मी सैनिक चंदू चव्हाण यांची | धर्मपत्नी सौ गायत्री चंदू चव्हाण | यांचा संवाद | Chandu Chavan |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 620

  • @sandipsonawane52
    @sandipsonawane52 11 дней назад +313

    चंदु हा रडणारा जवान नाही तर लढणारा जवान आहे त्यामुळे न्याय नक्कीच मिळेल .

    • @db_118_prashant_d6
      @db_118_prashant_d6 11 дней назад +9

      हो पण जगायला पैसेच लागणार ना, काय करणार
      न्याय पाहिजे

    • @baburaoowle-hu2dz
      @baburaoowle-hu2dz 11 дней назад +7

      होय,, परंतु लढायला ताकद तर पाहिजे ना,, त्यासाठी पोटात अन्न असायला हवं.. मनुवादी शासन न्याय देणार नाही.. शोकांतिका आहे.

    • @rajeshgarale3646
      @rajeshgarale3646 8 дней назад +3

      अत्यंत दुर्दैवी गोष्ट,त्याला कुणासोबत लढावं लागते 😒😒

  • @govindpawar7327
    @govindpawar7327 11 дней назад +149

    ताई चंदू चव्हाण खरच रीयल हिरो आहे
    ताई नक्की च एक दिवस यशाचा येईल

  • @vikaspardhi3406
    @vikaspardhi3406 11 дней назад +225

    जवान चंदू चव्हाण एक मराठी सैनिक आहेत , एक तर महाराष्ट्र सरकारने त्याना नोकरी द्यावी ! नाहीच द्यायची. त्यांना ५० लक्ष द्यावे ! त्यात ते त्यांचं जीवन जगतील ! कृपया महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घ्यावी ! जग जवान !! जय किसान !!

  • @sukhadevghadge4858
    @sukhadevghadge4858 12 дней назад +245

    ताई खूप वाईट वाटलं . डोळ्यात पाणी आलं😢 खरंच न्याय मिळाला पाहिजे चंदु सरांना 🙏🙏

    • @pandurangwaingankar7352
      @pandurangwaingankar7352 11 дней назад +10

      माऊली जय गजानन माऊली हेहि दीवस जातील एक दीवस चांगला जाईल .सरकार कैठी‌मुसलीम ना पोसतो हिंदु ना पोसा भाई नाहीतर असे देशरंक्षनासाठी कोणी तयार होनार नाही

    • @sahebraodarade4954
      @sahebraodarade4954 11 дней назад

      एक तर चंदू चव्हाण चुकला असेल किंवा सरकारचा काही तरी गैरसमज निर्माण झालेला असेल किंवा अधिकरवर्ग चांदुला टार्गेट करत असेल.परंतु सरकारने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. एका सैनिकाला अशी वागणूक देणे योग्यच नाही.अरे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी सरकार पाठीशी घालते आणि हे काय एका निरदश सैनिकाला अशी शिक्षा?

  • @yogeshdhinde6527
    @yogeshdhinde6527 11 дней назад +137

    गायत्री ताई तुमचा चंदू यांच्यावर खूप प्रेम आहे. आजकालच्या बायका तर काडीमोड, घटस्फोट, फक्त पैशापोटी लग्न करतात. पण ताई तुम्ही तर चंदू यांच्याशी शेवटपर्यंत राहण्याचा दृढ संकल्प केला आहे हा खूप मोठा विश्वास तुम्ही त्यांना दिलेला आहे.

  • @kalpanagore1112
    @kalpanagore1112 12 дней назад +110

    गायत्री बहन आपको सलाम है। आपकी लड़ाई को सलाम है। 🌹🙏🌹
    सभी सैनिक भाइयों को न्याय जरूर मिलेगा सबका अच्छा होगा🌹🙏🌹💐💐💐💐💐

    • @baliramnagargoje8179
      @baliramnagargoje8179 11 дней назад

      महाराष्ट्र से हो क्या आप

  • @seemapatil4717
    @seemapatil4717 11 дней назад +94

    एक ना एक दिवस सरकार सर्व मागण्या मान्य करतील अशी सद्बुद्धी देवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @vijayvalvi-h3b
    @vijayvalvi-h3b 11 дней назад +80

    आपले देशात फोजीला सुद्धा सरकार न्याय देऊ शकत नाही.. जय हिंद... जवान चंदू ✊ ✊✊

  • @santoshtaskar4571
    @santoshtaskar4571 11 дней назад +45

    आदरणीय फडणवीस साहेब क्रुपया चंदू chavhan या फौजी ला न्याय द्या साहेब ही विनंती 🙏

  • @PratibhaBhosale760
    @PratibhaBhosale760 11 дней назад +51

    देश सेवेसाठी कोणत्याही आमदार खासदाराचा मुलगा नाही. सर्वसामान्याची मुलं आहेत.हा जवान आणि त्यांची अर्धांगिनी एवढा अन्याय सहन करतायेत. लाज वाटली पाहिजे सरकारला. हे पाहून कोण आपला मुलगा देश सेवेसाठी पाठवेल. यांना न्याय मिळालाच पाहिजे.

  • @MahadevBhorkade-h4h
    @MahadevBhorkade-h4h 11 дней назад +40

    ते आपल्या बाजूला पूरा महा महाराष्ट्र सोबत आहे जय हिंद

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 11 дней назад +59

    वहिनी! नशीबाची लढाई नशीबानेच लढावी लागते .
    मेजर तुम्ही तुमच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे 🙏 देवा चंदु मेजरला यश येऊ दे.

  • @kalumalache6707
    @kalumalache6707 11 дней назад +28

    ताई देवाच्या दारी देर आहे अंधार नाही चौव्हाण साहेबांना न्याय मिळेलच जय जवान जय किसान

  • @toxismavi4091
    @toxismavi4091 11 дней назад +22

    आम्ही तुमच्या सोबत आहोत ताई तुमचे विचार खुप छान आहे जयभीम जयमुलनिवासी तुम्ही हिमत हारू नका

  • @satishkhedkar5593
    @satishkhedkar5593 11 дней назад +27

    ताई तुम्हाल 100℅ न्याय मिळणार

  • @sk24taas
    @sk24taas 7 дней назад +7

    जय हिंद चंदू चव्हाण सर आप हमारे सबके ग्रेट हिरो आहात...

  • @dattatraypawar9157
    @dattatraypawar9157 8 дней назад +4

    रडणारा नाही ... लढणारा योद्धा चंदू चव्हाण दादा तुला सलाम ..jay Hind

  • @BabanKhandare-p6b
    @BabanKhandare-p6b День назад +1

    न्याय मिळाला पाहिजे खुप वाईट आहे

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 11 дней назад +16

    महाराष्ट्र सरकार ला च मदत करायला हवी . ताई चंदु सारखा जवान नक्की आयुष्यात यशस्वी होईल . जय हिंद जय महाराष्ट्र

  • @LahuDahiphale-y3c
    @LahuDahiphale-y3c 11 дней назад +16

    न्याय मिळाला पाहिजे फौजी साहेबांना 🙏

  • @BajiraoJadhav-f9w
    @BajiraoJadhav-f9w 7 дней назад +4

    नक्कीच यश येणार तुम्हाला ताई चंदू sir
    यांच्या पाठी मागे खंबीर पणे उभे आहेत तुम्ही

  • @harshalchaudhari-p7c
    @harshalchaudhari-p7c 8 дней назад +5

    चंदु चव्हाण यांची तक्रार ची दखल घेऊन योग्य तो न्याय मिळावा अशी नम्र विनंती

  • @yogeshdhinde6527
    @yogeshdhinde6527 11 дней назад +23

    देशाच्या सिस्टम व्यवस्थेमध्येच fault आहे. जर एखाद्या तरुणाच्या जीवनावर एवढा वाईट परिणाम होत असेल तर त्या व्यवस्थेला काय अर्थ आहे. चंदू चव्हाण यांची कथा हृदयाला स्पर्श करणारी आहे. 😢

  • @anilpanduranga2151
    @anilpanduranga2151 11 дней назад +26

    आमी नाय देऊ सरकार ने नाय दिला नाही tar महाराष्ट्र चे maule वर्गणी गोळा करून 50लकाची मदत देऊ jay महाराष्ट्र jay जयशिवराय

    • @KartikGaikavad-i6n
      @KartikGaikavad-i6n 6 дней назад

      बरोबर

    • @rohininirmal9166
      @rohininirmal9166 День назад

      Ya vrti kam chalu kra....yevdhi lok sankya aahe prtekane 10 rup kro dile tri khup madat Hoel aaplya jvanana yanche phone pay number krupya krun magun ghya

  • @dagduvairal7221
    @dagduvairal7221 11 дней назад +7

    ताई ताई आपले खूप महान विचार आहे देव आपल्याला नक्कीच मदत करेल.
    मराठी माणूस म्हणून महाराष्ट्र सरकारने पण त्यांना महाराष्ट्र पोलीस मध्ये नोकरी द्यावी.

  • @JaganGhuge-mn1jz
    @JaganGhuge-mn1jz 7 дней назад +3

    भारतीय आहे चंदु भाऊ महाराष्ट्र सरकारने लक्ष द्यावे

  • @gopalsonawane1467
    @gopalsonawane1467 11 дней назад +19

    खुप वाईट वाटल तुमच्या भावना समजू शकतो सरकारने यावर लवकर निर्णय घेतला पाहिजे ,त्यांचा लहान पोराचा विचार केला पाहिजे

  • @GneshGayakawad
    @GneshGayakawad 11 дней назад +17

    Tai जरुर न्याय मिळेल माझी ईश्वराला हिच प्रार्थनाआहे

  • @कृषीपीकसल्लायुवराजगावडे

    खुप वाईट वाटले परिस्तिथी ऐकुन

  • @GaneshSangule-p4y
    @GaneshSangule-p4y 8 дней назад +15

    बाळु मामा च्या दर्शनाला जाऊन या ताई जोडीने सर्व काही ठिक होईल 🙏🙏

  • @satishchorghade6574
    @satishchorghade6574 6 дней назад +9

    तुम्ही दोघे पती पत्नी जरांगे पाटील यांना भेटा, आता महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवणारा एकच आवाज आहे. तो म्हणजे मनोज जरांगे पाटील.

  • @gopalsonawane1467
    @gopalsonawane1467 11 дней назад +15

    न्याय नक्की मिळणार तुमची लढाई सुरू ठेवा

  • @vijaysisale9238
    @vijaysisale9238 11 дней назад +7

    ताई फक्त तुम्ही त्याचा सोबत रहा, तुमचं हे दिवस ही निगून जातील. आम्ही सर्व जन तुमच्या बरोबर आहोत 🙏

  • @vikasshelke6859
    @vikasshelke6859 12 дней назад +24

    तुमची कहाणी ऐकून डोळ्यांमध्ये अश्रू येते🙏
    सरकारने लवकर लक्ष्य घालून न्याय द्यायला पाहिजे चंदू दादा आणि ताई तुम्हाला लवकर न्याय मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏

    • @SurekhaMadake-l1j
      @SurekhaMadake-l1j 12 дней назад +2

      गायत्री दीदी माझ्या तुझ्या पाठीशी आशीर्वाद आहे नक्कीच यश मिळेल तुमच्या कटबांला माझा चंदू दादा पाकिस्तानातून सुटल्या बरोबर मी फटाके उडवले होते वैराग मुंगशी माझं गाव आहे
      आणि मी सोलापुर आकाशवाणी वर गीत पण लावायला आपल्या आवड मध्ये सुचवलं,होत गाण्याचे बोल आहे ये परतुनी मायभूमीला सागरा प्राण तळमळला
      माझ्या मुलीला मुलांना आणि माझ्या पतीला पण खूप आनंद झाला होता

    • @SurekhaMadake-l1j
      @SurekhaMadake-l1j 12 дней назад +1

      आणि आता आम्हाला फार वाईट पण वाटत आहे तुमचा संकटामुळे

    • @SurekhaMadake-l1j
      @SurekhaMadake-l1j 12 дней назад +1

      न्याय मिळेल आशीर्वाद आहे

  • @umeshnikam4628
    @umeshnikam4628 11 дней назад +17

    न्याय मिळाला पाहिजे ताई

  • @sandipsonawane52
    @sandipsonawane52 11 дней назад +29

    चंदु वर खुप अन्याय झाला आहे न्याय मिळाला पाहिजे

  • @amolwagh1727
    @amolwagh1727 7 дней назад +1

    Proud of you चंदू सर family ❤

  • @shantilalhiwarale1253
    @shantilalhiwarale1253 7 дней назад +1

    चंदू चव्हाण ग्रेट फौंजी 🙏🏻

  • @ठळकबातम्या2400
    @ठळकबातम्या2400 11 дней назад +9

    न्याय मिळालाच पाहिजे.... जय जवान जय किसान

  • @ajaypardeshi2806
    @ajaypardeshi2806 10 дней назад +10

    धुळे मधले पत्रकार काय करत आहेत...
    द्या आपल्या स्थानिक चंदू सरांना न्याय...

  • @sunillavange1126
    @sunillavange1126 8 дней назад +2

    श्री. चंदू सर यांना नक्कीच न्याय मिळाला पाहिजे..👍

  • @toxismavi4091
    @toxismavi4091 11 дней назад +4

    ताई तुमच बोलन बघून मला खूप वाईट वाटले आम्ही तुमच्या सोबत आहोत

    • @rajeshgarale3646
      @rajeshgarale3646 8 дней назад

      मद्दत करू फुल ना फुलाची पाकळी,

  • @sushilsalvi4049
    @sushilsalvi4049 7 дней назад +2

    Tai khup chan

  • @sagarbhuwad4568
    @sagarbhuwad4568 11 дней назад +9

    चंदू चव्हाण साहेब सारखे खूप जवान आहेत....पण आपण निदान आपण ह्या कुटुंबाला तरी न्याय मिळवून देऊया.....महाराष्ट्रातून सर्वांनी मिळून जरी १०रुपये त्यांच्या अकाउंट ल टाकले तरी त्यांचं पुढील आयुष्य सुखर होईल.ह्या साठी कोणत्या तरी संस्थेने पुढे येऊन ही मोहीम चालू करा.

    • @RitujAndShravani
      @RitujAndShravani 10 дней назад +1

      अगदी बरोबर आहे

    • @gopalchavan368
      @gopalchavan368 10 дней назад +1

      Chandu chavan zinda bad

    • @rajeshgarale3646
      @rajeshgarale3646 8 дней назад +1

      आदी त्यांची डिटेल घेऊ, एक वॉट्सअप ग्रुप बनवू, आणि त्यांना मद्दत करू,

  • @SantoshKanmahale
    @SantoshKanmahale 11 дней назад +5

    न्याय मिळालाच पाहिजे जय जवान जय किसान

    • @AnilLohakare-zu3yt
      @AnilLohakare-zu3yt 10 дней назад

      न्याय मिळेल ताई जय जवान जय किसान.

  • @pramodraut1712
    @pramodraut1712 6 дней назад

    चंदू भाऊ यांना न्या मिळाचं पाहिजे...
    जय शिवराय जय शंभूराजे...
    चंदू भाऊ. तुमला न्या मिळाला पाहिजे..😢😢❤❤🎉🎉

  • @sagarnikumbh
    @sagarnikumbh 8 дней назад +1

    ताई सलाम आहे तुला भगवान तुम्हाला दोघांना यश देवो

  • @sharadhembade6880
    @sharadhembade6880 11 дней назад +14

    न्याय हा मिळालाच पाहिजे

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 9 дней назад +1

    ताई तूम्हा दोघांना खूप आयुष्य लाभो हिच आमची मा जिजाऊ यांच्या आशीर्वादाने सरकारने विचार करावा चंदू सरचा

  • @rajupatil1494
    @rajupatil1494 11 дней назад +3

    Tai ....Jawan.. chandu chavan great aahet. khachu naka tai sarv thik hoil...God Bless You...😢

  • @mahendrapol1957
    @mahendrapol1957 11 дней назад +11

    देवा तू तरी लक्ष दे माज्या बहिणी कडे हिच विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢

  • @garimapatil686
    @garimapatil686 11 дней назад +7

    ❤ चंदू चव्हाण

  • @RohidasRathod-ec1bb
    @RohidasRathod-ec1bb 12 дней назад +8

    न्याय मिळालाच पाहिजे..... चंदू चव्हाण यांनी

  • @kiransasane6965
    @kiransasane6965 4 дня назад

    ताई तुमचा video पाहून अंतःकरण भरून डोळ्यातून फार फार अश्रू आले तुमच्या साहस chi आणि चंदू भाऊची जिद्द कधी वाया जाणार नाही.देव तुम्हाला लवकर यश देओ 🇮🇳🙏

  • @vitthaldeshmukh2021
    @vitthaldeshmukh2021 11 дней назад +12

    चंदू चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे ऐकून त्रास होतो.

  • @sk24taas
    @sk24taas 7 дней назад +2

    नालायक राजकारण मुळे आमच्या जवान वर अशी वेळ आली न्याय मिळेल आम्ही प्रार्थना करणार...जय हिंद चव्हाण सर

  • @garimapatil686
    @garimapatil686 11 дней назад +7

    जय जवान जय किसान

  • @पाटील-ख4ह
    @पाटील-ख4ह 8 дней назад +2

    चंदू चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे जय जवान जय किसान 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sagarjagtap39
    @sagarjagtap39 10 дней назад +1

    तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवो🎉

  • @narayanbinnar4518
    @narayanbinnar4518 11 дней назад +12

    सरकारने लक्ष दिले पाहिजे न्याय मिळाचा पाहिजे

  • @shantilalhiwarale1253
    @shantilalhiwarale1253 7 дней назад +1

    ताई u r ग्रेट

  • @VaibhavGadakari
    @VaibhavGadakari 7 дней назад +2

    ताई तुम्ही तुमच्या नवऱ्याची साथ शेवट पर्यंत सोडली नाहि तुम्हाला salut आहे, सर्व काही ठीक होणार आहे, तुम्ही चांगल्या कामासाठी लढत आहे तुमची जीत हे नक्की आहे

  • @yraj009
    @yraj009 11 дней назад +2

    न्याय मिळाला च पाहिजे भावाला 🙏🙏👍👍

  • @bharatindia34
    @bharatindia34 11 дней назад +1

    ❤nyay milega ❤ jarur milega

  • @TusharPatil-nk8qi
    @TusharPatil-nk8qi 4 дня назад

    ताई नक्कीच न्याय मिळेल, चंदू भाऊ खूप हिम्मत वाले आहेत.

  • @Rohit-v9d3q
    @Rohit-v9d3q 4 дня назад

    CHANDU CHAVAN DADA आपला माणूस न्याय मिळायला च पाहिजे 🙏

  • @annapatil2685
    @annapatil2685 8 дней назад +1

    खूप छान

  • @PravinKhopkar
    @PravinKhopkar 6 дней назад +1

    चंदू साहेब घाबरू नका सरकार आपलाच आहे या सरकारने जरी तुम्हाला न्याय दिला तरी तुम्हाला राजसाहेब नक्की न्याय देतील जय महाराष्ट्र जय मनसे🌹🙏

  • @kirandalvi034
    @kirandalvi034 11 часов назад

    खूप वाईट झालं नक्की चांगलं होईल ताई हिम्मत हरू नकोस

  • @JayshriSwami-kg5pi
    @JayshriSwami-kg5pi 11 дней назад +14

    सरकार तूमी न्याय करा सरकार मुलगी तुमचीच आहे लवकर कुठे तरी चंदु चहवान ला नौकरी द्या मुलीला तरी नौकरी द्या कळकळीची विनंति आहे मूलीला तकलीफ होती आहे

  • @SidhanathKale-t6w
    @SidhanathKale-t6w 8 дней назад +2

    पंतप्रधानानि न्याय द्यावा

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 11 дней назад +2

    ताई अशीच साथ चंदू सरांना दया एकना एक दिवस नक्की न्याय मिळेल

  • @ramubannenawar4861
    @ramubannenawar4861 11 дней назад +6

    सरकारने त्यांना न्याय दिलाच पाहिजे जय हिंद

  • @ShravanPatil-zx3qk
    @ShravanPatil-zx3qk 8 дней назад +1

    भावा रडू नको!,लडत रहा,!सर्व भारतीय तुझ्या बरोबर आहे, जय हिंद जय भारत!

  • @PratapJadhav-v8y
    @PratapJadhav-v8y 11 дней назад +2

    ताई, सत्यमेव जयते.१००/ न्याय मिळालाच पाहिजे व तो मिळेलच.जर अन्याय झाला तर तरुणांमध्ये चुकीचे संदेश जाईल व देशाच्या जवानांचे खच्चीकरण होईल.
    जय जवान जय किसान 💪✊👍

  • @mayapatil9032
    @mayapatil9032 11 дней назад +2

    Shabas tai tu aasich chandu chaya sobat Raha tumhala nakki nyay milel

  • @anandpatil1508
    @anandpatil1508 7 дней назад +1

    आर्मी ऑफिसर चंदू चव्हाण आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @KirtiKumar-fe3cs
    @KirtiKumar-fe3cs 11 дней назад +1

    ताई तुझ्या वयथा ए एकूण खूप वाईट वाटल तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल

  • @rahuljagtap2924
    @rahuljagtap2924 11 дней назад +1

    Jay hind mejar ...far vait vatey rav aaple sarkar Yana न्याय dya 😢

  • @vilaspatil1546
    @vilaspatil1546 11 дней назад +20

    ताई साहेब संयम पाडा.. नक्की न्याय मिळेल...

  • @SumitMohite-3112
    @SumitMohite-3112 12 дней назад +7

    Justice for chandu chavan ❤

  • @veerasfunnyvideos6685
    @veerasfunnyvideos6685 11 дней назад +4

    Tai tujhya jidila Salam. Full support

  • @gitanjalidoifode6538
    @gitanjalidoifode6538 11 дней назад +2

    ताई तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 11 дней назад +1

    जय जवान चंदू तु हार न‌ मानता तुझे आंदोलन चालू ठेव तुझ्या जवल इमानदारी व हिम्मत आहे 😢 बेटा गायत्री त्याला सोबती ने रहा सर्व महाराष्ट्र ची जनता तुम्हाला‌साथ‌देईल जय संविधान 🙏🙏

  • @dattarammandavkar32
    @dattarammandavkar32 9 дней назад +1

    मुख्यमंत्री साहेब चंदू चव्हाण यांना द्या ही आमच्या सर्व सामान्य लोकांची नम्र विनंती.आपण नक्कीच न्याय द्याल. तुम्हीच त्यांच्या साठी भगवान आहात साहेब.

  • @rprocstar6010
    @rprocstar6010 4 дня назад

    खुप वाईट वाटतो ताई 😢

  • @anandpatil1508
    @anandpatil1508 7 дней назад +1

    खूपच दुःखद आहे महाराष्ट्र सरकारने यावर योग्य तो निर्णय घेयायला हवा.

  • @gopalkokani3870
    @gopalkokani3870 11 дней назад +1

    ❤❤ जय हिंद जय जवान ❤❤❤ चंदु दादा मी तुमच्याशी सतत सोबत आहे ❤

  • @aamshyavasave9484
    @aamshyavasave9484 10 дней назад +3

    चंदू सरांना नक्कीच न्याय मिळेल टेन्शन घेऊ नये

  • @vikrampatil7388
    @vikrampatil7388 10 дней назад

    👍👍ताई तुम्ही खूप ग्रेट आहात 👍👍

  • @Prvianpatil
    @Prvianpatil 9 дней назад

    😢😢😢एक दिवस खर होईल😢😢😢

  • @dipaknanaware3555
    @dipaknanaware3555 10 дней назад

    सलाम तुमच्या कार्याला,कर्तुत्वाला, खंबीर साथीला..

  • @vishalkoli4212
    @vishalkoli4212 4 дня назад

    ताईसाहेब सत्याचा विजय होईलच काळजी करू नका 🙏🙏

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 11 дней назад +3

    आदरणीय देवा भाऊ साहेब चंदू चव्हाण यांना न्याय द्या जय जवान जय किसान ❤

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 8 дней назад +1

    चंदू तुम्हाला लेट पण थेट न्याय मिळेल . हिम्मत हरू नका. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहे.

  • @babantanpure8486
    @babantanpure8486 9 дней назад

    Aabinandan 🎉🎉🎉🎉🎉❤ Tai Jay Maharashtra

  • @radhakisanmore4212
    @radhakisanmore4212 7 дней назад

    चंदू सरला न्याय मिळायलाच पाहिजे 👍👍👍👍

  • @ShivrajLore-ed5br
    @ShivrajLore-ed5br 11 дней назад +17

    😢ईश्वर आपणास नक्कीच साथ देईल, आपले प्रयत्न 👍🏻चालू ठेवा

  • @shobhadeore5447
    @shobhadeore5447 11 дней назад +1

    ताई तुम्ही फार भाग्यवान आहात ताई तुमचा विचार चांगले होईल तुम्ही हिम्मत धरा ताई देवाला कुठे उभा राहिल मी जामदा गाव माझे माहेर आहे ताई दादा पाकिस्तान मध्ये तेव्हा मी टीव्हीवर बघत होती दादांचा हलाखीचे दिवस काढले त्यांना न्याय मिळालाच पाहिजे देव तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ ताई

  • @geetasurve9302
    @geetasurve9302 5 дней назад

    ताई हे हि दिवस जातील . सरांच्या पाठीशी अशीच खंभिरपणे उभी रहा.🙏