एका फौजी पत्नीला नको असणारा क्षण परत आला || फौजीची सुट्टी सपल्यानंतरच्या भावना || आज कशातच मन लागणा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 457

  • @sarikakhilari3384
    @sarikakhilari3384 7 месяцев назад +50

    स्वाती तांईनकडे बघून मला रडायला आले खंरच फौजी कुंटूबांला सलाम

  • @unnatitravelsclub
    @unnatitravelsclub 7 месяцев назад +22

    ताई शेवटी डोळ्यात ऑटोमॅटिक पाणी आलं सलाम आहे तुम्हाला दोघी ला पण❤

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 8 месяцев назад +23

    फौजी chya बायकांचे जीवन खरोखरच कसे असते ते तुमच्याकडे पाहून समजते.
    तुम्हा दोघांनाही आणि फौजीना प्रणाम.
    घरचे खाणे मिळत नाही त्यामुळे इतर फौजी वाट पाहतात हे ऐकून खूप वाईट वाटले.स्वाती सांगत होती ते ऐकून खूप वाईट वाटले.
    आक्का तर आई आहेत त्यांनाही खूप वाईट वाटले हे तर नक्कीच.काळजी घ्या.

  • @shaileshsutar359
    @shaileshsutar359 8 месяцев назад +34

    तुम्हा दोघी बहिणी ला खरचं मानावं लागेल तुम्ही एक तपस्वीनी आहात तुम्हाला एक सलाम..

  • @shwetapalande134
    @shwetapalande134 7 месяцев назад +17

    मला माहित आहे कसा असतो तो दिवस. खरच खुप वाईट वाटते.. माझे मिस्टर पण फौजी ch आहेत 😢😢😢❤.

  • @pritambhosale353
    @pritambhosale353 8 месяцев назад +136

    मी पण एक फौजी पत्नी आहे, समजू शकते. माझे फौजी 1 मार्च ला येणार आहेत 28 वर्ष सेवा करून सुखरूप मायदेशी परत.

  • @shalakharane7861
    @shalakharane7861 8 месяцев назад +33

    स्यलुट आहे तुमच्या family ला❤

  • @ratnalikorgaonkar36
    @ratnalikorgaonkar36 8 месяцев назад +11

    हा विडि ओ बघून मला खूप खूप वाईट वाटलं

  • @nilammadane9630
    @nilammadane9630 8 месяцев назад +16

    खूप छान वाटत तुम्ही इतके समजुतीने सगळे करता खरचं आज मझ्या डोळ्यात पाणी आले माझे मिस्टर 2 दिवस गावी गेले तरी मी रडते 50 वेळा फोन करता मुल पण कधी yenr विचारतात त्यवरून समजते की ध्रुव कसा करत असेल फौजिना आणि तुमच्या कुटुंबियांना एक शलुत

  • @shalansonawane3019
    @shalansonawane3019 6 месяцев назад +11

    बापरे खुप क्षण असतो 2 दिवस गावी गेले तरी करमत नाही तुम्हाला सलाम ताई 😢

  • @poojajadhav1805
    @poojajadhav1805 7 месяцев назад +13

    सॅल्यूट फौजीच्या कुटुंबीयांना 🙏🙏🫡🫡🎉🎉💐💐💐💐

  • @swatibansude4428
    @swatibansude4428 6 месяцев назад

    God Bless 🙌 all of U. खूप छान फॅमिली आहे तूमची. खरंच आपले फौजी बाॅर्डरवर कसे रहात असतील याची कल्पना करवत नाही. खरंच खूपच खडतर आयुष्य असतं त्यांचं .मी सोनमर्गला 1 रात्र तेही उन्हाळ्यात कशीबशी राहू शकले. My great salute to all soldiers & Their wife's also 🙌 🙏 👏 👍

  • @babujoshilkar1537
    @babujoshilkar1537 7 месяцев назад +8

    तुम्हा
    दोघींना आर्मी तर्फे सलाम

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 8 месяцев назад +4

    फौजी पत्नींना खुप मन खंबीर करावं लागतं सलाम आहे तुम्हाला आमचे पण सासरे फौजी होते आमच्या पण आई एक एक अनुभव सांगतात

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 8 месяцев назад +9

    ❤Emotional moment but proud feeling to u all. Bharat Mata will keep them safe.

  • @supriyaborade3929
    @supriyaborade3929 8 месяцев назад +22

    खुप रडायला आले ताई😢 सॅल्यूट आहे आई आणि सर्व कुटुंबाला.

  • @sharayupawar3434
    @sharayupawar3434 7 месяцев назад +1

    तूम्हाला खुप खुप आर्शिवाद आणी प्रणाम

  • @SaiSurywanshi-en1fc
    @SaiSurywanshi-en1fc 8 месяцев назад +3

    आम्हाला अभिमान आहे. फौजिंचा आणि तुमचा.

  • @sarikaawate9166
    @sarikaawate9166 8 месяцев назад +11

    श्री स्वामी समर्थ ताई,🙏...खरंच स्वाती ताईला रडताना बघून मन भरून आले. खूप अवघड क्षण आहे हा...पण काळजी करू नको ताई फौजी लवकर येतील...tc

  • @swatianugade
    @swatianugade 7 месяцев назад +6

    माझे मिस्टर पण फौजी आहेत. मीपण सर्व समजु शकते.

  • @Om.Animation_9329
    @Om.Animation_9329 5 месяцев назад

    Swati tai tumhi khup great ahe tumcha khup abhiman vattoy Ani mothi Tai hemamalini sarkhi diste

  • @lalitajoshi6986
    @lalitajoshi6986 7 месяцев назад +1

    मला तुमच्या दोघींचा खूपच अभिमान वाटतो. जय हिंद

  • @Marathi_recipes1
    @Marathi_recipes1 6 месяцев назад +2

    Mothya tai khup chan sobar aahet tumhi mla khup khup aavdta aani chotya pn chan aahet

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 8 месяцев назад +6

    खरंच खूप नशीबवान आहात तुम्ही फौजिचा बायका आहात कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐असेच खुश रहा आनंदित राहा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @kavitakawale7965
    @kavitakawale7965 7 месяцев назад +3

    तुम्ही दोघ्या बहिणी खूप मिळुन मिसळून राहता तुमचं कौतुक कराव तेवढं कमीच आहे ताई ग्रेट आहात तुम्ही

  • @ujwalajadhav1501
    @ujwalajadhav1501 7 месяцев назад +2

    Fauji aani faujinchya saubhayawatina salute kharch swati radtana pahun dolyat pani aal god bless both of you 🙏

  • @BhagyashriHalmare
    @BhagyashriHalmare 7 месяцев назад +1

    Yes tai ,khup radu yet.

  • @Vanitaphad
    @Vanitaphad 7 месяцев назад +1

    😢 shree Swami Samarth

  • @inky3027
    @inky3027 8 месяцев назад +4

    खरंच देशाची सेवा करण्यासाठी खूप खूप मोठं मन लागतं

  • @minalgala6915
    @minalgala6915 7 месяцев назад +1

    Fauji ani fauji patni tumhi khup great aahat

  • @Car...12412
    @Car...12412 4 месяца назад +2

    मी पण एक फौजी पत्नी आहे अनुभवल हे सगळ माझे फौजी 22 वर्ष भारतमातेची सेवा करून सुखरूप घरी आले आहेत

  • @killer_boy_7k849
    @killer_boy_7k849 7 месяцев назад +1

    खरच फौजीच्या आईला बाबानाआणि बायकांना सलाम तुम्ही स्वतःच्या विचार न करता त्यांना आपल्या देशासाठी त्याना पाठवितात त्यांच्यामुळे आपल्या देशाची जनता सुखात आहेत तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @yuvrajyadav5588
    @yuvrajyadav5588 7 месяцев назад +1

    Kharach Tai khup vait vatal aeikun salute Tai tumchya doghinna

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 8 месяцев назад +4

    You have made beautiful house ❤❤

  • @jstsjtendulkar4935
    @jstsjtendulkar4935 7 месяцев назад +1

    Khup vait vatale ,khup koutuk ani prachand abhiman vatala tumha sarvanchach
    Dev sarvanche rakshan karo 🙌🙏💖khup prem

  • @VidyaMogarkar
    @VidyaMogarkar 2 месяца назад +1

    माझे पण दोन्ही भाऊ आर्मी मध्येच आहेत

  • @vaishalimante2613
    @vaishalimante2613 8 месяцев назад +1

    ताई आम्हाला नुसतं विचार केला की वाईट वाटत पण तुम्ही ते अनुभवता ताई तुम्ही खरंच ग्रेट आहात आज खरंच डोळ्यात पाणी आल

  • @SindhutaiDalke
    @SindhutaiDalke 5 месяцев назад +1

    नमस्कार ताई तुम्ही दोघी बहिणी खूप कमाल आहात खूप गोड आहात तुमची भाषा तर खूप छान आहे तुमच्या दोघींच प्रेम पाहून आम्हाला खूप खूप आनंद होतो ....

  • @anitakad1231
    @anitakad1231 7 месяцев назад +4

    खरच फौजीच्या बायकांना सलाम

  • @arunagite2388
    @arunagite2388 7 месяцев назад +1

    Salute Fouji n chya Family la 🙏🙏

  • @ManishaPatanakar
    @ManishaPatanakar 3 месяца назад

    फौजी बरोबर, तुम्हाला पण सलाम ❤🎉🎉

  • @chayakshtriya4216
    @chayakshtriya4216 4 месяца назад

    तुमच बोलण ऐकुन डोळे आपोआप वहायला लागले सलाम तुमच्या फौजींना व तुम्हाला पण

  • @sakshighadge972
    @sakshighadge972 7 месяцев назад +1

    Most emotional moments salam both of u

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 4 месяца назад

    Take care swati

  • @krushnahase8108
    @krushnahase8108 7 месяцев назад +1

    Salute aahe tumchya family ka mi pan eak foji aahe

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 8 месяцев назад +1

    स्वाती तुला बघुन मलाच रडायला आल खरच हा क्षण खुप वाईट आहे

  • @shantaramjawalkar6843
    @shantaramjawalkar6843 7 месяцев назад +2

    ताई सलाम तुम्हाला

  • @mamtasakpal332
    @mamtasakpal332 7 месяцев назад +26

    डोळे भरून आले फौजीच्या बायकांना सॅल्यूट

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 8 месяцев назад +1

    Swati and sagle घरच्यांना खुप वाईट वाटतं च … Swati take care of

  • @kunalpardeshi5120
    @kunalpardeshi5120 7 месяцев назад +1

    Ho tai

  • @vaishaliingole1982
    @vaishaliingole1982 4 месяца назад

    Proud of you sister ❤

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 8 месяцев назад +2

    Like from Vita Sangli

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 6 месяцев назад +1

    ताई माझ्या मागचा भाऊ सुद्धा जम्मू काश्मिर ला फौजी होता आताआठ वर्षा पूर्वी रिटायर्ड झाला . त्यामुळे तुमच्या भावना आम्हाला समजतात
    सलाम तुम्हा फौजी बायकांना

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 7 месяцев назад

    Hat's Off U n ur Husband
    God Bless You
    Take care All Family

  • @khaadyasanjeevani9622
    @khaadyasanjeevani9622 8 месяцев назад +2

    खरोखर ताई तुमच्या फीलींग्ज समजू शकतो. ग्रेट आहेत फौजी त्यांना सल्यूट👏👏 आणि परिवाराला पण सल्युट👏👏 तुमचा सगळ्यांचा अभिमान वाटतो. तुम्ही संरक्षण करता म्हणून आम्ही सुरक्षित राहू शकतो. पुन्हा मानाचा मुजरा🙏

  • @ramsavane9467
    @ramsavane9467 6 месяцев назад

    सलाम ताई तुम्हाला 👍

  • @anjanichavan7512
    @anjanichavan7512 7 месяцев назад +1

    ❤amhi hech kel fauji sathi tai he jivan jagtana khup tras hotoy

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 7 месяцев назад

    Tumhi khup brave aahat.

  • @alkakhandagale5718
    @alkakhandagale5718 8 месяцев назад +12

    खूप रडायला आले तुम्हाला दोघींना बघून. सलाम तुम्हा दोघींना 🚩🚩

  • @eknathgawande9065
    @eknathgawande9065 5 месяцев назад

    ताई तुम्ही खूब छान आहात तुमचा आवाज खूब चांगला आहे 🙏🏻ताई

  • @RRakte
    @RRakte 4 месяца назад

    Ho o tai

  • @gulabgavhane7167
    @gulabgavhane7167 7 месяцев назад

    I like your story I agree with your sentiments. I have also served in Shrinagar BB Cantt I was in Signals.Wish you all the best be happy

  • @surekhamundhe46
    @surekhamundhe46 8 месяцев назад +11

    एकत्र कुटुंब असलं कि छान वाटतं आणि घरचं खाऊ तो घरचा ते तिकडे खायला मिळतं नाही ना .. जय हिंद दादा.. good morning दोन्ही ताई 🙏

  • @mahadavmane6505
    @mahadavmane6505 5 месяцев назад +2

    फौजी ला कधी पैशात मोजता येणार नाही तुमची देश सेवा पाहून डोळ्यात पाणी आले सॉलिट तुम्हा सर्वांना

  • @NileshshindeOfficial
    @NileshshindeOfficial 6 месяцев назад

    Khup khup waeit wathla radtana mala pan bhrun aal

  • @nishakothule6674
    @nishakothule6674 4 месяца назад

    Mi Sanju shakte maze मिस्टर पण फौजी आहेत

  • @ratanpakhare5798
    @ratanpakhare5798 8 месяцев назад +1

    सॅल्यूट ताई तुमच्या फॅमिलीला

  • @swatipatil9521
    @swatipatil9521 5 месяцев назад +2

    ताई रडू नकोस आम्ही आहे ना तुझ्या बरोबर काळजी घे स्वाती ❤❤❤❤ लवकर येणार परत सुट्टी वर दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @swapnalihirugade522
    @swapnalihirugade522 7 месяцев назад +1

    Maze pn mr.kashmirla ahet....tyanchi suty smpte tevha mazi pn same ashich situation hote...foujinshivay rahn sop nahi ...mi ek.ek second tyancha athvnit kadhte😢

  • @leenashah4900
    @leenashah4900 7 месяцев назад

    Proud of you both lovely sisters n family

  • @ReshmaSintre
    @ReshmaSintre 8 месяцев назад +3

    मी समजु शकते तुमची अवस्था माझे मिस्टर पन आर्मी मध्ये आहेत, 😢😢माझी ही रडुुन रडुुन बेकार अवस्था हाेते, पन त्यांच्या पुढ्यात रडले तर त्यांचा पाय घरातून निघणार नाही त्यांना हि घरातून आपल्या फॅमिली ला साेडुन रहाव लागत, म्हणून स्वतः ला खुप सावरायला लागत😢कारण आपण रडलाे तर त्यांना पन वाईट वाटणार खरच खुप नकाेसा वाटणारा असताे हा क्षण😢😢

  • @devamisal4944
    @devamisal4944 8 месяцев назад +1

    बापरे किती मुश्किल असत 😢

  • @surekhakadam474
    @surekhakadam474 7 месяцев назад

    लाख लाख शुभेच्या

  • @sonybhosle2356
    @sonybhosle2356 8 месяцев назад +1

    हो ताई मी समजु शकते तुमच्या भावना

  • @chhayamehetre3347
    @chhayamehetre3347 7 месяцев назад +3

    खूप रडू आले तुम्हाला दोगिना ही पाहून सलाम दोघींनाही आणि फौजीदादांना

  • @SandipMaske-hc6vd
    @SandipMaske-hc6vd 4 месяца назад

    Khup radayala ❤aale tai ❤😢😢salyut 😢 aahe aai 😢 and sav kutubala 😢😢❤❤❤

  • @namdeopol3060
    @namdeopol3060 7 месяцев назад

    खूप वाईट वाटतं

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 5 месяцев назад

    सिमेवरती डिवटी टरनया सैनिकांना मानाचा सलाम
    जय हिंद जय भारत

  • @geetamuley8628
    @geetamuley8628 3 месяца назад +1

    Tai swatichi aavsta pahun majhepn dolebharun aale majhipn hich aavsta aaste majhe fouji sutti yeuun geleki😢

  • @rizwanashaikh5202
    @rizwanashaikh5202 8 месяцев назад

    Hii AJ ka video bht emotional tha Swati didi ko dekh kar mere bhi akho me 😢 Pani agya sahi me AAP dono bahane bht strong hai ❤❤

  • @RaniPalve-ii5lu
    @RaniPalve-ii5lu 3 месяца назад

    Majiy fouji pan Jammu hie g Tai 😊

  • @archanaghadge1538
    @archanaghadge1538 3 месяца назад

    brave girl.

  • @vidhyachavan8950
    @vidhyachavan8950 7 месяцев назад +1

    Bapreeee........ Kharokharach ffaouji chi life khup khup avghad ast te aaj javlun pahile v khup vayit vatle

  • @shushmaborawake9450
    @shushmaborawake9450 8 месяцев назад +10

    मला एका पत्नीच्या भावना समजतात.पण देशासाठीच असणारा हा अतुलनीय आहे.भारतीयांना त्यांचा मनःपूर्वक अभिमान आहे तेव्हा तूम्ही दोघीही नशीबवान आहेत. कृपया डोळ्यात पाणीच याणू नका.🙏🙏🙏🇮🇳🌷❤️

  • @sayujyachavan1696
    @sayujyachavan1696 5 месяцев назад

    माझेही डोळे पाणावले
    Salute

  • @dipaligaikwad9945
    @dipaligaikwad9945 7 месяцев назад

    हो हे अगदी खरं आहे

  • @archanashinde8090
    @archanashinde8090 8 месяцев назад +2

    , ताई, खरच खूप वाईट वाटले स्वाती बघून 😢😢. तुमच्या कुटंबाला आणि फौजी ना सलाम,🙏🙏🔥🔥

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 3 месяца назад

    स्वातीने जड़ अंतकरनाणे फौजि ना निरोप दिला.व्हिडिओ बघताना लक्षात येत होत. ते दृष बघताना माझे मन पण भरून आले. 😢😢😢माझा शालूट फौजीना🙋‍♀️⭐

  • @ParveenShaikh-jg7hr
    @ParveenShaikh-jg7hr 7 месяцев назад

    Great great 👍

  • @shashikantshekade2215
    @shashikantshekade2215 5 месяцев назад

    Majhi pahile cament aahe kupchan video aahet tumche👌👌👍👌👌👍👍👍🙏🙏

  • @gauripol8172
    @gauripol8172 7 месяцев назад

    God bless you dada

  • @MonikaRode-je9jv
    @MonikaRode-je9jv 6 месяцев назад +1

    Tai tumchya gavach nav kay ahe

  • @faujifaujiwife183
    @faujifaujiwife183 7 месяцев назад

    Maze mister pan श्रीनगर लाच आहेत 116 बटालियन मध्ये तुमचे कोणत्या बटालियन मध्ये आहेत

  • @shwetapalande134
    @shwetapalande134 7 месяцев назад

    ताई तुमचा हा विडिओ bhagun माझे दिवस आठवले.. मला. पण आता मी फौजी सोबत आहे qutr la❤

  • @RatnaSalve-l2t
    @RatnaSalve-l2t 7 месяцев назад +1

    हॅपी जर्नी फौजी...जावयीई

  • @ManishaPatanakar
    @ManishaPatanakar 3 месяца назад

    मोठी ताई किती प्रेमळ ahe

  • @siddhimatele2005
    @siddhimatele2005 5 месяцев назад

    Shirur maher saser junner

  • @KavitaKamble-ge5wd
    @KavitaKamble-ge5wd 8 месяцев назад +1

    सौ ताई नमस्कार.श्री दादा नमस्कार.माझेवडिल आर्मी मध्ये होते.आ म्हालामाहित आहे. श्री स्वामी समर्थ माऊली आपल्या कुटुंबाला खुप आर्शिवाददेवो. आणि तुम्हाला शक्तिदेवो.

  • @ranjanashinde6801
    @ranjanashinde6801 3 месяца назад

    nishbad ahe me 2 tai ky bolu

  • @RutujaKaranjule-nx5gk
    @RutujaKaranjule-nx5gk 8 месяцев назад +2

    👌👌❤❤