जयश्रीताई, तुमच्या भावना ऐकुन फार वाईट वाटले.तुमची मुले लहान आहेत.हिंमत धरुन तुम्हाला मुलांसाठी जगलेच पाहिजे.सैनिकांना वीरगती प्राप्त झाल्यावर खरेतर समाजाने त्या कुटुंबाला आधार देणे गरजेचे आहे.सैनिकाच्या जिवावर आपण सुरक्षित आहोत, हे विसरता कामा नये.मुलांचे शिक्षण उत्तम करा.तुम्हीच खर्या सवाष्णी आहात.समाजामध्ये सैनिकाच्या पत्नी ला तसेच मुलांना,विषेशत:मुलींना सुरक्षितता मिळायलाच पाहिजे.तुमच्या धैर्याला मनापासून सलाम.
बेटा आत्मा अमर असतो है जर खरे असेल आणि आपण मनात असाल तर सांगतो दंडवत आज तो जीव कुठेही असेलच या शरीराला सोडून दुसरे शरीर धारण केले आहे मग मंगल सूत्र जरूर घालावे आणि बिंदी जरूर लावावी या नीच समाजाला अब्रूची किंमत नाही खूप लिहावेसे वाटते असवआसवे आवरत नाही आता आईबाबंसह सर्वांना सांभाळ दंडवत प्रणाम सुखात रहा बाकी देव पाहून घेईल
अगदी योग्य आणि सत्य विचार मांडलेत. धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे आत्मा जर एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात गेला असेल तर आपले पती हयात आहेत म्हणून कुंकू व मंगळसूत्र वापरावे
Tai tumhi khup great ahet bindhast raha te tumcha sobatch ahet tention nka gheu nav tevnaryana ky kalnar ahe he dukh ky ast mazi life pn tumcha sarkhich ahe 6/12/2020 la maz pn asch zal
बरोबर आहे ताई तुम्ही खचु नका धीर सोडू नका . पुढील आयुष्य हिमतीने लढा . तुमच्या मुलाबाळांना चांगले शिक्षण द्या . तुमचा संवाद बघून डोळ्यात पाणी आले . जय हिंद 👋👋👋
Jayhind स्त्रि पुरुष समानता आहे. विधुर पुरुष आयुष्यभर श्रीमान आहे.म्हणून विधवा स्त्रि ही सुध्दा आयुष्याभर सौभाग्यवतीच आहे कुंकू व मंगळसूत्र वापरावे. नावामध्ये श्रीमती गं.भा. याचा वापर करू नये याची सुरुवात प्रत्येक पूर्णागिणी महिलेने स्वतः पासून केली पाहिजे.
ताई तुम्ही समाजाचा विचार न करता तुमच्या मुलांसाठी , तुमच्या स्वतःसाठी आनंदाने जगा. खरंच सैनिकांच्या पत्नीच्या मनाचा विचार समाजात केला जात नाही. परंतु आपण मात्र आनंदाने आणि प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न केला आणि यापुढे करायचा.
विरपत्नी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
जयश्री ताई तुमि .खुपच हिमतिच्या आहात .🙏🙏🙏🙏जय हिंद तुमचं सर्वस्व देशासाठी दिले. मनापासून 🙏🙏🙏🙏
Hii mam jii
बोला
खरं आहे ताई पैसे म्हणजे सर्वस्व नाही 👍👍👍
🇮🇳 Jai Hind 🇮🇳
जयश्रीताई, तुमच्या भावना ऐकुन फार वाईट वाटले.तुमची मुले लहान आहेत.हिंमत धरुन तुम्हाला मुलांसाठी जगलेच पाहिजे.सैनिकांना वीरगती प्राप्त झाल्यावर खरेतर समाजाने त्या कुटुंबाला आधार देणे गरजेचे आहे.सैनिकाच्या जिवावर आपण सुरक्षित आहोत, हे विसरता कामा नये.मुलांचे शिक्षण उत्तम करा.तुम्हीच खर्या सवाष्णी आहात.समाजामध्ये सैनिकाच्या पत्नी ला तसेच मुलांना,विषेशत:मुलींना सुरक्षितता मिळायलाच पाहिजे.तुमच्या धैर्याला मनापासून सलाम.
ताई मुलाखत ऐकूण वाईट वाटले पण तु मुलासाठी हिमत धरली पाहिजे वाईट दिवस निघुन जातील.
😮
बेटा आत्मा अमर असतो है जर खरे असेल आणि आपण मनात असाल तर सांगतो दंडवत आज तो जीव कुठेही असेलच या शरीराला सोडून दुसरे शरीर धारण केले आहे मग मंगल सूत्र जरूर घालावे आणि बिंदी जरूर लावावी या नीच समाजाला अब्रूची किंमत नाही खूप लिहावेसे वाटते असवआसवे आवरत नाही आता आईबाबंसह सर्वांना सांभाळ दंडवत प्रणाम सुखात रहा बाकी देव पाहून घेईल
बरोबर आहे
अगदी योग्य आणि सत्य विचार मांडलेत.
धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे
आत्मा जर एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात गेला असेल तर आपले पती हयात आहेत म्हणून कुंकू व मंगळसूत्र वापरावे
विधवा प्रथेला मुठमाती देण्यासाठी जोडवं हा लघुपट पहा.
विधवा महिला विकास प्रतिष्ठान आवळाई.
लतादेवी बोराडे यांची मुलाखत ऐका.
Great tai.... don't be emotional...keep it up for your kids.....god bless you
👍👌👌
Proud of you Tai 🇮🇳
Tai tumhi khup great ahet bindhast raha te tumcha sobatch ahet tention nka gheu nav tevnaryana ky kalnar ahe he dukh ky ast mazi life pn tumcha sarkhich ahe 6/12/2020 la maz pn asch zal
Jai hind tai
बरोबर आहे ताई तुम्ही खचु नका धीर सोडू नका . पुढील आयुष्य हिमतीने लढा . तुमच्या मुलाबाळांना चांगले शिक्षण द्या . तुमचा संवाद बघून डोळ्यात पाणी आले . जय हिंद 👋👋👋
🙏🏾🙏🏾
Jay Hind 🙏🏾🙏🏾
Tai tumachya himatila salam tumacha video pahila aani Dole ashruni bharale mul hotil mothe nka kalaji kru tumhi aamachya bahinila ashich takad dev deao hi Prabhu charani prarathana
I proud you tai.
jay hind
Mulana Changle mothe kara shikava
Chan tai
Jayhind
स्त्रि पुरुष समानता आहे.
विधुर पुरुष आयुष्यभर श्रीमान आहे.म्हणून
विधवा स्त्रि ही सुध्दा आयुष्याभर सौभाग्यवतीच आहे
कुंकू व मंगळसूत्र वापरावे.
नावामध्ये श्रीमती गं.भा. याचा वापर करू नये
याची सुरुवात प्रत्येक पूर्णागिणी महिलेने स्वतः पासून केली पाहिजे.
😢😢
Ti tu hmat dhar mula tuzi takat ahet.
😢
Tu 5:02 tummcha Aawaj chhan aahe
💝👮👮🤱🤱💝👌
ताई तुम्ही समाजाचा विचार न करता तुमच्या मुलांसाठी , तुमच्या स्वतःसाठी आनंदाने जगा.
खरंच सैनिकांच्या पत्नीच्या मनाचा विचार समाजात केला जात नाही. परंतु आपण मात्र आनंदाने आणि प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न केला आणि यापुढे करायचा.
Kharch tai jenvha ek foiju shahid hoto tenvha sagla desh radto .pn nantar tyanchi family kshi jagt ahe he koni vichart nahi
ताई टिकली लावलि का लोक नाव ठेवतै
समाज काय म्हणेल याचा विचार करू नका.
स्वतः खंबीर रहा.कुंकू आणि सौभाग्याचे अलंकार परिधान करून समाजामध्ये वागायचे.
Jai hind.
बरोबर आहे ताई त्यांच्यावर दिवस नाही आले पण नाही याव कुणालाही दिवस प्रत्येक बाईने प्रत्येक बाईचा मन जाणावा हळदीकुंकवा पेक्षा माणसाला महत्त्व द्या
Jai hind
😢😢
Jay hind