ताईस स्वाती दीदीच सारखं ताई ताई कर ण मला खूप आवडतं.😊 किती तोंड भरून ताई ताई म्हणते सारखं. ते ऐकून खरंच माझं मन भरून येतं. खरंच तुम्हाला देवाने वेळ काढूनच बनवले खरंच तुमच्या दोघी कडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे.❤❤
माझी मोठी बहीण आणि मी पण सख्या जावा आहोत, माझं लग्न झाल्यावर मी पण तिला सारख सारख ताई ताई करायचे, एक दिवस मला खूप रागावली होती ती, 23 वर्ष झाले पण अजूनही ताई म्हणताना, का कुणास ठाऊक मन नाराजच होत, पण या दोघींचा मात्र खूप हेवा वाटतो, किती समजून घेतात एकमेकींना❤❤❤
मला तुमचे व्हिडिओ खूब खूब आवडते, तुम्ही इतक्या सुंदर बोलता तुमची भाषा खुब गोड आहे, अस वाटते माहेरची मजा अस वाटते आम्ही पण तुमच्या सोबत अनुभवत आहे, आम्ही पण असच खूब मज्यl करतो खूब सुंदर आहात तुम्ही दोघी पण
Aam cha purn family la tum che video khup aavdhatat😍 aamhi roj video chi vatt pahat aasto😊😊 khar cha tum cha ghari roj kiti mjja yet aasel. Dev karo tumhi nehami aasa cha khush ravo.
भारती ताई. वॉशिंग मशीन मध्ये टाकण्याअगोदर शर्ट चे कफ कॉलर ब्रश करावे लागतात का? कारण माझ्याकडे semi ऑटोमॅटिक LG मशीन आहे.. कपडे ब्रश ने रगडावे लागतात. Pls. सांगा. 🙏🏼छान व्हिडिओ.👌🏼👌🏼. बरीच माहिती मिळाली.
Me thodasa vegla kajal banavte te me share Karen tumchya sobat...apan ji वात ठेवतो ना ती कापसाची करतो त्याच्या मध्ये ओवा घालते आणि मग वात करून घेते मग ती पेटवायला ठेवतो आणि अजून एक म्हणजे 1/2 बदाम चांगले भाजून घ्यायचं सुरी बदमात घुसवायची आणि चांगली खरपूस भाजायची ते भाजले की लगेच त्याची पावडर बनते..ती बदामाची पावडर पण मिक्स करायची आणि काजळ बनवायचं..
स्वातीताई आणि भारतीताई तुम्ही दोघी सासूची खूप आईसारखी काळजी घेताना कशा काय मुलीच भेटले आहेत आणि सासू पण तुमचे खूप चांगले आहे आईसारखीच प्रेम करते खूप मस्त फॅमिली आहे
Mazykade pan ifb che machine ahe.kahi problem yet nahi ya machine la.ya machine che servicing sathi company chy technical kadun powder milate 600la tin packets .dar tin mahinytun ekda ek satche ghalun machine servicing karayache gharchy ghari.
ताई तुमचे Video छान असतात बघायला आवडतात ताई मी काल तुम्हाला camment केली होती की महिला गृप मधे एक छान घरीच बसून काम करू शकतो अशी तुम्ही तुमच्या Video तुन सांगा ताई सध्या महीलाना खूप खूप गरज आहे तुम्ही आज काही बोललाच नाही All INDIA घरी बसून काम आहे मला उत्तर द्या
ताई काजल ताकात राहुदेयाच आणि तुप व त्रुरटी टाकायची जैसे छुपा चे दोन तीन थेंबू नंतर कमीत कमी अकरा वेळा स्वच्छ पानी टाकून धुवून कढायचे माझी असया प्रकारे काजल बनवाची

Saglyana chi olkh krun dya Tai... Nikita konachi mulagi ahe..tumch relationship sanga
आम्ही पण असच काजल बनवतो
Mazi bahin hi khup god aahe tumcya sarkhi ❤❤ vlog mast❤
👌👌👌🙏😊
Kharch tumhi doghi khup great aahat...😊tumchya gharche aani tumhi doghi nashibvan aahat.....dev aashya kalji ghenarya sunana udand aayushya deo....
Daaji is very generous and very involved in family! He is a man of great aesthetics taste . Truly a classic gentleman!!
काजळ मस्त दाखवले, thanks
मला तुमचे व्हिडिओ खूब खूब आवडते, तुम्ही इतक्या सुंदर बोलता तुमची भाषा खुब गोड आहे, अस वाटते माहेरची मजा अस वाटते आम्ही पण तुमच्या सोबत अनुभवत आहे, आम्ही पण असच खूब मज्यl करतो खूब सुंदर आहात तुम्ही दोघी पण
भारती आणि स्वाती, सासबाईची खूप छान काळजी घेतात, सासूबाई नशीबवान आहेत छान संस्कारी सुना मिळाल्या माहेरी जाताना घरची काळजी राहते, व्हिडिओ खूप छान होता
शेवग्याच्या शेंगा सांबार मध्ये मस्त छानच लागतात.
Tai khup chan videos astat tumche ...khup avdtat mla info pn khup chan detat tumhi ...asch pragati krat Raha. ..tai tumhi te fridge mdhe store krnyasathi dabbe kuthun ghetle ...plz sangal ka
Enjoy your holiday. How much concerned u r towards ur family in laws keeping ready everything to them. God bless you all.
Nice video...mast kharch khup chan happy family and best sisters❤
Shree Swami Samarth 🙏
Tumhi doghi all rounder aahat khup mast ❤❤❤❤
Mummy chya home peksha aata aamhi jungle villa la miss karnar aahe te khup chan aahe jungle villa
भारती आर्यन कोणत्या इयत्तेमध्ये आहे खूप शांत मुलगा आहे छान समजूतदार पण आहे
Aam cha purn family la tum che video khup aavdhatat😍 aamhi roj video chi vatt pahat aasto😊😊 khar cha tum cha ghari roj kiti mjja yet aasel. Dev karo tumhi nehami aasa cha khush ravo.
एकच नंबर video भारती आणि
स्वाती 🎉
स्वाती आणि भारती वीडियो खुप छान होता 👌👌
Khup chan video swati aaisarkhi disate
भारती ताई. वॉशिंग मशीन मध्ये टाकण्याअगोदर शर्ट चे कफ कॉलर ब्रश करावे लागतात का? कारण माझ्याकडे semi ऑटोमॅटिक LG मशीन आहे.. कपडे ब्रश ने रगडावे लागतात. Pls. सांगा. 🙏🏼छान व्हिडिओ.👌🏼👌🏼. बरीच माहिती मिळाली.
किती छान काळजी घेता ताई
Me thodasa vegla kajal banavte te me share Karen tumchya sobat...apan ji वात ठेवतो ना ती कापसाची करतो त्याच्या मध्ये ओवा घालते आणि मग वात करून घेते मग ती पेटवायला ठेवतो आणि अजून एक म्हणजे 1/2 बदाम चांगले भाजून घ्यायचं सुरी बदमात घुसवायची आणि चांगली खरपूस भाजायची ते भाजले की लगेच त्याची पावडर बनते..ती बदामाची पावडर पण मिक्स करायची आणि काजळ बनवायचं..
ओव्याने डोळ्यांना त्रास होत नाही का?
Aaich ghr pn khup chan ahe taii❤
Mi dal and sega cejun ghete and bnvte
Khup छान ताई . मस्त एन्जॉय करा . Good morning tai ❤
Nice 👍
Enjoy🎉🎉🎉with family🎉🎉
Very nice view 😊mast enjoy kartay very nice 👍
Nice vlog
Tai tumhi kontya gawala rahata te sanga
खूप छान आहे सासर आणि माहेर
स्वातीताई आणि भारतीताई तुम्ही दोघी सासूची खूप आईसारखी काळजी घेताना कशा काय मुलीच भेटले आहेत आणि सासू पण तुमचे खूप चांगले आहे आईसारखीच प्रेम करते खूप मस्त फॅमिली आहे
मंगळसुत्र
Mazykade pan ifb che machine ahe.kahi problem yet nahi ya machine la.ya machine che servicing sathi company chy technical kadun powder milate 600la tin packets .dar tin mahinytun ekda ek satche ghalun machine servicing karayache gharchy ghari.
Khupcha mast 👌swati tula tuze bhache kay boltat means mavshi ki kaki😊
Mi pan kajal banawate Khupch chan hote
Kedgoan madhe kuthe rahtat tai te
Aai che gav konte ahe
ताई आकाची किती काळजी घेता , आणि तुम्ही दोघी छान राहता❤❤
Tai golya lahan dabbya mde thevun.. Sakal n ratri ase lebles lavun thevayche
Kajal karatana kapasachya vatimadhe Badam kutun pan Takata.
Mi pn माझ्या मुलाला हेच काजळ kadal होत खूप छान असत लहान मुलांना ❤😊
❤❤
Tai मशिनला स्टँड घेऊन का माझी पण अशीच आहे video मस्त ❤
Tai sadhi ghya glass chi Jyoti chi.garam Astana pusu naka
तुम्ही दोघी बहिणी तुमच्या सासू बाईची किती काळजी घेता. सूनाचया रुपात मुली मिळाल्या आहेत आककाला खूप छान विडीओ होता आजचा😊❤
Fridge che storage box link dya na je jad ahe tyachi
Meesho var Khup ahet
खूप छान व्हिडिओ ❤
Tumhla ekhadhi mulghi asti tr kiti br zal ast tumchya maghe sgl tine handle kel ast ❤
भारती ताई तुम्ही मेहंदी कोणती लावता डोक्याला Please video नक्की बनवा
मला तुम्ही खुप आवडता ताई❤
👌👌👌
खुप काळजी घेता सासुबाई ची खुप छान
Khup chan tai
स्वातीचे ताईताई म्हणणे मला पण खूप आवडते
ताई तुम्ही दोगी तुमच्या सासुबाई ची खुप काळजी घेतात. पाहून खूप छान वाटल
Thank you tai mi banvel kajal😊
ताई निकिता ही कोणाची कोण लागते
South Indian lokanchi sambhar masala recipe tuzya kade asel tr plz share.
Bapre kiti na sgl kadhun jav lagt saman
Nashibwan lokanchya ghari asha suna yetat
आर्यन कितवीला आहे
ताई तुम्ही दोघी मला खूप आवं़डता❤❤❤❤❤
लहान बाळांसाठी वातीत कपूर घालून त्याची वात बनवायची किंवा वाटीत वावडिंग शापा घालून वात बनवायची आणि काजळ बनवायचे खूप छान होते
SHREE SWAMI SAMARTH. Tai tumche kautuk karu thode kamich aahe. Kiti kalji aahe tumhala Aakachi ani Babanchi sagle kahi nit netke karun gelat. Maherche video baghayla khupch excited aahe.
ताई नगर मधे कुठे राहतात
माझी आई पण असाच काजळ बनवते... बाकी व्हिडीओ छान आहेत तुमचे...
Tai tumhi aakka chi kalgi gheta. Khup chan
ताई तुम्हाला कुठ जायच आसल कि किती टेन्शन ना सगळ घरच करुन आक्काच बाबाच सर्व च बघायला लागत
Freege madhle store box kuthun magvle link dyal ka
Mi kajal try karel mala chotusa natu ahe
माहेर नगरमध्ये आहे का
Tai stand ghevu naka. Standla chak aslyamule machine vybret hote teva khup sarakte.mazya kadcha stand mi kadhun takla.
Tai sasubainna konta aajar aahe plz sang
भारती आणि स्वाती कौतुक आहे तुमचं किती काळजी घेताय आक्का ची घराची मी तुमच्या आईच्या वयाची आहे तुमच्या कृतीने समाधान वाटतंय संस्कार छान आहे
माझी आई सुद्धा असेच काजळ बनवते
भारती मी पण असच सांबर बनवते ❤ तुम्ही फार हुशार आहात ❤❤ मला खुप आवडतात ❤ काळजी घ्या श्री स्वामी समर्थ
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Jai Maharashtra
विडिओ 👌👌
Nice 👍🏻👍🏻
Very nice video 👍 👌
ताई तुमचे Video छान असतात बघायला आवडतात ताई मी काल तुम्हाला camment केली होती की महिला गृप मधे एक छान घरीच बसून काम करू शकतो अशी तुम्ही तुमच्या Video तुन सांगा ताई सध्या महीलाना खूप खूप गरज आहे तुम्ही आज काही बोललाच नाही All INDIA घरी बसून काम आहे मला उत्तर द्या
Ky kam ahe
Ky Kam aahe
Hi
माहेर केडगाव आहे का तुमच.... आणि सासरच गाव कोणत
ताई काजल ताकात राहुदेयाच आणि तुप व त्रुरटी टाकायची जैसे छुपा चे दोन तीन थेंबू नंतर कमीत कमी अकरा वेळा स्वच्छ पानी टाकून धुवून कढायचे माझी असया प्रकारे काजल बनवाची
Tai tu freez che plastic container kuthun ggetlet
Khup mast tai🎉Shree Swami Samarth 🎉
ताई तुम्हाला मग साउथकडील स्पेशल सांबर मसाल्याची रेसिपी माहिती असेल तर त्या मसाला पावडरची रेसिपी शेअर करा ना.
ताई खुप छान रेसिपी 🤪🤪
Nice vlog ❤
Helpful video
Nice vlog 👌👌👌
Tai retirement vayachya kontya varshi hot.maza bhacha ata 34 cha ahe tyanusar tyachya retirement ka ankhi kiti varsh baki asel.
Maher Kontya gaon ahe tumche
Khup chan video🥰🥰😊😊
Khup chaan❤
Tai aaryan chya study routine Video karana
❤❤🎉🎉😊😊
नीकु राणी कोण आहे
Tai tumche gav konte
आम्ही बनवतो असे काजळ , नागदिवे दिवशी
Very nice 🌹🌹