नमस्कार खूप छान रेसिपी पहिल्यांदाच बघितली क***** मसाल्यामध्ये वाटून भाजी खाल्लेली आमटी मला नव्हतं बघितलं लय भारी काकू तात्या करणे खूप सुंदर आहे आहेत थँक्स, 👌👌👌
तात्या व काकु खुप आनंदाने स्वयंपाक एकमेकांच्या मदतीने सुंदर करतात एवढ्या कमी भांड्यात स्वयंपाक खेड्यात अप्रतीम स्वयंपाक लवकर होतो👍 शहरात एक वस्तु करायची म्हणल कि किचन ओटा्यावर एवढा पसारा कसा काय होतो मेळच लागत नाही भुत पसारा घालत का असच वाटत
युक्त आहार विहार.. श्री संत तुकाराम महाराज आपल्याला शुद्ध व सात्विक आहार आहार खायला सांगतात. त्याने आपल आरोग्य तर चांगलं राहतच अजून आपली बुद्धी व विचार ही सात्विक राहते.. तुम्ही जे मटणाची रेसिपी लोकांना दाखवताना त्याने तुमच्या माथी पाप तर बसतच आणि तुमचे विचार,रक्त, वृत्ति सुद्धा बाद होतें. जरा मटणाची रेसिपी आणि आणि मटणाचा आहार बंद करा भल होईल तुमचं.. अशीच शुद्ध सात्विक आहाराची रेसिपी लोकांना दाखवत जा धन्यवाद...
तुम्हाला दोघांना पन 200 200 वर्षे आयुष्य लाभावे, गणेशा ठायी प्रार्थना करतो , तात्या आणि माई.
खाऊ पान वाड्या खूपच सुंदर रेसीपी आहे तुमचे व्हिडिओ नेहमीच छान माहिती मिळतेय
एकदम छान...खाऊच्या पानाच्या वड्या पहिल्या वेळेसच बघितल्या..👌
Ho na
खुपच सुंदर पानाच्या वड्या पहिल्यांदा बघितल्या खुप छान स्वयंपाक करताता काकु आणि तात्या
नमस्कार खूप छान रेसिपी पहिल्यांदाच बघितली क***** मसाल्यामध्ये वाटून भाजी खाल्लेली आमटी मला नव्हतं बघितलं लय भारी काकू तात्या करणे खूप सुंदर आहे आहेत थँक्स, 👌👌👌
Mehanatiche meve aahe... Nasheebwaan lokanach bhetate ... God bless you... Both of you...
आमच्या -कडे-नागीलीचे-पान-म्हणतात
नवीन-रेसीपी-समजली-फार-छान
👌👌👌👌
नागवेलीच्या पानांच्या वड्या 👌
पहिल्यांदाच ही रेसिपी पाहिली
Thodese sukhe khobre pan ghalayche pith mix kartana... Ek no hotil
खाऊच्या पानांची वडी प्रथमच पहिली
मस्तच
तात्या व काकु खुप आनंदाने स्वयंपाक एकमेकांच्या मदतीने सुंदर करतात एवढ्या कमी भांड्यात स्वयंपाक खेड्यात अप्रतीम स्वयंपाक लवकर होतो👍 शहरात एक वस्तु करायची म्हणल कि किचन ओटा्यावर एवढा पसारा कसा काय होतो मेळच लागत नाही भुत पसारा घालत का असच वाटत
Kaka kaki tumhi khup chhan jewan banwale aahe, khawu chya panachya. Wadya. Khup mast
खूप समाधान मिळत पाहून 🙏
एक नंबर तड़का तात्या 🤘🥰
राम राम तात्या तुमचे व्हिडिओ 👌असतात हातावरची भाकरी आणि खाऊच्या पानांच्या वड्या 👍👍👍👌👌👌
तात्या आजी ❤️
Love you Both of you Two.😍
mala bolva Jevan karayla tumchya Ghari.😋
मस्तच जेवन असतय बघून समाधान वाटतय
1 naber tatya
Chanach jhalet sarv padarth 👌👌😋😋
भाकरी खुप छान केली काकू... तुमचा स्वयंपाक नेहमी च मस्त असतो
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान रेसिपी !❤!
!❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY❤DIWALI !
!❤❤!❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान पोस्ट❤❤!
!❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY❤DIWALI !
!❤❤!❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 !
God bless you both always 🙏, very nice 👌 recipe, you both are great 👍
खूप छान 🙏🙏
Khup chhan 🙏
खूप छान विडियो🥰🥰
खूप छान, मस्तच....!!
Lay bhari bga tatya jevan aaste tumche
Khaauchaa paanchi recipe mi nakki try Karen😋
Very nice recipe
Nice 👍 proud Of U both
Lay bhari👌👌
1 number jevan ❤️👌👌 Love you both you💞
किती छान
Vadya ek number. Tat farach chhaan.
तुमच उलत न . तेवढ. दया आम्हाला आजी खुपच छान आहे
Tatya gav kont tumch
Khup chan
Mast👌👌
तात्या लय एक नंबर आहे तुमचं गाव कोणतं तात्या तिकडे येतो आम्ही आम्ही तिकडे नेहमी येत असतो
Very nice 👍👍
Video Shoot कोन करत
Hi I'm Maharashtra 🇮🇳 wardha
Tatya tumch gav kote ahe
Aap kaha matlab kaunse gao rahte ho
👌🏻👌🏻🌷🌷
👌❤️
पहिल्यांदा पाहिलं खाऊच्या पानाची वडी
😘❤
Chaan
Chan
छान
राम राम तात्या
Amhi alu chya vadya asha banavto
Kase yave lagel
Thanks aai, hatvarchi bakri
Mast
Marg sanga
Must reaseepee taatyaa 😋😋😋😋
आजी पहिल्यांदाच बघत आहेत हे वडे छान लागतात का
tumchya ghracha video kra
युक्त आहार विहार..
श्री संत तुकाराम महाराज आपल्याला शुद्ध व सात्विक आहार आहार खायला सांगतात. त्याने आपल आरोग्य तर चांगलं राहतच अजून आपली बुद्धी व विचार ही सात्विक राहते..
तुम्ही जे मटणाची रेसिपी लोकांना दाखवताना त्याने तुमच्या माथी पाप तर बसतच आणि तुमचे विचार,रक्त, वृत्ति सुद्धा बाद होतें.
जरा मटणाची रेसिपी आणि आणि मटणाचा आहार बंद करा भल होईल तुमचं..
अशीच शुद्ध सात्विक आहाराची रेसिपी लोकांना दाखवत जा धन्यवाद...
तात्या तूम्ही माझ कामासाठी ऊत्तर दिल नाही
😂
मळ्यात अळू लावा आता
Tumhi palebhajit hiravi mirchi ka nahi vaparat
मस्त आहे की
सगळ खोटे आहे
Tayta tumche video changle aahat mala avdaale tayta tumche gaon adress mobile number dya
छान