तो रात्रीच्या गस्ती वेळी नजर चुकीने पाकिस्तान हद्दीमध्ये गेला होता. पाकिस्तानी सैनिकांनी त्याला पकडले होते. शक्यतो त्याने पाकिस्तानी सैनिकांना मारले आहे. असे तो म्हणतोय. @@AN-uf7mk
हा इथे जे बरळतोय ना तसचं हा बोर्डेर पर करून तिकडे पोरकिस्तानात बोमाबलात होता, त्यांनी याला ना.मारता परत भारताला तुमचा पागल.माणूस परत घेवून जा म्हणून निरोप धाडला.... सगळी छी थू झाली होती इंटरनॅशनल सैनिक जगतात आपली
@@sandipkhilare9576मिलिटरी हे सिस्थीचे खाते आहे,हा विनाकारण बेशिस्त पना करत असेल. याचा बेसिस्थ पना shn केला तर खात्यात प्रत्येक जन आपापल्या मना प्रमाणे वागेल त्यामुळे मिलिटरी आधिकर्यांना अस्या ना विलाजने कारवाया कराव्या लागतात.
@@sharadpatil3804to RSS ha parulkar hota scientist tyachya sobat honey trap kela hota Pakistan chya muline tyala kay kela re hya BJP ani sanghi lokanni?? Sale ekdum dogle aahet he BJP walw RSS cha asla ki tyala sagla maaf ani bahercha kon asel tar lagech tyala dhada shikavtat
चंदु चव्हानने दाखवुन दीले की सैन्याची या देशात काय कींमत आहे.....जवळील जनता पण तमाशा पाहात आहे..पण ऐकाही माणसाची हीम्मत होत नाही की यांना न्याय मिळुन द्या म्हणुन😢😢😢हीच वास्तविकता आहे समाजाची🙏🙏🙏🙏
तमाशा तर याने केला होता आपला पोरकीर्स्तान मध्ये जावून,आपली पर इज्जत घालवली होती याने .....याला वेडा म्हणून पोरकिस्तन ने परत घेवून जा म्हंटले ..... परत आल्यावर बर आहे याला आपल्या कोणी सैनिकी अधिकाऱ्याने गोळ्या नाही मारल्या
एकदम बरोबर पण आमचा तिथं ना त्या माणसाला दुसऱ्या बाई सोबत लग्न करायच होता म्हणून त्यांन त्यांच्या बायकोला मारून टाकलं आता त्या जवानबद्दल काय बोलणार तुम्ही प्रत्येक जवान चांगला नसतो लक्षात घ्या
हा व्हिडिओ बघून तरी जनतेनं सुधारलं पाहिजे आपण ना मर्दाना निवडून दिले आज जवान आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत पण त्यांना नंतर ही किंमत मिळत असेल तर काय उपयोग आहे आज राज ठाकरे जर सत्तेत असते चंदू दादांना अशी भीक मागायची संधी सुद्धा मिळाली नसती उलट ज्यांनी हे केले त्यांना भीक मागायला लावलं असतं क
@@KiranGaikwad-i2uArmy Rules chya Virodhat jaun Kama Keli ahe mhanun badtarf kelay Chandya la.. 5 vela REDZONE area made entry kon karta Ani Bina Inform karta Pakistan border area madhe with Weapon jana Army Discipline chya virodhat ahe mhanun Action ghetli aahe .. Kaahi chukla nahi Army chi ..
सैनिकांना न्याय मिळाला च पाहिजे मी या सैनिकांच्या पाठीशी आहे. आणी या सैनिकांनच्या पाठीशी सगळी महाराष्ट्र ची जनता न्याय मिळून देण्या साठी उभी राहिली पाहिजेत जय हिंद जय महाराष्ट्र, जय भारत. ❤️👑❤️
भाऊ तुम्हाला salute संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत तुमच्या सोबत आहे ....तुमचं बोलणं एकदम बरोबर आहे....शेवटी भारतामध्ये सामान्य लोक हे राजकारणाला अती महत्त्व देतात ....मीडिया सुधा विकला आहे.
@@Prathmesh171 बरोबर, फक्त मोठ्या लोकांनाच लव्ह करायला जमत बाहेर ना जस राजीव गांधी ने सोनिया गांधी ला आणल तेव्हा ति वीजा घेउन नाही तर तिला घरी जाऊन वीजा दिला असेल. फिरायला नौदल चे जहाज घेउन जात होती ते. गरीबाची काहीही लायकी नाही या देशात.. तसच सचिन ची लायकी नाही तरी बरं सीमा इथ राहिली...
हा संरक्षण विषयक मुद्दा आहे, संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्र चे CM यांनी लक्ष घातले पाहिजे आणि चंदू चव्हाण यांना सन्मानाने त्याची मागणी पूर्ण करावी हीच इच्छा समस्त भारतीयांची आहे 🇮🇳❤️
आपल्या सैनिकांना न्याय मिळाला पाहिजे.. कोणी तरी त्यांचं ऐकून घ्या राव.. तळमळ करतोय आपला एक सैनिक, एक सैनिक रस्त्यावर धक्का बुक्की खातोय, आणि ऐकायला कोणी नाही, ह्या पेक्षा वाईट काहीच नाही. हा देश फक्त किसान आणि जवान मुळे आहे हे राजकारणाने आणि लोकांनी विसरू नये......😢😢
सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे. तडीपार गृहमंत्री होऊ शकतो व जवान न्यायाची भीक मागत आहेत त्यांना न्याय पण नाही. सर्व जवानांनी यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे कारण यांच्या नंतर तुमचा पण नंबर येईल.
गप्प या असल्या बेसिस्थी मुळेच त्याला मिलिटरी मधून बेदखल केले.इथे सरकार अथवा कुणाचा काही सबंध नाही. हा नालायक भारताशी गद्दार झाला, तेंव्हाच इतकी मोठी panishment इतक्या छोट्या पदावर असणाऱ्या jawanawar अधिकाऱ्यांना द्यावी लागली. मी ही X man ahe mihi maratha रेजिमेंट मध्ये punch leh laddak sarkhya thikani 17 वर्ष 4 महिने सर्व्हिस केलीय. सिपाही सिस्थित राहिला तर आधिकारी मुलानं सारखा जीव लावतात.
ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमाने पण देश सेवा च केली , चंदू चव्हाण ने पण देशसेवा च केली मग अभिनंदन ला वीरचक्र, बडती देऊन सन्मान आणि चंदुला नोकरी साठी भीक मागावी लागते, चंदू ला पाकिस्तानी सैनिकांनी पकडल्याची बातमी आली त्यावेळी त्याची आजी मरण पावली मग हे सगळ असताना सन्मान तर रहुद्या बाजूला निदान नोकरी वर तरी राहू द्या त्याला.... मंत्रालयापर्यंत यावं लागतंय हेच मुळात चुकीचं आहे.
अभिनंदन सर चे नाव घेऊ नये त्यांच काम खूप वेगळं आहे Chandu chavan हे रागात पाकिस्तान मध्ये निघून गेले होते यामुळे युध्य परिस्तीती निर्माण होते म्हणून काढलं आहे तुम्हाला आर्मी मध्ये अस्तानी मूलभूत हक्क नसता आर्मी चे वेगळे नियम आहे त्रास झालं तर कोर्ट मध्ये जावं पाकिस्तान मध्ये गेल्या मुले झालं आहे हे सर्व.. बाकी सुड वैगरे ते माहित नाही तस असेल तर कारवाही व्हावी . जय हिंद
A b p maza चे खूप खूप धन्यवाद तुम्ही हि बातमी दाखवली पोलिस त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण यांना न्याय मिळाला पाहिजे नाहीतर मुलं मिलिटरी मध्ये जाण्यास तयार होणार नाहीत
अहो न्याय हा सर्वांनाच मिळाला पाहिजे... तसे म्हंटले तर एवढे आमदार खासदार यांनी मोर्चे काढले... मग आत्ता पवार साहेब किंव्हा आमदार खासदार का नाही आले जवांनाना भेटायला इथे... दोन्ही बाजू समजून घ्या... राजकीय लोक स्वतःच फायदा बगतात.. आपण या देशाचे नागरिक आहोत आपण चुकीचा तो चुकांचा..आणि जो बरोबर तो बरोबर म्हणण्याची दानत ठेवली पाहिजे...
सन्माननीय श्री मेजर ला न्याय मिळाला पाहिजे मित्रांनो 🙏 मेजर संपूर्ण महाराष्ट्रांतील जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत कर्तव्य दक्ष मेजर ला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏 जय हिंद 🙏🙏
@@akashrathod8871 अरे खुप वेळ पासून सुरू आहे हे प्रकरण विनंती काय करता आपण Share करा groups मध्ये किमान कळू द्या त्या लोकांना जे लोकं राजनैतिक लोकांना आपला देव मानतात 😑🙏🏻
भारतासाठी लढणाऱ्या व शहीद होणाऱ्या जवानांची अशी अवस्था पाहून माझं मन सुन्न झालं...😢😢 काय जवानांची अवस्था झाली आहे, आणि माझा भारत देश कुठे हरवला आहे अशी बोलण्याची आज वेळ आली आहे.. हे जवान देशाची शान आहे, त्यांना योग्य न्याय मिळालाच पाहिजे...
हा पोरकिस्टणात पळाला आणि त्यांना सांगू लागला की आम्हाला व्यवस्थित खायला प्यायला देत नाही आमचे सिनियर बरोबर नाही, त्यांनी भारताला तुमचा पागल माणूस इकडे घुसला याला परत घेवून जा कळविले भारताला,खूप मान खाली गेली होती सैनिक जगतात भारताची
कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याची दादागिरी खपवून घेऊ नका. योग्य ती कार्यवाही करा. आणि गरिबांना चिरडण्याचा प्रयत्न नका करू. चंदू सर प्रमाणे अनेक हा अन्याय सहन करत आहेत. कृपया त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा.😌
देशासाठी जीव देणाऱ्या सैनिकांना ही वागवनुक मिळते, खूप दुःख होतेय हे बघुन, पण हे भाऊ खूप धाडसी आहेत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोय, आज या देशात सैनिक, किसान, विद्यार्थी यांना किंमत नाही राहिली,,,,,
धन्यवाद ABP माझा चे या गरीब सैनिकांचे मत तुम्ही जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली . आणि हा मुद्दा तुम्ही तुमच्या चैनल वर लाऊन धरलं अशी विनंती करतो........!🙏
खरंच ह्या दादाला न्याय मिळाला पाहिजे, खाजगी नोकरी सुद्धा मिळणार नाही आनं बारा लाखाचं कर्ज आहे, मग काय करायचं, क्रिकेट प्लेयर ला करोडो रुपयाचे बक्षिसे आणि पैसे देतात, पण जीवाची परवा नं करता देशाचं रक्षण करतात त्यांनाच हिंसक वागणूक देतात 🤔
या सैनिकांना न्याय पाहिजे मी यांच्या पाठीशी आहे
Tujha pathishi kon ahe pan
तू काय करशील पाठीशी राहून 😂 समोर ये लपून बसू नको 😅
@@Samsgddbbट्रम्प काका आहे
@@Samsgddbb तुला त्याचे काय भावना कळतील
12 लाख रुपये कर्ज हे चंदु भाऊ वर तेवढं नील करा पाठीशी राहुन
प्रथमतः धन्यवाद abp माझा तुम्ही ह्याची दखल घेऊन बातमी जणते समोर मांडले हा सैनिक खूप दिवसापासून न्याया साठी लढतोय न्याय मिळालाच पाहिजे ह्याला 🙏
abp चैनल फडनिस चे आदेशाने चालते.
अरे पण कश्यासाठी लढतोय काय कारण आहे ह्याला आर्मी मधून काढायचे??
तो रात्रीच्या गस्ती वेळी नजर चुकीने पाकिस्तान हद्दीमध्ये गेला होता. पाकिस्तानी सैनिकांनी त्याला पकडले होते. शक्यतो त्याने पाकिस्तानी सैनिकांना मारले आहे. असे तो म्हणतोय. @@AN-uf7mk
सगळे न्यूज वळे विकले....
Only ABP MAZA👍
मी या जवान सोबत आहे... देश सेवा ज्यानी केली आहे त्यांना न्याय भेटलाच पाहिजे नाहीतर बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होईल.
देश सेवा केलेल्यास किमान न्याय द्या..त्याचा मुद्दा तो पोट तिडकिने मांडत आहे..
Good chandu.....
Chadu chavan la koni support karat nahi, Sarkar, Army, Vipaksh, kahi taru problem aahe ya chandu madhi mahnun koni support karat nahi.
देश सेवा ही “नियम कायदे आणी शिस्त” बाळगुन करायची असते.. 😂😂😂😂
मुळात मेडिया समोर जवानांना यायला परवानगी नसते मेडीयाशी बोलणा-यांची वेगळी पोस्ट असते याला साधी अक्कल नाही फोर्सची प्रतिमा डागाळतोय.
तुमची कैफियत योग्य ठिकाणी मांडा
गरीब व कमजोर मनुष्याला या जगात किंमत नाही या घटनेवरून हेच सिद्ध होते😕😊😥
@@OfficialAbhinavshukla1111 त्याला कमजोरी नाही इमानदारी म्हणतात 😑🙏🏻
@@Imbhushanते इमानदार फक्त आपल्यासाठी पण त्यांच्यासाठी कमजोर आणि लाचार आहे😊
जगात आहे फक्त ह्याच देशात नाही
@@saga7909 प्रकरण सैनिकांचं आहे भाऊ
कायदे कडक नसतील आणि या बाबतीतच नसतील तर कायदा असून फायदा काय
Jagat mahiti nahi pan ya deshyat tr nahich nahi
खरं बोलणारा माणूस कधीच घाबरत नाही,,, चंदू चव्हाण एक एक शब्द खरं बोलतोय आम्ही जवळून बघितलं आहे सेना अधिकारी लोक राजकीय लोकांसोबत सक्रिय असतात...
हा इथे जे बरळतोय ना तसचं हा बोर्डेर पर करून तिकडे पोरकिस्तानात बोमाबलात होता, त्यांनी याला ना.मारता परत भारताला तुमचा पागल.माणूस परत घेवून जा म्हणून निरोप धाडला.... सगळी छी थू झाली होती इंटरनॅशनल सैनिक जगतात आपली
या जवानांना न्याय मिळाला पाहिजेत.
जवान आहेत म्हणून हा देश आहे. म्हणून यांना न्याय मिळालाच पाहिजे.
म्हणून तर अग्नीवीर चालू केले... म्हणजे असे होणार नाही... 4 वर्ष नौकरी करा & गप्प घरात बसा 😂
Hasta kay laja vatu dya marathi mansa na bjp sarkar nadte ahe.😡😡😡🤬🤬🤬🤬@@Growmore618
जवान चंदू चव्हाण यांच्या सोबत माझं बोलणं झालेलं आहे त्यांचे किमान म्हणणे तरी महाराष्ट्र राज्य सरकार आणि भारत सरकारने ऐकून घ्यायला हवे.
Kay sangitale त्यांनी
घेतील नक्की,पण याने जास्त आततायी पना करू नये.
Barobar
Punishment का दिली जात आहे.. काय आहे तरी हे.. मुळात.. आरोप पण चुकीचा आहे.. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे..
महाराष्ट्र सरकार सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी पोचू शकले नाही.तर इथे काय पोचणार .नालायक सरकार आहे भारतात आणि महाराष्ट्रात पण😢😢😢
आपल्या देशातील जवानांना त्यांच्यावर जे खोटे आरोप झाले आहेत, देश सेवा करून सुद्धा यांना एवढा त्रास होतोय, यांना न्याय मिळाला पाहिजे
प्राजक्ता माळि ला लगेच भेट मिळते,
पण देशाच्या सैनीकांना भेट सुध्दा मिळत नाही
कमेंट साठी पैसे मिळतात
पैसे मिळत असतील किंवा नाही पण सत्य आहे ना? सत्य आहे काय नाही @@varshamhaskar3290
@@varshamhaskar3290ay jhatu
@varshamhaskar3290
मिळत असतील म्हणून तू केली ना कमेंट,
पण हे खरच आहे का नाही स्वताःच्या मनाला विचार ना जरा
@@varshamhaskar3290 अक्कल शून्य बाई
100% खरं आहे न्याय मिळायला पाहिजे
Dada khachu nka aamhi tumchya sobt aahot
ABP news ला सलाम चंदू भाऊ च्या भावना सामाजा पर्यंत दाखवल्या बद्दल
जवानांची अशी अवस्था पाहून फार दुःख वाटत आहे त्यांची बाजू सरकारने ऐकुन घ्यावी व मदत करावी
विनंती
त्याची बाजू ऐकून घ्या की तो काय पाकिस्तान मधून आला काय
असाच समजदार पना चंदू ने पण घेतला पाहिजे
@@sandipkhilare9576मिलिटरी हे सिस्थीचे खाते आहे,हा विनाकारण बेशिस्त पना करत असेल.
याचा बेसिस्थ पना shn केला तर खात्यात प्रत्येक जन आपापल्या मना प्रमाणे वागेल त्यामुळे मिलिटरी आधिकर्यांना अस्या ना विलाजने कारवाया कराव्या लागतात.
@@sandipkhilare9576आर्मी चे कायदे कानुन वेगळे असतात, हा वरिष्ठांना भांडून पाकिस्तान मध्ये गेलता आणि मग याचे कोर्ट मार्शल झाले आहे अशी माहिती आहे
Chadu chavan la koni support karat nahi, Sarkar, Army, Vipaksh, kahi taru problem aahe ya chandu madhi mahnun koni support karat nahi.
जवान यांच्या सोबत आम्ही सुद्धा आहोत जय जवान जय किसान
यांना न्याय द्या.... नाहीतर आम्ही मोठे आंदोलन करू 😡😡😡
महाराष्ट्र सरकार भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
😂😂 केंद्र सरकार कडे जाये न
अरे हा केंद्र सरकारचा मुद्दा आहे😂 महारष्ट्र सरकारच्या नावाने काय बोलतोय😂
हा मुद्दा केंद्र सरकारचा जरी असला तरी.आपल्या महाराष्ट्रातले ४८ खासदार काय.... आहेत का हो
Chadu chavan la koni support karat nahi, Sarkar, Army, Vipaksh, kahi taru problem aahe ya chandu madhi mahnun koni support karat nahi.
Barobar
चुकून पाकिस्तानमध्ये सैनिक गेला म्हणुन त्याला नोकरीतुन काढता आणि आपले नेते हौश करायला पाकिस्तानमध्ये गेल्यावर त्यांच अभिनंदन करता वारे . शासन
Boss .. tu politician var doubt gheu shakto army var nahi. Kahitr issue zala asel tyamule kadhla asel. Nakkich yachi enquiry zali pahije.
@@sharadpatil3804to RSS ha parulkar hota scientist tyachya sobat honey trap kela hota Pakistan chya muline tyala kay kela re hya BJP ani sanghi lokanni?? Sale ekdum dogle aahet he BJP walw RSS cha asla ki tyala sagla maaf ani bahercha kon asel tar lagech tyala dhada shikavtat
@@sharadpatil3804 आर्मीत पण राजकारण असत रे धुतल्या तांदळाच नाय कोन 😂
@@sharadpatil3804मूर्खाचा कांदा शिकवतोय, काही माहिती नाही तर गप्प रहा , सैनिकाच्या बाजूने उभं राहता येत नाही तर शांत रहा
अगदी बरोबर बोलले सर खूप मोठ्या प्रमाणात @@SahilDhanavade-q2u
Power चा गैरवापर करतात वरिष्ठ अधिकारी या जवानांना न्याय मिळाला पाहिजे
देशाचे खरे हिरो असणाऱ्या जवनांसोबत असा अन्याय योग्य नाही
चंदु चव्हानने दाखवुन दीले की सैन्याची या देशात काय कींमत आहे.....जवळील जनता पण तमाशा पाहात आहे..पण ऐकाही माणसाची हीम्मत होत नाही की यांना न्याय मिळुन द्या म्हणुन😢😢😢हीच वास्तविकता आहे समाजाची🙏🙏🙏🙏
खरेच
तमाशा तर याने केला होता आपला पोरकीर्स्तान मध्ये जावून,आपली पर इज्जत घालवली होती याने .....याला वेडा म्हणून पोरकिस्तन ने परत घेवून जा म्हंटले ..... परत आल्यावर बर आहे याला आपल्या कोणी सैनिकी अधिकाऱ्याने गोळ्या नाही मारल्या
पहिला अधिकार सैनेकाचा आहे भावा😢😢
देश सेवा करणाऱ्या सैन्यासोबत असं होणे म्हणजे खूप मोठं पाप आहे
Chadu chavan la koni support karat nahi, Sarkar, Army, Vipaksh, kahi taru problem aahe ya chandu madhi mahnun koni support karat nahi.
@@praveenk0605 हो का?
देशसेवा केली आहे त्याने तिचे म्हणणे ऐकून घ्यावे ❤
चंदू चव्हाण आणि सर्व सैनिकांना न्याय मिळाला पाहिजे🚩
या जवानांना माझी सैनिक संघटना यांनी मदत करावी त्यांच्या या आंदोलनात....
जवान आहेत म्हणून सर्व भारत सुखाने झोपतो लक्षात ठेवा
आपले घरदार सोडून देशासाठी लढतो
👍
एकदम बरोबर पण आमचा तिथं ना त्या माणसाला दुसऱ्या बाई सोबत लग्न करायच होता म्हणून त्यांन त्यांच्या बायकोला मारून टाकलं आता त्या जवानबद्दल काय बोलणार तुम्ही प्रत्येक जवान चांगला नसतो लक्षात घ्या
चुकून पाकिस्तानात गेले, पाकिस्तानी सैनिकांनी चुकून गोळ्या घातल्या असत्या तर 😂😂😂😂
@@SonaliShinde-s तो जवान भक्त होता हा देशभक्त आहे
@@sachinmalkar1313काय करणार राव कुठे कमेंट करायची आणि कुठे नाही हे कधी कळणारच नाही लाडक्या ताईला😂
खरंच जर हे सरकार देशावर निःसंकोचपणे प्रेम करत असेल तर या जवानाला न्याय मिळवून देईल
नामर्द सरकारचा जाहीर निषेध..
आणि निच राजकारण्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
हा व्हिडिओ बघून तरी जनतेनं सुधारलं पाहिजे आपण ना मर्दाना निवडून दिले आज जवान आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत पण त्यांना नंतर ही किंमत मिळत असेल तर काय उपयोग आहे आज राज ठाकरे जर सत्तेत असते चंदू दादांना अशी भीक मागायची संधी सुद्धा मिळाली नसती उलट ज्यांनी हे केले त्यांना भीक मागायला लावलं असतं क
एपीबी माझा यांनीचंदू चव्हाण ची बातमी दाखवली अशीच लावून धरा त्यांचे हे खूप खूप आभार एखादी तरी मीडिया अजून आहे जिवंत
Police tyala & tyachay family la torchar krtana ka news stop keli?
Hyach media la Congress Bjp chi media mhanti 😂😂
@@KiranGaikwad-i2uArmy Rules chya Virodhat jaun Kama Keli ahe mhanun badtarf kelay Chandya la..
5 vela REDZONE area made entry kon karta Ani Bina Inform karta Pakistan border area madhe with Weapon jana Army Discipline chya virodhat ahe mhanun Action ghetli aahe ..
Kaahi chukla nahi Army chi ..
सैनिकांना न्याय मिळाला च पाहिजे मी या सैनिकांच्या पाठीशी आहे.
आणी या सैनिकांनच्या पाठीशी सगळी महाराष्ट्र ची जनता न्याय मिळून देण्या साठी उभी राहिली पाहिजेत जय हिंद जय महाराष्ट्र, जय भारत. ❤️👑❤️
न्याय हा मिळालाच पाहिजे,,,,,जय जवान जय किसान जय शिवराय.....
सर्वात आधी ABP news चे मनापासून आभार
खरंच खूप वाईट वाटतंय जे आपल्या देशाचं रक्षण करतात त्यांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेचा काय या सैनिकांना न्याय मिळालाच पाहिजे
भाऊ तुम्हाला salute
संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत तुमच्या सोबत आहे ....तुमचं बोलणं एकदम बरोबर आहे....शेवटी भारतामध्ये सामान्य लोक हे राजकारणाला अती महत्त्व देतात ....मीडिया सुधा विकला आहे.
त्यांची बाजू ऐकून घ्यावी,सीमा हैदरचा मुद्दा त्यांनी बरोबर मांडला आहे,तिला कसे समवून घेतले आहे?
मग याला काय भारतातून हाकलून देत आहे का. सीमा लग्न केलं सचिन बर.. सोनिया गांधी राजीव गांधी सारख
@@oldbott😂 seema Haidar bharat ali kaskay
Bina visa passport shivay ?
Bjp sarkar var prasn nirman hotay
Apke seema sorakshist nahi
@arshvlogger2701 नेपाळ मधून आली. आणि नेपाळ मधून नेहरू पासून मोदी पर्यंत लोक आलीत आणि गेलीत, मग ती गुन्हेगार असू की कोणी सामान्य
@@oldbott विझा नावाची गोष्ट असते
@@Prathmesh171 बरोबर, फक्त मोठ्या लोकांनाच लव्ह करायला जमत बाहेर ना जस राजीव गांधी ने सोनिया गांधी ला आणल तेव्हा ति वीजा घेउन नाही तर तिला घरी जाऊन वीजा दिला असेल. फिरायला नौदल चे जहाज घेउन जात होती ते. गरीबाची काहीही लायकी नाही या देशात.. तसच सचिन ची लायकी नाही तरी बरं सीमा इथ राहिली...
एबीपी आपले धन्यवाद..आपण प्रसिद्धी दिली...या जवानांना न्याय मिळायला पाहिजे
जवान तुम आहे बढो हम तूम्हारे साथ है ❤
या जवानांना न्याय द्या की राव
हा संरक्षण विषयक मुद्दा आहे, संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्र चे CM यांनी लक्ष घातले पाहिजे आणि चंदू चव्हाण यांना सन्मानाने त्याची मागणी पूर्ण करावी हीच इच्छा समस्त भारतीयांची आहे 🇮🇳❤️
त्यांना न्याय मिळाला पाहिजे.
आपल्या सैनिकांना न्याय मिळाला पाहिजे.. कोणी तरी त्यांचं ऐकून घ्या राव.. तळमळ करतोय आपला एक सैनिक, एक सैनिक रस्त्यावर धक्का बुक्की खातोय, आणि ऐकायला कोणी नाही, ह्या पेक्षा वाईट काहीच नाही. हा देश फक्त किसान आणि जवान मुळे आहे हे राजकारणाने आणि लोकांनी विसरू नये......😢😢
मानसिकतेन राजकारण्यांचा गुलाम आहे आपला देश
या भाऊला न्याय मिळाला पाहिजे 😢.....नाहीतर आम्ही आम जनता सरकार वरती भारी पडणार...
सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे. तडीपार गृहमंत्री होऊ शकतो व जवान न्यायाची भीक मागत आहेत त्यांना न्याय पण नाही.
सर्व जवानांनी यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे कारण यांच्या नंतर तुमचा पण नंबर येईल.
चंदु दादा मी तुमच्यासोबत सतत पाठीशी आहे.❤❤❤❤🎉
Full support sir
सर्व मुंबईकरांनी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर यावे. आणि या सैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी.🇮🇳
He modi sarkar annyay karat aahe
गप्प या असल्या बेसिस्थी मुळेच त्याला मिलिटरी मधून बेदखल केले.इथे सरकार अथवा कुणाचा काही सबंध नाही.
हा नालायक भारताशी गद्दार झाला, तेंव्हाच इतकी मोठी panishment इतक्या छोट्या पदावर असणाऱ्या jawanawar अधिकाऱ्यांना द्यावी लागली.
मी ही X man ahe mihi maratha रेजिमेंट मध्ये punch leh laddak sarkhya thikani 17 वर्ष 4 महिने सर्व्हिस केलीय.
सिपाही सिस्थित राहिला तर आधिकारी मुलानं सारखा जीव लावतात.
जवानांच्या बोलला वरुन काही लक्षात नाही आले
पण सैन्य मध्ये court marshal laws असलेल्या मुळे न्याय हा तिथेच मिळेल
Ya rastyavr ..kdhi yaych thrva..yeto
😂 ते जवान मराठी आहेत रे, मुंबईत त्यांना मारून हाकलल नाही ते नशीब समजा
वाईट अवस्था आहे...फक्त निराशा...
चॅनलला विनंती आहे की या जवानांना खरोखर न्याय मिळवून द्यावा
ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमाने पण देश सेवा च केली , चंदू चव्हाण ने पण देशसेवा च केली मग अभिनंदन ला वीरचक्र, बडती देऊन सन्मान आणि चंदुला नोकरी साठी भीक मागावी लागते, चंदू ला पाकिस्तानी सैनिकांनी पकडल्याची बातमी आली त्यावेळी त्याची आजी मरण पावली मग हे सगळ असताना सन्मान तर रहुद्या बाजूला निदान नोकरी वर तरी राहू द्या त्याला....
मंत्रालयापर्यंत यावं लागतंय हेच मुळात चुकीचं आहे.
Are yz tyane ky kely adhi mhiti krun ghe. Tyala army ne kadhun takly na ki government ne
Yz ahes ka tu chutya😂😂😂😂
ky reason ahe kadle pakistan madhe entry kel hot na hyni@@omkarrane5255
अभिनंदन सर चे नाव घेऊ नये त्यांच काम खूप वेगळं आहे
Chandu chavan हे रागात पाकिस्तान मध्ये निघून गेले होते यामुळे युध्य परिस्तीती निर्माण होते म्हणून काढलं आहे
तुम्हाला आर्मी मध्ये अस्तानी मूलभूत हक्क नसता आर्मी चे वेगळे नियम आहे त्रास झालं तर कोर्ट मध्ये जावं पाकिस्तान मध्ये गेल्या मुले झालं आहे हे सर्व..
बाकी सुड वैगरे ते माहित नाही तस असेल तर कारवाही व्हावी .
जय हिंद
@@Nitin_sukase exactly sir lokana ky mahit nhi yatle, hyala jivant asnle tech hyache nashib.
न्याय व्हायला हवा...चंदू जवान...
भारतीय सैनिक चंदु चव्हाण यांस न्याय मिळाला पाहिजे जय हिंद 🏳️🌈
भारतीय लष्करात सर्वच विभागामध्ये मोठे अधिकारी उत्तर भारतीय आहे मराठी माणसाच्या पाठीशी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी भक्कम सपोर्ट केला पाहिजे
जय जवान जय किसान च्या घोषणा देणाऱ्या नेत्यांना आज लाजा वाटल्या पाहिजे
मी एक जबाबदार नागरिक आहे आणि माझ्या देशाच्या जवानांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्नवादी राहीन..
देशसेवा करणाऱ्या जवानांना न्याय मिळत नाही आणि या देशात दरोडेखोर, बँका लुटून जाणाऱ्या लोकांना सुखसुविधा दिल्या जातात.
या जवानाला न्याय मिळायलाच हवा महाराष्ट्र सरकारने याकडे विशेष लक्ष द्यावे
A b p maza चे खूप खूप धन्यवाद तुम्ही हि बातमी दाखवली पोलिस त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण यांना न्याय मिळाला पाहिजे नाहीतर मुलं मिलिटरी मध्ये जाण्यास तयार होणार नाहीत
हे खर बोलतं आहेत असं वाटतंय कारण ही गुजरती मंडळी सैनिकाचे महत्व नाही समजू शकत गुजरात सैनिक दाखवा बक्षीस मिळवा
Kahi pan bolu नको
Barobar bolala ahe bhau
@@Alliswell-cx8vtdakhav k mgg zaatu😂😂
ह्याच्या गांडीत गोळ्या घाला
गप रे येड्या, गुजरात मध्ये ही 'राजपूत / जडेजा' जाती / आडनावा चे 'आर्मी' मध्ये असतात.
ही हक्काची लढाई आहे चंदू जवान यांना यांच्यामागे सर्वांनी उभं राहिलं पाहिजे
चंदू दादा ला न्याय मिळेना आणि कराड ला VIP treatment व्वा..😢
😡😡खरय बाबा.. Maharashtra .. Sudharit, PUDHARLELA😢😢
अहो न्याय हा सर्वांनाच मिळाला पाहिजे...
तसे म्हंटले तर एवढे आमदार खासदार यांनी मोर्चे काढले... मग आत्ता पवार साहेब किंव्हा आमदार खासदार का नाही आले जवांनाना भेटायला इथे...
दोन्ही बाजू समजून घ्या... राजकीय लोक स्वतःच फायदा बगतात.. आपण या देशाचे नागरिक आहोत आपण चुकीचा तो चुकांचा..आणि जो बरोबर तो बरोबर म्हणण्याची दानत ठेवली पाहिजे...
मुख्यमंत्री सर याना न्याय मिळाला पाहिजे
सन्माननीय श्री मेजर ला न्याय मिळाला पाहिजे मित्रांनो 🙏 मेजर संपूर्ण महाराष्ट्रांतील जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत कर्तव्य दक्ष मेजर ला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏 जय हिंद 🙏🙏
मन जिंकलास भावा ❤️
😂😂😂😂 आधी प्रकरण काय त्याचा4अभ्यास कर अडाण्या
या जवानांना न्याय मिळाला पाहिजे
Thanks APB majha ❤❤❤❤
जोपर्यंत एखादा व्यक्ती मरत नाही तोपर्यंत ही लोक न्याय देत नाहीत... आज जर चंदू चव्हाण न्याय मागत असेल... तर त्या भारतीय जवानांना न्याय दिला पाहिजे...
सर्वात मोठे शोकांतिका आहे आपले देशाची ही आपल्या जवानांना असा संघर्ष करावा लागतो जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
जाहीर निषेध सरकारचा...
आणि जवान चंदू चव्हान यांना व सर्व सैनिकांना न्याय मिळाला पाहिजे.
खरंच सरकार लां विनंती आहे की या जवानांची मदत कर 🙏🙏🙏
@@akashrathod8871 अरे खुप वेळ पासून सुरू आहे हे प्रकरण
विनंती काय करता आपण
Share करा groups मध्ये किमान कळू द्या त्या लोकांना जे लोकं राजनैतिक लोकांना आपला देव मानतात 😑🙏🏻
@@Imbhushanमी तर केलं Share पण लोकांना "सीमा हैदर, प्राजू ताई" यांची जास्त काळजी आहे
भारतासाठी लढणाऱ्या व शहीद होणाऱ्या जवानांची अशी अवस्था पाहून माझं मन सुन्न झालं...😢😢
काय जवानांची अवस्था झाली आहे, आणि माझा भारत देश कुठे हरवला आहे अशी बोलण्याची आज वेळ आली आहे..
हे जवान देशाची शान आहे, त्यांना योग्य न्याय मिळालाच पाहिजे...
हा पोरकिस्टणात पळाला आणि त्यांना सांगू लागला की आम्हाला व्यवस्थित खायला प्यायला देत नाही आमचे सिनियर बरोबर नाही, त्यांनी भारताला तुमचा पागल माणूस इकडे घुसला याला परत घेवून जा कळविले भारताला,खूप मान खाली गेली होती सैनिक जगतात भारताची
जे काही होतं आहे वाईट होतं आहे सैनिक चंदू चव्हाण यांना न्याय मिळायला पाहिजे...
या जवानांना न्याय द्या राव
धन्यवाद एबीपी माझा दाखवल्या मुळे चंदु सर ना
न्याय झालाच पाहिजे
चंदू चव्हान ला न्याय दया 😢😢😢😢
अच्छा कोण तू
@Alliswell-cx8vt legend bharatsena
@Alliswell-cx8vt me pan modi ji cha fan ahi. Tume ektch fan nahi ahi.
Pan chandu chavan la nyay pyge
हो
obc नेत्यांनो आवाज काय फक्त वाल्मिक कराड साठीच निघतो का
खरे बोलले
Fukatach aarakshan.. St mhanto amchyaw anyay zal mhanun reservation bt ya obc la kyy
@@dasharathmemane952 kam kra gap bhurtyanno😂 ug uthun sutun toch vishay
चव्हाण हा मराठा आहे, जा त्या जारंगे ला सांग...
कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याची दादागिरी खपवून घेऊ नका. योग्य ती कार्यवाही करा. आणि गरिबांना चिरडण्याचा प्रयत्न नका करू. चंदू सर प्रमाणे अनेक हा अन्याय सहन करत आहेत. कृपया त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा.😌
पक्ष राजकारण हया दोन भिकार गोष्ठी सोडून ह्या प्रामाणिक लोकांच्या मागे सर्वांनी उभे राहणे गरजेचे आहे🙏
देशासाठी जीव देणाऱ्या सैनिकांना ही वागवनुक मिळते, खूप दुःख होतेय हे बघुन, पण हे भाऊ खूप धाडसी आहेत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोय, आज या देशात सैनिक, किसान, विद्यार्थी यांना किंमत नाही राहिली,,,,,
वाह रे सरकार.
न्याय मिलालाच पाहिजे माझ्या सैनीकांना 🙏🏻
भारतीय जवान अ सुरक्षित तर जनता वार्यावर
धन्यवाद ABP माझा चे या गरीब सैनिकांचे मत तुम्ही जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली .
आणि हा मुद्दा तुम्ही तुमच्या चैनल वर लाऊन धरलं अशी विनंती करतो........!🙏
AbP माझा ला प्रथम धन्यवाद देत.
फडणवीस साहेब यांनी दखल घेण्याची कृपा करावी.आपल्या भारताचा रक्षक आहे.
या सैनिकांना न्याय देण्यासाठी राजकीय नेते कुठे झोपले आहे
हे तर असे झाले जसे पावसाळा आला की बेडुक बाहेर येतात तसे इलेक्शन येतं तेव्हा नेते बाहेर येतात आणि बाकीच्या दिवसी तुम्ही बघतच असाल
माझी जनतेला कळकळीची विनंती आहे यांना साथ द्या. 😢😢 चंदू चव्हाण हे खर बोलत आहेत कृपया जनते ने रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे
Thank you abp maza for this report
जवानांची आशी बेइज्जती थांबली पाहिजे आणि त्यासाठी योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे जय जवान जय किसान
देश सेवा करणार्या सैनिकांवर ही वेळ आणणाऱ्या सरकार आणि प्रशासनाचा जाहीर निषेध.... जय हिंद जय महाराष्ट्र.... जय जवान जय किसान
ABP माझा ला जाग आल्याबद्दल dhanywad
आर्मी मधील वरिष्ठ लोक हे आर्मीच्या जवानाकडून नाही ते घरगुती कामे करून घेतात त्यांचा मुद्दा कोणीच नाही आर्मीतील गुलामगिरी बंद केली पाहिजे
न्याय दिला पाहिजे
खरंच ह्या दादाला न्याय मिळाला पाहिजे,
खाजगी नोकरी सुद्धा मिळणार नाही आनं बारा लाखाचं कर्ज आहे, मग काय करायचं, क्रिकेट प्लेयर ला करोडो रुपयाचे बक्षिसे आणि पैसे देतात, पण जीवाची परवा नं करता देशाचं रक्षण करतात त्यांनाच हिंसक वागणूक देतात 🤔
We are with you sir...
देशात तडीपार झालेला माणूस गुरुहमंत्री बनु शकतो तर देशातील जवानांवर अन्याय ❓
YlAHI.RSS.KI.NITI.HY
या जवानाला न्याय मिळायला हवा माझे सर्मथन आहे या जवानाला जय जवान जय किसान
न्याय पाहिजे याना i am with you
🇮🇳व्वा india, लवकरच जवान परत येतील 🇮🇳
न्याय भेटणं गरजेचं आहे चंदू चव्हाण सरांना जय जवान जय किसान ❤❤
जवानांवर हि वेळ येत असेल तर लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली
न्याय झाला पाहिजेल 🙏