काकू खूप छान माहिती सांगितली. गरज होतीच. तुमचा प्रत्येक व्हिडीओ माहिती पूर्ण असतोच. आणि विशेष म्हणजे या वयात एवढं तूम्ही ज्ञानार्जनाचं काम करताय आणि ते ही अगदी व्यवस्थित पणे,असं वाटतं आपल्या घरातलंच कोणीतरी मोठं माणूस आपल्याला समजावून सांगतंय.ऐकतंच राहावंस वाटतं.तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.मनापासून धन्यवाद.
खुप छान तुमच्याकडून आपले पारंपरिक गोष्टी समजतात तुमच्याकडून या गोष्टी छान समजतात याची खुप गरज होती Thank you kaku तुम्ही हे सगळ channel च्या माध्यमातून.सर्वाना सांगतात पारंपरिक पदार्थ पण खुप छान सांगतात आपल्या पारंपरिक गोष्टींना खरंच खूप महत्त्व आहे.....
ताई खूपच छान माहिती आपण दिलीत त्याबद्दल माहिती असणे अगदी आवश्यक आहे ही युवा पिढी फारसे महत्त्व याबद्दल जाणत नाही पण हे महत्वाचे संस्कार आहेत त्याची माहिती असणे आवश्यक च आहे धन्यवाद ताई 👍👍🙏
काकू तुम्ही खुप छान माहिती दिलीत. आणि नेहमीच देत असता. तुमचे सगळेच व्हिडिओ छान असतात. आपल्या सण आणि परंपरा यांची सुंदर माहिती मिळते. तुम्हाला सुखी निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा.🙏🙏
मावशी, खूप नीटपणे सोप्या सध्या सरळ आणि अंमलात आणता येईल अशा पद्धतीने तुमचं सांगणं असतं. उगाचच कोणताही बाऊ न करता कस साजर करायचं ते सांगता त्यामुळे छान वाटतं 👍. तुमचा अभ्यास, माहिती,आवाजाचा पोत, आणि गोड चेहऱ्याची प्रसन्नता हया सगळ्याचा एकत्रित प्रभाव चांगला पडतो. समाधानकारक उत्तरं आणि सौम्य, स्वच्छ भाषा यामुळे या अशा छोटया छोट्या गोष्टींना पण कर्मकांड समजून, न करणाऱ्या मंडळीना पण नक्कीच आनंदाने सहभागी व्हायला आवडेल अशी खात्री वाटते. 🙏
काकू तुम्ही नेहमीच खूप सोपं करून सांगता नेहमी प्रमाणेच सुंदर माहिती 🙏
काकू छान माहिती सांगितलीत.
औक्षणाचे वेळी कापसासोबत दुर्वा घेण्याची पद्धत आहे. दुर्वा सारखी वंशपरंपरा वाढत राहावी म्हणून
ताई राखी बांधताना मंत्र कोणता म्हणावा जरा सांगाल का 🎉🎉
काकू खूप छान माहिती सांगितली. गरज होतीच. तुमचा प्रत्येक व्हिडीओ माहिती पूर्ण असतोच. आणि विशेष म्हणजे या वयात एवढं तूम्ही ज्ञानार्जनाचं काम करताय आणि ते ही अगदी व्यवस्थित पणे,असं वाटतं आपल्या घरातलंच कोणीतरी मोठं माणूस आपल्याला समजावून सांगतंय.ऐकतंच राहावंस वाटतं.तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.मनापासून धन्यवाद.
Farch sunder mahiti dilat kaki 👌👌🙏
खुप छान माहिती सांगितली . औक्षण झाल्यावर तोंड गोड करतात आमच्याकडे . पेढा देऊन .
काकू,तुम्ही किती सुंदर दिसताय..आईची आठवण आली,एकदम❤❤
हा व्हिडिओ मला खूप आवडला
श्री स्वामी समर्थ🌹🙏🌹🙏नमस्कार🙏🙏 धन्यवाद ताई🙏🙏
खूप छान माहिती. आजच्या पिढीला गरज आहे आश्या माहितीची😊
❤. खूप छान. ओवाळणी करताना औक्षवंत व्हा !! असे
म्हणावं
Thank you so much Aaji...mla khup chan mahiti bhetali mla mazya purn aayushyat kamat yeil ❤ Thank you 😊
खुप छान तुमच्याकडून आपले पारंपरिक गोष्टी समजतात
तुमच्याकडून या गोष्टी छान समजतात याची खुप गरज होती
Thank you kaku तुम्ही हे सगळ channel च्या माध्यमातून.सर्वाना सांगतात
पारंपरिक पदार्थ पण खुप छान सांगतात
आपल्या पारंपरिक गोष्टींना खरंच खूप महत्त्व आहे.....
Khup chan kaku... sunder mahiti sangitali😊 dhanyawad 🫶
आपल्या हिंदू धर्मातील फार सुंदर प्रथा सांगितलीत .ज्यामुळे त्या व्यक्ती भोवती संरक्षक कवच तयार होत
Sadhi sopi pun khoop mahtvachi mahiti milali....thank you so much kaku😊
Tai tumi rakshabandhana baddal khup chhan mahiti dilee dhanyawad 🙏🙏💐🙏🙏
तुम्ही खूप छान माहिती सांगितली, धन्यवाद. असेच दृष्ट कशी काढावी हे ही कृपया सांगावे. जाणून घ्यायची इच्छा आहे...
Kaku khup sundar mahitee ajacha tarun pidhila avashak ashi mahitee tuhmi dili.Thanks.
धन्यवाद ताई 🙏🙏खुपच उपयुक्त माहिती दिली👌👌
खुपच सुंदर माहिती. खुप खुप धन्यवाद 👌🙏🙏🙏
Khup chan mahiti dili tumhi.... khup khup Dhanyawad Kaku 😊😊
खुप छान माहिती दिली काकू ..🙏🌹
Atishay sunder ani upukt mahiti dilit. Dhanyawad
उपयुक्त माहिती दिलीत . धन्यवाद
👌👌👌khupach chyan mahiti dili
Kiti sunder explain kel. Khu sunder Mahiti Dili.
खूप खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Khup Dhanywad Maushi.. Aapratim mahiti 🙏🌹🙏
Khup chan mahiti dili aaj khup chha gulabi sadi disate
Khup chan n upyogi mahiti dili khup chan kaku
ताई नमस्कार खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Chan bharich mahiti amlat anuch thanks
Best wishes अगदी योग्य शब्द वापरला
10: खूपच छान औक्षण माहिती सांगितली उपयुक्त माहिती मिळाली आहे धन्यवाद
Mam khoop chaan mahiti tumhi amhala dili thanku mam
आम्ही सर्वसाधारण महिला आहोत,खुप खुप धन्यवाद ताई,छान माहिती दिल्याबद्ल
Namaskar Mawashi . Apan dileelya upyukt mahiti sathi aple manpurwak Abhar.🙏☺️
Anuradha Tai namskar khup chhan mahiti sangitlit, Tx.
ताई खूपच छान माहिती आपण दिलीत त्याबद्दल माहिती असणे अगदी आवश्यक आहे ही युवा पिढी फारसे महत्त्व याबद्दल जाणत नाही पण हे महत्वाचे संस्कार आहेत त्याची माहिती असणे आवश्यक च आहे धन्यवाद ताई 👍👍🙏
Tymhi ji mahiti sagtat te yenarya pidhisathi khup chan ahe... Asech margadarshan karat raha😊
आई खूप छान मस्त माहिती दिली स ग... मन भरून आले ग. माझी आई च बोलतेय असे वाटते ग मला... सारखा आवाज ऐकत राहावा असे वाटते मला खरच.
आताच्या नवीन पिढीसाठी चांगली छान माहिती दिली 👍😍
Khup Chan mahiti sangitalit!🙏🏻
Khup chan Mahiti kaku Dhanyawad
छान माहिती सांगितली धन्यवाद
छान व खूप गरजे माहिती दिलीत 🙏
खूप छान ,घरातील मोठी व्यक्ती जसे सांगते,तसे तुमच्या सांगण्यात खूप आपलेपणा वाटतो.
Chhan mahiti dilit 🙏🙏
धन्यवाद,ताई छान माहिती दिली.
Khup chan mahiti sangitlit tai thank you
काकु खुपच छान माहिती सांगितली आहे . धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
Majhya aaine hech sangtla n me hech pudhchya generation la sangte. Thanks for letting others know.
Khup chhan information
Aatish chan kaju tumhi dili mahiti❤
Kaku khup chan mahiti sangitli
Very very thanks.
Khup chhan mahiti.ya goshti dharmik nahit.ekmekanbaddal aslela nivala,aatmiyata wyakt karnyachi padhat aahe.
Khup sadhi pan mahatvachi mahiti ahe tumhi khup chan mahitipurn video banavta
Khup sundr paddhtine sangitlat madam jyanch other caste love marriage aahe tyanna khup usefull madatishil mahiti bhetli tumchyakdun thank u ❤
छान माहिती दिली. तरुण मुलींना उपयुक्त आहे. 🙏🏿👌👌
खूप मस्त व्हिडिओ
काकू तुम्ही खुप छान माहिती दिलीत. आणि नेहमीच देत असता. तुमचे सगळेच व्हिडिओ छान असतात. आपल्या सण आणि परंपरा यांची सुंदर माहिती मिळते. तुम्हाला सुखी निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा.🙏🙏
किती छान बोलता तुम्ही ऐकतच रहाव वाटत
खुप छान माहिती सांगितली
कापसा सारखा म्हातारा हो।
अगदी माझी आई म्हणते तस्सच आपण बोललात👌👌👌👍👍🙏🙏🙏
आमच्याकडे दोन वाती एकत्र करून अशी दोन निरांजने लावतात. किंवा एकाच निरांजनात दोन ठिकाणी ज्योती लावतात. बाकी सगळे तुम्ही करता तसेच. खूप सुंदर माहिती.
khup mahtvachi mahiti sangitli
खूप छान सांगितले 🙏
अनुराधा ताई तुम्ही रक्षाबंधनाची छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद 👌👌🙏🏼🙏🏼
Thankyou kaki,amchya pidhi la hya paramparik mahiti asne khup avashyak ahet..tya tumchya kadna milat rhavya😊🙏
Tumhala belated happy Birthday 🎂
Khup chan mahiti sangitli Thanks
खूप छान माहिती सोप्या भाषेत सांगितली धन्यवाद ताई
अतिशय सुंदर आणि अत्यावश्यक मार्गदर्शन केले.नवीन पिढीसाठी आपली संस्कृती टिकविण्यासाठी अनुकरणीय अशी माहिती.
मावशी आपले शांत,सोज्वळबोलणे खूप भावते
khup chani mahiti dilit aple abhar
Khupach chaan mahiti...chaan samjavun sangitla maushi tumhi
Tai khup Sundar mahiti❤
Tai kharach khup Chan mahiti dilit tumache bolane Ani sangane manala bhavte kharach khup Chan
सुंदर माहिती
छान माहिती दिली खूप आवडली
खूप छान माहिती आहे काकू अशीच माहिती दिली तर नवीन पिढी ही आपली संस्कृती जपेल हे नक्कीच पण त्यांना संपूर्ण माहिती सांगणे गरजेचे आहे.
Khup mast
खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली काकु 👌👌
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
मावशी, खूप नीटपणे सोप्या सध्या सरळ आणि अंमलात आणता येईल अशा पद्धतीने तुमचं सांगणं असतं. उगाचच कोणताही बाऊ न करता कस साजर करायचं ते सांगता त्यामुळे छान वाटतं 👍. तुमचा अभ्यास, माहिती,आवाजाचा पोत, आणि गोड चेहऱ्याची प्रसन्नता हया सगळ्याचा एकत्रित प्रभाव चांगला पडतो. समाधानकारक उत्तरं आणि सौम्य, स्वच्छ भाषा यामुळे या अशा छोटया छोट्या गोष्टींना पण कर्मकांड समजून, न करणाऱ्या मंडळीना पण नक्कीच आनंदाने सहभागी व्हायला आवडेल अशी खात्री वाटते. 🙏
खुप छान माहिती मिळाली माउली धन्यवाद
Chhan mahiti dili. Dhanyavad.
ताई खूपच छान सांगितलंत तुम्ही.
नवीन मुलींना खूप मार्गदर्शक आहे
खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली मावशी...खूप खूप धन्यवाद🙏🙏
Khup Chan mhahiti dili dhanyavad
Khup chhan mahiti dili
Tq madam 👍👍👌👌
काकु खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
खूप छान माहिती दिली मॅडम....thank you 🙏👍👌
Thank you kaku khub chhan mahiti ❤
Khup Chan mahiti milali..ovalayla lagnarya akshata , supari , angthi ch mahatva samjl...khup dhanyavad.
आई खुप छान माहिती दिली धन्यवाद 💐
ता ई तुमी खूप छान माहिती सांगितली धन्यवाद!!
खूप चांगली माहिती दिली आहे, नवीन पिढीला हिंदू धर्म संस्कार, विधी याचे महत्व आणि ते कसे करावेत हे आपण समजावून सांगत आहात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
Khup chhan mahiti sangitali t anuradha,tare dhanyavad.
काकू आपण खुपच सुंदर छान माहिती दिली त्याबद्दल खूपच धन्यवाद 🙏
Khupach Sunder mahiti n sopya padhatine dilit khup khup dhanyawad 🙏