काय नाव तिचं...जी लई कंबर हालवतीय!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • #maharashtrapolitics #vidhansabhaelection2024 #sureshdhas #prajaktamali #dhananjaymunde #karunamunde #devendrafadnavis #bjpmaharashtra #beed

Комментарии • 1,6 тыс.

  • @neetakulkarni7618
    @neetakulkarni7618 Месяц назад +158

    अतिशय योग्य विश्लेषण. प्राजक्ता माळीच्या पाठी आपण उभं राहीलच पाहिजे.

    • @pratapsonvane131
      @pratapsonvane131 Месяц назад +2

      धस

    • @SantoshChari-dj3ew
      @SantoshChari-dj3ew Месяц назад

      ती नटी फेसबुकवर स्तन आणि वुगडी पाठ असे
      अश्लील दाखवते

    • @HindurashtraNayak
      @HindurashtraNayak Месяц назад

      Kahi garaj nahi
      Evdach pulka aala ahe tumhala
      Tar aplya porinna shalet na pathavta *Arkestra* madhe nachva 😤👎.. Laaj vatu dya asha baikancha pathishi ubha koni rahu naye

    • @SantoshChari-dj3ew
      @SantoshChari-dj3ew 20 дней назад

      @@neetakulkarni7618 तू तिच्या पुढ्यात उभी राहिलीस तरी आता ती सुटणार नाही

  • @kanchanlagwankar2593
    @kanchanlagwankar2593 Месяц назад +45

    तंतोतंत विचार पटण्यासारखे आहेत,एक मराठी कलाकार आपल्या गुणांनी पुढे आली आहे,अशा या प्राजक्ता माळी बरोबर आम्ही सगळ्या मराठी माणसांनी तिला पाठिंबा देणं सद्य परिस्थितीत गरजेचं आहे..अस मानसिक खच्चीकरण होईल अशा गोष्टी घडू नयेत,अशी सदिच्छा ..आपण सगळ्यांनी तिच्या बरोबर असण गरज आहे.

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 Месяц назад +106

    प्रभाकरजी तुमच्या या व्हिडीओची मी फारच आतुरतेने वाट पाहत होतो आणि जी अपेक्षा तुम्ही, भाऊ, आणि सुशीलजी यांच्या कडून अपेक्षित आहे एक मराठी रसिक प्रेक्षक म्हणून ती तुम्ही पुर्ण केलीत त्याबद्दल तुमचे लाख लाख आभार आणि प्राजक्ता माळी या होतंकरू कलेला देव मानणाऱ्या कलाकार अभिनेत्री च्या आम्ही पाठीशी आहोत तेव्हा तिने अश्या फालतू लोकांशी कायदेशीर लढाई लढावी 👍🙏

    • @bhausahebekhande3610
      @bhausahebekhande3610 26 дней назад

      🙏🙏🙏🙏ककककाकककककककककककककककककाकककककककककाकककाकाककककककककककककाककाकककककककककककककककाकककककककककककककककककककककककककककककककाककककाककककाककअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअकककअअअअअअअअअअअअअअअअअअअअ्कLLLLLLLLLLLLlLLLLlLLLLLLLLlLlLLLlLLLllLLllqqqqqlqlllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllqlllllllllllllq)))))))))))))))1llllq))))))))))))))))))))))))))))))))1lllllllllllllllllllllllllllllllq)))))))))))))))))))1lllllllllllq))))))))))))))))))))))))))))))))))1llllllllllllllllllllllllllllllllllqllllllllllllllllllllq)))))))))))🙏🍮🍮🍮🍮🙏🍮🙏🍮🙏🍮🍮🍮🙏🍮🙏🍮🍮🙏🍮

  • @santoshmelekar7074
    @santoshmelekar7074 Месяц назад +239

    आम्ही सगळे प्राजक्ता माळी बरोबर आहोत. साहेब तुम्ही हा विडिओ केल्या बद्दल खूप धन्यवाद.

    • @Dearadrk
      @Dearadrk Месяц назад

      आणि एक मूर्ख आला

    • @HindurashtraNayak
      @HindurashtraNayak Месяц назад

      Gautami Patil sobat pan ubhe raha
      Aplya porila pan gautami Patil banva

    • @satyasheelgaikwad875
      @satyasheelgaikwad875 26 дней назад

      @@santoshmelekar7074 amhi nahi Dhanya Gunde lawato tila

  • @nikhadenitin7
    @nikhadenitin7 Месяц назад +279

    प्राजक्ता आपली कन्या आहे तिचा मान हा राखायला पाहिजे ! आपली कन्या ही शक्ती स्वरूपा आहे तिच्या कलेला मानाचा मुजरा ! प्राजक्ता बेटा आपली कला सादर करत रहा शुभेच्छा तुला !

    • @सोरकुल
      @सोरकुल Месяц назад

      गप्प रे प्राजक्ता चा चमचा..जास्त ज्ञान नको देऊ..

    • @mayurshrotriya6015
      @mayurshrotriya6015 Месяц назад +18

      आपली आणि परकी हा विषयच नाही. कोणाचाही अपमान होता कामा नये.

    • @MahendraMVaze
      @MahendraMVaze Месяц назад

      ​@@mayurshrotriya6015👍👍❤️❤️

    • @Dearadrk
      @Dearadrk Месяц назад +5

      😂😅😅😅😅😅तुजी असेल

    • @rohitshinde4180
      @rohitshinde4180 Месяц назад

      😊

  • @dhananjaydiwate3777
    @dhananjaydiwate3777 Месяц назад +80

    आमदार कोणत्या ही पक्षाचा असो, त्याला कोणी अधिकार दिला महिलांना नावं ठेवाण्याचा.. विश्लेषण खूप सुंदर 👍👍

    • @Prakash-fj2nn
      @Prakash-fj2nn Месяц назад

      He sale amdar zale tar khup shahane zale ka?

    • @HindurashtraNayak
      @HindurashtraNayak Месяц назад

      Tya mahilanna koni adhikar dila purshala nadi lavailcha ?
      Koni Adhikar dila... Samajat Ashleelta pasravaila..

  • @pandusawant2681
    @pandusawant2681 Месяц назад +173

    सुर्यंवंशी साहेब फारच छान.या धस ची मानसीकता सर्वसामान्यांच्या लक्षात आणून दिलीत.अशा राशनच्या तांदळाला त्याची योग्यता दाखवली.धन्यवाद.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Месяц назад +5

      अभिनेत्री प्राजक्ता माळी ज्या ठिकाणी राहते तिथे सकाळी मुस्लिम बाग बद्दल एक विधान केलं होतं त्याबद्दल तिला टार्गेट केलं जात. आमदार तर तिच्यापेक्षाही नीच..तिने आपलं कौमार्य विकला असेल पण तुम्ही तर देश विकता

  • @ganeshjadhav3522
    @ganeshjadhav3522 Месяц назад +32

    काल पासून मी पण जे बोलत होतो, तेच तू बोललास भावा... 🙏🙏🙏 आभारी आहे.. महाराष्ट्र खूप महत्त्वाचा आहे, ह्या सगळ्या राजकारणी लोकांपेक्षा हा महाराष्ट्र ,याची संस्कृती, संस्कार , आचार विचार खूप मोठे आहेत.. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 🚩🚩🚩महाराष्ट्र आहे., त्यांचे संस्कार आहेत आपल्या सगळ्यांवर आपण सगळ्यांनी खंबीर पणे प्राजक्ताच्या पाठीशी उभे रहायलाच हवे.. तिचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे, जपला पाहिजे..
    हा ""धस "" त्याच्या थोबाडा वरूनच किती घान वृत्तीचा असेल हे दिसतंय.., रानडुकरा सारखे थोबाड आहे त्याचे...
    जय शिवराय...🚩🚩🚩
    The Greatest Saviour of Bhartiya Sanatan Hindu Dharma Sabhyata ( Civilization ) Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay...🚩🚩🚩
    जय जिजाऊ...🚩🚩🚩
    जय शिवराय...🚩🚩🚩
    जय शंभूराजे...🚩🚩🚩
    🇮🇳🇮🇳Bharat Mata ki Jay..🇮🇳🇮🇳
    Jay Hind..🇮🇳🇮🇳Jay Bharat..🇮🇳🇮🇳
    Jay Sanatan Hindu Rashtra...🚩🚩🚩

  • @PradipMugloli
    @PradipMugloli Месяц назад +50

    साहेब आपण लोकांच्या मनातल्या भावना आज मांडलात त्या बद्दल आपले आभार...पण हे सुरेश धस स्वतः सकट पूर्ण भाजपा ची पण महाराष्ट्रात किंमत कमी करत आहेत..म्हणून फडणवीस साहेबांनी यात लक्ष घालून धस la योग्य ती समज द्यायला हवी.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Месяц назад +45

    प्राजक्ता तू चिंता करू नकोस आणि दुर्लक्ष कर.आणि कलेची सेवा कर ! तब्बेती कडे लक्ष दे ! तुझे हास्य जत्रेतील काम छान आहे.

    • @Dearadrk
      @Dearadrk Месяц назад

      @@madhavrajhans7763 एका क्षणात संपली. पैसा

    • @HindurashtraNayak
      @HindurashtraNayak Месяц назад +1

      Ashleel dance
      Bai cha ughda nachna kala nahi 😒

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Месяц назад +294

    प्राजक्ता माळीला जो मनस्ताप होतोय ते तिच्या चेहर्‍यावरचे भाव पाहुन लक्षात येते. उगाच तिला या सगळ्यात ओढलं जातंय.ती एक यशस्वी निर्माती, निवेदक, उद्योजक, अभिनेत्री आहे. उगाच तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले नीच मानसिकता असलेल्या लोकांनी.

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 Месяц назад

      ती अभिनेत्री आहे ... विसरू नाका...... इतक्या कळवळ्याची गरज नाही.. स्वतःच्या सिनेमांत शास्त्री बुवांची पर्यायाने ब्राम्हण समाजाची जी इजत काढली. तो शाप समज... आता कसे वाटते. आमचा समाज हे सहन करतो आहे.

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Месяц назад +6

      Barobar

    • @sainathmadhavraokadam7949
      @sainathmadhavraokadam7949 Месяц назад +7

      Kand karayache nahi padalyashivay vas yet nasato

    • @omkarmordekar693
      @omkarmordekar693 Месяц назад +11

      Actress ahe acting karu shakte

    • @bharatpatil5848
      @bharatpatil5848 Месяц назад +7

      रान बाजार कोण पाहणार बर कुटुंब सोबत च पाहता येणार नाही

  • @dntakle
    @dntakle Месяц назад +32

    प्राजक्ता माळी ही फार गुणी अभिनेत्री आहे. आज ती ज्या उंचीवर आहे ती तिच्या स्वकर्तृत्वावर आहे. पण आज विनाकारण काहीही कारण नसताना तिच्या बद्दल चुकीचं काहीतरी समाज माध्यमामध्ये पसरवलं जात आहे. या गोष्टीचा तिला व तिच्या संपूर्ण कुटुंबियांना सुद्धा प्रचंड मन:स्ताप होत आहे, जे काल तिने जी पत्रकार परिषद घेतली, त्यामधे दिसून येत होतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. पण ती तेवढीच धीरोदात्त पणे या सर्व गोष्टींना सामोरे जाईलच..

    • @HindurashtraNayak
      @HindurashtraNayak Месяц назад +1

      Swa kartut 😏 ka kaali kartut...
      Director mhanto.. Show band zhala tari chalel.. Pan mala prajaktach havi
      Swakartut ❌
      Kaali kartut ✔️

  • @shubhamm_88
    @shubhamm_88 Месяц назад +254

    खर तर प्राजक्ता माळी ने करूना मुंडे नी नाव घेऊन आरोप केले तेव्हाच पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Месяц назад +41

      अहो दादा सुरुवातीला दुर्लक्ष करून पाहिले असेल पण तरीही बदनामी थांबत नाही म्हणून ती आता समोर येत बोलली

    • @shubhamm_88
      @shubhamm_88 Месяц назад +39

      @vandanaupadhye7718 पण धसांनी कुठ चारित्र्यावर बोलले ... Oberai Hotel चा विषय करूना मुंडे नी कांडला आहे ..खर तिचा नावाने पत्रकार परिषद झाली अस्ती तर बर झाल असत

    • @vitthaljadhav2475
      @vitthaljadhav2475 Месяц назад +23

      ​@@vandanaupadhye7718 बदनामी नव्हती directly करुणा मुंडे यांनी नाव घेतले होते, तेव्हाच जाब विचारला असता तर आता रडायची वेळ आली नसती.
      आणि प्रेस कॉन्फरन्स कोणाच्या सांगण्यावरून घेतली आहे हे सांगायला नको..

    • @adnyat
      @adnyat Месяц назад +13

      नोटीस पाठवली होती तिला

    • @JaydevKhandekar-r8p
      @JaydevKhandekar-r8p Месяц назад

      तू गप बस आधी चांगली माहिती घे आणि मगच विडिओ बनव ओबेरॉय कांड ची mahiti घे आणि मंगच भुंक

  • @harshalwagh3609
    @harshalwagh3609 Месяц назад +46

    प्राजक्ता माळी ही खानदानी व सुशील मुलगी आहे आमचा तीला आमचा पुर्ण पाठिंबा आहे. सुर्यवंशी सर धन्यवाद.

    • @abhisheksidhaye6382
      @abhisheksidhaye6382 Месяц назад +2

      रानबाजार मधे पाहिली हि खानदानी मुलगी. 😂

    • @HindurashtraNayak
      @HindurashtraNayak Месяц назад +2

      Gautami laa pan hach maan dya
      Aplya leki laa pan gautami banva 😏

  • @sachinlokhande8991
    @sachinlokhande8991 Месяц назад +231

    ❤❤ बरोबर आहे ❤❤ कोण येत नाही हो...आपली मराठी मुलगी प्राजक्त मोठी झालीच पाहिजे..धन्यवाद सर❤

    • @ranjanamhase346
      @ranjanamhase346 Месяц назад +1

      Dadar la ghar ghetal ajun kiti मोठ करायच ,कर्जत laa farm हाऊस आणखी किती मोठा करायला हवं

    • @sachinlokhande8991
      @sachinlokhande8991 Месяц назад

      @ranjanamhase346 अजून 4 तरी झाली तरी चालतील की हो

    • @HindurashtraNayak
      @HindurashtraNayak Месяц назад +1

      Marathi P°rnstar
      Pranali Bhalerao chya pathishi pan ubhe raha 😏...
      Marathi Bar Bala Gautami Patil chya pathishi pan ubhe raha
      Maharashtra laa Raan bazar banu 😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍

    • @sachinlokhande8991
      @sachinlokhande8991 Месяц назад

      @HindurashtraNayak त्यांना नाव ठेऊन आपला काय आहे काय...त्या काय थांबणार आहेत काय त्यांच काम चालूच रहाणार आपण चांगल पहायचं त्यांच वैयक्तिक आयुष्य आहे आपण नाव ठेऊन फायदा आहे का..

    • @sachinlokhande8991
      @sachinlokhande8991 Месяц назад

      @@HindurashtraNayak या पेक्ष्या हिंदी सिनमांमध्ये जास्त करतात त्यांना आपण पाहून काय बोलत नाही...का त्या मराठी नाहीत म्हणून चालत..यातून प्राजक्ता ला कळेल तिला पुढे काय करायचे आहे ते..आपण काहीही डोळ्याने पाहिलं नाही तर आपण नाव ठेवणारे कोण दादा...काहीही झालं आपण मराठी माणसासोबत रहायच 1 तरी चान्स द्यायला हवा तिला...

  • @rutikanarkar5785
    @rutikanarkar5785 Месяц назад +28

    प्राजक्ता माळी गुणी कलाकार आहे.जी भुमिका करते ती जीव ओतून करते.धन्यावाद 🙏🙏🙏🙏

  • @dinkarkamble229
    @dinkarkamble229 Месяц назад +62

    प्राजक्ता ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत.

  • @ajitchalke2411
    @ajitchalke2411 Месяц назад +12

    प्रभाकर सर, तुम्ही video केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही प्राजक्ता माळीसोबत आहोत.

  • @amoldhakane8462
    @amoldhakane8462 Месяц назад +51

    खूप छान विसस्लेशन केलं सर तुम्ही... सुरेश धस हा राशनचाच तांदूळ आहे ...

  • @vikasgharatmro5279
    @vikasgharatmro5279 Месяц назад +37

    प्राजक्ता माळी ह्यांनी आपल्या सहज सुंदर लोभस अभिनयाने महाराष्ट्राच मन जिंकलय.
    त्यांनी ह्या पुढे बनेल व संशयस्पद राजकारण्या पासून दुर रहाणे.

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 Месяц назад +59

    प्राजक्ता माझी खूप छान मैत्री आहे, प्राजक्ता तु तुझ्या कामाकडे लक्ष ठेवून काम कर कोण काय बोलतं याच्याकडे दुर्लक्ष कर, आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत.

    • @MahendraEngg
      @MahendraEngg Месяц назад +2

      Me pn fan aahe tyancha but ek question ha aahe ki Karuna Munde bolya tevha tya shant ka hotya?

    • @GangadharKalyankar-u8r
      @GangadharKalyankar-u8r Месяц назад +1

      Ha ha 😂 ​@@MahendraEngg

  • @SSD_143
    @SSD_143 Месяц назад +37

    माला वाटत.. शीर्षक वेगळं पहिजे होत.. प्रजक्ता आम्ही तुझ्या सोबत..अस काही..
    असो..
    तुमच् विश्लेषण नेहमी प्रमाणे अप्रतिम..🙏

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 Месяц назад +36

    भाजपने अस्या बेताल बोल घेवढ्याना घरी भासवलं पाहिजे कारण त्यांच्याकडे नेत्यांची कमी नाही 🏹🚩

  • @rutujashinde626
    @rutujashinde626 Месяц назад +14

    प्राजक्ता सोबत खरा मराठी माणूस सदैव आहे. 👍👍👍

  • @santoshinge
    @santoshinge Месяц назад +95

    तुमच्याबद्दलचा आदर अजून वाढला sir.. खूप मुद्देसूद, परखड आणि truth मांडल आहे तूम्ही. Keep it up and All the very best for your great work. 🙏🙏

  • @Balu-t4u
    @Balu-t4u Месяц назад +13

    संतोष देशमुख यांची मुलगी रडुन पडुन सांगत आहे माझ्या वडलाला न्याय द्या तेव्हा कोणी काही बोलत नाही.. आणि प्राझकता थोडी काय रडली त्याची दखल मुख्यमंत्री ना पण घेतली.... दुर्देव😢

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Месяц назад +2

      Bangalyavar bhet pan dili ho pan jicha bap gelay tyana bhetayala time nahi ho

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Месяц назад +65

    श्री प्रभाकर सुर्यवंशी आपण ज्या तळमळीने प्राजक्ता माळी ताईच्या मागे ठामपणे उभे राहून भावासारखी पाठराखण केली धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना

    • @satyasheelgaikwad875
      @satyasheelgaikwad875 Месяц назад

      Ka ani kahi

    • @girijagadre3704
      @girijagadre3704 Месяц назад +1

      तूम्ही तिची खूप छान पाठराखण केली.

  • @santoshmahamuni7229
    @santoshmahamuni7229 Месяц назад +9

    प्रभाकरजी माणूस म्हणुन तुम्ही खुप चांगले व्यक्तिमत्व आहात. मला तुमचा आज अभिमान वाटला.

  • @prashantmahadik-y3n
    @prashantmahadik-y3n Месяц назад +73

    अतिशय योग्य विश्लेषण. प्राजक्ता माळीच्या पाठी आपण उभं राहीलच पाहिजे.
    प्राजक्ता माळी संघाच्या /राष्टवादी विचाराने प्रेरित आहे हे ह्यामागचं कारण आहे का?

    • @sandeepp7686
      @sandeepp7686 Месяц назад +4

      होय असंच वाटते..

    • @Dearadrk
      @Dearadrk Месяц назад +3

      😅😅😅😅😅ती फक्त पैसे जाणते आणि हॉटेल ओबेरॉय 😂😅😅😅😅😊pros आहे ती 😅

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Месяц назад

      मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख जे स्वतः भाजप चा हिंदूत्ववादी चेहरा होते, त्यांच्या निघृण हत्येबाबत खुद्द भाजप च प्रश्न करू शकत नाही. इतका पराकोटीचा जातीयवाद बीड जिल्ह्यात पोसला जातोय.

  • @dileeptavhare1419
    @dileeptavhare1419 Месяц назад

    उत्कृष्ट.. प्रबोधन.धन्यवाद❤❤❤

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 Месяц назад +34

    राजकारणात चर्चेत रहाण्यासाठी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवून घेणारे बरेच नेते मंडळी मूळ प्रश्नावर न बोलता कोणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवित असतात,कारण याचा त्यांना काहीच फरक पडत नाही,फरक पडतो तो सामान्य लोकांना त्यातल्या त्यात महिला असेल तर खूपच फरक पडतो.कोणी स्री चारित्र्याहिन आहे किंवा नाही,हे ठरवायचा कोणालाही अधिकार नाही.वास्तविक सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनाचा शोध लावून गुन्हेगारांना योग्य ती सजा व्हावी,तर तो आरोपी कोण आहे.हा खरा मूळ प्रश्न आहे

  • @deepakmande2950
    @deepakmande2950 Месяц назад +14

    # आम्ही पाठीशी आहोत प्राजक्ता माळी , क्याम्पेन चालू करा प्रभाकर जी 🙏

  • @santoshgore1097
    @santoshgore1097 Месяц назад +103

    धस च्या बा्ॅडीलैग्वेज वरुन तो किती सुसंस्कृत आहे हे लक्षात येतं पण असेच लोकं आमदार होतात ही खरी खंत वाटते

    • @shrikantjoshi1370
      @shrikantjoshi1370 Месяц назад +8

      त्याला दोन बायका आहेत .

    • @babubihari6722
      @babubihari6722 Месяц назад +5

      कार्यकर्ते आईघाले आहेत 😂

    • @khadekar_a
      @khadekar_a Месяц назад +5

      धनूभाऊ आमदार होऊन देवाभाऊ त्याला मंत्री करतो ते चालत का?

    • @atuldeore4168
      @atuldeore4168 Месяц назад

      ​@@khadekar_aNahi Dhanu bhau sant ahe

    • @kailashsonawane6313
      @kailashsonawane6313 Месяц назад +2

      सगळ्या गोष्टी जातीच्या चष्म्यातूनच बघायची गरज आहे का?

  • @My.Thoughts1234
    @My.Thoughts1234 Месяц назад +47

    धन्यवाद सर.... असेच सर्व मराठी पत्रकारांनी प्राजक्ताच्या मागे उभ राहिलं पाहिजे.

    • @gangadharsangale3080
      @gangadharsangale3080 Месяц назад +3

      😍महाराष्ट्ला तील राजकारण्यांनी खूप खालची पातळी गाठली आहे.

  • @beastintheattic3992
    @beastintheattic3992 Месяц назад +32

    प्रभाकर जी, यावेळी मात्र तुमचे मत , तुमचे विचार पटले नाहीत.
    प्राजक्ता माळी च काही ही असेल, दोषी असेल नसेल पण धनंजय मुंडे ल तुम्ही जवळ जवळ निर्दोष म्हणताय.
    आणि धनंजय मुंडे काय कसा आहे हे लोकांना माहीत नाही का.

    • @gan4084
      @gan4084 Месяц назад

      तुम्ही मोर्चा मधून ठरवा कोण आरोपी आहे ते, तो कायदा ठरवेल , परळी मध्ये आंधळे च्या खुनाचे आरोपी अजून चार महिने झाले तरी सापडले नाही, तुमच्या साठी कायदा वेगळा नाही, तुझ्या सारखे zhatu फक्त कंमेंट मध्ये दिसतात,

    • @vinitadeshpande7374
      @vinitadeshpande7374 Месяц назад +6

      नीट ऐका, ते अजिबात धनंजय मुंडेना निर्दोष वगेरे म्हणाले नाहीयेत..

  • @dr.bhagwatjadhav4954
    @dr.bhagwatjadhav4954 Месяц назад +2

    खुप छान विश्लेषण... अगदी 100% पटणारे... प्राजक्ता ताई...प्रेस काॅन्फरन्स मध्ये आपला निरागस , निष्पाप पण जखमी चेहराच खरं काय आहे ते सांगून गेला. आपण एक महाराष्ट्रीयन , प्रसिद्ध कलाकार आहात...एक मराठमोळी कलाकार आहात...आपले अश्रू सहन होत नाहीत. पण आपण कणखर , खंबीर रहा. जंगलात सुंदर , सरळ झाडावरच कुर्हाड चालते..माणसाचं पण तेच असतं. आपण काय व्यक्ती..कशा स्त्री आहात हे आम्ही जाणतो. विसरून जा. बाकी कुठल्याही नटी ने परळीला धनंजय मुंडे च्या कार्यक्रमाला येऊ नये.. लोक असंच नावं ठेवतील कारण त्यांचे शौक जगजाहीर आहेत. सांभाळा. बाकी धस साहेब पण त्याच कॅटेगरीतील व्यक्ती आहेत...त्याना पण सगळे रंगीन शौक आहेत...फक्त नाव दुसर्याला ठेवण्यात पारंगत आहेत...फक्त 19/20 चा फरक आहे. आजकालचं राजकारण एव्हढं खालच्या पातळीवर गेलय की अशा बदनाम व्यक्तीला पण मंत्री करावंच लागतं. हे आम्हा महाराष्ट्रीय मतदाराचं दुर्भाग्य आहे. आम्हाला अशा रंगेल, गुंड, बदफैली , चारित्र्यहीन मंत्र्याचं तोंड पहायला लाज वाटते. 😢😢😢

  • @adithechosen1
    @adithechosen1 Месяц назад +75

    प्राजक्ता माळी खरोखर सुसंस्कृत आहे...एका कार्यक्रमात माझ्या घरच्यांना भेटली होती त्या वरून तरी तसे सांगता येईल...

    • @sanjayhomkar9843
      @sanjayhomkar9843 Месяц назад

      काळी करतुते ऊघड करत नसतात तिला फार्म हाऊस फुकट मिळालय

  • @MangalaShinde-ch9hd
    @MangalaShinde-ch9hd 22 дня назад

    खरोखर खुप अभिमान वाटला सर आपले विचार एकूण प्राजक्ता माळी सारख्या सुंदर आणि सालस मराठमोळ्या अभिनेत्री वर बेछुट वक्तव्य करणाऱ्या सगळ्यांना चागली चपराक दिली

  • @Wryurghjkkg6061
    @Wryurghjkkg6061 Месяц назад +12

    एक सर्वसामन्य सरपंचाला हाल हाल करून मारण्यात येते आणी त्या कुटुंबाला अजून पण न्याय भेटत नाही. आणी आपण एक सेलिब्रेटीच्या पर्सनल विषयाबाबत चर्चा करतो.किती शोकांतिका आहे महाराष्ट्रासाठी वा !

  • @sandeepgite2444
    @sandeepgite2444 Месяц назад +5

    आपणं अतिशय योग्य मुद्दा मांडला आहे, अगदी मान्य आहे.

  • @maheshjankar3308
    @maheshjankar3308 Месяц назад +15

    खरचं बोललात प्रभाकरजी, प्राजक्ता तु एकटी नाहीस तुझ्या सोबत या लढ्यात आहोत, हा धस कीती पाण्यात आहे हे पाहुच

  • @DineshSomose
    @DineshSomose Месяц назад +16

    महाराष्ट्रात निदान एक तरी सुसंस्कृतपणा टिकवला पाहिजे तो म्हणजे स्त्री सन्मान ! तुमच्या राजकीय हेवेदाव्यापोटी तुम्ही आपल्या माय माऊली व बहीणी ची.... लावत आहोत.
    याच भान ठेवून व्यक्तव करावे हीच माफक अपेक्षा.

  • @kalamanch461
    @kalamanch461 Месяц назад +5

    खूप मनापासून विवेचन सर्व ! सगळ्याच मराठी बांधवांनी प्राजक्ताच्या मागे उभे रहायला हवे हे नक्की
    किरण येवलेकर

  • @avinashbole7963
    @avinashbole7963 Месяц назад +16

    प्रभाकरजी प्रजक्ता माळी बाबतची व्यथा माडली मन हेलवणारी आहे पक्ष कोणताही असो राजकारणी कोणाचा वापर करून बळी देतील
    काही सागता येत नाही,परंतू एक गोष्ट नक्की की
    स्री ची हाय लागेल ती आपण भविष्यात नक्कीच पाहू,वेळ येऊ द्या.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Месяц назад +7

    प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @ShirishBavdhane
    @ShirishBavdhane Месяц назад +29

    करुणा मुंडे चा सत्य जाणून घ्यायचे आणि ते तुमच्याकडूनच समजेल

  • @rameshdesai1953
    @rameshdesai1953 Месяц назад +12

    प्राजक्ता माळी च्या पाठीशी समस्त मराठीजनांनी उभे राहिले पाहिजे.

  • @tanajimisal2728
    @tanajimisal2728 Месяц назад +10

    खरं आहे सर प्रामाणिक अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी त्त्यांच्यावर आरोप करण चुकीकज आहे

  • @sandeeppashte6637
    @sandeeppashte6637 Месяц назад +11

    प्रभाकरजी आपण सत्य मांडता..आपलं विवेचन वास्तव असत..

  • @deepam7572
    @deepam7572 Месяц назад +13

    फडणवीस यांनी त्यांच्यावरचा लोकांचा विश्वास आहे त्याचा घात करू नये.लवकर कठोर निर्णय घ्यावा.आणि प्राजक्ताला न्याय द्यावा

  • @jayanandparab4195
    @jayanandparab4195 28 дней назад

    फार चांगलं सांगितलं,प्राजक्ता फार गुणी आणि स्वच्छ आहे मनाने,तिला आपण जरूर तिची पाठराखण केली पाहिजे,आणि ह्या पुढे कुठल्याही कलाकाराने कुठल्याही पार्टीचा आमंत्रण स्वीकारू नये,,

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 Месяц назад +7

    प्राजक्ता हि एक छान कलाकार आहे मराठी मुलगी आहे व तिला सन्मानाने वागवले पाहिजे

  • @ApurvaLad-o6g
    @ApurvaLad-o6g Месяц назад +2

    बिनधास्त विश्लेषण केले तुम्ही साहेब अप्रतिम जे काही बोलले आहात तुम्ही ते सर्व 100% टक्के खरे.

  • @amitkokje83
    @amitkokje83 Месяц назад +26

    मुद्दा एवढाच आहे...... एका जबाबदार आमदाराने पुरावे असल्याशिवाय ईतके गंभीर आरोप करणे कितपत योग्य आहे !!!!!

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh Месяц назад +1

      काय आरोप केलेत?

    • @mangeshudgirkar.4427
      @mangeshudgirkar.4427 Месяц назад +1

      Exactly.

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 Месяц назад

      ​​@@SagarDeshmukh-ot9shमुंडे चा राजीनामा मागितला नसता तर आज वाल्मीक कराड जेल मध्ये असता आता यांच्या इगो वर आले आहे

  • @jayshreepathak2037
    @jayshreepathak2037 Месяц назад

    धन्यवाद भाऊ तुम्ही एक बहिण या नात्याने खरे आहे मराठी आदरनिय आहे

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 Месяц назад +9

    क्या बात है ।
    हा कोणता राजकारणी आहे। जो धुतल्या तांदळासारखा आहे ।
    हे वाक्य अगदी बरोबर आहे ।

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 Месяц назад +3

    कोणत्याही राजकारण्याच्या जवळपास कोणत्याही कला क्षेत्रातील व्यक्तीने फिरकू नये असा बोध यातून घेता येईल .

  • @deshmukh78
    @deshmukh78 Месяц назад +43

    मी पण भाजप समर्थक आहे..पण ही प्राजक्ता आत्तापर्यंत काही बोलली नाही..आता बरोबर बोलली..म्हणजे ज्याचा हाल हाल करून खून झाला,त्याचा विषय राहिला बाजूला...यांचा फालतूपणा ऐकून घ्या....आणि मुख्य ती भाजपा समर्थक आहे म्हणून तुम्ही तिची पाठराखण करत असाल तर चुकता आहात..अजून या प्रकरणात पुष्कळ बाहेर निघणारे...आणि त्यात धनंजय मुंढे सापडला मग तर काही खरं नाही...विषयांतर होतंय फार

    • @appasahebkolhe9913
      @appasahebkolhe9913 Месяц назад

      एकदम बरोबर लोकांना जीवे मारतात ते राहुद्या बाजूला पण पहिलं प्राजक्ता माळीचा पहा धनंजय मुंडे गोरगरिबांचे पैसे हडप करून अशा नात्यांना नाचवतो पैशाच्या माजापूढे त्याही बेफान हो नाचतात त्या प्रकरणावर जर कोण बोललं तर तू काय आहे हे महत्त्वाचं नाही सत्य काय आहे हे महत्त्वाचे आहे म्हणून प्रभाकरजी तुम्ही संतोष देशमुख प्रकरणावर बोलणे गरजेचे असताना उगाच मांडीचा मलम शेंडीला लावत आहे

    • @rajpati3954
      @rajpati3954 Месяц назад +9

      अरे बहीण ठेवून बघं तिचा जागेवर तूझी..... ते das किती बेकार आहे.... पलटी माणूस आहे खूप म्हणून तर मंत्री पद पण नही मिळालं त्याला म्हणून हाल हाल करुन घेत आहे.. आपल्या न्याय dyach सोडून भलतेच बोलतो...

    • @kalidasinamke5791
      @kalidasinamke5791 Месяц назад

      धस ने आधी gu खाल्ला, म्हणुन ही वेळ आलीय

    • @vilasbhosale5600
      @vilasbhosale5600 Месяц назад +4

      म्हणजे अन्याय विरोधात बोलायच नाही का धस यानी

    • @PS03423
      @PS03423 Месяц назад +3

      Barobar vatatay tumch mhanan....bahutek Prabhakarjinchya mate Prajkta tai ya atishay sabhya, susankrutCH ahet as vatatay... Aaj pahilyanda yancha video biased vatla...

  • @PopatMahamuni
    @PopatMahamuni Месяц назад +2

    आपलं विश्लेषण रास्त व अभिमानास्पद आहे! जय महाराष्ट्र!

  • @RajendraIngavale-zi7sk
    @RajendraIngavale-zi7sk Месяц назад +69

    हे राजकारणी आपल्या बोलण्या आणि वागण्यातून,,आम्ही किती खालच्या पातळीवरचे आहोत हे,,दाखऊन द्यायलेत ,,,, यांना ना सामान्य माणसाच्या अब्रू ची पर्वा आहे,,, ना त्यांच्या जीवाची पर्वा आहे,, यांना फक्तं सत्ता प्यारी आहे,,
    आम्हीं मतदार मूर्ख आहे,, यां असल्या राजकारणी लोकांना निवडून देतो ,,, आणि रडत बसतो 😭😭😭

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t Месяц назад +2

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण...... धर्मवीरांंचे लवासादार (जाणुवेपंतांचे नव्हे!).

    • @लोणार
      @लोणार Месяц назад

      ​@@VivekDandekar-h3t त्याचा इथे काय संबंध?
      आणि जानव्या
      दहा दहा लाख हुंडा देणारे घेणारे वंजारी, मेंढ्या न पाळणारे धनगर, आरक्षित जागेतून आय ए एस आय पी एस होऊनही आरक्षणचे शेण खाणारे महार, दहा माशातून एक मासा काढून नऊ माशांचे पैसे देणारे सोनार तुला दिसत नसावेत. तिथे तुझे डोळे झाकलेत का? पाणी कोणा एका जात समुहाला कसे वाटता येते हे जरा दाखवशील का? सगळ्या मंदिरात आपले जातभाई काहीही कष्ट न करता फुकटचंबू बनलेत हे दिसण्या आधी तुला डोळ्यांचा मुदडूस रोग तर झाला नाही ना?
      कीं चुकून चुकीच्या ठिकाणी घट कंचुकीचा खेळ खेळल्यामुळे तुझे डोळे धुसर झालेत?

    • @ganrajabhang6123
      @ganrajabhang6123 Месяц назад +1

      करुणा मुंढे यांनी ज्या वेळी आरोप केले त्या वेळी काही का केले नाही?

  • @kishorawaghade226
    @kishorawaghade226 Месяц назад +1

    खुप चांगले विश्लेषण सर ....संतोष देशमुख आणि कायदा सुव्यवस्था याबद्दल ही न्यायासाठी एखादा भाग यावा.

  • @dattagawande1454
    @dattagawande1454 Месяц назад +3

    भाऊ आपण खरतर विश्लेषण करतांना पक्ष किंवा कोण्या एका व्यक्तीची वाहागिरी करू नये व आपल्या निर्भिड व निष्कलंक पत्रकारितेला कलंक लावू नये 🙏

  • @shivajiphapale123
    @shivajiphapale123 Месяц назад

    प्रभाकर सर तुम्ही जे बोलताय ते अतिशय सत्य आहे आमचा 100% विश्वास तुमच्यावर आहे मी कोणावर अन्याय होत असेल तर त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आकार डीजी नाईन

  • @TrimbakJadhav-h7j
    @TrimbakJadhav-h7j Месяц назад +18

    सूर्यवंशी साहेब नमस्कार . खूपच छान बोललात आज तुम्ही. कुठल्या पक्षाचे नेते तिच्या पाठीशी उभे राहतात नाही राहतात परंतु तुमच्यासारख्या माणसांनी तिच्या पाठीशी उभं राहणं. तिथेच का प्रत्येक मराठी कलाकाराच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभा राहिला पाहिजे
    राहिला प्रश्न सुरेश धस यांचा.
    मी स्वतः बीजेपी आणि शिंदे साहेबांचा सपोर्टर आहे. मुंडे आणि सुरेश धस यांच राजकारण त्यांच्या ठिकाणी
    परंतु आमच्या मराठी कलाकारांविषयी अशी गरळ ओखणे . सुरेश धस सारख्या मराठी आमदाराला शोभत नाही
    त्यांचा नेहमी निषेधच. 🙏🙏

  • @SantoshChari-dj3ew
    @SantoshChari-dj3ew Месяц назад

    लय भारी माहिती दिल्याबद्दल आभार.तुमची सांगण्याची पद्धत
    सरळ सोपी कोणीही सहजपणे
    समजू शकतो.धारदार कुराडी प्रमाणे भाषण
    ऐक घाव दोन तुकडे पण शब्द तोलून मोजून.आवडल

  • @rajeshgangurde9971
    @rajeshgangurde9971 Месяц назад +15

    Very good decent & dignified analysis on respect for Women.

  • @ACP_Tiwari
    @ACP_Tiwari Месяц назад +42

    प्रश्न असा आहे की मुंडे, राठोड असे मंत्री कॅबिनेट मध्ये का लागतात?

    • @dropoutdoctor3374
      @dropoutdoctor3374 Месяц назад

      आता पवार ला करू रोहित ला तोच राहिला आहे

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Месяц назад +51

    वार्ताहर भाऊ अजून इतके दिवस झाले आरोपी का सापडणा झाल्यात?---कोणता आका पाठीशी घालतोय त्यांना?--तोपर्यंत DM साहेब मंत्रीपदावरून बाजूला का होत नाहीत?---यावर पहिलं बोला की🥕🍉😁😂🤣

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Месяц назад

      😂😂😂😂हा गु ळ खाव्या आहे

    • @MilindChavan-w7j
      @MilindChavan-w7j Месяц назад +2

      Pabhaka झूट bole kawa काटे

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Месяц назад +3

      Hya var bolayala hyanchi tond gappa aahet ho bagha marathi nahi ka ho deshmukh santosh chi bayako muli selibrety kinva chalati aahe tyachya magech jatay aapale channel

    • @krishnakhot863
      @krishnakhot863 Месяц назад +2

      विषय कोणताही असो bjp सोडून बाकीचे कसे बदमाश आहेत हाच याचा मुद्धा असतो ....

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 Месяц назад +4

    नाही पटले tumache ह्या बाबतीत😢

  • @madhavgavade1968
    @madhavgavade1968 Месяц назад +13

    खुप चांगल विश्लेषण साहेब

  • @narendrapampattiwar8357
    @narendrapampattiwar8357 Месяц назад

    अगदी बरोबर.... योग्य विश्लेषण

  • @t.s.rshetty2538
    @t.s.rshetty2538 Месяц назад +2

    Very well said. It's our responsibility to safeguard the dignity of likes of Prajakta Mali.

  • @dbtapkir3761
    @dbtapkir3761 Месяц назад +9

    अगदी सत्य कथन केले आहे सर आपण.

  • @tejashreemarathe507
    @tejashreemarathe507 Месяц назад

    Very Respectfully Presented and Articulated🙏🙏

  • @raghunathdesai5332
    @raghunathdesai5332 Месяц назад +12

    प्राजक्ता ही मूर्तिमंत मराठमोळी कलाकार आहे हे मान्य करावेच लागेल.

    • @meerasound7320
      @meerasound7320 Месяц назад +1

      मंगेश किती दिवस गप्प का

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 29 дней назад

    Absolutely correct thought very good video

  • @irongotya
    @irongotya Месяц назад +4

    धनंजय धनंजय पंटर भावा
    माज तुझा ट्रायडंटि उफाळू द्यावा
    धनंजय धनंजय ||
    रेणू करूणा कोलीत
    सपना हि पेली
    मदमस्त मंदाना भरपूर चोळी
    धनंजय धनंजय ||
    हेवा करितो तुझा तो एक धस
    लफडी बाहेर काढी तो भसा भस
    धनंजय धनंजय ||
    तरी विचार करुनि हॉटेली जावे
    चौफेर कॅमेरा आहे का पाहावे
    नंतर मात्र सोडून सगळीच लज्जा
    करावी भरपूर मज्जाच मज्जा
    धनंजय धनंजय ||

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 Месяц назад +1

    पहिल्यांदा मला तुमचे म्हणणे पटले
    जे खरोखर सामाजिक विषयावर होते,असेच स्पष्टपणे सगळ्या राजकीय नेत्याबद्दल बोलले तर समाजा साठी उपयुक्त मार्गदर्शन ठरेल.

  • @shubhamm_88
    @shubhamm_88 Месяц назад +30

    विषय वाल्मिक कराड आहे
    प्राजक्ता माळी नाही.

    • @kalidasinamke5791
      @kalidasinamke5791 Месяц назад +2

      हो , पण त्या सुरेशला कधी कळणार? half mad दिसतोय सुरेश

    • @sajjanyadav9250
      @sajjanyadav9250 Месяц назад

      बरोबर

  • @jayajoshi8196
    @jayajoshi8196 Месяц назад

    खूप सुंदर विश्लेषण.....

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 Месяц назад +4

    प्राजक्ता माळी ही गुणी, मेहनती कलाकार आहे, आपल्या माणसांना आपणच मोठे करावे असे म्हणतात, मग Dhas यांनी हिंदी 2 कलाकारां सोबत प्राजक्ताचे नाव ,कारण नसताना धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याच्या नादात घेतले असावे,यात त्यांचा राजकिय डाव होता, परंतु यात प्राजक्ता नाहक ओढली गेली.

  • @onkarkothari
    @onkarkothari Месяц назад

    So very well said and explained.
    पहिल्या 2 मिनिटात तुम्ही जे बोललात, त्यातच सगळ आल.
    We all love Prajakta Mali and are with her.

  • @dattatraydehadray5229
    @dattatraydehadray5229 Месяц назад +9

    Yes... Sir.. We support Your views and also support Respected Prajkta ji... Jai Hind jai Maharashtra 🇮🇳 🚩🚩.

  • @vasantbhujbal4643
    @vasantbhujbal4643 Месяц назад

    Sir Great Think

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 Месяц назад +10

    प्रत्येक पुढाऱ्याची जी लाखो, करोडोची संपत्ती काय हलवून येते ते जाहीर करावे.

  • @sameersagvekar9543
    @sameersagvekar9543 Месяц назад

    Thanks...🙏

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 Месяц назад +2

    प्राजक्ता माळी बद्दल महिला कलाकार म्हणून आदर आहे, पण त्यांनी चित्रपट निर्मिती आणि फार्महाऊस साठी आर्थिक जुळवणी कशी केली ती तिने शासकीय यंत्रणेला सादर करावी, मग असे आरोप होणार नाहीत व सर्व प्रकरण बाहेर येईल, जो चूकिचा असेल त्याला शिक्षा होईल.

  • @sanjoshi729
    @sanjoshi729 7 дней назад

    खूप रोखठोक भाष्य!!
    अभिनंदन।

  • @स्वप्निल-य5भ
    @स्वप्निल-य5भ Месяц назад +11

    दोघांच्या भांडणात बिचाऱ्या कलाकारांच चारित्र्यहनन होत आहे.... परत कोणत्या कार्यक्रमाला जावं की नको हा प्रश्न त्यांना पडत असेल!

  • @SanjayIdealStudy
    @SanjayIdealStudy Месяц назад +1

    जर अति झालं तर महाराष्ट्र त्यांची जगा दाखवेल एवढ्या हलक्यात घेऊ नये.
    प्रभाकर जी 👍

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 Месяц назад +10

    काय standard आहे आपल्या minister च.
    लाज वाटली पाहिजे आपल्याला

    • @लोणार
      @लोणार Месяц назад +4

      हे खानदान प्रमोद महाजनने पुढे आणलेय. स्वतःच्या बहिणीने शेण खाल्ले ते शेण हा माणूस लोकांपुढे प्रसाद म्हणून आणायचा.

  • @आनंदतुळपुळे
    @आनंदतुळपुळे Месяц назад

    नमस्ते, वंदेमातरम्.

  • @Marco-b3t-j7d
    @Marco-b3t-j7d Месяц назад +6

    टिका केली करुणा मुंडे नी त्याला प्रतिउत्तर देण्या पेक्षा सुरेश धस ला टार्गेट करणे चुकीच बीड जिल्ह्यात जे 5 वर्ष झालं जे चालू आहे ते धनु मुळे आहे राख लावली जिल्हा ची

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 Месяц назад

    खूपछान विश्लेषण.प्राजक्ता माळीचे यश सहन न झाल्याने तिच्याविरूध्द हे कारस्थान असू शकते.कोणतीही स्री विरूध्द बोलणे म्हणजेशुध्द रानटीपणा आहे.

  • @shreerambagade
    @shreerambagade Месяц назад +5

    राजकारण्यानी दिशा सालियनच्या खुनी कोण आहे ते शोधून काढावे.😂😂 उगाच प्राजक्ताच्या मागे लागू नये.

  • @seemakamble1981
    @seemakamble1981 Месяц назад +72

    खूप छान सर आणि आभार

  • @newtrick1135
    @newtrick1135 Месяц назад +1

    खरतर पहिलं मी तुमची व्हिडिओ एवढ्या अवढीने बघत नव्हतो.
    पण तुमचा जो स्पषटवक्तेपणा आहे ना सांगायचा तो आपल्या लां खूप आवडतो.

  • @np2819
    @np2819 Месяц назад +25

    मानलं राव काय जबरदस्त फॅन आहात मुंढेंचे!
    क्लीन चिट देऊन टाकलीत पार
    मग आता कशाला चौकशी वगैरे
    सोडून द्या विषय
    धस इव्हेंट ला येतात म्हणत होते
    प्राजक्ता ताईंनी लगेच आपल्यावर घ्यायची गरज नव्हती!!!
    प्राजक्ता प्रामाणिक वगैरे पण तुम्हीच ठरवा
    चेहरा वाचून!!!

    • @amolkulkarni8579
      @amolkulkarni8579 Месяц назад +3

      Dhas ahe dhutlela tandul😅😅😅😅😅😂😂😂😂

    • @vrushaphansekar7800
      @vrushaphansekar7800 Месяц назад

      Bhutek kanal zapad laun aiklat tumi.... mude la clean chit kuni dila tyani Prajaktachi baju mandali...

    • @sjretro947
      @sjretro947 Месяц назад +3

      @amitkulkarni Amhi manat nahi dhas ahet.. pn ase vishantar karun dhanya vachnar nahi.. je perle tu ugavle.. jati ch rajkaran kiti karaych he kalala hav

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 Месяц назад

      चोमण्या धनंजय मुंडे यांचा विचारून कोणी खून करेल का,खून झाल्यानंतर वाचवा म्हणून गेले असतील,तर तुम्ही त्याच्याच बोकडी बसायला लागले

    • @लोणार
      @लोणार Месяц назад

      ​@@amolkulkarni8579का रे बाबा
      धस धुतलेला तांदूळ नसेल पण महाजन खानदानाने शेण खाल्लं म्हणून आम्ही मुंडेना सहन कराव काय?
      तुला सहन करायचे असेल तर कर आम्ही नाही करणार.

  • @prasadhanumante9989
    @prasadhanumante9989 Месяц назад

    उत्तम विवेचन.

  • @satishaparadh2138
    @satishaparadh2138 Месяц назад +10

    महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शिवरायांच्या आणि हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आहे. आमच्या मराठी कन्या काही ईजा झाली तर आम्ही शांत बसणार नाही.हे लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @Dearadrk
      @Dearadrk Месяц назад +2

      😅😅😅😅😅फुकाच्या गप्पा.😅

    • @Dearadrk
      @Dearadrk Месяц назад +2

      काय करशील 😅😊😅फुस्स झालं

    • @Sanatani1296
      @Sanatani1296 7 дней назад

      अरे सत्या.. काय उपटशील रे बाबा.. ?