पळून जाऊन लग्न केल्यावर इतकी इज्जत गेली नसेल बापाची आणि भावाची जितकी आज मुलीनं बापाला आणि भावाला फाशी झाली पाहिजे म्हंटल्यावर गेली.... सैराट झालं जी.......
Kay saty he Bhau Vichar Soda ho Vichar Fakt Evda kara ki Tichya Baapachya Jagewaar Aapan Aahot Tine ka vichar nahi kela Baapa chya Ijjati cha Tyala man nahi To Janawar Aahe Tyane Tila chatke Deu Deu Lahanchi Mothi Keli?Kiti Nirdaie Aahe ti Ji Baap chi Nahi zali ti jagat Kinachich Hou Shankar nahi Bagha pudhe Kiti Divsat Tichyat Badal Hoiel
Indorikar Fukat Nahi he Bhau Bsc.Bed he Ugach nahi Bolat Aabhyas he tevhada Dr.B.R. Ambedkar Mh.Fule Jagatil Ekmev Raj Mata Jijau Ch.Shivaji Maharaj Jasa koni Jagat RAJA nahi Ch.Sambhaji Maharaj Jasa koni Putr nahi Mahya sagat Yancha Saglyacha , Tukaram Maharaj Sagalyanna Daivat manun Tyancha Aashirwad Gheunach Manchyawar Paul thevtataat Ugach Kahi Bolu Naye
पळून जायच्या अगोदर वडील भाऊ तुझा विचार करत नव्हते का? ज्यांनी जन्म दिला सांभाळ केला त्यांना फाशी द्या म्हणते !या सर्व घटनेला तूच जबाबदार आहेस दोन घरे संपवली !
20 वर्ष सांभाळ केला त्यांना बोलते फाशी द्या उद्या नवर्यानी हिला मारलं असत तर त्याला पण फाशी द्या अशी बोली असती त्या अगोदर बिचारा मेला एक बाजूने बर झालं
चला आपण समजू की ती चुकली,वाईट वागली पण तिच्या चुकीने कुणाचा जीव नव्हता गेला.ती आयुष्यभर मन मारून दुसऱ्या सोबत नांदली असती तर चालले असते तिच्या बापाला...बरोबर ना. ती नाही वागली ना संस्कारी मुलीसारखीपण मग तिला नावे ठेवण्या आधी हा ही विचार करा की आईवडील तरी कुठे आईवडिलांसारखे वागलेत
कायद्यानुसार 18 वर्षांवरील मुली सज्ञान असतात, असे कित्येक उदाहरणे आहेत जगात आई वडीलांनी लावलेले लग्न पण चुकले आहेत.. खानदान ची इज्जत, नाक कापले वगैरे सगळ्या गोष्टी थोतांड आहेत, समाजाने जागे व्हावे.. आपल्या मर्जीने लग्न करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, कोण काय म्हणतंय पेक्षा आयुष्य आपल्या मर्जीने जगावे
ती तरूण आहे.बघा एका वर्षात तीला दुसरा तर करावाच लागेल. कारण प्रेम विवाह हा पहिल्यांदा शारीरिक भूक भागण्याच्या निमित्ताने घडतो.त्यावेळेस समाज काय म्हणणार याकडे लक्ष नव्हते.
तुझे विचार कमकुवत आहे भाऊ ती अशी वागली म्हणून तुझी पण तसे वागेल हे तु कसे म्हणतो आपले विचार बदला आधी तर आपले पोर आपले संस्कार घेतील नाहीत तुझे पोर असेच विचार करतील
आमच्या गल्ली तील 5 पोरी पळून गेल्या no 1 मोबाईल टॉवर वॉचमान no 2 दवाखान्यात वॉर्ड बॉय no 3 मधमिक शाळेंत सिपई no 4 m i d c त कामाला या सर्वांच्या घरी ट्रॅक्टर 4 विलर m सायकल शेती 200 ते 250 टन जाणारा ऊस गाई महिसी 24 तास पाणी मोकळी हवा शाळेंत जायला ऍक्टिवा तरी पण पळून गेल्या आई बापाना समाजात तोंड दाखवायला जागा नाही असली आप्पते काय कामाची 🙏
Kara sairat ani jawa jail madhe ayushayabar kuthe pan pala police pakadun kadhtat , adhi mulga pan paha na kasa ahe kasa nahi koniti Ashi uchha caste hoti konas thauk ki itka raag ala jabardasti kona mula sobat kon lagnakarel agodar koni awdat asel tar
ज्या मुलींना जास्त धाकात ठेवले जाते त्याच मुली असे बंड करतात, पण अशा मुलीं मुळे नाहक गरीब मुलाचा जीव जातो, आणि त्याच्या आई वडिलांच्या ओंजळीत आयुष्यभराच दुःख.
@@sidhantbabar8129म्हणजे बापानं केलं ते बरोबर केलं काय....लग्ना आधी या मुलीनं आपल्या बापाला समजावले होते....पण बाप तिच्या मना विरुद्ध दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देणार होता....तिला आपला जीवन साथीदार तिने अगोदरच निवडलेला ते तिने बरोबर केलं... खोट्या प्रतिष्ठेचे चालानाऱ्यान...शिक्षा झालीच पाहिजे...मुलीचे बोलणे बरोबर आहे.
काय निर्दयी ? 20 वर्ष आईबापाणी लहानाच मोठं केलं त्यांची इज्जत नाही कळली का ? हिचं काय ? अजून ऐका वर्ष होउदे. दुसरं लग्न करते ती. बॉलीवूड चे चित्रपट जरा कमी पहा, जमिनीवर या जरा
दादा खूप भयंकर परिस्थिती आहे समाजात . ज्या घरातील मुलगी काय मुलगा पण आंतरजातीय विवाह करतो . तेव्हा समाज त्या घरातील लोकांना प्रत्येक क्षणी दाखवून देतो.प्रत्येक गोष्टीमध्ये, ठिकाणी कमीपणा देतो. त्या घरात जर कोणी लग्नाच्या वयाचे असेल तर त्याच लग्न सुद्धा जमु देत नाहीत. असे एखाद्याचा जीव घेणं खुप चुकीचे आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो….🙏🏻 पण मुलीने सुद्धा एवढे वर्ष संभाळ केलेल्या आईवडिलांचा विचार केला पाहिजे. कोणत्याच आईवडिलांना वाटत नसते की आपल्या मुलांचे वाईट होवो…🙏🏻
माझं एवढेच म्हणणे आहे मुलींना कृपया करून आई वडील भाऊ यांचं नाक घालू नका बस एवढेच बोलतो............. सगळ्यात जास्त त्रास भावांना होतो म्हणून भाऊ लोक खून करतात..... आपण करतो मजा आणि भोगायला लागते भावांना.... कारण मुलगी ही घरची इज्जत असते
@@syedaliarif4086ho ka lavdya mag kashi pahije tya काळ्या कापड्यातली बुरखावाली बेअक्कल अडाणी पोरगी जिची 4 पैसे कमवायची अक्कल नाही देशावर बोज असणारी देशासाठी शून्य योगदान असणारी , बाप भाऊ नवऱ्याची गुलाम स्त्री पाहिजे तुला चोंग्या😊
हत्या करणाऱ्यांनी केला का स्वतःच्या घराचा विचार ? बहिण गेली पळून तर जाऊ द्यायचं ना तिला. संबंध तोडून टाकायचे कायमचे हा एक उपाय होता. पण साधा सोपा सरळ उपाय सोडून त्यांनी हत्या करण्याचा उपाय शोधला.
आईबाप मोकळ्या मनाने शाळा शिकायला पाठवतात. पोरगी शिकून तिने काही बनाव व कुटुंबाच नाव गावात मोठ करावं हे आईबापाला वाटते पण दिलेल्या स्वातंत्र्याचा गैर फायदा मुली घेतात.लाजा वाटल्या पाहिजे.प्रेम करायला सर्व आयुष्य आहे पण शिक्षणाकडे दुर्लक्ष करून असे लफडे करत बसायचे आणि त्याला ना काही दर्जा ना काय.शिका ग पोरीनो शिका. आईबापाने दिलेले स्वातंत्र्य कारणी लावा.
मुलीला दोष देण्या पेक्षा जात पात न पाळता मुलीच्या वडिलांनी त्या बिचाऱ्या मुलाचा जीव घ्यायला नको हावा होता...ते एकमेकांबरोबर सुखी होते मग मुलीच्या बापाला काय गरज त्या बिचाऱ्याला मारायची...येवढाच जर मारायचा होता तर स्वतःच्या मुलीला मारायचं होत..?? Miss you भावा..उगाच मध्येच तुझा जीव गेला yaar..miss you 😢
खुन्याला कधीच आम्ही सह मत नाही पण मुली जर घरचे इतका विरोध करीत होते तर तुला काय गरज होती का तुझा बाप आहे तो तुझं चांगला विचार करणार ना तू त्यांच्या अंगा खादयावर वाढलीस आणि त्यांचा विरोध असताना तू त्यांच्या समोरच्या घरात पळून जाऊन लग्न केलस याला तू पण तेवढीच जबाबदार आहेस.. प्रेम करा पण पुढील भविष्यचा पण विचार करा आताचे हे प्रेम नाही वासना आहे आता तू किती दिवस त्याच्या शिवाय राहणार आहेस भविष्यात आता तू कोणाबरोबर लग्न करणार नाहीस का.... जर तू खरोखर खरं प्रेम केलं असशील तर तू आता अशीच राहशील... लग्न न करता आई बाप म्हणजे तुम्हाला काय खेळण वाटतात का....
मुलगी चुकली ठीक आहे ... पण कोणाचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाच नाही...लांब राहून मुलीचा सुखी संसार पाहायला पाहिजे होता... एकच आयुष्य आहे ...ज्याला त्याला त्याचा पद्धिताने जगणाच्या आधिकार आहे...🙌 देव त्याचा आत्म्या ल शांती देवो...🙏💐
Tu kontya base war mulgi chukli as mhantoy .. Kahi pan Pagal sarakh bolu nako .. ticha bap chukla ithe .. muli la freedom ahe tiche decision ghenyasathi .. Janam dila mhanje aai and vadil malak hot nahi adhi he. Samjun ghe
Tas nasatay saheb tya mulimule bhavach lagnala far tras hoto kon dyayala tayar hot nahi mulgi palun gelelya gharat. Narka peksha kami nasatay tyanch ayushya
@@lastmanstanding1266 आम्हाला पण भाऊ वडील आहेत पण आमच्या घरचे आपली लेक त्या घरात आहे,ती खुश आहे म्हणून आमच्या घरचे जवाईच्या कारचा दरवाजा उघडतात. असले भाऊ आणि वडील आम्हाला नाहित बाबा. आमच्या बहिणींनी भावांनी पण केलेलं आहे आंतरजातीय विवाह पण असली हत्या वगैरे कोणाची झालेली नाहीये.
काय साध्य झालं? तीच कंपाळ पुसल गेलं ,भावाला शिक्षा ...दोन्ही घरांच अंगण सुन ...त्यांचा राग वैताग समजू शकतो पण....ज्या दिवशी ती त्या घरातून निघून गेली त्याच वेळी त्यांनी तिचा श्राद्ध करणे अपेक्षित होते....पण जित्यापणी तिला मरणयातना देणं हे योग्य नाही...सर्व शून्य झालं की एक भयाण शांतता पसरली जाते ......ती खूप किंचाळते ...या पोरीच्या यातना आपण समजू शकत नाही ....फक्त त्यावर दुःख व्यक्त करता येत आपल्याला ...
फक्त पळून जाऊन लग्न केल म्हणून समाजात बापाची इज्जत गेली का? तुमच्या सारखे बेअक्कल forward कधी होणार? जर समाज सुधारला तर सगळ नीट होईल. आधी बुरसटलेले विचार सुधारा मूर्खांनो तुमच्या बेअक्कल समाजात काय इज्जत राहील या विचाराने एक निष्पाप बळी गेला. सुधरा मूर्खांनो
@@Amitjadhav358समाज हा फक्त टीका करायला असतो आणि चुकीच्या गोष्टींना समर्थन करायला असतो .... .... मुलगा जेव्हा हीच गोष्ट करतो तेव्हा कुठे असतो हा समाज ..
आता हे प्रेम वैगरे काही नाही ही एक फॅशन झाली आहे आणि गरम रक्त आणि हार्मोनल इंबॅलेन्स व शारीरिक भूक हे सर्व कारणीभूत आहे बाकी प्रेम वैगरे आजच्या युगात नाहीच नाही 😢
आबे चुटीया.. आता किती चांगल केलं त्याने मुलीच ?? काळजी होती तर लक्ष ठेवण काम होत त्याच अफेयर झालं तेव्हा काही करायचं होत आता लग्न झालं नंतर जावई ला मारला म्हणजे मुलगी विधवा करून मुलीच वाटोळं केलं न त्याने..
घन्टा काळजी होते भडव्या तु पण त्याचं लायकीचा आहे म्हणून असे घाण विचार तुझे...नालायका....सुधर मी पण एक मुलीचा बाप आहे...पण अस विचित्र नाही मनात येत.....
जया आई बापाने आपल्या वाढवल 22 वर्षे तळहातावरचया फोडासारखं जपल काय हव नको ते आपल्या कुवती प्रमाणे आणून दिल . कुठल्या आई बापाला आपल्या मुलीच वाईट व्हाव अस वाटेल! तस असत तर तीला उदरातच संपवला नसत का. आपल्या मुलीच भल कशात आहे हे प्रतेक बापाला समजत. या जगात प्रेम महणजे सर्व काही ही भावणा चुक आहे जयाच्या सोबत लग्न करणार तो कमवता आहे का ?आपल्याला आयुष्य भर संभाळेल का? वयसनी आहे की नाही? त्याच बगराउंड काय? हे बघायला नको का हजारात एखादा चांगला असेल ही पण आई बापाला न विचारता पळून जाऊन लग्न करायचं हे चुक साफ चुक. समाजात त्यांची काय परतीषठा होते हे मुलीला समजत नाही का
@@manojkumarkalgunde9273 मान्य आहे.. पण ह्याचा पर्याय मुलाचा जीव घेणं होता का??...लोकांना आपला ego satisfying karaicha hota..tyat tya porani jiv gamavla naa
तु तरी कुठं आईवडिलांचा विचार केला, तूम्ही पळून जाऊन लग्न केले नसते तर आज तरूणाला जीव गमवावा लागला नसता,खून झाला तर कायदा नक्कीच गुन्हेगाराला सजा देणार,परंतू आईवडील यांच्या संमतीनेच प्रेमविवाह करावा,म्हणजे अनर्थ टळेल,
मुलीचे लग्न तिचे आईवडील यांचे समत्तिशिवाय होणार नाही असा कायदा होयला पाहिजे आपल्या मुलीच भल कशात आहे हे तिचे आईवडील सोडुन जगात कोणीच चांगला विचार करू शकत नाही
Hoy....nahi tech bara ahe माझ्या भाऊ आणि वडिलांनीच मला विधवा केलं, आणि 4 लाख रुपये घेऊन विकण्याचा प्रयत्न केला एवढे लालची आहेत हे सांगायची वेळ पण त्या बिचारी वर आली नसती ती या जगात आलीच नाही ते चांगल झालं.
कधी लग्न बीना पैशाची झाले लग्न एक समाजिक व्यवहार आहे व्यवहारात,देवाण घेवाण होते आणि त्याचे नियम ते लग्न, दोन्ही कुटुंब आणि समाज मान्यतेनी होतात तुम्ही जे पळून जाऊन करताना त्यांनी कुटुंब ची कुटुंब उद्ध्वस्त होतात ती पण तुमचीच विचार करा नवीन नवीन झाडातून चिक गळ्याला लागला का धुदी चढते@@rjpratiksha...6407
या सर्व प्रकाराला मुलगीज जबाबदार आहे हीच्या मुळे रामायण घडले आहे तिला जरा पण लाज वाटत नाही आहे आपण काय बोलतोय ते तीच्या प्रेमा पोटी नाहक बळी गेला आहे याला जबाबदार तुच आहे 🙏🙏🙏🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌷🌷🌷🌷🌷
Bhau may bap jabadhar aahe Mala sanga sevati kahi aso konala pasnd kare ha guna nahi ani sevati jivancha udesh ha khush rahan aahe nahi hi ki jat pat pisa amir garibi srimanti he sarv bekar aahe fakat sevati yet Kay khush rahan yala jivan mante mg marun Kay Mila ved thodi nighun geli asti tr mat bhed nighun chgaln sarv donhi parivarat kahi tri zal ast na pn manskita jati bhedachi asel tr kontya may bap la vachun rahil mg tumi manun mulgi nahi doshi may bap aahe
सरकारने आई वडील यांचा विचार करून नविन कायदा काढायला हवा एवढे 18,20 वर्षे यांनी सांभाळ करायचा आणि यांनी त्यांचा विचार न करता मुलासोबत जातात व त्यांची इज्जत घालवतात त्यापेक्षा अशा मुली नकोतच ना
वेगळ्या जाती सोबत तुझे विचार जुळले पण भावा आणि वडिलां सोबत नाही वा रे वा बया ..…माहिती असेल त्याच्या सोबत तू कधीच सुखी नाही राहु शकत म्हणून त्यांनी हे केल असेल
जान जन्म दिला या जन्मदात्या वडिलांचा काहीतरी हक्क होताच. तुम्हाला लहानाचं मोठं बाहेरच्या लोकांनी नाही केलं. एका हाताने टाळी वाजत नाही. या विषयात दोन्ही घराची हानी झाली.
जी पोरगी बापाला फाशी दया सांगत आहे . असं सांगते तेच्या बदल काय बोलायचं . ही स्वार्थी आहे. त्या मुळे असं वाटत ...... पुढील शब्द मी नाही बोलू शकत . कुठलाही बाप मुला पेक्षा मुलीवर जास्त प्रेम करतो. हिच सर्व बापा ची चूक आहे.
महत्वाचं काय आहे मुलीचं सुख की जात?? लोक काय म्हणतील हे आता तरी सोडलं पाहिजे तुम्ही मान्य केलं तर समाजही मान्य करतो. जर समाज मनात नसेल तर माणुसकीचा विचार करून जे जसे खुश आहेत तस राहू द्यावं.
ती जन्म देणाऱ्या आई वडिलांची नाही झाली , ज्यांनी 18 वर्षे पालन पोषण केले त्यांचा विश्वासघात केला , तर ती 18 महिने प्रेम करणाऱ्या सोबत काय एकनिष्ठ राहील .... आणि राहिले मुलाचे तर ज्यांची घराची इज्जत पळून नेली तर आता त्यांना असे पण समाजात तोंड दाखवायला जागा नाही त्यापेक्षा असे केलेले कधीही बरे ... सलाम त्या बापाला ... जय हिंद ...
जन्म देऊन बालकाचे मोठं केलं तुला तुला लाज वाटायला पाहिजे ते तुझं प्रेम होतं तर तुझ्या आई-वडिलांना सांगायचं भावाला सांगायचं त्यांनी त्या मुलासोबत लग्न लावून दिलं असतं ना आणि विचार करते त्यांचं नाक कापले गावात फिरायला पंचायत होते त्यांची
बरोबर आहे दादा तुझ आई वडिलांनी इतकं दुसर कोणीच प्रेम करत नाही लफडी करणारी फक्त त्यांची भूक भागे पर्यंत एकदा कायमचे त्यांच्या घरी गेल्यानं मुली लग्न करून की मग म्हणतात उगच तुझ्या सोबत पळून आले आता माहेरीपण जाऊ शकत नाही ना घर की ना घाट की दुश्मन अनाज का होत मग 👍👌
अशा मुलीना जन्म घालण्या पेक्षा वांझ राहिलं ते बरं जन्माला घाला पालन पोषण करा जवान झाली का तिच्या तली वासना जागृत होती कोणी सौम्य गौम्या कडून अपली हौस भागवून घेती आणि आधाळ्या वासनेच्या आहारी जाऊन सगळे उपकार प्रेम सगळे विसरून जाते साप सुध्दा इतक्या लवकर उलटत नाही म्हणून पुर्वीच्या काळी मुली जन्माला आल्या का लोक लहानपणी मारून टाकायचे 😢😢😢
@@alpha8982 कोणा सांगितलं तूला स्वतः चा वर निवडायचा अधिकार कुठल्या ग्रंथात आहे ते सांगा वेदांत आहे का वेदांत आहे का सांग मला पुरावा दे पुर्वीच्या काळात स्वयंवर व्हायचे ते फक्त राजकन्या चे त्यात ही भाग तिच्या कुटूबानी आमंत्रित केले राजकुमार च घ्याचे प्रेम ही संकल्पना हिंदू धर्मात मान्य च नाही ते भले ही कृष्णानी केले शिवा ने केले जगत कल्याणा साठी त्यांनी अधूरच ठेवल आपल प्रेम
त्यांनी चुकीचं केलं पण जर ताई तुझे वडील तुला फोन करून सांगत होते गावात येऊ नको तरीही तु त्यांच्या इज्जतीशी खेळली. .. .. बिचाऱ्या भावाचा जीव गेला. .. .. .. 😢
जन्म तिने तिच्या मनाने घेतला नव्हता आई वडिलांनी स्वतःहून दिला होता.मुलांना जन्म देऊन जर अस वागणार असतील तर आई वडिलांनी मुलांना जन्म देऊच नये. त्यावेळीच abortion करून मोकळ व्हावं
मी एकच बोलणार. आधी जन्म देणारे आईबाप की आधी नवरा. म्हणजे. बापाच्या बोटाला धरून चालणारी मुलगी बापालाच फाशी द्यायला निघाली.वाह रे ही दुनिया. आणि प्रत्येक मुला मुलींचे आईबाप आपल्या लेकाराचा चांगलाच विचार करतात.पन आज कालची नविन पीडी प्रेमाला च् सर्व काही समजतात. व प्रेमात आंधळे होतात. आणि शेवट च बोलतो .जेव्हा एका बापाची आईची व भावाची बहिणाबाई पळुन जाऊन लग्न करतेना तेव्हा आईबाप भाऊ यांना समाजात तोंड काढायला लाज वाटते. कारण त्यांच्या घरातून इज्जत गेलेली असते. आणि माझ्यासाठी माझे आईबाप च देव आहेत.
There should not be such kind terrorism in the minds of anyone in any kind of society.Once the Sairat cinema is the mirrior. In Boudh religion the so-called Sairat repeated is shamful and against the priciples of religion. If the peoples from girl were known this fact at least they should leave the girl to her loved one without duing their marraige. But repeatation of Sairat taken place is not justified.Police will look into very seriously. In the present situation during this period is not believable to me.
Mg tyani Tila marun takaych na lokanchya lekrala maraycha haq koni dila tyna Ani ti kay lahan nhi ki to Tila gheun gela tichi pnn permission ahe ch n mg Tila ch maraych na
@@mahadevmane9333 जन्म दिला म्हणून 4 लाखाला विकायचं का? आणि मानाने लग्न केलं म्हणून तिला विधवा करून टाकायचं का? असं असेल तर मुलांना आई वडिलांनी स्वताच्या हौसेपोटी जन्म देऊ नये. वेळीच abortion करून मोकळ व्हावं.
मुलीला मानलं पाहिजे 👍 खर प्रेम होत राव दोघांचं,,, मुलगी शिकलेली आहे हुशार आहे,,,, मुलगा पण चांगला होता,, फक्त जात आडवी आली,,, फक्त पैसा बोलतो राव 🙏 मुलगा जर करोडपती असता तर गप्प बसले असते मुलीच्या घरचे,,,,,, बरोबर का मित्रांनो 🙏😔😔
Tuz uthat nahi tyala ticha kaay dosh.....chakkya....murder kela bapane Ani bhavanni ti lahan aahe ....sodun dyaych aata tu nare ka case ladhayla ki samaj madat karnare ....tich hoil dusr ....bhavanchi vaat laavli tyach kaay bindok
मी म्हणतो ती घराचा ऊंबरठा ओलांडून गेली तेव्हाच ती त्यांना मेली म्हणून समजुन घेतले असते.तर आजची हि वेळ निघुन गेली असती
काय फायदा त्या बापाचा या रांडी पोरीला सांभाळून, रांदी खाज असते प्रेम भुरटे, हे भुर्टी पोरी आशा असतात
ते पण कशाला. ती सुखात असेल चालवून घ्यायचं की
ज्यासोबत घडते त्यालाच कळते हो दादा
Ekdam barobar right
काय वेळ आली आहे बापाला फाशी द्यायला सांगते
पळून जाऊन लग्न केल्यावर इतकी इज्जत गेली नसेल बापाची आणि भावाची जितकी आज मुलीनं बापाला आणि भावाला फाशी झाली पाहिजे म्हंटल्यावर गेली.... सैराट झालं जी.......
1 years thamba tiche 2 time khayche vande hotil ani jawan mulila jast divas konich thevat nahi
Mand buddhi ....akkal nako dakhavu
@@thelayer5211 काय म्हणायचेय तुम्हाला. खुन झाला त्याबद्दल बोला
कसली इज्जत.. काय हे बरबटलेले विचार
@@laxmikanttale2485 chuk keli tyachi saja tyala milali yala baghun dusra koni ashi himmat krnr nahi je jhal chaglch zalay
मिडिया वाल्यांना एक विनंती आहे मुलीच्या आई-वडिलांची पण मुलाखत घ्या...
Barobar ahe..
त्यांनी तुझा२० वर्षे सांभाळ केला , तुला जे नाही ते पुरवले आणि तू त्यांची इज्जत वाऱ्यावर काढली तुला लाज वाटली नाही का ?
Mhanun maarun taakaycha adhikar deta yeto ka?
Kharay bhau
@radnyaghayal3469 तुमची घरातली मुलगी अशी पळून गेली की असच उत्तर द्या..आणि मुलगी नसेल तर सून पळून गेली की अस उत्तर द्या 😂😂😂
ज्याचं जळत त्यालाच कळत बोलनाऱ्यांच्या घरातली गेली का मग कळेल😅😅😅😅
@@pritam5994 4लाख मोजले 20 वर्षाचे 🤦🏻♂️
याचा अर्थ नागराज मंजुळे सरांनी या समाजाची सत्यता दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आणि ते सत्य झालं.
सैराट 🙏😢
Tya mule pan ase hou shakte lok ty madhun shiktat
त्यानेच तर मुलींना पळून जायच शिकवलं. आणी तिथूनच खरी सुरुवात झाली. कित्येक नांदते संसार बरबाद झाले केवळ सैराट चित्रपटमुळे. आणी आजही तोच जबाबदर आहे
Kay saty he Bhau Vichar Soda ho Vichar Fakt Evda kara ki Tichya Baapachya Jagewaar Aapan Aahot Tine ka vichar nahi kela Baapa chya Ijjati cha Tyala man nahi To Janawar Aahe Tyane Tila chatke Deu Deu Lahanchi Mothi Keli?Kiti Nirdaie Aahe ti Ji Baap chi Nahi zali ti jagat Kinachich Hou Shankar nahi Bagha pudhe Kiti Divsat Tichyat Badal Hoiel
मंजूळेला पायताणान हानल पाहीजे .
😂😂
ह्या मुली मुळे हे सगळं घडल आहे
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
@@santoshmane1638 muli la na
इंदुरिकर महाराज जे २० वर्ष्यापूर्वी बोलायचे ते आज खर होते
काय त्यांची ती दूरदृष्टि ❤
Indorikar Fukat Nahi he Bhau Bsc.Bed he Ugach nahi Bolat Aabhyas he tevhada Dr.B.R. Ambedkar Mh.Fule Jagatil Ekmev Raj Mata Jijau Ch.Shivaji Maharaj Jasa koni Jagat RAJA nahi Ch.Sambhaji Maharaj Jasa koni Putr nahi Mahya sagat Yancha Saglyacha , Tukaram Maharaj Sagalyanna Daivat manun Tyancha Aashirwad Gheunach Manchyawar Paul thevtataat Ugach Kahi Bolu Naye
म्हणजे त्या मुलीच्या बापा बरोबर सह गुन्हेगार तुमचा इं.महाराज पण आहे बोलायला हरकत नाही...जो वीस वर्षापासून हे विष समाजात पेरत होता.
म्हणजे त्या बापा बरोबर सह गुन्हेगार म्हणून तुमचा इं.महाराज ही आहे .. असं.बोलायला हरकत नाही....जो वीस वर्षा पासून असं समाजात विष पेरत होता.
जल्म देणाऱ्या मायबापापेक्षा हिला दोन दिवसाचा नवरा जास्त प्रिय आहे . वाह
बोगस
पक्की आय घाली निघाली.....
@@shreyashwaghmare3353 lagn zalyavar navra sarvsva ast re baba baykosathi aai vadil peksha hi .lagnachya adhi aai bap astat.
Tumhi khar prem kelay ka?
Janm denarya bapala 4 lakh gheoon porich lagn lavav he barobar aahe ka mg dada
पळून जायच्या अगोदर वडील भाऊ तुझा विचार करत नव्हते का? ज्यांनी जन्म दिला सांभाळ केला त्यांना फाशी द्या म्हणते !या सर्व घटनेला तूच जबाबदार आहेस दोन घरे संपवली !
बरोबर
बरोबर
असा क्रूर नीच पोरीला समाजानेच अद्धल घडवली पाहिजे
सही
20 वर्ष सांभाळ केला त्यांना बोलते फाशी द्या उद्या नवर्यानी हिला मारलं असत तर त्याला पण फाशी द्या अशी बोली असती त्या अगोदर बिचारा मेला एक बाजूने बर झालं
आताच्या पोरींना आई वडिलांच्या प्रेमापेक्षा 2 दिवसात आलेल्या मुलांच प्रेम जास्त वाटते 😊
वर्षभर होऊ दे मुलाच्या घरचे संभाळणार नाही तुला मग कळेल 😊
Khup chhan
@@riyanshpatil2518 dusarya chya porala maran chukich aahe na pan ..
चला आपण समजू की ती चुकली,वाईट वागली पण तिच्या चुकीने कुणाचा जीव नव्हता गेला.ती आयुष्यभर मन मारून दुसऱ्या सोबत नांदली असती तर चालले असते तिच्या बापाला...बरोबर ना.
ती नाही वागली ना संस्कारी मुलीसारखीपण मग तिला नावे ठेवण्या आधी हा ही विचार करा की आईवडील तरी कुठे आईवडिलांसारखे वागलेत
कायद्यानुसार 18 वर्षांवरील मुली सज्ञान असतात, असे कित्येक उदाहरणे आहेत जगात आई वडीलांनी लावलेले लग्न पण चुकले आहेत.. खानदान ची इज्जत, नाक कापले वगैरे सगळ्या गोष्टी थोतांड आहेत, समाजाने जागे व्हावे.. आपल्या मर्जीने लग्न करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, कोण काय म्हणतंय पेक्षा आयुष्य आपल्या मर्जीने जगावे
@@rj6169तुझ्या घरी घडलं तवाच कळल .. आमच्या सोबत घडल्य म्हंनुन म्हणतोय भाऊ 😢
इंदुरीकर महाराज सांगतात ते बरोबर आहे. मुलीनी कधीच आई-वडिलांची मान खाली घालायला लावली नाही पाहिजे.
किर्तन ठिक आहे
Tula aakkal aaheka kirtan kuthe hekuthe
Aai and Vadil Jase khup mahan ahet . Muli ne tichya buddhine decision ghetle pahije
सत्य हे खर आसत पण काय करता
Muli tu ajun lhan ahes jgacha anubhav nahi pn ek lkshat thev tuja mule aj Don kutnb udvst zali
वडील आणि भाऊला भारतरत्न द्या ❤❤❤
त्या मुलीला आपल्या पतीला न्याय मिळावा असे वाटत असेल तर त्या मुलीने फक्त सासू सासऱ्यांची ते असेपर्यंत सेवा करून दाखवावी.कुठेही कलंक न लागता.
नाही करू शकत भाऊ एक दोन महिन्यांत ती दुसरा बघेल लिहून देतो
जो माणूस मेला ताचा बहिणी सोबत आस झालं असतं त्या ने पण असंच केलंय असतं
पटल भावा
जि आई वडिलांना धोका देऊ शकते ति यांना काय होनार हो
ती तरूण आहे.बघा एका वर्षात तीला दुसरा तर करावाच लागेल. कारण प्रेम विवाह हा पहिल्यांदा शारीरिक भूक भागण्याच्या निमित्ताने घडतो.त्यावेळेस समाज काय म्हणणार याकडे लक्ष नव्हते.
जिच्या बाप भावाने पोटचा पोरगा मारला अशा पोरीला नांदवनार का आता सासरचे ?😂
मला मुलगी नाही म्हणून मी नाराज होतो पण हा व्हिडिओ पाहून मुलगी नाही याच खूप समाधान वाटल 👌👌👌
@@adinathkute3696 Bhavu hatachi pachi boat sarkhi nastat...ti tashi nighli mhanun mazhi pn tashich nighel......😏
तुझे विचार कमकुवत आहे भाऊ ती अशी वागली म्हणून तुझी पण तसे वागेल हे तु कसे म्हणतो आपले विचार बदला आधी तर आपले पोर आपले संस्कार घेतील नाहीत तुझे पोर असेच विचार करतील
मला अभिमान आहे की, मला मुळगी आहेआणी एकुलती एक आहे. तिला पुर्ण अधिकार आहे तिचं आयुष्य जगायचा
@@vivekgaikwad5427palun gelyvr muslim sobt Friz mde tukde ghyavla jashil mg kalel svatantra😂
@@vivekgaikwad5427बाहेर चार पाच घेतलेले तुला माहीत होणार नाही कारण तुझ्या सारखे मनोरुग्ण बाप असतात.
अहो पत्रकार साहेब,तिच्या आई भाऊ आणि नातलगांची सुद्धा एकदा विचारपूस करा,ही पळून गेल्यावर त्यांना घराबाहेर निघताना कसं वाटत होतं ते,
बरोबर आहे बहावा
Barobar
Vatat aselchh nakkich...pun hyacha paryay tya poracha jivv ghena hota ka??...(Amcha kandana chi ijjat ghalavli ..mhnun swatacha ego satisfy karnya sathi! Kela gelela ha kand)
आता मुलींना साभाळने खुप कठीण आहे मुलगी सांभाळायला बोझ नाही पण अशा मुली आई वडीलचा विचार नाही करत
Laj vatali pahije tumhala he vichar mandatana ..............
तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते
ही हत्या त्यांनी मुलीच्या प्रेमासाठी केली नाही पण जातीय अहंकरातून केली आहे
आमच्या गल्ली तील 5 पोरी पळून गेल्या no 1 मोबाईल टॉवर वॉचमान no 2 दवाखान्यात वॉर्ड बॉय no 3 मधमिक शाळेंत सिपई no 4 m i d c त कामाला या सर्वांच्या घरी ट्रॅक्टर 4 विलर m सायकल शेती 200 ते 250 टन जाणारा ऊस गाई महिसी 24 तास पाणी मोकळी हवा शाळेंत जायला ऍक्टिवा तरी पण पळून गेल्या आई बापाना समाजात तोंड दाखवायला जागा नाही असली आप्पते काय कामाची 🙏
Mag Tu saakhar puda karaycha naahi na
नालायक मुलगी
तुझा वडिलांनी आणि भावनी थोडी घाई केली एक वर्ष थांबले आस्ते ना मग तूच म्हणली आसती वाचवा वाचवा मला
@@deepakkardak5936 लाखात सौदा करणारा बाप असतो का
Patrakar himmatwala aahe aiktoy
😅😅😅
Ho ata tuzya bahinicha experience sagay pahije hot tila agodar
@@pravinjambharunkar5364he bhari hot 😂
आता परत मुलाची आणि मुलीची शाळा महाविद्यालये वेगवेगळ्या ठिकाणी केलया गेल्या पाहिजेत.
Lagn pan karu nahka mag. Tumch chalal tar kondun theval tumhi lokan na. Vegli jaat , vegla dharm aata ling pan vegali kara
पोरींनी आई बापाच्या विरोधात जाऊन लग्न करू नका नाहीतर सैराट होणारच😢😢😢
@@ravijagtap277 ha barobar 😁😊
आई वडिलांनीच अशी परिस्थिती आणायला नको की मुलांना पळून जाण्याची गरज पडावी
Tujhya sarke lok aslyavr 💯
तू लवद्या सडलेला डोक्याचा आहे
Kara sairat ani jawa jail madhe ayushayabar kuthe pan pala police pakadun kadhtat , adhi mulga pan paha na kasa ahe kasa nahi koniti Ashi uchha caste hoti konas thauk ki itka raag ala jabardasti kona mula sobat kon lagnakarel agodar koni awdat asel tar
ज्या मुलींना जास्त धाकात ठेवले जाते त्याच मुली असे बंड करतात,
पण अशा मुलीं मुळे नाहक गरीब मुलाचा जीव जातो, आणि त्याच्या आई वडिलांच्या ओंजळीत आयुष्यभराच दुःख.
चुकीचं आहे तुमच मत 😂
ह्या मुलीला धाकात ठेवलं असत तर हिने असं केलच नसत
@@sidhantbabar8129म्हणजे बापानं केलं ते बरोबर केलं काय....लग्ना आधी या मुलीनं आपल्या बापाला समजावले होते....पण बाप तिच्या मना विरुद्ध दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देणार होता....तिला आपला जीवन साथीदार तिने अगोदरच निवडलेला ते तिने बरोबर केलं... खोट्या प्रतिष्ठेचे चालानाऱ्यान...शिक्षा झालीच पाहिजे...मुलीचे बोलणे बरोबर आहे.
@@sidhantbabar8129😂😂😂 kya soch hai re Teri. Mulila dhakat thevaych aani mulan na varya var soda rape karayla
@@sidhantbabar8129तुझे विचार चुकीचे आहेत...धाक असणाऱ्या मुली असं करत नाहीत.
मुलीची व मुलाची चूक आहे, घरच्यांचा विरोध असताना पळून जाऊन लग्न करण्याची आवश्यकता नव्हती.
अशा गोष्टींचा शेवट हा असाच होतो.
100%
लोकांच्या comments वाचून धक्का बसला.
किती निर्दयी लोक आहेत आजकाल.
ते म्हणतात ना ज्याच जळत त्यालाच कळत ते खूप खर आहे.
काय निर्दयी ? 20 वर्ष आईबापाणी लहानाच मोठं केलं त्यांची इज्जत नाही कळली का ?
हिचं काय ? अजून ऐका वर्ष होउदे. दुसरं लग्न करते ती.
बॉलीवूड चे चित्रपट जरा कमी पहा, जमिनीवर या जरा
@@nationalistcreator दुसऱ्या जाती मध्ये लग्न केलं म्हणून इज्जत जाते का?
@@sushant1408 नाही. पळून जाऊन लग्न केलं म्हणून इज्जत जाते
दादा खूप भयंकर परिस्थिती आहे समाजात . ज्या घरातील मुलगी काय मुलगा पण आंतरजातीय विवाह करतो . तेव्हा समाज त्या घरातील लोकांना प्रत्येक क्षणी दाखवून देतो.प्रत्येक गोष्टीमध्ये, ठिकाणी कमीपणा देतो. त्या घरात जर कोणी लग्नाच्या वयाचे असेल तर त्याच लग्न सुद्धा जमु देत नाहीत.
असे एखाद्याचा जीव घेणं खुप चुकीचे आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो….🙏🏻
पण मुलीने सुद्धा एवढे वर्ष संभाळ केलेल्या आईवडिलांचा विचार केला पाहिजे. कोणत्याच आईवडिलांना वाटत नसते की आपल्या मुलांचे वाईट होवो…🙏🏻
@@nationalistcreatorइज्जती साठी काय हत्या करायचे असते का ?
माझं एवढेच म्हणणे आहे मुलींना कृपया करून आई वडील भाऊ यांचं नाक घालू नका बस एवढेच बोलतो............. सगळ्यात जास्त त्रास भावांना होतो म्हणून भाऊ लोक खून करतात..... आपण करतो मजा आणि भोगायला लागते भावांना.... कारण मुलगी ही घरची इज्जत असते
वडील आणि भावा पेक्षा कालचा नवरा महत्वाचा 🙏🙏🙏🙏 👏👏👏
तू जर तुझ्या बापाचा आणि फॅमिलीचा विचार केली असती तर तुझ्यावर ही वेळ चालली नसती
Manun Kay marun takta Kay tumhi jalm devu sakta pn vichar nahi re 😂😂
Ashi mulgi 😢😢 Nako re baba
@@syedaliarif4086ho ka lavdya mag kashi pahije tya काळ्या कापड्यातली बुरखावाली बेअक्कल अडाणी पोरगी जिची 4 पैसे कमवायची अक्कल नाही देशावर बोज असणारी देशासाठी शून्य योगदान असणारी , बाप भाऊ नवऱ्याची गुलाम स्त्री पाहिजे तुला चोंग्या😊
बरोबर
हत्या करणाऱ्यांनी केला का स्वतःच्या घराचा विचार ? बहिण गेली पळून तर जाऊ द्यायचं ना तिला. संबंध तोडून टाकायचे कायमचे हा एक उपाय होता. पण साधा सोपा सरळ उपाय सोडून त्यांनी हत्या करण्याचा उपाय शोधला.
आईबाप मोकळ्या मनाने शाळा शिकायला पाठवतात. पोरगी शिकून तिने काही बनाव व कुटुंबाच नाव गावात मोठ करावं हे आईबापाला वाटते पण दिलेल्या स्वातंत्र्याचा गैर फायदा मुली घेतात.लाजा वाटल्या पाहिजे.प्रेम करायला सर्व आयुष्य आहे पण शिक्षणाकडे दुर्लक्ष करून असे लफडे करत बसायचे आणि त्याला ना काही दर्जा ना काय.शिका ग पोरीनो शिका. आईबापाने दिलेले स्वातंत्र्य कारणी लावा.
अगदी बरोबर आहे
@@gamekida मग पोरीचा लाखात सौदा करणारा बाप म्हणावा का?
सर्व मुली सारख्या नसतात
Khara ahe
स्वातंञ्य दिले म्हणून सिनेमात 3 तासात जे दाखविले जाते त्या सारखे करणेपेक्षा शिकून मोठया पदावर जाणेसाठी प्रयत्न केल्यास आई बापाच नाव मोठै होईल ,
मुलीला दोष देण्या पेक्षा जात पात न पाळता मुलीच्या वडिलांनी त्या बिचाऱ्या मुलाचा जीव घ्यायला नको हावा होता...ते एकमेकांबरोबर सुखी होते मग मुलीच्या बापाला काय गरज त्या बिचाऱ्याला मारायची...येवढाच जर मारायचा होता तर स्वतःच्या मुलीला मारायचं होत..?? Miss you भावा..उगाच मध्येच तुझा जीव गेला yaar..miss you 😢
तुझ्या बहिणी सोबत आम्ही झोपलो तर चालेल का
@@RoshanKatkari-t2m राईट
असे प्रकार फक्त जाति पाती मुळेच जास्त होतात.
आई-वडिलांच्या विरोधात गेलीच नसती तर तो मुलगाही वाचला असता आणि तुझे भाऊ ही वाचला असता आणि वडील वाचला आस्था
काय फायदा त्या बापाचा या रांडी पोरीला सांभाळून, रांदी खाज असते प्रेम भुरटे, हे भुर्टी पोरी आशा असतात
काय बावळटपणा आहे. आईवडिलांना कळलं पाहिजे की मुलगा , मुलगी हे काही त्यांची प्रॉपर्टी नाहीत. त्यांना स्वतः चे विचार असतात
@@bharatiya804right
@@bharatiya804 हो बरोबर आहे पण हीच मुलगी कांही दिवसानी बापाच्या प्रॉपर्टी वर हक्क मागते तेंव्हा काय
बरोबर आहे
पण ज्याच्यावर वेळ येत ना तो च समजू शकतो प्रेम आहे ते .
खुन्याला कधीच आम्ही सह मत नाही पण
मुली जर घरचे इतका विरोध करीत होते तर तुला काय गरज होती का तुझा बाप आहे तो तुझं चांगला विचार करणार ना तू त्यांच्या अंगा खादयावर वाढलीस आणि त्यांचा विरोध असताना तू त्यांच्या समोरच्या घरात पळून जाऊन लग्न केलस याला तू पण तेवढीच जबाबदार आहेस.. प्रेम करा पण पुढील भविष्यचा पण विचार करा आताचे हे प्रेम नाही वासना आहे आता तू किती दिवस त्याच्या शिवाय राहणार आहेस भविष्यात आता तू कोणाबरोबर लग्न करणार नाहीस का.... जर तू खरोखर खरं प्रेम केलं असशील तर तू आता अशीच राहशील... लग्न न करता आई बाप म्हणजे तुम्हाला काय खेळण वाटतात का....
@@pradeeptambe4678 कारण बाप चार लाखात सौदा करत होता तिचा
खरंच
आजच्या मुली संस्कार हीन होत चालले यांना आपला बाप आतंकवादी वाटायला लागला बिनडोक मुली
@@कन्हैयाकुमार-थ5जतुला माहिती आहे का लवड्या
बरोबर
आई वडिलांच्या इज्जत घालवून पळून जाणार्या अश्या लोकांची असेच व्हायला पाहिजे
मुलगी चुकली ठीक आहे ... पण
कोणाचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाच नाही...लांब राहून मुलीचा सुखी संसार पाहायला पाहिजे होता... एकच आयुष्य आहे ...ज्याला त्याला त्याचा पद्धिताने जगणाच्या आधिकार आहे...🙌
देव त्याचा आत्म्या ल शांती देवो...🙏💐
Barobar aahe
Ho ka
हे 😂😂😂
Tu kontya base war mulgi chukli as mhantoy .. Kahi pan Pagal sarakh bolu nako .. ticha bap chukla ithe .. muli la freedom ahe tiche decision ghenyasathi .. Janam dila mhanje aai and vadil malak hot nahi adhi he. Samjun ghe
Tas nasatay saheb tya mulimule bhavach lagnala far tras hoto kon dyayala tayar hot nahi mulgi palun gelelya gharat. Narka peksha kami nasatay tyanch ayushya
मोकळ बोंबलत फिरायची सवय लागली हिला निर्लज्ज मुलगी.काय बोलती वडिलांबद्दल भावा बदल.
@@AmolKamble-oj9yn दादा असं बोलू नये. तिला तिच्या स्वताच्या भाऊ आणि वडिलांनीच विधवा केलय तिचं दुखः जास्त मोठं आहे.
@@rjpratiksha...6407 तुम्हाला त्या मुलीच्या वडिलांच्या भावना दिसल्या नाहीत का
@@lastmanstanding1266 आम्हाला पण भाऊ वडील आहेत पण आमच्या घरचे आपली लेक त्या घरात आहे,ती खुश आहे म्हणून आमच्या घरचे जवाईच्या कारचा दरवाजा उघडतात. असले भाऊ आणि वडील आम्हाला नाहित बाबा. आमच्या बहिणींनी भावांनी पण केलेलं आहे आंतरजातीय विवाह पण असली हत्या वगैरे कोणाची झालेली नाहीये.
@@rjpratiksha...6407 तुमची cast कोणती आहे
@@AmolKamble-oj9yn तुमच्या सारखे निर्लज्ज जातीतला आहे म्हणून खून्याचीही बाजू घेतात
कायम वडिलांनी विचार केला पाहिजे. मुली कधी आई वडिला भावाचा विचार करणार
काय साध्य झालं? तीच कंपाळ पुसल गेलं ,भावाला शिक्षा ...दोन्ही घरांच अंगण सुन ...त्यांचा राग वैताग समजू शकतो पण....ज्या दिवशी ती त्या घरातून निघून गेली त्याच वेळी त्यांनी तिचा श्राद्ध करणे अपेक्षित होते....पण जित्यापणी तिला मरणयातना देणं हे योग्य नाही...सर्व शून्य झालं की एक भयाण शांतता पसरली जाते ......ती खूप किंचाळते ...या पोरीच्या यातना आपण समजू शकत नाही ....फक्त त्यावर दुःख व्यक्त करता येत आपल्याला ...
Agdi brobr
मुलगी घरातून पळून जाऊन लग्न केलं तर तिचा आयुष्यभर तोंड बघू नका परंतु अशी कुर्ता आणि निर्दयी हत्या करू नका
अगदी बरोबर असल्या तोंड बघण्याच्या लायकीचा नाही
मनझे शेजार ची मुली ला ही रसता मोकळा दलाल असेल तू😠😠😠🖕
हाच एकमेव साधा, सोपा, सरळ उपाय आहे. 👍
संपत्तीत भीग मागतात कोर्टात जाऊन.
संपत्तीत भीग मागतात कोर्टात जाऊन.
इंदुरिकर महाराज जे २० वर्ष्यापूर्वी बोलायचे ते आज खर होते
लव मॅरेज करताना आई-वडील असणे बंधनकारक पाहिजे तरच ते लग्न मानला पाहिजे
तुझं काय अजून दोन चार महिने ओरडशील एखादा नवीन ठोक्या भेटला की मजेत जगशील पण तुझ्यामुळे दोन कुटुंब उद्वस्त झाले त्याच काय 🙄
अगदीं बरोबरच. हिच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही
तुझा संभाळ केलाय नानाच मोठं केलं जन्म दिला बापानं आज त्या फाशी द्यायला नीघाली नीरलजे
Tine ekti rahava ase vatate ka tula .....dusryancha mulga Marla swatahachya mulichi chuk asun tar aata bhoga
😂😂😂😂😂😂
Barobar..aahe ..
Zee 24 ला विनंती आहे ,अशा मुली पेक्षा तिच्या आई वडील यांची काय चूक आहे .
Brobar aahe mi sahamat aaho ya gosti la
काय मिळालं त्या मुलाला मारून , गेलेली इज्जत परत मिळाली, आता जेल मधी जा , तिथ सगळे जात वाले भेटतील , त्यांच्या सोबत खा प्या मजा करा.
मुलींना , इज्जत ची काही परवा राहिली नाही , सर्व ठिकाणी ही परिस्ति आहे, आई बापने लक्ष द्यावे , काही मुलींना मोबाइल लग्न झाल्या वर च द्यावे
@@Sandy-b6x 🤣🤣🤣🤣🤣
@@Sandy-b6x म्हणून शिक्षण गरजेचे आहे.
Ho tumchya mulila pn lagn zalyawrch dya
@@rjpratiksha...6407💯💯
@@mokshadaraykar1674 mazy iccha ahe ya dadanna mulgi kadhich vhayla nko naytr tich ayushya nark houn jail.
पण हिच्या बोलण्यात दुःख दिसत नाही. निर्लज्ज आहे ही. त्या मुलाच्या आईच दुःख जास्त आहे. तिने तिचा मुलगा गमावला
हो पकी निर्लज्ज दिसते
ते तल आहेच😢
मुलगा किती सुंदर होता 😢 कशाला हया हेकड्या तोंडाच्या पोरी मांग लागला दुसऱ्या जातीत लग्न नवत करायल पाहिजे 😢😢 त्या मुलांनी😢
ज्या बापाने जन्म दिला,भावाने जीव लावला तो पहिला विचार केला पाहिजे भवाने.
पण आत तिच आयुष्य उद्धास्त झालं तिला कोण सांभाळेल
म्हणजे एकदा आवडत्या व्यक्ति सोबत लग्न केल म्हणजे अस करायच का..
Shemnya mag ky murder karaycha ka...
आरे तु आई बाबा ची नाही झाली त्याची काय होणार दोन महिन्यात समजलं ही कुठ असणार
Khar ahe bhau
Kaay tichi chuki aahe premasathi krel
@@sagardesai3944. तुमच्या सारखी मनूची पिल्लावल आहे ना या देशात. मग सैराट हा होणारच ना.
Prem nahi kela bhava tu
Kay bhikarchot mentality ahe tumchya sarvanchi, manuvadi ashmaugin
आई वडिलाच्या जो विरोधात जाईल त्यांना हिच सजा योग्य आहे
अशी पाखरे येती आई बापाला खाती छान विश्लेषण अशी पैदास होन्या पेक्षा वांझोट रहान चांगले हे पाणी पाजनार म्हातारपणी वा
👍
@@deepakmane6116 जन्म देऊन जर 4 लखाला विकणारच असतील तर या जगात पोरिंनी न आलेलच बर
Kay garaj ahe pakhare ayshbhar thodi na rahnar ek divas udun janarch ahe 😂
@@deepakmane6116 tu nasbandi kar bhava
Aata hindu Dharam lagat nahi
लोकांना समजु द्या! मुलगी ही बौद्ध समाजातील होती व मुलगा हा वंजारी समाजातील होता.. जातीमुळे या लोकांनी जीव घेतला भावाचा
Pune la baudh mulacha murder zala hota other cast chi mulgi hoti tevha kuth hota... Barobr ahe baudh muli sobt asch vhayla pahije
जे स्वतःला आंबेडकर वादी किंवा बौद्ध समजतात त्यांना कायदा माहित नाही ? ?
@@surajwagde4571 दोष हा तुमच्या विचारसरणी त आहे...
आज पण बापची इज्जत जाते काय करायच त्याने किती लोकांसोबत नजर खाली घालायला लागते त्यालाच कळते?
Bap jaude bhava chaya ubhya ayushyala ghoda laun jate
एका क्षणिक सुखासाठी जन्म देवून जग दाखविणाऱ्या आई वडील भाऊ यांना फाशी ध्या म्हणणारी नादान मुलगी प्रेमात आकंठ बुडाली दिसत आहे
Tichya bapani phar changal Kam kel na.. tyala Bharat ratna de mag.
तू आई वडिलांचा विचार केला का हराम जादे जे झालं ते चांगल झालं❤❤❤
तुझ्या कोणासोबत असं झालं तर
@@loveforever9249 आई बहीण प्रत्येकाच्या घरी आहेत जर तुमच्या घरची मुलगी कोना सोबत पळून गेले असती तर तुमची काय प्रतिक्रिया असती हे सांगा🙏🙏
Arei Chinal cha mahnun Kay jiv gheycha kay
@@SANDYBHAU214. तुझ्या सारखी नीच्च औलाद समाजात असेल तर समाज बरबाद होईल....जातीभेद ,उच्णीच तेढ निर्माण करणारी तुम्ही लोकं शी तुमच्या नियतिवर.
Lvdya tujhya घरात अस झाले ते bhadkhau
जे झाले ते योग्य झाले मुलीच्या वडिलांचे काही चुकी नाही त्यांना कुठली शिक्षा नो करता सोडून देण्यात यावे
एका आईने आपलं लेकरू गमावलं याचं दुःख आहेच.पण अशा मुलींना ढुंगण लाल होईपर्यंत बडवलं पाहिजे.समाजात बापाची मान खाली घालायला लावली.
फक्त पळून जाऊन लग्न केल म्हणून समाजात बापाची इज्जत गेली का? तुमच्या सारखे बेअक्कल forward कधी होणार? जर समाज सुधारला तर सगळ नीट होईल. आधी बुरसटलेले विचार सुधारा मूर्खांनो तुमच्या बेअक्कल समाजात काय इज्जत राहील या विचाराने एक निष्पाप बळी गेला. सुधरा मूर्खांनो
😂 आता हि दुसरं लग्न करेल नक्की 💯 फक्त जीव गेला त्या बिचारायचा 🥺 त्या माऊली ची काय चूक
@@Amitjadhav358समाज हा फक्त टीका करायला असतो आणि चुकीच्या गोष्टींना समर्थन करायला असतो .... .... मुलगा जेव्हा हीच गोष्ट करतो तेव्हा कुठे असतो हा समाज ..
तुला लहानच मोठं केलं कधी कधी बापानं पोटाला चिमटा काढून शिकवल असेल...आणि तू त्याची इज्जत घालवली...
चार चौघात मान खाली घालवली...💯💯💯
काय फायदा त्या बापाचा या रांडी पोरीला सांभाळून, रांदी खाज असते प्रेम भुरटे, हे भुर्टी पोरी आशा असतात
Are gap re sagle ek sarkhe nastat re 100 peki 50 te 70 Jan haramkhor rudi wadi viharache astat 😂lol
Gap re chutiya ....purna baatmi vaach
Kiti ijjat Hoti re tichya bapachi .. ticha Kai sambandh tichya bapachya ijjatishi .. tyane swatcha kamvavi jevdi ijjat pahije tevdi .. murlha sarakh bolaych Kahi pan ..
@@ajaynikalje3857 t
तुझा आणि तुझ्या बापाचा काही संबंध नाही याचा अर्थ 🤔🤔
हिला असी शिक्षा असी झालीपाहिजे की पुन्हा कोणताही मुलिने केलं नाही पहिजे
मुलीच्या लग्नासाठी आई वडीलांची संमती हवी आहे असा कायदा होणे गरजेचे आहे कारण हि आज काळाची गरज आहे
आता हे प्रेम वैगरे काही नाही ही एक फॅशन झाली आहे आणि गरम रक्त आणि हार्मोनल इंबॅलेन्स व शारीरिक भूक हे सर्व कारणीभूत आहे बाकी प्रेम वैगरे आजच्या युगात नाहीच नाही 😢
Kharach bhau majhya vargatlya 9 mili paralya yrr 12 vit lya .. Ani katahi chapari Mulan sobat
हो थोडया दिवसा नी
दुसरा पकडेल bf
महणजे मुलगी जन्माला आली आई वडीलाणी फास लाऊन घ्याचा
एका मुलीला तळ हाताच्या फोडा सारख जपुन ही ती पळून जाते व पुन्हा वडीलांना फाशी झाली पाहिजे म्हणते वडीलाना तीच्या भविष्याची काळजी होती 😭
Ase ka mhntatey te pan sanga. Eika nit..tichya navryala marlay...khunachi shiksha fashi aahe
परक्या पोरासाठी बापाला म्हणते फाशी झाली पाहिजे, लय चूक तूच केली प्रेम् करून
आबे चुटीया.. आता किती चांगल केलं त्याने मुलीच ?? काळजी होती तर लक्ष ठेवण काम होत त्याच अफेयर झालं तेव्हा काही करायचं होत आता लग्न झालं नंतर जावई ला मारला म्हणजे मुलगी विधवा करून मुलीच वाटोळं केलं न त्याने..
घन्टा काळजी होते भडव्या तु पण त्याचं लायकीचा आहे म्हणून असे घाण विचार तुझे...नालायका....सुधर मी पण एक मुलीचा बाप आहे...पण अस विचित्र नाही मनात येत.....
तुला काय माहित जपल का त्रास दिला
गेली ती गेली पण त्या मुलांला मारायला नको होत .
जेव्हा आपली जाती तेव्हा कळत
@@sarpmitramarkadmanish मग kahirlanji मध्ये उगाच पुरोगामी लोकांला रडायची गरज काय होती.
काय फायदा त्या बापाचा या रांडी पोरीला सांभाळून, रांदी खाज असते प्रेम भुरटे, हे भुर्टी पोरी आशा असतात
😢😮
@@sarpmitramarkadmanishमाझी मुलगी गेली तर मला काय वाटणार नाही,, जय हिंदू 🚩😢
जया आई बापाने आपल्या वाढवल 22 वर्षे तळहातावरचया फोडासारखं जपल काय हव नको ते आपल्या कुवती प्रमाणे आणून दिल . कुठल्या आई बापाला आपल्या मुलीच वाईट व्हाव अस वाटेल! तस असत तर तीला उदरातच संपवला नसत का. आपल्या मुलीच भल कशात आहे हे प्रतेक बापाला समजत. या जगात प्रेम महणजे सर्व काही ही भावणा चुक आहे जयाच्या सोबत लग्न करणार तो कमवता आहे का ?आपल्याला आयुष्य भर संभाळेल का? वयसनी आहे की नाही? त्याच बगराउंड काय? हे बघायला नको का हजारात एखादा चांगला असेल ही पण आई बापाला न विचारता पळून जाऊन लग्न करायचं हे चुक साफ चुक. समाजात त्यांची काय परतीषठा होते हे मुलीला समजत नाही का
@@manojkumarkalgunde9273 मान्य आहे.. पण ह्याचा पर्याय मुलाचा जीव घेणं होता का??...लोकांना आपला ego satisfying karaicha hota..tyat tya porani jiv gamavla naa
आई वडील यांचे सुद्धा मुलीकडून काही अपेक्षा असतात ते तिला लहानाची मोठी करतात एक लक्षात ठेवा निती आणि मर्यादा सोडल्या की त्याचा शेवट वाईट होतो
Prem karne chukiche ahe ka?
Mhanun hatya karaychi vikrut mansikta.
Mulga ka vait hota ka
Barobr ahe
Mhnun murder karayacha ka😢
आरोपी हे आरोपी नसून. यांना न्याय मिळाला पाहिजे.
सैराट होणार माहीत होत तरी एवढं बिंधास्त कसे राहत होता 😢
तु तरी कुठं आईवडिलांचा विचार केला, तूम्ही पळून जाऊन लग्न केले नसते तर आज तरूणाला जीव गमवावा लागला नसता,खून झाला तर कायदा नक्कीच गुन्हेगाराला सजा देणार,परंतू आईवडील यांच्या संमतीनेच प्रेमविवाह करावा,म्हणजे अनर्थ टळेल,
Kiti shiklela ahe re tu ..
Samanti nai manun palun gele na
अशी मुलगी कोणाच्याही घरात जन्माला येऊ नये
मुलीचे लग्न तिचे आईवडील यांचे समत्तिशिवाय होणार नाही असा कायदा होयला पाहिजे आपल्या मुलीच भल कशात आहे हे तिचे आईवडील सोडुन जगात कोणीच चांगला विचार करू शकत नाही
मला बहीण नव्हती वाईट वाटायचं पण नाही तेच बर...😅
तुझी लायकी पण नाही बहीण असायला
तिचा भाऊ पण तुज्यासारखा
Hoy....nahi tech bara ahe माझ्या भाऊ आणि वडिलांनीच मला विधवा केलं, आणि 4 लाख रुपये घेऊन विकण्याचा प्रयत्न केला एवढे लालची आहेत हे सांगायची वेळ पण त्या बिचारी वर आली नसती ती या जगात आलीच नाही ते चांगल झालं.
सगळे सारखेच नसतात
कधी लग्न बीना पैशाची झाले लग्न एक समाजिक व्यवहार आहे व्यवहारात,देवाण घेवाण होते आणि त्याचे नियम ते लग्न, दोन्ही कुटुंब आणि समाज मान्यतेनी होतात तुम्ही जे पळून जाऊन करताना त्यांनी कुटुंब ची कुटुंब उद्ध्वस्त होतात ती पण तुमचीच विचार करा नवीन नवीन झाडातून चिक गळ्याला लागला का धुदी चढते@@rjpratiksha...6407
या मुलीला जेल मध्ये टाका आधी हिला माहीत होत हीचे वडील लग्न होऊ आणि टिकू देणार नाही. जी आई वडिलांची नाही झाली दुसऱ्याची कशी होणार.
Tula jast hushari karayla kon sangitle
@@pradnyaghayal3469 तुझा पण तसा प्लॅन असेल तर सतर्क हो 😂😂😂
@@pradnyaghayal3469 तुला पण अस लग्न करायचंय वाटत सतर्क रहा 😂😂😂💯🫵😜
@@pradnyaghayal3469 तुला का त्रास होतोय पण. तुझा पण पळून जाऊन लग्न करायचं प्लॅन आहे का असेल तर सतर्क हो😂😂🫵😜
@@PCAC-h5d बरोबर मित्रा
खून केला ते चांगले केले वडील भाऊ धन्यवाद 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐
या सर्व प्रकाराला मुलगीज जबाबदार आहे हीच्या मुळे रामायण घडले आहे
तिला जरा पण लाज वाटत नाही आहे आपण काय बोलतोय ते तीच्या प्रेमा पोटी नाहक बळी गेला आहे याला जबाबदार तुच आहे 🙏🙏🙏🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌷🌷🌷🌷🌷
बरोबर आहे
Bhau may bap jabadhar aahe Mala sanga sevati kahi aso konala pasnd kare ha guna nahi ani sevati jivancha udesh ha khush rahan aahe nahi hi ki jat pat pisa amir garibi srimanti he sarv bekar aahe fakat sevati yet Kay khush rahan yala jivan mante mg marun Kay Mila ved thodi nighun geli asti tr mat bhed nighun chgaln sarv donhi parivarat kahi tri zal ast na pn manskita jati bhedachi asel tr kontya may bap la vachun rahil mg tumi manun mulgi nahi doshi may bap aahe
सरकारने आई वडील यांचा विचार करून नविन कायदा काढायला हवा एवढे 18,20 वर्षे यांनी सांभाळ करायचा आणि यांनी त्यांचा विचार न करता मुलासोबत जातात व त्यांची इज्जत घालवतात त्यापेक्षा अशा मुली नकोतच ना
Right
Tuzy bap kadto at new kayda
ताईचे विचार एक नंबर आहेत
वेगळ्या जाती सोबत तुझे विचार जुळले पण भावा आणि वडिलां सोबत नाही वा रे वा बया ..…माहिती असेल त्याच्या सोबत तू कधीच सुखी नाही राहु शकत म्हणून त्यांनी हे केल असेल
त्याच्या छोटया भावाशी लग्न करणार दुसर काय 😂😂😂
वासना 😂😂
Tuzya koni kelay ka anubhav distoy 😂😂
@@Oshovani-p1oबरोबर
तुझ्या आई - बापाने हेच केलं होत ना रे 😂😂😂
Tuzi bahin asel de na tya mulala
जान जन्म दिला या जन्मदात्या वडिलांचा काहीतरी हक्क होताच. तुम्हाला लहानाचं मोठं बाहेरच्या लोकांनी नाही केलं. एका हाताने टाळी वाजत नाही. या विषयात दोन्ही घराची हानी झाली.
आई-वडिलांच्या सहमतीने लग्न केलं असतं असं झालंच नसतं
tumhi jalm devu sakta pn vichar nahi 😂
Hich tr faltu mansikta aahe tujhi
सहमतींन केल असत .. पण आवड नीवड हि ज्याची त्याची वैयक्तीकच असतींन
जी पोरगी बापाला फाशी दया सांगत आहे . असं सांगते तेच्या बदल काय बोलायचं . ही स्वार्थी आहे. त्या मुळे असं वाटत ...... पुढील शब्द मी नाही बोलू शकत . कुठलाही बाप मुला पेक्षा मुलीवर जास्त प्रेम करतो. हिच सर्व बापा ची चूक आहे.
खरच मुलीला का जीव लावावा बापाने भावाने आईने.दोन दिवसाच्या प्रेमापुढे आई वडील भाऊ दिसणे बंद झालं.अरे बापरे.
महत्वाचं काय आहे मुलीचं सुख की जात?? लोक काय म्हणतील हे आता तरी सोडलं पाहिजे तुम्ही मान्य केलं तर समाजही मान्य करतो.
जर समाज मनात नसेल तर माणुसकीचा विचार करून जे जसे खुश आहेत तस राहू द्यावं.
ती जन्म देणाऱ्या आई वडिलांची नाही झाली , ज्यांनी 18 वर्षे पालन पोषण केले त्यांचा विश्वासघात केला , तर ती 18 महिने प्रेम करणाऱ्या सोबत काय एकनिष्ठ राहील ....
आणि राहिले मुलाचे तर ज्यांची घराची इज्जत पळून नेली तर आता त्यांना असे पण समाजात तोंड दाखवायला जागा नाही त्यापेक्षा असे केलेले कधीही बरे ...
सलाम त्या बापाला ...
जय हिंद ...
जन्म देऊन बालकाचे मोठं केलं तुला तुला लाज वाटायला पाहिजे ते तुझं प्रेम होतं तर तुझ्या आई-वडिलांना सांगायचं भावाला सांगायचं त्यांनी त्या मुलासोबत लग्न लावून दिलं असतं ना आणि विचार करते त्यांचं नाक कापले गावात फिरायला पंचायत होते त्यांची
अरे भाऊ ती ताई म्हणत आहे.मी माझ्या घर च्यानां सांगितले होते म्हणून
जात्यांध बुरसटलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया वाचुन त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी केले पाहिजे असे वाटते.
@@jaikisan6367 correct 💯 ✅ मी तुमच्याशी सहमत आहे.
Vikrut mansikta la vikrut lokch samarthan karu shaktat,ithe kunachi hatya karnyacha adhikar kunalahi nahi.
Ho,vaya geleli radical mulgi ahe hi,dambrat...hila saglach pahije hot,bapala fashi dya mhante?tyani ekch chuk Keli Tula janm dila baki sarv barobar kelay😠
जगात आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम कुणीही करू शकत नाही ते चांगलाच विचार करणार असतील आपल्या मुलीसाठी
बरोबर आहे दादा तुझ आई वडिलांनी इतकं दुसर कोणीच प्रेम करत नाही लफडी करणारी फक्त त्यांची भूक भागे पर्यंत एकदा कायमचे त्यांच्या घरी गेल्यानं मुली लग्न करून की मग म्हणतात उगच तुझ्या सोबत पळून आले आता माहेरीपण जाऊ शकत नाही ना घर की ना घाट की दुश्मन अनाज का होत मग 👍👌
अशा मुलीना जन्म घालण्या पेक्षा वांझ राहिलं ते बरं जन्माला घाला पालन पोषण करा जवान झाली का तिच्या तली वासना जागृत होती कोणी सौम्य गौम्या कडून अपली हौस भागवून घेती आणि आधाळ्या वासनेच्या आहारी जाऊन सगळे उपकार प्रेम सगळे विसरून जाते साप सुध्दा इतक्या लवकर उलटत नाही म्हणून पुर्वीच्या काळी मुली जन्माला आल्या का लोक लहानपणी मारून टाकायचे 😢😢😢
@@dattudherange5052 💯
@@dattudherange5052 hindu dharma madhe svatah cha var nivadnyacha adhikar aahe mulina.
@@alpha8982 pn tychi yogyta ka nhi ha adhikar vadilana ahr kiva mothyna ghartla
@@alpha8982 कोणा सांगितलं तूला स्वतः चा वर निवडायचा अधिकार कुठल्या ग्रंथात आहे ते सांगा वेदांत आहे का वेदांत आहे का सांग मला पुरावा दे पुर्वीच्या काळात स्वयंवर व्हायचे ते फक्त राजकन्या चे त्यात ही भाग तिच्या कुटूबानी आमंत्रित केले राजकुमार च घ्याचे प्रेम ही संकल्पना हिंदू धर्मात मान्य च नाही ते भले ही कृष्णानी केले शिवा ने केले जगत कल्याणा साठी त्यांनी अधूरच ठेवल आपल प्रेम
वडील व भावाने संभळ केला त्यानाच फाशी द्यायला निघालीस हि कोणती संस्क्रुती आहे
आपली हिंदु संस्कृति म्हणून आपण कोरठाला विरोध करत नाही।चुक की बरोबर।
तर मग खून करणे आपली संस्कृती आहे का 🙂
आणि मर्डर कारण संस्कृतीत बसत का ??
ती किती नाही म्हणनी तरी आरोपींना फाशी होणारच
Chuytiya aata te aaropi aahet ....mg ky tyanchya satkar karaycha ka
मुलीची योग्य भूमिका. अद्यापही समाजात इतकं अज्ञान आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
बोलायला हुशार आहे😂 पण प्रेम नसून तिची वासना होती, प्रेम तर आई वडील पण करतात
लग्न म्हणजे वासना असते का फक्त ?
मग लग्न म्हणजे काय आहे?? वासना का?? मंदबुद्धीच्या बैला. तीने लग्न केलं होत😂
हो वासना होती का .तु पण लग्न करु नको तुझे आई वडील तुझ्यावर खुप प्रेम करतात त्यांच्याबरोबर रहा .एकटा आयुष्यभर
त्यांनी चुकीचं केलं पण जर ताई तुझे वडील तुला फोन करून सांगत होते गावात येऊ नको तरीही तु त्यांच्या इज्जतीशी खेळली. .. .. बिचाऱ्या भावाचा जीव गेला. .. .. .. 😢
एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करायचा.आणि दुसरीकडे त्यांच्या विचारांना अस पायाखाली तुटवयाच हे योग्य नाही .आरोपींना फाशी झालीच पाहीजे.
तू विचार केला का त्यांचा पळून जाताना?
Hich tar tujhi yedzavi mansikta aahe
Tichya vadlani permission ghetli ka tichi tila Janam detana.
आई वडीलानी जन्म दिला नसता तर तु प्रेम केल असता का
जन्म तिने तिच्या मनाने घेतला नव्हता आई वडिलांनी स्वतःहून दिला होता.मुलांना जन्म देऊन जर अस वागणार असतील तर आई वडिलांनी मुलांना जन्म देऊच नये. त्यावेळीच abortion करून मोकळ व्हावं
झाडं लावणं आणि त्याचं राखण करणं फरक असतो 🙏🏻
जन्म आणि आयुष्य तयार करणे हा देवाचा अधिकार आहे आई वडिलांचा नाही
@@ghostrider..rajbhai8718झाड लावन आणि त्याला प्रेमाने वाढवण फरक असतो.
@@jayshinde8519shiv cha ling wala dev?
मी एकच बोलणार. आधी जन्म देणारे आईबाप की आधी नवरा. म्हणजे. बापाच्या बोटाला धरून चालणारी मुलगी बापालाच फाशी द्यायला निघाली.वाह रे ही दुनिया. आणि प्रत्येक मुला मुलींचे आईबाप आपल्या लेकाराचा चांगलाच विचार करतात.पन आज कालची नविन पीडी प्रेमाला च् सर्व काही समजतात. व प्रेमात आंधळे होतात. आणि शेवट च बोलतो .जेव्हा एका बापाची आईची व भावाची बहिणाबाई पळुन जाऊन लग्न करतेना तेव्हा आईबाप भाऊ यांना समाजात तोंड काढायला लाज वाटते. कारण त्यांच्या घरातून इज्जत गेलेली असते. आणि माझ्यासाठी माझे आईबाप च देव आहेत.
There should not be such kind terrorism in the minds of anyone in any kind of society.Once the Sairat cinema is the mirrior. In Boudh religion the so-called Sairat repeated is shamful and against the priciples of religion. If the peoples from girl were known this fact at least they should leave the girl to her loved one without duing their marraige. But repeatation of Sairat taken place is not justified.Police will look into very seriously. In the present situation during this period is not believable to me.
खरच कडक शिक्षा झाली पाहिजे
@@rambhalerao4483 Agree
मुलगी फार अति हुशार आहे. आता फक्त बोंबलत बस
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे.... झालं ते चांगलंच झालं आहे का.!
हिच्या भावाने आणि वडिलांनी जे केले ते
एकदम बरोबर काम केले आहे कारण एका
मुलीमुळे वडिलांची व भावाची एकदा इज्जत गेली तर कधीही परत येत नाही
ज्यांनी जन्म दिला त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला त्यांना काय वाटले असेल.
Mg tyani Tila marun takaych na lokanchya lekrala maraycha haq koni dila tyna Ani ti kay lahan nhi ki to Tila gheun gela tichi pnn permission ahe ch n mg Tila ch maraych na
@@mahadevmane9333 जन्म दिला म्हणून 4 लाखाला विकायचं का? आणि मानाने लग्न केलं म्हणून तिला विधवा करून टाकायचं का? असं असेल तर मुलांना आई वडिलांनी स्वताच्या हौसेपोटी जन्म देऊ नये. वेळीच abortion करून मोकळ व्हावं.
@@mahadevmane9333 कसल स्वप्न?
काय शेट स्वप्न.
तो मारणारा पण मुलगाच होता . गेला जेल मध्ये.
Mand mansa....mg ky murder karaycha
गरीबी जब दरवाजे से अंदर आती है तब प्यार खिड़की से बाहर जाता हैं
बरोबर
मुलीला मानलं पाहिजे 👍 खर प्रेम होत राव दोघांचं,,, मुलगी शिकलेली आहे हुशार आहे,,,, मुलगा पण चांगला होता,, फक्त जात आडवी आली,,,
फक्त पैसा बोलतो राव 🙏
मुलगा जर करोडपती असता तर गप्प बसले असते मुलीच्या घरचे,,,,,, बरोबर का मित्रांनो 🙏😔😔
तूझी वासना आहे प्रेम नाही
Tula faqt wasna kalte murkha
@@dattatraybabar4790 💯💯💯
Yes
प्रेम पण असू शकते
@@dattatraybabar4790 प्रेम नाही वासना बोलणारे यांच दुःख आहे कि जाती बाहेर लग्न 🤦🏻♂️
पापा की परी ,,ला मुलीना लग्न झाल्यावर मोबाईल द्यावा, ज्यांना इज्जतीची थोडीशी परहवा असेल तर,,,,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Tu Nako vaprus mobile... Narrow minded people...mag mulana ka mobile deta
पत्रकार साहेब आवाज लय भारी आहे तुमचा
माजावर आली होती असं वाटतं 🙏
बरोबर
हो सर पण वयात आल्यावर सर्व च मुली माजावर येतात आणी ती एक नैसर्गिक प्रकिया आहे
@@panash6pan sagalya nahit na jat palun संयम नावाची गोष्ट ही असते
Tuz uthat nahi tyala ticha kaay dosh.....chakkya....murder kela bapane Ani bhavanni ti lahan aahe ....sodun dyaych aata tu nare ka case ladhayla ki samaj madat karnare ....tich hoil dusr ....bhavanchi vaat laavli tyach kaay bindok
तुझी आई पण माजावर आली म्हणून तर जन्म झाला तुझा ...