वजन कमी करण्यासाठी बनवली रेसिपी | आज गेलो शॉपिंगला गौरी गणपती सणाची शॉपिंग |रात्रीच्या ११ वाजता काटा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 306

  • @RaniLingayat-td2ui
    @RaniLingayat-td2ui 2 месяца назад +34

    तुमचे स्वप्न जंगलविला अक्का बाबा नी आशीर्वाद दिला. आई-वडील तुमचे खरंच भाग्यवान दोन्ही मुली आहे महान आर्यन रुद्र ध्रुव आहे शांत म्हणून भारती आणि स्वाती व्हिडिओ बनवतात निवांत. मोठे छोटे दोघे भाऊ आहेत फौजी दोघी बहिणीचे त्याच घरात आहे दाजी. बहिण भाऊ तुम्ही चार एकमेकांना जीव लावतात फार. सख्या बहिणी सख्या जावा त्यांचे वेगळे सत्र आनंद सोहळ्यात जावा मैत्रिणी करतात एकत्र. वागावे कसे तर तुमच्यासारखे लाखो लोकांच्या मनात केली जागा. प्राणी प्रेम बघून येथे भरून तुमची माझी भेट दे रे देवा करून.😊 ही कविता आहे ती त्या ताईंनी बनवली मी एक नाही एक कमेंट वाचून ती कमेंट शोधली आणि तुम्हाला सापडून दिली धन्यवाद

    • @AK_VIDIO-l8b
      @AK_VIDIO-l8b 2 месяца назад

      नव oo😚noo😚नॉ 😅nn/

  • @sneharohom9481
    @sneharohom9481 2 месяца назад +70

    रुई चा चिक लावा ताई. काटा लगेच वर येईल. आणि नंतर गुळाचा चटका दया. वेदना कमी होतात गुळाच्या चटक्याने

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 2 месяца назад +2

    सगळेच व्हिडीओ खूप छान मस्तच असतात.
    👌👌❤️❤️
    तुमच्या बद्दल बोलाव तेवढं थोडंच.अशीच सुखा समाधानाने रहा.तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🌹🌹❤️❤️
    धन्यवाद भारती, स्वाती 🙏🙏

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 2 месяца назад +1

    Khup mast vedio ❤❤

  • @jyotisable9633
    @jyotisable9633 2 месяца назад +23

    माझ्या आईने माझ्या लग्नात असाच मातीच्या फळाचा सेट आणला होता माझ्या लग्नाला आता 24 वर्षे पूर्ण झालेले आहेत मी आणखीन पण तो जपून ठेवला आहे माझी आई आता माझ्यासोबत नाही पण तिने दिलेल्या वस्तू आणखीन पण मी जपून ठेवलेले आहेत तिची आठवण म्हणून❤😊

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 2 месяца назад

    खूप छान श्री स्वामी समर्थ ताई

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 2 месяца назад +2

    Shree swami Samarth tai 🙏😊

  • @pramilasarkate5422
    @pramilasarkate5422 2 месяца назад

    मोठ्या ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुमचे व्हिडिओ मी रोज पाहते संध्याकाळी स्वयंपाक करता करता मला खूप विरंगुळा वाटतो आधार वाटतो तुमचा तुमचा संसार सुखाचा हो अशाच उत्तर उत्तर प्रगती करत जा

  • @iampremveer7
    @iampremveer7 2 месяца назад

    Nice ❤

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 2 месяца назад

    आजचा विडिओ खुप छान आहे👌👌

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 2 месяца назад

    One garam jewellery ghai mahalakshmi la chan vatte

  • @anjalinesouz3224
    @anjalinesouz3224 2 месяца назад

    Tai tumche dress mastach ahe❤

  • @savitashingare6904
    @savitashingare6904 Месяц назад

    Walachi bhaji mantat ❤tai 😊mhala khup aavdht tumi ❤dogi tai ❤❤

  • @SuvarnaRkhomemekar
    @SuvarnaRkhomemekar 2 месяца назад +3

    खूप छान असतात तुमचे व्हिडिओ. मी दररोज व्हिडिओ पाहते तुमचे पण कधी कमेंट केली नाही आज पहिल्यांदा करत आहे.

  • @kalpanapatil892
    @kalpanapatil892 2 месяца назад

    छान व्हरायटीज आहेत मार्केट मधे मला खूप आवडली मी कोल्हापूरहून रोज पाहेते

  • @SohamKuthambre
    @SohamKuthambre 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @truptitate5337
    @truptitate5337 2 месяца назад

    Shree Swami Samarth 🙏

  • @Geeta-h2b
    @Geeta-h2b 2 месяца назад

    छान विडीओ ♥️♥️

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 2 месяца назад

    Khup chan aamchyakde pn pata ch mhantat tai

  • @BhartiPatil-hq8ed
    @BhartiPatil-hq8ed 2 месяца назад

    Tai kata kadayla medikal madhe kurupachi patti milte bagha ti lava tyane lagech 2 divastat nighel pan ti patii divasbhar ani ratri pan lavun thevaychi pattila chitakun yeto kata 40 ₹ la 4 patyaa miltat 🌹🙏Radhe Radhe🙏🌹

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 2 месяца назад

    ताई विडिओ ची सुरुवात छान झाली डेस छान त मला खूप आवडले मावळे शिवरायांचे ते पणछान सगळे प्रकार चे वस्तू होत्या फळ प्राणीपणछानत,रूईचा चिक लावायचा व गुळाचा चरखा द्यायचा ताई

  • @ChayaAbhang-cr9ge
    @ChayaAbhang-cr9ge 2 месяца назад +2

    ताई खूप छान असतात तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात बघायला

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 2 месяца назад

    Khupch Chan video 👌🙏🙏🙏

  • @spatil4192
    @spatil4192 2 месяца назад +2

    ताई कोकणात वाल म्हणतात कोल्हापूर चवळी म्हणतात पावठा वेगळाच असतो

  • @og.fragooo7628
    @og.fragooo7628 2 месяца назад +12

    मी सातारकर आहे आमच्याकडे याला घेवडा म्हणतात.

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 2 месяца назад +1

    👌👌👌👌👌

  • @shilpatrivedi9339
    @shilpatrivedi9339 2 месяца назад

    Happy birthday Bharti 🎉

  • @ratnamalapisal6714
    @ratnamalapisal6714 2 месяца назад

    ताई खूप सुंदर आहे घर आणि परीसर तुमचा

  • @ShobhaZond
    @ShobhaZond 2 месяца назад

    Barti...swti.tai.kupa.chan

  • @kumarbhagwat
    @kumarbhagwat 2 месяца назад

    ताई तुम्ही सातारचे नाव घेतले खूप आनंद झाला बरका

  • @KanchanKale-pp5di
    @KanchanKale-pp5di 2 месяца назад +1

    Chan ahe

  • @श्रीस्वामीसमर्थ-र4झ

    ताई पुण्यामध्ये car parking साठी जागा आहे दोन तीन मजली Corporation area दगडूशेठ गणपती च्या back side ला या तुम्ही पुण्यात

  • @Radhe_Krishna-k96
    @Radhe_Krishna-k96 2 месяца назад +1

    ताई मी नगरची आहे पण सध्या नारायणगाव मध्ये राहते साड्या कुठे छान मिळतात ते ठिकाण सांगा आणि भांडे कोणत्या दुकानात घ्यावेत त्याचा पत्ता सांगा

  • @SunitaGupta-du6vc
    @SunitaGupta-du6vc 2 месяца назад

    Jithe kata rutla tethe ruiche dudh lawa kata dusrya diwshi war yeil

  • @AksharaDhotre
    @AksharaDhotre 2 месяца назад

    व्हिडिओ खूप खूप छान होता श्री स्वामी समर्थ

  • @PranayBhosale-r1h
    @PranayBhosale-r1h 2 месяца назад

    ताई दोघींचे dress same same khup chan ❤

  • @vanmalamore233
    @vanmalamore233 2 месяца назад

    चंद्रकोर साडया रंग खुप सुंदर आहेत. आणि सगळ्या वस्तू खुप सुंदर आहेत.आणि माझी आवडती गो माता जानकीबाई खुपच सुंदर 👌👌

  • @JayshreeVaghamshi-f7b
    @JayshreeVaghamshi-f7b 2 месяца назад

    ताई काटा टोचला आहे त्या वर रूईचा चीक लावा काटा वरती येईल नंतर थोड तेल गरम करून त्यात लसूण ठेवून टाटा नंतर पायाला लावा गरम असताना नेहमी प्रमाणे आजचा विडिओ खूपच सुंदर छान मस्त

  • @pratibhaghemud2008
    @pratibhaghemud2008 2 месяца назад

    Belated happy birthday dear Bharti tai....asech sundar smit hasya gheun asech life jagave...tumachya lifemadhe kashachich Kami bhasu naye ,dev tumhala bharbharun anand,arogya,sukh,Shanti samdhan deo,Ani hich bahin tumhala janmojanmi Milo.

  • @PoojaDhandar-de5td
    @PoojaDhandar-de5td 2 месяца назад +2

    Tai tumche kotuk karave tevdhe kamich,kharch tumhi tumchya ghrchya goraich aahi sarvgun sapnna ❤❤😊

  • @DipaSuryawanshi-w6u
    @DipaSuryawanshi-w6u 2 месяца назад

    ❤❤

  • @durgaghode2422
    @durgaghode2422 2 месяца назад

    Khup chan

  • @PoonamNikalaje-ev4lq
    @PoonamNikalaje-ev4lq 2 месяца назад

    Tai khup chhan aahe video khup god ahat tumhi ❤❤❤❤

  • @76bharat
    @76bharat 2 месяца назад

    Decorative items kuthe aahet

  • @amolnalawade675
    @amolnalawade675 2 месяца назад

    गुळाचा चटका गरम

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242 2 месяца назад +1

    Hiii tai kashya ahat.....tai te chiya seeds komat panyat ghyaychya ya thand panayat

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 2 месяца назад

    खुप सुंदर व्हिडिओ😊😊

  • @VaishanviAgarkar
    @VaishanviAgarkar 2 месяца назад

    Khupch chan video tai

  • @sadhanabhegade5883
    @sadhanabhegade5883 2 месяца назад

    पुण्यात मंडईच्या पार्किंगला करायची गाडी पार्क म्हणजे तुळशीबागेत आणि रविवार पेठेतही चालत फिरता येते

  • @kiran-up7xf
    @kiran-up7xf 2 месяца назад +1

    Kata tokarlyanantqr khobryache tel takabe kata nighu shakto.

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 2 месяца назад +3

    ताई आमच्या कडे पण वाल च म्हणतात.. आणि काटा काढण्या साठी रुई च पानाच दूध लावा ताई लगेच निघत

  • @BhanudasChandgude
    @BhanudasChandgude 2 месяца назад

    Mi morgav jejuri chi aahe aamchyakde hyala gevda mantata

  • @Vanitaphad
    @Vanitaphad 2 месяца назад

    Rui cha chik taka tai

  • @श्रीस्वामीसमर्थ-र4झ

    जय हिंद 😊

  • @JyotiBorade-nu6ce
    @JyotiBorade-nu6ce 2 месяца назад +4

    ताई रुईचे चिक सोडा पायात हळूहळू टोकर लाच का न असतेत्यांना उपसून काढा त्यांन❤

  • @swatisonawane3884
    @swatisonawane3884 2 месяца назад

    ताई काट्यावर रुईचा चिक लावा लगेच वर येईल

  • @kumarbhagwat
    @kumarbhagwat 2 месяца назад

    ताई तुम्ही कमेंट्स वाजता का माहिती नाही पण तुमचा वाढदिवस छान साजरा केला

  • @sadhnapardeshi4268
    @sadhnapardeshi4268 2 месяца назад

    Hing ch Pani takave

  • @jyotisakpal2075
    @jyotisakpal2075 2 месяца назад

    Satarla ghevada mantat

  • @sonalimore3613
    @sonalimore3613 2 месяца назад +1

    Kata tochalay tithe ruchik lava rui cha (पांढरी रुई ) thod tokrun tyat soda. kata Nigun jato

  • @roshansonawane3460
    @roshansonawane3460 2 месяца назад

    Jagal vila recipe sati matichya bajya fal geyche Tai

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 2 месяца назад

    👌👌

  • @Vanitaphad
    @Vanitaphad 2 месяца назад

    Pikun nighen Rui chya chikane

  • @hrishikeshmahindrakar4761
    @hrishikeshmahindrakar4761 2 месяца назад +1

    Tai kata kadhanyasathi gul grm krun chatka dyaycha kata baher yeto

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 2 месяца назад

    भारती तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तुला छोटे फौजी आणि स्वाती कडून खूप छान गिफ्ट मिळाले आणि मोठ्या फौजींनी तिच नाव पण खूप छान ठेवले आहे जानकी❤❤

  • @raginiwaghmare1150
    @raginiwaghmare1150 2 месяца назад

    Ruicha Chik taka kata lavkar nighen.

  • @siddrshraskar8284
    @siddrshraskar8284 2 месяца назад

    Tarbuhj aata kasy kay

  • @JyotiTakwale
    @JyotiTakwale 2 месяца назад

    शुभ रात्री भारती स्वाती ❤

  • @pavandighade
    @pavandighade 2 месяца назад +4

    आमच्याकडे बरबटी म्हणतात.

  • @aishwaryapatil9879
    @aishwaryapatil9879 2 месяца назад

    Lai Bhariii.. 😊❤❤❤

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 2 месяца назад

    Mugachi dal ghalun pan chan hote luki / dudhi bhopalyachi bhajo..
    Ho punyat farcha gardi aaste aashadh mahinya pasun par tulashichya lagna paryant.

  • @shloksanke8452
    @shloksanke8452 2 месяца назад

    जय गजानन माऊली ताई स्वाती

  • @DattaKatake-k5k
    @DattaKatake-k5k 2 месяца назад

    मोठ्या ताईंची जोडी स्वातीची जोडी खूपच छान आहे दोन जोडी

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 2 месяца назад

    आमच्या कडे दारकु म्हणतात

  • @Yogitachavan-i9c
    @Yogitachavan-i9c 2 месяца назад +1

    तुमची जानकी खुप छान आहे मला पण खुप आवडतात गाई, पक्षी, मांजर पण आम्ही नाशिकला असतो त्यामुळे हे सगळं नाही करता येत

  • @kishorlembhe7431
    @kishorlembhe7431 2 месяца назад

    Ruicha chik lava tai patkan nigto kata

  • @MayaPawar-n4k
    @MayaPawar-n4k 2 месяца назад

    Tai sari stitch karnyapeksha wear karay shika any time use karta yete kontya he style ne

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 2 месяца назад

    Chan

  • @shrutimulik9417
    @shrutimulik9417 2 месяца назад

    आम्ही तुमचे व्हिडिओ दररोज पाहतो

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 2 месяца назад +7

    किती छान छान वस्तू आहेत डेकोरेशन च्या, शिवाय ज्वेलरी पण आणि उंदीर मामा तर जास्तच छान आहेत, आमच्या विदर्भात बघायला नाही मिळत इतक्या व्हेरायटी❤

  • @Yogitachavan-i9c
    @Yogitachavan-i9c 2 месяца назад +1

    मी योगिता चव्हाण, नाशिक, तुम्ही देवगड, शनिशिंगणापूर, शिर्डी, मोहटा देवी इथे दर्शनाला जाता का जर जात असाल तर तेथील व्हिडिओ टाकत जा

  • @SavitaAvhad-b1l
    @SavitaAvhad-b1l 2 месяца назад

    Medical madhe corn cap milate
    Ti lawayachi 1 divsat kata vacation yeto aaramat kadhata yeto

  • @poojapise9176
    @poojapise9176 2 месяца назад +2

    Kata tokarnyadhi tyvar खोबरं तेल taka halu halu var yet

  • @PranayBhosale-r1h
    @PranayBhosale-r1h 2 месяца назад +1

    आमच्या कडे ताई पांढरा घेवडा म्हणतात याला ताई आम्ही सांगलीतून video रोज पाहते न चुकता ❤❤

  • @sangeetapatil2622
    @sangeetapatil2622 2 месяца назад

    पांढरी रुई झाडं च चिक लावा काटाला तो वरती येईल

  • @sangitapatil5773
    @sangitapatil5773 2 месяца назад

    मी जिल्हा कोल्हापूर लाटवडे येथून रोज तुमचा व्हिडिओ न चुकता पाहते

  • @jyotifatak7719
    @jyotifatak7719 2 месяца назад

    हो ताई कॉर्न कॅप लाऊन ठेवा दुसऱ्या दिवशी kata वरती येईल

  • @snehalshinde4617
    @snehalshinde4617 2 месяца назад

    Injection chya sui ne kadha kata lavkar nighato

  • @rupalipatil430
    @rupalipatil430 2 месяца назад

    Tai mahalaxmi blouse var video banva na plz

  • @ganeshgokule1361
    @ganeshgokule1361 2 месяца назад +3

    मी बायपास खराडी पुणे येथे राहते आमच्या घरी गाडी लावा आणि मेट्रो नी जा तुळशी बागेत शॉपिंग करायला

  • @AshwiniJagtap-jh6hc
    @AshwiniJagtap-jh6hc 2 месяца назад +29

    गौरीला साडी कशी नेसवायची ते एकदा गौरी येण्या अगोदर एकदा दाखवा please

  • @sahilrupeshthange1731
    @sahilrupeshthange1731 2 месяца назад

    मला आणि माझ्या मुलीला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात तुमचे व्हिडिओ आले नाही की मला करमत नाही तुमच्या व्हिडिओची खूप आतुरता असते छान असतात व्हिडिओ खूप खूप काही घेण्यासारखं असते आम्ही तुमच्या शेजारच्या गावचे

  • @reshmas_kitchen.1121
    @reshmas_kitchen.1121 2 месяца назад

    Ho tai city made khup gardi ahe karan mi rahaylach tith ahe tyamul samjt.... Ani out side la pn ajkal khup chan vastu miltat....

  • @jayajadhav3593
    @jayajadhav3593 2 месяца назад +4

    Shree swami samarth

  • @sachinrathod5330
    @sachinrathod5330 2 месяца назад

    Tai dhaturyach jo dudh nighto n te lava khup fast nighel kata

  • @niteshkedar9491
    @niteshkedar9491 2 месяца назад

    🎉Shree Swami Samarth tai. 🎉

  • @minakshimalide5273
    @minakshimalide5273 2 месяца назад

    Aaghadyachi 4.5 paane todun ghyaci thodasa gul ghyacha .hyachi hatavr churun goli banun kata modlelya thikani hi goli theun patti bandhaychi sakali kata baher

  • @Aarulifestyle20
    @Aarulifestyle20 2 месяца назад

    Tai tumche video khup mast astat ❤🎉

  • @shrutinaik1916
    @shrutinaik1916 2 месяца назад

    Link पाठवा ताई kadhai indus vally ची

  • @RajaniMule-v4q
    @RajaniMule-v4q 2 месяца назад

    भारती आमच्या चंद्रपूर ला चवळी मनतात