लग्न झाल्यानंतर 3 महिन्यात शहीद झाला ? | आदर्श वीरमाता सुलोचना मोहन काळेल यांचा संवाद |एक सत्य कहाणी
HTML-код
- Опубликовано: 12 мар 2024
- आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा युट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ... !
वीरगाथा फाउंडेशन भारत / Veer Gatha Foundation India यांच्या संयुक्त विद्यमाने भारतभर वीरगाथा या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील वीर जवान यांची संपूर्ण वीरगाथा आपल्याला या अधिकृत #वीरगाथाफाउंडेशनभारत
@VEERGATHAFOUNDATIONINDIA
RUclips channel वरती उपलब्ध आहे....!
आपणही बघा इतरांनाही शेअर करा जय हिंद ...! 🇮🇳
जय जवान...! जय किसान...!
|| धन्यवाद ||
©VEERGATHAFOUNDATIONINDIA
"खरंच, सैन्यातील जीवन खूप कठीण असतं... आणि शहीद कधीच मरत नाहीत, ते राष्ट्रासाठी सेवा करत असतात."
सलाम आई तुला आणि तूझया विचाराला😭
खरंच हा संवाद ऐकून डोळ्यात पाणी आले शहीद जवान अमर रहे
आई... खुप रडू येतंय.... आनंदात रहा... आई तुझा मुलगा सदैव अमर आहे...❤❤
😢
Ho na
😢
सलाम आई तुला 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
धन्य ती माऊली 😢 विर जवान देशासाठी शहीद होतात आणि देशाचे हे असे घाणेरडे राजकारण 😡 करतात ताईं अमर जवान हे भारत पुत्र आहेत बेटा सलाम तुझ्या बलिदान स 😢🙏
खरंच वाईट वाटले,आई.तू जिजाबाई.आहेस,तु सावित्री , अहिल्या या सर्वांचे आदर्श आहेस.
वीर जवान अमर रहे खरंच एका जवानांच्या आईचे प्रेम पाहून मन भरून येते
आईची माया जगात कुठेही मिळणार
वीर जवान अमर रहे💐💐🙏 आणि वीर मातेचा संवाद ऐकुन खरंच माझे कंठ दाटला आणि डोळ्यातून पाणी आले🙏
जयहिंद, सलाम त्या वीरमतेला
अश्रू अनावर झाले आई आपले दुःख ऐकून
🪖💐🇮🇳🙏विरमाता आपल्या भावना ऐकून शहिद भावाचे आपल्यावरचे प्रेम कळते कोटि कोटि प्रणाम
जय हिंद
मा तूला सलाम आहे 😢जयहिद ❤
सलाम विरमातेला जय जवान जय भारत
वीर जवान अमर रहे.
धन्य वीरमाता
आई,दुसरा देव,मुलांसाठी, रधय, आई ची माया,कोणतीही आई ल पुत्र शोक होऊ नये,आई तुम्हाला प्रणाम,
जय हिन्द जय भारत आई तुम्हाला सलाम 💐💐🙏🙏
वीर जवान अमर रहे भावपुर्ण श्रद्धांजली
वाघिणीचे काळीज लागतं मुलगा सैन्यात पाठवायला
खरच खुप वाईट घटना होती. मी तिथेच होते तेव्हा शाळेला आज ही तो दिवस आठवतो.पूर्ण गाव हळहळला होता खरच 😢. आज त्या आठवणी ताज्या झाल्या.धन्य आहे ती माऊली अश्या जवनाची आई आहे...😢
तुम्ही पण त्याचा गावच आहेत का
सांगा ना तुम्ही पण त्याचा गावच आहे का
Mi achkdani talewadi chi ahe
कॉलेज ला आहे का तलेवाडी ला
G⁴e4 0⁰n m@@bantijagtap198
खरंच खूप भारी आई तुम्ही आपल्या सांगोला तालुक्यातील आई कमजोर नाहीत
Kharch khup avgad aahe fouji chi life 😢mi pn yek fouji wife aahe😢 proud to be fouji wife
I am really proud of you sister ❤️
आई एवढे प्रेम करणारे या जगात दुसरे कुणीही नाही😢
🇵🇾🚩जयहिंद 🚩🇵🇾
विरमाता आपण खुप भावनीक झाला.
आपली मुलाखत ऐकून मनाला खुप दुखः झाले.रडू आले.
सलाम आई तुला
बरोबर आहे स्वाती महाडिक कर्नल झाले❤❤❤❤❤❤❤
सलाम विरमातेला
माझं दोस्त होत तो
तो आणि मी सोबत भार्ती मारायला जायचो
मिस यू भावा ❤❤❤❤❤❤
सलाम आई तुम्हाला🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
खरचं तो दिवस सगळ्यांची खुशी घेऊन गेला माझ्या सावत्र सासूच्या सक्क्या भावाची मुलगी दिली हिती त्यांना खूप वाईट झालं 😢😢😢
dhadsi mata congratulations
Aai Tula salam tuja mulga amar rahe
सलाम
Salam thujyaa kryaalaa aani veer matelaa...😢
जय हिंद जय भारत💐💐🌹🌹🙏🙏
आई खूप वाईट वाटलं फौजीचा ऐकून तुम्हाला शक्तिमान स्वतःची काळजी घ्या
❤आई तु खरच भारत माता ❤
जय हिंद 🇳🇪 आदर्श माता 🙏🙏
विधवा प्रथेला मुठमाती देण्यासाठी.
विधवा महिला विकास प्रतिष्ठान आवळाई
लतादेवी बोराडे यांची मुलाखत ऐका
( आटपाडी जि.सांगली)
जय हिंद जय भारत...!!!!!
जय जवान जय किसान
Jay hind vir mata
BHAVPURINA shrandajali..speechless
JaiHind
अमर रहो जवान
Jay Hind sir
अमर रहे विर जवान
Salute sir
जय हिंद
जय हिंद जय भारत
Salam aai tumhala........
Jay Maharashtra 🎉❤🎉❤ Aabinandan
Jay hind jay bharat
Jay Hind sir ❤
Jay javan
विर जवान अमर रहे.🙏
Salute to you
भुजंग सर अमर आहेत....
Always miss u sir
Jai javan
सलाम आई तुम्हाला
👏👏👏👏
भोजलिंग अमर आहे.
मता माऊलीला सलाम 🙏जय हिंद 🙏🌹🙏
Jay hind
Jai Hind bhojling bhava
Only Indians mother send to her son on border "Jay Hind"
माऊली 🙏🙏🙏 अमर जवान.
विर जवान अमर रहे 🙏🙏🙏🙏
व त्यांच्या आत्मशांती देऊ हीच परमेश्वराची आणि विनंती
निःशब्द..
जय हिंद
Aai khup radu aal ,mala .
आईची माया खुप वेगळी असते 😭😭
🙏🙏
❤❤❤💓
Mla garv aahe ki mi laxminagar chi aahe mi Poonam kalel bhojling bhawuji nahit he yach khup dukh hotay 😢😢😢😢
अमर रहेगे फौजी
Miss you brother 😢😢
अमर जवान
Salam
Jay hind fouji😢😢😢😢 ase vdo pahile ki khup trass hoto. Me pn fouji chi bayko aahe😢😢😢😢😢
तुमचा मुलगा देशा साठी गेलाय...जगातील सगळ्या मधील मौल्यवान वस्तू देशासाठी समर्पित केले आहे.... विर माता....मी पण सांगोला चा आहे ....6 वेळ भरती करून फेल झालो......पण जाऊदे हार मानली नाही...भरती नाही झालो पण आज सौदी अरेबिया कुवेत पोलंड या देशात जॉब करून आलोय....पुन्हा एकदा नवी झेप असेल ऑस्ट्रेलिया देशात जॉब साठी.....पण मनात एक खंत राहते .army मधे भरती झालो नाही😢😢😢😢proud of Indian Army 🪖
आई ती आईचं असते ओ.
❤😢
😢😢
Aai ti aaich...
Shaheed jawan Bhojling kalel Amar Rahe. Maji Sainik sanjeevan salvi.Taluka Dapoli ,Dist Ratnagiri
😢😢😢😢😢
😭😭😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏
😢😢😢😢😢😢😢😢
😢
Abhiman Bhojlig ❤❤
Harijan manus......
😢😢😢
🙏🙏🙏🙏😭😭😭
kayamach sarvanni aaplya sena, jawan yanchya vishayi krutadnya ch asale pahije.
😭😭😭😭😭
😢😢😢😢