सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांचे सायंकाळचे डेली रुटिंग || जंगल विला ची साफसफाई आम्ही कशी करतो
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
तुमचं इव्हिनिंग रुटीन श्रद्धा खूप छान वाटलं बरेच कष्ट करतात तुम्ही दोघी बहिणी तुमचा दिवस खरच खूप छान जातो भाजी खूप सुंदर केली मसाला पापड खूप छान केलं भूक म्हणजे खूप कष्टाळू आहात तुम्ही दोघी बहिणी तुमच्या कामाला माझा सलाम
Thanku काकू 🙏🏻
मंदीर खुप छान बनवले आहे ओम नमःशिवाय
ईव्हिनिंग व्हिडिओ छान वाटला,सगळेच व्हिडिओ खुप छान असतात बरेच शिकण्या सारखे असते
ताई मी तुमचे व्हिडिओ पंधरा दिवसापासून बघते खूप छान असतात
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान मी रोज पाहते मला खूप आवडतात
Video bgnyadhich like❤❤❤
ताई महादेवाचे मंदिर तुमच्या घरी कसे काय आहे म्हणजे सारखा मनात विचार येतो त्याबद्दल प्लिज त्यावर एक व्हिडिओ बनवा ताई
हो नक्की
हो मला पण हेच विचारायचे होते
Ho mala pn avadle aaikalya.. nakki sanga..😊
मला पन आसच वाटतय
Tumha doghi bahininche khup koutuk watate.kiri kam karta.perfect home makers ahat.Avadtat tumche vlogs baghayla.God bless u both.
Thanku 🙏🏻
Khup chan hota routine
खुप खुप छान् 🎉 दोघी पण तुम्ही किती गोड आहात संस्कार खूप chan आहेत
Thanku 🎵🙏🏻
तुम्ही दोघी पण खूप छान आहात कष्टीक आहात., आनंदी आहात, तुम्हाला बघून खूप छान प्रेरणा मिळते.
तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
तुम्ही दोघी बहिणी खूप कष्टाळू. प्रेमाळू.समजूतदार आहे खूप खूप active आहे ताई पापडचा व्हिडिओ टाका दोघी काम पण किती पटपट करता
Thanku 👍👍👍🙏🏻
Sunder Evening Routine
Bharpur Kaam. Aahe
Chan Management Aahe
Bhari Blog 👌👌👌👌
Thanku 🙏🏻🙏🏻
तुम्ही सांगितलेल्या रेसिपी ने आज डोनट बनवले खुप छान झालेले सगळ्याना खुप आवडले
Thanku 🙏🏻🙏🏻
ऐय्या छोटा मांजर पण आहे प्लिझ त्याला खायला द्या आणि काळजी घ्या थॅन्क यु ताई ❤
Khup chhan sagli kame milun krta nice sisters❤
सांगा तुम्ही पापड कसे बनवले
Mi 8 divsa pasn tumche vedio bghte ..khup chan family ahe tumchi ...❤😊 mothya tai khupach chan distat ... Tashya t doghi chan ch ahet ...❤
Thanku 🙏🏻🙏🏻
Khup mast video gahr mandir sarv khup chan vatal❤
विहिरीला उंच कठडा हवा.तुम्ही लसूण वर्षभर कसा साठवून ठेवता.?
मसाला पापडचा व्हिडीओ शेअर करा.
लहान मुलांचे घर असेच असावे पसारा तर होणारच.माझी नातवंडे पण असेच करतात.पण ते घर वाटते .नाहीतर ते हॉटेल वाटते माझ्या मते.
झाडांना पाणी ghalne खूप छान काम.
किती छान निसर्ग रम्य वातावरणात राहता तुम्ही .मोर पण येतात.मस्त.
Thanku 👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️
वेडिओ पर्ण पाहिल्याबद्दल 🙏🏻🙏🏻
Jungle villa is paradise of Ahmednagar ❤❤❤
Lasun tyachya sukhlelya mulasakat kuthetari open jaget tangun thevaycha...varshbhar changla rahato ..
@@user-jb4tv1wm5s आपल्याला बाजारात मुळासकट कुठे मिळतो
ताई तुमच्या घरी महादेवाचे मंदीर का आहे म्हणजे वाईट नका वाटू देऊ पण काही नवस बोलले होते की काय आवर यक व्हिडियो बनवा
Hiiii di ajka video dekh kar to mai hairan ho gai aplog khet me bhi kam karti ho ghar bhi kitna achese rakhti hai our Swati di to tusion bhi leti hai itna sab kaise kar pati ho o bolte hai na Marathi me sarwa gun sapan aise kuch ho ap dono bahane ❤❤ di you tube par itne video ate hai lekin Maine aise videos abhi tak nhi dekhe apse bht kuch sikhne ko milta hai apka itna Sundar ghar itna subkuch hai aapke paas firbhi apko itnasa bhi ghamand nhi hai apki ye bat bht achi lagti hai mujhe love you dear ❤❤
Love you 🥰 thanks 🙏🏻
ताई मी माझे पण एक व्हिडिओ चे चैनल आहे पण मी पंधरा दिवसापासून तुमचे व्हिडिओ बघते मला खूप आवडतात कोणत्या जिल्ह्यात गाव आहे तुमचं
Thanku 👍👍🙏🏻Ahmednagar
@@Sakya_Bahini_Sakya_Jawa Ho 😍🙏🏻
दोघी महालक्ष्मीची जोडी एकच नंबर❤❤
तुमचं इव्हीनिग रुटिग पण छान आहे किती काम करता खुप छान वाटलं पाहून 😊
Khup chhan mahiti sangta. Video pahatch rahavese vatate
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻
महादेवाचे मंदिर खूप छान आहे ताई 🙏🏻
महादेवाची पिंड खूप सुंदर आहे. 😍😇❤️🙏🙇
Hello, नमस्कार मी सांगली जिल्हा येथून बोलत आहे, तुमचे ब्लॉग खुपचं सुंदर असतात, मेन म्हणजे तुम्ही प्रत्येकाला रिप्लाय देता ते मला फार आवडले....
Very nice view 😊❤ routing pn khupc Chan ahe dogi che pn 😊
Thanku
ताई तू क्लास घेतेस काय
भारती आणि स्वाती खूप सुंदर व्हिडिओ आपली, काम सुध्दा भरपूर खूप छान व्हिडिओ
Thanku 🙏🏻🙏🏻
Nice mi tunche video last week pasun pahte
I am addicted .
Khup motivate zali mi
Lots of love
Stay bless
Kapat fridge non modular kitchen
Ani daily diet
Daily whole day routine var video banva
होय ताई तुम्ही पापड तयार करणे व त्याच साहित्य यांच्यावर विडिओ बनवा
खूप छान ताई किचन सर्व परिसर स्वच्छ आहे❤❤❤
Thanku
खूप छान व्हिडिओ आहे👌मी आज पहिल्यांदाच पाहिला आहे दोघींनाही खूप काम असते दिवसभर परंतु तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य दिसते कारण तुम्ही ते काम खूप नियमावलीने करता यामध्ये असे समजते की तुमच्या बहिणी बहिणी मधले बॉण्डिंग खूपच छान आहे आयुष्यभर असेच प्रेमाने रहा तुमच्या दोन्ही मुलांना आशीर्वाद❤ आणि अक्का आणि बाबांना नमस्कार🙏🙏 मला पण आर्मीवाल्या बद्दल खूप रिस्पेक्ट आहे कारण माझे वडील सुद्धा आर्मी मध्ये कॅप्टन होते 🇮🇳
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍❤️❤️❤️
Tai mi tumche video 10 divsa pasun baghti Aani mi tumi dakhvlela secret masala pan banun baghitla khup chan zala tai masala Aani Aajun papd pan kashe banvta te pan dakhva please😊
Thanku so much 👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Safety sathi camera basvlet ka .tumhi kuthe rahta.mala twins baby ahet 2.5 years cha .mi skin doctor aahe .tembhurni la aste . mala bahin nahi .u both r my sisters . lots love n respect❤
ताई तुम्हाला शेती कित्ती
खुप सुंदर,,👌 तुम्ही असंच असंच एका जीवाने कायम राहा
Tai kiti kam karta tumhi
Swati tai tution ghetat ka
Baba na purvichya kalatil ekhadi gosht sangayla lava na
Khup aekaychi iccha ahe
Khup kam krtat tumhi
Baba
ताई पापड ची रेसिपी प्लीज टाका
👍👍
ताई तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहाव तुमचा दोघीचा खूप विचार आहे माझा आणि माझ्या बहिणी चा खूप विचार होता पण माझी बहिण मला सोडून गेली ती आज . ह्या जगात नाही मला काय माहिती मी खूप व्हिडिओ पाहिले पण मला तुमचे व्हिडिओ पाहावाच वाटतो तुमचे पापड तुमची काम करण्याची रुटींग खूप छा खूप छान
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤papad recipe dakhava na tai please
Hi mi last week pasun tumche video pahayla lagale...😊kharach khup chan astat tumche video ❤mi Ahmednager chi ahe..sadhya Indonesia madhe ahe😊love you both❤
Thanku so much 👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️🥰
Tai mandirat li mahadevachi Pooja roj kon karata......ani ho papad recipe please 😊
पूजा आमचे फॅमिली members करतात
लसूण काढताय वा मानले पाहिजे तुम्हाला.सर्वगुण संपन्न.आणि all roundar आहात 👍👍
फेशियल हेअर साठी उपाय सांग ना
तुम्हाला शेती किती एकर आहे
4 ते 5 दिवस झाले मला वेळ नाही भेटला तुमचे वलॉग बगायला तुम्ही खूप मस्त राहता खूप छान वाटतंय
Thanku so much 🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
Kiti mehnati pori g tumhi......asyach Raha...kahich Kami padnar nahi....lucky. Aai bap...n navara...❤❤❤
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
ताई तुमचं गाव कोणता आहे मी आठ दिवसापासून मी तुमचे व्हिडिओ पाहत आहे खूप छान आहेत 👌🏻
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
Khup khup avdl tai tumch doghich kam kiti kashtalu ahat kharch tumchyakdun khup shiknysark ahe mi aj keli che chips banvle khup chan zalet maz kam avrle ki tumche vidio bagte asch amchya sati rose nivin vidio banva tumhi toghi asch hast ravha❤❤❤❤❤❤❤❤
👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️
तुमचं घर खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान आहे मला फार आवडतं 🥰🥰🥰🥰🥰🥰
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात गुलाबजल आणि ग्लिसरीन रोज रात्री लावले तर चालेल का आणि हे रात्रभर लावून ठेवावे का please reply
हो रात्र भर ठेवले तरी चालेल
Om namah shivay 🙏☘️
गार्डन मध्ये सोलर लाईट लावू शकता
स्वाती चे शिक्षण काय झाले आहे
Papad recipe nakki sanga
काही संध्याकाळच्या टाईमाला घंटी वाजवू
Clustered apple vinegar वर video बनवा त्याचे side effects and benefits
👍👍👍
खुप छान आहेत तुमचे व्हिडिओ विशेषतः तुमच जंगल व्हिला मला पहायला फार आवडतं एकदा तरी पहायला याव वाटतय....❤
Thanku so much tai ho nakki ya 🙏🏻🙏🏻👍❤️❤️
खरच खूप छान रूटीन आहे तुमच्या कडून खूप काही शिकता येईल पापड रेसिपी सांगा
Ho tai Udya Sakali yeil 11 vajata
तुमच इविन्हिगरूटीनपण छान पापडपण छान त भाजीतर खूपच छान आज तीन दिवस झाले तुमचे विडिओ पाहते छानत तुमचा जगल विल्हातर खूपखूपम्हणजे खूपच छाऊ मला लयम्हणजे लय आवडला
खूप. छान.
भारती व
स्वाती पापड कसे करायचे रेसिपी सांगा
👍👍👍🙏🏻
तुमच्या दोघीच रुटीन फार छान आहे
Thanku 🙏🏻🙏🏻
Aata tumhi young ahat mhanun jamtay evdh kaam karayla..ntr kahi varshantr evdh ghar nit thevayla jamel kay?😊
जो पर्यंत होतेय तो पर्यंत करायचे 😀👍👍👍🙏🏻❤️❤️
मंदिर पण खूप खूप छान आहे 🙏🏻👌🏻😇🧿
खूप कष्टाळू आहात दोघी बहिणी छान वाटते तुमचे व्हिडिओ बघून
Thanku 🙏🏻🙏🏻👍
फार नशीबवान आहेत दोन्ही बहीनी तुमच घर एकच नंबर आहे मी घर बघयला येऊ शकतो का माझा पण विचार आहे घरच काम चालु करायच बाय बाय सटाणा जि नासिक
👍👍👍🙏🏻
खूप छान व्हिडिओ 👍मी पहिल्यांदाच व्हिडिओ बघते 👌माझं माहेर पण अहिल्या नगर जिल्ह्यातीलच आहे🙏
Thanku
ताई नगर जिल्ह्यात कुठे राहिला आहे तुम्ही कारण मी पण नगर जिल्ह्यातच राहते
Nice sister' and all family' I like
Thanku 👍🙏🏻
ताई पापड ची रेसिपी शेअर करा घरी बनवलेलं कधीही चांगले❤
🙏🏻👍👍👍👍
सुंदर घर आहे …. 🎉
Solar ahe ka tumacha kade
खूप छान........अगदी खर सांगायच तर सुरुवातीला जेवा मी तुमचा video पाहिला तेव्हा खूप राग अला होता be frank.....bcoz....मी विचार केला काय हा मूर्खपणा अपल सगळेच आयुष्य लोकांबरोबर शेर करायच......पण काय माहीत कस मी एक एक video पाहत गेले अन मला ते अवडु लागले........आजचा video छान होता .....आपण जर आपल्या कामात मग्न असलो कि कोण काय करतय याचा विचार येत नाही.......video बनवण्याचा छान उपक्रम करताय तुम्ही.......जास्त काही लिहीत नाही कधतरी फोन वर बोलू.........but good and best of luck to both of you ❤
Thanku so much 👍👍👍👍🙏🏻❤️❤️
खुप छान विडिओ असतात धन्यवाद ताई🙏🙏
Thanku
Khupach.sundar...blogs.daily.tais....
दोघींचे संध्याकाळचे डेली रुटीन छान वाटले दोघी काम वाटुन कामे करतात त्यामुळे वाद होत नाही
Thanku 🙏🏻
Hi sis nice volg khpu mast sukhi Raha Anandi Raha bey
Tai papadachi recipe pathwa please
Papdachi recipes sanga gav kuthel ahe tumhch
👍bhoyare pathar
Papad recipe dakhava tai😊
👍👍
लसुणला पाणी भरून मग काढला असता तर चालले नसते का ? स्वाती सगळे विषय घेते का महीना किती
पाणी देऊन नाही जमत
ताई घराच्या आजूबाजूला कॅमेरे बसवा कारण तुमचं घर शेतात आहे
👍👍👍
छुपे कॅमेरे लावा लावले असतील सुद्धा फौजी फॅमिली आहे
खूप छान ताई 😊
tumche sasre kuthe disat nahit
Tyana avdat nahi ka🤔
BTW tumche volgs no 1 Aahet ❤
सासऱ्यांनी दुसरे लग्न केलेले आहे ते आमच्याकडे नसतात 🙏🏻
Oh 😮
ताई तुमच्या घरा शेजारील परीसर खुप छान आहे घर पण खुप छान आहे
He tumchya mistranchya mamach gav ahe ka
Tai tumhi bhande ghasnyasati kont likvid vaprtat
विम
Tai please papad cha video banva
Gloves ghalat ja asa matishi khedtanna😂...aapan durlakh karto pn nakhat mati ..mule infection hotat...hathi rough hotat.....best way. Gloves vaprat ja
👍👍👍❤️🙏🏻
Kup chan tai ❤😊routine ani tution che pn video dakhva na amala awdel tai😊👌👌👌
🙏🏻🙏🏻👍👍
@@Sakya_Bahini_Sakya_Jawa thanks tai for replying 😊😊🥰🤗
Kharach kiti hushar ahe n tai khup mehant gheta doghi bahini
Papad racipi cha video taka
Nice ❤
हर हर महादेव शिवशंभो ओम नमः शिवाय....🙏🌹
Om namha Shivay
Papadcha video banva tai avdel baghayla
बरेच कष्ट करता तुम्ही दोघी. तुमचा दिवस खरचं खूप छान जातो.
Thanku 🙏🏻🙏🏻