या दोघांनाही लोकसभेत पाठवु नका..हे स्वताचे प्रश्न सोडवू शकत नाही ते सर्व सामान्यांचे प्रश्न काय सोडवतील..एखादया सामान्य माणसाला निवडून दिले पाहिजे लोकांनी..
करा अजून मोठ्या घरामध्ये लग्न स्वतः सर्व बरोबर असतांना एखादा सर्वसामान्य कुटुंबंतील मुलाशी लग्न करायच होते पण नाही भोगा आता फळं 😡😡 असो न्याय मिळायला पाहिजे 🙏
मुलगा कुणाचा आहे हे विचार ताना लाज वाटायला हवी होती .....फेसिंगवरून मुलगा कुणाचा हे सागण्याची गरज नाही ....न्याय पुजा ला मिळाला हवा ....नाही तर जिवाला धोका आहे पुजाच्या .....महिलांना तुच्छ समजू नका .....मान देत चला ....आणि न्याय द्या ....यांच्या बाहेर काहीतरी असेल म्हणून नाटक चालले आहे ...
सर्व गोष्टी मान्य केल्या तरीही ऐक महत्वाचा प्रश्न उरतोच तो म्हणजे रितसर लग्नाशिवाय मूल होऊ दीले. ऐवढी घाई कशाला. ईतके दिवस गप्प का बसले होते वकील बाकी "सामाजिक 😞🥺😔राजकीय " सुषमा आक्का तडसांचा हा विषय तडीस नेणार तर 😂😂😂
पूजा तडस यांना आम् जनतेनी न्याय मिळवून दिला पाहिजे रामदास तडस हे राजकारणी असल्यामुळे ह्या प्रकरणाला दाबून ठेवतात असे तडस परिवरासारखे अजून बरेच परिवार समाजात आहेत पूजा ला मात्र न्याय मतातून मिळालाच पाहिजे
मला हे कळत नाहीये यांच्यावर अन्याय होत आहे तर यांनी न्यायालयात दाद मागायला पाहिजेल. पण यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज करत आहेत. निवडणुका ह्या यांच्या कौटुंबिक वाद सोडवण्याचा मार्ग थोडीच आहे ? पाच वर्ष निवडून आल्यावर लोकांची कामे करणार की कौटुंबिक वाद मिटवणार देव जाणे 🤔
जनतेनी समोर येऊन पूजाजी ना न्याय मिळून दयायला हवा असे खासदार जनतेला काय न्याय देणार स्वतःच्या सुने सोबत असे वागतात तर जनतेशी कसे वागणार BJP चे सर्व नेता लोक एकाच माळेचे मनी आहेत
हा स्वतःच्या सुनेला नीट पाहत नाही तर जनतेला काय पाहिलं😂😂😂😂
बरोबर 😢
हा पक्षच काय निर्णय देऊ शकणारे सर्व जनतेला काय देणार आहे
रामदास तडस ला शिक्षा झाली पाहिजे 👍💯💯
अरे बाबा लग्न मुलाने केलंय रामदासने नाही
बापाचे गुण पोरात उतरलेले आहे भाऊ 😅
पंकज ला भक्कम पाठींबा आहे, बाप खाजदार मग पोलीस पण त्यांचेच... पुजावर अन्याय होणे साहजिक आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
You are right 👌👌👌👍👍👍
या दोघांनाही लोकसभेत पाठवु नका..हे स्वताचे प्रश्न सोडवू शकत नाही ते सर्व सामान्यांचे प्रश्न काय सोडवतील..एखादया सामान्य माणसाला निवडून दिले पाहिजे लोकांनी..
पुजा तडस खासदार झाली पाहिजे.
बायको सोडून राजकारणात एकटेच देशाचे वाटोळे करणाऱ्या कडून न्यायाची अपेक्षा करन्यात वेळ घालविन्यापेक्षा लढणे महत्त्वाचे
स्वतःच्या सोनाला सांभाळू शकत जिल्ह्यातल्या लोकांना काय सांभाळणार नाहीत हे राजकारणी लोक असंच फसू शकता माय लेकराला न्याय द्या द्या
शेळीची शिकार तरसान केली
सोनाला नाही सुनेला !
असे लोक ,,, bjp ने उभे करू नये
सुनेवर अत्याचार हीच का भाजपाची रणनीती.वा वा जनतेशी कसे वागणार.😢
Puja Tai la न्याय मिळाला पाहिजे
जो माणूस स्वतःच्या बायकोला स्वतःची बायको म्हणून ओळख दाखवत नाही तो काय न्याय करणार.
मोदी संन्यासी आहेत
हा तडस नाही..भयानक " तरस " आहे..मोदीसाहेब 20 तारखेला याच्या सभेला या..जनता " वाटच " बघतेय...
😂😂
न्यायालयात दाद मागा.पंतप्रधानांनी तुमच्या घरची भांडणे मिळवायची का.
@@ओमनमोशिवायप्रशासन चांगले असेल आणि नेते ओळखून तिकीट दिले तर न्यायालयात जाण्याची गरज पडणार नाही.
@@ओमनमोशिवायतिकीट कापा त्यांचं मग कशाला अशा नेत्यांना तिकीट देता? आजुन नेते आहेतच की.
Modi kay karnar tyane tr patnila sodle to kay sangnar
मा. चित्रा ताई वाघ यांनी कृपया यावर प्रतिक्रिया द्यावी
छोटा बच्चा ( मुलगा),पंकज व रामदास तडस यांचेसारखा सेम दिसतो.
😂
पूजा चव्हाण...नंतर पूजा तडस....?
न्याय मिळणार का चित्रा ताई....?
Chitrache kan badhir zale ti kahihi. Aiku yet nahi.Virodhi pakshachya netyache lafade asel Tara ti aikate
चित्रा ताई झोपली आहे
तड़स हटाओ वर्धा बचाओ । काम 0 आनि भ्रस्टाचार गाव भरचा 🤬
राजकारण वेगळा विषय पण या ताई ला व बाळाला न्याय मिळाला पाहिजे
न्याय मिळाला पाहिजे ह्या भगिनीला
पूजा तडस ह्याच्या आधी खूप महिला न्याय मागत आहेत
अजून त्यांना न्याय मिळाला नाही
तडस जर स्वतः च्या बायको ला विचारत असेल हे मुल कुणाचं आहे तर
नक्कीच त्या तडस ला खात्री असेल त्याला मुल होऊच शकत नाही 😂😂😂
त्यामुळे ते असे विचारत असेल
तडस माणसं आहात काय तुम्ही
हे राजकारणी लोकांना हे मात्र नक्की जमत
अरे न्याय द्या त्या पुजा ताई ला मोदी सरकार 🙏🙏🙏🙏🙏
योग्य न्याय मिळाला पाहिजे
दोनदा लग्न केलं ना आता विचारतो मुल कोणाचं आहे मोदी साहेबांना यायची भेट झाली पाहिजे हे काम मीडिया वाल्याचा आहे मतदार लोकच
आता कुठे गेली ती रूपाली चाकणकर 😡😡
निवडणूक लढवण्या पेक्षा विरोधी उमेदवाराला पाठिंबा द्या
करा अजून मोठ्या घरामध्ये लग्न स्वतः सर्व बरोबर असतांना एखादा सर्वसामान्य कुटुंबंतील मुलाशी लग्न करायच होते पण नाही भोगा आता फळं 😡😡
असो न्याय मिळायला पाहिजे 🙏
Ramdas tadas family la shikshya zali pahije ❤❤
मुलगा कुणाचा आहे हे विचार ताना लाज वाटायला हवी होती .....फेसिंगवरून मुलगा कुणाचा हे सागण्याची गरज नाही ....न्याय पुजा ला मिळाला हवा ....नाही तर जिवाला धोका आहे पुजाच्या .....महिलांना तुच्छ समजू नका .....मान देत चला ....आणि न्याय द्या ....यांच्या बाहेर काहीतरी असेल म्हणून नाटक चालले आहे ...
पक्ष आणि पक्षातील लोक काय वेगळे आहेत का काय निर्णय मिळणार आहे त्या माऊलीला
मुलींनी राजकारणी लोकांपासून दूरच रहावे.
अगदी बरोबर
सीट येत नाहीं वर्धा मध्ये
..
तडस कुटुंबाला अशा महीलेवर अन्याय करायला शोबत नाही
मोदी है तो मुमकिन है
वडीलधारी माणसं एक गोष्ट नेहमी सांगतात की जास्त मोठ्या घरी मुली देऊ नये. ही व्हिडिओ बघून खरच वाटले.
❤
सदर प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे कोर्ट जो आदेश देईल तो तडस कुटुंबाला मान्यच करावा लागेल....ह्यात्त राजकारण करणे हा कोर्टाचा अपमान ठरेल
पुज्याचया. पाठीशी सर्व महाराष्ट्र आहे हे लक्षात ठेव पंख्या
बेटी पढाओ बेटी बचाओ मोदीजी आप झुठ बहोत बोलते हो
Ha taras ahe
पूजा तडस या बहिणीला मोदीजींनी न्याय दिला पाहिजेच
मोदीनंच बायको संभाळली नाही तर भाजप नेते पण तसेच आहेत अगदी बरेच जन आहेत?
पूजा चव्हाण, पूजा तडस, करूणा मुंडे...
यांना लोकप्रतिनिधी म्हणायचे का..? ...
अहो त्या बाळाला न्याय ध्या बाकी kai करू नका
वर्धेतील जनतेनी ह्या डुकरांना चांगलीच अद्दल घडवून पूजा ताईला खासदार म्हणून निवडून द्यावे तेव्हाच पूजा ताईला न्याय मिळेल
पंतप्रधान होणे एवढही सोपं नाही काय काय करावे लागते.
ह्या असल्या तूचीयाना निवडून देत असल्यावर विकासाची अपेक्षा विदर्भाने ठेऊ नये
@Kingcobra-os5tv आधी नाव नीट टाकायला शिक मग दुसऱ्याच गाव विचार
मोठ्या लोकांचं काहीही चालते
हे खरं आहे 😢
आता ही चाकणकर कुठे बसली आहे
पुजा तडस या भगीनीला देशाचे पंतप्रधान निश्चित न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो
काय आपली पोळी भाजून घेतात
Pooja tadas peksha lakh patine attyachar zalelya manipur madhil mahilana justice nahi dila modi ne te yana kay nyay detil?
त्यांना त्यांच्या लग्नाच्या बायकोला न्याय देता आला नाही ते दुसऱ्या महिलांना काय न्याय देणार ?😢
नको ती पोकळ guarantee 🙏🏻
त्याचीच बायको त्याच्यापाशी नाही ते काय न्याय देणार
पंकज फार सुंदर दिसतो पण वर्तन
बेसूर?
पूजा तडस या महिलेला न्याय मिळाला पाहिजे. BJP असे पर्यंत न्याय मिळणार नाही. हे सत्य आहे
हे तरस पाडा आपल घर सांबाळत नाहीत हे जनतेचे काय विचार करणार
आता रुपाली चाकणकर ना वीचारा त्यांच या वर मत काय ?
चित्रा वाघ ह्या कुठे गेल्यात आता.
हागायला गेल्यात
@@sandeephatakar8127😂😂
@@sandeephatakar8127😂😂😂😂
कुठल्याही प्रकारच्या नेतृत्वाला चारित्र्य असायलाच पाहिजे. नाहीतर यांना बहिस्कृत केलं पाहिजे.
आता प्रकरण सुषमा अंधारेच्या कोर्ट सोडवणार का.
ही बाई राजकारणासाठी हिचा वापर करेल नंतर विसरून जाईल.
तू तुळस मनातून स्वतःला लेकरू बाळ होत नाही असं समजत असेल म्हणजे तो 6 नंबर असेल त्याच्यामुळे तो डीएनए टेस्ट करायचा म्हणत असेल तर त्याचं नुसतं
वर्धा लोकसभा मतदार संघातील मतदार कडे थोडे तरी स्वाभिमान असेल तर त्यांनी रामदास तडसाचे deposit जप्त केले पाहिजे
सर्व गोष्टी मान्य केल्या तरीही ऐक महत्वाचा प्रश्न उरतोच तो म्हणजे रितसर लग्नाशिवाय मूल होऊ दीले.
ऐवढी घाई कशाला.
ईतके दिवस गप्प का बसले होते
वकील बाकी
"सामाजिक 😞🥺😔राजकीय "
सुषमा आक्का तडसांचा हा विषय तडीस नेणार तर 😂😂😂
लग्नानंतरचा बाळ आहे भाऊ
मोदी यांना त्यांचंच सुचेना..ते काय न्याय देतील...
ज्याने स्वतःची बायको सांभाळली नाही तर तो दुसऱ्याच्या बायकोला काय न्याय देईल
तडस चा स्वतः वर विश्वास नसेल,पण रस्ता सुंदर असेल आणि गाडी ने मौसम घेतल्या वर कठीण घाट हि पार होतो हे तडस ला कळायला हवं 😊😊
पुजा हिची नक्की हाय लागणार रामदास तडस व पंकज तडस यांना
लोक प्रतिनिधीच्या घराला हे शोभत नाही एखाद्या गरीब घराची लेक असेल तर अश्या लोकांना अभय देणं योग्य आहे का मोदीजी?
रामदास तडस चा राजीनामा घ्या
Susyama tai aPan asha mulina sath dyaya amhi aapalya sobat aahot
मोदी साहेब आपले बशडेना सांभाळा तुमचं नाव खराब होतय आणि न्याय दे बहिणीला
न्याय मिळणे कठीण?
आरे देर है पर आधार नही फेडतील वाट पहा
एक और धनंजय मुंडे
पंकज तडस.
रामदास तडस या नराधमाना मतदान करू नका, पराजित करा, मोदी येवो की कोणीही असे उमेदवार निवडून येणार नाही, पूजा ताईंना न्याय मिळेल असेच जनतेने करावे
पंतप्रधान महोदय यांनी तरी त्यांच्या पत्नीला नादवले आहे का ते सांगा वाट लावली
मोदी तर आपल्या बायकोला कुठे सांभाळतो? जसा राजा, तसे अनुयायी व नेते.
Right brother
आता माझ्या ध्यानात आल हा खरोखरच जंगली तडस आहे. तो मेलेले मुर्दे खातो तर जिवंत मानसाच काय ❓
वा
आता रूपाली चाकणकर कुठ आहेत. त्यांनी या मुलीला न्याय दिला पाहीजे
बीजेपी मदे सगळेच आहे त
वंदना चव्हाण च काय झालं तीच्या वर पण असे आरोप होते
महावसुली आघाडी हे विसरून चालणार नाही😂😂
वंदना चव्हाण वर पण असे आरोप झाले आहेत
पूजा तडस यांना आम् जनतेनी न्याय मिळवून दिला पाहिजे रामदास तडस हे राजकारणी असल्यामुळे ह्या प्रकरणाला दाबून ठेवतात असे तडस परिवरासारखे अजून बरेच परिवार समाजात आहेत
पूजा ला मात्र न्याय मतातून मिळालाच पाहिजे
योग्य न्याय मिळाला पाहिजे तडस पाडला पाहिजे
मी म्हणतो प्रेमात कशाला पडायचे अशा जवळपास गेली तीन वर्ष गाजणाऱ्या गंभीर प्रकरणानं नवोदित रामदास त
Shame!Shame!Shame
सुषमा अंधारे चा नवरा कुठे आहे त्याला कधी न्याय भेटणार आहे
Kadhich naahi nyay milnar vaaghmare kakanna 😂
प्रकरण न्याय प्रविष्ट आहे म्हणुन याच राजकारण न केलेलं बर. पण त्या सुषमा अंधारे या मधे पडून राजकारण करतायत हे खुप किळसवाण अहे
मला हे कळत नाहीये यांच्यावर अन्याय होत आहे तर यांनी न्यायालयात दाद मागायला पाहिजेल. पण यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज करत आहेत. निवडणुका ह्या यांच्या कौटुंबिक वाद सोडवण्याचा मार्ग थोडीच आहे ? पाच वर्ष निवडून आल्यावर लोकांची कामे करणार की कौटुंबिक वाद मिटवणार देव जाणे 🤔
मोदीजी स्वतःच्या पत्नीला पत्नी म्हणाले नाहीत तुम्हाला काही नाही मिळणार न्याय
हे खरं असो खोट पण सुषमा अंधेरा कायम रहे च्या नादी लागू नका 😂
अर्ज भरण्याची तारीख आहे का अजून?
राजकिय नेते काही अपवाद वगळून किती चारित्र्यवान असतात हे आपण पहात आहोत. सता आणी राजकिय बळावर सर्व साध्य करण्यात ही मंडळी तरबेज असतात.
तरस खुप डेंजर असतो तो वेळ प्रसंगी वाघाला पण बिहीत नाही. लागडबग्गा म्हणता हिंदीत. तोच का हा? तडस (तरस )बापरे 😂
पुजा तडस हिला ज्ञाय मिळालाच पाहिजे
Vot for pooja.
मोदी का परिवार 😂😂
काही महिला चे आरोप एकसारखे आहेत पण बऱ्याच कौटुंबिक हिंसाचार चे आरोप खोटे सुद्दा आहेत यात पुरुषांनी आत्महत्या केली आहे हेही खरे आहे
Vardhyachya lokanich tyana tyanchi jaga dakhwavi.
🙏✍️🇮🇳💖Majhe Bharat Deshat,,, Mahilanch Apman , Shoshan, Anyay, Khote vade, khote Gaorenty, Hich modi bjp Lokanchi vyavahar Sanskrati Ahe 💖🇮🇳✍️🙏
दुसरा विषय नसल्याने तोच तोच विषय दाखवतोय असे आपल्याला वाटत नाही का ?
BJP नी उमेदवार बदलायलाच पाहिजे
Aho Ha kay nay tenar P M
जनतेनी समोर येऊन पूजाजी ना न्याय मिळून दयायला हवा असे खासदार जनतेला काय न्याय देणार स्वतःच्या सुने सोबत असे वागतात तर जनतेशी कसे वागणार BJP चे सर्व नेता लोक एकाच माळेचे मनी आहेत