ती गणेशची गौरी कशी झाली | Taali मधल्या Gauri Sawant यांची धगधगती गोष्ट ऐकून डोळ्यात पाणी येईल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 297

  • @bharatmore8524
    @bharatmore8524 Год назад +41

    😊 खूप मोठे काम गौरी यांनी करून दाखविले आहे एक इतिहास घडविला आहे, त्यांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडच आहे, यापुढील त्याच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा . धन्यवाद गौरीजी .

  • @subodhnaikade4655
    @subodhnaikade4655 Год назад +17

    कधीच कुठली पोस्ट टाकली नाही. पण तुमचं कार्य बघून ऐकून डोळ्यात पाणी आलं. तुमच्या कार्याला माझा मानाचा मुजरा 🙏

  • @vijayachaudhari2221
    @vijayachaudhari2221 Год назад +15

    ताली सिरीयल एक भन्नाट व्यक्तिमत्व, पाहून खूप वेदना झाल्या. माणुसकीचे दर्शन घडविले..गौरीला समाजासाठी, चांगल्या कामासाठी दीर्घ आयुष्य लाभो...🎉

  • @swatikarkhanis9966
    @swatikarkhanis9966 Год назад +37

    गौरीताईंना सादर प्रणाम,त्यांच्या कामाचं खूपच कौतुक आणि अभिनंदन!!

  • @sandhyachoughule3968
    @sandhyachoughule3968 Год назад +47

    गौरी ताईचं कौतुक आणि सलाम !! बाईपण भारी देवा!!🎉

  • @Shubhyadav-d7y
    @Shubhyadav-d7y Год назад +54

    गौरी सावंत यांची हृदयस्पर्शी गोष्ट तुम्ही सांगितल्या बद्दल तुमचे आभार .

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 7 месяцев назад +20

    गौरी ताई तुमच्या कार्यास सलाम, परमेश्वर आपणास अशीच साथ देवो हीच सदिच्छा.

  • @ravindranagarkar3786
    @ravindranagarkar3786 Год назад +42

    आमच्या सारख्या सामान्यांना महित नसलेला महत्वाचा तपशील सांगितला या साठी धन्यवाद🙏
    गौरी सावंत यांचेही फार कौतुक वाटले .

  • @पाटीलसरकार-ख2घ

    गौरी सावंत मॅडम ह्याना माझ्याकडून मानाचा मुजरा आणि पुढच्या वाटचाली साठी शुभेछा🎉🎉🎉💐🙏🏻👍🏻🙏🏻💐👍🏻

  • @arunapanchal7270
    @arunapanchal7270 Год назад +16

    गौरीचा वडिल आहेत का.
    त्यांना गौरी चे हे रूप बघायला मिळाल का.
    गौरीला खूप प्रेम आणि आशीर्वाद.

  • @ArunaBansod-t1b
    @ArunaBansod-t1b Год назад +37

    अतीशय जिद्दीची कहाणी आहे सलाम गौरी सावंत ला

  • @prajaktjuwatkar3094
    @prajaktjuwatkar3094 Год назад +46

    सुश्मिता ने खूपच natural acting केली आहे.. चित्रपट बघताना अस वाटतच नाही कि ती एके काळची miss universe आहे.

  • @प्रशांतह.केनवडेकर

    आई व्हायला स्त्री असावं लागत नाही.
    आई - ही, ह्या सृष्टीतील्या कणाकणात वसलेली आहे. प्रत्येक आकार, उकार आणि मकार हे आईचे भव्य-दिव्य स्वरूप आहे. वंदनीय आहे. ❤

  • @anilpatil144
    @anilpatil144 Год назад +13

    या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे प्रत्येक जन हा सगळ्यात आधी मनुष्य प्राणी आहे हे विसरून चालणार नाही.

  • @minakshimodak7085
    @minakshimodak7085 Год назад +3

    ज्यानी गौरीची कहानी या समाजा पुढे माउली त्या टीमची ही खूप आभारी आहे

  • @minakshimodak7085
    @minakshimodak7085 Год назад +2

    गौरी माझा तूला लाख लाख सलाम आजपर्यत मी फक्त देवापाशी इत होते पण तुझी कहानी डोकून मी तुझ्यापुदे झुकत आहे माझा तूला मानाचा मुजरा देव तूला समाजासाठी लढण्याची शकती ढ देवो वलूला दीर्घ आणि चागले आयुष्य देवो माझे मन खूप भरून आले माझ्याकडे तुझ्या बदल बोलण्यास शब्दच नाही खूपखूप धन्यवाद

  • @kanawadefula9956
    @kanawadefula9956 Год назад +3

    अभिनंदन गौरीताई आमच्या साठी नक्की प्रेरणा दायी व आदर्श वादी आहात.

  • @sanjaydighade1851
    @sanjaydighade1851 Год назад +7

    नमस्कार भाऊ 🙏आपले विषयच भारी. छानच निवेदन. मला गौरी सावंत यांच्याबद्दल खुप आदर वाटतो. खर म्हणजे सर्व तृतीय पंथीयाविषयी आदर वाटतो व गौरी सावंत या समाजासाठी एक आदरणीय व आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. त्याना माझा मनापासून नमस्कार 👏धन्यवाद 🙏🌹👌🇮🇳🧚‍♂️🧚‍♀️👍

  • @YogeshJadhav-37
    @YogeshJadhav-37 Год назад +46

    टाली वेब सिरीज पेक्षा सविस्तर आणि साध्या सोप्या शब्दात सुंदर माहिती सांगितली❤

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 Год назад +17

    सर्वात आधी तुमच्या विषयच भारी टीम चं अभिनंदन...की तुम्ही असा विषय..ज्यावर फार बोललं जात नाही असा विषय निवडला...खूप गोष्टींची clarity आली त्यामुळे..
    दुसरं म्हणजे असे तृतीयपंथी लोक..ज्यांच्याकडून देवाने किंवा निसर्गाने म्हणुया हवं तर..खूप काही हिरावून घेतलंय... आपल्यासारखे नॉर्मल आयुष्य जगणं हे पण त्यांच्या साठी स्वप्न असेल कदाचित..त्यांना समाजामध्ये अपमानास्पद वागणूक देऊन आपण त्यांचे अजूनच मानसिक खाच्चिकरण करत असतो..अशा ज्या व्यक्ती खरंच उच्च शिक्षित किंवा एखादे काम करण्यासाठी विशेष प्रशिक्षित आहेत ..त्यांचा विचार main stream मध्ये येण्यासाठी करायला हवा...आणि त्यासाठी सरकार ने प्रयत्न करणे जसे गरजेचे आहे तसेच as a human being सामान्य माणसाने पण त्यांच्या कडे एक व्यक्ती म्हणून बघायला हवे..🙏🙏

    • @deepaklalge5661
      @deepaklalge5661 Год назад

      गौरी ताईला मानाचा मुजरा 🙏🌹

  • @nandkishorsonar826
    @nandkishorsonar826 Год назад +5

    गौरी सावंत यांची ची गोष्ट अत्यंत अत्यंत चांगली व सांगितल्याबद्दल आपले अभिनंदन

  • @pushpanaik3275
    @pushpanaik3275 Год назад +7

    गौरी मॅडमला सलाम मला तुम्हा बद्दल आदर आहे.🎉

  • @sangeetakhale1937
    @sangeetakhale1937 Год назад +2

    शतशः वंदन गैलरी व तिच्या महान कार्याला.

  • @budhrajkundiya7144
    @budhrajkundiya7144 Год назад +8

    देवाला दगडाचा देव बनवण्याची कला ही फक्त देवाचा आहे परंतु माणसाला माणूस बनवायची कला फक्त बहीण गौरी सावंत यांच्यात आहे हे त्यांनी करून दाखवले मनापासून आपलं कौतुक❤❤❤❤😂

  • @neelakhedkar6457
    @neelakhedkar6457 Год назад +24

    कडकडीत सलाम. गौरीताईन च्या कार्याला 👍👍👍👍

  • @budhrajkundiya7144
    @budhrajkundiya7144 Год назад +3

    माणसाची ओळख त्याच्या कामाने होती नाके झेंडर जेंडर आमची बोला काय आमचे कर्तृत्व नाही त्याकरिता गौरी सावंत यांना सलाम माझा मुजरा आपला भाऊ

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 Год назад +11

    समाजात बदल होतात.पण हे बदल होत असताना अनेकांना आपल्या आयुष्याची होळी करावी लागते.
    आपण खूप छान माहिती दिलीत..🎉

  • @snehalkhandekar772
    @snehalkhandekar772 Год назад +3

    जे तापत त्याचाचं सोन होत ही गोष्ट खरी आहे हे खरंच आहे

  • @Seema_more12
    @Seema_more12 Год назад +2

    पाणी आल राव डोळ्यात कहानी ऐकुन,गौरी नानी सलाम तुला.

  • @omkarpawar9096
    @omkarpawar9096 Год назад +1

    I love you gauri aai❤
    Khup chan swabhav ahe gauri aai cha khup khup struggle ahe tyancha
    Mazashi cl vr boltana mla aai ch prem milt khp chan vat kharach aai khup chan ahe

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 Год назад +13

    सलाम गैरी मॅडम खडतर जिवनावर जिद्दीने सामना केला अभिनंदन 🌹🌹💐💐

  • @vinitasawant1872
    @vinitasawant1872 Год назад +24

    गौरी सावंत् यांना त्यांच्या कार्याला सलाम.

  • @satya-lh4xz
    @satya-lh4xz Год назад +309

    देवानी एखाद्या ला खास कामासाठी जन्माला घातलेल असतं..आणि देव त्यांच्या कडून ते काम करुन घेतो..🙏

    • @ashwiniakshay222
      @ashwiniakshay222 Год назад +5

      अगदी बरोबर

    • @vickyingle355
      @vickyingle355 Год назад +5

      Achha tya lokanch देवीकरण jhal tyach kay

    • @urmiladoke2968
      @urmiladoke2968 Год назад +1

      अगदी खरं आहे तुमचं..!!👏👏🙌

    • @baba_yaga_.
      @baba_yaga_. Год назад +1

      सगळं इंटरनेट चा परिणाम दुसरं काय??!!

    • @pravin2399
      @pravin2399 Год назад

      DNA problem

  • @manasidharme4764
    @manasidharme4764 Год назад +2

    ताली सिरियल बघितली आहेच पण गौरीताईंची एक मुलाखत अत्रे कट्टा, ठाणे येथे झाली होती ती पण प्रत्यक्ष ऐकली आहे. खूप चांगले काम करत आहेत त्या.त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @sunitanighot39
    @sunitanighot39 Год назад +2

    हो पहिली,खूप सुरेख आहे,आपण ही माहिती खूप चांगली सांगितली, धन्यवाद

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 Год назад +5

    गौरी सावंत यांची हृदयस्पर्शी गोष्ट सांगितल्याबद्दल आभार.

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 8 месяцев назад +1

    धन्यवाद गौरीजी, खूप छान व्हिडिओ खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @anitajagtap6627
    @anitajagtap6627 Год назад +9

    गौरीला अणि तिच्या कार्याला सलाम 🙏

  • @anushjadhav5077
    @anushjadhav5077 6 месяцев назад +1

    गौरी ताई तुमच्या कार्याला सलाम🙏

  • @sunitakale2555
    @sunitakale2555 Год назад +3

    छान स्वताची माहिती सांगायल पुर्णपणे मोठ काळीज लागते आणि तितीयपथंयासाठी तर सर्व समाजातीलवतितीयपथंयानी गैरीजीनां मदत व सहकार्य करावे पैशाचारुपातझ म्हणजे तुमच्या

  • @archanapatil6563
    @archanapatil6563 Год назад +2

    गौरी सावंत, खूप अभिनंदन तुमचं

  • @sushamapartole3696
    @sushamapartole3696 Год назад +3

    गौरीचा अप्रतिम अभिनय सुष्मिता सेन ने केला आहे . सलाम या अभिनयासाठी.

  • @AnjaliKhatawkar
    @AnjaliKhatawkar 8 месяцев назад +1

    गौरीजी तुमच्या कामाला सलाम

  • @alka2684
    @alka2684 Год назад +7

    गौरी सामंत यांना माझा शत शत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwiniakshay222
    @ashwiniakshay222 Год назад +5

    खुपच अभिमान वाटतो गौरी madam यांचा.
    पाहिला movie.
    Ek no ❤

  • @suchitadas8563
    @suchitadas8563 11 месяцев назад +1

    Heart touching story , gauri savant

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 Год назад +7

    Heart touching story...
    Thanks विषयच भारी.
    Webseries चा एक एपिसोड पाहिलाय. आता पुढचे पाहायला मजा येईल.

  • @pradnyamandlik1460
    @pradnyamandlik1460 Год назад +8

    👍 खुप छान डोळ्यात पाणी आले गौरी तुला सलाम👌👌🙏🙏

  • @pratibhagodse1441
    @pratibhagodse1441 Год назад +2

    I am Proud of you. Strong lady. God bless.

  • @RIHANMUSIC41
    @RIHANMUSIC41 Год назад +2

    Salute mam ❤❤❤ respect from PUNE😊

  • @vaishalighorpade
    @vaishalighorpade Год назад +1

    गौरी सांवतला कोटी कोटी प्रणाम

  • @anuradhakukarni1056
    @anuradhakukarni1056 Год назад +3

    छान शब्दांकन टाळी सिरीज पहिली

  • @shubhasalunkeghag9748
    @shubhasalunkeghag9748 Год назад +2

    गौरीताईला सलाम🙏🏻👍🏻 खूप छान काम करताय तुम्ही.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Год назад +6

    Mi Pan Same School Madhe Hoto Ornellas High School Rasta Peth Jithe Gauri Tai Hotya Proud Of You 🙏

  • @sarlapatil1558
    @sarlapatil1558 Год назад

    Gouri taicha tumhi sangitalela pravas ani talli madhala pravas dogh khup vegale ahe
    Konta khar mahiti nhi pan doghihi khadatar ani challenging hote
    Salute her

  • @manoj123456hi
    @manoj123456hi Год назад +18

    Strong lady & wonderful information. Everyone deserve Respect & equality ❤️❤️❤️

  • @sakshimore85
    @sakshimore85 Год назад +5

    जेव्हा जेव्हा अत्याचार वाढले तेव्हा तेव्हा देवा नी अवतार घेतला ...गौरी सावंत ह्याचा जन्म तसाच...देव प्रत्यक्षात कोणी ही पहिला नाही...हे अवतारच दैवी आहेत.....मुळात आपल्याच देशात हे फकर केले जातात ते खूप चुकीचं आहे. जिथे देवा ने जन्माला घालताना फरक केला नाही तर तुम्ही का करता... प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे... Hat's off Gauri Sawant❤

    • @ST-sg7ts
      @ST-sg7ts 7 месяцев назад

      👍👍❤️

  • @vijaykasbe7302
    @vijaykasbe7302 Год назад +2

    खूप सुंदर काम आहे गवरीच तिच्या कार्याला सलाम

  • @स्वरझंकारम्युजिकलबेंजोग्रुपनाद

    सलाम आहे यांच्या कार्यला 🙏🙏

  • @AnjaliKhatawkar
    @AnjaliKhatawkar 8 месяцев назад +1

    गौरीची मला तुमच्या बद्दल आणि तुमच्या सारख्या सगळ्या बहिणी बदल आदर वाटतो

  • @nehayewale3418
    @nehayewale3418 Год назад +1

    Dada khup chan explain kela tumhi ....Gauri tai la khup blessings ani salute pn 🙏

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ ..खरंच विषय भारी ..सलाम तुमच्या कार्याला ..गौरी ताई तुम्हाला मनाचा मुजरा ..

  • @IshalWriter
    @IshalWriter Год назад +12

    खूप सुंदर काम करतायत गौरी ❤️❤️🙌🙌

  • @deepaleaadhav8323
    @deepaleaadhav8323 Год назад +2

    खूप छान डोळ्यात पाणी आले heart touching story

  • @bharatijani1552
    @bharatijani1552 Год назад +3

    Confidence unbelievable very great speechless

  • @deepalishelar6074
    @deepalishelar6074 8 месяцев назад

    हो ताली वेबसिरीज पाहिली खुपच छान आहे.

  • @नितीनकुमारजाधव

    वेबसिरीज बघितली मी खूप छान आहे

  • @sunitadivate4665
    @sunitadivate4665 Год назад +15

    Great salute to Guari Sawant. I saw the webseries. Its very heart touching.

  • @SangitaWakalkar-ej5dg
    @SangitaWakalkar-ej5dg Год назад

    Gauree Samant la manacha Mujara aani tichya karyakartrutwala shatsha naman.

  • @BaburaoPotdar-di7cq
    @BaburaoPotdar-di7cq 11 месяцев назад

    Tritay pantiche jeevan khup trasadayak aasate he aaj samajale chan nivedan aahe thanks

  • @Ankush-ey4xu
    @Ankush-ey4xu Год назад

    Nice work & good working...
    Most important massage for people's not important how's your family members are you important you name & work....
    Good work Gauree ji

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 Год назад +3

    Great salute to Gouri. Seen Tali movie. Marvelous!!!

  • @shobharane8097
    @shobharane8097 Год назад

    Heart touching story gavri tumchi webseries aamhi pahto all'the best gavri

  • @anujakelshikar4401
    @anujakelshikar4401 Год назад +21

    Simply great.. Speechless. 🎉❤

  • @gajananbejgamwar2238
    @gajananbejgamwar2238 Год назад

    Ashya paristit khup nav kela tynchy samajasati khup kela best luck

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Год назад +4

    खूप वाईट वाटलं ऐकून हे सगळं 😢😢

  • @chhayabendre4013
    @chhayabendre4013 Год назад +1

    खुप छान देवानेच त्यानां हे काम करण्यासाठी पाठवले

  • @deshpandeshriniwas9935
    @deshpandeshriniwas9935 Год назад +12

    Thanks for the Information. You are also working nice. The struggle of such wonderful people are rarely come to know. Thanks once again. and Salute to Gauri. we are proud of her 🙂🙂

  • @bhartisachinramteke473
    @bhartisachinramteke473 Год назад

    Khup chhan mahiti sangitli dhanyawad

  • @bhartiturkar7404
    @bhartiturkar7404 Год назад +1

    Nice inspiration story of Gauri Sawant hands team to produce nicely

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 Год назад +3

    मी या पंथातील लोकांना न्याय देण्यासाठी पत्रकार म्हणून राज्य पातळीवर लिखाण केले आहे त्यांना शासकीय सवलती मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करुन कागदपत्रे देखील मिळवून दिली सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे

  • @urmilakulkarni7869
    @urmilakulkarni7869 Год назад

    Khoop chan sagle tyaswta hushar aahet nehmi aani rha hya shubhecha

  • @balunandulkar2021
    @balunandulkar2021 Год назад +1

    या काळात कुणालाही उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकल्यावर संघर्ष करावा लागतो गौरी सावंत यांनी जो संघर्ष केला त्यास सलाम

  • @gajanantakawane1019
    @gajanantakawane1019 Год назад +1

    याचसाठी महाराजांनी आपल्याला जनम दिला आहे👉 🌹

  • @shashikanttandel2985
    @shashikanttandel2985 8 месяцев назад

    ताई तु शिव शक्ती आहेस. 🙏🏻

  • @vijaylandge5270
    @vijaylandge5270 Год назад +15

    Superb!❤

  • @graceful_souls_7851
    @graceful_souls_7851 5 месяцев назад

    होय बघितलीय 👍🏼☺️♥️

  • @swatisarate9715
    @swatisarate9715 Год назад

    Great job gauri taai kp abhimaan vtato tumchi Kartabgaari pahun 🙏🙏🙏🙏🙏tumchi taali web series pahili agdi manala sparshun geli😭👍👍👌👌

  • @rizwanpatel6919
    @rizwanpatel6919 Год назад +6

    गोरी ताई सारख्या ईतरांची ईज्जत सर्वांनीच केली पाहीजे .....

  • @priyankagarje2257
    @priyankagarje2257 7 месяцев назад

    कार्याला सलाम

  • @pravinnande976
    @pravinnande976 Год назад

    खूप चांगलं मार्गदर्शन केलं

  • @savitagangawane2305
    @savitagangawane2305 Год назад +4

    Respect to all proud of Gauri Sawant

  • @minalbagul408
    @minalbagul408 Год назад +2

    Khup Chan Gori tai .. apratim karya aahe tumache Salam tumchya karyala 🙏

  • @radhaben245meer
    @radhaben245meer Год назад +15

    I am Gay and I am Part of LGBTQIA... 👬🏳‍🌈👬

  • @Itsviju95
    @Itsviju95 11 месяцев назад

    खूपच सुंदर ❤

  • @user-yn8hz5lv6v
    @user-yn8hz5lv6v Год назад

    Bhava khrch dole panavles ❤

  • @chauskalawant3104
    @chauskalawant3104 Год назад +2

    Touchable 😢😢

  • @sachindeodware2843
    @sachindeodware2843 Год назад +3

    गीैरी सावंत यांना मानाचा मुजरा

  • @ishwarkharat3041
    @ishwarkharat3041 Год назад

    Ganesh ..wa re sangan tuzh

  • @vanitapalve14
    @vanitapalve14 Год назад

    1 ch no Sir Gauri Tai & aamhi Talli Serious paahili