
Ok 👍👍👍👍❤️
Khup quite speak ahe tumch so sweet
मला तुमच्या दोघबहिणीचे स्टोरी खूप आवडली कारण आम्ही दोघी बहिणी सख्या जा
Tumchi bhasha khup chan aaykayla khup chan vatat 😊
Thanku 🙏🏻
आपल्या मराठवाड्यातीली भाषा खुप छान आहे ताई करण आपलीच भाषा चांगली आहे करण मी बारामतीला आहे तर इकडचे लोक पण बोलतात की तुमचे भाषा छान आहे
Thanku ❤️❤️🙏🏻👍👍
नगर मराठवाड्यात येत नाही.
तुमच्या भाषेत गोडवा आहे .कुठेही नाटकी पना नाही
एवढेच सांगायचे मधून मधुन तुमच्या मुलांचे पण व्हिडिओ दाखवत जा
आम्हाला लहान मुले आवडतात.
हो नक्की 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
My first comment... Me prva pasun video bgte... Actually mla tumhi doghi sis khup avdlya. N tumchi story khup chhan explain keli timhi.
Thanku 👍👍❤️
मुलीनो मी पण नगर पारनेर तालुका येथुन आहे तुमची भाषा छान आहे अशेच बोला
दोघेही खूप क्युट आहात
Khup Chan story ah mi aajach tumchya video bagitla Mazi pn story ah .Aaj pahilanda bagitla videos mazhya aaichi pn langnala nakar hota mazya pn shevati zal..😊....aani tumhi jashi bhasha Bolta tsach bolt ja...
खूपच छान माहिती तुमच्या दोघी बहिणींची मला खूप खूप आवडलं आमच्या गावाकडच्या सारखच आम्ही तुझी बहीण असेल पण आम्ही जावा नाही येत
Thanku ❤️❤️👍🙏🏻
Thanku 👍👍👍❤️🙏🏻
वेगवेगळ्या भागाची वेगवेगळी भाषा.. मग कोणी कोणाला त्याच्या भाषेवरून का बोलता.. देश तसा वेश ना...😊🎉
ताई व्हिडिओ मोठे बनवा exasitment वाढत आहे आणि आपली भाषा आपला अभिमान
Thanku 👍👍❤️🙏🏻
खुप छान आहे ताई तुमची दोस्ती
Thanku dada 👍❤️
एक देशप्रेम देश सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या तुम्ही पत्नी आहात त्यांचा तुम्हाला सार्थ अभिमान पाहिजे .
आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे एक फौजी ची मिसेस तुम्ही आहात. सैनिक सोल्जर हा एक असा माय ममतेचा प्रेमळ स्वभावाचा जीवापाड प्रेम करणाऱ्यावर करतो आणि शत्रू व शत्रूप्रमाणे वार करतो असा तुम्हाला एक सच्चा सोल्जर सैनिक हवा आणि पाणी जसं शुद्ध साप आहे तसा तुम्हाला नवरोबा भेटला आहे.
जय हिंद जय हिंदुस्तान ताई
Khupch mast tai mala tr mothya tai khup awdta n love story tr ekdm bhari mothya taichi🎉
Thanku 👍👍❤️🙏🏻
खरच ताई मी फौजी Miss fouji आहे ना खुप छान आहे तुमची सटोरी
स्वातीची लव स्टोरी ऐकायला खूप छान वाटली ऐकतच रहावे हे वाटते सिरीयल सारखे झाले आहे उत्सुकता वाटते पुढे काय पुढे काय😅❤
❤️❤️🤗🙏🏻😅
तुमची पण स्टोरी खूप छान आहे मस्त 👌👌👍
Thanku
मी पन नगरची आहे माझी भाशा अशीच आहे लग्नानंतर मी मिस्टरांबरोबर मुंबईला आले आम्ही 25 वर्ष झाले मुंबईला राहते पन माझी भाषा नगरची आहे ती तशीच आहे
❤️❤️👍👍👍💗💕