रानात मोकळ्या वातावरणात बसून दादा-वहिनींनी केले झक्कास बेत 👌खमंग पिठलं आणि गरमागरम भाकरी🤤

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 559

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 2 года назад +25

    किती सुंदर बनवलय भाकरी पिठलं मस्तच
    असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडेल

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад +1

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

    • @kashinathbhoye7231
      @kashinathbhoye7231 2 года назад

      दादा जेवण तर खूपच छान पण ते बनवणारी तूमची कारभारी न खूपच एक्टीव आहे कंटाळता ताबडतोब जेवण बनवते तेही चुलीवर फारच छान.

    • @lilabaitayade8462
      @lilabaitayade8462 2 года назад

      @@GavakdachiTaste at 1. B. Bnppppp

    • @panditchetandheragetrimbak214
      @panditchetandheragetrimbak214 2 года назад

      ::.

    • @rajvlogs2326
      @rajvlogs2326 2 года назад +1

      मस्तच दादा वहिणी असेच सुखी रहा

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 года назад +15

    दादा तुम्ही खूपच भाग्यवान आहात निसर्गाच्या सानिध्यात चुलीवरचे जेवण एकदम भारी बघून आमच्या तोंडाला पाणी सुटले

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.

  • @sampadamane3138
    @sampadamane3138 Год назад +1

    👌👌 खरडा भाकरी एकदम मस्त 👌👌 माझी आई पण अशाच पद्धतीने तव्यात खरडा करते🙏🙏🌹🌹

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @CookingConnections
    @CookingConnections 2 года назад +15

    खूप मस्त दादा वहिनी तुम्ही जे रोज असल्या वातावरणात राहतात पण आम्हाला असे प्रसंग क्वचितच येतात तुम्हाला बघून खूप खूप आनंद होतो तुम्हाला बघून अस वाटत की आम्हीं तुमच्या सोबत बसलो आहोत मस्त व्हिडीओ👌👌👍

  • @kamalkisanshewale4509
    @kamalkisanshewale4509 2 года назад +2

    खुपछान अस जेवण आम्ही ,आमच्या मामाच्या गावाला अनुभवल आहे, दादा, वहिनी असेच अस्सल मराठमोळ व्हिडीओ सादर करा,

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @AnjaliParoolker
    @AnjaliParoolker Год назад

    तुम्ही दोघ ही खुप छान आहात , मनाचे निर्मळ , साधी सरळ ... मस्त पीठल भाकरी

  • @pravinapurekar1376
    @pravinapurekar1376 2 года назад

    हिच खरी पिठलं करण्याची पारंपारिक पद्धत.👍.आधीच बेसन पाण्यात मिक्स करून मग पिठलं केल्यावर चव लागत नाही. ह्या पद्धतीने केल्यावर बेसनाच्या बारीक गुठळ्या राहतात ते खाताना खूपच छान वाटतं.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋

  • @saraswatidevadasan5864
    @saraswatidevadasan5864 2 года назад +5

    I m from Kerala living in Mumbai ....i love maharashtrian receipe ...ur bhakari techa and pitala is superb 🌹❤️🙏🌹 thank you....

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад +1

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад +1

      सरस्वती ताई धन्यवाद 🙏

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад

    Pitthale kharda bhakar chhan banavli video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @ravindrakumarbabar7703
    @ravindrakumarbabar7703 2 года назад +1

    पिठलं भाकरी व खर्डा एक नंबर..

  • @KalpnaShivade-ok2ox
    @KalpnaShivade-ok2ox Год назад

    Akdm zkas

  • @vaishalipatil9215
    @vaishalipatil9215 2 года назад

    Mist khup chan 👌👌

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 2 года назад +1

    छान ....पिठलं भाकरीचा बेत. 🌹🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.

  • @bhushandesale9543
    @bhushandesale9543 2 года назад +1

    खूपच छान आणि सुंदर .

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 года назад +1

    मस्त....खूप आनंदी आयुष्य..

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @amhifaktaswamibhakta
    @amhifaktaswamibhakta 2 года назад +10

    आमची वहिनी म्हणजे साक्षात लक्ष्मी. आणि सर्व गुण संपन्न. ❤️😘

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @vishu68428
    @vishu68428 2 года назад

    Farach Chhan .Sunder.AtiSunder.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @padmajasalve8401
    @padmajasalve8401 10 месяцев назад

    दादा वहिनीने खुप छान बेत केला आहे,
    वहिनी खूप कष्ट करतात खर्डा करताना
    खलबत्त्यात वाटले असते तर लगेच झाले
    असते.

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 года назад

    Asha vatavarnat chatni bhakri sudha chhan vatate.... sukhi raha....

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @vishnunandurkar6950
    @vishnunandurkar6950 2 года назад

    श्री.दादासाहेब व सौ.सूनबाई धन्यवाद. आपला
    खुप छान झाला आप

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @sushamashahane7269
    @sushamashahane7269 2 года назад

    वा वा खुप खुप छान आम्हाला पण मोकळ्या रानात जेवण कराव वाटत आहे तुमच कुटूंब छान आहे वहिनी सुगरण आहेत घरची लक्ष्मी सैपाक छान केला की मन प्रसन्न होते व आपल्या मनात एकमेका विषयी आदर निर्माण होतो ,👌👌🍁🌷

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      खुप खुप धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @shubhangigugale566
    @shubhangigugale566 2 года назад

    रेसिपीज तर छान असतातच पण तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरील समाधान बघूनच पोट भरतं , 👌👌👌👌👌👍🏻👍🏻

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद ताई 🙏

    • @SarikaChhatre
      @SarikaChhatre Год назад

      अगदी बरोबर आहे 👍👍👌👌🌹🌹♥️❣️♥️

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 2 года назад +3

    दादा, वहिनी निसर्गाच्या सान्निध्यात तुमचे तयार केलेले जेवण इतके छान वाटते आहे सांगू. तोंडाला अगदी पाणी सुटले bagha. निसर्गाचे सान्निध्य आणि चुलीवरच्या जेवणाची रंगतच काही वेगळी असते bagha. मस्तच वाटते आहे सर्व.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад +1

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

    • @ashm2460
      @ashm2460 2 года назад

      P

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 года назад

    Chhan zale pithle ....kharda pithle bhakri mhnje panch pakwanna pekashahi bhari.......

  • @sumanahire7704
    @sumanahire7704 2 года назад +2

    मस्त आहे पीठल

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @nidhiscorner9974
    @nidhiscorner9974 2 года назад

    Pathrichi bhaji pithl,kharda bhakri wa wa kharch mastch...tai tumhi khup chan banwata ...bharleli vangi banava

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @poojasathe3735
    @poojasathe3735 2 года назад

    Kharch chan

  • @chhayapatil8227
    @chhayapatil8227 7 месяцев назад

    Jowari konti ghetli te sanga please

  • @surekhajadhav3461
    @surekhajadhav3461 2 года назад +1

    Khupch Chan

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @pratibhabhujbal3089
    @pratibhabhujbal3089 2 года назад

    खुपच छान झाल पिठल भाकरी खर्डा कांदा वावरातली भाजी चा बेत नादच खुळा तोंडाला पाणिचसुटल की दादा वहिनी

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋

  • @balasahebpingale9666
    @balasahebpingale9666 Год назад

    आम्हीपण असाच खरडा करतो 😋😍

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 2 года назад +1

    एक नंबर खर्डा पिठलं अप्रतिम अफलातून लाजवाब ठाणे

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋

  • @ashwinirecipe
    @ashwinirecipe 2 года назад

    खुपच मस्त 👌👌✋

  • @hajiso786
    @hajiso786 2 года назад

    No. 1 bhaji pithla &mast kharda

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 2 года назад +1

    वहीनी खुप छान सुगरण आहेत हे पदार्थ तैयार करतात तेव्हाच लक्षात येतय खुप छान विडीओ शिवार पण मस्त असेच छान छान विडीओ दाखवा

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @bharatigalande8760
    @bharatigalande8760 2 года назад +2

    लई भारी बेटा ,असेच आनंदात रहा.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @poojasalve6025
    @poojasalve6025 2 года назад

    मला तुमचे recipi खूप आवडतात मी रोज तुमचे recipe बघते.... चुलीवरच्या जेवणाची टेस्ट ५ स्टार पण नसते.....👌👌😍😋😋😋😋

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏

    • @SarikaChhatre
      @SarikaChhatre Год назад

      हो मीही रोज पाहते ह्यांचे व्हिडिओ खूप छान असतात 😋👍👌🌹🌹

  • @ujwalabhagwate7837
    @ujwalabhagwate7837 Год назад

    पिठल एकदम मस्तच😋😋

  • @sanjaymohite3282
    @sanjaymohite3282 2 года назад

    Pitale bhakri chi chav 1 numbar aaste gavachi aathvan aali bhagha dada vahini Nehmi aasech khush raha

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 9 месяцев назад

    वैहीनीपिठलयावर झाकण ठेवता पाठव खुप भारी बनवले हो

  • @mayapatil1397
    @mayapatil1397 2 года назад

    Veglich khrda पद्धत छान आहे, रेसीपी zakas

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      माया ताई धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @avinashpatil6501
    @avinashpatil6501 2 года назад +1

    Ek number

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @chhayakanade6038
    @chhayakanade6038 10 месяцев назад

    आज है सगळेच जेवण पाहून मामा चे गाव कुमशेत ची आठवण झाली माझी मामी पण आम्हाला गरमागरम जेवण करून खाउ घालायची, (नमस्कार)

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 Год назад

    Kandyach pithhl bhakri mla pn aavdte. Ektech khatat aamhala pn bolva ki kdhitri vhinichya hatch khayla.

  • @rajugadekar2518
    @rajugadekar2518 2 года назад

    पिठलं भाकर छान वाटते

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @vidyapatil7494
    @vidyapatil7494 2 года назад

    Kiti chan banval aahe vayni waa

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @sureshkadam8001
    @sureshkadam8001 2 года назад +1

    खर जिवन.......

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @jyotsnakowli9639
    @jyotsnakowli9639 2 года назад +1

    Khoopch chan mast ekdum Dada tumchi karbharin ekdum annapurna sugaran ahe khoop chan karte ani chan bolte. .tila tumhi nehmi khoosh theva 👌🎉❤

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      हो नक्कीच ज्योत्स्ना ताई 🙏👍

  • @kalpanaroshankhede7241
    @kalpanaroshankhede7241 2 года назад +1

    लई भारी

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      कल्पना ताई धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @philomenapatrick7378
    @philomenapatrick7378 2 года назад +12

    My favorite Pitle Bhakti , very yummy . Tq. God bless you . Be A Happy Family .

    • @jayantdikshit7455
      @jayantdikshit7455 2 года назад +1

      खुप छान दाखवलीत खरडा पिठल व भाकरी पण तुमही ताई अेवढया भाकरया जेवंण रोज कराव लागतय महणजे अेकटयाच करताय प्रेमाने जेवंण व दादा शेतिचे पण विडिओ टाका बघायला आवडेल मिसेस दिक्षीत

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      हो नक्कीच 👍🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @mugdhamore7176
    @mugdhamore7176 2 года назад +1

    Lai bhari.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @rajeshharane7148
    @rajeshharane7148 2 года назад

    Gav kont ahe sagli mdy

  • @vilasthorat9809
    @vilasthorat9809 2 года назад +1

    भन्नाट बेत पिठलं भाकरी खर्डा व्वा

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @deepikahemdev7323
    @deepikahemdev7323 2 года назад +3

    Wow
    Mouthwatering receipe.
    Too gud.
    Loving it.
    Waiting for ur next interesting vlogs.
    ❤❤❤❤❤❤❤

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад +1

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @ganeshraje6502
    @ganeshraje6502 Год назад

    Konte gav ahe tumcha sir 😊nisarga khup Sundar ahe 😍

  • @sushmashinde2057
    @sushmashinde2057 2 года назад

    Khup chan oithal bhakri

  • @shitala1486
    @shitala1486 2 года назад

    Khup ch sunder me he asch banavte

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад +1

      आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या.
      👌!!!धन्यवाद !!! 👌
      🙏😋 🙏

  • @SarikaChhatre
    @SarikaChhatre Год назад

    लय भारी
    My fevret 👌👍😋😋 आणि चुलीवरचे जेवण खूप भारी असते...

  • @rupalisalunke8887
    @rupalisalunke8887 2 года назад

    Ky wow nice chan kartay time bichari unhat bslay

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      रुपाली ताई सकाळचं कवळे ऊन आहे. 🙏

    • @rupalisalunke8887
      @rupalisalunke8887 2 года назад

      @@GavakdachiTaste ok 🙆‍♂️

  • @phatakanuradha
    @phatakanuradha 2 года назад

    Karbharin Faar Sundar aahe. Khup chan karatiy Bhakarya. Tilahi Tumchyabarobarach Jevayala lava. Ticha sanmaan kara.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.

  • @priyachitte864
    @priyachitte864 2 года назад

    Wa khup chan.
    Vahini kiti premane vadhatat tumhala dada.jodi khup chan.

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 2 года назад +1

    मातीच्या गड्वांचा किती छान वापर

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @sakshiparab6039
    @sakshiparab6039 2 года назад

    lai bhari, ek number.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 года назад

    Mastach bet.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @jyotishirsath1867
    @jyotishirsath1867 2 года назад

    कापडाने पाणी लावता भाकरीला भाकर खुप सुंदर करता तुम्ही आम्हाला जमणार नाही इतक्या पातळ मस्त

  • @SM-nm4ht
    @SM-nm4ht 2 года назад

    waaa mstch bet zala jvnacha aa ni te pn shetat khup bhaari vatl sagl bghun vahini tr sugarnch aaht..👌👌👌👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @streetstyletraditionalfood
    @streetstyletraditionalfood 2 года назад +1

    छान बनवलं पिठलं भाकरी 👌👌गावाकडची आठवण आली. वातावरण पण खूप छान शेतातील आणि त्यात खर्डा पिठलं भाकरी एकदम छान...👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @gulshannalband4686
    @gulshannalband4686 Год назад

    1.No.recipi.junka.kharda.I.like.G BU

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍

  • @pratapsinhsawant3037
    @pratapsinhsawant3037 2 года назад

    Dada amcha bhagyawan ashi vahini milali lai bhari bet

  • @teksinghparte4739
    @teksinghparte4739 2 года назад

    Khich chhan .

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋

  • @vaishalibhokare8950
    @vaishalibhokare8950 Год назад

    वहिनीची लयदार भाकरी थापताना बघूनचं छान वाटलं👍
    जेवणाचा बेत एकदम भारी👌
    आवडीचा बेत👍👌
    तोंडाला पाणी सुटले😊

  • @ranjanaharane6136
    @ranjanaharane6136 2 года назад

    Kup chaan

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @archanagade8164
    @archanagade8164 2 года назад

    पाणी सुटले आम्हाला खूपच छान दादा आणि वहिनी 👌👌👌👌

  • @tukarammusale6003
    @tukarammusale6003 2 года назад

    1no dada

  • @arogyadayitruptirecipe6771
    @arogyadayitruptirecipe6771 2 года назад

    Big like 👍 khup khup Chan Dada new friend full watch

    • @arogyadayitruptirecipe6771
      @arogyadayitruptirecipe6771 2 года назад

      Stay connect friend 🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @mahersasarvlogs3163
    @mahersasarvlogs3163 2 года назад

    Khup chan दादा ..वहिनी👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @deepalibhosle1746
    @deepalibhosle1746 2 года назад

    Khup chan vahini jevan banvtat zatpat, tumche video baghayla aavdtat

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @shitalgutte5331
    @shitalgutte5331 2 года назад +1

    Bhari

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @bhaktichavan283
    @bhaktichavan283 2 года назад +2

    Khup must Dada Vahini pithla bhakari my favourite dish aahe i like your recipe 😋😋👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад +1

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @mangalsinggirase4886
    @mangalsinggirase4886 Год назад

    किती मस्त परीसर आहे नशिबवान आहात तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात... हेवा वाटतो पैसा जाऊ द्या सुख समाधान पाहिजे...

  • @rukhminipakhare
    @rukhminipakhare 2 года назад

    Khup chan recipe

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @foujiparidiya2587
    @foujiparidiya2587 2 года назад +1

    Nice menu 👍

  • @mayuripatil5426
    @mayuripatil5426 Год назад

    Khup chan vahini tumhi khup sugran ahat

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 2 года назад

    पिठलं लयच भारी झालं आहे

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @vasantnarvekar1571
    @vasantnarvekar1571 Год назад

    दादा लयभारी आपला बेत धन्यवाद

  • @Janvigaming1267
    @Janvigaming1267 2 года назад +1

    Mast khup chan🥰

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад +1

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 2 года назад

    Khup chan

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      अंजली ताई धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @pratikshapatil6884
    @pratikshapatil6884 2 года назад

    छान आहे रेसिपी

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 2 года назад +1

    लय भारी दादा

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @shubhangiuniquerecipe
    @shubhangiuniquerecipe 2 года назад

    खूपच मस्त

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.

  • @minaxikumbhar8241
    @minaxikumbhar8241 2 года назад +1

    👌🏻👌🏻👌🏻

  • @bhargode
    @bhargode 2 года назад

    annapurna aahe tai tumhi ....kiti chhan bhakri bnvta

  • @ashivnishinde4801
    @ashivnishinde4801 2 года назад

    Khup bhari yummy 😋😋😋

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋

  • @shankarraothorawat3275
    @shankarraothorawat3275 2 года назад +1

    Kiti la ahe

  • @Indian-jj4eq
    @Indian-jj4eq 2 года назад +1

    करायचं पण आणि वाढायचं पण वहिनींनी
    तुम्ही गरम गरम खाणार
    वहिनींनी केले आहे तर वहिनींनीच गरमागरम खायचं
    पुढल्या video मध्ये दिसुदेत
    👍

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      हो नक्कीच 🙂🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      तुमची वहिनीं लई लाजत्या बघा.
      एकत्र जेवण करत नाही. तुम्ही एकदा सांगा वहिनींना 🙏

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 9 месяцев назад

    पीटर भाकरी नावच खुळा

  • @poojamohite9689
    @poojamohite9689 2 года назад +3

    दादा आणि वहिनी एक सोबत जेवण करा🤗😋🤗

  • @nilampawar2272
    @nilampawar2272 2 года назад

    खुप 👌👌👌छान

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @sunitanimbulkar3334
    @sunitanimbulkar3334 2 года назад

    Chan

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 2 года назад +1

    पीठले भाकरी ची सर कशालच नाही 👍👍👌👌🙏