ताई तुमचे मनोगत ऐकताना माझ्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते मी अशाच एका शूर वीर पुत्राची माता आहे माझ्या मुलाचे ट्रेनिंग पण इंडिया मध्ये झाली आहे सैनिक स्कूल चाच विद्यार्थी आहे तो तो आज कर्नल आहे कारगिलमध्ये कोणत्याच कॅडेट ला असा टाईम येऊ नये एवढीच ईश्वरा जवळ प्रार्थना एनडीए मधील ट्रेनिंग घेतलेली मुले खूप समजदार असतात माझाही मुलगा असाच समजदार आहे श्रावण बाळच म्हणते मी त्याल तुमचं सर्व भाषण ऐकून मी शून्य झाले खरंच खरोखर वीर माता शोधल्या तुम्ही आशा मातांची आज देशाला गरज आहे
ताई तुमचे मनोगत ऐकताना अश्रू अनावर झाल माझाही मुलगा सैनिक स्कूल मधून इंडिया मधून ट्रेनिंग करून गेला आहे आज तो कर्नल आहे कारगिल मध्ये खरोखर असेच पुत्र सर्वांच्या पोटी यावा यावेत आशा मातांची गरज आहे तुम्ही तुमचं मनोगत खूप धाडसी मनाने व्यक्त केले आहे मी ही अशाच एका पुत्राची माता आह परंतु मला तुमचा खूप अभिमान वाटतो तुमचा प्रथमेश गेला नाही देशासाठी जे लढत आहेत ते तुमचे प्रथमेश आहेत
खरंच खूप भाग्यशाली आहात तुम्ही . देवा असा .युनिक प्रथम प्रत्येक आईच्या पोटी जन्माला यावा. खरंच संत महात्मे जगत नाही .😢😢म्हणून आपला न्यानेश्र्वर नाही राहिला 😢परंतु त्याची किर्ती कायमस्वरूपी राहील .
एका माते देशासाठी तिचा काळजाचा तुकडा तिला आणि त्याचे देशसेवेचे सव्प्न अपूरे राहिले कारे देवा असा घात केला एका माते भारतमातेची सेवाकरण्यासाठी हिरादिलाहोता😢😢😢

🇮🇳🫡आदर्श आताच्या जिजाऊ माता आपले विचारांची देशाला गरज आहे
वीर माता माई तुला सलाम🙏🙏 प्रथम तुला कोटी नमन🙏proud of you💐💐
किती मोठे मन आहे madam तुमचे .मनोगत आयकताना अश्रू अनावर झाले. धन्य आहात
धन्य तू शितल 😢तुझ्यासारखी जिजामाता होणे शक्य नाही..तुझा प्रथम खरचं युनिक होता..असा सुपुत्र भाग्यशाली मातेच्या पोटी जन्म घेतो..😢
खरच ऐकुन निशब्द विरमाता तुमचे विचार ऐकुन जिजाऊ च्या पोटी शिवबा🎉🎉❤❤😢
आई तू खूप थोर आहेच तू देशासाठी आपले बाळा दिले मी पण सैनिक आहे तुझे थोर तुझे उपकार जय हिंद आई सलाम आई
धन्य धन्य वीरमाता ... भावस्पर्शी मुलाकत🙏🥺
या विर मातेला व तिच्या विर पुत्राला कोटी नमन
ताई तुमचे मनोगत ऐकताना अश्रू अनावर झाल माझाही मुलगा सैनिक स्कूल मधून इंडिया मधून ट्रेनिंग करून गेला आहे आज तो कर्नल आहे कारगिल मध्ये खरोखर असेच पुत्र सर्वांच्या पोटी यावा यावेत आशा मातांची गरज आहे तुम्ही तुमचं मनोगत खूप धाडसी मनाने व्यक्त केले आहे मी ही अशाच एका पुत्राची माता आह परंतु मला तुमचा खूप अभिमान वाटतो तुमचा प्रथमेश गेला नाही देशासाठी जे लढत आहेत ते तुमचे प्रथमेश आहेत
धन्य ती माऊली . देशाभिमान आहे
सलाम आहे त्या विरमातेला..नमन आहे प्रथम ला.. विर माता कोटी कोटी प्रणाम... 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
खरंच खूप भाग्यशाली आहात तुम्ही . देवा असा .युनिक प्रथम प्रत्येक आईच्या पोटी जन्माला यावा. खरंच संत महात्मे जगत नाही .😢😢म्हणून आपला न्यानेश्र्वर नाही राहिला 😢परंतु त्याची किर्ती कायमस्वरूपी राहील .
प्रथमचा आम्हाला अभिमान आहे. आपला अन् गोरखचा देखील अभिमान आहे. प्रथम व आपणा दोघांना अभिवादन.🎉🙏🏻
Veermata tumhala salute majha..
धन्य धन्य ति मावली असा पुत्ररत्न आहे🙏🙏🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏
वीरमाता आहेत तुम्ही एक वीराला जन्म दिला खरंच धन्य आहेत तुम्ही 🙏🙏🙏
विरमाता व शहीद विर पुञास कोटी कोटी प्रणाम
वीरमाता तुला कोटी कोटी प्रणाम
वीरमाता कोटी कोटी प्रणाम 🇮🇳🇮🇳🇮🇳
वीर माता आपणास कोटी कोटी प्रणाम 🙏😢
शितल माता तुला कोटी कोटी प्रणाम
शिवबा ची जिजाऊ आहेस तू माऊली तुझे शब्द ऐकून मन अगदी भरून आलं
वीर माता माई तुला कोटी कोटी प्रणाम.. Miss you Yash Forever😭😭😭🙏🙏 निशब्द 😭
वीर माता कोटी कोटी प्रणाम🙏🙏🌺🌻🌼🌹
शब्दच नाहीत बोलण्यासाठी निशब्द केलं. 😢😢वीरमाता कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
विर जवान तुझे सलाम
कोटी कोटी प्रणाम वीरमाता
वीर माता कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
वीर माता माई तुला सलाम.. Miss you Pratham forever. 😭😭😭🙏🙏
कोटी कोटी सलाम 🙏🙏
आई 😢 सलाम ग तुला ,,आणि तुझ्या विचारांना ......मी पण एक फौजी आहे ग समजतो तुला 😢😢😢😢😢
Jai Hind mam and sir..... Vinayak kanawade NDA
सलाम आहे त्या वीर मातेला
वीरमाता कोटी कोटी प्रणाम
🙏🙏🙏🙏Aai tumhala koti koti pranam tumche upkar aamhi kadhi hi fedu shakanar nahi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏kharacha tumchya sarakhi mauli hone nahi🙏🙏🙏🙏🙏
कोटी कोटी प्रणाम दादाला आणि मॅडम ना💐
Salute tai tumala va dadala pan.
Vir Mata ki जय
सलाम विरमातेला 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳t
विर माताताई सलाम
वीरमातेला प्रणाम🙏
वीर माता तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
सलाम विरमाता🙏🙏🙏
ताई सलाम तुम्हाला खूप अभिमान वाटतो तुमचा
निशब्द आई ❤
एका माते देशासाठी तिचा काळजाचा तुकडा तिला आणि त्याचे देशसेवेचे सव्प्न अपूरे राहिले कारे देवा असा घात केला एका माते भारतमातेची सेवाकरण्यासाठी हिरादिलाहोता😢😢😢
धन्य धन्य ती माता वहिनी तुम्हाला सलाम जयहिंद
कोटी कोटी प्रणाम दादाला
Miss you Yash😢😢
Ashi veer mata ani veer putra hone nahi veer jawan amar rahe😭😭🙏
Aamchi jijau mata aahet ashya aaila aani virutrala koti koti vandan
अशा बहादूर मुलाला कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤
Jai Hind 🇮🇳🙏🏾
😢 जय हिंद जय
He mate tula koti koti pranam
सलाम विरमाय माउली
Miss you Dada😢
सलाम वीरमाता
जय हिंद
Miss You Dada😢🥺
निशब्द... ताई🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dhany to dada ani dhany ti mauli
Veer jawaan shaheed yash mahaale yaanaa salaam
Very nice 👍 jai hind
शत शत नमन.
Proud of you mam
Hats off ....... speechless
सलाम अश्या मुलाला
Khupchhh radu yetay tai kharachhh tumhi dilele sanskar hote te
Jai hind
वारंवार प्रणाम
Jay hind mai miss you Yash Raja
Proud of you dear
😭😭veer javan veer mata🙏🙏🙏🙏
Jay hind vir mata
Veer Mata Koti Koti Pranam
Jai jawan.jai kisan.
JAI HIND
Jay Hind
जय हिंद🙏🙏🙏
I proud you Aai
Jay hind
Jai hind.
Great❤❤,
Mala aai nahi pn ha video bghun khup vatta aai pahije pn maze papa ni pn aai sarkha ch jiv lavla aaj mla mulgi ahe..... Jay Jijau Jay Shivray
Virmata salam tula 🙏🙏
Nice
Praoou of you dear
Salut aai ❤😢
निशब्द 😢
Dhany to putra ani dhany to mauli
Khrac vidio pahun dolyat pani aal .jay hind. 🙏
Aai......❤
🙌🙌💯💯🙏🙏
U r great mom 😭😭😭😭
माई यश चि कार्ति अजरामर झाली
🥺🙏🙏
माते तुला सलाम
Madam khupach mothe man ahe khup radayla ale
Mahale mam 😢
❤