भारतीताई धनतेरसच्या पूजा मध्ये आपण जे धान्य पुजतो ते खंडित दाणे नाही घेणे जसे की डाळ त्याच्यात अखंड धान्य घेणे जसे की मटकी चणे मुंग ज्वारी गहू असे घेणे राग नका येऊ देऊ मला वाटलं म्हणून सांगितलं आणि तुम्हाला पूर्ण जंगल विला परिवाराला आमच्याकडून दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
सजावट खूप छान 👌 सुंदर 👌 धनतरेसची पूजा खूप छान 👌❤️ चकल्या सुंदर 👌 मैद्या ऐवजी तांदूळ पीठ वापरले असते तर अधिक चांगलं. व्हिडिओ खूप छान 👌❤️ दोघींच्या एनर्जी खूप भारी 👍 दोघी बहिणी,जावांना धन्यवाद 🙏 🌹 🌹
खूप छान पूजा मांडणी केली तुम्ही धनतेरस ची आमच्या घरात पण दर गुरुवारी ओला धूप जाळला जातो ताई खूप छान वाटते घरामध्ये तुमचं घर खूप छान डेकोरेट केलं तुम्ही ❤️❤️
रांगोळी खुप छान काढली आहे भारती.👌ध्रुव आणि रुद्र खुप मजेशीर मस्त आहेत 👌💖😊 आनंदी आणि उस्ताही निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. गणपती बाप्पा खुप छान आहे मूर्ती. दत्तात्रया ची मूर्ती पण खुपच छान👌आकाश कंदील, सर्वच खरेदी सुंदर👌👌👌⭐🎉🎉🎉🎉🎉❤
ताई वात लावताना दोन वाती एकत्र करून दिवा लावतात आमच्याकडे ब्राम्हंन काका सागतात....आणि तुम्ही जे करता ना त्यात उत्साह इतका असतो की अस वाटत तुम्हाला कंटाळा कधी येतो का नाही.मला पण असच आवडत खूप काही करायला आवडत...ज्या घरात अश्या लक्ष्मी असतील तिथे काहीच कमी पडत नाही...फराळ करता करता तुमचे व्हिडिओ पाहतो आम्ही...😊😊
Swati tuzi hairstyle khup आवडली सगळ्यांना त्यामुळे छान लूक आलंय. आम्ही आठ दिवस झालेत सफाई आणि फराळ करून करून थकलोय,आणि तुम्ही शॉपिंग करताय. मोबाईल मुले पुन्हा सण नव्यावे साजरी करतात लोक. भरती तुझ वजन वाढल्यासारख वाटतंय. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या सगळ्यांना.
ताई आजपासून मी तुम्हा दोघींना वहिनी म्हणेल आणि दोन्ही फौजी साहेबांना भाऊ माझी वहिनी पण नगर जिल्ह्यातील आहे. आम्ही सर्वजण तुमचे व्हिडिओ बघतो माझे दोघी भाचे जुळे आहेत त्यांचे वय सहा वर्ष आहे ते खूपच आनंदाने व्हिडिओ बघतात त्यांचे नाव शौर्य आणि धैर्य आहे दिवाळीच्या तुम्हा सर्वांना म्हणजे माझे भाऊ, वहिनी, भाचे बाबा ,अक्का आणि तुमची माहेरची फॅमिली Happy Diwali 🎇 🍫❤️💐🙏
As usual आजचा पण व्हिडिओ रिफ्रेशिंग होता... तसं तर मला दोघीही खूप आवडतात पण आज स्वातीने सगळ्यांचे मन जिंकले आहे... म्हणजे आज स्वाती खूप छान दिसत होती स्ट्रेटनिंग हे केलेले आहे असे दिसते... स्वाती अशीच राहत जा... तसेही भारतीताई चा तू आरसाच आहे...❤...Love frm Pune...❤
खुप छान व्हिडिओ आहे भारती तुला सांगू दारात या शुभ गोष्टी नाही करत तुम्हाला मला असे काही सांगावस नाही वाटत कारण तुम्ही सांगण्या सारखे व्हिडिओ नाही बणवत पण कधी काही गोष्टी माहित नसतात
ताई व्हिडिओची सुरवातीची जी मुझिक आहे तुमची नेहमी ती एकदम मस्त ती ऐकून ना माझी एक वर्षाची मुलगी अहेंना ती जिथे कुठे घरात खेळत असेल ना तिथून धावत पळत येते व्हिडीओ सुरू केल्या केल्या इतकी सुंदर व्हिडिओची सुरुवात अगदी मन प्रसन्न होऊन जात ताई खरच
Happy Diwali 🪔 खुप गोड दिसत आहेत दोन्हीं मुल 😊 केसांना ट्रीटमेंट घेतली आहे का सुंदर दिसत आहे उतरंड धान्याने भरून ठेवा देव घरात शुभ असत . गणपती बाप्पा खुप छान आहेत. महाराजांनचा आकाश कंदील मस्त 😊 दोघी पण खुप सुंदर दिसताय 😊
Mi don divas zale comment kartey ki swati taine kesanna ky lavly but no repley mi samjun ghete ki diwalichya ghait asal pn udyachy video mdhe nakki sanga tai karan swati tai che hair khup chan distayt swati tai farach chan distey divsendivas tichi skin khup chan glow kartey glowing skin ka kya hai raj 😊😊swati tai khupach chan distes bharti tai pn khupch chan distey chakli 1 cha no
भारती कोणत्याही पुजेत जी पानंची देठ वरच्या बाजूला असायला पाहिजे .कधीतरी पुजेचा विडीओ यु टुब ला पाहत जा दिवा दक्षिण दिशेला दोन वाती लावून पेटवाव बाकी सर्व छान सुंदर आहे
भारती आग ती दत्ताच्या भगवान ची मुर्तीं आहे ना गाय गायची वासर नाही ते कुत्रे आहे आस गान आहे दत्ताच्या पाये कुत्र्यांचा मेळा दिसे भंऊ छान दत्त तुला तीन शिरे एक मान
स्वातीताई ने केसांची स्ट्रेटीन कुठे केली खुप छान दिसत आहे ❤❤
भारतीताई धनतेरसच्या पूजा मध्ये आपण जे धान्य पुजतो ते खंडित दाणे नाही घेणे जसे की डाळ त्याच्यात अखंड धान्य घेणे जसे की मटकी चणे मुंग ज्वारी गहू असे घेणे राग नका येऊ देऊ मला वाटलं म्हणून सांगितलं आणि तुम्हाला पूर्ण जंगल विला परिवाराला आमच्याकडून दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
👌👌👌👌
सजावट खूप छान 👌 सुंदर 👌
धनतरेसची पूजा खूप छान 👌❤️
चकल्या सुंदर 👌 मैद्या ऐवजी तांदूळ पीठ वापरले असते तर अधिक चांगलं.
व्हिडिओ खूप छान 👌❤️
दोघींच्या एनर्जी खूप भारी 👍
दोघी बहिणी,जावांना धन्यवाद 🙏 🌹 🌹
खूप छान पूजा मांडणी केली तुम्ही धनतेरस ची आमच्या घरात पण दर गुरुवारी ओला धूप जाळला जातो ताई खूप छान वाटते घरामध्ये तुमचं घर खूप छान डेकोरेट केलं तुम्ही ❤️❤️
रांगोळी खुप छान काढली आहे भारती.👌ध्रुव आणि रुद्र खुप मजेशीर मस्त आहेत 👌💖😊
आनंदी आणि उस्ताही निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे.
गणपती बाप्पा खुप छान आहे मूर्ती. दत्तात्रया ची मूर्ती पण खुपच छान👌आकाश कंदील, सर्वच खरेदी सुंदर👌👌👌⭐🎉🎉🎉🎉🎉❤
भारतीताई / स्वातीताई दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडियो खूपच छान होता पुजा पण खूप छान केली आणिचकल्या तर अप्रतिम झाल्या❤❤❤❤
ताई विडिओ पाहून मन खूप प्रसन्न झाले मी सुरतला राहते न चुकता तूमचा विडिओ बघते तूम्ही दोग बहिणी सर्व गुण संपन्न हात
Mipn roj bghate...mipn surat la rahte
भारती ताई स्वाती ताई तुम्हाला आणि तुमच्या फॅमिली ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
ताई वात लावताना दोन वाती एकत्र करून दिवा लावतात आमच्याकडे ब्राम्हंन काका सागतात....आणि तुम्ही जे करता ना त्यात उत्साह इतका असतो की अस वाटत तुम्हाला कंटाळा कधी येतो का नाही.मला पण असच आवडत खूप काही करायला आवडत...ज्या घरात अश्या लक्ष्मी असतील तिथे काहीच कमी पडत नाही...फराळ करता करता तुमचे व्हिडिओ पाहतो आम्ही...😊😊
स्वाती आणी भारती ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिपावली च्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
आज दोघीही छान दिसत आहेत. स्वाती हेअरस्टाईल छान आहे. तुमच्या त उत्साह खुप आहे. मला पण दिवाळीच्या डेकोरेशन खुप आवड आहे.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🎉🎊
मी मुलं लहान होती आंघोळ घातली आता खूप मोठी आहे आम्ही कणकिचा दिवा करून बाहेर ठेवून मंत्र बोलले पुजा खूप छान झाली गावी जागा खूप शहरात कमी जागेत डेकोरेशन
Swati tuzi hairstyle khup आवडली सगळ्यांना त्यामुळे छान लूक आलंय.
आम्ही आठ दिवस झालेत सफाई आणि फराळ करून करून थकलोय,आणि तुम्ही शॉपिंग करताय.
मोबाईल मुले पुन्हा सण नव्यावे साजरी करतात लोक.
भरती तुझ वजन वाढल्यासारख वाटतंय.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या सगळ्यांना.
ताई आजपासून मी तुम्हा दोघींना वहिनी म्हणेल आणि दोन्ही फौजी साहेबांना भाऊ माझी वहिनी पण नगर जिल्ह्यातील आहे. आम्ही सर्वजण तुमचे व्हिडिओ बघतो माझे दोघी भाचे जुळे आहेत त्यांचे वय सहा वर्ष आहे ते खूपच आनंदाने व्हिडिओ बघतात त्यांचे नाव शौर्य आणि धैर्य आहे दिवाळीच्या तुम्हा सर्वांना म्हणजे माझे भाऊ, वहिनी, भाचे बाबा ,अक्का आणि तुमची माहेरची फॅमिली Happy Diwali 🎇 🍫❤️💐🙏
स्वातीताई भारतीताई तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
भारती ताई चकलीत मैद्या ऐवजी गव्हाचे पिठ घेतले तरी चालते खूप छान होते चकली try करून बघ ❤❤❤
As usual आजचा पण व्हिडिओ रिफ्रेशिंग होता... तसं तर मला दोघीही खूप आवडतात पण आज स्वातीने सगळ्यांचे मन जिंकले आहे... म्हणजे आज स्वाती खूप छान दिसत होती स्ट्रेटनिंग हे केलेले आहे असे दिसते... स्वाती अशीच राहत जा... तसेही भारतीताई चा तू आरसाच आहे...❤...Love frm Pune...❤
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छां 🎉🎉
खुप छान व्हिडिओ आहे भारती तुला सांगू दारात या शुभ गोष्टी नाही करत तुम्हाला मला असे काही सांगावस नाही वाटत कारण तुम्ही सांगण्या सारखे व्हिडिओ नाही बणवत पण कधी काही गोष्टी माहित नसतात
Hii dhup Kapur cup mast sugndha yeto te lava❤ Shree Swami Samarth ❤❤❤❤
Tai utrandi 2 set tevavya dewajawl
ताई व्हिडिओची सुरवातीची जी मुझिक आहे तुमची नेहमी ती एकदम मस्त ती ऐकून ना माझी एक वर्षाची मुलगी अहेंना ती जिथे कुठे घरात खेळत असेल ना तिथून धावत पळत येते व्हिडीओ सुरू केल्या केल्या इतकी सुंदर व्हिडिओची सुरुवात अगदी मन प्रसन्न होऊन जात ताई खरच
ताई तुम्ही कुठे राहता
ताई माझा पण दीड वर्षाचा मुलगा पण सेम असच करतो
खुप छान दिसता ताई तुम्ही दोघी खुप छान व्हिडीओ आहे तुमच्या कडुन शिकन्या सारख्या बर्याच गोष्टी आहेत
आज दोघी बहिणी छान दिसता स्वाती हेअर स्टाईल मस्त आहे छान दिसते अशीच करत जा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भारती स्वाती व तुमच्या सर्व परिवाराला तुमचे आरोग्य चांगले जाऊ ही पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏🚩💐
Ganesh मूर्ती कुठून आणि कितीला घेतली खूप सुंदर आहे
स्वाती खूप छान दिसते.❤❤Video khup chan👌👌
Chan mandali br tai dhanteraschi puja.. But te dhanya nhi ghet गहू मुग jwari बाजरी udhith as pn jaudya next year lakshat theva
👌👌👌
खुप सुंदर
संकाळ ची सुंदर धुन मनाला प्रसन्न करते
Mi pn अशीच करते पण मूग डाळ जास्त शिजवली की लगेच स्मॅश होते खूप चन होते
हो ताई मी पण अशीच चकली बनवते.. मस्त होतात... 👌🏻👌🏻
Dhruva aani tyachi aai bharich😊 Tai hya murtya punchdhatu chya astil . Tya disayla jara black black astat aani rekhiv astat. Pitambari ne dhutal tari chalat . Majya kade pan ashach murtya aahet .
Swati che hair khup straight & chan dista ky kel sanga na plz
😢
ध्रुव खुपच लाडका आहे भारतीचा व्हिडिओ खुपच छान आहे Happy Diwali ❤❤❤❤❤
Happy Diwali 🪔 खुप गोड दिसत आहेत दोन्हीं मुल 😊 केसांना ट्रीटमेंट घेतली आहे का सुंदर दिसत आहे उतरंड धान्याने भरून ठेवा देव घरात शुभ असत . गणपती बाप्पा खुप छान आहेत. महाराजांनचा आकाश कंदील मस्त 😊 दोघी पण खुप सुंदर दिसताय 😊
खूपच छान व्हिडीओ, आज स्वाती किती गोड दिसत आहे ग❤❤
Video khup sundar aahe doghi khup sundar disat aahat❤. shoping mast keli aahe Ganpati bappa khup sundar aahe
विडिओ छान होता भारती स्वाती तुम्ही दोघी बहिणी कुठलंही काम मनापासून करतात 👌🏻👌🏻👍🏻🥰
पिठाच्या दिव्याला टोक (चोच) नाही करत...ताई ..दिवाळीच्या शुभेच्छा...सर्वांना...❤❤🎉🎉
धु्वची आई धु्वला टिपक टिपक ऊटण लावा😂😂😂😂
Happy diwali 🎇 तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा स्वाती केस खूप छान दिसतायेत तुझे दोघी खूप सुंदर दिसताय खूप छान व्हिडिओ.
स्वातीने केस straight केले का?
खूप छान मूर्ती आहे ताई शुभ दिपावली
खुप छान खरेदी आणि बाप्पा ची मूर्ती तर खुप च सुंदर 🌹🙏🏻दिवाळी च्या खुप शुभेच्छा तुम्हाला सर्वाना दोघी पण खुप छान दिसत आहात चकली रेसिपी पण खुप छान
Khup chan😊😊😊
पानांचे देठ देवाकडे करावे आणि अखंड धान्य ठेवायचे
ताई धुप दानी घ्या Electric त्या मधे all type चे धूप साठी उपयोग होतो
Soo many love from satara faouji wife❤❤❤❤😊
❤❤👌👌👍
Mi don divas zale comment kartey ki swati taine kesanna ky lavly but no repley mi samjun ghete ki diwalichya ghait asal pn udyachy video mdhe nakki sanga tai karan swati tai che hair khup chan distayt swati tai farach chan distey divsendivas tichi skin khup chan glow kartey glowing skin ka kya hai raj 😊😊swati tai khupach chan distes bharti tai pn khupch chan distey chakli 1 cha no
स्वातीताई ने घातलेली साडी सेम माझ्याकडे पण आहे. मीही सेम तसा ब्लाऊज शिवला आहे..
दोन्ही फौजी सलाम खूप छान सजावट आहे.
स्वाती ताई hear स्टाईल खूप छान दिसते paf पेक्षा असच ठेव त जा नेहमी
Tai pujenantar dhur kela to kasyacha kela te please sang
Tai same process ni gahuchya pithachi pn chhan bante.
Tai tumchya showcase madhe udhalanara ghoda aahe mi as eikalaye udhalnara ghoda asu naye baki khup deep mala nahi mahit.😊
Khup chan swati same aai sarkhi diste , kiti uschahane karta sarv tumchyakade bagun khup shikayla milate
खुप खुप सुंदर वीडियो आहे ताई हैप्पी दिवाली
ताई आज धु्व आणि रूद् तसेच तुम्ही दोघीही खूप छान दिसता😂❤❤❤
Sunder kel decoration doghi pn mst disty
Khup Chan decoration keli aahe pooja vishi khup chan
Wow khup chan sjavat tai ❤❤❤❤❤
Hiii tai kashya ahat Swati tai ajj khup Chan distey Ani bharti tai tu pan donhi taydya khupch çhan distayt
उतरंड एक नसून ताई दोन घ्यावे लागतात देवघरात ठेवायला दोनच घ्यायच्या
ताई,ऊतड,मंदीरात,का,ठेवता,सांगा
गणपती बाप्पा खूपच छान आहेत.. गुरुदेव दत्त..कितीला घेतले
डेकोरेशन खुप छान केले आहे ❤️😍😍
शुभ दुपार भारताताई स्वातीताई
Tai rioly det ja o plz आजचा pn video khup chan an mast hota
Diwali chya hardik 🎉🎉shubhechchha🎉swati bharti tai.
दोघींही छान दिसतात.❤
Khup chan ❤😊
ताई खूप छान पूजा
उतरंडी दोन घ्यायच्या होत्या
1ch number 👍👌❤️
Tai maidya chya peksha wheat flour ghene baki sarv kruti tu kelya pramane karane chan hotat va healthy hotat
ताई त्या पणत्या मध्ये लाइटिंग लाव छान दिसेल डेकोरेशन खूप छान
माझी एक मैत्रीण आहे नगरची तीलापण आजिबात दिवाळीचा फराळ करायला जमत नाही.
व्हिडिओ एकच नंबर ❤❤
Chakli mast zali ahe
Swati tai Tu khup chan disat ahe asech kes thevt ja
Mast zali chakali 😊
Sarv kup chhan tai ..dhogi tai kup chhan desta... pn tai pananchye dheth devaked karave
भारती कोणत्याही पुजेत जी पानंची देठ वरच्या बाजूला असायला पाहिजे .कधीतरी पुजेचा विडीओ यु टुब ला पाहत जा दिवा दक्षिण दिशेला दोन वाती लावून पेटवाव बाकी सर्व छान सुंदर आहे
Very nice 🌹🌹
Sorya दाबायला अवघड जातो का ताई..व्हिडिओ मध्ये नक्की रिप्लाय द्या ..मला घ्यायचं आहे
दत्त महाराजांसोबत चार कुत्रे आणि गाई
आहे ते चार वेद आहेत आख्ये धान्य भरले जाते खरेदी छान केली आहे
ताई तो दिवा चांगला नाही तो लावल्या नतर विझतो मी घेतलाय आहे मी मुंबईत राते
Swati tai ne kesansathi streatning keli ahe ka
Happy Diwali all of you 🎉🎉
Swati tai..... tumhi starting vlog ahe na...tumhi pani martana...vlog madhey song kont ahe... instrumental...plzz sanga.....plz....🌸
Nice 🌼🌼🌺🌺
Mi ganpati bappa chi kalch murti खरेदी kele same to same ahe
भारती आग ती दत्ताच्या भगवान ची मुर्तीं आहे ना गाय गायची वासर नाही ते कुत्रे आहे आस गान आहे दत्ताच्या पाये कुत्र्यांचा मेळा दिसे भंऊ छान दत्त तुला तीन शिरे एक मान
ताई दुसऱ्या दिवशी त्या दिव्याचे काय केले
भारती मस्त उद्या भांडा 😆😆👌🏼
Tai tumhi doghinni hair straightening kely ka khup shiny distay hair doghinche ❤❤
काय केलं केसांना..सांग please