खूप छान पदार्थ बनवला.... फक्त आधी केळीच्या पानाला तुप लाऊन घेतला असते तर ते चिकटले नसते आणि आई तुम्ही फास्ट गॅस वर केलात म्हणून खालून जरा करपल... बाकी पदार्थ एक नंबर झाला....
Dudhat Gul ghatlyawar dudh fatatech Karan mi roz gulacha chaha ghete aani gas varun chaha kadhlyavarach cup madhe gul mix karun ghete Pahila mi chaha karayachi tevha nehmi chah fataycha
Khara mhnje dudh fatla ahie . Kas te sngto pahile mhnje guul hota na te kala guul Ani te dudhasobat ukalla na ki fatata tya jage vr jar sadha guul asta tr dudh fatla nasta it's ok recipe was where teamting 💓😍
खूप छान, ताई.... रोहन मस्त रेसीपी... अशाचं पारंपारिक पद्धतीच्या रेसीपी दाखवा. काकडी (तवसा) ची टोपातलं, धोडंस.... कोकणात बनवतात. ते तुमच्या पद्धतीने दाखवा. खूप छान, अगदी केक सारखीचं.... सुगंध खूप छान येतो. आजच्या मैत्री दिनांच्या तुम्हाला.. रंजीता ला खूप खूप शुभेच्छा. ❤❤🙏👍
आजी सुगरण आहे❤❤😊😊खूपच छान रेसिपी😋😋😋बनवलीय😊असुदे एक आड दिवस व्हिडीओ, त्यानिमित्ताने थोडा आराम तर भेटेल तुम्हाला😊❤करमत नाही व्हिडीओशिवाय पण तुम्हा लोकांनी काळजी घेणं पण महत्वाचं आहे❤😊 मला खरच ही रेसिपी खूप आवडलीय😊अश्या अधून मधून गोड रेसिपी दाखवत जा😊रोहन दादा पण तुझ्या चॅनेल वर रोज व्हिडिओ येवूदेत काय😅हा आमचा स्वार्थीपणा समज 😅 पण करमत नाही व्हिडीओशिवाय😅😊😊❤
खुप छान रेसिपी आईनी बनवली दुधाची भाकरी आमच्या कडे दुधाची भाकरी आणि केळीच्या पानातली भाकरी बोलतात आणि आईची रेसिपी खुपच सुंदर असतात बघायला पण आवडतात आणि विडयो खुप छान होता दादा आणि Happy Friendship Day रजिंता ताई आणि दादा
आई गूळ मुळे दुध फाटत 👌👌छान रेसिपी आई ची हाताची रेसिपी एकदम भारी 😋😋👍👍👌👌
खूप छान पदार्थ बनवला.... फक्त आधी केळीच्या पानाला तुप लाऊन घेतला असते तर ते चिकटले नसते आणि आई तुम्ही फास्ट गॅस वर केलात म्हणून खालून जरा करपल... बाकी पदार्थ एक नंबर झाला....
आई तुम्ही सगळ्या मुलांना आपल्या मुलासारखे समस्ता हे मला खूप आवडलं.
Thank you 😊
Dudhat Gul ghatlyawar dudh fatatech Karan mi roz gulacha chaha ghete aani gas varun chaha kadhlyavarach cup madhe gul mix karun ghete
Pahila mi chaha karayachi tevha nehmi chah fataycha
आई कोणता पण पदार्थ खूप छान बनवते बघून खूप मन भरून येते आई खूप भारी❤🎉
आई मस्त पानगा झाल आईच्या हातचे रेसिपी छान असतात आई आम्ही पण बनवतो
पानगा लय भारी.मी पण बनवेन
Aai recepi kartana chehra far prasann asto....hasatmukh...😍😍
🥰🥰🥰
आईची रेसिपी खूपच छान आहे मस्त, आईचं बोलणं सुद्धा खूप छान आणि साधा 🙏👌👍👍👍
ताई रेसिपी खूपच छान.
आता तुमच्या सवडीनुसार हळदीच्या पानातली veg n nonveg रेसीपी दा
Aai kupc cchn het tynchy recipes dyt ja week mdy 4time tri kupc cchn mst ....👌👌👌👌👌🙂🙂🙂♥️♥️🙏
रोहन तुमच्या आई खूप गोड आहेत मला खूप आवडतात . रंजिता खूप नशिबवान आहे तिला अश्या सासूबाई मिळाल्या. खूप छान आहे रेसिपी आई
Thank you 🥰🥰
Navratri cha last divshi banvtat ani khup chan lagt
छान रेसिप आई हा प्रकार आमच्या घरी कोकणात पण बनवतात त्यात ओलखोबर घालतात केळीच पान जरा गॅसवर धरायच मग मऊ होत .छान विडिओ ..❤
मस्त झाली दुधातली भाकरी, आम्ही पिठाची उकड न घेता बनवतो, आता आई तुमची पद्धति प्रमाणे एकदा बनवुन बघेल
Thank you 😊
Ek number recipe hoti Dada yala aamcha kokanat patole bol tat 😊
आईच्या रेसिपी खूप छान असतात 👌👌
Khup chan recipe.,mi pan nakki tray karen.
Khara mhnje dudh fatla ahie . Kas te sngto pahile mhnje guul hota na te kala guul Ani te dudhasobat ukalla na ki fatata tya jage vr jar sadha guul asta tr dudh fatla nasta it's ok recipe was where teamting 💓😍
Vow, v nice mouth watering, we make of Cucumber n jackfruit . But before Puting the leaves just apply little ghee or oil so that they dont stick
रेसिपी छान आहे.फक्त उलट पद्धतीने केली.🎉❤
खुप छान आहे आईची रेसीपी.
रंजीता ताई चे व्हिडिओ रोज दाखवा.
1 no Taai aami an banvto pan topat😊😅👍👌👌👌
1st time ashi wegli recipe baghitli... Ekdam mast.. New recipe... Khup chaan Sangta aai tumhi
Thank you 🥰🥰
आई मस्त 👌👍आवडली मी नक्की करुन बघेन
मस्त आईं आम्ही गोड पांगी म्हणतो ह्याला...छान...
Mast recipe chawishta asnar Chan hn aai
mast Kelichya panatli Pangichi recipe keli. Aplya Safalya pasun te Bordi paryant Pangi hamkhas banavli jate. Balantinila pan detat banavun. Changali asate Balantinisathi. Sarva Patil kutumbala Maitri dinachya shubheccha.
Happy friendship Day 🥰🥰
आईने छान रेसिपी दाखवली आई असेच छान छान रेसिपी दाखवत रहा आम्ही आवडीने करून बघितल प्रतिक ची तब्येत बरी आहे ना
स॔वाना जय सदगुरू
जय सद्गुरू 🙏हो बरी आहे 😊
दादा 9 वाजलेकी आठवन येते रोज रोज दाखवाना episode 😢
❤️❤️
आजची रेसिपी खूपच वेगळी होती खूप छान असेच वेगवेगळे पदार्थ दाखवत जा
Thank you 😊
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना 🙂🌹
Mst resepi aai he lahanpani khaly mi aai karaychi khup avadte
आईच्या हातची चव अप्रतिमच असते रेसिपी खुप च छान ❤❤
Thank you 😊
Khup chan aai 👌❤😋👍🙏 shree sawmi samarth 🌹🙏🌹
Nakki kay banvalay...khup bhari aahe ❤
खूप छान, ताई.... रोहन मस्त रेसीपी... अशाचं
पारंपारिक पद्धतीच्या रेसीपी दाखवा. काकडी (तवसा) ची टोपातलं, धोडंस.... कोकणात बनवतात. ते तुमच्या पद्धतीने दाखवा. खूप छान, अगदी केक सारखीचं.... सुगंध खूप छान येतो. आजच्या मैत्री दिनांच्या तुम्हाला.. रंजीता ला खूप खूप शुभेच्छा. ❤❤🙏👍
Happy friendship Day 🥰🥰Thank you 🥰🥰
आईने काहीतरी वेगळाच पण खूप छान पदार्थ दाखवला 👌👌
आई एक दिवशी केळ फुलांची वडी आणि रव्याचे लाडू आणि लवकरच तुमचा पडघ्याचा केक म्हणजे रवळी लवकर बनव आई
Aai chi recipe bhari👌👌👌👌👌mazhi mom khup kahi banavaychi ti gelya pasun kahich nahi banat😔phakta chav tichya padharthanchi jeebhevar ajun aahe
🥰🥰🥰
Milk faatak jagary mule gas off karun jagary add karavi but all is ok
आई खूपच छान रेसिपीज तुम्ही अशाच नवीन नवीन रेसिपीज बनवत जा.आम्हाला पण काही तरी नवीन शिकायला मिळते 👌🙏😋
Thank you 🥰🥰
Recipe ek numbar malahi avadate ase padarth kayala
आई खूप गोड आहेत
आजी सुगरण आहे❤❤😊😊खूपच छान रेसिपी😋😋😋बनवलीय😊असुदे एक आड दिवस व्हिडीओ, त्यानिमित्ताने थोडा आराम तर भेटेल तुम्हाला😊❤करमत नाही व्हिडीओशिवाय पण तुम्हा लोकांनी काळजी घेणं पण महत्वाचं आहे❤😊
मला खरच ही रेसिपी खूप आवडलीय😊अश्या अधून मधून गोड रेसिपी दाखवत जा😊रोहन दादा पण तुझ्या चॅनेल वर रोज व्हिडिओ येवूदेत काय😅हा आमचा स्वार्थीपणा समज 😅 पण करमत नाही व्हिडीओशिवाय😅😊😊❤
Thank you so much 🥰🥰🥰
रसिकाताई , पानगी खूप छान , काकडी,रव्याचे गुळ घालून करतात त्याला धोंडस असे म्हणतात
आई खूप टेस्टी दिसतेय रेसिपि 😊तुमच्या कडून नवीन- नवीन रेसिपी शिकायला मिळतात ❤🙏
आम्ही केळीच्या पानाला तूप लावतो दोन्ही बाजूंनी छान निघतो पानगा आणि सुगंध पण छान येतो
खूप छान रेसिपी आई साधी आणि सोपी मस्त
आई ची रेसिपी 1 number , Happy friendship day All patil family ❤
Happy friendship Day 🥰🥰
आई खूप छान बघूनच वाटतं खूप टेस्टी असेल👌👌
🥰🥰
Mazi aai pn nehmi karte panachi bhakri 👌
आई,मस्त बनवला पाणगा.👍👌
करून बघनार.
आई,गरम भांड पाण्यात थोडे खालचा बुड डुबकायचे म्हणजे भांड्यातले चिकटलेले निघते.👍👌करून बघा.
वायाजात नाही भांड्यातले.
Thank you 😊
Recipe mast. Try karyala pahije. Kaku tumhi and Rohan tumhi pan taste kara. Mala kartuli chy bhaji cha video pahije. Mala milat nahi aahe.
छान रेसिपी आई पण ट्राय करणार ❤❤मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना
Happy friendship Day 🥰🥰
पानगुली बोलतो मस्त
Khup Chan resipi banvta Tumi aai
पणागे करायला फाटलेलेच दूध लागते. ती सायी नव्हती.
Ho aamchyakade pan kaka light vachvtat
Hii rohan dada.....khup chaan panatali roti banavli....amcha kade maji mummy targode che gar asto tyachi roti banavtat asach gud takun.....khup chaan vatla video....
जय सद्गुरू आई आणि रोहन खूप छान पाल लंगी ताई तुम्ही मी पण बनवते श्रावणी शनिवार सोमवार जय सद्गुरू ताई
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Aai porana kup jiv lavte kup chan♥️
Jay sadguru 🙏🥰🥰🥰 aai kiti chan recipe bagunch pani sutla😊❤❤❤
अहो आई दुधात गुळ घातल्यावर दुध फुटतो तर दुध फुटला होता पण recipe मात्र एकच नंबर तोंडाला पाणीच आले खूपच छान जय सदगुरू 🙏🏻
जय सद्गुरू 🙏
🙏जय सद्गुरू 🙏आई एक नंबर रेसिपी😋😋👌☺️❤️❤️❤️❤️😊🥰😍
Palghar mde khas kela janar ha padarth ahe panachi bhakri mast receipe
खुप छान रेसिपी आईनी बनवली दुधाची भाकरी आमच्या कडे दुधाची भाकरी आणि केळीच्या पानातली भाकरी बोलतात आणि आईची रेसिपी खुपच सुंदर असतात बघायला पण आवडतात आणि विडयो खुप छान होता दादा आणि Happy Friendship Day रजिंता ताई आणि दादा
Happy friendship Day 🥰🥰Thank you 😊
पानगी छान.. पानगी हळदीच्या पानात पण छान लागते...
दुधात गुळ घातले की दुध लगेच फाटते..
ताई तुमी माझी बहीण पण आणी मैत्रीण पण...मेत्रीदीवसा चा शुभेच्छा.❤❤ ताई खूप छान गोड पदा्थ दाखवंल..मी नक्की करनार..👌👌😋😋👍🥰
Happy friendship Day 🥰🥰
Kakdi dhodas recipe banva (cucumber cake )
आई ची रेसेपी खूप छान
Aai recipe khup chan❤
आई खुपच सुंदर नेहमीच हसरा चेहरा असतो तुमचा ❤
Thank you 😊
पानगी मध्ये शिंपल्याचे गोळे, खुबड्याचे गोळे किंवा कालवं घालून तिखट पानगी पण छान लागते.
Aai khupch chan zali pangi pan tyat thode oole khobare manuka vagare takali asati tar aanakhin chan testy lagali asati. Pan tumache sarvach recipe ak no 👌👌🙏
Thank you 🥰🥰
आई खूप भारी रेसिपी होती मला फार आवडली, आई गावाकडील पदार्थ मस्त बनवतात रुचकर & स्वादिष्ट असतात, मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना 🌹🍫
Happy friendship Day 🥰🥰Thank you 😊
Sode chi recepie dakhva na ani fish che pn mst mst recepie dkhva aai
खूप छान रेसिपी दाखवली 👌😋
आईंनी गावची छान रेसिपी दाखवली ..
रोहन सकाळी व्हिडिओ करत जा छोटासा केला तरी चालेल, ताई खूप छान पानगा ताई चा पानगा बघून तोंडला पाणी सुटले आणि माझ्या आत्याची आठवण झाली. 😊👌👍🤝🤝🤝
🥰🥰🥰
Hi family 😊 happy friendship day oll of you 🎉🎉🍰 mast paramparik dish yummy 🍰🍰khup pramani khau galtat aai sahlyana😊😊sagle khup lucky aahat 😊😊injoy
Happy friendship Day 🥰🥰Thank you 🥰🥰
आम्ही पण बनवतो असे,आम्ही पण पणगा बोलतो
एक दिवसा आड???? असे नको त्यापेक्षा एक दिवस आड आईंच्या रेसिपी दाखवा
Ho
ताई काय काय बनवते ना आम्हाला खूप छान वाटत
शुभ संध्याकाळ रोहन रंजीता
Hi family ❤❤mst mst new food recipes bghayla bhetat khrch mst aai ❤
आई खूप सोपी आणि छान रेसेपी दाखवतात मी मूळची मुंबई ची आहे मस्त आई नमस्ते
🙏🙏
Amhala roj video aavdtil baghayala . plz roj video takat ja aamhala tumchi family bahun far aanad hoto .plz roj video taka
Thank you 🥰🥰
मी आईच्या सगळ्या रेसिपीज करते..खूप छान 👌👌
1 cha number recipe aai. Mi nagpanchami la banven. Kakdicha cake mhanje tawsacha dhodas mhantat aamchya koknat
Khupach Chan recipe
खुप सुंदर 👍🏻 आई मी पण बनवून बघेन 😊
👍
खूप छान रेसिपी
आई रेसिपी 👌🏻👌🏻 त्यावर साजूक तुप टाकून पण छान लागेल 🙂
जय सदगूरू सर्वांना. आईच्या हाताची रेसीपी म्हणजे एकच नंबर. नादच खूळा
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
आई मस्त रेसिपी 👌👌😋😋
Happy friendship day all patil family , आई ची रेसिपी 1no miss you Tai,miss you ovi.😘🥰❤️❣️
Happy friendship Day 🥰🥰
मी पण लाईट वाचवते
आई रेसिपी खुप छान होती❤😊 दादा व्हीडीओ खुप छान होता❤😊
Thank you 🥰🥰