Chandu Chavan Army : Pakistan मधून भारतात आलेल्या फौजी चंदू चव्हाणचं पुढं काय झालं ?| Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 567

  • @Chanduchavan123
    @Chanduchavan123 2 месяца назад +1348

    मी जवान चंदू चव्हाण उद्या धुळे जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर माझा 15 महिन्याचा बाळ आणि माझी पत्नी आम्ही उपोषणाला बसत आहोत जय हिंद

    • @Marketideas2024
      @Marketideas2024 2 месяца назад +14

    • @YogeshPatil-cd2vm
      @YogeshPatil-cd2vm 2 месяца назад +7

      Ad chadu

    • @arjunchate2351
      @arjunchate2351 2 месяца назад +19

      हम रहे ना रहे पण ये देश जरूर रहणा चाहिये

    • @nikhilchavan3220
      @nikhilchavan3220 2 месяца назад +6

      Jai hind

    • @sagargaikwad9032
      @sagargaikwad9032 2 месяца назад +61

      @@Chanduchavan123 काय म्हणून त्या बाळाचं हाल लावणार आहेस ? तुझा तु बस की काय बसायचं आहे ते,त्या बाळाचा आणि तुझ्या नोकरीचा काय संबंध रे... फालतुगिरी ...म्हणे बाळाला घेऊन बसणार आहे.

  • @PrashantPatil-ts6qs
    @PrashantPatil-ts6qs 2 месяца назад +67

    खरंच खूप चांगला विषय जनतेच्या समोर आणला मी चॅनेल चा आभार मानतो चंदू चव्हाण यांना पेन्शन देण्यात यावी मी केंद्र सरकारकडे विनंती करतो

    • @LaxmanNisal
      @LaxmanNisal 2 месяца назад

      कायदे कानून माहित करून घ्या , तो मेडल आणायला नव्हता गेला पाकिस्तानात, ड्युटी वरून भांडून गेला होता, अन पेन्शन 15 वर्ष केल्यानंतर मिळते , ड्युटी से भागणे वाला जवान नहीं हो सकता 🤣🤣🤣🤣

    • @LaxmanNisal
      @LaxmanNisal 2 месяца назад +2

      @@PrashantPatil-ts6qs तु आहे कोण विनंती करणारा, अन तुला विचारतोय कोण?????? 🤣

    • @PrashantPatil-ts6qs
      @PrashantPatil-ts6qs 2 месяца назад

      @@LaxmanNisal तू कोण

    • @LaxmanNisal
      @LaxmanNisal 2 месяца назад +2

      @@PrashantPatil-ts6qs तुला ह्या प्रकरणातील काहीही माहिती नाही उगाच अवास्तव मागण्या केल्या म्हणून मी तुला रिप्लाय केला! केंद्र सरकार पागल नाही ह्याला पेन्शन न देता घरी पाठवायला!

  • @milindrane4995
    @milindrane4995 2 месяца назад +188

    काहीही असो. त्यांची पेन्शन चालु करा. आमदार, खासदार, मंत्री यांना पेन्शन मिळू शकते तर एका सैनिकाला का नाही कारण काहीही असो. त्वरित पेन्शन चालु करा 😢😊

    • @SUMIT-v3b
      @SUMIT-v3b 2 месяца назад +1

      Nice joke😂

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 2 месяца назад

      👌

    • @sachinpatil9176
      @sachinpatil9176 2 месяца назад +2

      Hyala kasala joke vatala,,

    • @LaxmanNisal
      @LaxmanNisal 2 месяца назад

      @@milindrane4995 त्यासाठी 15 वर्ष पूर्ण करावी लागते सर्व्हिस 🤣🤣🤣🤣

  • @Chanduchavan123
    @Chanduchavan123 2 месяца назад +147

    मी जवान चंदू चव्हाण उद्या तुम्हाला 15 ऑगस्ट ला मी साडेसात वाजता माझ्या परिवारासह उपोषणाला बसणारच आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला असंख्य तुमची जितके प्रश्न आहेत मनातले मी सर्व देणारच आहे असंख्य गोष्टी मी फौज मध्ये असल्यामुळे मला बोलू शकलो नाही बट मी आता एक सिविलन झालोय म्हणून तुम्हाला तुमचे प्रत्येक उत्तर मी देणारच आहे म्हणून तुम्ही माझ्यासोबत जुळून रहा मी तुम्हाला नक्कीच तुमची प्रश्नांची सर्वांची उत्तर देणार आहे जय हिंद

    • @SUMIT-v3b
      @SUMIT-v3b 2 месяца назад +5

      Bina document sutti jaaata. Yete kai ..

    • @rohidaschikane4467
      @rohidaschikane4467 2 месяца назад

      ​@@SUMIT-v3b haramkhor distoyas

    • @Royal_Reddy2323
      @Royal_Reddy2323 2 месяца назад +6

      यांनी काही तरी मोठा पराक्रम केला आहे म्हणून याला कडून टाकले आहे.
      हा याच्या चुका समजून घेत नाही. राव
      यांचे नाटक बघायला आम्हाला काही कामधंदा नाही का.
      आणि म्हणे 15 वर्षे च्या मुलाला पण घेऊ बसणार आहे.

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 2 месяца назад +2

      ​@@Royal_Reddy2323 saheb tyachyavar varishtankdun trass harrasment zali asel manun to Pakistan made gela hota......ithe army officer che manmani khup asate.....chandula nyay milala pahije

    • @fitnessfanclub1683
      @fitnessfanclub1683 2 месяца назад +4

      भाऊ तू एक विषय नक्की मांड, की अभिनंदन ऑफिसर शे म्हणून तेले काही प्रोब्लेम करा नही फौज नी, आणि तू जवान शे म्हणून तूले काढी टाक.
      हाऊ विषय मांड

  • @GorakhnathKarhale
    @GorakhnathKarhale 2 месяца назад +13

    Aare yar aarmy मुळे आपण सुखाने झोप घेतो दोन घास सुखाने खातो आन त्याच्यावर ही वेळ बघवत नाही राव जय हिंद

  • @vdk600
    @vdk600 2 месяца назад +81

    चंदूभाऊ चव्हाण या भारतीय सेनेच्या ढाण्या वाघाला न्याय मिळायलाच पाहिजे ❤❤❤

    • @Cartoonsns007
      @Cartoonsns007 2 месяца назад +2

      DiscipaIne madhe nahi rahila tar army ka thevel

    • @eknathsatav4875
      @eknathsatav4875 Месяц назад +1

      हा ढाण्या वाघ वाघ नाहीच

    • @rj6169
      @rj6169 Месяц назад +1

      आर्मी ची शिस्त व नियम वेगळे असतात, जेवढं कळत तेवढच बोलावं

  • @sumeet2187
    @sumeet2187 2 месяца назад +130

    देशद्रोही नसल तर फोजी ना पेन्शन द्यावी च , त्यांचे उपकार आहेत आपल्यावर 🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @SUMIT-v3b
      @SUMIT-v3b 2 месяца назад +4

      Pension dyavi lagu naye mhnhn agniveer anlay sarkarne... pension sathi min service 15 varsh lagte bahutek

    • @sandhya-adayinlife9990
      @sandhya-adayinlife9990 2 месяца назад

      ​@@SUMIT-v3b 15 years service

    • @LaxmanNisal
      @LaxmanNisal 2 месяца назад +2

      @@sumeet2187 फौज ची नोकरी नाही करायची अन पेन्शन पाहिजे ह्याला, स्वतः परेशान त्यात बायको अन पोराची ओढाताण

    • @hiteshpednekar9763
      @hiteshpednekar9763 Месяц назад

      विषय काय आहे आणि आपण बोलतोय काय याचे जरा भान ठेवा, देशद्रोहाचा आरोप लष्कराने लावला नाही लष्कराने दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये साधा उल्लेखही नाही आणि तुम्ही घरात बसून मोबाईलवर भलत्या कमेंट्स करताय

    • @sumeet2187
      @sumeet2187 Месяц назад

      @@hiteshpednekar9763 वाईट comment तर नक्कीच नाही , नीट वाचलं तर बरं होईल

  • @Mahure-Sk
    @Mahure-Sk 2 месяца назад +45

    Bihari Commanding officer ani JCO ni jawan chandu chavhan yanna fasavla ahe .... me Tyanna unit madhe baghitla ahe te khup kartavyanish ani imandar Sainik ahet...❤

  • @mytimepass7961
    @mytimepass7961 2 месяца назад +39

    केंद्रसरकारने यात लक्ष घालून लवकरात लवकर पेन्शन सुरू करावी ही विनंती.

  • @rajanbutala7059
    @rajanbutala7059 2 месяца назад +10

    जवान ,चंदू चव्हाण यांची पेन्शन त्वरित चालू व्हायलाच हवी , एका प्रामाणिक जवानावर ही वेळ येणं हे देशाचं दुर्दैव आहे.

  • @nitnpatil
    @nitnpatil 2 месяца назад +10

    चंदू चव्हाण यांना त्यांच्या देश सेवेचा मोबदला मिळायला हवा.

  • @umakantbiradar7285
    @umakantbiradar7285 2 месяца назад +6

    नागरी सेवा व सैन्य सेवा नियमात जमीन-अस्मानचा फरक असतो. सैनिकी सेवेत चुकीला माफी नसते. सैन्याची शिस्त कडक असते. या शिस्ती वरच भारताचे सैन्य शक्ती अवलंबून असते. सैनिकांना शिस्तीचे पालन करणे बंधनकारक असते, जर सैनिकांनी शिस्तपालन केले नसेल तर त्याला सेवेतून बडतर्फ केले जाते. सैनिकाला कोर्ट मार्शल समोर हजर राहावे लागते.

  • @themyth245
    @themyth245 2 месяца назад +141

    भावा तुम्ही speed वाढावं मी 2x ने पाहतोय.

  • @vitthalgardi
    @vitthalgardi 2 месяца назад +6

    लष्करात नोकरी करणं आम जनतेला दिसतंय तेवढं सोपं नाही, हकीकत फार वेगळी आहे जे लष्करात आहेत त्यांना माहीत आहे.
    अन् ते कोर्ट ऑफ इंक्वारी .....

  • @narharibunde7784
    @narharibunde7784 2 месяца назад +23

    वरिष्ठांशी मतभेद झाले म्हणून काय पाकिस्तानात जायचे?? फौजेत शिस्त महत्वाची आहे. मी चंदू चव्हाण यांची टिव्ही वर मुलाखत पाहिली होती त्यांची मानसिक स्थिती ठिक वाटत नव्हती. काही असो त्यांना पेन्शन मात्र मिळायला पाहिजे.

    • @vishalrahinj83
      @vishalrahinj83 2 месяца назад +2

      Pakistani vr raag kadhaycha hota na gelach hota tr

    • @Royal_Reddy2323
      @Royal_Reddy2323 2 месяца назад +1

      ​@@vishalrahinj83 सीमा ला भेटायला गेला होता म्हणुन दारू जास्त झाली आणि झोपी गेला.
      फालतू आहे नोकरी निट करता आली नाही.

    • @रानवारा-ज5ल
      @रानवारा-ज5ल 2 месяца назад

      १७ तोंड १७ बोंबा मारत बसा.

  • @AvinashLandge-k3y
    @AvinashLandge-k3y 2 месяца назад +10

    पेंशन चालू केलीच पाहिजे 👍
    आमदार खासदार ची करा बंद
    देशासाठी एवढा त्रास सहन केलाय चंदू भाऊ ने
    बदतर्फ केलं ठीक आहे
    पण पेंशन द्यायलाच हवी 😡

  • @VijayNavale77
    @VijayNavale77 2 месяца назад +18

    शिस्तभंग केल्यावर कारवाई केलीच पाहिजे

    • @shivrajjadhav4
      @shivrajjadhav4 2 месяца назад +4

      शिस्तभंग वगैरे काय नाही रे भाऊ ,है पॉलिटिक्स च बळी गेलाय

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 2 месяца назад

      ​@@shivrajjadhav4शिस्तभंग च केली त्या चंदूने..
      पाकिस्तानात जायची काय गरज होती, ती पण चिडून जाऊन.. चंदूचीच चुक आहे यात

    • @Satyshodhak5349
      @Satyshodhak5349 11 дней назад

      मोदी मोदी मोदी मोदी मोदी

  • @bhushankoli7272
    @bhushankoli7272 2 месяца назад +18

    इंडियन आर्मी ची शिस्त असते ❤❤

    • @नाळ
      @नाळ 2 месяца назад +3

      armyt aalyavr kalal shist

    • @PawarRamesh-n8f
      @PawarRamesh-n8f 2 месяца назад

      काय शिस्त साग बर कोणाला वूपाशी मारणे

    • @bhushankoli7272
      @bhushankoli7272 2 месяца назад

      @@नाळ tu mala nko shikau shist

  • @SumitBacchav
    @SumitBacchav 2 месяца назад +3

    Full support to jawan 🇮🇳🇮🇳

  • @balasahebhawale8411
    @balasahebhawale8411 2 месяца назад +25

    गरिब जनतेन लष्करात जाऊ नये, मंत्री आणी श्रीमंतांची मुले लष्करात भरती होऊ द्या.

  • @sangrampatil8607
    @sangrampatil8607 2 месяца назад +11

    Hi chandu tu jivant parat aalas hech khup mahtwache aahe...mi pan fouji aahe tyamule tuzya bhavna mi samju shakto..tuza aata punrjnm zala ase samjun navya e kamala lag andolan karun kahi honar nahi mulana chaglya shamet zal ugach tyachya aayushyachi tuzya sobat farfat nako...tu khup kharch lucky aahes tu jivant parat aala aahes...aani hech tula god gift samz

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 2 месяца назад +2

      Tyala ARMY ne dismiss kelay.......discharge deun takayla hava hota ......31-32 varsh age ahe.....tyane 10-12 varshe gauj made ghatli......tyala pension bhetalich pahije......army made disciplines chya navakhali khup harras Kel jat ...

    • @balwanbharat818
      @balwanbharat818 Месяц назад

      Patil Saheb, Mala tumchi comment avadali. Mi khup lokanchya comments vachlya, changla salla denara kuni nahi disla. Lok bhavne chya bharat uth suth kahi hi comment kartat. Tyanna Army chye rules ani discipline vishahi kahi knowledge naslyane ase comments karatat. Chandu ha ek soldier hota, civlian employee navta. Media new nusar unit madhey seniors barobar argument jhalyane to ragachya bharat border cross karun gelyache court of enquiry madhey disun alyane tyala Quarter guard jhala ase mi aikale. Tyanantar nemke kay jhale he mahit nahi. ABP new (Marathi) ne jo interview ghetla, tyat to vyavasthit bolatana disat hota, ha interview nemka kuthe jhala he samajle nahi. Nantar tyachi mental condition khalavat gelyache diste. To Mumbai Delhi kuthe kuthe andolan ani uposhan karat aslyache media madhey disat hote. Pan to hospital madhey ka admit nahi jhala he samajat nahi. To kiti varshe jhali absent without leave hota ase vatate ani baher andolan karat hota. Tyamule tyala dismiss from service kele asave. Tyachi service 15 varshe jhali nahi tyamule tyale pension lagu hot nahi. Jar Chandu Army hospital madey admit jhala asta tar to mentally disabled mhanun ghoshit jhala asta ani tyala 100% disability pension milali asti, life time sathi. Mala ek samjat nahi ki jar tyacha var anyay jhala ahe ase tyala vaate tar to court case karnya aivaji uposhan ka karto ahe? Tyacha ek bhau Army madhey ahe ase sangitle jate, mag to tyala yogya salla ka det nahi? Ata andolan ani uposhan karun kahi faida honar nahi. Army je decision ghete tyala jast scope nasto. Mala Chandu babat sahanubhuti ahe. pan tyane ne ekda changla vakil pahun case discuss tari keli pahije.

    • @sangrampatil8607
      @sangrampatil8607 Месяц назад

      It's publicity stunt pan tyacha fayda tyala gheta aala nahi

  • @shalakaamudkavi3982
    @shalakaamudkavi3982 2 месяца назад +38

    पेन्शन चालू करा चंदू चव्हाण ह्यांना
    आपली सरकार हलकट आहे

    • @a.a.a6062
      @a.a.a6062 2 месяца назад +2

      भाषा नीट वापरा,तुम्हाला ही लोक हेच म्हणतील

    • @LaxmanNisal
      @LaxmanNisal 2 месяца назад +4

      @@shalakaamudkavi3982 तुझ्या घरी मुलगा जरी झाला तरी त्याला सरकारच जवाबदार ठरवतील तुम्ही लोक 🤣🤣🤣🤣🤣

    • @shalakaamudkavi3982
      @shalakaamudkavi3982 2 месяца назад +1

      @@a.a.a6062 तुमची भाषा बडला आधी
      मला शहाणपण शिकवू नका
      Mind your tongue

    • @shalakaamudkavi3982
      @shalakaamudkavi3982 2 месяца назад

      @@LaxmanNisal पेहले अरे तुरे ही भाषा तू बंद कर आधी,,तू पोसत नाहियेस मला ,,
      तुझे सल्ले मागितले नाहिये मी

    • @shalakaamudkavi3982
      @shalakaamudkavi3982 2 месяца назад

      @@a.a.a6062 तुमची भाषा आधी तपासा,,तुमचे सल्ले नाही मागितले कुणीही,,

  • @chetanpatil2583
    @chetanpatil2583 2 месяца назад +31

    पटापट बोलत जावा... उगच व्हिडिओ वाढवायचा नाद...

  • @TheGreatMarathaArmy
    @TheGreatMarathaArmy Месяц назад +6

    आम्ही भारतीय सेनेसोबत आहोत...... ह्याचे बरेच व्हिडिओ पाहिलेत मी, ह्या बाबाच्या डोक्यावर मानसिक परीणाम झालेला वाटतो. ह्याच्यामुळे भारतीय सैन्याची मान खाली गेली...... सैनिकाला देशाची बॉर्डर समजू नये आणि तो सीमा ओलांडून पाकिस्तानात जावा मुळात हेच गजब आहे...... राजकारणी ह्याचा वापर करतायेत.

  • @vrushalipatil1583
    @vrushalipatil1583 2 месяца назад +1

    भाऊला पेन्शन मिळायला हवी जय हिंद जय भारत

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 2 месяца назад +6

    नेत्यांना टर्म पेन्शन महिना अडीच लाख पगार इतर सोई सुविधा वेगळ्या लोकांना सर्वत्र खासगी कंत्राटी नोकऱ्या.....जय लोकशाही

  • @Mahaelectrician
    @Mahaelectrician 2 месяца назад

    चंदु भावा तु लढवय्या सैनिक आहेस...we support chandu chavan

  • @arvindkmali
    @arvindkmali 2 месяца назад +12

    शीस्तभंग वारंवार करून कस चालेल ओ.
    लष्करानं स्पष्टीकरण दिलय ना!!!???

  • @ManeeshBillari
    @ManeeshBillari Месяц назад +1

    भारतीय लष्कर शिस्त मध्ये चालते आर्मी योग्य निर्णय घेते

  • @mh18mrkomalpatildhulekar84
    @mh18mrkomalpatildhulekar84 2 месяца назад

    चंदू भाऊ यांना न्याय मिळायलाच हवा....❤

  • @nileshjamdade3957
    @nileshjamdade3957 2 месяца назад +18

    एका माणसासाठी संपूर्ण आर्मीला जबाबदार धरता येत नाही. चव्हाण यांच्या सुद्धा भरपूर चूका झाल्या आहेत.

  • @aniljagatsinggirase2088
    @aniljagatsinggirase2088 Месяц назад +1

    चंदू चव्हाण यांनी माजी सैनिकांचे समर्थन घ्यावे

  • @mahendraekal6236
    @mahendraekal6236 Месяц назад +1

    काही असेल पण सरकारने मदत करावी काही अधिकारी आपले मनमानी करतात चदू तयचा बळी आहे असे वाटते

  • @santoshwakchaure8801
    @santoshwakchaure8801 2 месяца назад +2

    चंदू चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे सर त्यांना पेन्शन चालू झाली पाहिजे नाहीतर कुणीही आर्मी मध्ये जाण्यासाठी विचार करेल 😅

  • @pundlikkudtarkar9829
    @pundlikkudtarkar9829 2 месяца назад +2

    Army me Discipline jaruri hai
    At any cost Discipline is must

  • @darshraut4418
    @darshraut4418 2 месяца назад +8

    आपल्या देशात क्रीडा मध्ये राजकारण चालते,
    आपल्या देशात सेना मध्ये राजकारण चालते.
    आपल्या देशात शिक्षण मध्ये राजकारण चालते.
    आता पुढे विचार करा,आपल्या देशात आपण च भदोत्री आहोत

    • @shubhamkirdat
      @shubhamkirdat 2 месяца назад

      9:40 9:46 😢😢 9:52 😢😢

    • @Varadraj.V
      @Varadraj.V Месяц назад

      आरक्षण शब्द आला की भ्रष्टाचार १००१ टक्के होणार
      भारतीय नागरिक प्रमाणपत्र द्या सर्वांना .
      यावर सर्वांनी विचार करावा

  • @mulednyaneshwar1600
    @mulednyaneshwar1600 2 месяца назад

    सर एक विनंती आहे आपला व्हिडिओ चालू असताना मागील कॉम्पुटरवरील स्क्रीन ची जागा बदला त्यामुळे distrub होते

  • @mangeshkolapkar3218
    @mangeshkolapkar3218 2 месяца назад +1

    त्यांच पैन्शन सुरू झालेच पाहिजे🙏🙏🇮🇳

  • @gopalthorat489
    @gopalthorat489 2 месяца назад +3

    *त्याच्या युनीट चे सहकारी सांगतायेत की चंन्दु मानसीक आजारी आहे आणी त्याच्या पाकीस्तानात. जाण्याच्या क्रृती वरून दीसत आहे, पण त्याला पेन्शन देण्यात यावी,कारण आयुष्याचा तरुणाईचा चा काळ त्याने देशासाठी दीला आहे.

  • @SumitBacchav
    @SumitBacchav 2 месяца назад +4

    भले नौकरीत नका घेऊ पण पेंशन तरी चालू करा 🇮🇳🇮🇳

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv 2 месяца назад +26

    राहुल गांधीची भेट घे.. लोकसभेत आवाज उठवल्याशिवाय संरक्षण मंत्रालयाला जाग येणार नाही.. नाहीतर सरळ उध्दव ठाकरेंना भेट आणि विधानसभेला निवडणूक लढवा

    • @cricketlivenews73
      @cricketlivenews73 2 месяца назад

      Right

    • @Varadraj.V
      @Varadraj.V Месяц назад +3

      त्यांचेच बुड ठिकाणावर नाही😢😢
      ते काय न्याय देणार
      राजकारणात यांच्या नावाचा फायदा होत असेल तर ते नक्कीच तुम्हांला मदत करतील भाऊ .

    • @emperor4770
      @emperor4770 Месяц назад +1

      😂 rahul gandhi Ani uddhav thakre..

  • @maneomkar8372
    @maneomkar8372 2 месяца назад +18

    चंदू असो की नंदू, सेना मध्ये चुकीला माफी नाही..

  • @swayanbhudigital
    @swayanbhudigital 2 месяца назад +4

    जे झाल ते झाल पण आता त्याला निदान पेन्शन दयावी खासदार आमदार हे पण घोटाळे करून देश विरोधी वागत असतात मग इतकी कठोर शिक्षा एका सैनिकाला च का ????????????????

  • @Kolhapuri_swag
    @Kolhapuri_swag Месяц назад +2

    जवानाचा त्रास जवणालाच माहित😢

  • @TheTraveller8055
    @TheTraveller8055 2 месяца назад +6

    1 वर्ष एखादा आमदार झाला तर तर त्याला आयुष्यभर पेन्शन फुकटची
    मग एक माणूस देशसेवा करतो त्याला का पेन्शन नाही
    लोकशाही चि नेतेशाही झालीय वाटत

  • @Sanjay_ranadive
    @Sanjay_ranadive 2 месяца назад +21

    कशाला उगाच सैन्यात दाखल होताय चहा विका पंतप्रधान व्हाल

    • @fulchandsirsat9704
      @fulchandsirsat9704 2 месяца назад

      😂

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 2 месяца назад +2

      तु होऊन दाखव की, चहा विकून

    • @emperor4770
      @emperor4770 Месяц назад +3

      Pawar la tr te pan jamle nahi 😭🤣

  • @OnlineReport-q4d
    @OnlineReport-q4d Месяц назад +2

    4:56 बातचीत? बोलणी

  • @rajpatil1033
    @rajpatil1033 Месяц назад

    Chandu bhau yana salam❤🎉

  • @kishormali847
    @kishormali847 2 месяца назад +34

    पुढे त्याचा चंदू चॅम्पियन झाला. फिल्म सुपर हिट झाला.

    • @Ravi-mq9uc
      @Ravi-mq9uc 2 месяца назад

      😂😂😂

    • @marathigaurav8642
      @marathigaurav8642 2 месяца назад +5

      Ha chandu vegla ahe😅

    • @shamnagode4800
      @shamnagode4800 2 месяца назад

      😂😂

    • @carlos3933
      @carlos3933 2 месяца назад

      😂😂😂

    • @LamdoneSeri
      @LamdoneSeri 2 месяца назад

      Chandu champion Ani bhagoda chandu Ya madhla farak kalat nahi ka murkh manasa Tula.

  • @akashgonde2966
    @akashgonde2966 2 месяца назад +2

    मा. राज ठाकरे यांची भेट घ्यावी तात्काळ मार्ग निघेल दादा

    • @ChhaganGarud
      @ChhaganGarud 2 месяца назад

      राज ठाकरे कोण आहेत निर्णय करायला

    • @Royal_Reddy2323
      @Royal_Reddy2323 2 месяца назад

      नियम नियम असतो बस विषय खल्लास

  • @mahamunis875
    @mahamunis875 Месяц назад +1

    शिस्त पाळली असती तर असा प्रसंग आला नसता एकत्यावर......एका पेक्षा जास्त शिपाई जर पाकिस्तान मध्ये पकडले गेले असते तर विचार होऊ शकतो

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 2 месяца назад +2

    सरकार काही देत नाही तर, आपन सामान्य लोकांनी croud funding करून त्यांची मदत करायला पाहिजे

  • @omkarmatale1115
    @omkarmatale1115 2 месяца назад

    चंदू चव्हाण सर आमच्या शाळेत आलेला ❤

  • @RAHUL-fe2pe
    @RAHUL-fe2pe 2 месяца назад +4

    चंदू च सख्खा भाऊ सखे चुलत भाऊ ... चंदू च आख खानदान आर्मी मधे आहे त्याचा चुलता SF मधे असताना शहीद झाला आहे . . त्रास फक्त चंदू ल च का

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 2 месяца назад +3

    बातमी अतिशय हृदय द्रावक आहे. पण तुम्ही 5 मिनिटांच्या बातमीचं भांडवल करत अतिशय परत परत तेच सांगत रटाळ करत आहेत

  • @ajitraonimbalkar3767
    @ajitraonimbalkar3767 Месяц назад +1

    एका जवाना वर अशी स्थिती हे दुर्दैव
    अधिकारी असता तर मानाने सन्मान केला असता

  • @nileshpawar5150
    @nileshpawar5150 2 месяца назад +5

    Media ने याची दाखल घेतली पाहिजे

  • @sambhajipatil8231
    @sambhajipatil8231 2 месяца назад +2

    शेतकऱ्यांना राजकारण करता ठीक आहे पण जवानासोबत नको ही सरकारला विनंती

  • @Chanduchavan123
    @Chanduchavan123 2 месяца назад

    जय श्रीराम

  • @prashant9185
    @prashant9185 2 месяца назад +30

    Army officer manamani karatat he nakki

  • @vishalshinde933
    @vishalshinde933 2 месяца назад +27

    चंदू दारू पिऊन दुसऱ्याची रायफल घेऊन गेला होता हे 💯 खर आहे

    • @gulshanbeetamboli1592
      @gulshanbeetamboli1592 2 месяца назад +1

      daru.pines kon dete militarymadhe??????

    • @indianshorts5370
      @indianshorts5370 2 месяца назад +2

      Tu hota ka bagayla tikde😅

    • @Royal_Reddy2323
      @Royal_Reddy2323 2 месяца назад +2

      खरच आहे दारू पिऊन सीमा हायदर ला भेटायला गेला होता.
      याच्या वर शिस्त भगाची कारवाई झाली आहे.

    • @Siddharth-1055
      @Siddharth-1055 Месяц назад

      सरकचा आईला झविन कचाकच .... चंद्दू ला पेंशन द्या

    • @vinu0217
      @vinu0217 Месяц назад

      तू बघितलं का रे भाड्या पाहिलं 😡😡

  • @seoulgirl9408
    @seoulgirl9408 2 месяца назад +2

    फोर्स मध्ये शिस्त महत्वाची असते शिस्तीचे पालन करणे आदेशाचे पालन करणे हे महत्वाचे असते शिस्त आणि आदेशाचे पालन केले नाही तर सर्व फोर्स बिघडुन जाते त्याचा परिणाम देशावर होतो
    मला 24 वर्ष खात्यात झाले डयुटी शी एकनिष्ट असलेकी कुठेच ञास होत नाही आपण डयुटया बरोबर करणार नाही आदेशाचे पालन करणार नाही शिस्तीने राहाचे नाही मग आपल्याला वागणुक चांगली कशी भेटल

  • @dineshdsouza1641
    @dineshdsouza1641 2 месяца назад +5

    मी 1.5x speed ने हा व्हिडिओ पहिला....😂😂😂

  • @Itsmeajay008
    @Itsmeajay008 2 месяца назад +32

    मी चांगल ओळखतोय हाला आम्ही एकांच यूनिट मदे होतो याच्या डोक्यामधे पहिल्यापासून फरक होता म्हणून तो पाकिस्तान मधे गेला होता

    • @prasannasabale2617
      @prasannasabale2617 2 месяца назад +2

      😂

    • @gopalthorat489
      @gopalthorat489 2 месяца назад +5

      तुमच्या बोलण्यात तथ्य आसेल पण त्याला पेन्शन देण्यात यावी,कारण आयुष्याचा तरुणाईचा चा काळ त्याने देशासाठी दीला आहे.

    • @pranaliwarate1376
      @pranaliwarate1376 2 месяца назад

      Abe ass konale army t ghet nhi medicle kelyashivay tu mnto dokyat frk hota

    • @Dhanushbhanapure
      @Dhanushbhanapure 2 месяца назад

      खर बोलत आहे मित्रा तू, नाहीतर सेना अस कोणाचं नुकसान नाही करत,हा चंदू चव्हाण नालायक दिसतोय मला.काहीच नाही करू शकत तू आणि बाळाला घेजन उपोषणाला नको घेऊन बसू...आणि कारे भाई हा गेलाच कसा तिकडे याला इतकं पण नाही कळाल का आपण कुठे जात आहे काय नाटक आहे हे.

    • @abhivathare907
      @abhivathare907 2 месяца назад +1

      Kutal armoured regiment it ithink 81armoued

  • @Cartoonsns007
    @Cartoonsns007 2 месяца назад

    Army may discipline bahut important hota hi

  • @pundlikkud
    @pundlikkud 22 дня назад

    In Army Discipline is the First and Chandu Chavan has disobey the Army law And Army Stand for its discipline

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 2 месяца назад +4

    अरे बाबा पहिले 3 मिनिट आणि 0.16 सेकंद काय सांगितलेस तेच तू पुढे व्हिडिओत सांगितलं. नमस्कार करून द्यायलाच तू एवढा वेळ घेतलास.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 месяца назад +1

    लष्कर नी नियम पाळले गेले पाहिजेत. त्रासदायक नियम बदलले पाहिजेत.

  • @arvindchavhan1290
    @arvindchavhan1290 2 месяца назад

    चंदू मुळे आपल्या पारधी समाजाने आवाज उठवायला पाहिजे तेव्हा झोपला समाज पुढे जाईल

  • @vishwasraopatil5334
    @vishwasraopatil5334 7 дней назад

    याच्यामुळेच कदाचित सुभाष भामरेंचे मंत्रिपद गेले असावे असे वाटते.

  • @ajitrpatil306
    @ajitrpatil306 2 месяца назад +22

    बाहेर च्या पेक्षा लष्करा मध्ये खूप राजकारण आहे.

    • @Earthen-u2f
      @Earthen-u2f 2 месяца назад +4

      हो का,
      त्यामुळेच घरी बिंदास झोपतो आहेस ना

    • @rahulpatil-fh6hb
      @rahulpatil-fh6hb 2 месяца назад +2

      ​@@Earthen-u2f खर आहे भवा खूप राजकारण होत असते आता मेला तरी त्याचे खरे कारण समजत नाही

    • @RWAkasher108
      @RWAkasher108 2 месяца назад +1

      ​@@rahulpatil-fh6hb सेना बरबाद केली राव सरकारने 😢

    • @eknathsatav4875
      @eknathsatav4875 Месяц назад +2

      शेट माहीत आहे का तुम्हाला सैन्य दलातील शिस्त

    • @js279
      @js279 Месяц назад

      चंदू ला पेन्शन तरी मिळायला हवी

  • @pravinvaishnav719
    @pravinvaishnav719 Месяц назад +1

    बडतर्फ करण्याचे करणे पण स्पष्टच आहे. जॉब करताना प्रोटोकॉल पाळले पाहिजे

  • @naadgurubhakticha
    @naadgurubhakticha Месяц назад

    #trusttheprocess

  • @nileshrajput983
    @nileshrajput983 Месяц назад

    Justice for चंदू भाऊ

  • @surajghayal7753
    @surajghayal7753 2 месяца назад

    Chandu la nyay milalach pahije jay Javan jay kisan

  • @sharadtawade4429
    @sharadtawade4429 2 месяца назад +1

    चंदू वरिष्ठांशी उद्धट वर्तणूक करत होता.त्या दिवशी सुद्धा तो गुर्मीत निघून गेला आणि अलगद शत्रूच्या ताब्यात गेला.

  • @rakeshnhalve3833
    @rakeshnhalve3833 2 месяца назад +1

    ह्यांना संरक्षणमंत्री कोण तेच माहीत ते ग्रहमंत्री चा फोटो दाखवतात

  • @ShahrukhPinjari-oz8ox
    @ShahrukhPinjari-oz8ox 2 месяца назад

    Mazha classmate

  • @premre32
    @premre32 Месяц назад

    Bhartach rajkaran ani fouj brpur danger combination ahe yat changes vyayla pahijet

  • @Yuraj-m8h
    @Yuraj-m8h 2 месяца назад

    ❤❤❤

  • @nileshborokar2415
    @nileshborokar2415 2 месяца назад +1

    जवानांना वेळेवर सुट्टी दिली जात त्यामुळे निघून येतात जवान अधिकारी त्यांना मजबूर करतात असे काम करण्यासाठी.

  • @SandipJadhav-di4me
    @SandipJadhav-di4me 2 месяца назад +1

    देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना न्याय मिळाला पाहिजे

  • @DigambarAwale-mw5cb
    @DigambarAwale-mw5cb Месяц назад

    चंदू चव्हाण वर खूप अन्याय झालेला आहे मीडियाने सपोर्ट दिला त्यांची बाजू लावून धरली तर त्यांना काहीतरी न्याय मिळेल .

  • @vijaypawar1614
    @vijaypawar1614 2 месяца назад

    Dada kulbhushan jadhav chi kay zale

  • @nandkishorguptegupte1365
    @nandkishorguptegupte1365 2 месяца назад +1

    कुलभूषण जाधवांचे काय .........

  • @jayaramtoge9644
    @jayaramtoge9644 2 месяца назад +8

    माझा सल्ला आहे मेजर चंदू चव्हाण यांना तुम्ही बीजेपी पार्टीमध्ये सामील व्हा गुन्हे आपोआप मागे घेतली जातील जय जवान जय बीजेपी😂😂😂

    • @ag7_network
      @ag7_network 2 месяца назад +3

      बीजेपी मुळेच तो घरी आला आणि विशेष म्हणजे स्थानिक खासदार डॉ.सुभाष भामरे हे तत्कालीन संरक्षण राज्य मंत्री होते. त्यामुळे हे शक्य झाले

    • @sanjaypatil3098
      @sanjaypatil3098 2 месяца назад +1

      BJP sarkar naste tar to magari yeuch shakla nasta

    • @khagendra299
      @khagendra299 2 месяца назад

      Yedzavya lokana kon sangel bjp aahe mhanun aata Pakistan , Bangladesh,srilanka sarkhe hal zale nhi aaplya deshache..gu khata ka disat nhi ka modi che kaam

  • @Sunstar24
    @Sunstar24 2 месяца назад

    Ka asa ? milatary operations zoplay ka

  • @ashishsartape9789
    @ashishsartape9789 2 месяца назад

    सैन्यात सुद्धा आजकल कॉर्पोरेट खेळी चालू झाली आहे. तिकडे पण राजकारण चालू आहे.

  • @kurhadeprakash7938
    @kurhadeprakash7938 2 месяца назад

    मी काय बोलत आहे ते मीडिया दाखवत आहे तर तो बोलला तो पण दाखवा. मीडिया काम छान पण करते पण कधी कधी ते मीडिया विश्वास ठेवता येत नाही पण सत्य नाही हे पण सत्य आहे एक जवान बोलला ते पण सत्य आहे ते मीडिया का नाही दाखवत... हे चंदू साहेब कसे गेलं ते... तुम्ही परत आला याचा मला अभिमान आहे... बाक्की मुलाखत घ्या ती दाखवा..?

  • @tukaramnamaye9432
    @tukaramnamaye9432 2 месяца назад +1

    आमदार व खासदार यांना पेंशन का? 2004 पासून सरकारी कामगारांना पेंशन मिळत नाही.
    हा निव्वळ सरकारचा स्वार्थीपणा आहे.

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 2 месяца назад

    चव्हांनी , त्यांच्या वर अन्याय करणाऱ्याच्या नावानीशी अधिकाऱ्यांच्या नावानीशी सरकार व यांच्यासारख्या वाहिन्यांना माहिती द्यावी.

  • @seoulgirl9408
    @seoulgirl9408 2 месяца назад +1

    पोलीस आर्मी Bsf crpf होमगार्ड जेवळे काही सरक्षण खाते आहेत आदेश आणि शिस्त सर्वा साठी एकच आहे

  • @dearvardhii
    @dearvardhii 2 месяца назад

    Bhava tuza mobile no bhetel ka mala

  • @kamalram-fz2md
    @kamalram-fz2md Месяц назад

    Fouji bhai ko niyay do

  • @vvaidya6240
    @vvaidya6240 2 месяца назад +1

    दसऱ्याची रायफल घेउन तू सीमा लांबली काशी,,,,Tujhi daruchini pn complete aahe nnn...

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 2 месяца назад +3

    त्याला १००० करोड ची मदत करा😂😂😂😂

  • @rekhagaikwad2805
    @rekhagaikwad2805 2 месяца назад +47

    चंदू चव्हाण बाबत नक्कीच ठोस पुरावे सापडले असणार..... भारतीय सेनेवर आम्हाला चंदू चव्हाण पेक्षा कित्येक पटीने जास्त विश्वास आहे...

    • @akashchougale8774
      @akashchougale8774 2 месяца назад +12

      Vhay ka?
      Tumala ajun fauj Kay ahe te mahit nahi na

    • @VishalCarpenterMaharashtra.
      @VishalCarpenterMaharashtra. 2 месяца назад +1

      Right ​@@akashchougale8774

    • @ganeshkashid5093
      @ganeshkashid5093 2 месяца назад +6

      Bhava army madhe only senior officer ch sagal chalat ....

    • @55-FIRE
      @55-FIRE 2 месяца назад +6

      डोक फिरालय का तुझ उगाच काही पण बोलू नको,
      असं काही राहील असतं तर चंदू चव्हाणांनी एवढा संघर्ष केला नसता

    • @chinmaypawarcp4934
      @chinmaypawarcp4934 2 месяца назад

      Navryachya lavdyavar gharat basun bolu nakos.purn chya purn kutumb uddvast zale tyanch.gharat basunstatus takun deshbhakti dakhavne sop aste

  • @atharvatoskar1633
    @atharvatoskar1633 2 месяца назад

    चंदू चव्हाण ला महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात नोकरी द्या !

  • @tejaskshirsagar649
    @tejaskshirsagar649 2 месяца назад +2

    भं.... भा देश.... म्हणे आपण स्वतंत्र झालोय 😂😂😂 अरे घंटा भारत हा कधीच स्वतंत्र होऊ शकत नाही ह्याच कारण राजकारण राजकारण.....

  • @ganeshh7845
    @ganeshh7845 Месяц назад

    थोड स्पीड वाढवा 2x😂