मन सुन्न करणारी घटना. कधी सुधरणार आहोत आपण नुसत शिक्षण घेऊन उपयोग नाही. तर प्रत्येकाला योग्य वेळी स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. आज या विषयावर गंभीर होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.
यात भाऊ आणि आई दोषी आहे च यात काय शंका नाही पण तिच्या घरच्यांना मानसिक त्रास ज्या समाजाने दिला मुलीने प्रेमविवाह केला या गोष्टी मूळे तो समाज ही माझ्या नजरेत तेवढाच दोषी आहे 👍
पोटातल्या दोन महिन्याच्या मुलाची काय चूक होती. असल्या घटनेचे समर्थन करणारे करोडो लोक महाराष्ट्रात आहेत. मला समजत नाही महाराष्ट्राला पुरोगामी का म्हणले जाते.
@@techfina639 ही कीड धार्मिक नाही वैचारिक आहे आणि हिंदू पेक्षा जास्त मुस्लिम ,जैन ,बुद्धिस्ट ,kritian यांच्यात आहे ,अभ्यास केला तर जरूर कळेल ,आणि महत्वाचे म्हणजे वरील घटनेतील नवरा बायको एकाच जाती आणि धर्मातील होते
नाबालीक आहे त्यांना माहिती आहे तीन वर्षांत सुटका होणार म्हणून त्यांनी हे केलं त्यांच्या आईला शिक्षा झाली पाहिजे आणि ते तीन वर्षांत बाहेर आला तर त्याला कोणीही काम देऊ नये नाही तर काम देणाऱ्याचा पण खुन करायचा
He je lok मुलींना आरोपी ठरवतात, आणि बोलतात आई बापाने किव्वा भावाने चांगले केलें. अशा विचारांची लोक आहेत समाजात.. ती खुश झाली ना तिच्या जीवनात बस ना. मेली समजून सोडून द्यायचं
कायद्याने काही होत नाही. माणसे समजूतदार हवीत. सुशिक्षित पणा हवा. कृत्याचा अंतिम परिणाम काय होईल याचा विचार सुरुवातीला व्हावा. Nirbhaya चे आरोपी फासावर टांगले तरी बलात्कार थांबले नाही.
@@Witty100RAB नक्कीच बरोबर बोललास आणि हे सर्व होण्या मागे एकच कारण आहे..आपन आपल्या धर्मा पासून लांब गेलोय ज्या धर्माने जगाला माणुसकी दिली त्याच्या बद्दल आपल्याला काडीच ज्ञान नाही
झाल ते वाईट झाल.पण एक गोष्ट नाही समजली ते दोघे तिला मारत होते तिला वाचवायचं सोडून तो बाहेर पळून गेला का तर तेन कोयता दाखवला म्हणून. खरंच यालाच प्रेम म्हणतात काय ? निशब्ध. Rest in peace 💐😔
हा फक्त सैराट पिक्चर तसं करायला बघतात पण दोन जिव गमावले आहे खरंच कलयुगाचा अंत जवळच आहे आई-बाप व बहीन भाऊ अशी ओळख राहीली नाही... इज्जत म्हणजे काय यांना कळाले नाही....खरी इथेच गेली🔥🔥
Ho na bhava...kiti bekar ahet he lok..marlyannter selfi kon ghet re...te pn swatahachya bahinicha khun karun...bapre kiti...vichitra..ani bhayank lok ahet yr...vicharanchya palikadli...
त्याने प्रेमविवाह केला तिचा घरात खून होत होता आणि तिचा नवरा कोयत्याला घाबरून बाहेर पळाला प्रेमविवाह करायला जशी हिम्मत दाखवली तशी तिला वाचवण्या साठी दाखवा लागत होती तिला समाधान तरी वाटल अस्त शेवटच्या क्षणी
@@nileshlad3526 hindu muslim asel tevha hindu ekata.. he matter hindu muslim ast tr hindutva jagi zal ast.. ata bola na, ekatevr?? Are murder konta pn aso chukicha asto.. tyala jat dharm naste pahaychi
भाऊ धमकी देत् होता हे माहित असुन तिला एक टी का सोडल तिच्या बरोबर कोणीच का थांबल नाही नवरा का घाबरला मरणा ला? त्याच प्रेम कुठे गेल होत ती त्याच्या साठी घर दार सोडुन आली बापाच.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या न्युज च्या कंमेंट्स मध्ये तिच्या आई आणि भावाच्या कृत्याचे समर्थन करणारे लाखो आहेत... नक्की कुठल्या दिशेने आपला प्रवास चालू आहे.🙏
@@mkadam9769 kuthe hi feku feku krne band kra 😂😂🙌 udya bapach naav feku lavu naka..! Crime rate ha every 10 yrs cha check kra...! India cha underworld growth ,26\11,serial killer raman raghav, india's smallest serial killer.,he sagle congress chya time madhe zalet mahnun kay te congress mule zaly ka..! Jra sudhar yedya
कुठे चालला आहे आपला महाराष्ट्र. आपण महाराष्ट्रात नाही तर तालिबान मध्ये राहत असल्या सारखे वाटत आहे. कुठून येते अशी क्रूर जंगली मानसिकता काय माहित. कितीही शिक्षण घेतले तरी पण आपल्या देशातल्या लोकांची मानसिकता काही बदलणार नाही .
समाज जोपर्यन्त बदलत नाही तो पर्यंत हे अस घडत राहणार.. कोणी पळून जाऊन लग्न केलं तर त्यांच्या घरावर समाज जी चिखलफेक करतो ते आधी बदलायला हवं आणि तिकडे ते दोघे सुखी असल्यावर अजून आपल्याला काय हवं?? मूल आणि मुलींनी पन पळून जाण्याआधी सर्व गोष्टींचा विचार करावा घरच्या लोकांनी ही त्या दोघांचा विचार करावा
जे कोणी प्रेम मधून विवाह घरच्या च्या विरुद्ध करून संसार करतात ह्या महाराष्ट्रातील आई वडील भाऊ ह्याच्या पासून सावध राहून कुठलाही प्रेम भावना नातं संपल्या आहेत
Are pota chya Pori smor tumhala ahankar yet asel tr Kay fayda tumchya aai aani baap vhych. Ka bolan sodav tichya sobat ka tila valit takava ka tich khun karava jagych haqq nahiye ka tila ka tila swatantrya nahiye kona sobat kas ayush jagych ahe
@@techfina639 हिंदू धर्मातच माणुसकी आहे तुला काय माहिती आहे. पण अपवाद काही नालायक आहेत. हिंदू धर्मातच राहून सुधरणा घडवून आणू . आला कुटला अर्धवट ज्ञानी 🤬
@@dattarenewad Hindu dharamcha base casteism ahe tr tyat kahi sudharana hou shakat nahi... honour killing cha prakar hindu dharmatch hoto...Hindhu dharma imandari ne vadhu sudha shakt nahi...karan kunala Hindu dharm swikarach ahe tr kay mhnun swikarnar Brhaman, kshtriya, vaishya, shudra ki atishudra...ani tyat pn potjati ahetch ani tyamadhe pn uch nich ahech....chitpavan brahman bnnyach ahe ka kahi provision..?
युवा पिढीला ऐकत्र येण्याची वेळ आहे ,समाज सुधारणे आपल्यापासून सुरू होईल, नाहीतर पुढे आपलेही मुले आहेतच त्यांच्या सुखाचा ,इच्छेचा गला कापून कुठले आई वडील सुखी राहतील.
सर्वप्रथम कीर्ती तुला भावपूर्ण श्रद्धांजली.. फक्त बातमी ऐकूनच काळीज शांत झालं.. ज्यांच्या डोळ्यसमोर हे झालं त्यांना कसं वाटत असेल. आणि आई आणि भाऊ इतके क्रूर झाले होतेका? त्या बिचारीला मारताना काय दुःख झालं असेल.. तिच्या पोटातल्या बाळाचा पण विचार केला नाही यांनी.. अरे प्रेम विवाह केला म्हणून काय झालं.. अजूनही जातीवाद संपला नाही हे जिवंत उदाहरण आहे.. बातमी ऐकून खुप मन भरून आलं..तिच्या भावाचं अल्पवईन वय बघू नका.. तो मेलेला बरा. त्याला सरळ फाशी दया.. सडून सडून मरा त्याला... Rip कीर्ती 💐💐💐🙏🙏🙏😔😔😔
तू बाहेर पळाला बोलायला लाज वाटते का तुला पती प्रेमी म्हणून तू तिला एकटीला मरू दिली आणि तू बघत राहिला तू वाचवू शकला असता पण तुला माहीत आहे की मी दुसरी बायको करणार अरे प्रेम म्हणजे काय ते तू नाही केलं
कलीयुगात कोणी कुणाचे नाही.आई वडील भाऊ बहीण हि नाती आता फक्त मातलाबापूरते राहिले आहेत.या नात्यांवर माझा बिल्कुल भरवसा राहिला नाही. आपण आपले स्वतंत्र राहिले पाहिजे.वाईट घटना.
@BBC एक विनंती करू का? बातमी आमच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे आणि ते आपण चांगल्या प्रकारे करत आहात याबद्दल मनापासून ऋणी आहे. तुम्ही ही बातमी बरीच तीव्रता कमी करून दाखवली आहेत. तरी एक वाटतं, असे प्रसंग खूप सविस्तर सांगितले नाहीत तर अधिक बरं होईल. उदा. या प्रसंगात "आई तूप घेऊन आली आणि मग तिने आत जाऊन मुलीचे कसे पाय बांधले, मग भावाने कसा नवऱ्यावर कोयता उगारला" हे बातमीत नाही सांगितलं तरी चालू शकतं. हे सांगण्याचं कारण, आधीच कोरोनाकाळात अनेकांना मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी वेगळी काळजी घ्यावी लागत आहे, त्यात क्लेशदायक बातमी अतिरंजित न करता सांगता येईल का असं कृपया बघा. आम्ही नियमित BBC बघतो, बघत राहू. धन्यवाद.
Ho agadich barobar bolale dada tumhi ha samaj itka tomne deto ki tya faimily la bhag padtat he as karayla mi mhanat nahi ki as Paul uchlav parantu pratek mulini ani mulane lagn prem karnya agodar ekda vichar Karava ki apan he jar Kel tar yache parinam Kay hotil eka sukhasathi sarv kutumb samplta sarkhch ahe khup dukh detat te tomne samajache jyanchya muli palun lagn kartat chukal asav tar mafi asavi
@@payalmorge1996 नाही तसे काही पण परिस्थिती बदलत चालली आहे त्यामुळे समाजाने जुन्या विचारांची कात टाकली पाहिजे अन्यथा कुटुंबे अशीच उध्वस्त होत राहणार ..सध्या विचार कुणीच कुणाच करत नाही सुख हे सर्वस्वी झाले आहे सर्वांस त्यामुळे जो निघून गेला त्याला शोधत बसण्यात काहीच अर्थ राहिला नाही ...म्हणून समाजाने पेटवत बसण्या पेक्षा दुःख वर फुंकर घातली पाहिजे
Khup barobar aahe ya samajachi chuki aahe tech jagu nahi det donhi kutumbana mhnun prem hi changli bhawna gunha tharun. Waiit gosht mhnun bghitl jate...khup lajirwan aahe Sagal.
This is all happened because of some nonsense Series which shows on OTT platforms, the way he picked up that head and took selfie with the head, it means that his mentality became like a demon at that time, I think he must have to handle by some Psychologists.
@@shrikantdhakne8106 it's not that simple, people do get influenced. And if you don't have any conscience then it's not a far fetched to do what you saw somewhere, it is enough to justify honour killings to them. Especially socially illiterate people. They should add disclaimers explaining what's wrong, just like those smoking kills ads.
@@shrikantdhakne8106 बरोबर आहे ह्याच्या आधी एक घटना होऊन गेली .त्या लहान पोरने त्याच्या बापाची हत्या केली त्याचा बाप त्याला टोमणे मरायच म्हणून . त्याने हत्या कशी करायची आणि हत्या झाल्यावर शस्त्र कशे लपवाचे सगेळे तो वेब सिरीज बघून करत होता औरंगाबाद ची घटना आहे
@@अण्वायुवरीवर्त Exactly, they must have to add some disclaimers at the end of that web series so people or those who are under 18 will know what will happen after doing illegal things, sometimes some web series shows their villains as a hero in front of Childrens, that's why children's thought like them in their real life. This has to stop.
@@nixelflute1 tu ky himalaytun ala ki vipshyna kendratun asl bolayla tuzya gharchi zal ast tr klal ast asla dhotkhula gyan ith nk dakhvu smajsevk ho mg sang samjala lok chpln martyan tula😂😂😂😂
घटना अतिशय निंदनीय आहे पण मुला मुलींनी पण जन्म देणाऱ्या आई वडीलांचा सन्मान ठेवत त्यांना विचारात घेऊन लग्नाचा निर्णय घ्यावा प्रेमाच्या नावाखाली आपण त्यांना विचारात न घेता टोकाचा निर्णय घेतो.आणखीन आपली सामाजिक प्रगल्भता प्रेमविवाहाकडे सकारात्मक पाहण्याची झाली नाही त्यामुळे समाजाला स्वीकारली जाईल अशी भूमिका आपण घेतली पाहिजे.
एवढी लोक comment करत आहेत, यातल्या प्रत्येकाच्या बहिणी ने अस love करून marriage केल असत तर यातल्या किती लोकांनी दाजी ला घरी बोलून पाहून चार केला असता त्यामुळं comment वाल्यानो जास्त शहाणे बनू नका आणि मनापासून या गोष्टीच दुःख होत असेल तर घरी जाऊन आपल्या बहिणी ला मोकळीक दया
कसला हॉनर नवरा जिवंत आणी हे महाभाग झेल मधे गरज काय होती अशा शुलक गोष्टी साठी खुन करायची, गेली तर गेली लग्न करुण तीची इच्छा, आई बापा पेक्षा तो जवळचा वाटला, संपला विषय लोकशाही आहे मायबाप हो सन्मान करा दुसर्यासाठी स्वतः पाप नका करु किमान या कारणा वरुण तरी निंदणीय
तिच्या नवऱ्याने तिला पाहून वाचवायचं प्रयत्न केले नाही ह्या गोष्टीचा दुःख आहे कारण तिने तिच्या जीवाची पर्वा न करता त्याच्या सोबत पळून गेली अन् नवरा शेवटी जीव वाचवण्यासाठी पळाला नामर्द आहे तो प्रेम होत तर स्वतःच्या मरायला का घाबरला कारण ती न घाबरता तिच्या सोबत पळून गेली मग तो का घाबरला प्रेम केलं तर घाबरायच नसत 😭😭😭😭
आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातियवाद,मान-सन्मान हा मधे यायला नको, कृपया करून बंद करा, मनुष्य ही एकच जात आहे आणि जीवन हे एकच वेळी आहे असं समजून सर्व जण वागा🙏🙏🙏
खुप वाईट घटना घडली असं करायला नको होत पण हीच परिस्थिती आहे खेड्या गावात मी पण खेड्यात राहतो जी मुलगी पडून गेली तिला तर लोक काय काय बोलतात हे माहीतच असेल तुम्हाला तिच्या भावाला मित्र नको ते बोलतात वडिलांना पण सोडत नाही आई ला तर गल्लीत ल्या बायका काही पण बोलतात काय इजत आहे यांची काय लायकी आहे त्या मुळे घरचे लोकांना गाव सोडून जावं लागत... म्हणून रागाच्या भरात माणूस काही पण करू शकतो ...ही खरी परिस्थिती आहे गावाची 🙏🙏🙏🙏
कुठं नेऊन ठेवला माझ्या छत्रपती शिवराय, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा महाराष्ट्र😢😢😢😢 किती जातीचा आणि क्रूरतेचा माज.. अपराधी आई आणि मुलाला फाशी झाली च पाहिजे👏
@@vinayakchaudhari2424 pagal ahe ka re.....evdhi imp ahe ka ijjat...tya ijjatich ky lonch ghalnare....bawlat...asha lokanna tr aadhi jail madhe takal pahije
भाऊ प्रत्येक जण सबळ नसतो... तो गरीब दिसत आहे... आणि त्याने पोलिसात तक्रार करून व मीडिया समोर येऊन भरपूर धाडस दाखवलं आणि हुशारी ही दाखवली.... त्याच्या जीवाला आणखी पण धोका आहेच की...
He is saying they was lover from college after that they got married without her parents concern.after sometime her mom and brother use to talk with them and mix up with them.one day they went to her home. While her husband was sleeping he heard some voice.and he went to kitchen where he saw her mother hold her leg and her brother was attacking her by chopper.then her husband trying to help her.but her brother scared him by chopper..he went out and shout for his neighbours then her brother came out with her head and took selfy.and kept head at staircase.
अगोदर विचार करायला पाहिजे होता ना...आपल्या घरातील माणसे एवढे डेंजर आहेत म्हटल्यावर थोडं शांततेने घेतले असते तर बिचारीचा जीव वाचला असता.....बर ज्याच्यावर विश्वास ठेवून ती आली त्याने तर तिचा खून करताना अडवायला पाहिजे होते पण तो स्वार्थी निघाला व बाहेर पळून जाण्यात धन्यता मानली....ज्याच्यासोबत गेली त्याने साथ सोडली नसती तर ही वेळ आली नसती पण त्याने स्वतःचा जीव वाचवायला अधिक प्रेफरन्स दिला.....
Sairat chya aadogar pan asha khup sarya ghatna ghadlya aahet.. Sairat movie ha samjach partibimb aahe..... Tyamul sairat mul zal as mhanan chukiche aahe..
माझी मुलींना एकच विनंती आहे . तुम्हाला तुमच्या पसंतीचा मुलगा हवा,दुसऱ्या जातीपातीच्या तरी well settled बघा .उगाच माय बापाला त्रास नको .आणि भेटला तर कायम राहा नाहीतर परत तेच धर सोड . आणि माय बापानी मुलगी ऐकली नाही .तर मेली म्हणून सोडून द्या या थराला जाऊ नका . नवऱ्या मुलाचं काहीही नुकसान झालं नाही मात्र मुलीच संपुर्ण कुटुंब उध्वस्त झालं.
तुम्ही समाज च्या मनाप्रमाणे कधी पर्यंत जगनार , तुमच स्वताची काय डोक आहे का नाही. तुम्ही खुश राहणार काय दुखी हे समाज ठरवणार काय. कधी पर्यन्त तुम्ही स्वताच्या लाइफ ची दोरी समाजाच्या हातात देवून चालणार. याचा अर्थ तुम्ही माकड आहे आणि समाज मदारी, जसा मदारी नाचवेल तस तुम्ही नाचणार. आणि Shame on you जे या गोष्टी ला सपोर्ट करत आहे त्याना. माझ खरच पटल असेल तर कमेंट लाइक करुण वर पाठवा
अल्पवीन मुलगा होता मने...मग तिच्या नवऱ्याला तो आवरला नसता का? हा नवरा का तिला वाचवायला नाही गेला बाहेर पळाला मूर्ख हेच का त्याच प्रेम वाचवताना मेला असता तर बर झाल असत... ह्याच खर प्रेम असूच शकत नाही...हा तिला मारताना बघून बाहेर पळाच कसा मूर्ख माणूस😡😡
दुःखदायक घटना आहे.. पण हे कस घडले... आई भाऊ हे दोन्ही नाते तर रक्षक म्हणुन ओळखले जातात तर मग त्यांच्या कडून असा नात्याला काळिमा फासणारी घटना कशी घडली... आपण सर्वांनी यावर विचार केला पाहिजे.. अस झाल की सर्वांना वाईट वाटते.. पण आपण किती प्रयत्न करतो की हे घडू नये म्हणून... ते आई भाऊ दोशी आहेतच पण सोबत त्यांच्या संबंधित नातेवाईक व शेजारी हे सुधा तितकेच गुन्हेगार आहेत.. ज्या घरातली मुलगी असा विवाह करते त्यांच्याकडे खूप वाईट नजरेने बघितले जाते.. त्यातूनच त्या परिवारात असे अमानुष विचार जन्माला येतात.. जिथे जिथे असे लग्न होतात तिथल्या समाजाची जिम्मेदारी आहे की त्या परिवाराला समजावून घ्यावं. जेणेकरुन असे विचार तरी उत्पन्न होणार नाहीत...
वासनेच्या आहारी जाऊन मुलं हेही विसरतात आई बापाने आपल्यासाठी काही तरी कष्ट केले असतील आपल्या कडुन त्यांना काही अपेक्षा असतील त्यांनी ही बघितला असता की चांगला जावई पण इथे दमच नाही कधी जाईल,,,, याची वाट बघतात कसलं आलंय प्रेम जे आपल्या आई बापाशी एक निष्ठावंत नाही त्यांना काय कळणार प्रेम,,
मन सुन्न करणारी घटना.
कधी सुधरणार आहोत आपण नुसत शिक्षण घेऊन उपयोग नाही. तर प्रत्येकाला योग्य वेळी स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. आज या विषयावर गंभीर होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.
याला म्हणतात मराठा पावर
यात भाऊ आणि आई दोषी आहे च यात काय शंका नाही पण तिच्या घरच्यांना मानसिक त्रास ज्या समाजाने दिला मुलीने प्रेमविवाह केला या गोष्टी मूळे तो समाज ही माझ्या नजरेत तेवढाच दोषी आहे 👍
प्रेमविवाह करन चुकिच नहिये, समाजाचे विचार पुरोगामी आहेत
@@shrutikakhedkar5171 प्रेविवाह करण चुकीचं नाही, पण आई वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेविवाह करणं चुकीचं....
Samaj nav thevaylach asto dada🥲tyanch manavr nahi ghayaych aapn khush ahot he bgaych
Right👍
samaj vagaire kahi nhi....mansache swatache vichar responsible astat
पोटातल्या दोन महिन्याच्या मुलाची काय चूक होती. असल्या घटनेचे समर्थन करणारे करोडो लोक महाराष्ट्रात आहेत. मला समजत नाही महाराष्ट्राला पुरोगामी का म्हणले जाते.
पुरोगामी फक्त पवारांनी पेरलेले शब्द आहे
Exactly asha ghatna khup common aahet maharastrat ani vishesh mhaje youtube asha ghatnanche samarthan karnare pan khup lok aahet.
Hindu dharma cha tyag kra...ani manusaki cha dharma swikara....
जात , वर्न आणि इगो यांची कीड जोप्रयन्त् मुळासकत् जो प्रयन्त उपडनार नाही तोप्रयन्त् अशा घटनाचा रोख्न् खूप कठीण कामं आहे.
@@techfina639 ही कीड धार्मिक नाही वैचारिक आहे आणि हिंदू पेक्षा जास्त मुस्लिम ,जैन ,बुद्धिस्ट ,kritian यांच्यात आहे ,अभ्यास केला तर जरूर कळेल ,आणि महत्वाचे म्हणजे वरील घटनेतील नवरा बायको एकाच जाती आणि धर्मातील होते
भाऊ अल्पवयीन आहे किंवा नाही हे पडतळायची पण गरज नाही . इतकी अमानवी कृती केल्याबद्दल कडक शिक्षा ही झालीच पाहिजे.
नाबालीक आहे त्यांना माहिती आहे तीन वर्षांत सुटका होणार म्हणून त्यांनी हे केलं त्यांच्या आईला शिक्षा झाली पाहिजे आणि ते तीन वर्षांत बाहेर आला तर त्याला कोणीही काम देऊ नये नाही तर काम देणाऱ्याचा पण खुन करायचा
Right
बरोबर
बरोबर
He je lok मुलींना आरोपी ठरवतात, आणि बोलतात आई बापाने किव्वा भावाने चांगले केलें. अशा विचारांची लोक आहेत समाजात.. ती खुश झाली ना तिच्या जीवनात बस ना. मेली समजून सोडून द्यायचं
आज ही अशे लोक आहेत ज्यांना प्रेम म्हणजे काय हे नाही कळत खूप वाईट वाट ....
So sad RIP.
Ho khare ahe aaine aani bro ne ase karayche navte
@@pranitamahagade3840 हो तिचा सत्कार समारंभ करायला हवा होता
@@indiaup2236 बरोबर आहे
@@indiaup2236 gaaandu laaj vaatli pahije tula
@@indiaup2236 tumchya sarkhi lok ahet mhanun tar hotay he sarv
Ata kay I ghalyanchi ejjat vadhli ka ata
Ata bas mhanav turgat khadi phodat
हे सर्व पाहिल्यावर कळते की लोकांनी सैराट चित्रपटातून चुकीचा उद्देश घेतला आहे 🥺🥺🥺
Kharch 😭😭
Right 💯
💯 true
Tine lagna karun ijjat ghalavli mhantat ani yanni murder karun kamavli ka... Chutiya manasikta
Sairat chya adhi nhvta hot ka hye??? Kai rao kai pn logic lavta
आज ,आई आणि भाऊ या पवित्र भावनांना कळीमा फासली गेली. खरच चिंताजनक 😥😥😥
Taliban zinda hain
नात्यांपेक्षा सिनेमा मोठा झाला. नात्यांचाच सिनेमा झाला 😥😥😢
Naate Soda Jatiyata aahe
@@savitakoranne5922 as ka boltes sinemane shikaval ahe ka he sagal
बरोबर केलं त्यांनी
प्रेमविवाहाला कुणाचेही आई-वडील तयार नसतील तर मुला-मुलींनो थोडे सबुरीने घ्या.!
समाज वैचारिक-मानसिक दृष्ट्या कमजोर आहे.
आपले जीवन अनमोल आहे.
Barobr ahe tumch.....pn asa khun karne kitipat yogya ahe.......samaj kamjor nhiye tr nich ahe ekdam nich
Eakdam बरोबर
समजदारीचा संदेश दिला सर तुम्ही
Right bhau... 👍
Baat Main Dam Hai Aapke
We need a law to protect youngsters from such
honour killings
कायद्याने काही होत नाही. माणसे समजूतदार हवीत. सुशिक्षित पणा हवा. कृत्याचा अंतिम परिणाम काय होईल याचा विचार सुरुवातीला व्हावा. Nirbhaya चे आरोपी फासावर टांगले तरी बलात्कार थांबले नाही.
@@Witty100RAB नक्कीच बरोबर बोललास आणि हे सर्व होण्या मागे एकच कारण आहे..आपन आपल्या धर्मा पासून लांब गेलोय ज्या धर्माने जगाला माणुसकी दिली त्याच्या बद्दल आपल्याला काडीच ज्ञान नाही
Hindu dharma cha tyag kra...ani manusaki cha dharma swikara....
@@being_maratha barobar dharmic shikshan kaydat allowed nahi.
Correct sis
झाल ते वाईट झाल.पण एक गोष्ट नाही समजली ते दोघे तिला मारत होते तिला वाचवायचं सोडून तो बाहेर पळून गेला का तर तेन कोयता दाखवला म्हणून. खरंच यालाच प्रेम म्हणतात काय ? निशब्ध. Rest in peace 💐😔
मला पण हाच प्रश्न पडला..😶
Bhau tevha tila koyata marala hota .. rakt baher pdt hoto .
Fakt ek paul mage ghetala karan to purn pne khabarala . Tya mdhe tyala kalach band zal asel bhau
हा फक्त सैराट पिक्चर तसं करायला बघतात पण दोन जिव गमावले आहे खरंच कलयुगाचा अंत जवळच आहे आई-बाप व बहीन भाऊ अशी ओळख राहीली नाही... इज्जत म्हणजे काय यांना कळाले नाही....खरी इथेच गेली🔥🔥
बारोबर ! म्हन्टले दादा.... ✌️
🙏🙏🙏😭
🙏🙏🙏
👍
जातिवाद अजून आपल्या समाजात किती खोल आहे ह्याच उत्तम उदाहरण 🙏
Ekach jatiche hote
Intercaste hote te.rada dange nako mhanun ithe ullekh nahi @@xplorer130
Ky mahit bhai
एकाच जाती चे आहेत ते दोघं
Ekach jatiche hote
मी अशा देशात राहतो जिथे स्वतःच्या मर्जीने प्रेम करणे व लग्न करणे हा खूप मोठा गुन्हा आहे .. 😭😭
Hey matra barobr bollas mitra 👍👍👍😔
पाकिस्तानात जा
@@saieeshashank घाण करायचीच पण ह 🙄🙄
अतिशय भयानक, आणि अमानुष कृत्य, अशा कुटुंबीयांना मोठी शिक्षा झाली पाहिजे.
तिच्या आई आणि भावाला जाहीर फाशी ची शिक्षा झालीच पाहिजे.
तालिबानी लोकांना पण लाजवेल अशी घटना महाराष्ट्र मध्ये घडली 😥😥
Hindu dharma cha tyag kra...ani manusaki cha dharma swikara....
Khar ahe
अरे ह्यालाच तर तालिबानी वृत्ती म्हणतात
Kayda bhimacha😂😂😂
@@vbh4315 what the f*** is your problem buddy?
जात-पात, या विळख्यातून कधी सुटणार माणूस, देव जाणे. आई अशी वागू शकते.
खरच चिंताजनक.
कसली खोटी प्रतिष्ठा, इज्जत घेऊन बसतात लोक.
Kay rao pn swatachya ghari zalyavar vait vatte lokanna
He एकाच कास्ट che hote
जात पात सोडली म्हणूनच आज हि परिस्थिती आहे!
Hindu dharma cha tyag kra...ani manusaki cha dharma swikara....
@@rahulbagul9037 mulgi hindu maratha 96kuli kshatriya hoti aani mulga hindu vanjaari Shudra aahe
यांची इज्जत खूप वाढली असेल आता. Heartless psycho अजून काय म्हणायचं अशा लोकांना
Ho na bhava...kiti bekar ahet he lok..marlyannter selfi kon ghet re...te pn swatahachya bahinicha khun karun...bapre kiti...vichitra..ani bhayank lok ahet yr...vicharanchya palikadli...
Hindu dharma cha tyag kra...ani manusaki cha dharma swikara....
@@techfina639 hindu dharmat manuski saglyat jast ahe.
@@techfina639 tuzi aai ghal islam made.
@@rajendrakangude1532 Tuzi aai bahin bhet chadhav dakshina mhnun pandit le...
त्याने प्रेमविवाह केला तिचा घरात खून होत होता आणि तिचा नवरा कोयत्याला घाबरून बाहेर पळाला
प्रेमविवाह करायला जशी हिम्मत दाखवली तशी तिला वाचवण्या साठी दाखवा लागत होती
तिला समाधान तरी वाटल अस्त शेवटच्या क्षणी
बरोबर आहे
आई खरंच अशी असते का कोणाची?😢 इतकी निरदयी, दगड काळजाची!😞
दगडाच काळिज असणारी आई असेल ती
पोरीन इज्जत घातलीन
Life peksha ijjat important vatte ka tumhala
@@ashpansare7874हा मग
आणी भाऊ असा असतो का.. इतक्या कमी वयात येवढा राग...😔
तिने प्रेमविवाह केल्यामुळे गेलेली इज्जत आता परत मिळाली असेल ना त्यांना 🤬🤬🤬
हो
@@nileshlad3526 गप lavdya वर गेली असली इज्जात💯💯
हो 💯
Aata tar aanki izzat ghasli...sutle tari,. Konich lagn karnar nahi porashi. Murderer sobat kon karnar.
@@nileshlad3526 hindu muslim asel tevha hindu ekata.. he matter hindu muslim ast tr hindutva jagi zal ast.. ata bola na, ekatevr?? Are murder konta pn aso chukicha asto.. tyala jat dharm naste pahaychi
भाऊ धमकी देत् होता हे माहित असुन तिला एक टी का सोडल तिच्या बरोबर कोणीच का थांबल नाही नवरा का घाबरला मरणा ला? त्याच प्रेम कुठे गेल होत ती त्याच्या साठी घर दार सोडुन आली बापाच.
भावा तू बरोबर बोलास , याचे प्रेमच नसणार तिच्यावर , नायतर तिला एकटीला सोडून तो पळ काढलाच नसता
प्रेम बीम सगळं खोटं असतं
Yess he hi barobar aahe
बरोबर आहे दादा तुमचं पण बहीण निस्वार्थ प्रेम करते हो भावावर. त्या बिचारीला काय माहित. अस होणार
@@vishalatole5722 हे असले पुळके डायलॉग मारू नको रे😆
आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या न्युज च्या कंमेंट्स मध्ये तिच्या आई आणि भावाच्या कृत्याचे समर्थन करणारे लाखो आहेत... नक्की कुठल्या दिशेने आपला प्रवास चालू आहे.🙏
Gunhegarala sath denaryavar pan kaydeshir karvai keli pahije
@@mohyalforhumanity1735 are support nhi kr rahe the..ane jane wale jalti lash ke sath selfie le rahe the 🙌🙌🙌
हो जास्त तर कमेंट्स त्यांनी केलेल्या गुन्हेगारी चे समर्थन करणारे आहेत
Feku cha sarkar Alya pasun jast vadhat ahe vikruti
@@mkadam9769 kuthe hi feku feku krne band kra 😂😂🙌 udya bapach naav feku lavu naka..! Crime rate ha every 10 yrs cha check kra...! India cha underworld growth ,26\11,serial killer raman raghav, india's smallest serial killer.,he sagle congress chya time madhe zalet mahnun kay te congress mule zaly ka..! Jra sudhar yedya
कुठे चालला आहे आपला महाराष्ट्र. आपण महाराष्ट्रात नाही तर तालिबान मध्ये राहत असल्या सारखे वाटत आहे. कुठून येते अशी क्रूर जंगली मानसिकता काय माहित. कितीही शिक्षण घेतले तरी पण आपल्या देशातल्या लोकांची मानसिकता काही बदलणार नाही .
खूपच निंदनीय कृत्य,
त्या पेक्षा ही निंदनीय म्हणजे तिच्या नवऱ्याने घाबरून पळून जाणे,
एकदा तरी जीव वाचवायचा प्रयत्न करायचा.
Palun jayla nahi te manasa bolvat hota
समाज जोपर्यन्त बदलत नाही तो पर्यंत हे अस घडत राहणार..
कोणी पळून जाऊन लग्न केलं तर त्यांच्या घरावर समाज जी चिखलफेक करतो ते आधी बदलायला हवं
आणि तिकडे ते दोघे सुखी असल्यावर अजून आपल्याला काय हवं??
मूल आणि मुलींनी पन पळून जाण्याआधी सर्व गोष्टींचा विचार करावा
घरच्या लोकांनी ही त्या दोघांचा विचार करावा
जे कोणी प्रेम मधून विवाह घरच्या च्या विरुद्ध करून संसार करतात ह्या महाराष्ट्रातील आई वडील भाऊ ह्याच्या पासून सावध राहून कुठलाही प्रेम भावना नातं संपल्या आहेत
काय साध्य केलं माय बापाने स्वतःच्या मुलीची हत्या करून... मेली म्हणून सोडून द्याव मुलीला, नाहीतर बोलूच नये मुली सोबत
Manatil ahankar visru det nahi asha goshti... mhanun tya aaine and bhavane maell..
Tya bichyarya mauli taila...😭 😥
Are pota chya Pori smor tumhala ahankar yet asel tr Kay fayda tumchya aai aani baap vhych. Ka bolan sodav tichya sobat ka tila valit takava ka tich khun karava jagych haqq nahiye ka tila ka tila swatantrya nahiye kona sobat kas ayush jagych ahe
प्रेमविवाह मंजूर नसेल तर अविवाहित राहणेच योग्य
Mhanje tumche mhane aahe ki prem vivahach karayla pahije ka
लग्नाच्या नंतर सुद्धा करता आले पाहिजे. प्रेम करणे हा तर धर्मच आहे.
Hindu dharma cha tyag kra...ani manusaki cha dharma swikara....
@@techfina639 हिंदू धर्मातच माणुसकी आहे तुला काय माहिती आहे. पण अपवाद काही नालायक आहेत. हिंदू धर्मातच राहून सुधरणा घडवून आणू . आला कुटला अर्धवट ज्ञानी 🤬
@@dattarenewad Hindu dharamcha base casteism ahe tr tyat kahi sudharana hou shakat nahi... honour killing cha prakar hindu dharmatch hoto...Hindhu dharma imandari ne vadhu sudha shakt nahi...karan kunala Hindu dharm swikarach ahe tr kay mhnun swikarnar Brhaman, kshtriya, vaishya, shudra ki atishudra...ani tyat pn potjati ahetch ani tyamadhe pn uch nich ahech....chitpavan brahman bnnyach ahe ka kahi provision..?
प्रेमविवाह केल्याने समाजात होणारा अपमान व त्यातून जोडप्याविषयी तयार होणारी सूड भावना ह्यातूनच ऑनर किलिंगचे प्रकार होतात.
प्रेम हे प्रेमच असतं ते कधीच जातपात बघून होत नसते.कारणकी ते नैसर्गिक असते इज्जत ही नैसर्गिक नाही.
मन सुन्न करणारी घटना आहे ही.😥 शब्द सुचेनासे झाले आहेत.
काय करुन भेटलं असें विचार आई भावाचे मेल पाहिजे पाणेत पडून....
युवा पिढीला ऐकत्र येण्याची वेळ आहे ,समाज सुधारणे आपल्यापासून सुरू होईल, नाहीतर पुढे आपलेही मुले आहेतच त्यांच्या सुखाचा ,इच्छेचा गला कापून कुठले आई वडील सुखी राहतील.
सर्वप्रथम कीर्ती तुला भावपूर्ण श्रद्धांजली.. फक्त बातमी ऐकूनच काळीज शांत झालं.. ज्यांच्या डोळ्यसमोर हे झालं त्यांना कसं वाटत असेल. आणि आई आणि भाऊ इतके क्रूर झाले होतेका? त्या बिचारीला मारताना काय दुःख झालं असेल.. तिच्या पोटातल्या बाळाचा पण विचार केला नाही यांनी.. अरे प्रेम विवाह केला म्हणून काय झालं.. अजूनही जातीवाद संपला नाही हे जिवंत उदाहरण आहे.. बातमी ऐकून खुप मन भरून आलं..तिच्या भावाचं अल्पवईन वय बघू नका.. तो मेलेला बरा. त्याला सरळ फाशी दया.. सडून सडून मरा त्याला... Rip कीर्ती 💐💐💐🙏🙏🙏😔😔😔
आज सुन्न झाले आहे मन...
ऐकून हे सारे कथन...
ज्या समाजात वावरता त्याच समाजासाठी
पोटची लेक आणि जन्मदात्या मायेच्या
नात्याला लागले वेगळे भयानक वळण...
😭😭😭
तू बाहेर पळाला बोलायला लाज वाटते का तुला पती प्रेमी म्हणून तू तिला एकटीला मरू दिली आणि तू बघत राहिला तू वाचवू शकला असता पण तुला माहीत आहे की मी दुसरी बायको करणार अरे प्रेम म्हणजे काय ते तू नाही केलं
मुर्खपणा
कोणते घराने
कोनाचे घराने
कोनाचे खानदान
कोणा माहिती नाही
एक ? कीती लोकांना आपल्या आधी च्या सर्व पीढ्या माहीत आहे
आणि त्यांचा पूर्ण इतीहास .
त्या पूर्वीचे काय?
2000 varshapasunchi vanshaval ahe tu Bhunku nakos kutrya
हा तर सैराट चा थरार आहे 😬🤔🤔😣😣😣😣
Barobar ahe asch hotyla pahije srvi kd
@@vinayakchaudhari2424 तुला मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे,लवकरात लवकर इलाज करून घे.
@@vinayakchaudhari2424 तुझा पत्ता दे
केस करणार आहे tuzavar
अशा आरोपींना support करणारे मोठे आरोपी आहेत
@@vinayakchaudhari2424 screenshot घेतलाय फक्त adress दे
Khup samadhan vatle dhanyawad aai bhavu
कलीयुगात कोणी कुणाचे नाही.आई वडील भाऊ बहीण हि नाती आता फक्त मातलाबापूरते राहिले आहेत.या नात्यांवर माझा बिल्कुल भरवसा राहिला नाही. आपण आपले स्वतंत्र राहिले पाहिजे.वाईट घटना.
@BBC एक विनंती करू का?
बातमी आमच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे आणि ते आपण चांगल्या प्रकारे करत आहात याबद्दल मनापासून ऋणी आहे. तुम्ही ही बातमी बरीच तीव्रता कमी करून दाखवली आहेत. तरी एक वाटतं, असे प्रसंग खूप सविस्तर सांगितले नाहीत तर अधिक बरं होईल. उदा. या प्रसंगात "आई तूप घेऊन आली आणि मग तिने आत जाऊन मुलीचे कसे पाय बांधले, मग भावाने कसा नवऱ्यावर कोयता उगारला" हे बातमीत नाही सांगितलं तरी चालू शकतं.
हे सांगण्याचं कारण, आधीच कोरोनाकाळात अनेकांना मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी वेगळी काळजी घ्यावी लागत आहे, त्यात क्लेशदायक बातमी अतिरंजित न करता सांगता येईल का असं कृपया बघा.
आम्ही नियमित BBC बघतो, बघत राहू. धन्यवाद.
दुःखदायक ....प्रेम भावना सहज असते या सर्वासाठी टोमणे मारणारा समाज जबाबदार आहे नाही तर अशी पाऊले कोणी उचलणार नाही...
Ho agadich barobar bolale dada tumhi ha samaj itka tomne deto ki tya faimily la bhag padtat he as karayla mi mhanat nahi ki as Paul uchlav parantu pratek mulini ani mulane lagn prem karnya agodar ekda vichar Karava ki apan he jar Kel tar yache parinam Kay hotil eka sukhasathi sarv kutumb samplta sarkhch ahe khup dukh detat te tomne samajache jyanchya muli palun lagn kartat chukal asav tar mafi asavi
@@payalmorge1996 नाही तसे काही पण परिस्थिती बदलत चालली आहे त्यामुळे समाजाने जुन्या विचारांची कात टाकली पाहिजे अन्यथा कुटुंबे अशीच उध्वस्त होत राहणार ..सध्या विचार कुणीच कुणाच करत नाही सुख हे सर्वस्वी झाले आहे सर्वांस त्यामुळे जो निघून गेला त्याला शोधत बसण्यात काहीच अर्थ राहिला नाही ...म्हणून समाजाने पेटवत बसण्या पेक्षा दुःख वर फुंकर घातली पाहिजे
Khup barobar aahe ya samajachi chuki aahe tech jagu nahi det donhi kutumbana mhnun prem hi changli bhawna gunha tharun. Waiit gosht mhnun bghitl jate...khup lajirwan aahe Sagal.
Dada ekach no bolale tumhi...samajala hunda chalto pan love marriege chalat nahi..ashya samaj madhlya lokanvar dhikar aso
प्रेम करणारे समाजाचा विचार करतात का ? लग्न हा एक सामाजिक विषय आहे.
समाजाला अंतरमूक होऊन विचार करायला लावणारी घटना 😰
Ho
Carrot
Heart breaking 😭😭
झवाड्या असतात मुली
Correct
What nonsense
Hii Archana... Kashi ahes
जात,धर्म,गरीब श्रीमंत पेक्षा माणूस म्हणून जगा🙏
मानसिक विकृती असणाऱ्या व्यक्तीचं असं करू शकतात.आता जेल मध्ये जाऊन घराण्याचं नाव खूप मोठ केलं असेल त्यांनी.
Tyana nust jail mdhe thevayla nko fashi dyayla hvi mhnje prt asl kraych dhadas nahi krnar dusri
This is all happened because of some nonsense Series which shows on OTT platforms, the way he picked up that head and took selfie with the head, it means that his mentality became like a demon at that time, I think he must have to handle by some Psychologists.
काही पण का असा काही नसतं ,आता तुम्ही म्हणाल सैराट पाहून असा घडल
@@shrikantdhakne8106 it's not that simple, people do get influenced. And if you don't have any conscience then it's not a far fetched to do what you saw somewhere, it is enough to justify honour killings to them. Especially socially illiterate people.
They should add disclaimers explaining what's wrong, just like those smoking kills ads.
@@shrikantdhakne8106 बरोबर आहे ह्याच्या आधी एक घटना होऊन गेली .त्या लहान पोरने त्याच्या बापाची हत्या केली त्याचा बाप त्याला टोमणे मरायच म्हणून . त्याने हत्या कशी करायची आणि हत्या झाल्यावर शस्त्र कशे लपवाचे सगेळे तो वेब सिरीज बघून करत होता औरंगाबाद ची घटना आहे
OTT platforms are showing what was suppressed since many years...which world are u living????
@@अण्वायुवरीवर्त Exactly, they must have to add some disclaimers at the end of that web series so people or those who are under 18 will know what will happen after doing illegal things, sometimes some web series shows their villains as a hero in front of Childrens, that's why children's thought like them in their real life. This has to stop.
Kasay ... Love Story करताना जगासोबत लढणारे कोयता पाहून पळून जातात ... दम नुसता एका ठिकाणीच निघतो ...
खुप शिक्षण घेतलेले पण असे वागतात ,समाज अधोगती ला चालला आहे, हे बघुन मन परीवर्तन करणे गरजेचे आहे , राग मनात ठेऊन काही उपयोग नाही , Thanks बी बी सी
Justice For Kirti 💐💐💐🕯️🕯️🕯️
मन सुन्न झाल डोळे भरून आले खुप भयानक आहे विचार करा काही पन करण्या आधी मुलगा अल्पवयिन असेल तर त्याला सोडू नये
सैराट बघून वाटोळं झालंय पिढीच आता सगळीच भोगनार ह्याचे परिणाम😐😐😐
सैराट आणि मुळशी पॅटर्न बघून चुकीचा संदेश पोहोचला लोकांमध्ये
Kontahi chitrapat je ghadta aajubajula tyacha pratibimb dakhvto cinema madhe..ugach sairat la nava naka thevu..honour killing khoop purvi pasun chalat ali ahe
@@nixelflute1अरे आता माणस प्रीतिबिंब नाय बगत idea बगत्यात अन तशीच करतायत म्हणून असले सिन देऊन समजाला दुसरीकडं ढकललं
@@dpdnyaneshwar4957 kasay manus ha samaj samaj karayla lagla ki mansik vikruti janm ghetat..tu swatala badal adogar..samaj barobar right dishene jail
@@nixelflute1 tu ky himalaytun ala ki vipshyna kendratun asl bolayla tuzya gharchi zal ast tr klal ast asla dhotkhula gyan ith nk dakhvu smajsevk ho mg sang samjala lok chpln martyan tula😂😂😂😂
याला पूर्ण समाज जबाबदार आहे .
घटना अतिशय निंदनीय आहे पण मुला मुलींनी पण जन्म देणाऱ्या आई वडीलांचा सन्मान ठेवत त्यांना विचारात घेऊन लग्नाचा निर्णय घ्यावा प्रेमाच्या नावाखाली आपण त्यांना विचारात न घेता टोकाचा निर्णय घेतो.आणखीन आपली सामाजिक प्रगल्भता प्रेमविवाहाकडे सकारात्मक पाहण्याची झाली नाही त्यामुळे समाजाला स्वीकारली जाईल अशी भूमिका आपण घेतली पाहिजे.
एवढी लोक comment करत आहेत, यातल्या प्रत्येकाच्या बहिणी ने अस love करून marriage केल असत तर यातल्या किती लोकांनी दाजी ला घरी बोलून पाहून चार केला असता त्यामुळं comment वाल्यानो जास्त शहाणे बनू नका आणि मनापासून या गोष्टीच दुःख होत असेल तर घरी जाऊन आपल्या बहिणी ला मोकळीक दया
कसला हॉनर
नवरा जिवंत
आणी हे महाभाग झेल मधे
गरज काय होती अशा शुलक गोष्टी साठी खुन करायची,
गेली तर गेली लग्न करुण तीची इच्छा,
आई बापा पेक्षा तो जवळचा वाटला,
संपला विषय
लोकशाही आहे मायबाप हो
सन्मान करा
दुसर्यासाठी स्वतः पाप नका करु
किमान या कारणा वरुण तरी
निंदणीय
एकदम सही बोललात
तिच्या नवऱ्याने तिला पाहून वाचवायचं प्रयत्न केले नाही ह्या गोष्टीचा दुःख आहे कारण तिने तिच्या जीवाची पर्वा न करता त्याच्या सोबत पळून गेली अन् नवरा शेवटी जीव वाचवण्यासाठी पळाला नामर्द आहे तो प्रेम होत तर स्वतःच्या मरायला का घाबरला कारण ती न घाबरता तिच्या सोबत पळून गेली मग तो का घाबरला प्रेम केलं तर घाबरायच नसत 😭😭😭😭
आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातियवाद,मान-सन्मान हा मधे यायला नको, कृपया करून बंद करा, मनुष्य ही एकच जात आहे आणि जीवन हे एकच वेळी आहे असं समजून सर्व जण वागा🙏🙏🙏
ekach jatichi ahet saheb doghepan
आगदी बरोबर 🙏
मुलगा पण मेहणती दिसतोय
@@tanmayshinde6574 आहे नवरी तुमच्या कडे करून टाकु दुसरं लग्न
पुरोगामी महाराष्ट्र ,निवडणुकी साठी एक शब्द आहे😊😊
Some toxic parents & siblings r most dangerous to us that we can’t imagine.. better stay away from such family
अप्रतिम निवेदन 👍
खुप वाईट घटना घडली असं करायला नको होत पण हीच परिस्थिती आहे खेड्या गावात मी पण खेड्यात राहतो जी मुलगी पडून गेली तिला तर लोक काय काय बोलतात हे माहीतच असेल तुम्हाला तिच्या भावाला मित्र नको ते बोलतात वडिलांना पण सोडत नाही आई ला तर गल्लीत ल्या बायका काही पण बोलतात काय इजत आहे यांची काय लायकी आहे त्या मुळे घरचे लोकांना गाव सोडून जावं लागत... म्हणून रागाच्या भरात माणूस काही पण करू शकतो ...ही खरी परिस्थिती आहे गावाची 🙏🙏🙏🙏
Barabar aahe pn ass nako karayala na
कुठं नेऊन ठेवला माझ्या छत्रपती शिवराय, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा महाराष्ट्र😢😢😢😢 किती जातीचा आणि क्रूरतेचा माज.. अपराधी आई आणि मुलाला फाशी झाली च पाहिजे👏
इज्ज़त खुप वाढली असेल आता अस करुन
मूर्ख लोकं
Ho jyanchi mulgi jate na tyana kalte
@@vinayakchaudhari2424 हत्येच समर्थन करनार का तुम्ही ?
जर करनार असाल तर तुम्ही सुद्धा बिनडोक
@@vinayakchaudhari2424 I think you are that murderer 😠😠 such a disgusting man how could people thought like this 🙄
Disgusting 😠
@@vinayakchaudhari2424 abe pagal Mansa mulgi Palun geli hai chuk ahe pan tyasathi mag kay tu swatchya mulicha khoon krnar ka .
@@vinayakchaudhari2424 pagal ahe ka re.....evdhi imp ahe ka ijjat...tya ijjatich ky lonch ghalnare....bawlat...asha lokanna tr aadhi jail madhe takal pahije
भावा मला सुद्धा खूप वाईट वाटलं ही बातमी ऐकून अक्षरशा डोळ्यात पाणी आल
मी नागराज सरांना सलाम करतो तुम्ही खूप छान चित्रपट बनवला कोटी-कोटी लाईक
खूप वाईट घटना परंतु ,,,पतीने जास्त प्रतिकार केला नाही याची खंत
भाऊ प्रत्येक जण सबळ नसतो... तो गरीब दिसत आहे... आणि त्याने पोलिसात तक्रार करून व मीडिया समोर येऊन भरपूर धाडस दाखवलं आणि हुशारी ही दाखवली.... त्याच्या जीवाला आणखी पण धोका आहेच की...
त्या दोघे आरोपिना जिवंत त्या दोघाना कापुन एका मेकाना खाऊ घातले पाहिजे 😠😡🤔
Tyana दोघांना कापले तर कसकाय एक मेकांना खातील
😵😵😵 aho tumi kay bolt ahe tumala tri kdt ahe ka 😂🤣
@@rockstarr7367 🤣🤣🤣🤣 अररर
त्यांच्यात आपल्यात फरक काय
सूडाचे महाभारत
खरी गोष्ट आहे ना ,,,हे पडुन जातात,,आनि इज्जत जाते परिवार ची,
Please can someone tell me what Avinash is saying…I’m so horrified by all this RIP Beautiful Kirti
He is saying they was lover from college after that they got married without her parents concern.after sometime her mom and brother use to talk with them and mix up with them.one day they went to her home. While her husband was sleeping he heard some voice.and he went to kitchen where he saw her mother hold her leg and her brother was attacking her by chopper.then her husband trying to help her.but her brother scared him by chopper..he went out and shout for his neighbours then her brother came out with her head and took selfy.and kept head at staircase.
@@happygolucky9397 layach Rikamchot ahe tu😂
@@deokarayush9214 she must be a better person than you bro!
@@deokarayush9214 yadzavya english nahi samajala sang na 🤣🤣🤣🤣🤣 ja pogo bag
Thank you Prajakta !
मुलींना देखील आपल्या घरच्यांचा विचार करावा नाहीतर अशाच घटना घडतील
Just shows how much ego & hatred is planted in their minds...
पळून जाऊन लग्न केल्यावर घरच्यांना किती समाजात टेन्शन असतं हे मुलीनं पण समजून घेतलं पहिजेन..
त्यातल्या त्यात गावात परत येणे म्हणजे घरच्यांच्या तोंडात शेण घातल्यासारखे होते अशी भावाची धारणा बनली
म्हणजे काय मारून टाकायचे का? माणसाने विचार बदलायला पाहिजे, खोटी प्रतिष्ठेच्या नादाने निष्पाप जीव गेला तो कोण भरून देणार??
अगोदर विचार करायला पाहिजे होता ना...आपल्या घरातील माणसे एवढे डेंजर आहेत म्हटल्यावर थोडं शांततेने घेतले असते तर बिचारीचा जीव वाचला असता.....बर ज्याच्यावर विश्वास ठेवून ती आली त्याने तर तिचा खून करताना अडवायला पाहिजे होते पण तो स्वार्थी निघाला व बाहेर पळून जाण्यात धन्यता मानली....ज्याच्यासोबत गेली त्याने साथ सोडली नसती तर ही वेळ आली नसती पण त्याने स्वतःचा जीव वाचवायला अधिक प्रेफरन्स दिला.....
Barobar aahe pn meli mhanun tichya navane shradh ghalaych . Jeev kashala ghycha
Samaj aata bullyavar basavnyachi vel aali aahe tuzya sarkhe gadav asach vichar kartat pan koni bhogayla bhetel tar maja kartat
सैराट movie चा परिणाम
त्या movie नंतर अशा घटना खूप घडू लागलेत.
चुकीचा संदेश गेला लोकांमध्ये.
थांबायला हवंय
yes 👍🏼
Hindu dharma cha tyag kra...ani manusaki cha dharma swikara....
@@techfina639 मित्रा , कोणताही धर्म हे शिकवत नाही, ही एक प्रवृत्ती आहे जी प्रत्येक धर्मात आहे.
अगोदर पण घडत होत्या पण सैराट movie मुळे यागोष्टी लोकांसमोर येऊ लागल्या आहेत
माझी लाडकी ताईला भाव पूर्ण श्रद्धांजली
आई भावाची पण चूक नाही कारण मुलीने आगोधर त्यांना फसवल. आणि हो त्या मुलीच्या नवऱ्याच जर खर प्रेम असते तर त्याने वाचवलं पण असत 🙏
बरोबर
mulgi hindu maratha 96kuli kshatriya hoti aani mulga hindu vanjaari vanjote Shudra aahe
विवाहच केला होता ना
पड़ूंन तर गेली नहवती ना दहा जना सोबत
आई शब्द आता इतिहास जमा होउ लागला
आहे 😪😪
अंगावर काटे आले हे बातमी बघून 😣😓 तीच्या आई आणि भावाला फाशी ची शिक्षा पाहिजे
नवऱ्याने बायको वाचवण्याचा प्रयत्न केला नाही हे स्पष्ट दिसत आहे बोलण्यावरून
Hindu dharma cha tyag kra...ani manusaki cha dharma swikara....
खूप छान काम केलं त्या भावाने माझ्या कडून नाय झालं असलं काम पण ग्रेट वर्क 👌👌👌👌
प्रेम युगलाना कधी न्याय मिळेल
नागराज मंजुळे ला शिक्षा केली पाहिजे सैराट बघून बघून लोकं पागल झाले. हे 28% वाढलेले गुन्हे त्याच्या मुळेच
त्याने पैसा कमवला. लोक वेडे आहेत.
@@savitakoranne5922 बरोबर
Barobar
Sairat chya aadogar pan asha khup sarya ghatna ghadlya aahet.. Sairat movie ha samjach partibimb aahe..... Tyamul sairat mul zal as mhanan chukiche aahe..
अगदी बरोबर ,लोकांच्या मनात भावना निर्माण झालीय पळून जाऊन लग्न केले की त्यांचे गळे कापायचे म्हणून,आणि हे फक्त सैराट मुले,
माझी मुलींना एकच विनंती आहे . तुम्हाला तुमच्या पसंतीचा मुलगा हवा,दुसऱ्या जातीपातीच्या तरी well settled बघा .उगाच माय बापाला त्रास नको .आणि भेटला तर कायम राहा नाहीतर परत तेच धर सोड .
आणि माय बापानी मुलगी ऐकली नाही .तर मेली म्हणून सोडून द्या या थराला जाऊ नका .
नवऱ्या मुलाचं काहीही नुकसान झालं नाही
मात्र मुलीच संपुर्ण कुटुंब उध्वस्त झालं.
Barobar
यातुन काहीच निष्पन्न झालं नाही. कुढून येतो एवढा राग
Samaj vyavaste madhun yete hi manasikta.....
Aai aani mulga ( aaropi) aani victim pan hyach vyavasthecha Bali....
तुम्ही समाज च्या मनाप्रमाणे कधी पर्यंत जगनार , तुमच स्वताची काय डोक आहे का नाही. तुम्ही खुश राहणार काय दुखी हे समाज ठरवणार काय. कधी पर्यन्त तुम्ही स्वताच्या लाइफ ची दोरी समाजाच्या हातात देवून चालणार. याचा अर्थ तुम्ही माकड आहे आणि समाज मदारी, जसा मदारी नाचवेल तस तुम्ही नाचणार. आणि Shame on you जे या गोष्टी ला सपोर्ट करत आहे त्याना.
माझ खरच पटल असेल तर कमेंट लाइक करुण वर पाठवा
समाजाला प्रबोधनाची गरज आहे, प्रेमविवाह गुन्हा नाही
नवरा पळपुटा निघाला💐
Koyta aslyavr tu pn palnar
@@mangalbodele9775 मुलगी जीवाची पर्वा न करता आली होती ना मग त्याने जीवाची पर्वा का केली....यातच आलं
अगदी बरोबर हरामखोर हा पण त्यात सामील असेल
सैराट फिल्म सारख घटना घडली..
अशा सैराट फिल्म मधुन समाजाला संदेश गेला ..
असे फिल्म बनवले नाही पाहीजे जसे समाजाला गहाण संदेश जाईल.
Doni eka caste che ahe .
Hindu dharma cha tyag kra...ani manusaki cha dharma swikara....
credits goes to SAIRAT 😢😢
यासाठी काही गाणे देखील तितकेच जबाबदार आहेत ज्या मुली आंतरजातीय विवाह करतात सरळ त्या समाजालाच चिडवल जात अस असल्यावर लोक कसे आंतरजातीय विवाह स्विकारतील.
अल्पवीन मुलगा होता मने...मग तिच्या नवऱ्याला तो आवरला नसता का? हा नवरा का तिला वाचवायला नाही गेला बाहेर पळाला मूर्ख
हेच का त्याच प्रेम वाचवताना मेला असता तर बर झाल असत...
ह्याच खर प्रेम असूच शकत नाही...हा तिला मारताना बघून बाहेर पळाच कसा मूर्ख माणूस😡😡
तू पण safe रहा रे बाबा
सैराट सिनेमा पाहून लोकांनी त्याला डोक्यावर घेतले पण आजची ही घटना त्याचेच परिणाम आहेत ,सिनेमे समाज बिघडवतात सुधरवत नाहीत
💯 true
अविनाश च खर प्रेम होत तर तेच्या समोर मारत होता तर त्याने का धरले नाही.........
Barobr
Really appreciate the BBC Marathi that at list they are covering these things than Hanuman chalisa and other political drama.
Not Hanuman chalisa it's about illegal BHONGAS ON MASJIDS
दुःखदायक घटना आहे.. पण हे कस घडले... आई भाऊ हे दोन्ही नाते तर रक्षक म्हणुन ओळखले जातात तर मग त्यांच्या कडून असा नात्याला काळिमा फासणारी घटना कशी घडली... आपण सर्वांनी यावर विचार केला पाहिजे.. अस झाल की सर्वांना वाईट वाटते.. पण आपण किती प्रयत्न करतो की हे घडू नये म्हणून... ते आई भाऊ दोशी आहेतच पण सोबत त्यांच्या संबंधित नातेवाईक व शेजारी हे सुधा तितकेच गुन्हेगार आहेत.. ज्या घरातली मुलगी असा विवाह करते त्यांच्याकडे खूप वाईट नजरेने बघितले जाते.. त्यातूनच त्या परिवारात असे अमानुष विचार जन्माला येतात..
जिथे जिथे असे लग्न होतात तिथल्या समाजाची जिम्मेदारी आहे की त्या परिवाराला समजावून घ्यावं. जेणेकरुन असे विचार तरी उत्पन्न होणार नाहीत...
नवऱ्याचं जर खरंच प्रेम असत तर तिला वाचवलं असत
Hindu dharma cha tyag kra...ani manusaki cha dharma swikara....
स्वताच्या बायकोला वाचवू शकला नाही. लाज वाटायला पाहिजे.
वासनेच्या आहारी जाऊन मुलं हेही विसरतात आई बापाने आपल्यासाठी काही तरी कष्ट केले असतील आपल्या कडुन त्यांना काही अपेक्षा असतील त्यांनी ही बघितला असता की चांगला जावई पण इथे दमच नाही कधी जाईल,,,, याची वाट बघतात कसलं आलंय प्रेम जे आपल्या आई बापाशी एक निष्ठावंत नाही त्यांना काय कळणार प्रेम,,
भारताने जगात कितीही प्रगती केली तरी पण देशातून जातीवाद कधीच संपणार नाही... 💯
Sampla asta pann Nili Gattar je aali.
RIP 💐🙏