Dil Ke Kareeb... अगं आणि अहो.. Rujuta and Shirish with Sulekha Talwalkar !!!
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- Dil Ke Kareeb... अगं आणि अहो.. Rujuta and Shirish with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Production:
Akshay Bapat
Camera:
Aakash Wagh
Advait Bapat
Location courtesy:
NAV MEJWANI
61 SADANAND BUILDING GROUND FLOOR
GOKHALE ROAD NORTH
OPPOSITE AMAR HIND MANDAL
DADAR WEST
MUMBAI-400028
Gift Courtesy:
1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
Ek Ayushya Anek Pravas
amzn.eu/d/j8RphHY
One Life Many Journeys
amzn.eu/d/2SgTw7X
2. Samir Dhond
Samir.dhond@gmail.com
Mobile: +919845019661
FB: / samir.dhond
Goodreads: / samirdhond
LinkedIn: / samirdhond01
Amazon book link: amzn.eu/d/c9iZuUg
www.samirdhond.com
3. Sonark's Nisarga Herbs
Nisargaherbs is a 25 year old ayurvedic medicine brand which promotes purely organic and natural plant based solution for entire skin and body wellness.they use a new age technology to creat these products and the products are tried and tested.they have recently launched a new range of skin care.
These oils are veryeasy to use and can be a good alternative for synthetic and chemical based moisturizer and creams.
It could be used at night time and also as a base before applying makeup.
These products are available online on website and on amazon.
Www.nisargaherbs.com
Info@nisargaherbs.com
Contact - 9552794004
4. Stone Miniatures by Creative Mindz
Pure stone miniatures handcrafted by our team our artisans.
Connect with us on - 9860327700
Facebook - www.facebook.c...
5. Gharkool Pariwar Sanstha
Vidya Phadkay: 9860552324
6. Pratiti's Pranoti Mhatre
Contact: 9820616078
7. Cherry Pick Bags by Nishant Awale
www.cherrypick...
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
व्वा.... खुपचं सुंदर जोडी, रंग माझा वेगळा...या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते? बाबा जाऊ...ही मालिका मला खुप आवडायची? अतिशय सर्वगुणसंपन्न अशी अभिनेत्री ❤❤
Thanks 😊
hyanchi ithe suddha acting ach chalu aahe 😅
माझ्या vlog पण एकदा check करा जमल्यास... youtube.com/@rujutadeshmukhofficial?si=nsxe8bEFySANHfDU
Thanks
❤ ऋतुजा ला आभाळमाया पासून पाहते... खूप सुंदर दिसते अजून... बोलते पण छान... साजिरी पण लहान असून विचार उच्च आहेत... त्यावर नक्कीच आईं वडिलाचे संस्कार दिसतात... सुंदर कार्यक्रम 🎉
It's ऋजुता... 😊
ऋतुजा मला तु आणि तुझा आवाज खूप आवडतो.आज तुझे आहो पहायला मिळाले,छान आहे.
Kitti goad gappa, Sulekha Tai ani "Dil ke kareeb" Team!!❤❤
Thank you 😊
आज तिच्या अहो बद्दल व साजिरी बद्दल प्रत्यक्ष माहिती कळली. खरंच साजिरी आहे लेक.
A well-crafted talk show indeed !
It served as a cultural nexus fostering dialogue and understanding.
The artful orchestration of discussions created an intellectual feast for viewers. You navigated the conversations seamlessly blending entertainment with substance.
In essence, a commendable talk show that transcended entertainment & enlightenment.
Superb 👌🏽
शिट्टी आणि साजिरी दोघानाही तोडच नाही, एक नंब्बर!! 🙏
Thank you very much...
Shirish Joshi 😊
वा खूप मस्त गप्पा झाल्या. दोघांमध्ये अंतर असले तरी जोडी खूप छान आहे. ऋजुता च्या तुला शिकविन चांगलाच धडा या मुव्ही बद्दल काही आठवणी झाल्या असत्या तर मजा आली असती. साजिरी पण खूप गोड आहे. धन्यवाद.
खूपच सुंदर एपिसोड…तुम्हा तिघांचे हसरे चेहरे बघून आमच्या चेहर्यावर हसू आलं.
मुलाखत अतिशय हसतखेळत आणि मस्त गप्पांची मैफिल झाली. गोड सुनेला सासूबाई पण गोड मिळाल्या .सलील आणि संदीप च्या एका व्हिडिओमधे शिरीषना बघितलं होतं त्यानंतर आजच बघितलं .छान जोडीचं असच छान bonding राहूदे हा आशिर्वाद. साजिरी आता मोठी झालीय. बहिणीच वाटताहेत .ऋजुता आहे तशीच आहे .
सुलेखा तुम्ही मुलाखत छानच घेता नेहमी .तुम्हालाही शुभेच्छा🎉
Thank you very much...
Shirish Joshi 😊
😍😍😍😍😍सुंदर ब्लॉग
आदर्श मुलाखत ! अगदी सहजता होती. सुलेखाताई अभिनंदन !
मिळुनी आल्या रेशीमगाठी अशीच जोडी 👌
हि बरचशी माधुरी दिक्षित सारखी दिसते, specially smile आणि ह्यांचे अहो s.जयशंकर
अरे हो! आणि जयशंकर सारखा आवाज पण आहे 😬
Khuup chaan mulakhat zhali😊
शिट्टी गाणे....अप्रतिम 👌👌👌👌💕💕💕💕💕💕💕
Thank you very much...
Shirish Joshi 😊
सुंदर दांपत्य. Made for each other
Awaiting 🎉
Most awaited SHILPA TULASKAR
किती गोड आहे साजिरी 👌🌹🌹
फारच सुंदर आणि सहज मुलाखत झाली
😊😊
खूप छान.. मस्त... ❤❤ .. God bless you all...😘
Lai bhari ❤
Shirish & Rutuja khup chhan Jodi aahe. Tyanch binding mastch!!! Sulekha ❤
खुप छान मुलाखत झाली सुरेखा ताई आणि ऋजुता ताई ,त्यांच्या मिस्टरांनी खुप दिलखुलास गप्पा मारल्या खुप छान वाटले.
Thank you very much...
Shirish Joshi 😊
😊❤ खूप छान!
Sulekha, Interviewing skill is too good
Khup chan episode
Sajiri kiti cute aahe
Beautiful pair. ❤all three are understanding each other. Rujuta sweet and Shirish let us know your whistle show whether on you tube. Your acting in Rang majha vegla and Kanyadan nice.
खूप गोड आहेत सासूबाई,सून बाईंचं तोंडभरून कौतुक करत होत्या,ऐकायला छान वाटलं.
खरच मुलाखात मस्त
खुप छान झाल्या गप्पा विशेष शिरीष साहेब छान बोलले.... मस्त
मस्त झाली मुलाखत , 👌👌👌👌
खूप छान झाली मुलाखत
Khup chan couple aahe episode chan zala❤.
खूप छान मुलाखत.
वाट पहात आहोत.❤
किती गोड जोडपं . खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान जोडी मस्त
खूपच छान एपिसोड
खूपच छान
खुपच छान झाली मुलाखत सहजता होती धन्यवाद सुलेखा
Khup ch chan zali mulakhat
Khup chan zali mulakhat
He was in KANYADAAN right..SATYASHIL AMRUTKAR
एकदम correct😊
Thank you very much...
Shirish Joshi 😊
Khup ❤chan
खूप छान सुलेखा धन्यवाद ईतक्या गोड जोडीला बोलावल्या बद्दल
Very good show.rujuta is my shilakakus brother's daughter in law.
खूप छान जोडी God bless both of you ❤️❤️
Thanks 🙏🏼😊
Chhan mulakat
खूप छान माझी आवडती अभिनेत्री... मुलगी किती छान आहे duplicate copy ahe ऋतुजाची... एकदम छान झाली मुलाखत आणि सुलेखा तर एकदम भारी❤❤❤
, khup chan
अहोंचा उखाणा जास्त आवडला
Khup suder
Thanks 😊🙏🏼
मस्त
खूप सुंदर मुलाखती.
योगेश सोमण आणि माधवी सोमण प्लीज.
सुंदर छान गप्पा
Masta zali mulakhat❤
ऋजुता तुला अनेक आशिर्वाद.
सासूबाई खरचं खूप छान बोलल्या. त्यांना साष्टांग नमस्कार.
शिरीषजींना अनेक आशिर्वाद
आभारी आहे 😊🙏🏼
Thank you very much...
Shirish Joshi 😊
Thanks a million 😊
Sajiri goad mulgi ahe. Nice family. Sulekha pan best actor ani khup chan diste
.
Shsrish nice person open hearted
सुलेखाजी तुमची मुलाखत घेण्याची पद्धत उत्कृष्ट
ऋजुता का ऋतुजा? पण जोडी खुप छान, मस्त गप्पा आणि खुप छान. इतकं सगळं करुन घरातल्या मोठ्या माणसांना छान सांभाळणे खुप कौतुक वाटले. मुलगी सजिरी खुप गोड आहे. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
ऋजुता correct नाव 😊
Thank you very much...
Shirish Joshi 😊
👌👌👌👌👌
Good chat ! Would love to hear Vandana gupte mam !
Shirish Tula karykramat pahun aanand watla, good
छान झाली मुलाखत
अजून अर्धा तास चालली असती मुलाखत तर चालले असते .
अपुरी वाटल्या सारखे जाणवले
Thank you very much...
Shirish Joshi 😊
खूपच छान . सुमुखी पेंडसेंना भेटवू शकाल का ?
सुलेखा खुप छान झाली मुलाखत
Is she daughter of late avinash deshmukh actor and EX BOM EMPLOYEE?
अगदी बरोबर
कार्यक्रम पाहताना खूप छान वाटते कारण आवडता दिलं के करीब कार्यक्रम आहे हा., पण भाराभर जाहिरातीमुळे लिंक तुटते आणि मज्जा जाते.
त्या आमच्याकडून नसतात, youtube कडून असतात.
ऋजुता देशमुख, ही दामिनी सिरियलपासून अनेकांची आवडती अभिनेत्री आहे. ती एक गुड लुकींग आणि गुड हार्टेड व्यक्ती वाटते. तिचा साधेपणा खूप आवडतो. सासूबाई आणि साजीरीचे बाईट छान होते. साजिरी नितळ गोरी,नाजूक आणि गोड आहे. पण ती सध्या काय करते, अभिनय क्षेत्रात येणार का? ते समजले नाही. शिरीष जोशी सध्या सन टीव्हीवर सुरू असलेल्या "कन्यादान" सिरियलमध्ये कॅरेक्टर / व्हीलन शेड असलेला रोल करीत आहेत. त्याबद्दल किंवा शिरीष यांच्या इतर मालिका, नाटकं, जाहिरात निर्मिति याबद्दल काहीच चर्चा झाली नाही. " घा-यादादा" नाव कसं प्रचलीत झालं, त्याचाही काहीच किस्सा कळाला नाही. गप्पा अचानक थांबल्या. उखाणा वगैरे घ्यायला लावणे, 25 वर्षापूर्वीचं लग्नातलं जेवण, या प्रश्नांपेक्षा जास्त "दिलके करीब" जायला हवं! बघू या शिरीष यांचा 'वेगळं वळण' वगैरेवर स्वतंत्र इपिसोड झाला तर.. उर्वरीत गप्पा होतील..😮
Thank you very much...
Shirish Joshi 😊
अगं ... ते ...आहो मध्ये सुलेखा ताई तुझी मुलाखत कधी बघायला मिळणार आम्हाला ?
सकस वैचारीक मुलाखत
सुलेखा ताई एकदा तुमची पण जोडी या...मला खुपच तु आवडते ताई....
❤
Khup chhan.dr sumedh shinde na pl bolava
मी हिला प्रथम दामिनी त पाहिले होते .तेव्हापासून आवडते
KHARA KHARA SANGA....SULEKHA Ji...
Why you are not seen in the Drama now a days. ...Why there is replacement for you....???
मी हा कार्यक्रम नेहमी पाहते.ऋजुता वीसरली असेल.ती माझ्या मैत्रिण डायरींच्या कार्यक्रमाला राणी गुणाजी सोबत सेलीब्रेटी गेस्ट म्हणून आली होती.तिच्या सास-यांच्या सारसबाग माँर्निंग वाँक ग्रुपमधे ते होते।
साजिरी किती गोड़ आहे
वयात असं किती अंतर आहे?
Tai.... Usha Naik... just Tyanna V shantaram Award milal ....plz invite him
Please bring Famous Singer Suman Kalyanpur ma'am
बरं
Titeeksha Ani Siddharth bodkhe la bolaw n ag Ani aho segment sathi
बापरे!! सुरुवातीची ८मिनिटे १९ सेकंद तुम्ही ह्या gifts देण्यात घालवली पण तुम्हाला कल्पना आहे का त्यामुळे किती कंटाळवाणा झाला हा व्हिडिओ सुरुवातीला. बिझनेस करा पण प्रेक्षकांना गृहीत का धरता? त्यांचा थोडासा विचार करा ना!! असो अशा प्रकारे मी पुढचा व्हिडिओ बघण्याचा विचार सोडून दिला. धन्यवाद.
आम्ही प्रेक्षकांना कधीच गृहीत धरत नाही. मला वाटतं हा फक्त बिझनेस नाही आणि ती आठ मिनिटं वाया घालवणही नाही. प्रत्येक गिफ्ट ला येणारे पाहुणे वेगवेगळ्या तऱ्हेने react होतात ते ही बघण्यासारखं असतं. आमच्यामुळे काहीजणांना व्यवसायाची संधी मिळते आणि प्रेक्षकांना हवे असतील ते product वाजवी दरात विकत घेता येतात.....पुढची मुलाखत तितकीच रंगते....बघा संपूर्ण मुलाखत. आभार
ऋजुता चे बाबा कोण?
अविनाश देशमुख😊
Natkat/serial madhe kaam karnarya saglya actress natki ,god god bolnarya aani khote bolnarya vatatat.Hyanch real life aani reel life khupach vegle aste..Tya mule hya field madhlya ladies che interview baghayla bore hote.
एपिसोड छान झाला पण ऋजुता चं बोलणं मला अजिबात आवडत नाही
खुपच छान
Mast.
Will you make segment with Sanjay sir and sukanya mam they are perfect couple for this segment.
साजिरी अगदि ऋजुता ची हुबेहूब प्रतिक्रुती आहे .
खूप छान वाटलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी जो पाठींबा एकमेकांना दिला तो जर सगळ्याच नवरा आणि सासू सासऱ्यांनी दिला तर प्रत्येक मुलीचं करिअर छान घडेल.Thank you दिल के करीब...
Age ne मोठा navra असेल तर अजिबात ch vaat नाही. Handsome आहे. Ha
Thank you very much😊
Shirish Joshi
रुजुता, शिरीष तुम्हाला एकत्रित पाहताना आणि इंटरव्ह्यू देताना छान वाटतं आहे. हसत खेळत छान संवाद झाला. सुलेखा तुम्हाला धन्यवाद. !
Thank you Vivek mama 😊
Thank you very much...
Shirish Joshi 😊
Wishlist for aga ani aho
1. Milind gunaji rani gunaji
2. Aadesh n suchitra bandekar
3. Seema n shrirang deshmukh
Would love to watch it tomorrow...
Rujuta never discusses her personal life in public...
तिच्या जोडीदाराविषयी जाणून घेणे नक्कीच आवडेल.
Nice observation. Thanks 🙏🏼😊
Khup chhan mulakhat. Doghe hi agadi manapasun vyakt zale.
Thank you 😊
अंजली, वैशाली खूप खूप धन्यवाद
Khoop avadala ha new segment. खूप मन मोकळा संवाद आणि खळखळून हसणे ह्या ने छान हलके वाटले. आवडेल असे episode पाहायला
Mam Titiksha Tawade ani Siddharh Bodke yanna Dil ke karib madhe please bolava❤
नमस्कार 🙏 विनोदिनी जोशी बाई, खूप वर्षांनी तुम्हाला पाहिले... खूप आनंद झाला ❤
नमस्कार !हो खरंच खूप छान वाटले जोशी बाईना पाहून...our favorite teacher❤