खुप छान हसुन पोट दुखायला लागलं..खंरच रंजीता घरात आली आणि असं वाटलं की घराला शान आली... आणि रोहन आणि नवलेश जी काही रंजीता ची मस्ती करता ती बघायला मजाच आली....
रंजीता पुण्यावरून आली घराला घरपण आल्यासारखं वाटत खूप छान घरातलं वातावरण प्रसन्न झाले मस्ती मजाक बघून खूप छान वाटलं रंजीत आणि आईना जो मान दिला खूप छान असा सगळे एकमेकाचा आदर केला पाहिजे तर घरात प्रेम राहतं आणि आदरही राहतो
In Lokmat award it was said that Rohan Patil is backbone including family members and all team by Ranjita. Highly appreciated this hidden treasure. Kudos to all of you for her success. 👍
Ranjita खूप छान व्हिडिओ खूप हसले.तू आईच्या हातात ट्रॉफी व मेडल गळ्यात घतलेस ते तर मला खूप आवडले.अशीच आनंदी रहा व अश्याच अजून ट्रॉफी मिळोत हाच आशीर्वाद.❤❤❤❤
Too family feels vlog..mom is very innocent..kind n. Too humble 😌🙏👌..plz 😌🙏..keeps her happy 😊 always ❤...about her cooking..so delicious 😋.n..very nuttiness..beautiful 👌🙌👌...
दादा छान मस्त विडियो होता हसून हसून पुरेवाट झाली बस चा किस्सा ऐकून.ताई छान दिसत होती.ताई घरी आली की घर आनंदाने भरून जाते.ती असल्याशिवाय आवाज नसतो घरात ना.नवलेश दादा 👓 छान दिसतो तुला.दादा असल्यावर नवलेश दादा ची पावडर वाडते.मस्त मजा आली.❤️❤️👌👌
रोहन दादा तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं 😅😅 बिचारी आमची ताई किती टांग खेचली 😊आणि नवलेशभाऊला पण जास्तच जोर आला.😀😀 पण ताई ट्रॉफी वरचा फोटो एकदम भारी 👌👌👌👌 आमची ताई भारी, तिचं काम भारी, तिला मिळणारे सन्मान पण भारी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Aaj cha vlog khup mast रांजिताताई मुळे खूप हसायला मिळाले. श्रीमती कांचन भट्ट यांचे दादर west ला कोहिनूर येथे राइस करी हॉटेल आहे या नाटक निर्माते कै सुधीर भट्ट यांच्या पत्नी.
Ho mast aahe ani Ranjita Rohan Patil (RRP ) crazy foodie ne visit nakki dili pahije.. Me pan RUclips ver video pahilay tyancha (veg non veg both variety food they served in reasonable price ) RRP must try if possible 🙋🏻👍🏻👍🏻
Dada tu khar jayla pahije hotas re Tai tula khup miss keli khup mst jala award famshan aamhi khup khusha aahota Tai la award bhetla mhanun congratulations patil family 🎉🎉🎉🎉
Congratulations 👏🎉 ashech khup khup paritosh milude hich swami charani prathana 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 Mala ek gosht aavarjun bolavashi vatt ahe . जगी सर्व सुखी असा कोण आहे.? "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" Khas aamcha saglyanchi khup khup aavadti aai ❤ love you aai 😘 Mazakadun ky chukich tp zal tr Rohan dada lahan bahin samjum maf kara 🙏Thanku
जाम भारी कौतुकास्पदच आई रोहन भाऊ आणि आई 🥰❤️👌 जाम भारी कौतुकास्पदच रंजिता नवलेश बाबा नीट बस बघ़ अगदीच जवळूनच आणि मी सुद्धा आईंपेक्षा जोरात तेव्हा लगेच च ओरडलेच अरे काय हे असं म्हणत ❤❤❤❤❤❤❤❤❤😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂
रंजीता ताई एक डायलॉग झक्कास तुमचा...लय धावली लय धावली तेव्हा Frist Class आली...यापुढेही असेच Frist Class येत राहण्याचे बळ...उंच भरारी घेण्याचं बळ तुमच्या पंखांमध्ये येवो हीच आई सप्तश्रृंगी चरणी प्रार्थना 🎉❤🌹💕
रोहन दादा तू आणि ओवी शनिवारी जाऊन रंजिताला सप्राईज देऊ शकले असते . रंजिता सोबत तू तिघांना पाठवलस . आज लाखो लोक रंजिता बरोबर आहेत उधा करोडों होतील . पण तुझी जागा कोणी घेऊ शकत नाही . रंजिताने तुला खूप मिस केल . रंजिता खूप सुदंर दिसत होती जमल तर आईला रंजिताची नजर काढायला साग .
रंजिता ,तुझे मनःपूर्वक अभिनंदन, तुझ्या पूर्ण कुटुंबियांचेही अभिनंदन ,खास करून ओवीचे , एवढीशी गोड ओवी तुझ्याशिवाय तिच्या बाबा आणी आजीबरोबर काहीही complaint न करता व्यवस्थित राहते म्हणून तिचे खूप कौतुक करावेसे वाटले.
रसिका ताई आज तुमच्या कष्टाचं खरोखर चीज झालं रंजीता ने आज तुमच्या सोबत तिचा सन्मान शेअर केला अशीच सून. सर्वांना जन्मोजन्मी लाभो तुम्हा पाटील कुटुंबीयांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Ek number Ranjita Tai. तुमची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. तुम्ही कसं सांगायचं ते पटवून देण्यासाठी तुमचा प्रयत्न खूप आवडला म्हणजे कुठे उतरलात आणि चुकीच्या ठिकाणी उतरलात डोअर बंद झाला असं. किती समजावून सांगत होता तुम्ही 😅😂😂😂😂🎉
Congratulations ranjita tai... Aaina Award tyana dile te khup chaan kelet karan tumchya sasubainmule he sarva karu shkta.. Kharya aaich Star aahet... 👋👋👋👋
Bhari hota video Dada aaj jam Hasli video baghun Dada Karn mi pan bus chi Conductor aahe na 😅😅kharch jam Hasli Aamchya pan bus madhe as hot kadhi kadhi jyana Stop mahit nsto tyanch hot as
Dada I know pratekache kahi reasons astat tya sheviye koni evedi mothi opportunity miss nhi karat... Te pn swtachya better half sobt chi specially..... Pn tari Rohan Dada tumhi ka nhi gele????.... Tumhi yach Ans dely sheviye comments band nhi honar ya var.. As mala tri vataty..... Mhun mala vatate jayla phij hote....Karan tumhi always sobt asta.... But aso tumhi dogh kahi vegle nhi... Sobtch ahe always ....Congratulations Tai For your Achievement ❤❤
जय सदगुरू स॔वाना रोहन दादा काय॔कमाला जायला पाहिजेल होत खुप छान झाला कार्यक्रम छान दिसत होती रंजिता
।।🙏 जय सदगुरू 🙏।।
रंजीता खुप शुभेच्छा तुला congratulations to you
समर्थांची तुझ्या वर अशीच कृपा दृष्टी राहो हीच समर्थांच्या चरणी प्रार्थना🙌🙏🙇
तुम्हाला असं वाटतय का,कि मी जाणून बुजून नाही गेलो 🙏 मला किती इच्छा होती मी तुम्हाला काय सांगू?
@@rohansvlog9 samju shkto dada ...tumcha hya struggle mule Ani sarvancha sacrifice mulech aaj itka success milalay tumhala
Hya pudhe sarv thikani tai sobt tumhi nakki ja ....😊
आजच्या video मध्ये रांजिता ची acting तीचे बोलणे ऐकून खूप हसायला आले full on comedy मस्त आणि तुझे खूप खूप congratulations... अशीच प्रगती करत रहा.
खुप छान हसुन पोट दुखायला लागलं..खंरच रंजीता घरात आली आणि असं वाटलं की घराला शान आली... आणि रोहन आणि नवलेश जी काही रंजीता ची मस्ती करता ती बघायला मजाच आली....
🥰🥰🥰
रंजीता पुण्यावरून आली घराला घरपण आल्यासारखं वाटत खूप छान घरातलं वातावरण प्रसन्न झाले मस्ती मजाक बघून खूप छान वाटलं रंजीत आणि आईना जो मान दिला खूप छान असा सगळे एकमेकाचा आदर केला पाहिजे तर घरात प्रेम राहतं आणि आदरही राहतो
❤️❤️
In Lokmat award it was said that Rohan Patil is backbone including family members and all team by Ranjita. Highly appreciated this hidden treasure. Kudos to all of you for her success. 👍
दादा मला खूप हसायला आलं ते पद्मावती नगरचा किस्सा ऐकुन खुप हसले मी हसुच आवरेना मला खूप छान आहे सर्व जण खरच असे माणसं मिळायला नशिब लागते
Award function is very nice..Ranjeeta.. congratulations to all patil members and..ranjeeta partanr s.. very nice..❤
Ranjita खूप छान व्हिडिओ खूप हसले.तू आईच्या हातात ट्रॉफी व मेडल गळ्यात घतलेस ते तर मला खूप आवडले.अशीच आनंदी रहा व अश्याच अजून ट्रॉफी मिळोत हाच आशीर्वाद.❤❤❤❤
❤️❤️❤️
खूपच छान हसून हसून पोट दुखल ट्रॉफी तर खूपच भारी आहे आईला खुप छान वाटल ट्रॉफी बगून अशीच पुढे जा ताई 👍 जय सद्गुरु 🙏🙏
जय सद्गुरू 🙏
Too family feels vlog..mom is very innocent..kind n. Too humble 😌🙏👌..plz 😌🙏..keeps her happy 😊 always ❤...about her cooking..so delicious 😋.n..very nuttiness..beautiful 👌🙌👌...
खूपच छान व्हिडीओ❤❤😊दादा ताईची खेचतो ना तेव्हा मज्जा येते पाहायला😅😅😅😊आज एकदम फ्रेश फ्रेश झाला व्हिडीओ 😊😊😊😅😅छानच😊😊😊
Thank you dear 😊
खुप खुप अभिनंदन रंजिता लोकमत अवाँड मिळाल्या बदल.
दादा छान मस्त विडियो होता हसून हसून पुरेवाट झाली बस चा किस्सा ऐकून.ताई छान दिसत होती.ताई घरी आली की घर आनंदाने भरून जाते.ती असल्याशिवाय आवाज नसतो घरात ना.नवलेश दादा 👓 छान दिसतो तुला.दादा असल्यावर नवलेश दादा ची पावडर वाडते.मस्त मजा आली.❤️❤️👌👌
🥰🥰
आज हसुन हसुन पोट दुखलं खरचं पहिल्या मान कुटंबाचं ❤❤
खूप छान दिसत होती तू ताई आणि खूप हसलो आज खरंच खूप एनर्जी मिळते तूझे विडीवो बघून मी तर एकटीच हसत असते खूप छान 😘😘😘❤️❤️🥰🥰🥰
Thank you 🥰🥰
खूप छान रंजिता आनंद वाटला अशीच प्रगती कर पुण्यातील गंमती ऐकून खूप हसू आले
😊😊
रोहन दादा तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं 😅😅 बिचारी आमची ताई किती टांग खेचली 😊आणि नवलेशभाऊला पण जास्तच जोर आला.😀😀
पण ताई ट्रॉफी वरचा फोटो एकदम भारी 👌👌👌👌
आमची ताई भारी, तिचं काम भारी, तिला मिळणारे सन्मान पण भारी
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😂😂😂
Aaj cha vlog khup mast रांजिताताई मुळे खूप हसायला मिळाले.
श्रीमती कांचन भट्ट यांचे दादर west ला कोहिनूर येथे राइस करी हॉटेल आहे या नाटक निर्माते कै सुधीर भट्ट यांच्या पत्नी.
Ho mast aahe ani Ranjita Rohan Patil (RRP ) crazy foodie ne visit nakki dili pahije.. Me pan RUclips ver video pahilay tyancha (veg non veg both variety food they served in reasonable price ) RRP must try if possible 🙋🏻👍🏻👍🏻
Dada tu khar jayla pahije hotas re Tai tula khup miss keli khup mst jala award famshan aamhi khup khusha aahota Tai la award bhetla mhanun congratulations patil family 🎉🎉🎉🎉
Thank you 🥰🥰
Family सोबतच video खुपचं सुंदर आहे ranjita ताई असल्या की char chand लागते ❤❤❤❤❤
❤️❤️❤️
Congratulations 👏🎉 ashech khup khup paritosh milude hich swami charani prathana 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Mala ek gosht aavarjun bolavashi vatt ahe .
जगी सर्व सुखी असा कोण आहे.?
"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" Khas aamcha saglyanchi khup khup aavadti aai ❤ love you aai 😘
Mazakadun ky chukich tp zal tr Rohan dada lahan bahin samjum maf kara 🙏Thanku
मातृदेवो भव 🙏
Saglyat down to earth ranjita tai ..as konich nsel
खूप छान व्हिडिओ रोहित दादा किती खूश झाले छकुलीचा ड्रेस बघून
जाम भारी कौतुकास्पदच आई रोहन भाऊ आणि आई 🥰❤️👌 जाम भारी कौतुकास्पदच रंजिता नवलेश बाबा नीट बस बघ़
अगदीच जवळूनच आणि मी सुद्धा आईंपेक्षा जोरात तेव्हा लगेच च ओरडलेच अरे काय हे असं म्हणत ❤❤❤❤❤❤❤❤❤😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂
😍😍
रंजीता ताई एक डायलॉग झक्कास तुमचा...लय धावली लय धावली तेव्हा Frist Class आली...यापुढेही असेच Frist Class येत राहण्याचे बळ...उंच भरारी घेण्याचं बळ तुमच्या पंखांमध्ये येवो हीच आई सप्तश्रृंगी चरणी प्रार्थना 🎉❤🌹💕
Thank you 🙏
Congratulations 🎉 ranjita तूझ्या आयुष्यात अशी प्रगती होत राहू दे हीच स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना
Thank you 🥰🥰
रोहन दादा तू आणि ओवी शनिवारी जाऊन रंजिताला सप्राईज देऊ शकले असते . रंजिता सोबत तू तिघांना पाठवलस . आज लाखो लोक रंजिता बरोबर आहेत उधा करोडों होतील . पण तुझी जागा कोणी घेऊ शकत नाही . रंजिताने तुला खूप मिस केल . रंजिता खूप सुदंर दिसत होती जमल तर आईला रंजिताची नजर काढायला साग .
😂😂जय सदगूरू सगळेजणांना ताई पुण्याहून आल्यापासून खूप खूश आहेत रंजिताताई असेच सगळे खूश रहा. पि.एम टी.मध्ये झालेली धमाल खूपच मजा आली 😂😂😂
😍😍
रंजिता ,तुझे मनःपूर्वक अभिनंदन, तुझ्या पूर्ण कुटुंबियांचेही अभिनंदन ,खास करून ओवीचे , एवढीशी गोड ओवी तुझ्याशिवाय तिच्या बाबा आणी आजीबरोबर काहीही complaint न करता व्यवस्थित राहते म्हणून तिचे खूप कौतुक करावेसे वाटले.
Thank you 🥰🥰
जय सदगुरु❤ ताई तु कमाल आहेस ❤ खुप खुप अभिनंदन अशीच आनंदी रहा ❤ हसत रहा ❤
जय श्रीराम! रंजिताचा लोकमतचा अॅवाॅर्ड कार्यक्रम छानच झाला!रोहन दादांनीही लोकमतला जायला हवे होते!
Super very nice vlogs dada लई भारी ❤❤❤❤❤❤
Jay sadguru 🙏🥰🥰🥰🥰 tai aaj tu khup hasvla amhala Khup haslo hasun hasun pot dhukla😂😂 ❤❤❤❤❤ani parat ekda congratulations 🎉🎉🎉🎉
😂😂
renjita che he yesh rohen aai pretik aani serw teem tumchi so sweet distes renjita
Tai tumhi tumche award aaina dile he pahun khup chan vatale so proud of you
❤️❤️
रसिका ताई आज तुमच्या कष्टाचं खरोखर चीज झालं रंजीता ने आज तुमच्या सोबत तिचा सन्मान शेअर केला अशीच सून. सर्वांना जन्मोजन्मी लाभो तुम्हा पाटील कुटुंबीयांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Thank you 🥰🥰
Hii rohan dada....khup chaan vatle ranjita tai chi masti krt hotes tummy ani navlesh majja ali....khup chaan vatla video....
😊😊
आईच पण अभिनंदन कारण आईचा तिला पाठींबा आहे रोहन तर आहेच अभिनंदन रजिता जय आगरी कोळी
🥰🥰🥰
Aaj cha video khup chhan vatala Rohan dada tumhi program la jayala pahije hote khup chhan vatala aste 👌👌
😊😊
Ek number Ranjita Tai. तुमची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. तुम्ही कसं सांगायचं ते पटवून देण्यासाठी तुमचा प्रयत्न खूप आवडला म्हणजे कुठे उतरलात आणि चुकीच्या ठिकाणी उतरलात डोअर बंद झाला असं. किती समजावून सांगत होता तुम्ही 😅😂😂😂😂🎉
Congratulations Ranjita Tai 🎉🎉
Congratulations ranjita tai... Aaina Award tyana dile te khup chaan kelet karan tumchya sasubainmule he sarva karu shkta.. Kharya aaich Star aahet... 👋👋👋👋
🥰🥰🥰
रंजिता खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
20:39 la reaction bagha madam chi 😂😂😂😂
Aai khup khusha jali aai bagun khup mst vat aamla pn aas Prem pahije may leki made❤
Hi Rohan da & patil family God bless you forever ♾️🧿
Thank you 🥰🥰
आज तर हसून हसून नको झाले majja aali dada, congratulations tai👏👏
Thank You
Congratulations Tai🎉🎉🎉& patil family ❤️🎉🎉 khup chan 👏👏
रोहन दादा आई ने दाखवलेली चिकन मध्ये शेवगा बटाटा रेसिपी मी केली आणि तशीच खूपच छान झाली होती रंजिता ताई आल्यावर खुप खुप बरं वाटलं ❤❤❤
Thank you 🙏
Aajcha ranjitataicha punevarun aslyacha video khup chhan aahe
आज खुप हसून हसून पोट दुखले..आई खुप भारी..तुमचाच मान प्रथम..छान वाटतंय सर्व बघघ...🎉🎉
🥰🥰🥰
Rohandada eka vedio madhe kiti vel navlesh ch nav gheta kharach khoop chan vatatay
Ek number video hota rohan dada😊
खुप छान वाटलं सर्व पाहून ऐकुन. मस्त मस्त छान छान वाटलं पाहून व्हिडिओ ❤❤❤❤👏👏👌👌👌👍🙏💖💖💖
Thank you 😊
Congratulations 🎉🎉ranjeeta,,💐💐💐
दादा मस्त व्हिडिओ मी रंजिता ताई चे व्हिडिओ फुल बघते मनात कमेंट केली
आजचा व्हिडीओ खूप मस्त आम्ही खूप हसलो अभिनंदन रंजिता ताई
Thank you😊
Woooow kitti chan amcha pn hasun hasun pot dukhla
I m proud of you patil family
Thank you 🥰🥰
आई खऱ्या मानकरी 👌🏻👌🏻😊
Khup chan 👌👍😆😆😂😂👌 shree sawmi samarth 🌹🙏🌹
🙏🙏
रजिंता ताई तुझं खुप खुप अभिनंदन आणि विडयो बघायला खुप मजा आली आणि विडयो खुप छान होता
Thank you 🥰🥰
खूपच छान अनुभव आहे पुण्यात ला मजेशीर आहे 👍
Congratulations to Ranjita Mam 🙏❤😊
Navlesh ek no disto 👓👓 madhe
Congratulations ranjita Ani Rohan bhau 🎉🎉
Good afternoon aani congratulations Dear Ranjita 💐 me pn jam haslo video bghun . Bichara sunil😂
Thank you😊
Congratulations रंजीता 🌹
Ranjita tai wardchya anandad shabdanchi Mukta mulat karte majja aali khecha khechi baghun.👌👌👌
Nice Vlog 👌👌आमच्या येथे पुण्यात BRT मार्गावर असेच दरवाजा उघडतात 😊तुमच्या सारखे कुटुंब सगळ्यांना मिळो ❤
🥰🥰🥰
❤🙏hi family sakalcha video khupch chhan hota
Kaki mipan kele aj khup sunder zale hote sarvani khalle kaki❤
Hi Rohan ranjita aai sunli navlesh hardik ❤❤❤❤❤❤ video lay bhari gbu one's congratulations Jay sadguru by bye 🥰🥰🥰🥰😘😘😘😘👌👌👌👌👍
Thank you so much 🥰🥰🥰
Jay sadguru 🙏 khup chn hot sagle aanalele gifts 👌👌👌aani chakulicha dress ekdam bhari . Khup divas zale kalyani aani chakulichi bhet nhi zali . Bhetav aamhala pn 🙏
जय सद्गुरू
शुभ संध्याकाळ रोहन रंजीता
मस्त व्हिडिओ ❤ एन्जॉय फॅमिली 😊 मानसी मंदार जोशी पुणे
😂😂😂😂 आज फार मज्या आली छान व्हिडिओ अशेच मज्या मस्ती करत रहा
😂😂
Wow mast vlog 👌👌 khupac comedy jali khup maja aali😄😄❤❤
Thank you 🥰🥰
Video mast. Medal pan chan aahe ❤
Love you family. दृष्ट काढा आता tumcha सुखाला aani प्रगतीला कोणाची नजर नको लागायला हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
😍😍
खूप छान व्हिडीओ खूप हसायला आले
शुभ दुपार मस्त शॉपिंग ओवी आणि छकुली ची 🎉
❤️❤️
Award function khup bhari jaala ani sagle khup khoosh disat aahe
Saglyat jast avadle te Ovee ani Chakuli sathi anlela dress 👗👗 ani saglyat jast haslo te madhu ke goon gaon aiklyawar.... Very very nice video
Thank you 🥰🥰
Khup divs zale dada mutton cha video nhi aala recipe ani tumch sobt jevnacha bet dakhva plzzzzz
Congratulations Ranjita Didi❤🎉❤...Khup haslo khup ha video bghun
Thank you 🥰🥰
Congratulations dear sister 😍😍
Khupach Chan ranjita Tai
दादा तुम्हला खूप भारी वाटत असेल ना ,रंजिता ताई सारखी डॅशिंग ,सर्व गुण संपन्न बायको भेटली म्हणून ,खूप छान वाटत व्हिडीओ बघून
🥰🥰🥰
ताई खुप हसवलं आज खुप भारी वाटलं ,जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
जय सद्गुरू 🙏
अभिनंदन रंजीता ताई विडिओ मस्त होता रोहन दादा
Thank You
Rohan dada swabhav mast.
खूप खुप अभिनंदन ताई टाफी वरचा फोटो खूप छान अशीच हसत रहा❤❤
Thank you 🥰🥰
लईच भारी हा ताई 🥰🥰🥰🥰
Bhari hota video Dada aaj jam Hasli video baghun Dada Karn mi pan bus chi Conductor aahe na 😅😅kharch jam Hasli Aamchya pan bus madhe as hot kadhi kadhi jyana Stop mahit nsto tyanch hot as
Hahaha😂
रंजीत 👌👌खुप मेहनत करते
🥰🥰
Dada na नवलेश chi खुप छान mjja ghete.. आणि नवलेश ची खुप mjja yete😂😅😊❤
🥰🥰
जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ ❤
🙏🙏
खुप छान रंजीत ताई अभिनंदन 🎉🎉🎉
Khup majja aali mi pan hasat hote tuje hasane bagun😅😅