2 महिने रडायला वेळ नव्हता ! पतीचे पार्थिव सापडत नव्हते | वीरपत्नी अंबिका नारायण भोंदे |Ambika Bhonde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 113

  • @rushiraul4084
    @rushiraul4084 Месяц назад +1

    जवान नारायण भोंदे यांस सलाम

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 Год назад +15

    किती सुंदर बोलता आपण आपला आदर्श सर्वांनी घ्यावा अश्या तुम्ही आहात तुम्हाला माझा मनापासून धन्यवाद

  • @swarajarts3205
    @swarajarts3205 Год назад +11

    खूप छान विचार मांडले आहेत समाजात कार्यात तुमची प्रगती हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तुम्ही फार great आहेत अंबिका ताई

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Год назад +43

    🇵🇾जयहिंद 🚩
    शहिद जवान लाखात एक असतो. आणि त्याची पत्नी दहा लाखात एक असते. आपले हे भावनिक वाक्य ऐकून डोळ्यात पाणी आले.

  • @vaishupramod2020
    @vaishupramod2020 Год назад +9

    खूप सुंदर विचार .... डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ... खऱ्या अर्थाने एक आदर्श विरपत्नी आहात... तुमचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत... तुम्ही आमच्यासमोर नेहमीच एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून राहाल ..grand salute अंबिका ताई🙏..... from vaishnavi Bhand..

    • @anujbhonde7499
      @anujbhonde7499 Год назад +1

      Thanks dear ❤

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 5 месяцев назад

      वैष्णवी
      खुप छान लिखाण
      खुप छान संदेश.

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 Год назад +12

    अंबिका ताई तुमचे खूप कौतुक. मी पण एक वीरपत्नी आहे. आम्ही लग्नानंतर २१ वर्ष लांब राहिलो. कधीच एकत्र राहतात आले नाही. तुम्हाला सलाम.

    • @anujbhonde7499
      @anujbhonde7499 Год назад +3

      मनापासून धन्यवाद ताई आणि तुम्ही कुठे असता व मला नंबर पाठवा बोलु आपण कारण आपण सगळ्यांनीच एकमेकांसाठी आहोत

  • @deepaliadhav2734
    @deepaliadhav2734 Год назад +9

    ताई ग्रेट 👍👍 जय हिंद

  • @mangalchaure3739
    @mangalchaure3739 Год назад +8

    ताई तुम्ही खूप धैर्य वान आहात ..
    तुम्हाला सलाम/..

  • @suvarnasavagave233
    @suvarnasavagave233 10 месяцев назад +2

    खूप छान ताई सलाम ❤

  • @LaxmanJunjar
    @LaxmanJunjar Год назад +8

    खूप सुंदर ताई

  • @रामकृष्णहरीमाउली-ङ5ग

    अभिमान वाटतो ताई तुमचा

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Год назад +3

    ताई खूप धैर्य वान आहे छान आणि स्पष्ट बोलते सलाम आहे तूला

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Год назад +7

    🇵🇾जयहिंद🇵🇾
    आपण आपल्या शहिद पतीमुळे तिरंगा हातामध्ये धरायच्या पात्रतेच्या आहात.
    आपले हे वाक्य
    आपले देशप्रेम व आपले धाडस दाखवून देते.

    • @anujbhonde7499
      @anujbhonde7499 Год назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @laxmanbankar
    @laxmanbankar Год назад +9

    खुप सुंदर ताई Jai Hind 🇳🇪🇳🇪

  • @gorakhshanathfand7959
    @gorakhshanathfand7959 11 месяцев назад +4

    अंबिका ताई मी आपली मुलाखत आध्यत्मिक भावनेतून श्रवण केली . आता मला खऱ्या अंबिकेचा दर्शन झालं .असा भास होतो . माझ्या भावनेतून तुम्ही कलियुगातील अंबिका आहात .कलियुगातील परमार्थ आणि अध्यात्म तुमच्या मध्ये ओतप्रेत सामावलेलं आहे .तुम्हाला ज्येष्ठ नागरिक पामराचा मानाचा मुजरा . जयहिंद रामकृष्ण हरी

  • @reshu5511
    @reshu5511 9 месяцев назад +2

    Khup sundar tai tumche vichar gret ahet

  • @KundaPashte-b2p
    @KundaPashte-b2p 7 месяцев назад +1

    Tumi khup khup changle vichar mandle tumala dhanevad😢😢😢Adarsh virmata

  • @jeevan.kamble2538
    @jeevan.kamble2538 Год назад +5

    ❤आबिका जी-हे-आयकूफार-वाईट-वाटत जय भारत❤

  • @vidyakale9927
    @vidyakale9927 Год назад +10

    आमचा आदर्श आमच्याच आबिका ताई

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 Год назад +3

    आपण धन्य आहात कारण वाईट सुद्धा ऐकून घेतले परंतु ते मनात घट्ट धरून ठेवले नाही.म्हणजे त्यांचं वाईट विचार त्यांना परत फेड केले. म्हणून आपणास धन्यवाद

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 9 месяцев назад +2

    👌👌👌👌👌👏👏👏👏👏! Tumche bolne aikun kay abhipray aani comments dyave umjat nahi, Dhanya aahat 👍

  • @poonamghadge283
    @poonamghadge283 Год назад +7

    Great tai

  • @narayanraut8217
    @narayanraut8217 Год назад +14

    शाबास ताई, विरपत्नी शोभताय🇮🇳🙏

  • @gauribhoite1586
    @gauribhoite1586 Год назад +6

    ताई तुम्हाला सलाम

  • @ShilpaKhodke
    @ShilpaKhodke 10 месяцев назад +1

    खूप छान ताई. I am proud of you jay hind

  • @gitamane1119
    @gitamane1119 Год назад +5

    जय हिंद ताई

  • @mamtasakpal332
    @mamtasakpal332 Год назад +2

    आई तुमच्या वागण्याला सलाम

  • @Aarti-d2v
    @Aarti-d2v Год назад +12

    अंबिका ताई सलाम तुमच्या जिदीला.🇮🇳🙏(राणीताई पुणे )

    • @anujbhonde7499
      @anujbhonde7499 Год назад +1

      🙏🇮🇳

    • @snehalatajagtap4595
      @snehalatajagtap4595 7 месяцев назад

      वीर पत्नी सौ. अंबिका ताई,
      जयहिंद!
      आपल्या त्यागाला, धैर्याला सलाम.
      इतर वीर पत्नींच्यापुढे आपण खूप मोठा आदर्श आहात.
      आपण समाजासाठी जे कार्य करत आहात ते अतुलनीय आहे.
      जयहिंद!

    • @Pramilaganeshwagh2689
      @Pramilaganeshwagh2689 6 месяцев назад

      वीर पत्नी अंबिका ताई भोंदे खरेच तुमच्या त्यागाला, कार्याला सलाम..मलाही खूप स्वभिमान आहे मी एक सैनिक पत्नी आहे 🇮🇳

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Год назад +4

    🇵🇾🚩जयहिंद🚩🇵🇾
    अंबिकाताई आपले प्रत्येक वाक्य एक नवचेतना देणारे विचार करायला लावणारे आहे.

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 10 месяцев назад +1

    बरोबर आहे ताई 🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @khantahir7817
    @khantahir7817 Год назад +8

    खूब सुंदर ताई ❤

  • @manishagaikwad9449
    @manishagaikwad9449 Год назад +6

    खरंच खुप धाडसी आहात ताई तुम्ही 💯🙏

  • @latawarule8997
    @latawarule8997 Год назад +3

    Khup chan vichyar aahet
    Jay hind

  • @kavya5974
    @kavya5974 6 месяцев назад +1

    💯 right bolta Tai tumhi

  • @magarrohini5073
    @magarrohini5073 Год назад +6

    मस्त ताई

  • @shobhapatil8287
    @shobhapatil8287 Год назад +2

    आभीमान वाटतो ❤

  • @41akankshapawar47
    @41akankshapawar47 Год назад +6

    जय हिंद 💯

  • @yamunadhavana5740
    @yamunadhavana5740 Год назад +5

    Jay hind jay bharat

  • @tanajirajai602
    @tanajirajai602 16 дней назад

    Thanks tai

  • @khanderaojathar2001
    @khanderaojathar2001 Год назад +11

    ताई सलाम तुमच्या जिद्दीला.समाजाला तुमच्या
    विचारांनी छान चपराक दिली.🙏🇮🇳🇮🇳🙏

    • @anujbhonde7499
      @anujbhonde7499 Год назад

      🙏🇮🇳🙏मनापासून धन्यवाद

  • @shhjnnjikhe4249
    @shhjnnjikhe4249 Год назад +7

    Jay hind

  • @latakaware2653
    @latakaware2653 Год назад +7

    Great

  • @jyotijadhav9513
    @jyotijadhav9513 Год назад +7

    Tai khup bhal mil mla mi pn vir patni ahe mla ek mulga ahe tai

    • @anujbhonde7499
      @anujbhonde7499 Год назад

      🙏🇮🇳 मनापासून धन्यवाद ताई अहो पण तुम्ही कुठे राहतात आपण बोलुयात कारण आपणच आहोत एकमेकांसाठी सदैव काळजी घ्या

  • @BharatiArdalkar
    @BharatiArdalkar Год назад +2

    I proud of you mrs Ambika (veer patni)

  • @sheelachole6383
    @sheelachole6383 5 месяцев назад +1

    Salut tai

  • @rajshrimahajan7394
    @rajshrimahajan7394 5 месяцев назад +1

    सैनिक सिमेवर लढतात म्हणूनच आम्ही सुरक्षित आहोत सलाम स्त्रीशक्ती ला

  • @manishakale9052
    @manishakale9052 Год назад +2

    Khrch Tai khup chan maze pan Mister Army madhech Ahe bhart mata ki jay

  • @ASAMASKITCHEN-ei9dq
    @ASAMASKITCHEN-ei9dq 15 часов назад

    Great of you

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 6 месяцев назад +2

    🚩🇵🇾 जय जवान जय किसान 🇵🇾🚩
    पूर्वी एक म्हण प्रचलित होती.
    सकाळी सकाळी पूर्णागिणी महिलेचे तोंड बघू नये.
    कारण काय ? तर पूर्णागिणी महिला असो किंवा अर्धांगिनी महिला असो त्यांनी जर कपाळावर कुंकू लावले नाही तर त्यांचा चेहरा विद्रूप दिसतो. प्रसन्न दिसत नाही म्हणून पूर्वी ही म्हण प्रचलित होती.
    ही म्हण नाहीशी करावयाची असेल तर सर्व विवाहित महिलानी ( अर्धांगिनी आणि पूर्णागिणी ) कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करूनच समाजात वागावे
    म्हणजे कोणी असे वेड्यावाकड्या म्हणी तयार करणार नाही.

  • @rahuljagtap9264
    @rahuljagtap9264 9 месяцев назад +1

    Jay Hind

  • @prasadjadhav3206
    @prasadjadhav3206 10 месяцев назад +1

    I proud of you tai ❤

  • @samikshavlogs1747
    @samikshavlogs1747 11 месяцев назад +2

    Aai mhanto me tula great ahe tu ❤❤❤

    • @anujbhonde7499
      @anujbhonde7499 10 месяцев назад

      🙏🇮🇳❤️

    • @anujbhonde7499
      @anujbhonde7499 10 месяцев назад

      मनापासून धन्यवाद बाळा 🙏❤️🥰🇮🇳

  • @SadhanaMetkari
    @SadhanaMetkari 9 месяцев назад +1

    वीर पत्नी अंबिका ताई सलाम स्त्रीशक्ती ला

  • @manishagarkar3299
    @manishagarkar3299 Год назад +8

    अंबिका ताई सलाम तुमच्या जिद्दी ला 😢

  • @Diksha_Killedar6969
    @Diksha_Killedar6969 11 дней назад +1

    😢😢😢😢

  • @harichandargade3897
    @harichandargade3897 5 месяцев назад +1

    ɢʀᴇᴀᴛ ᴛᴀɪ

  • @karuna6140
    @karuna6140 Год назад +3

    ग्रेट ताई 👍
    मी पण एक सैनिक पत्नी आहे.
    आणि मी फक्त दोन वर्षे सोबत होते जम्मुला.
    आणि अशी परिस्थिती मी खूप जवळुन अनुभवलीय कारगिल च्या वेळी मला घरी आणून सोडले.
    तेव्हा रोज माझी मुल आणि मी खूप वाईट दिवस काढले आणि माझी मुलगी त्या धास्तीने आजारी पडली आणि त्यातून ती वाचु शकली नाही.😢
    प्रत्येक सैनिक पत्नी चे अनुभव 😢😢😢

  • @hajaresantosh329
    @hajaresantosh329 Год назад +9

    आमचे पाहुने पिंपळगाव माळवी

    • @anujbhonde7499
      @anujbhonde7499 Год назад +1

      🙏🇮🇳हो असेल ना भाऊ तुम्ही चिंचोडी पाटीलचे आहेत का माझे भाचे आहे हजारे दिपक

    • @hajaresantosh329
      @hajaresantosh329 Год назад

      @@anujbhonde7499 दिपक आकाश

    • @hajaresantosh329
      @hajaresantosh329 Год назад

      @@anujbhonde7499 काय चाललंय

  • @vrushalipatil1583
    @vrushalipatil1583 Год назад +1

    I proud you tai

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Год назад +4

    🇵🇾🚩वंदे मातरम🚩🇵🇾
    समाजातील कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कार्याबद्दल दिला जाणारा पुरस्कार स्विकारायला ती व्यक्ती स्वतः हजर असते.
    ती व्यक्ती आनंदाने पेढे वाटून पुरस्कार स्विकारते.
    परंतु आपण केलेल्या पराक्रमाचा कर्तृत्वाचा शौर्याचा पुरस्कार हा त्या व्यक्तीच्या पाश्चात त्यांच्या पत्नीला स्विकारावा लागतो. ती व्यक्ती म्हणजे 🇵🇾 🚩शहिद जवान. 🚩🇵🇾
    शहिद जवानाची विरपत्नी डोळ्यातील आसवांच्या धारासह जड अंतकरणाने पुरस्कार स्विकारते.
    याला म्हणतात त्याग,देशसेवा,देशप्रेम जयहिंद.

    • @VEERGATHAFOUNDATIONINDIA
      @VEERGATHAFOUNDATIONINDIA  Год назад +1

      अप्रतीम प्रतिक्रिया धन्यवाद 🇮🇳🙏🚩

  • @sunitasankpal6167
    @sunitasankpal6167 7 месяцев назад +2

    Shree Swami Samarth mauli bless you tai 🧿🙏🙏 me pan Fuji chi wife aahe Fuji cha jivan samju shkte 🙏🙏

  • @prathamchavan7512
    @prathamchavan7512 7 месяцев назад +1

    🎉chan tai😢

  • @shalandikkar9769
    @shalandikkar9769 Год назад +5

    अंबिकाताई तुमचं कौतुक करावं. तेवढं कमीच आहे. धन्यवाद

  • @thakursadanand8559
    @thakursadanand8559 Год назад +7

    🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @najneenshaikh2391
    @najneenshaikh2391 Год назад +10

    I am proud of you Ambika😭

  • @rupalipatil4614
    @rupalipatil4614 Год назад +7

    Great Tai🫡🫡

  • @raniparasnis8832
    @raniparasnis8832 Год назад +2

    🙏🙏

  • @arnavshinde8415
    @arnavshinde8415 Год назад +5

    सैनिक अमर म्हणतात आणी बायको ला विधवा म्हणतात ते थांबल पाहिजे बायका च जबाबदार आहे

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 Год назад

      विधवा स्त्रि एक विवाहित स्त्रि आहे. तीला विधवा न म्हणता सौभाग्यवती म्हणा कारण पुरूष जर पत्नीवारल्यानंतरही कायमस्वरूपी श्रीमान असेल तर विधवा स्त्रि हिसुध्दा सौभाग्यवतीच आहे. हळदीकुंकू लावून तीला सन्मानाची वागणूक द्या.

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 2 месяца назад

      सैनिकांच्या किंवा शेतकऱ्यांच्या पत्नीला विधवा म्हणत नाहीत.
      विरपत्नी आणि पूर्णागिणी असे म्हणतात.
      विरपत्नी आणि पूर्णागिणी महिला ही विवाहित महिला असल्यामुळे ती आयुष्यभरासाठी सौभाग्यवती/ पतीव्रता आहे.
      म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या हस्ते करावी.

  • @shwetapund9297
    @shwetapund9297 Год назад +7

    Great tai

  • @veeraranveer736
    @veeraranveer736 Год назад +7

    मस्त ताई

  • @RanjanaAbnave
    @RanjanaAbnave Год назад +2

    Great

  • @kalpanakhade4806
    @kalpanakhade4806 Год назад +1

    🙏🙏🙏

  • @PariNarwade-g4o
    @PariNarwade-g4o Год назад +2

    Great tai