या वयात हा प्रसंग नको होता ! | वीरपत्नी हेमलता संग्राम पाटील यांचा संवाद |Shahid Jawan Sangram Patil
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- #ShahidJawanSangramPatilKolhapur
आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा युट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ... धन्यवाद l
नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद
👇👇👇👇👇👇
@Sunil Maharaj Gadekar
#शहीदजवान
Jy hind Hema tula koti koti pranam
जयहिंद, वंदे मातरम, भारत माता कि जय,जय जवान जय किसान. सैनिकाची व किसानाची पत्नी असो हळदीकुंकू लावत जा.सौभाग्याचे अलंकार अंगावर ठेवा. तसेच स्त्रि पुरूष समानता आहे. ज्याप्रमाणे पुरूषाची पत्नी जिवंत असताना आणि नसतानाही त्याचे नांव लिहीताना कायमस्वरूपी श्री. ही उपाधी लावली जाते. त्याप्रमाणे स्त्रियांच्या बाबतीत सुध्दा त्यांचे पती जिवंत असतानाही आणि नसतानाही कायमस्वरूपी त्याचेनावाचे पाठीमागे सौ. ही उपाधी लावली पाहिजे. गं.भा. श्रीमती, ह्या उपाध्या लावू नयेत. म्हणजे समाजामध्ये वागताना व कागदोपत्री आपण विधवा आहोत हि ओळख रहाणार नाही. सैनिकांच्या पत्नीने मुलाखत देताना विरपत्नी सौ. .......... असे स्वतः चे नांव लिहावे. आपल्या पाठीमागे सर्व समाज आहे. विरपत्नी व समाजातील विधवा स्त्रिया यांनी चिंता करू नये. आम्ही भाऊ तुमच्या पाठीशी आहोत.
Jai hind tai
Jay Hind Jay Bharat mataki Jai Hindustan hamara, Sangli 32 shirala
जय हिन्द 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जय हिंद ताई 🇮🇳🇮🇳🇮🇳
खुप छान आहे ताई
🙏🌷🙏 जय हिंद 🇪🇬
जय हिद
Jay hind
Tai Mala khup vaet vatat mj mulga atha 4monthch ahe maje mister Mala sodun gele Te he shahidh jhale pan teni maja sati ajun jivant ahe 😭
ताई तुम्ही एकट्या नाही आम्ही सगळे सोबत आहोत
जय हिंद
एक फौजी च दुसऱ्या फौजी दुःख समजू शकतो
मी मेजर सचिन देवकाते
शिरूर पुणे
जम्मु काश्मीर वरून
Tai take care
😭😭😭😭tai ly bhetu vathly g tula 😭😭😭😭tai nshibach kahi khar nahi g tai maze tr retire yeun 3 mihinyatch gele g sodun kaymche 😭😭😭
ताई धेर्याने सामोरे जा 🇮🇳🇮🇳 दादा चे उपकार तरुण भारत देश विसरणार नाही आपणाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
Jai hind
🙏🏽🙏🏽ताई🙏🏽🙏🏽
🙏🙏
🙏
Take care tai🙏😔
Tai himat dhara tumi
निःशब्द...........🙏🙏🙏
हळदी कुंकूवाला जावा ताई तुम्ही वीर पत्नी आहात
Khup bhavna vivas zalo Tai😭😭😭
😭जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Jai hind tai tumi swatala ekte samzu nka plz fauji kayam tumchyasobt ahet ani ami sudha tumchyasobt ahe mi ek fauji waife amruta maze fauji pn on duty ahe.tumi etkya dukhat astana sudha tumi baki faujan che suhag salamt rahaysati j sangitla te kharch khup mnala bhidl tai🙏🏻ase hoyla nko hot dewa🙏🏻tumala kahi help hawe asel tr nkkich mla msg kra tai🙏🏻mi sanglichi ahe
ताई मी तुमचा विडिओ पाहून खूप रडले 😭😭😭😭😭😭😭😭😭😭 माझे मीस्टर पण 16 मराठा च यूनीट चे आहेत ताई मी तुम्हांला ओळखत आहे
नाव काय
,,,🙏🙏🙏
Tai Tumi ekta samju naka bhau तुमज्या sobat aahet
Tai.tu.aata.swatala
Sambhal.sangrambhau.amar
Haie
Rajendra Ragunath gawade
Jay hind
अश्या विर पत्नींना सन्मान दिला पाहिजे सरकारने पूर्ण आयुष त्यांचा सांभाळ केला पाहिजे मी पण एक आर्मी लवर आहे