जय हिंद ताई आत्ता फक्त आपल्या मुलांसाठी जगायचं फौजी सारखा लढायचं समाजाच्या विरोधात समाज काही बोलत असतो अशा टायमाला त्यामुळे खंबीर उभे राहायचं काय अडचण आली तर एक भाऊ म्हणून मला मदत मागणे सदैव तुझ्या पाठीशी उभा राहील
ताई तुमच्या सोबत तुमचे फौजी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहतील.तुमच्या फौजी ना आवडतं तसंच रहायचं ताई तुम्ही खूप कठीण असतं असं आयुष्य काढायचं तुमच्या मुलांन चा सांभाळ खूप खंबीर होवून करा ताई 🇮🇳⚔️🇮🇳
🇵🇾🚩जयहिंद🚩🇵🇾 वंदे मातरम् 🇵🇾🚩 समाज काय म्हणेल याकडे लक्ष देऊ नका विरपत्नी व पूर्णागिणी महीला यांनी कुंकू लावण्यास व मंगळसूत्र परीधान करण्यास स्वतः पासून सुरूवात करावी.
🚩🇵🇾जयहिंद, वंदे मातरम् 🇵🇾🚩 विरपत्नी,पूर्णागिणी महीला, घटस्फोटीत महिला ह्या विवाहित महिला असल्यामुळे त्यांना समाजातील सर्व महिलांनी समाजीक व धार्मिक कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे. त्या आपल्याच नात्यातील आई, बहिण,चूलती,मावशी, आत्या आहेत.
🇵🇾🚩 जय जवान जय किसान 🚩🇵🇾 पूर्वी समाजात अशी एक म्हण होती की, सकाळी सकाळी पूर्णागिणी महिलेचे तोंड बघू नये. कारण काय तर पूर्णागिणी महिलेने कुंकू लावलेले नसते त्यामुळे तिचा चेहरा प्रसन्न दिसत नाही. विद्रुप दिसतो. म्हणून पूर्णागिणी महिलांनी कुंकू व सौभाग्याचे सर्व अलंकार परिधान करूनच समाजात वागावे.असे केल्याने आपला चेहरा प्रसन्न दिसेल व आपणही सुंदर दिसू. आणि समाज या म्हणीचा वापर करणार नाही.
🇵🇾🚩जय जवान जय किसान 🚩🇵🇾 लोकशाही युगात प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे रहाण्याचे वागण्याचे स्वतंत्र आहे. अनिष्ठ अशा चालीरीतीच्या बंधनात गुरफटू नका. विधुर पुरुष आयुष्यभर श्रीमान आहे.म्हणून विरपत्नी व पूर्णागिणी स्त्रि ही सुध्दा आयुष्याभर सौभाग्यवतीच आहे. म्हणून त्यांनी कुंकू व मंगळसूत्र याचा वापर करावा. स्वतःचे नाव लिहिताना विधवा, श्रीमती,गं.भा.या शब्दाचा वापर करू नये. स्वतःचे नाव सौ......असेच लिहावे व याची सुरुवात प्रत्येक विरपत्नी व पूर्णागिणी स्त्रि यांनी स्वतः पासून करावी.
ताई समाज आपला बावळट आहे तुमचे पती देशासाठीच शहीद व ते आज अमर आहेत ताई सलाम 🙏🏼🙏🏼🚩🚩
Jai Hind
जय हिंद जय महाराष्ट्र तू खूप धिराची आहे तुझ्या देव आहे आणि राहील
जय महाराष्ट्र जयहिंद सलाम तुझ्या पतीला
अशा संस्था प्रत्त्येक जिल्हा त झाल्या पाहिजे ❤एक मोठं पाठबळ राहील त्या विर माता,बघिनी ना ❤जय हिंद मॅडम जी ❤अशीच ताकद ठेवा नेहमी❤
जय हिंद ताई खुप खंबीर आहे. माझा नमस्कार
ताई तु वीर पत्नी रडायच नाही तूझे पती आमर आहेत 💐🌹🙏🌹💐जेय हिंद जये जेवान जेय किसान 💐🌹🙏🌹💐🚩🚩🚩
🙏🙏😭😭जय जवान जय किसान
जय हिंद ताई आत्ता फक्त आपल्या मुलांसाठी जगायचं फौजी सारखा लढायचं समाजाच्या विरोधात समाज काही बोलत असतो अशा टायमाला त्यामुळे खंबीर उभे राहायचं काय अडचण आली तर एक भाऊ म्हणून मला मदत मागणे सदैव तुझ्या पाठीशी उभा राहील
Jay Hind Tai
ताई तुमच्या सोबत तुमचे फौजी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहतील.तुमच्या फौजी ना आवडतं तसंच रहायचं ताई तुम्ही खूप कठीण असतं असं आयुष्य काढायचं तुमच्या मुलांन चा सांभाळ खूप खंबीर होवून करा ताई 🇮🇳⚔️🇮🇳
जयहिंद 🙏🙏
😢😢😢😢
ताई. तु. खरोखरच खूप. धन्य. आहेस.
ताई सलाम तुझा हिमतीला
बरोबर आहे
🇵🇾🚩जयहिंद🚩🇵🇾 वंदे मातरम् 🇵🇾🚩
समाज काय म्हणेल याकडे लक्ष देऊ नका
विरपत्नी व पूर्णागिणी महीला यांनी कुंकू लावण्यास व मंगळसूत्र परीधान करण्यास स्वतः पासून सुरूवात करावी.
Ekadam barobar bolli tai
Jai hind
जय हिंद ताई
माणसा पेक्षा देव तुझ्या सोबत राहील हीच प्रार्थना
जय हिंद ताई 🎉
मरण नाही अजरामर झाले ताई अमर ताई तु वीरपतनी आहे स
जय हिंद
🚩🇵🇾जयहिंद, वंदे मातरम् 🇵🇾🚩
विरपत्नी,पूर्णागिणी महीला, घटस्फोटीत महिला ह्या विवाहित महिला असल्यामुळे त्यांना समाजातील सर्व महिलांनी समाजीक व धार्मिक कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे.
त्या आपल्याच नात्यातील आई, बहिण,चूलती,मावशी, आत्या आहेत.
Salute to Both,the VEER and VEER-PATNI.
Jay hind Tai
मुजरा
जय हिंन्द
जय. जवान जय किसान
🇵🇾🚩 जय जवान जय किसान 🚩🇵🇾
पूर्वी समाजात अशी एक म्हण होती की,
सकाळी सकाळी पूर्णागिणी महिलेचे तोंड बघू नये.
कारण काय तर पूर्णागिणी महिलेने कुंकू लावलेले नसते त्यामुळे तिचा चेहरा प्रसन्न दिसत नाही. विद्रुप दिसतो.
म्हणून पूर्णागिणी महिलांनी कुंकू व सौभाग्याचे सर्व अलंकार परिधान करूनच समाजात वागावे.असे केल्याने आपला चेहरा प्रसन्न दिसेल व आपणही सुंदर दिसू.
आणि समाज या म्हणीचा वापर करणार नाही.
ताई बरोबर आहे 😢😢
Jay hind🙏🏻
Jai hind tai
जय हिंद ताई आता आपल्या मुलांसाठीच जगायचं
Jay hind
ताई तू वीर पत्नी आहेस तुझं दुःख डोंगरा पेक्षा मोठा आहे तुम्ही रडल की आम्हाला सुद्धा रडू येतो रडू नका जय हिंद जय भारत
🇵🇾🚩जय जवान जय किसान 🚩🇵🇾
लोकशाही युगात प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे रहाण्याचे वागण्याचे स्वतंत्र आहे.
अनिष्ठ अशा चालीरीतीच्या बंधनात गुरफटू नका.
विधुर पुरुष आयुष्यभर श्रीमान आहे.म्हणून
विरपत्नी व पूर्णागिणी स्त्रि ही सुध्दा आयुष्याभर सौभाग्यवतीच आहे.
म्हणून त्यांनी कुंकू व मंगळसूत्र याचा वापर करावा.
स्वतःचे नाव लिहिताना विधवा, श्रीमती,गं.भा.या शब्दाचा वापर करू नये.
स्वतःचे नाव सौ......असेच लिहावे व याची सुरुवात प्रत्येक विरपत्नी व पूर्णागिणी स्त्रि यांनी स्वतः पासून करावी.
Tai tula manapasun sailut
ताई खंबीरा राहा ,
🙏🙏🙏
Jai Hind
Nice
जय हिंद🙏 ताई🙏
Jay hind tai...😭
🙏🙏🙏🙏🙏
𝓣𝓱𝓪𝓴𝓮,𝓬𝓸𝓸𝓵,𝓶𝓲,𝓽𝓪𝓮𝓮
😢😢😢
Lok kay boltat te nahi baghaych aaplyala kay barobar aahe tashe rahache
ताई जिंदगी.दु.खाची.आसते
जय हिंद ताई
Jay hind tai
जय हिंद
Jay hind
🙏🙏
जय हिंद ताई
😂😂🎉😂❤❤😂🎉😂😂
Jay hind
🙏🙏
जय हिंद ताई