मी पती गेल्यानंतर फौजी झाले ! | आदर्श वीरपत्नी रुपाली बाबासो मदने यांचा संवाद | Rupali Madane |
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा युट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ... !
वीरगाथा फाउंडेशन भारत / Veer Gatha Foundation India यांच्या संयुक्त विद्यमाने भारतभर वीरगाथा या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील वीर जवान यांची संपूर्ण वीरगाथा आपल्याला या अधिकृत #वीरगाथाफाउंडेशनभारत
#VEERGATHAFOUNDATIONINDIA
RUclips channel वरती उपलब्ध आहे....!
आपणही बघा इतरांनाही शेअर करा जय हिंद ...! 🇮🇳
जय जवान...! जय किसान...!
|| धन्यवाद ||
©VEERGATHAFOUNDATIONINDIA
आदर्श वीर पत्नी रूपाली वहिनी यांचा आम्हाला खूप अभिमान आहे त्यांच्यावरची वेळ आली होती ती कोणावरी येऊ नये
सलाम तुमच्या कार्याला
🚩🇵🇾 जयहिंद 🇵🇾🚩
आदर्श विरपत्नी रुपालीताई,
तू एक धाडसी आणि प्रयत्नवादी विरपत्नी आहेस.
पतीच्या माघारी तू अंगावर वर्दी चढविली आणि देशसेवेसाठी तयार झाली.
तुझे करावे एवढे कौतुक थोडेच आहे.
मुलाच्या पाठीमागे पोरके झालेले आई वडील सुनेचे सासुसासऱ्यां बद्दलचे त्यांना सांभाळायचे आदर्श विचार ऐकून किती गहिवरून आले असेल त्यांना नव्या उमेदीने जगण्याला बळ मिळाले. ❤Great❤ जय हिंद
रुपाली ताई -खरंच खूप संघर्ष केला होता -👍🇮🇳🇮🇳🇮🇳👍🚩🚩🚩 जय जवान जय शिवराय
समाजाने आणि घरातील व्यक्ति नी वीरपत्नींना चांगले मागदर्शन केले पाहिजे I love Indian army 🪖
हो ताई देवाने एक दरवाजा बंद केला तर दूसरा दरवाजा आपल्यासाठी तयार असतो आणि तो चांगलाच असतो ताई खुप स्ट्रांग आहात तुम्ही देव तुमच्या पाठीशी नेहमी राहो आणि तुमच्या ओंजळीत फक्त सुखच येवो मी एक फौजी पत्नी आहे ताई सलाम तुम्हाला
अमरगाथा शहिद परिवाराची धन्यवाद महाराज
ताई ऊर भरून आला ग.तुला मनापासून सलाम.
नारी शक्ति है सम्मान है
नारी गौरव है अभिमान है
नारी ने ही ये रचा विधान है
हमारा नतमस्तक इसको प्रणाम है
खुप छान Madam कौतूक करावे असे विचार आहे तुमचे
सल्युट तुम्हाला अन तुमच्या विचारणा
🇮🇳जय हिंद 🇮🇳
रुपाली बेटा ! मी एक रिटायर्ड फौजी, तुझे वडीलापेक्षा जास्त वयाचा. फार सुंदर बोल़लीस. कोठेही न आडखळता धाडसाने फौजी अनुभव सांगितलेस ते तरुण मुलींना मोठे मार्गदर्शक आहेत. तुला अनेक शुभेच्छा, आशिर्वाद !!
ताई तुझे कौतुक करावे तितके कमीच.तु एक उदाहरण आहेस मुली आणि स्त्रियाना .तुझ्या आई बाबाना साष्टांग नमस्कार.तुला त्यांचा एवढा पाठिंबा आणि आशीर्वाद देत आहेत.👍👍🙏🙏
जय जवान जय किसान आमच्या सांगली जिल्ह्याची शान म्हणजे रूपालीताई मदने खूप ताई तुमच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो एका छोट्याशा गावांमधून एवढं खडतर प्रवास केला आणि शेवटी देशाची सेवा तुम्ही करायला गेला त्याबद्दल तुमचे आम्ही भारतीय ऋणी आहोत
ताई खरंच डोळ्यात पाणी आलं खूप वाईट पण वाटलं.😢 खरंच तुम्ही खूप संघर्ष केला आहे प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभ राहिल पाहिजे .🙏🙏
विर पन्ती रूपाली जी आपल्या. कर्तव्यला सलाम धाडसी निर्णय घेतलाय अभिनंदन ❤❤🎉🎉
रुपालीताई तुम्हाला सलाम 🙏
रूपाली जास्त काय बोलू पण मला तुझा सार्थक अभिमान आहे परमेश्वर तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण करो सल्यूट तुझ्या कार्याला
रूपालीताई खरंच अभिमान वाटतो आम्हाला तुमचा
फौजीचा पगार सगळ्यांना दिसतो पण लाईफ तीतकीच कठीण असते 😢
Right
हो. ना
ताई खरचं अभिमान वाटतो तुमचा आम्हाला 💐🙏💐
ग्रेठ रूपाली खूप खूप शुभेच्छा 🎉
Rupali Tai, very proud of you.❤
रुपाली ताई आपणास कोटी कोटी नमन .
Salute to you.stay always happy .
Very excellent daring advocacy and nice explanation by veer nari.well done keep it up.I do salute with your honour. Jay Jay Ram Krishna Hari, Jay Vithal Jay Jay Vithal, Jay Jay Raghuveer Samarth.With regards KB Khandale Ex-Indian Navy Sailor.
मी एक सैनिक पत्नी आहे. मॅडम तुमचा खूप खूप अभिमान वाटतो.
खरंच ताई आपला अभिमान वाटतो.
ताई तुम्ही आमच्या गावाकडच्या च आहात खरंच तुमचा अभिमान वाटतो जय हिंद 🙏👋
खुप खुप आभिमान वाटतो ताई
सलाम ताई तुमच्या कार्याला जय हिंद 🙏
ताई तुझा आदर्श प्रत्येक स्त्री ने घ्या वा🙏🙏
🙏🏻🇮🇳 जय हिंद जय भारत माता 🇮🇳🙏🏻
आदर्श वीर पत्नी रूपालीताई मला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो जय हिंद🇮🇳🇮🇳🙏
Superb Rupali... salute jai hind
सॅल्यूट ताई.... Great 👍👍🇮🇳🇮🇳
रुपाली तुझा अभिमान वाटतो सलाम तुझ्या कर्तृत्वाला 🙏
Khup chan tai tumcha karyala slam Jay hind tai ❤❤
सलाम आहे ताई तुम्हाला
Khup chan tai . salaam tumcha karyala❤
Great madam ji🎉
Proud of you dear..
जयहिंद रूपाली ताई 🇮🇳🫡
Great tai mala abhiman vatato tumacha 🙏
Khup chhan
वीरपत्नी रूपालीताई मला तुमचा खूप अभिमान वाटतो फौजी लाइफ काय असते आज ते तुम्ही सांगितले आज तुम्ही स्वतः फौजी आहात आम्हाला खूप अभिमान वाटतो ताई तुम्हाला सलाम🫡🇮🇳
आदर्श वीर पत्नी रूपालीताई मला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो जय हिंद🇮🇳🇮🇳
Madam che Mrs amchay unit madhe posting hote❤
आदर्श विर पत्नी रुपाली ताई यांचा आम्हाला खूप अभिमान आहे त्यांच्यावर वरती वेळ आली होती ती कोणावरी येऊ नये आता वेळ मिळाला तर श्री श्रावणाच्या श्री बैठकीला जाईत जा
Great Tai, Jai Hind, Jai Maharashtra.
Grand salute to you
Rupali tula khup khup ashirwad
फौजी लाखात एक असतो पण फौजीची बायको दहा लाखात एक असते.❤
Congratulations Tai 👏
लय भारी 👌🙏
Congratulations, Tai, on your dedication and commitment to your studies and the entire process of joining the Army. You truly deserve this achievement and have become a role model for many women. Wishing you abundant happiness, success, and good health in your future endeavors.
रूपा तुझा अभिमान आहे आम्हाला
जय हिंद ❤❤
Proud of you didi
आदर्श विरपत्नी रूपाली तुझ कौतुक करावं तेवढं कमीच आहे आम्ही तुला खूप जवळून पाहिले आहे.
जयहिंद, रुपाली ताई.
आपल्या जिद्दीला व चिकाटीला सलाम!
Great ❤❤
Salam tumhala Ani tumhi nantar fouji banun dhadas dhakhvle tybaddal abhinandan
Khup छान ताई
खूप छान
Proud of you Rupa didi
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🌹Jayhind🌹 🙏🙏
Jodhapur ♥️♥️♥️ madi ahe mi posting
Congratulations Myam
Khup chan tai
जयहिंद
Hat's off mam
Congratulation tai me pan ek soldier aahe
Mi eak fouji ahe sluate rupa congratulations 🎊 kudnur
रुपाली मादने अभिनंदन
जय हिंद
खूप छान ताई
सलमा ताई तुमच्या कार्याला
Great tai
🙏🙏👌👌
👌👌👍💐
Nice mam
Jay hind Tai
Jai hind
Co काँग्रॅच्युलेशन मॅडम
Shalute tai
🇮🇳🇮🇳👍👍👍👍👍
👌🏻✨
🎉🎉🎉
Jai Sadguru
Salam taei
Nice mam Jay hind 🫡
Tai army kshi joind keli
❤😢
🇮🇳
एक वीर पत्नीकडून खूप खूप शुभेच्छा रूपालीताई जय हिंद जय भारत
😢
असो ठिक आहे श्री स्वामी समर्थ यांचं करतेस ना ठिक आहे
Me 1 sainik ahe .
Salam tumchya jiddila.
Inspire ahet tumhi
जयहिंद रुपाली ताई शालूट
रूपा तुझा अभिमान आहे आम्हाला
खूप छान