राऊतांच्या डोक्यावर खापर फोडण्यात उपयोग? उद्धवने हिंदुविरोधी किंवा मुस्लिमधार्जिणी भुमिका घेऊन पायावर धोंडा मारून घेताना र दोष कशाला राउतांना द्यायचा?* बूंद से गयी वो हौदसे नही आती* अशी न बदलु शकणारी परिस्थिती स्वतःच ओढवून घेतली आहे हे कशाकरता नाकारायचं?
🙏खरं पाहिलं तर ह्यांची घरं महाराजांच्या नावावर भरली गेली आहेत. पक्षाचे नाव राजांच्या नावावरून घेतले पण राजांसाठी काही करतांना दिसत नाहीत. साधा एखादा गडही ह्यांना पायी चढणे जमणार नाही. बाकी संवर्धन तर बाजूलाच राहिले.
छत्रपतींच्या नावाच्या जीवावर मोठे झाले...काम मात्र औरंगजेबाच्या वारसाला शोभेल असेच केले..जावेद मियांदादला घरी बोलावणे यापैकीच एक..पेंगु सरसकट सगळ्यांना पाणीपुरवठा कनेक्शन मिळावं म्हणुन हट्ट करतोय.. म्हणजे या रोहिंग्यांना पहिलं पाणी मिळावं
सर पण तुम्ही संपलेल्या लोकांना इतके महत्व का देता आहे,त्यांचे मुंबईत,परदेशात काय काय आहे,डान्स बार कुठे आहे,हे सर्व शिवसैनिकना माहिती आहे....त्यांचा राजकारण एक व्यवसाय आहे.
शिवसेना प्रमुख श्री.आदर निय बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांना कधीच माफ केले नसते. मी शिवसेना ४० वर्ष काम काम करून काय मी मिऴवले. मी आज शिवसेना सोडत आहे एक कार्यकर्ता 🙏
प्रभाकर जी तुमच्या स्तुत्य उपक्रमासाठी मनःपूर्वक अभिनंदन. तुमची वागण्या बोलण्या ची पद्धत हि संपूर्ण पणे इमानदार व आपल्या भूमिकेशी प्रामाणिक असते. तूम्ही मांडत असलेले परखड सत्य निर्भीड असल्याचे जाणवते. शिवसेना उबाठा हा पक्ष आपल्या चरम सीमेवरून ढळलयाचे दुःख त्यांच्या नेत्या कडून विदीत होते. आपला इतक्या पराकाष्ठेने मिळवलेला जनाधार जेव्हा खिसकतो तेव्हा आत्म परीक्षण गरजेचे असते पण अजून देखील त्याची प्रचिती जाणवत नाही. एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाची अशी अवनती क्लेष कारक आहे...बघूया भविष्यात काय घडते...
उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे की आम्ही आता सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहोत 😂 लढ बाबा लढ हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची एवढी खाज आहे तर ती पण भागवून घे 🌹
श्री संजय राऊत काहीही चुकीचे नाही म्हणाले... ते आणि उद्धव ठाकरे जी संस्कृती सध्या अंगीकारत आहेत त्यामध्ये मिठाला न जागणे ही खूप मोठी गोष्ट आहे... आमच्या सनातन धर्मामध्ये आम्ही विचार आणि संस्कार घेऊन पुढे जातो आणि जपतो ही
एकनाथ शिंदे असेच गप्प बसले तर एके दिवशी संजय राऊत कॉलर धरायला माग पुढे बघणार पडणार नाही, त्यासाठी जशास तसे उत्तर एकनाथ शिंदेने द्यायला पाहिजे. नाहीतर दररोज सकाळी ऐकत बसा तुम्ही.
प्रभाकर मिठा चा विषयच भारी. अश्या तर्हेने मिठागर उभा करणारे ठाकरे आणि त्या मिठाला लोकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त करून देणारा व्वस्थापक संजय राऊत म्हणजे ऊद्योगविश्वासाठी आदर्शवतच.
Vishari Meet Vaishyagirila Maanyta Aahe He Asle Meet Chi Chi Aani To Meet Gola karnara Rajadhiraj Aahha Aani Hyanche Pujagiri Karnare Public 😂😂😂 Asle Meet Kadheech Oachnaare Aahe ka 😂😂😂
शिंदेसाहेब यानी बाळासाहेब यांचे विचार वाचवून सेना वाचवली. अणि बाळासाहेब यांच्या सुपूत्राने स्वताच्या स्वार्थासाठी वडिलांच्या विचाराना तिलांजली दिली .मग श्रेष्ठ कोण गद्दार कोण समजत नाही तर षबोंबलू नये😊
❤ आपण अभ्यासपूर्ण विश्लेषण केलत आपण.खरय की ते स्वयं घोषित विश्व प्रवक्ते यांनी संपूर्णपणे आमचे बाळासाहेब यांची शिवसेना कमी करण्यासाठीच महाविकास आघाडी निर्माण केली असावी .
मराठी मराठी आणि हिंदू हिंदू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून अमाप संपत्ती जमा केली आहे शिंदे साहेब यांनी कड्डक इंजेक्शन दिले म्हणून हे घरातून बाहेर पडले नाहीतर घरी बसून अजुन किती संपती कमवली असती सांगणे कठीण आहे
बाळासाहेब होते तेव्हा शिवसेनेवर जीव सुद्धा ओवाळून टाकणारा मी, आज ही उबाठा कधी संपुष्टात येईल ह्याची वाट बघत आहे। येत्या bmc निवडणुकीत ही उबाठा विसर्जित होवो ।
@@dattatraymuledpmuleco7009 Marathi lokana mumbai madun nestya kapdyaneshi gandivar lath marun haklun lavnar gujrati marwadi lok far maja henar bagayla
नमक हराम खरा कोण आहे हे जनता जनार्दन जाणुन आहे श्री प्रभाकर सुर्यवंशी आपले धन्यवाद जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे हर हर हर महादेव जय महाराष्ट्र
पूर्वी, राऊतने हो, शिवसेना आहे महाराष्ट्राची माफीया... अशी कबुली दिली होती. आणि बाळासाहेबांपासून सगळ्यांनीच हे मीठ वाटून घेतले होते/आहे.म्हणूनच , या गद्दारांना आम्ही काय दिलं नाही? कुठून कुठे पोचवलं.. अशी भाषा उ ठा उघडपणे वापरतात!!
असे म्हणतात कि देवगिरीचा रामदेवराय हरण्याचे कारण मीठ कोठारात भरून ठेवले होतेआपल्याच लोकांनी. तेव्हा शत्रू जिंकला. आता एकनाथ शिंदे मिठाची पोती बघून वेळीच बाहेर पडले. शेवटी आक्रमक शत्रू हरला!
१००खरे आहे. वसूली ठाकरे कडे जात होती सर्व जगाला माहीत आहे
राऊतच खरा नमकहराम...आमच्या माननीय बाळासाहेबांची शिवसेना नष्ट केली. धन्यवाद...🎉
Khotyavar Ubharlela Paaya Ardhayushi Nighaala Niyati cha Nyay 😂😂😂😂
@@BhaktiMathkar उद्धव काय बोल्याने दुध पिणारे कुक्कुल बाळ आहे का
त्याचा शेठ उध्वस्त.. आमच्या हिंदुमराठी जनतेचा विश्वासघात केला.
राऊत नमकहराम नाही
राऊतांच्या डोक्यावर खापर फोडण्यात उपयोग? उद्धवने हिंदुविरोधी किंवा मुस्लिमधार्जिणी भुमिका घेऊन पायावर धोंडा मारून घेताना र दोष कशाला राउतांना द्यायचा?* बूंद से गयी वो हौदसे नही आती* अशी न बदलु शकणारी परिस्थिती स्वतःच ओढवून घेतली आहे हे कशाकरता नाकारायचं?
संजय राऊत आणि उध्दव ठाकरे हे दोघे
सोनिया गांधींचे आणि शरद पवार साहेबांचे काय काय चाटले हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे
ह्या लॉजिक अनुसार तर शिंदे आणि हे चाळीसच मिठा ला जागले 😂
बाळासाहेबांचा मान राखला, त्यांच्या शिकवणीचा मान राखला
🙏खरं पाहिलं तर ह्यांची घरं महाराजांच्या नावावर भरली गेली आहेत. पक्षाचे नाव राजांच्या नावावरून घेतले पण राजांसाठी काही करतांना दिसत नाहीत. साधा एखादा गडही ह्यांना पायी चढणे जमणार नाही. बाकी संवर्धन तर बाजूलाच राहिले.
Aho hyanachya pitashree ni tari kahi kele ka gad killyan sathi
छत्रपतींच्या नावाच्या जीवावर मोठे झाले...काम मात्र औरंगजेबाच्या वारसाला शोभेल असेच केले..जावेद मियांदादला घरी बोलावणे यापैकीच एक..पेंगु सरसकट सगळ्यांना पाणीपुरवठा कनेक्शन मिळावं म्हणुन हट्ट करतोय.. म्हणजे या रोहिंग्यांना पहिलं पाणी मिळावं
चढणे तर नाहीच पण विशाल गडावर जेंव्हा अतिक्रमण झाले तर अतिक्रमणाविरोधात आवाज उठवण्याचे धाडस झालेले नाही
@@swapnapandit478सध्याचे त्यांचे लक्षण पाहता ते अतिक्रमाणाला पाठिंबा देत नाहीत हेच आश्चर्य आहे.
@@swapnapandit478 right 👍
सर पण तुम्ही संपलेल्या लोकांना इतके महत्व का देता आहे,त्यांचे मुंबईत,परदेशात काय काय आहे,डान्स बार कुठे आहे,हे सर्व शिवसैनिकना माहिती आहे....त्यांचा राजकारण एक व्यवसाय आहे.
राजाराम रौट चे पोरग खाल्या मिठास अजिबात जागले नाही
अन्यथा शिवसेनेचे तीन तेरा वाजले नसते
Shinde च खरे बाळासाहेबांचे वारसदार
Nko nko Nko
Ha Kasla Warsa
Meet Gola Karne Mahaa pap Ase Naahe Watat Tuhmala 😂😂😂😂
शिंदेंनी खर्या अर्थाने शिवसैनिकांचा स्वाभिमान, अभिमान जागृत केला. त्यांच्या स्व-वर फुंकर मारली!
प्रभाकरजी अभिनंदन
शिंदे साहेबांनीच बाळासाहेबांची शिवसेना वाचली हे दोघे खुर्ची व पैशासाठी बाळासाहेबांना विसरले
अरेच्या . जे मीठाला जागत नाही ते मिठाचा व्यवसाय करतात ? अरेरे काय मिठाचा किती अपमान हा . संजय राऊतला शेण खायची सवय .तो दुसर्यांना नावं ठेवणारच.
जबरदस्त विश्लेशन
शिवसेना प्रमुख श्री.आदर निय बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांना कधीच माफ केले नसते.
मी शिवसेना ४० वर्ष काम काम करून काय मी मिऴवले.
मी आज शिवसेना सोडत आहे एक कार्यकर्ता
🙏
❤❤❤❤sheea ram ramji
प्रभाकर जी तुमच्या स्तुत्य उपक्रमासाठी मनःपूर्वक अभिनंदन. तुमची वागण्या बोलण्या ची पद्धत हि संपूर्ण पणे इमानदार व आपल्या भूमिकेशी प्रामाणिक असते. तूम्ही मांडत असलेले परखड सत्य निर्भीड असल्याचे जाणवते. शिवसेना उबाठा हा पक्ष आपल्या चरम सीमेवरून ढळलयाचे दुःख त्यांच्या नेत्या कडून विदीत होते. आपला इतक्या पराकाष्ठेने मिळवलेला जनाधार जेव्हा खिसकतो तेव्हा आत्म परीक्षण गरजेचे असते पण अजून देखील त्याची प्रचिती जाणवत नाही. एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाची अशी अवनती क्लेष कारक आहे...बघूया भविष्यात काय घडते...
नमस्कार अतिशय सुरेख. तथापि उध्दव ठाकरे यांनी जे मिठ शिवसैनिकांनी गोळा करून दिली ते धेतल तेव्हा आनंद वाटला? आता त्यांना काय म्हणायचे उध्दव नमकहराम?
जास्त काहीही न लिहिता, फक्त मनःपूर्वक अभिनंदन करतो!
प्रभाकर जी आपन यांच्या मगरूरिला bmcनिवडनुकित दाखवून देऊ🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे की आम्ही आता सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहोत 😂 लढ बाबा लढ हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची एवढी खाज आहे तर ती पण भागवून घे 🌹
माणसाने कोणताही उद्योग करावा किंवा कितीही उद्योग करावेत, पण संजय राजाराम राऊत याच्या सारखे "नसते उद्योग" करु नयेत..
😂😂
😂😂😂😂
श्री संजय राऊत काहीही चुकीचे नाही म्हणाले...
ते आणि उद्धव ठाकरे जी संस्कृती सध्या अंगीकारत आहेत त्यामध्ये मिठाला न जागणे ही खूप मोठी गोष्ट आहे...
आमच्या सनातन धर्मामध्ये आम्ही विचार आणि संस्कार घेऊन पुढे जातो आणि जपतो ही
या बालकाचे सर्वच गूण उघड केले तर महाराष्ट्राला खरं कर्तव्य समजेल.
खरा नमक हराम कोण आहे हे महाराष्ट्र समजत आहे प्रभाकर जी
प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.आवडले.धन्यवाद.
इलेक्शन हरल्यानंतर बाळासाहेब थोरात सुद्धा बोलले होते की लोक अगदी कृतघ्न झालेले आहेत जेवणानंतर जे पाणी पितात ते पाणी आम्ही कष्टाने आणलेले आहे
एकनाथ शिंदे असेच गप्प बसले तर एके दिवशी संजय राऊत कॉलर धरायला माग पुढे बघणार पडणार नाही,
त्यासाठी जशास तसे उत्तर एकनाथ शिंदेने द्यायला पाहिजे. नाहीतर दररोज सकाळी ऐकत बसा तुम्ही.
Sanjay Raut sadhya Rajyasabhevar Eknath Shindenchya senemulech aahet Sanjay bewadyane kayam lakshat thevave…..😡
महाराष्ट्राला हिंदुस्थानाचा खड्गहस्त म्हणायला लावणारी प्रेरक पत्रकारिता....!
🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
Mast visleshan
कोणत्याही ठाकऱ्यांचा इतके पैसे मिळवण्याच्या लायकीचा धंदा नव्हताच. कुठून मिळवला हे माहिती जनतेला असणारच आहे पण काही कारवाई झालेली नाही
प्रभाकर मिठा चा विषयच भारी. अश्या तर्हेने मिठागर उभा करणारे ठाकरे आणि त्या मिठाला लोकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त करून देणारा व्वस्थापक संजय राऊत म्हणजे ऊद्योगविश्वासाठी आदर्शवतच.
Vishari Meet
Vaishyagirila
Maanyta Aahe
He Asle Meet Chi Chi
Aani To Meet Gola karnara Rajadhiraj Aahha
Aani Hyanche Pujagiri Karnare Public 😂😂😂
Asle Meet Kadheech Oachnaare Aahe ka 😂😂😂
आपण खरंच योग्य विषय विचारात घेऊन आपले विचार व्यक्त करत आहे.
शिंदेसाहेब यानी बाळासाहेब यांचे विचार वाचवून सेना वाचवली. अणि बाळासाहेब यांच्या सुपूत्राने स्वताच्या स्वार्थासाठी वडिलांच्या विचाराना तिलांजली दिली .मग श्रेष्ठ कोण गद्दार कोण समजत नाही तर षबोंबलू नये😊
मराठी लोकासाठी हा विषय आता संपलेला आहे राजकारणी पक्षानी याला मोठे केलेला आहे
जय श्रीराम
❤❤
जबरदस्त
खरी शिवसेना एकनाथ संभाजी शिंदे यांच्यासोबत आहे. शिंदे यांनी पक्ष तोडला नाही, तर नेता बदलला आहे
उबठा नावाच्या एका गटाचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत
❤ आपण अभ्यासपूर्ण विश्लेषण
केलत आपण.खरय की ते स्वयं घोषित विश्व प्रवक्ते यांनी संपूर्णपणे
आमचे बाळासाहेब यांची शिवसेना
कमी करण्यासाठीच महाविकास आघाडी निर्माण केली असावी .
आदित्य ठाकरे हे कौतुक करावं असच काम करतायत!! तरीच नाईट लाइफ साठी आग्रही होते हॊ!!😅
मराठी मराठी आणि हिंदू हिंदू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून अमाप संपत्ती जमा केली आहे
शिंदे साहेब यांनी कड्डक इंजेक्शन दिले म्हणून हे घरातून बाहेर पडले
नाहीतर घरी बसून अजुन किती संपती कमवली असती सांगणे कठीण आहे
Congratulations sir...🎉
jai swaminarayan saheb
मराठी माणूस बरबाद करणारे हेच जमेल त्याचं नाव घेऊन मराठी माणसाला पार खोपोली पालघर पर्यंत नेल
सर 🙏
SHRI PRABHAKAR JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD 👌👌🙏🙏 !!!!!!!!!!!!!!!!!!!
अभिनंदन प्रभाकर जी
प्रभाकर साहेब आज तुम्ही फारच.....दिसत आहात. 🎉
अभिनंदन त्याबद्दल आपल❤
👌👌👌👌👌👌👌👍👍👍
HEY NAMAK BECHAV AAHE EKNATHJI SHINDEJI SIR ZINDABAAD.
Jai swaminarayan
ठाकरे कुटुंबाचा उदरनिर्वाह हा नेत्यांनी मातोश्रीवर पोहोचविल्या मीठ वर झाला,
ह्या ठाकरे कुटुंबाचा व्यावसायच काय आहे, ह्यांच उत्पन्नाचे साधन काय आहे?
आदित्य ठाकरेला म्हणावं एक बारवाली बघून लग्न कर!कारण तुम्ही जे काही केलं आहे ऐकून कोणीही त्यांना मुलगी देणार नाही!
अत्यंत सुंदर एपिसोड ❤❤❤
शिवसेनेचे वाटोळे करणारा नमकहराम म्हणजेच राऊत. त्यातूनच महाराष्ट्राचे झाले हे जनतेने विसरू नये..
दीपा & चांदणी बर
आदित्य बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबीयांचा कलंक होय.
विषय मिठाचा परंतु प्रभाकर सुर्यवंशी यांनी मिठ घालून विषय चविष्ट बानवला. नेहमी मिठ सोबत ठेवा.
लई बोचलं का
HEARTIEST CONGRATULATIONS
Abhinandan.मराठी माणूस उद्योजक होतोय
Jai hind
ठाकरे स्वतः वडिलांच्या मीठाला जागले नाहीत . इतरांकडून कसली अपेक्षा करतात?
ऊदधवजींकडे भरपूर माया आहे कारण ते WHO चे Advisor आहेत.
Nice initiative Prabhakar ji!- kiran yeolekar
नमक हराम ।।जय महाराष्ट्र ।।
संज्याने मिठवली सेना 😂😂😂
Kanvsacha Naash Hone Kaalachi Garaj Hoti
Raaut Fakt Nimith matr 😂😂😂😂
1 no. चे संजय भाऊने काम केले. कारण उद्धव ठाकरे मध्ये कोणतीच लायकी नाही. राजकारण करण्याची. ह्याला फक्त मलिदा पाहिजे. संजय राऊत चे धन्यवाद.
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
Dhanyawad Namaskaar
बाळासाहेब होते तेव्हा शिवसेनेवर जीव सुद्धा ओवाळून टाकणारा मी, आज ही उबाठा कधी संपुष्टात येईल ह्याची वाट बघत आहे। येत्या bmc निवडणुकीत ही उबाठा विसर्जित होवो ।
@@dattatraymuledpmuleco7009 Marathi lokana mumbai madun nestya kapdyaneshi gandivar lath marun haklun lavnar gujrati marwadi lok far maja henar bagayla
तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला शाहीर निवृत्ती पवार प्रत्यक्ष बघायला मिळाले आणि ऐकायला सुद्धा
नमक हराम खरा कोण आहे हे जनता जनार्दन जाणुन आहे श्री प्रभाकर सुर्यवंशी आपले धन्यवाद जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे हर हर हर महादेव जय महाराष्ट्र
मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🌹
पूर्वी, राऊतने हो, शिवसेना आहे महाराष्ट्राची माफीया... अशी कबुली दिली होती. आणि बाळासाहेबांपासून सगळ्यांनीच हे मीठ वाटून घेतले होते/आहे.म्हणूनच , या गद्दारांना आम्ही काय दिलं नाही? कुठून कुठे पोचवलं.. अशी भाषा उ ठा उघडपणे वापरतात!!
असे म्हणतात कि देवगिरीचा रामदेवराय हरण्याचे कारण मीठ कोठारात भरून ठेवले होतेआपल्याच लोकांनी. तेव्हा शत्रू जिंकला. आता एकनाथ शिंदे मिठाची पोती बघून वेळीच बाहेर पडले. शेवटी आक्रमक शत्रू हरला!
✌️✌️👌👌👍👍💪💪💐💐
संजय पत्रावाला नमकहराम हलकट निच माणूस आहे 😂
Naughty raut
Happy journey
सर तुम्ही सगळ्या विषयात हात घालत आहात मग वाम्लिक कराड येवढा गाजलेल्या मुद्द्यात का नाही हात घालत,, वाल्मीक कराड वर एक नक्की video करा ,
🙏🙏🚩
जय श्री राम 🌹🌹🙏
@@parasnathyadav3869
जय जय श्रीराम 🙏🚩
मकर संक्रमणाच्या मनस्वी शुभेच्छा 🙏
ॐ हिरण्यगर्भाय नमः
All the best
🎉congratulations
fakt sinde saheb
संजय राऊत याने मीठ खाऊन शिवसेना संपली.
आम्हाला काहीच नवल वाट नाही .कारण जे खर आहे तेच बाहेर येणार.
🤣🤣🤣 मस्त भारीच..
शालजोडीतून
Rout is main wilan 😊
Sir Nice Information
कठीण आहे
How wonderful comments are beautiful
उद्योगच नाही, 'धंदे' पण
म्हणजे तुम्हालाही कळालं आहे साहेब 40 गेले की सगळं आलबेल होतं😊🎉🎉🎉🎉🎉🎉❤
Sir happy Makansankarat ...Humble request pl prepare one video on Disha Salian murder investigation case
T फॉर टाटा कि T फॉर ठाकरे नमक 😃😃😃🏹🚩
❤👍🙏
आणी दुसरे नाव....वसुली किंग..असे म्हणायलाही हरकत नाही😂😂😂
हे मीठ खारं कमी आणि जरा जास्तंच तिखट होतं ! शेणक्यांची जरा जास्तीची आग होईल!
🚩ज्याच खाव मीठ त्याच सर्वच चालवाव नीट🚩
😂😂😂😂😂
मुंबईच्या समुद्राची मालकी असणारांचा मिठाचा धंदा असणारच की!पााच सहा वर्षांपूर्वी शिंदेंना त्याच मिठाची शपथही घ्यायला लावली होती.
नसते उद्योग
🙏🙏🙏