Ag ताई आज मला खूप भारी वाटले माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तुम्हाला 2सासूबाई आहेत म्हणजे सासरे छोटया सासूबाई कडे आहेत. मला पण सावत्र सासूबाई आहेत माझ्या सासूबाई आत्ता नाहीत पण छोटया आहेत सासरे त्यांच्या कडेच असतात
खूप छान व्हिडिओ तुमच्या गप्पा ऐकायला खूप छान वाटले तब्येतीची काळजी घ्या कावेळीची सात चालू झाली आहे जॉईनडीस तुमची फॅमिली मोठी आहे तुम्ही लाईट सोलर लावलं तर खूप फायदा होईल तुम्हाला त्याचा ❤❤❤
ताई मी तुमचे व्हिडिओ रोज बघते आणि आज सुद्धा पापड लाटत लाटत बघत होते तर त्याच्यात तुमच्या जाव बाईने खाली पातेले घेतले त्यामुळे आज मी सुद्धा घेतले खूप छान वाटलं कंबर नाही दुखले त्याने
ताई बिसलेरी च पाणी मुलांना पण देऊ नका आणि तूम्ही पण पिऊ नका...त्याच्या साठी दुसरा काहीतरी option शोधा जसं की फिल्टर च पण पाणी भेटतं बाहेर.... First comment on this channel
हाय स्वाती भारतीताई तुमचे व्हिडिओ खूप दिवसापासून बघते जेव्हापासून तुम्ही स्वातीच्या लव्ह स्टोरी चे व्हिडिओ टाकला तेव्हापासून मी रोज तुमची डेली व्हिडिओ बघते तुमची व्हिडिओ खूप छान असतात आपल्या मराठी लेडीज पण खूप काही करू शकतात तुमच्या व्हिडिओने मोटिवेशन पण मिळते मला एक रोजचे व्हिडिओ टाकतात त्या व्हिडिओच्या डायरेक्ट मध्ये तुमच्या चेहऱ्यावर शाडो दिसते तर ते लाईटचा काहीतरी इफेक्ट कि काय ते बघा तो क्लिअर करा बाकी तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात आणि बटाट्याचा पराठा बनवताना बटाट्याच्या भाजी मध्ये थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करा खूप टेस्ट छान लागते तुमचा जंगल विला खूप छान आहे आणि तुमचा जंगल विला बघायची इच्छा आहे आम्हाला तुमचं गाव पण खूप छान वाटते डोंगरच्या कडेला असा छान छान व्हिडिओ टाकत जा आम्ही रोज व्हिडिओ बघतो तुम्हाला फॉलो केलेला नाहीये मी तुमच्या रोज व्हिडिओ बघते नाशिक वरून आहे
पापड खूप छान झाले स्वाती भारती मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला टाईप करता येत नाही म्हणून जास्त कमेंट टाकता येत नाही तुमचा जंगल विला पाहिला आले तर चालेल का व्हिडिओ मध्ये सांगा
खरंच आहे ताई देवांच पाणी तुळशीला टाकू नये बाकी दुसऱ्या झाडांना टाकायचं पापड छान बनवले मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवले होते पापड कसे बनवायचे मी पण त्याच पद्धतीने यावर्षी पापड लाटले बाकि वीडियो खूप छान ❤️❤️
Tai tumch ghar khup chan nisarg ramy vatavarnat aahe tumhi swatachi kalji gya mi tumche vidio thodech divas zal bagte mla khup aavadle recipe pan tumhi khup chan banavta
Water park video please ham aapke khoob bade youtuber Hain humko bade youtuber hai na matlab aap ho na to ham aapke hain please water park mein jaaiye ham aapse🎉🎉🎉
मी पण आलू पराठे असेच बनवते. कोणी पाहुणे येणार असतील तर गव्हाच्या पिठात कणिक भिजवतांना अर्धा मैदा टाकते. मैदा आरोग्याला चांगला नसतो पण कधीतरी चालतो शिवाय तो पण गव्हापासूनच बनवतात. पीठ आणि मैदा वापरल्याने बटाटे, पनीर की अजून काही स्टफ करायचे असेल तर आतला पदार्थ बाहेर येत नाही.
तुम्ही येवढी सुंदर देवपुजा आणि ऊंबर्याची पुजा करता छान वाटते तर त्यात आजुन एक भर टाका दरवाज्याच्या ईशान्य बाजुला तांब्याचे मोठे घंगाळे घेऊन त्यात पाणी टाकुन त्यात रोज फुले टाकुन सजवत जा आंगनाची शोभा पन वाढेन आणि ईशान्य कोपरामध्ये पाणी असल्यांनी बरकत रहाते आणि कहीही कमी पडत नाही .
भारतीताई काळजी घे तब्येतीचीसकाळी सकाळी तुमचा रोड आणि झाडं कडे ना खूप छान दिसतंमला पहायला खूप आवडतंमी पराठे असेच बनवतेध्रुव खूप छान बोलतोताई लाल कनेर चे झाड आणून लावमला पण पापड लाटायला खूप पटपट बनवता येते
Tai jiju ne khup bisleri box anlet na tr te botal Khali zalya ki tyach pn kahi tri takau pasun tikau banun dakhval ka ..... please gardening related kahi
Tai Tumi kup bhari aahat bharti Tai pn kup chan Tai Tai karte maja ghsa kup bslay aani chot mulga aahe11month tyala pn zally srddi kup jahli plz reply deun saga mi vat पाहते बाकी aandi rha tai ghratla psara pn aavrnyavr video bnva
स्वातीताई तुम्हाला भारती ताईंनी लहानपणी सांभाळलं आहे आणि आता लग्नानंतरही खूप छान सांभाळतात असंच बहिणी बहिणी मिळून रहा एकमेकींची नेहमी साथ द्या❤
खरंच तुम्ही दोघी बहिणी खूप गोड आहात तुम्ही सकाळची सुरुवात करता येते खूप छान वाटतं सगळं बघून निसर्ग
तुमचे व्हिडीओ मी रोज पाहते.खूप छान आहे तुमचे घर आणि आजूबाजूचा परिसर ही.एकदा तुमचे गाव v घर पाहण्याची इच्छा आहे.
खूप खूप छान तुमच बोलण व आपुलकी अस वाटत. मला खरच आवडत. मी संगीता बोऱ्हाडे राहणार वरली मी रोज तुमचे विडिओ बघते. 👌👌👌😍
किती छान तुमची चुलत जाऊबाई. मनमोकळी
नमस्कार ताई खुप छान गप्पा मारत पापड लाटले लहान पणाचे दिवस आठवतात मनात अत्यंत आनंद होतोय खरच ते दिवस परत येत नाहीत get well soon 🎉🎉🎉❤❤
Tumchya video mdhun khup ghenya sarkh aahe...both of u lovely
मस्त लगबिगीने पापड लाटले अप्रतिम 😊
Ag ताई आज मला खूप भारी वाटले माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तुम्हाला 2सासूबाई आहेत म्हणजे सासरे छोटया सासूबाई कडे आहेत.
मला पण सावत्र सासूबाई आहेत माझ्या सासूबाई आत्ता नाहीत पण छोटया आहेत सासरे त्यांच्या कडेच असतात
खूप छान व्हिडियो
स्वाती ताई ची स्टोरी खुप छान आहे अजुन ऐकावेसे वाटते
Tanni love Story video ahet ..bga te. Khup chan ahet
तुमच्या ताई खुप ग्रेट आहे़ च्यार कीलो पापड दोन तासात बापरे
खूप छान व्हिडिओ तुमच्या गप्पा ऐकायला खूप छान वाटले तब्येतीची काळजी घ्या कावेळीची सात चालू झाली आहे जॉईनडीस तुमची फॅमिली मोठी आहे तुम्ही लाईट सोलर लावलं तर खूप फायदा होईल तुम्हाला त्याचा ❤❤❤
ताई मी तुमचे व्हिडिओ रोज बघते आणि आज सुद्धा पापड लाटत लाटत बघत होते तर त्याच्यात तुमच्या जाव बाईने खाली पातेले घेतले त्यामुळे आज मी सुद्धा घेतले खूप छान वाटलं कंबर नाही दुखले त्याने
ताई बिसलेरी च पाणी मुलांना पण देऊ नका आणि तूम्ही पण पिऊ नका...त्याच्या साठी दुसरा काहीतरी option शोधा जसं की फिल्टर च पण पाणी भेटतं बाहेर....
First comment on this channel
कमाल आहे एव्हडे पापड़ दोन तासात लाटायचे😊😮😮😮❤👌
व्हिडिओ खुप छान असतात मी रोज पाहते
खूप छान व्हिडिओ 👌❤️❤️
हाय स्वाती भारतीताई तुमचे व्हिडिओ खूप दिवसापासून बघते जेव्हापासून तुम्ही स्वातीच्या लव्ह स्टोरी चे व्हिडिओ टाकला तेव्हापासून मी रोज तुमची डेली व्हिडिओ बघते तुमची व्हिडिओ खूप छान असतात आपल्या मराठी लेडीज पण खूप काही करू शकतात तुमच्या व्हिडिओने मोटिवेशन पण मिळते मला एक रोजचे व्हिडिओ टाकतात त्या व्हिडिओच्या डायरेक्ट मध्ये तुमच्या चेहऱ्यावर शाडो दिसते तर ते लाईटचा काहीतरी इफेक्ट कि काय ते बघा तो क्लिअर करा बाकी तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात आणि बटाट्याचा पराठा बनवताना बटाट्याच्या भाजी मध्ये थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करा खूप टेस्ट छान लागते तुमचा जंगल विला खूप छान आहे आणि तुमचा जंगल विला बघायची इच्छा आहे आम्हाला तुमचं गाव पण खूप छान वाटते डोंगरच्या कडेला असा छान छान व्हिडिओ टाकत जा आम्ही रोज व्हिडिओ बघतो तुम्हाला फॉलो केलेला नाहीये मी तुमच्या रोज व्हिडिओ बघते नाशिक वरून आहे
खूपच छान गप्पा मारल्या ❤
खूप छान बनवले स्वाती ताई आलू पराठा 👌
Mala tumchya Aakacya bangdya khup Aavdlya😊
भारती तुझ्या तब्येतीची काळजी घे, स्वाती खुप छान घर सांभाळते तुमच्या जओडइलआकओनआचई नजर नाही लागो ❤❤❤❤
Tumche video khup chan aastat mi roj bghte tai
Swati tai chi story aikun bhari vatal ...n khup haslo❤❤❤
आजचा विडिओ खूप छान होता
Tai tumachya jaubai khup fast n chhan papad latat
सवय झाली aahe tumchya video che....khup bhari vatt video पाहून....
Watch baghat hoti. So positive.......naral farshivar aaptu naka farshi futel. Motya zadakhali akhada dagad theva...jaga aahe bharpur😊
Khupch Chan vlog tyar krtat tumhi aani khup Chan asch premane RHA dogh sis❤❤❤
Khup Chan tai ❤❤
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
आम्ही पण असंच पापड बनवतो ताई
ताई ध्रुव ला बोलायला लावा ना व्हिडिओ मध्ये रोज😊
Take care Bharti di
Tai tumche video baghun chan vat te
पापड खूप छान झाले स्वाती भारती मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला टाईप करता येत नाही म्हणून जास्त कमेंट टाकता येत नाही तुमचा जंगल विला पाहिला आले तर चालेल का व्हिडिओ मध्ये सांगा
Khup Chan videos aastst tumche...😊tumchya jagal villa pahun chan watate...Ani tumche sister che Prem pahun...😊
ताई same ध्रुव सारखा शर्ट माझ्या पण मुलाचा आहे❤..... Take care आणि एवढे पापड एकच दिवशी नका करू आधीच आजारी आहात.😊
Ho Tai dev dhutlele le pani tulshila taku naye..mi pn nager chi ch ahe
ताई तुम्ही दोघी बहिणी मला खुप आवडतात मी तुमचे व्हिडिओ बगून झोपते कधी राहुन गेले व्हिडिओ बगाचे तर मन बैचन होते़
Khup chhan
Take care Bharti tai
छान बोललाय ध्रुव
SHREE SWAMI SAMARTH. Bharti Tai tabbetichi kalji ghe, Swati Tai la sidha sang jast kame eksath Nako karu. Tai Tulsi vrudawan Chan aahe pan tyala colour karayla jamla tr Kara ajun Chan disel. Aajcha video Chan hota, papad suddha Chan jhale
खूप छान ताई 🎉🎉🎉🎉
Khup mst aastat tai video....
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात. रोज टाकत जा
खरंच आहे ताई देवांच पाणी तुळशीला टाकू नये बाकी दुसऱ्या झाडांना टाकायचं पापड छान बनवले मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवले होते पापड कसे बनवायचे मी पण त्याच पद्धतीने यावर्षी पापड लाटले बाकि वीडियो खूप छान ❤️❤️
Video mast ch aahe
Kup chan bolto😊
Tya Tai tumchyapeksha expert nighalya
Tai tumch ghar khup chan nisarg ramy vatavarnat aahe tumhi swatachi kalji gya mi tumche vidio thodech divas zal bagte mla khup aavadle recipe pan tumhi khup chan banavta
खुप छान होता आजचा ब्लॉग
नाही देव धुतलेले पाणी तुळशीला नाही टाकायचं झाडाला टाकत जावा
रांगोळीवर हळदीकुंकू टाकायचे असते
Tumache video khup chhan aahe 👌 Tumi doghi chhan aahet.
Kaay sundar disatoy view aajachaa! Ashat papad, chaha, gappa with maitrini!
Water park video please ham aapke khoob bade youtuber Hain humko bade youtuber hai na matlab aap ho na to ham aapke hain please water park mein jaaiye ham aapse🎉🎉🎉
भारती ताई काळजी घे तब्येतीची.पापड खुपचं पटपट लाटले जाऊबाई नी 👍👌👌
Tai dev gharat morache piece theva
Khup mast ahe dhrav
Kuph Chan
tai tumhi 2ghi khup mast ahet Ani tumche ghar pan khup chan ahe
भारती ताई तुझ्या तब्येतीची काळजी घ्या दोघी बहिणी खूप छान आहे ताई मनी प्लॅन कोठे लावला मला पण लावायचा हाॅल मध्ये ठेवला तर चाललका
Paratha banwatana stuffing bharlyavar thode pith Takle ki stuffing baher yet nahi
खूप छान व्हिडिओ .
मी पण आलू पराठे असेच बनवते. कोणी पाहुणे येणार असतील तर गव्हाच्या पिठात कणिक भिजवतांना अर्धा मैदा टाकते. मैदा आरोग्याला चांगला नसतो पण कधीतरी चालतो शिवाय तो पण गव्हापासूनच बनवतात. पीठ आणि मैदा वापरल्याने बटाटे, पनीर की अजून काही स्टफ करायचे असेल तर आतला पदार्थ बाहेर येत नाही.
आम्ही फक्त उडदाच्या डालीचे पापड करतोय.मुगाच्या डालीचे पापड पहिल्यंदाच पाहतोय
Amchyakde mug dal 1kg tar उडीद डाळ 2kg ase mix बनवतो मग डालीचे पण करतात
❤❤Nice video.
Nahi takt Dev dhutele Pani tulshila . Shri Swami samartha 🙏🙏
बापरे किती काम करता तुम्ही दोघी. मी जर इतक काम केले तर लगेच दुसर्या दिवशी आजारी पडते. तुम्हाला कस काय जमत.
ध्रुव खुप cute 🥰 aahe
ताई तुळशीची पूजा खूप छान तुळशीच्या शेजारी कोणतं झाड आहे मला नक्की सांगा कमेंट मध्ये
Khup chan
ताई खूप छान विडिओ आसतात ❤
तुम्ही येवढी सुंदर देवपुजा आणि ऊंबर्याची पुजा करता छान वाटते तर त्यात आजुन एक भर टाका दरवाज्याच्या ईशान्य बाजुला तांब्याचे मोठे घंगाळे घेऊन त्यात पाणी टाकुन त्यात रोज फुले टाकुन सजवत जा आंगनाची शोभा पन वाढेन आणि ईशान्य कोपरामध्ये पाणी असल्यांनी बरकत रहाते आणि कहीही कमी पडत नाही .
Di first comment tumhi khup avdhta mala tumche video pahun mala khup bhari vatat mala sister nahi me tumhala mazi sister mante me pn nager chi ahe❤
Thanku
देव्हाऱ्यामध्ये महादेवाची पिंड असते त्याच्यामुळे तुळशीला पाणी घालू नये तुळशीचा आणि महादेवाचे वैर आहे
ताई तुम्ही एवढी छान पूजा वगैरे सगळं करतात तसं तुम्ही पंचगव्य पण रोज करा त्याने पण खूप छान अनुभव येतात
मला पंचकर्म म्हणायचं होतं
श्री स्वामी समर्थ
Tai tumhi gharavar solar plant basun ghya, light cha problem nhi enar.
Mala pn dirr rahile aste tr majya bahinila mi pn jau keli asti tumala bgun mala daroj asch vattay didi ❤
Khuppp chan video 😊
Khup chhan vatat tumcha video bghun rojchi savay zaliye aata
Thanku
Tai dev dhutlel Pani tulsila takl tar pitru dosh lagto asa mhantat
भारतीताई काळजी घे तब्येतीचीसकाळी सकाळी तुमचा रोड आणि झाडं कडे ना खूप छान दिसतंमला पहायला खूप आवडतंमी पराठे असेच बनवतेध्रुव खूप छान बोलतोताई लाल कनेर चे झाड आणून लावमला पण पापड लाटायला खूप पटपट बनवता येते
खुप छान व्हिडिओ .. bharati tai kalaji ghya tabbeti chi
शुभ दुपार भारती स्वाती ❤
Hii tai... Swati tai एका video madhe details madhe devpooja kartana video banav na
Kupac Chan video vatala Tai kalgi gy tumchi
Tai jiju ne khup bisleri box anlet na tr te botal Khali zalya ki tyach pn kahi tri takau pasun tikau banun dakhval ka ..... please gardening related kahi
एकच नबर पापड झाले
Tai Tumi kup bhari aahat bharti Tai pn kup chan Tai Tai karte maja ghsa kup bslay aani chot mulga aahe11month tyala pn zally srddi kup jahli plz reply deun saga mi vat पाहते बाकी aandi rha tai ghratla psara pn aavrnyavr video bnva
Nice vidio kadji ghe bharyi
Shree Swami Samarth 🙏
Tai tumhi solar basva mg light geli tari Kay problem nahi yenar
त्यातही खूप छान पार पडला वाटत होत्या एकदम पटपट आपल्याला नाही जमत एवढे फास्ट
Chan video 👌❤
Tulshich vrundavan colour kara mhanje chan disel👍❤
Papad machine kiti bhari ahe speed kiti ahe tya taincha
खुप छान खरच काय स्पीड आहे त्या ताईला नाव काय आहे त्या ताईच मला आवडेल सांगितले तर
ताई असं करुन पहा की अंघोळ करतांना तोंडांत पाणी भरून अंघोळ करायची या मुळे सर्दी खोकला होत नाही हे मीपण करतेय रोज अंघोळ करतांना तुम्ही पण करून बघा
Ho yacha 100% farak padto
Take care of your health big tai