अनुराधाताई आज तुमची अस्मिता वाहिनीवरील मुलाखत ऐकली. खूप छान माहिती. तुम्ही नेहेमीच चांगल्या गोष्टी सांगता.तुमच्या बोलण्यात खूपच गोडवा आहे. पदार्थ करतांना तो दाखविण्याची पद्धत खूप छान सुंदर,सुरेख. समजाऊन खूप चांगले सांगता. मी तुमचे सर्व videos कायम पहाते. फारच आवडतात. अनेक अनेक शुभेच्छा. ❤❤❤
Khup chan

मनापासून खूप खूप धन्यवाद
मनापासून खूप धन्यवाद
Mst❤❤
खुप सुंदर रेसिपी आहे काकू धन्यवाद
ही रेसिपी वेगळी व छान आहे.
खुप छान रेसिपी. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼😊❤
खूप छान झाली आहे रेसिपी
खुप छान रेसिपी
रेसिपी मस्तच आहे, करून बघेन.😊
👌👌❤
Khupach chan recipe
रेसिपी छान छान असतात, पण तुमचा चेहरा पाहिला, तरी खूप खूप समाधान मिळत. आणि तुमचं ' बरं का' ऐकायलाच कित्ती गोड वाटतं.
👍👌🌹🙏
खूपच मस्त 😊
Khup chan 🙏🌹
मस्त आयडिया😊
असेच डायट ची रेसिपी दाखवा ताई
मी सुद्धा ऐकली सुंदर रेडिओ वर
superb
मनापासून धन्यवाद
खुप छान
झटपट होते आंबवण्याची गरज नाही
एकच नंबर मावशी एकच नंबर❤❤❤
Mast aahe 🎉🎉
अगदी बरोबर सांगितले मुलांना नाहीतर मला खायला कंटाळा करतील फार छान मुलांना समजावले धन्यवाद ताई
Chan
Mala tai tumachya revealing khup aavdtat❤
❤❤❤ Khuupp 👌👌👌 Recipe 😛😛😛😛😛😋😋😋 & Thank You 🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌😊😊👍👍👍👍👍👍
ताई, आकाशवाणी वरची आपली मुलाखत ऐकली.रेडिओ लावला आणि आपला आवाज कानावर पडला.खूप छान वाटलं.
मुलाखत छान झाली.त्यातील माहिती आणि रेसिपी छान आहेत.
मनापासून खूप खूप धन्यवाद
Mavashi mastch jhalyat me banglore madun tumche recipes bagat aste Ani me try suda karate
ज्वारीच्या पिठात वरीलप्रमाणे वाटलेली उडीद डाळ घालून त्याचे रोल छान होऊ शकतील का?
हो नककी आहे होतील
आज तुमचा रेडिओ वर कार्यक्रम ऐकला.
धन्यवाद
कसा वाटला आवडला का
धन्यवाद कसा वाटला आवडला का
हो,खूप छान झाला.तुमच्या आवाजावरुन तुम्हाला लगेच ओळखलं.
Proper cutting हवे n हाताने नको. Not looks good
नक्की लक्षात ठेवीन धन्यवाद