दाजींनी सांगितले आई वडिलासमोर सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा असल्याचे फायदे आणि तोटे |जंगल विला कसा बनला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024

Комментарии • 566

  • @spatil4192
    @spatil4192 28 дней назад +15

    फौजी दादा तुमचा हा संदेश समाजाला एक चांगला संदेश दिला एक आदर्श भाऊ मुलगा दीर जावई आणि एक वडील आहात धन्यवाद

  • @mandajagtap6943
    @mandajagtap6943 3 месяца назад +88

    आदर्श फौजी, आदर्श मुलगा, आदर्श नवरा आदर्श जावई
    सर्वगुण संपन्न

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 3 месяца назад +179

    दाजी खूपच हुशार आहेत. त्यानी बरोबर सांगितलं. एकत्र रहाणं चांगल आहे.त्यांचं मत बरोबर आहे.

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 3 месяца назад +8

      दाजी खूप कॉमेडी आहेत .खूप छान समजून सांगितले. छान कुटुंब आहे तुमचे .आज बाबा कोठे गेले आहेत

    • @nihoor8471
      @nihoor8471 3 месяца назад +1

      Pan Daji ata Hunda hi rit geli . Nidan Amhi tari ata sıkar nahi . Tumhi pan thyache nav kadhu naka

  • @swarangpednekar1248
    @swarangpednekar1248 3 месяца назад +49

    खुप सुंदर आजचा भाग आमच्या फौजी दादा साठी आजचा लाईक.
    खुप खुप कृतज्ञता दोन्ही फौजी दादांची देवा यांच भल कर कल्याण कर रक्षण कर यांचा संसार खुप सुखाचा कर यांची मुल सर्वगुणसंपन्न होऊ दे.आणि यांच्या मनातील सर्व चांगल्या ईच्छा पुर्ण होऊ दे.
    दादांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय कधी घेतला हे ऐकायला खुप आवडेल

  • @ashabhaskar3717
    @ashabhaskar3717 3 месяца назад +16

    खरच ताई तुम्ही दोघीपण खुप समजुतदार आहे ताई बऱ्याच ठिकाणी फौजी कामावर असताना त्याच्या बायका माहेरीच रहातात पुढे मागे फौजीपण सासूरवाडी त च रहातात आईवडील भाऊ बहिण यांच्यापासून दूर होतात सत्य परिस्थिती आहे तेव्हा तुमच घर म्हणजे स्वर्गाहून सुंदर

  • @pratibhadeore5013
    @pratibhadeore5013 3 месяца назад +28

    तुमच एकत्र असण हिच मोठी श्रीमंती आहे आणि समाधान हे पैशाने नाही तर आपल्यातील प्रेमाने निर्माण होत अशाच सुखात रहा आनंदात रहा हिच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vanitapatil7264
    @vanitapatil7264 3 месяца назад +13

    फायदा खूप होतों तोटा म्हणजे दोन्ही बहिणींना खूप दिवस माहेरी राहता येत नाही शेम problem आहे आम्ही दोघेही बहीण आहोत जावा आहे आहे माझी मोठी बहीण मला खूप समजून घेते तुमच्या सारखे माझे मिस्टर खूप खूप समजून घेतात आफिस वरून येऊन सगळं व्यवस्थित घर सांभाळून आम्ही दोघेही व दोघे भाऊ ही खूप छान राहतात 25 वर्ष आम्ही खूप छान राहतो असेच स

  • @rupaliidhol3539
    @rupaliidhol3539 3 месяца назад +14

    दादा खूप समजूतदार आहेत, प्रत्येक माणसांनी दादांन एवढे समजूतदार असावे. घरांत कधी वाद होणार नाहीत. दादांना खरोखर सॅल्यूट

  • @user-gj9bg6mo7d
    @user-gj9bg6mo7d 3 месяца назад +45

    दादा तुम्ही खरंच महिलांना खुप समजून घेत आहेत तुमच कौतुक करावं तेवढं कमीच आहे मनापासून सॅल्यूट

  • @sangeetasupe4562
    @sangeetasupe4562 3 месяца назад +32

    दाजी खुप समजुतदार आणि हुशार आहे त्याच्या आईने छान संस्कार केले आहेत ❤❤❤ तुम्ही दोघी बहिणी खुप छान आहात

  • @meenakarnure3669
    @meenakarnure3669 3 месяца назад +12

    आक्का एक नंबर आहेत म्हणूनच तुम्ही सगळे एकत्र बांधले गेलेले आहेत खूपच छान फॅमिली 👍👍😍😍

  • @user-ui3vy1jt6c
    @user-ui3vy1jt6c 3 месяца назад +56

    दाजी खूपच समजदार आहेत तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहात

  • @GAURIDISH
    @GAURIDISH 3 месяца назад +9

    आजचा व्हिडीओ एकच नंबर होता दाजी चा स्वभाव खुप समजदार आणि महिला विषयी आदरभाव असलेला आहे तसेच त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे खूपच छान समजून सांगितले अगदी रिअल गोष्टी ज्या सर्वांच्या घरात घडता मीठ जास्त होणे किंवा केस निघणे पण दाजीनी एकदम positively हसत खेळत सहज समजवले नाहीतर या गोष्टी वरून सुद्धा काही घरात भांडण होतात...तुमचं घर स्वर्गा पेक्षा काही कमी नाही तुम्ही सगळे साधे सरळ स्वभावाचे आहेत कुठेही अभिमान गर्व नाही असेच कायम राहा यात आक्का चे दाजीवर केलेले संस्कार दिसून येतात किती हुशार आणि समंजस स्वभाव आहे मला सांगायला खूप छान वाटत आहे ताई आम्ही पण दोघी जावा वेगळ्या घरातल्या आहे पण एकदम बहिणी सारखे राहतो एकत्र, आमचे पण 12 वर्षात कधीच भांडण झाले नाही आम्ही दोघी पण जे दिसेल ते काम करतो वाट पाहत नाही बसत किंवा काम चुकार पणा अजिबात करत नाही समजून घेऊन राहील ना तर नाही होत भांडण ok... मला आजचा व्हिडीओ खूप आवडला आणि दाजीची कॉमेडी पण घरातला कर्ता पुरुष असा असेल तर त्या घरात कधीच भांडण होत नाही माझे मोठे भाया पण असेच आहेत ,तुम्ही सगळे नेहमी असेच हसत खेळत राहा ताई 100k साठी अभिनंदन in advance🎉🎉❤

  • @karishmabhagat8740
    @karishmabhagat8740 3 месяца назад +10

    सुंदर घर सुंदर राहणीमान
    मनाचा साधेपणा
    अंगी अपार गुण
    स्वभावात गोडी
    अशी आहे भारती आणि स्वातीची जोडी

  • @chhayasaswadkar6565
    @chhayasaswadkar6565 3 месяца назад +6

    ओमशांती
    आजचा व्हिडिओ खूपच छान आहे.धन्यवाद। नम्रता, साधेपणा, बोलण्यात सुसंवाद, धैर्य/धाडस इतर ही गुण दिसून आले.
    आई वडील :नम्रता
    आक्का:साधेपणा
    दाजी:बोलण्यात सुसंवाद
    धैर्य/धाडस:भारतीताई व स्वातीताई

  • @ulkawagaskar7094
    @ulkawagaskar7094 3 месяца назад +6

    माझे एकत्र कुटुंब आहे तुमच्यामध्ये मला माझ्या सुना दिसतात त्याही अशाच खूप छान राहतात त्या सख्या मैत्रिणी सख्ख्या जावा झाल्यात आज वीस वर्षे झाले आम्ही एकत्र राहतो त्यामुळे तुम्ही मला खूप आपल्या वाटतात

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt 3 месяца назад +61

    जावई म्हणू की मुलगा म्हणू पण खूप हुशार आहे ते स्वाती भारती तुम्ही दोघी मुली खूप हुशार आहात किती केलं तर फौजी आहेत ते

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 3 месяца назад +21

    असे व्हिडिओ जास्तीत जास्त झाले पाहिजे हल्ली जास्तच प्रॉब्लेम आहे ना मला मुलींचा❤

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 3 месяца назад +12

    खूपच श्रेय तुम्हाला जात तुमच्या आनंदाचे गमक कळले मी पण वयस्कर आहे पण रोज तुमचे व्हिडिओ बघते दोघींचा आणि तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं वास्तवाला धरून सगळा आहे अतिरंजित काही त्यामुळे फार आवडता दोघीजणी❤❤❤❤❤

  • @vednerurkar8605
    @vednerurkar8605 3 месяца назад +10

    तुमचेघरवाले‌ फौजी असल्याने देशाचे संरक्षण कसे करायचे .बाउंडरी.वर काय काय करायचे हे चांगले माहीत असल्याने घराचे संरक्षण कसे करायचे ते त्याना चांगलेच माहीत असणार.एकंदरतुम्हीसगळेच छान आहात.

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 3 месяца назад +8

    खूप छान व्हिडिओ मस्त माहिती सांगितली तुम्ही लोकांनी, मी हा व्हिडिओ माझ्या नंदांना नक्की दाखवले, त्या पण सख्ख्या बहिणी सख्या जावा आहे

  • @Tejomay-q8x
    @Tejomay-q8x 3 месяца назад +7

    दाजींची विचार र फारच चांगले आहेत. ग्रेट आहात दाजी..😊

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 3 месяца назад +11

    स्वाती भारती तुमचे वडील आक्कांना लखात एक गोष्ट बोलले मला खुप आवडले ते शब्द आसेच आई वडील पाहिजे त नाही तर हल्ली आईवडील मुलीच्या घरात खुप लक्ष घालतात

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 3 месяца назад +10

    समाजावरील वेगळा प्रभाव पडतो एकत्र राहण्याचा ❤

  • @KalpanaTalwekar
    @KalpanaTalwekar 3 месяца назад +2

    खरंच ताई दाजी खूप समजूतदार आहे आणि त्यांनी बरोबर सांगितले आणि त्यांचं मत बी बरोबर आहे तुम्ही पण दोघी खूप भाग्यवान आहे तुम्हाला असे घर मिळाले आणि असे फॅमिली मिळाली दाजीला सलोट

  • @diptikhamgal1408
    @diptikhamgal1408 3 месяца назад +13

    Daji khup chan aahet tai ...samjutdar n dashing personality❤..bless u all

  • @hemlataslifestyle
    @hemlataslifestyle 3 месяца назад +3

    खूप छान व्हिडिओ झालाय आजचा. फौजी नी खूप छान पद्धतीने व्यवस्थित असं सांगितलेलं आहे की एकत्र कुटुंबाचे फायदे काय असतात ते आणि सख्ख्या बहिणी जावा झाल्यावर त्याचे काय फायदे आहेत. असे विचार जर प्रत्येक घरच्या मुलांचे आणि सुनांचे असेल तर ते घर नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. मुलींनो तुमच्या आई-वडिलांचे संस्कार पण खूप छान आहे तुमच्यावर
    त्यामुळेच तुम्ही एवढे छान सगळं सांभाळू शकत आहात. आणि आपल्या सासूबाईंच सुद्धा खूप छान करता. आजकाल सासूचच करायला कोणी तयार होत नाही परंतु तुम्ही तुमच्या आजे सासरेंच सुद्धा खूप छान करता.
    खूपच छान फॅमिली आहे तुमची असेच कायम आनंदी आणि सुखी राहा.❤️🥰😍
    आई भवानी तुमचं रक्षण करो हीच तिच्या चरणी प्रार्थना.🙏

  • @manisharaut5080
    @manisharaut5080 3 месяца назад +7

    मी नासिक रोड वरून बोलते आपण सगळे खुप छान आहे आपले जगल Villa खुप छान आहे बघत रहावे असे वाटत

  • @user-qk8br2qi1u
    @user-qk8br2qi1u 3 месяца назад +7

    खूप खूप छान विडिओ होता सारखं बघावंसं वाटत, नजर लागेल सगळ्यांनी डाव्या पायात कला दोरा बांधा, एवढं करता आहात आणखी थोडं. 😘😘😘😘😘😘सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🍫🍫🍫🍫🍫

  • @ganeshpanmal6838
    @ganeshpanmal6838 3 месяца назад +7

    भाऊ तो जंगल व्हिला नसून स्वर्ग आहे स्वर्ग तो मोठा आहे म्हणून नाही तुमचे सर्वांचे विचार मोठे खूप आहेत म्हणून 🌹आणि गाई शक्यतो गावरान किंवा गिरगाय पाळा

  • @shobhadinkar30
    @shobhadinkar30 3 месяца назад +2

    दाजी, खरचं जशे देशाचे रक्षण करणारे तुम्ही, नक्कीच घराचं देखील तेवढीच तेवढच काळजीने व प्रेमाने रक्षण करणार .यात शंकाच नाही.
    आजचा ब्लॉग दाजीचा👌👌

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 3 месяца назад +22

    आम्ही पाच जावा आहे सेपरेट राहतो पण कोणाला लक्षात येत नाही कोणाच्या मुलं कोणतेही त्या आनंदाने आम्ही राहतो बाजारहाट सगळे एकत्र करतो दुकानदार पण आम्हाला व्यवस्थित ओळखतात एकत्र मैत्रिणी सारख्या जातो तुमचं पाहून आणखीन मार्गदर्शन मिळाला❤

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 3 месяца назад +5

    खरोखरच आणि अत्यंत प्रामाणिक मत मांडले❤

  • @ayushartgallery9060
    @ayushartgallery9060 3 месяца назад +3

    ताई तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार लहान यांना आशीर्वाद तुम्ही सगळे असेच हसत खेळत राहा तुमच्याबरोबर आम्हीही हसत खेळत राह मी तुम्हाला आल्यावर नक्कीच भेटायचा प्रयत्न करेल😊

  • @manishapatil9312
    @manishapatil9312 3 месяца назад +5

    ताई गिर जातीची गाय घ्या 👍तिचे दूध व तूप खूपच छान आयुर्वेदिक असते 👍आजचा व्हिडिओ खूपच छान होता All the best 👍

  • @seemakcreation1846
    @seemakcreation1846 3 месяца назад +17

    100k लवकर होणार आहेत 👍🏻👍🏻अभिनंदन

  • @user-oi4ct3kj2c
    @user-oi4ct3kj2c 3 месяца назад +24

    आजच्या व्हिडिओ मद्धे खुप हसले दाजी ची कॉमेडी म्हणजे ते बोलत होते ते खरच बोलत होते खुप समजुतदार पणा आहे तुमच्या मिस्टरा मध्ये

  • @surekhajadhav2746
    @surekhajadhav2746 3 месяца назад +4

    ताई तुमचे मिस्टरचे देवासारखा आहेत तर तुमचे घर हे मंदिरच आहे ❤
    खुप छान वाटत तुमचे विडिओ
    पाहून

  • @savitawahatule3080
    @savitawahatule3080 3 месяца назад +1

    खरंच खूप आनंदी फॅमिली तुम्ही दोघे किती चांगल्या दाजी तर खूप चांगले आहे जंगल विला बघण्यासाठी मी पण येणार तुमचे व्हिडिओ मी रोज बघते तुमचे आदर्श घ्यावे तेवढे कमी

  • @PP1A.Rajveer
    @PP1A.Rajveer 3 месяца назад +11

    फौजी भावजी तुम्हाला मनापासुन सॅल्युट खरेच तुम्ही सगळेच खुप ग्रेट आहात ❤❤❤❤

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 3 месяца назад +2

    मी शहरात रहाते. तुम्हां दोघी बहिणींना बघून असे वाटते की सेवानिवृत्तीनंतर गावाला जाऊन रहावे. अजून 10 वर्ष आहेत माझे नोकरीचे. मी शहरात रहाते. सेवानिवृत्ती नंतर इथेच राहण्याचा विचार करते पण तुम्हाला बघून खूप इच्छा होते गावाला जाऊन राहण्याची. पण आमच्या गावात काहीच सुविधा नाही. दाजी खरंच खूप विनोदी आणि समझदार आहेत. तुम्ही तर always छानच आहात. हो गायीचं वासरू आणा. रंग कोणताही असो फायदे सारखेच असतात. खूप आनंद मिळाला व्हिडिओ बघून. खूप शुभेच्छा 🙏🏼

    • @swatibansude4428
      @swatibansude4428 3 месяца назад

      गीर गाय सांभाळू शकतात. आयुर्वेदिक दृष्ट्या तिचं दूध,तूप, दही,ताक यांना महत्व आहे

  • @amarpatil722
    @amarpatil722 3 месяца назад +12

    पाय दाजी खूप हुशार आहे ताई व्हिडिओ बघून खूप खूप हसू आलं दाजींचा बोलणं खूप हुशारीचं होतं खूप खरं बोलत होते ताई खिलार गाई मीच देते तुम्हाला

  • @archanashinde8090
    @archanashinde8090 3 месяца назад +6

    खरंच तुम्ही सगळे किती छान विचाराचे आहात, त्यामुळे जंगल व्हिला अजून सुंदर दिसते🎉. दादा पण किती समजुतदार आहेत, आणि जोक्स करतात खूप छान आहे फॅमिली❤. तुमच्या कडून खूप काही घेण्यासारखे आहे 👍🏻.

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 3 месяца назад +12

    आजचा व्हिडिओ सगळ्या व्हिडिओत एक नंबर मला खूप आवडला आम्ही 30 र्वष झाली एकत्र आहोत शिवाय सासू सासरे जाऊ खुप र्वष झाली तुम्ही पण कायम असेच राहा मला भैय्याच बोलण खुप आवडल खुप हुशार आहे आणि खरा स्वभाव आहे घरातला करता पुरूष असा असावा म्हणजे घर टिकून राहते

  • @ratnakarlipne9953
    @ratnakarlipne9953 2 месяца назад +1

    पक्षाचा आवाज किती सुंदर, धकाधकीच्या वातावरणा पासुन दुर निवांत,खुप छान

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 3 месяца назад +1

    भारती आणि स्वाती, आजचा व्हिडिओ एक नंबर, भाऊंनी खूप छान समजावून सांगितले खूप छान कुटुंब, तुमच्या कडून खूप घेण्यासारखे आहे

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 23 дня назад +1

    फौजी एकच नंबर मार्गदर्शक

  • @shailaauti1979
    @shailaauti1979 3 месяца назад +1

    भारती आणि स्वाती तुम्ही खूप समंजस आहात, काश अलग घरातुन येणाऱ्या मुली सख्या जावा होतात तेव्हा त्यांनी पण तुमच्या सारखे एकमेकींशी समंजस पणे राहिले तर खूपच उत्तम, मला पण तीन सुना आहेत पण त्या माझ्या मुलीच आहेत दोन माझ्या जवळ आहे त्या पण चांगले रहातात

  • @sunandaadhagale
    @sunandaadhagale 3 месяца назад +4

    ताई भाऊंनी खुप छान जोक केला माहेरी का जात नाही हाच माझ्या सोबत सुध्दा होते 😊 पण व्हिडिओ खुप छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @prabhavatisuryawanshi8919
    @prabhavatisuryawanshi8919 3 месяца назад +1

    दादा खुप सुंदर समजावुन सांगीतले रे मी तुला मुलगा मानते सगळ कौतकास्पद आहे परमेश्वरा ही फँमेली अशीच खुशच राहो ही प्रार्थना

  • @vidyakhamkar265
    @vidyakhamkar265 3 месяца назад +2

    त्या गाईला गिरगाई म्हणतात दाजी खूप समजदार आहेत आणि तुम्ही एकमेकांना खूप समजून घेतात त्यामुळे ही एकी टिकून आहे

  • @dr.jyotipawar2820
    @dr.jyotipawar2820 3 месяца назад

    दादा तुमचे विचार खूप छान आहेत... तुमचा जंगल विला पर्यंत cha प्रवास आईकायला खूप आवडेल...आजकाल भावा भावा मधे एवढे प्रेम कुटुंबामध्ये एवढे प्रेम कमी झाले आहे...म्हणून तुमचे vlog सर्वांना आवडतात...

  • @nayannaik9021
    @nayannaik9021 3 месяца назад +1

    Me tumche videos last 1 months pasun pahate. Khup guni aahat tumhi doghi pan. Videos aani especially reels pan khup chan astat...sukhi kutumb aahe tumche..bharun bharun shubhecha aani anek aashirwad.....from London

  • @savitathorat2601
    @savitathorat2601 3 месяца назад +4

    आज चा व्हिडिओ एकत्र कुटुंबावर छान होता असेच एकत्र रहा भारती वडिलांसारखी दिसते आणि स्वाती आईसारखी

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 3 месяца назад +1

    दादा खूप छान बोलले तुम्ही दोघी बहिणी खूप भाग्यवान आहे दादा खूप समजुमदार आहे

  • @swatin.5289
    @swatin.5289 3 месяца назад

    😊दाजीनी तुम्हा दोघींची बोलती बंद केली.😊 खूपच चांगले बोलले. तुमची फॅमिली खूपच मस्त आहे. God bless all of you. Surrounding पण खूप सुंदर वाटत होती ❤❤❤

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 3 месяца назад +1

    दाजीनी खुप छान सांगितले असेच तुम्ही एकत्र रहा khup छान व्हिडिओ

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 месяца назад +2

    खूप उपयुक्त व्हिडिओ खरंच गरज होती या व्हिडिओची ❤

  • @sangitaashinkar9380
    @sangitaashinkar9380 3 месяца назад

    हॅलो भारती आणि स्वाती आजचा व्हिडिओ छान झालाय आई-बाबांना बघून बरं वाटलं. दाजींचे विचार खूप छान आहेत कौटुंबिक सुख कशात आहे हे हे सत्य त्यांनी खूप छान समजावून सांगितलं.❤

  • @sonalitote6333
    @sonalitote6333 3 месяца назад +1

    दादा तुमच बोलन संपूच नाही असे वाटते, दादा आता तरी अस कोणी लेडीजचा ऐवढा विचार करत नाही, तुम्ही खूप समजदार आहात, आम्ही दोघी जावा आहोत सख्या बहिणी नाही पण आम्ही दोघी वेगळ्या राहू शकत नाही❤❤❤❤

  • @hanumantpawar551
    @hanumantpawar551 3 месяца назад +3

    Tumchi family simply great dada. Asech sukhane sansar kara. Ha sampurna jagala khup changla sandesh ahe. Shree Swami samarth fauji dada

  • @user-ms6kh7pf5b
    @user-ms6kh7pf5b 3 месяца назад +1

    खूप छान झाला दाजीने खूप छान सांगितलं एकत्र कुटुंबाचे फायदे

  • @manalivarkhade8262
    @manalivarkhade8262 3 месяца назад +5

    दाजींनी खूप छान समजावून सांगितलं कॉमेडी पण केली

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 3 месяца назад

    दाजी तुमचे विचार खूप छान आहे जाव बरोबर भावाने पण समजून घेतले पाहिजे हा मुद्दा खूप छान ताई तुम्ही खूप लकी आहात असे दाजी मिळाले

  • @user-cy3ln9ue4h
    @user-cy3ln9ue4h 3 месяца назад +1

    आजचा व्हिडिओ खूप छान होता. दादाने खूप खूप छान सल्ला दिला. धन्यवाद

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 2 месяца назад

    खरंच खूप छान असेच रहा मोठी वडीलान सारखी दिसते छोटी आई सारखी❤

  • @VaishaliSarkatePatil-ph4zn
    @VaishaliSarkatePatil-ph4zn 3 месяца назад

    ताई दादांनी खूप छान कुकरचा किस्सा सांगितला तुम्ही तुम्ही गाय आणायचा निर्णय घेतला खूपच छान

  • @Jyoti_pn
    @Jyoti_pn 3 месяца назад

    बापरे दाजी किती चांगले आहेत. मला तर वाटत सख्या भाऊ सख्या जावा आहेत ❤ तुम्ही सगळे . दाजी मी तर खुप लांब राहते जंगल विलाला मलाही यायचे आहे .

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 3 месяца назад +1

    Khup chan video swati bharti tumhi samjutdar ahat ani positive ahat asach chan sansar karat raha dajini khup chan explain kele

  • @pratibhathorat4402
    @pratibhathorat4402 3 месяца назад

    Khup chhan video hota ..daji tr khup chhan बोलले..n फायदे pn chhan आहेत...दोघी बहिणी अशाच प्रेमाने रहा

  • @aarya2307
    @aarya2307 3 месяца назад +16

    ताई दाजी खूप कॉमेडी बोलत होते मि खूप हसले छान फैमिली आहे तुमची

  • @kusumchavan6926
    @kusumchavan6926 25 дней назад

    दोघी बहिणी तुमचा आजचा विडियो खूपच आवडला दाजींनी खूप चांगली माहिती दिली

  • @mangalbibave4916
    @mangalbibave4916 3 месяца назад

    सर्वांना नमस्कार, आपली फॅमिली खूपच छान आहे.. घरातील मोठी व्यक्ती म्हणजे मोठा मुलगा अन् सून यांनी सर्वांना ट्रीट छान केले आहे .. सर्व अतिशय सुंदर आहेत.. भारती ताई ,स्वाती ताई ह्या दोघींना कामाची आवड, कोणतेही काम असो तो करण्याचा कंटाळा नाही... नेहमी हसत मुख आहेत . घरातल्या सर्वांची अक्का,बाबा, इतर नातेवाईक यांचीही त्या खूप छान काळजी घेतात . ते सर्व adjest छान..करतात.
    माणसाबरोबर प्राण्याचीही काळजी खूप छान घेतात.. कितीही कौतुक केले तरीही कमी आहे..
    तुम्ही गिर गाय घ्या.
    असे मला वाटते.. पण तुम्हाला जी छान वाटेल ती घ्या.. घर अतिशय सुंदर, सर्वांच्या विचार घेऊन सर्व करतात .. सासूबाई छान सूनबाई ही चानाच...

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 3 месяца назад

    दाजींचा स्वभाव खूप छान आहे चांगले समजून सांगितले त्यांनी आम्ही पण चौघी जावा एकवीस वर्षे एकत्र रहात होते पण मुले मोठी झाल्यावर जागे अभावी वेगळे राहिलो पण सर्व सण अजून एकत्र करतो म्हणजे गौरी गणपती दसरा हे सण आम्ही चौघी जावा खुप छान आहेत ट्रीप काढतो

  • @sagarjadhav2796
    @sagarjadhav2796 3 месяца назад +3

    दाजी खुपच समजूतदार आहेत दोघीही ताई खूपच छान आणि समजूतदार आहेत असेच एकत्र राहा खुश अशीच देवाची कृपा राहो तुमच्यवर

  • @ShinduGavali
    @ShinduGavali 3 месяца назад +2

    दादा खुप छान माहिती सांगीतली दोघी बहिनी सख्या जावाच नाही आहेत तर मेहनती ,हुशार आणि खरोखरच लक्ष्मी आहेत उगाच महिलांना लक्ष्मी नाही म्हणत संस्कारी असली तर घराच मंदिर बनवतील संस्कारी नसली तर विचारु नका बाक़ी व्हिडिओ छान झाला😂😂🎉🎉❤❤

  • @loverpatil4889
    @loverpatil4889 3 месяца назад +3

    100k लवकर च आभिनंदन भारती स्वाती❤️💞🎂😊👌👌👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 3 месяца назад

    स्वाती सेम आई सारखीच दिसते. सरांनी खूप छान माहिती सांगितली. सगळ्यात काय समनजस पणा खूप महत्वाचा आहे

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 3 месяца назад +1

    फौजी असून सुद्धा दादा किती समजावून सांगितले आहे ❤

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b 3 месяца назад

    दाजी खुप समजदार आहेत आणि तुम्ही बहिणी खूप ग्रेट आहात तुमचे कुटुंब सदैव आनंदी राहावे ❤

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 27 дней назад

    दादा आपले विचार खूप छान आहेत भारती ताई पण खूपच समंजस आहेत 👌🏼👌🏼

  • @NirmalPawar-cg1qq
    @NirmalPawar-cg1qq 3 месяца назад +4

    Dajiche vichar 1no tai asech khushe Raha ❤❤

  • @vrushalikale1686
    @vrushalikale1686 3 месяца назад +2

    आम्ही पण सासूला जिजी बोलतो बाकी दाजी छान आहे खूप छान बोलतात

  • @balasahebchangulpai7287
    @balasahebchangulpai7287 3 месяца назад +1

    फौजी नी खूप मार्गदर्शन छान केलं धन्यवाद

  • @ujwalaingale9136
    @ujwalaingale9136 2 месяца назад

    दाजी जे बोलले अगदी खरं आहे एकत्र कुटुंब पद्धती खूप कमी आहे, खरंच तुम्हा सख्या बहिणीनीचा मला खूप अभिमान वाटतो अशाच आनंदी रहा

  • @sunildange5217
    @sunildange5217 3 месяца назад

    मस्तच आजचा भाग. खूप हसलो.पण दाजी बाकी लय हुशार आहेत.आज भारी पडले सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांवर. जय हो दाजी.👍

  • @arifatamboli7681
    @arifatamboli7681 3 месяца назад +1

    Khup Chan aahe ha video ❤aani midha baddal je daji
    bolle tyavar khup hasayla aale Karn aamchya gharipn asch hot ❤kadhi midh khar aahe tr kadhi midh kharch nahi😂 aamhi pn sakhya bahini n sakhya Java aahot ❤ ❤❤

  • @varshadhikale3902
    @varshadhikale3902 3 месяца назад +1

    Dada amhi impress zalo tumche bolne aikun khup chaan...mazha mud kharaab hota pn dadanche bolne aikun mud yekdam chaan zala

  • @harshadapatil5
    @harshadapatil5 3 месяца назад

    दाजी खुप खुप हुशार आहेत. त्यांनी एकदम बरोबर समजून सांगितलं.👌👌👌👌

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 3 месяца назад +2

    फार मजेशीर आणि आनंदी आहे तुम्ही❤

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 3 месяца назад

    आजचा विडिओ खुप छान होता भाऊ तुम्ही खुप खरचं समजून घेत आहेत तुमच कौतुक कराव तेवढ कमीच आहे तुम्हाला मनापासून सॅल्यूट 💐

  • @ranjanaaher117
    @ranjanaaher117 20 дней назад

    मी आजच सबस्क्राय केलेय कारण ह्या दादांच्या बोलण्यातून स्त्री विषयी आदर त्या ना समजुन घेण्याची भावना खरंच दादा जगातील सर्व च पुरूष असेच समजुन घेणारे असते तर बरेच संसार उद्ध्वस्त झाले नसते..आणी मुल मोठी झाली तर त्या स्त्रीलाच अडजस्ट करावेच लागते...आणि तुम्ही दोघी दीदी ही खुप छान अहात ..अशा च समंजस रहा..तुमची साडी ची शॉपिंग खुप सुंदर आहे ❤❤...

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 3 месяца назад +1

    दाजींचे बोलणे खूप समजूतदारपणा आणि सांभाळून घेणारे आहे.पण दोघी बहिणी पण खूप छान आहे.
    आणि आईवडील तर मला जास्त आवडले त्यामुळेच मुली चांगल्या वळणाच्या आहेत.
    आक्का खूप शांत आहेत.
    थोडक्यात त्या घरातील पुरुष पण विचारपूर्वक वागणारे हवेत.
    आईबाबा खूप भाग्यवान आहेत तुमचे .

  • @SEEMAPAWAR-cg3qg
    @SEEMAPAWAR-cg3qg 3 месяца назад

    Mi pahilyandach comment takat ahe tumhache video roj baghte.tumhachya saglya che achar vichar sarvanche khup changle ahet tumhcha kutumba kupacha Sundar ahe. I love it ❤

  • @user-lh5hp1wg2r
    @user-lh5hp1wg2r 3 месяца назад +5

    मी एकटीच आहे ताई, माझे सासरे एकटे, mr, pn एकटेच tyamule ass vattay ghart माणसं असल्यास khup mst vattay g jyanchykde asse कुटुंब नसते tyanch tyachi kimmt aste

  • @SunitaLawandesKitchen
    @SunitaLawandesKitchen 3 месяца назад +1

    ताई मला तुमचं जंगल व्हीला बघण्याची खूप इच्छा आहे,आज सकाळीच मी मिस्टर ला बोलले होते तुमच्या जंगल व्हिला बद्दल,नक्कीच आम्ही येवू.

  • @AlkaWani-sg8th
    @AlkaWani-sg8th 3 месяца назад +3

    खूप छान झाला व्हिडीओ. तुमच्या व्हिडीओ ची वाट पहात असते. तुमची जंगल व्हिला खरच छान आहे

  • @SarikaKawale9
    @SarikaKawale9 3 месяца назад +1

    दाजी खुप छान बोले तुम्ही दोघी बहिणी खुप छान आहे

  • @niloinamadar4528
    @niloinamadar4528 3 месяца назад +1

    Aajcha video sarvansathi kup mota aadrsh aahe Tae, ❤

  • @khaadyasanjeevani9622
    @khaadyasanjeevani9622 3 месяца назад +2

    फौजी खूप समजदार आणि हुशार आहेत . असाच समजूतदार पणा प्रत्येक घरात असावा . त्यामुळे आई वडील पण किती समाधानात राहतात. खूप छान ब्लॉग होता.