रुपवान व गुणवान अशा सख्ख्या बहिणी आहेत. महाराष्ट्रातले उत्तम उदाहरण आहेत. नाहीतर छोटया छोटया गोष्टीवरून मनात वर्षानुवर्षे राग धरून बसणाऱ्या बहिणी पण आहेत. सर्व गोष्टी मुबलक असून कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही. कशा गावातल्या महिलांना जोडून घेतले व त्यांच्या जीवनात आनंदाची पेरण करून स्वतःबरोबरच गावातल्या प्रत्येक वडिलधाऱ्या मंडळींचा मानसन्मान राखणं सर्वांना घेऊन चालणं कौतुकास्पद आहे. नाहीतर एवढ्यातेवढ्याने हवेत उडणाऱ्या बहिणी मी पाहिल्यात. खूप सुंदर विडिओ. 👍🏼
विचारपूर्वक साड्यांची खरेदी. कलर कॉम्बिनेशन्स व गाणी सुंदर. या प्रकारे वस्तीतील सर्व महिलांना एकत्रित करून अल्प बचत गट तयार करून एखादा दिवाळी साठी लघु उद्योग सुरु करता येईल. त्यांना रोजगार मिळेल.
खेडेगावांमध्ये हेच आनंदा असतो बिचारे शेतामध्ये महिला जाता संध्याकाळी आपला एन्जॉय करता अशा सर्व महिला एकमेकाला साथ द्याशा सर्व महिलांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान डान्स केला
गावातील महिला काहीही करू शकतात हे तुम्ही दाखवलेल्या आहेत आणि खरं टेलेन्ट तर खेड्यापाड्यात आहे हे एक उत्तम उदाहरण आहे या महीलनां तुम्ही एक स्टेज निर्माण करून दिल्याबद्दल धन्यवाद 🎉
असे समजा. कि ज्यांना या सना मध्ये खूप काम करून कंटाळा आला आहे....त्यांनी हा व्हिडिओ पाहून कंटाळा. घालवायचा..... इतका आनंद होतो हा बहिणीचा. उत्साह पाहून...❤❤❤किती बोलावे तेवढे कमी पडेल... excellent all about today's vlog.
खूप छान प्रोग्राम ,मुंबईत असं ओरिजनल हवा नाही पाणी नाही वातावरण नाही आपल म्हणावं असं कोणी बनत नाही असा जीवाभावाचे नाही ,तुम्ही खूप मेहनती आणि lucky आहात 😊
अरे काय बोलायचं तुमच्याबद्दल माझ्याकडे शब्दच नाही अप्रतिम डान्स झाला खूप सुंदर तुमच्या गावातील सगळ्या महिला खूप छान दिसत होत्या त्यांचा डान्स बघून आम्हालाही डान्स करावा वाटत होता अप्रतिम अप्रतिम अप्रतिम छान छान
खरंच नंबर एक कार्यक्रम झाला आहे ताई खूप छान कार्यक्रम होतात तुमच्याकडे आमच्याकडे होत नाही तसे बीडमध्ये खूप छान आहेत कार्यक्रम फॅमिली पण खूप छान आहे तुमची👌👌👌
खुप खुप सुंदर दिसता आहे तुम्ही सगळ्या,जीवन कसे जगावे हे तुमच्याकडून शिकावे, सगळया गोष्टीं खूप भरभरून जगता तुम्ही.शब्दच नाही इतका अप्रतिम डान्स् केला तुम्ही मी कधीच कॅमेंट करत नाही पण आज राहवलच नाही👌👌❤
Ek no. Zali manglagour .❤ Ani thumi saglya mahila kup kup chan disat hota. Saglyani chan dance kla . Happy Ganesh chaturthi to all of you. May god bless you.❤
ताई खूप छान वाटले अस वाटत होते व्हिडिओ संपावाच नाही. तुमच्या मुळे गावातील बायकांना कामातून वेळ काढून एन्जॉय करायला भेटतोय. खूप ग्रेट आहात तुम्ही दोघी. 🙋♀️🙏
tai khup chan tumhi chan khelta mangla gaur saglyajani asach pratic karun magalagaur che karyakram ghya ata he khel pahyala milat nahi city madhi tumchyamul ata navin pidila te pahyala miltat धन्य ती माऊली जिने तुम्हांला घडवल❤❤❤❤❤
ताई मंगळागौर खेळ खुपच सुंदर बोलायला सुचत नाही एका खेडेगावातील शेतकरी महिला पण काही पण करु शकतात हे दाखवून दिले तुम्ही दोघी बहिणींनी आणि शेतात काम करून पण न थकता तुमच्या सोबत सहभागी होऊन या महिलांनी मंगळागौरीची शोभा वाढविली सलाम तुम्हा सर्व महिला भगिनींना 🙏🏻🙏🏻❤️❤️👌👌👌👌
किती छान तुमच्या बद्दल कमेंट मध्ये काय लिहाव काही सुचतच नाही कमेंट करताना खरंच खूप छान तुमचे सगळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघितले तरी कधी बोर होत नाही खुप छान ❤️❤️
ताई तुम्ही खूप खरंच छान परफॉर्म केला असंच खूप आनंदी राहा हसत जीवनजगायचं कसं शिकावं तर तुमच्याकडून आयुष्याचा आनंद कसा घ्यावा ते तुमच्या व्हिडिओ मार्फत समजतं खूप छान कार्यक्रम झाला
खूप छान छान ताई तुमच्या दोघी कडे बघितले का खूप पॉझिटिव्ह वाटते खूप कष्टाळू आहात तुम्ही दोघे तुम्हाला असेच उत्तर उत्तर यश मिळत जा ओ ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना शब्दही कमी पडतात तुमची स्तुती करायला इतक्या छान आणि कष्टाळू आहात तुम्ही
Hya दोन्ही ताईच video कोणा कोणाला आवडतात tyanni लवकर लवकर like करा bghu कोण कोण आहे ते
बोलायला शब्दच नाहीयेत इतका छान आहे व्हिडिओ मंगळागौर तर एकच नंबर अशीच आनंदी राहा दोघी सख्या बहिणी सख्या जावा❤❤
खूप खूप छान
😊😊👌👌
👌👌👌
❤❤❤❤❤
खूप छान
Tuma doghimule गावातील वस्तीवरील महिलांना पण असा एन्जॉय करायला मिळतोय मस्त वाटते
रुपवान व गुणवान अशा सख्ख्या बहिणी आहेत. महाराष्ट्रातले उत्तम उदाहरण आहेत. नाहीतर छोटया छोटया गोष्टीवरून मनात वर्षानुवर्षे राग धरून बसणाऱ्या बहिणी पण आहेत. सर्व गोष्टी मुबलक असून कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही. कशा गावातल्या महिलांना जोडून घेतले व त्यांच्या जीवनात आनंदाची पेरण करून स्वतःबरोबरच गावातल्या प्रत्येक वडिलधाऱ्या मंडळींचा मानसन्मान राखणं सर्वांना घेऊन चालणं कौतुकास्पद आहे. नाहीतर एवढ्यातेवढ्याने हवेत उडणाऱ्या बहिणी मी पाहिल्यात. खूप सुंदर विडिओ. 👍🏼
विचारपूर्वक साड्यांची खरेदी. कलर कॉम्बिनेशन्स व गाणी सुंदर. या प्रकारे वस्तीतील सर्व महिलांना एकत्रित करून अल्प बचत गट तयार करून एखादा दिवाळी साठी लघु उद्योग सुरु करता येईल. त्यांना रोजगार मिळेल.
खेडेगावांमध्ये हेच आनंदा असतो बिचारे शेतामध्ये महिला जाता संध्याकाळी आपला एन्जॉय करता अशा सर्व महिला एकमेकाला साथ द्याशा सर्व महिलांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान डान्स केला
होना ताई शहरात हे कायच होत नाही
ताई मि भाऊ आहे ताई ❤
@@vilasshelke8789 सॉरी दादा 😊
खूप छान खेळ आहे स्वाती आणि भारती ताई तुम्ही खुप छान खेळ खेळला. छान दिसत होते तुमच्यासारखे तुमचे विचार पण छान आहेत
गावातील महिला काहीही करू शकतात हे तुम्ही दाखवलेल्या आहेत आणि खरं टेलेन्ट तर खेड्यापाड्यात आहे हे एक उत्तम उदाहरण आहे या महीलनां तुम्ही एक स्टेज निर्माण करून दिल्याबद्दल धन्यवाद 🎉
खुप अप्रतिम सगळं खरच नजर काढा सगळ्यांची. सगळ्या मिळून किती छान मंगळागौर केली आणि असे you tube channel video कुठलेच नाही 1 नंबर स्वाती भारती.
खुप छान मंगळागौर खेळ चसाजरी केली.खुप मन प्रसन्न झाले . वर्णन करायला शब्द नाहीत.
खूपच छान ताई तुमच्या एका घरा मुळे सर्व वस्तीला आनंद मिळतो
इतका सुंदर खेळ गौरीचा पहिल्यांदा बघतो
मस्तच झालं कार्यक्रम खूप छान
बोलायला शब्दच नाहीयेत इतका छान झाला व्हिडिओ मंगळागौर एकच नंबर असेच आनंदी राहा दोघी सख्ख्या बहिणी सख्या जावा
असे समजा. कि ज्यांना या सना मध्ये खूप काम करून कंटाळा आला आहे....त्यांनी हा व्हिडिओ पाहून कंटाळा. घालवायचा..... इतका आनंद होतो हा बहिणीचा. उत्साह पाहून...❤❤❤किती बोलावे तेवढे कमी पडेल... excellent all about today's vlog.
भारती ,स्वाती तुम्ही छान कार्यक्रम केला.सर्व जणी उत्साहात होता.खुप सुंदर. तुमच्यामुळे इतर महिलांना आनंद मिळतो.
खूप छान मंगळागौर गाणी बसावलित,सुंदर दिसतेय सर्व जणी,खूप छान कार्यक्रम सर्वांना घेऊन करताय खूप छान
स्वाती ताई आणि भारती ताई चा नाद करायचा नाही 1 च नंबर लय भारी ❤
खूपच सुंदर झाला मंगळागौर नच गणे छान झाले दोन छोटया मुलींनी सुधा छान डान्स केला
खुपच छान सगळ्या ताईंच कौतुक कराव तेवढ थोडच त्या दोन मुली सुद्धा खुप छान मस्तच 1 नंबर
खूप छान प्रोग्राम ,मुंबईत असं ओरिजनल हवा नाही पाणी नाही वातावरण नाही आपल म्हणावं असं कोणी बनत नाही असा जीवाभावाचे नाही ,तुम्ही खूप मेहनती आणि lucky आहात 😊
मंगळागौरीचे गाणे डान्स छान झाला तुमचे दोघींचे खूप खूप कौतुक
अरे काय बोलायचं तुमच्याबद्दल माझ्याकडे शब्दच नाही अप्रतिम डान्स झाला खूप सुंदर तुमच्या गावातील सगळ्या महिला खूप छान दिसत होत्या त्यांचा डान्स बघून आम्हालाही डान्स करावा वाटत होता अप्रतिम अप्रतिम अप्रतिम छान छान
खुप छान केली मंगळागौर
Khup chan gauri decoration..tumhi doghi सर्वगुणसंपन्न ahe energetic..
खूप छान झाली मंगळागौर
खूपच छान अगदी हेवा वाटतो दोघी अश्याच आनंदी राहा
खुप छान स्टेप्स बसवल्यात तुम्ही,छान वाटले बघायला.
दोन्ही ताईंनी खूपच छान कार्यक्रम आयोजित केला सर्वांना बरोबर घेऊन मंगळागौरीची पारंपरिक खेळ खेळले खूपच आनंद झाला असेच चांगले राहा ❤️🌹👌👍💐
खूब छान मंगला गौरी जालेली आहे शेतकरी बायकांनी खूप छान धमाल केली आहे ❤
Chup chaan zala tai program suparrrr
अप्रतिम सगळ्याच जणी '
खुप छान ❤❤❤❤❤❤ शब्द च नाहि love you
शब्दच नाही खूपच सुंदर ❤❤
खरंच नंबर एक कार्यक्रम झाला आहे ताई खूप छान कार्यक्रम होतात तुमच्याकडे आमच्याकडे होत नाही तसे बीडमध्ये खूप छान आहेत कार्यक्रम फॅमिली पण खूप छान आहे तुमची👌👌👌
अप्रतिम . खूपचं सुंदर कार्यक्रम आयोजित केला.
एकच नंबर झाली मंगळागौर साजरी 😊 खुप छान बसवला होता डान्स 😊 स्वाती ताई❤ भारती ताई खुप सुंदर दिसत आहेत
Apratim program .Bharti -Swatiche kautuk karave titake thodech.Khoop Sundar disat hotya sarvahjani.Tumhala khoop khoop shubhechya.
खुप खुप सुंदर दिसता आहे तुम्ही सगळ्या,जीवन कसे जगावे हे तुमच्याकडून शिकावे, सगळया गोष्टीं खूप भरभरून जगता तुम्ही.शब्दच नाही इतका अप्रतिम डान्स् केला तुम्ही मी कधीच कॅमेंट करत नाही पण आज राहवलच नाही👌👌❤
खुप च छान मंगळागौर नाच गाणी छान होता भारती स्वाती मानावे लागेल तुम्हाला 🎉🎉
अप्रतिम मंगला गौर डान्स ..
व्हिडिओ मधील कोणत्याच ताई शेतात जात असतील अस वाटत नाही 😊
खूपच सुंदर पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा सर्व ताईंना
खरच खूपच छान अशा दोघेही हसत राहा❤
खुपच छान ग स्वाती,भारती
खूप खूप छान मंगळागौर साजरी केली सलाम तुम्हा सगळ्यांना
Very nice dear u this Gautier blog. All u done well. I remained busy to watch in time. All ur friends look beautiful n u two too.
Khup chan tai. 🎉shree Swami Samarth tai 🎉
Khup khup chhan aahe video ❤❤❤
भारती ताई सोती ताई तूम्हीच्या मुळे शेतकरी बायकांना खुप उत्साहा होता खरच खुप छान दमाल केली❤
खुप खुप खूपच भारी,तोडच नाही ❤❤❤❤❤
Ek no. Zali manglagour .❤ Ani thumi saglya mahila kup kup chan disat hota. Saglyani chan dance kla . Happy Ganesh chaturthi to all of you. May god bless you.❤
खूपच सुंदर मंगळागौरीचा कार्यक्रम झाला.
खूप सुंदर खेळ तुम्ही दोघी बहिणी साक्षात महालक्ष्मी आहात मला तुमच्या दोघींमध्ये साक्षात ज्येष्ठा कनिष्ठा देवी दिसत होत्या माझा तुम्हाला नमस्कार
माझ्याकडे शब्द नाही किती गोड आहे तुम्ही दोघी कारेक्रम खूप छान बसवला ❤❤
खूपच छान कार्यक्रम झाला शब्दच नाहीत बोलायला तुमच्यासारख्या महिला प्रत्येक गावात असायलाच पाहिजे
ताई खूप छान वाटले अस वाटत होते व्हिडिओ संपावाच नाही. तुमच्या मुळे गावातील बायकांना कामातून वेळ काढून एन्जॉय करायला भेटतोय. खूप ग्रेट आहात तुम्ही दोघी. 🙋♀️🙏
मस्तच मंगळागौर आमच्या गावी सगळे असेच खेळतात झिम्मा फुगडी गावी खूप छान शहरात काही नाही
👌👌एकच नंबर,
भारती व स्वाती ताई फारच छान, तुमचा मेअकप सुंदर आहे
खूपच सुंदर...❤...Love from Pune❤
. खूप छान वाटले मलापण खूप आवडते खेळ खेळला
ताई खूप खूप आजचा व्हिडिओ आवडला शब्दच नाहीत सांगायला
खूप छान शेतकरी बायकांनी घेऊन केली आहे मंगळागौरीची कारकामा
Khupch sunder ❤❤
ताई किती कौतुक करावं तुम्हा दोघांच़ कौतुक करायला शब्द अपुरे पडत आहेत माझ्याकडे ताई ❤❤❤❤
खूपच छान माझ्याकडे बोलायला आता शब्दच नाहीत
अति उत्तम 😍🥰🥰👌🏽👌🏽👌🏽
नंबर एक व्हिडिओ नंबर एक एवढी एनर्जी कुठून आहे बाबासख्या जावा सख्ख्या बहिणी नंबर एक
बाईपण भारी देवा 👌👍
Khup Sundar exllent aahat tumhi bhini❤❤
ताई खरच बोलायला एवढे शब्द नाही त लईच भारी कार्यक्रम झाला आम्हाला बोलवलं असत तर आम्ही पण आलो असतो
tai khup chan tumhi chan khelta mangla gaur saglyajani asach pratic karun magalagaur che karyakram ghya ata he khel pahyala milat nahi city madhi tumchyamul ata navin pidila te pahyala miltat धन्य ती माऊली जिने तुम्हांला घडवल❤❤❤❤❤
खूप छान आहे व्हिडिओ
ताई मंगळागौर खेळ खुपच सुंदर बोलायला सुचत नाही एका खेडेगावातील शेतकरी महिला पण काही पण करु शकतात हे दाखवून दिले तुम्ही दोघी बहिणींनी आणि शेतात काम करून पण न थकता तुमच्या सोबत सहभागी होऊन या महिलांनी मंगळागौरीची शोभा वाढविली सलाम तुम्हा सर्व महिला भगिनींना 🙏🏻🙏🏻❤️❤️👌👌👌👌
खुप छान झाली मंगळागौर सगळ्या जनी भारी दिसतायत❤❤❤
खूप छान व्हिडिओ.
मी तर फर्स्ट टाइम मंगळागौर बघितली ताई मला तर खूपच आवडली बोलायला शब्द नाही येत तुमच्या दोघी मुळे किती छान एन्जॉय करते सगळ्या जनी
खूप छान मस्तच 👌 मंगळागौर फुगडी
लय भारी 👍❤️❤️
धन्यवाद सगळ्यांना 🙏🌹♥️🌹
स्वाती, भारती बोलायला शब्दच अपुरे पडतात
❤❤🙏🙏
❤❤👌👌👌👌
किती छान तुमच्या बद्दल कमेंट मध्ये काय लिहाव काही सुचतच नाही कमेंट करताना खरंच खूप छान तुमचे सगळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघितले तरी कधी बोर होत नाही खुप छान ❤️❤️
Kiti mast full energetic video kiti ekopane rahta sagle kharch koutuk ahe tumche ek adarsh ghalun dila ahe tumhi
ताई तुम्ही खूप खरंच छान परफॉर्म केला असंच खूप आनंदी राहा हसत जीवनजगायचं कसं शिकावं तर तुमच्याकडून आयुष्याचा आनंद कसा घ्यावा ते तुमच्या व्हिडिओ मार्फत समजतं खूप छान कार्यक्रम झाला
Chan karyakram zala mstch
खूप छान छान ताई तुमच्या दोघी कडे बघितले का खूप पॉझिटिव्ह वाटते खूप कष्टाळू आहात तुम्ही दोघे तुम्हाला असेच उत्तर उत्तर यश मिळत जा ओ ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना शब्दही कमी पडतात तुमची स्तुती करायला इतक्या छान आणि कष्टाळू आहात तुम्ही
मस्त खेळ पाहुन मला हेवा वाटला मीपण खेळात सामील झाल्या सारखे वाटते आमच्या कडे गौरी असल्यामुळे निवांत विडिओ पाहिला❤🎉 कवतुक करावं तेवढे शब्द कमी पडतील
खूप सुंदर अप्रतीम तुम्ही दोघी भारी,❤️👌👌👌
खूप खूप छान मंगळागौर स्वाती, भारती तुमची दोघींची द्रष्ट काढा
खरच खूप सुंदर झाली मंगळागौर ❤
Khoop bhari saglya sundar distat khoop sundar dance
गौरीचा जागर तुम्ही सगळ्यांनी छानच साजरा केला सगळ्याजणी खूप छान दिसत आहेतहौशी आहेत आता नवरात्रात भोंडल्याची गाणे म्हणा
खूपच सुंदर अप्रतिम 🎉🎉🎉
बोलायला शब्दच नाही खूप छान डान्स 🥰❤
खूप छान डान्स सर्व जणी 🎉🎉स्वाती तर एकदम rock ❤
अप्रतिम 1 च नंबर
इतकं छान वाटलं की आमचा थकवा पळून गेला.व्हिडिओ पाहून इतका आनंद झाला की, खूप छान वाटलं. खूपच मस्त ,खरंच खूप छान आहात तुम्ही दोघी जणी बहिणी .😘😍
Tai khupkhup mast❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कौतुक करावे तेवढे थोडेच आहे खुप छान बसवले आहेत पारंपारिक खेळ
Khup sundar Tai🥰
Kharach khup. Khup chan vatle dance
हा व्हिडिओ बगून असं वाटतं की तुमच्या सोबत येऊन सगळे खेळ एन्जॉय करावेत.... खुप खुप छान .❤
Tai tumche video amhala khoop aavdtat❤
सर्व ताईंनी खूप छान डान्स केला तुम्ही सुद्धा आजचा व्हिडिओ अप्रतिम सुंदर छान
खरच तुमchya kadun khup shiknyas sarkhya aahe,