Rupali Chakankar यांच्या आरोपानंतर Ramdas Tadas यांची सुन Pooja Tadas चं प्रकरण काय? |BJP| NCP
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#RupaliChakankar #RamdasTadas #PoojaTadas #BJP #NCP
वर्धेचे भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेला मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकरानी एका ट्विट द्वारे केला आहे सोबत आप बीती सांगणारा व्हिडिओ देखील ट्विट केला आहे या वरुन महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ उडाली आणि वेगाने हालचाली सुरू झाल्यात मात्र दिवसभराच्या घडामोडी नंतर संध्याकाळी विधिवत लग्न करून नगरपालिकेत लग्नाची नोंदणी करण्यात आली आणि झालेल्या दिवसभरातल्या घडामोडी वर पडदा पडला, मात्र त्यानंतर आता चाकणकरांकडून पुन्हा आरोप करण्यात आलेत.
---------
#LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
चाकणकरांनी करुणा शर्मा आणि पुजा चव्हाण प्रकरणात सुद्धा लक्ष घालावे.
Saheb modji devendra chndrakant patil jamle tar kirit somaiya darekar shri ram kadam chitra wagh bhgawat yeni pan vinanti kara ki karuna puja yanche prashnat laksha ghala nahi tar aapan ghala ghari basun vinakaran thusarni kalela kam babat tika karne mhanje RIKAMA N BHITILA TUMDE LAVI. RIKAMTEKADE UDHGO KARU NAKA ANGASHI YETATA BHAU
J😅
😅😅 no no😅 5:13 5:14 @@machhindranathtambe769
रुपाली ताई लय कॉमेडी किंग आहे लय खोटी आश्वासने देते आणि खुप बदल झाला आहे आता
अभिनंदन ताई सर्व महिला मनून न्याय दयावे
तिला न्याय मिलून दया। म आयोग अध्यक्ष
रुपाली चाकनकर यांना ईतर पक्षाच दिसत मात्र स्वताच्या पक्षात धनजय मुंढे सामाजीक न्यायमं त्री यांने काय दिवे लावलेत त्या महिलेला न्याय द्याना आदी आपल ठेवायचे झाकुन ईतराच बघायच वाकुन करुना शर्मा याना न्याय द्याना
👌🙏
या नालायक अटक करा पण धनंजय मुंडे आणि संजय राठोड या नराधमांना चे काय
चित्रा बाई कुठे गेली आता पुजा चव्हाण प्रकरणात लय वच वच करत होती, आता का मुग गिळून बसली आहे का???????? Bjp चे प्रकरण आहे ना म्हणून का चित्र काढत बसली आहे का???????
बराबार भावा
12chi
इचा नक्की crime petrol होईल 😂😂😂😂
रुपाली.ताई.याच.पितळ.ऊघड.पाडा..पंकज.रामदास.तडस. 3:19 यांच्यावर.चौकशी.लावा.ताडतोब.बाप.खासदार.आहे.म
बघा BJP खासदार अन् आमदार कसा आहे
कुठे चकनकर 🍻
रुपाली बाई जरा रेणू शर्मा करुणा मुंडे पूजा चव्हाण यांचं मॅटर नाही का माहीत
चाकणर,यांच्यावर विश्वास ठेऊ नका।
आएगा तो मोदी ही ...... रस्ते पे !😂
चित्रा वाघ केव्हा या विषयावर बोलणार
Modi saheb kharach ya mulila madat kara nasata je muliche bap aahe tyani muli sathi madat karavi nahi tar rasatyawar sarva bapañi muli sathi utarave aapĺyapan muli aahe
काय करवाई झाली आतापर्यंत।
BJP घालवा देश वाचवा
अरे तडस व BJP वाल्या नो त्यांची सून पूजा
हिनेच चाकणर व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कशाला राजकारण करता?
नालायक लोक.
Chitra BJP chi aahe
मई स्वामींचा फोटोचे आहे
भाजपचा माणुस असल्यावर ताई सारयात पुढे
चित्राताई मागे
Tai karuna munde yanla pan jara madat kara
chakankar yanna karuna sharma ch prakaran tyanna samjle nasel ase vattae
आपले ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे बघायचे वावावाकुन
Rupali Tai Renu Sharma kada thatadi na police la fone karuna aadasay daya
Saheb modji devendra chndrakant patil jamle tar kirit somaiya darekar shri ram kadam chitra wagh bhgawat yeni pan vinanti kara ki karuna puja yanche prashnat laksha ghala nahi tar aapan ghala ghari basun vinakaran thusarni kalela kam babat tika karne mhanje RIKAMA N BHITILA TUMDE LAVI. RIKAMTEKADE UDHGO KARU NAKA ANGASHI YETATA BHAU
Mumbai Tak kutharayo Renu Sharma var pa vichara