महिन्याचा किराणा कसा भरावा आणि साठवावा? सामान खराब होणार नाही पैशांची होईल बचत। store Monthlygrocery

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • महिन्याचा किराणा कसा भरावा आणि साठवावा? सामान खराब होणार नाही पैशांची होईल बचत। store Monthlygrocery
    किराणा सामान साठवणीच्या टिप्स। महिन्याचा किराणा कसा भरावा म्हणजे पैशांची बचत होईल/ Pantry Organizations
    किराणा भरताना महत्त्वाच्या किचन टिप्स मराठीत :-
    महिन्याचा किराणा भरत असताना काही गोष्टी आणल्या जात नाहीत तर काही जास्त होतात आणि खराब होतात.. त्यामुळे विनाकारण महिन्याचे बजेट कोलमडते.
    या video मध्ये आपन पाहणार आहोत - महिन्याचा किराणा भरताना कोणती काळजी घ्यावी, कसे प्लॅनिंग करावे म्हणजे आपला वेळ वाचेल, पैशांची बचत होईल व सामान वाया जाणार नाही. किराणा भरताना यासाठी भरपूर टिप्स देण्याचा मी प्रयत्न केला आहे. अगदी लिस्ट कशी बनवायची इथपासून ते किराणा कसा साठवायचा म्हणजे बरेच दिवस अळी - जाळी, कीड न लागता टिकून राहील आणि कामे सोप्पी होतील.
    #किराणाभरतानाकिचनटिप्स #महिन्याचाकिराणा
    #सामानसाठवण्यासाठीकिचनटिप्स
    #पदार्थख़राबहोऊनएम्हणुनकिचनटिप्स
    #pantryorganization
    #pantry
    #monthlygtlrocery
    #howtomanagemonthlygrocerybudget
    #saritaskitchen
    #saritadhomenlifestyle
    #kitchentips
    #किचनटिप्समराठीत

Комментарии • 1,2 тыс.

  • @alliswell21
    @alliswell21 3 года назад +124

    Nice didi तुम्ही छान माहिती दिलीत छोटया छोटया गोष्टी पण खूप विचार करण्या सारख्या असतात जेकी तुम्ही सागितलं कचरा व्यवस्थापन करायचं जुना किराणा वर ठेवायचा खूप छान नियोजन आहे दिदी खरच तुमचे फॅमिली मेबर खूप नशीबवान आहेत दिदी 🙏

  • @smartsunanda9773
    @smartsunanda9773 3 года назад +25

    खोबरे तूरडाळ मध्ये ठेवले तर खोबरे छान पांढरे शुभ्र राहते व तूरडाळ पिवळी होत जाते. अनुभवाची टिप्स आहे.
    Nice video

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/sMXmsOEt6p8/видео.html

  • @nandathakur440
    @nandathakur440 3 года назад +5

    खूप छान मी पण असच करते ,माझ्या सुनेला पण हीच सवय लावली ,माझ्या मैत्रिणी ना पण मी हीच सवय लावली ,धन्यवाद,! बेटा ,ही माहिती बऱ्याच जणींना नसते तू व्हिडिओ च्या माध्यमातून अनेक लोकांन पर्यंत पोहोचेल , एक चांगल वळण लागेल ,👍

  • @geetamali8829
    @geetamali8829 3 года назад +2

    Nice video नविन लग्न करुन संसाराला लागलेल्या मुलीच्या साठी हि माहिती उपयोगी येईल जर मोठ कोणीच सांगण्यास घरात नसेल त्या वेळी

  • @sarojk5516
    @sarojk5516 10 месяцев назад

    सरिता.. तूझ्या receipe सोप्या उपयुक्त असतात
    मी किराणा आणायला एक small वेगळी केली आहे
    त्यामुळे किती खर्च तसेच किती किंमत वाढली कमी जास्त झाले तर समजते
    वाण्याची डायरी पाहून काय मागावायचे ते समजते
    सरिता.. You are great!!
    मी रोज पाहते तुझे विडिओ!!
    Short and sweet receipe!!
    आणि उत्तम टिप्स!!❤️

  • @manijadhav5819
    @manijadhav5819 3 года назад +12

    धन्यवाद.... नवीन लग्न झालं आहे म्हणून नवीन संसारात ही खूप उपयोगी माहिती दिलात..🙏

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/sMXmsOEt6p8/видео.html

  • @bharate
    @bharate 3 года назад +30

    खरच खूप छान आहे व्हिडिओ मला खूप मदत झाली या वीडियो ची...पण मला 1 सांगावं वाटात.... की तूम्ही मिठाचा पुडा तसच ट्रॉली मधे ठेवता तो नाही ठेवायचा कारण ट्रॉली ला गंज चढतो.....शक्यतो बाहेर ठेवावा..👍👍👍

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 3 года назад +1

    खूप छान गृहिणी, उत्तम माहिती आत्ता च्या मुलीसाठी उत्तम मार्ग दर्शन सरिता आम्ही या वस्तूंना उन दाखवतो, आणि डबे काचेच्या बरण्या, प्लास्टिकचे डबे घासून उन्हात ठेवतो पुसून त्या सामान ठेवतो

  • @user-pz1mq5dh2r
    @user-pz1mq5dh2r 22 дня назад

    आभारी आहे ताई ,तुमचे, तुम्ही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगितले.मला एक नवीन ट्रिक कळाली आहे एरंडेल तेल ची ज्याने कडधान्ये खराब होत नाही..

  • @rupalibalpande9154
    @rupalibalpande9154 3 года назад +10

    खुप छान सांगितलाय सरिता .नविन लग्न झालेल्या मुलीला तर फारच उपयोगी आहे

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 3 года назад +9

    खूप छान माहिती.तुमचे व्हिडिओ आम्ही नेहमी बघत असतो आवडतात रोज व्हिडिओ टाकत रहा तुमचे किचन छान आहे.

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/sMXmsOEt6p8/видео.html

  • @shapatil818
    @shapatil818 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली बरेच बारकाईने अभ्यास केला आहे खूपच छान

  • @prajaktaparulekar4623
    @prajaktaparulekar4623 3 года назад

    मस्त महिती दिलीत. आताच्या दिवसात म्हणजेच लॉक डाउन च्या दिवसात रोजच्या रोज बाहेर पडता येत नहिये. तेव्हा ही लिस्ट उपयोगी पड्तेय. पुर्वी मी काही वस्तूच जसे तांदूळ/गव्हाचे पीठ अश्या गोष्टीच जास्त आणुन ठेवायची. पण सध्याच्या दिवसात असे करता येत नाही त्यामुळे या लिस्ट मूळे किराणा भरुन ठेवणे सोपे झाले. तसेच तुम्ही जसे शेंगदाण्याचे उदाहरण दिले तसे केल्याने एक्स्ट्रा सामान आणण्याची गरज नाही. त्यामूळे कुठलीही वस्तू वाया जाणार नाही . धन्यवाद 👍🙏

  • @nairasharmavyas976
    @nairasharmavyas976 3 года назад +6

    Same as you saying, I am also followed this trick to buying groceries all items. Thanks to same thinking,nice video thanks again 👍🌹😀😀😀

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/sMXmsOEt6p8/видео.html

  • @sujatachavan9996
    @sujatachavan9996 2 года назад +1

    ताई तुमचे दोन्ही व्हिडिओ खुप फायदेशिर आहेत तसेच मला तुमचे स्टोर कंटेनर पाहायला आवडतील त्याचा ही व्हिडिओ करा🙏

  • @sushmakadam280
    @sushmakadam280 2 года назад

    किती सुंदर आणि सोप्या पद्धतीने महिन्याभराच्या सामानाची यादी व त्या सामानाची साठवणूक करणे याची माहिती दिल्याबद्दल मी आपली धन्यवाद व रूणीआहे याबद्दल थँक्यू, 🙏👍

  • @smitakadav7338
    @smitakadav7338 3 года назад +18

    सरिता तू रेग्युलर व्हिडीओ बनवत जा.
    छान उपयोगी माहिती देतेस. I love ur vlogs.

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/sMXmsOEt6p8/видео.html

  • @snehapatil7886
    @snehapatil7886 3 года назад +12

    ताई video आवडला म्हणजे काय लय भारी ताई 👍👍👍👍

  • @heenapathan1804
    @heenapathan1804 Год назад

    प्रथम मला वाटल हा कसला व्हिडिओ ???
    पण ज्या वेळेस पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर समजल ,किती महत्वाचा व्हिडिओ आहे हा
    धन्यवाद ताई

  • @hemangineve4555
    @hemangineve4555 2 года назад

    खूप छान माहिती आहे, मि सांगू इच्छुक आहे की मि वर्ष भराच्या धान्य मधे तसेच कडधान्य मधे बीब्बे घालते ते वर्ष भर छान राहते।तुम्ही ही ट्राय करा

  • @pravinberad2791
    @pravinberad2791 3 года назад +5

    Hi mi Rakhi. Tai tumche videos chan astat. Sadhya vatnarya goshti pn kiti important astat he tumhi khup chan paddhati ne sangtat. Thanks

  • @karunasutar3567
    @karunasutar3567 3 года назад +2

    सरिता मॅम तुमची list ची idea खूप आवडली😍👍 मी पण follow करणार 👍👍

  • @pratimagaikwad5195
    @pratimagaikwad5195 3 года назад +1

    Thank you..Khup upyogi ahet tumchya tip agadi gharchasarkhya samjvtay

  • @rna5910
    @rna5910 3 года назад +42

    ताई आठवडा साठी लागणारे जेवणाच्या मेनू चा चार्ट कसा करावा लागेल या बद्दल मार्गदर्शन केले तर खुप चांगले होईल, त्या मध्ये आंबट गोड ईतर काही, कारण दररोज काय करावे असा प्रश्न पडतो. (फक्त शाकाहारी)

  • @SanaKhan.97
    @SanaKhan.97 4 месяца назад +4

    डाळी धुतला जाते पण गहू धुत नाही मग तेलाचा वास येतो त्यापेक्षा बोरीक पावडर लावावे गहू व कड धान्य

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 3 года назад

    एरंडेल तेलाची टीप खूप आवडली, मी करणार आहे, सुंदर

  • @anaghajoshi4767
    @anaghajoshi4767 3 года назад

    तुमच्या मुळे बरेच गोष्टी शिकायला मिळत छान आहे

  • @radhakasar3042
    @radhakasar3042 3 года назад +4

    छान व्हीडिओ आहे तुम्ही साठविले सामान साठी बरण्या चांगल्या आहेत कुठून मागविल्या

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 3 года назад +23

    एक suggestioन 🙋‍♀️खोबरे तुम्ही newspaper वर किसले तें खूप चुकीचे. Newspaper ink poisonous असते so....

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 3 года назад +1

    खूप छान नियोजन. सर्वांना खूप उपयुक्त माहिती 🙏🙏👍 धन्यवाद .

  • @ushawade8537
    @ushawade8537 3 года назад +1

    तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे माझ्या घरात असणार्‍या सर्व कडधान्ये आज व्यवस्थित पणे एरंडेल तेल लावून ठेवले मी बरेच कडधान्य फ्रिज मध्ये ठेवत असे आज सर्व काढून ऊन देऊन तेल लावून ठेवले धन्यवाद मँडम 🙏🙏🙏

  • @manalimane9862
    @manalimane9862 3 года назад +44

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही...मी तुमचे व्हिडिओ नियमितपणे पाहते तुम्ही सांगितलेल्या टिप्स मी माझ्या स्वयंपाकघरात वापरते..आता स्वयंपाकघर खूप स्वच्छ आणि सुटसुटीत राहत..धन्यवाद ताई😊

    • @saritapadmanvlogs
      @saritapadmanvlogs  3 года назад +3

      मस्तच 👍
      अभिप्राय दिल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏😊

    • @milindspradhan1629
      @milindspradhan1629 3 года назад +3

      Kutcha pohe brand changala aahe,Mumbai madhye regards,brand advice pan kara

    • @milindspradhan1629
      @milindspradhan1629 3 года назад +1

      Vajan kata pan theva,stock check kartana vaparta yeila,5 kg paryant mag order karayycha,so much support to all regards

    • @milindspradhan1629
      @milindspradhan1629 3 года назад +1

      Dabe,containers plastic che kashala va steel che kashala changale te study kela pahije,

    • @swatichaudhari7056
      @swatichaudhari7056 3 года назад

      @@milindspradhan1629 swastik poha

  • @vaishalisonawane4586
    @vaishalisonawane4586 3 года назад +4

    खूप छान माहिती आहे दर महिन्याला कामात येईल very nice 👌👌

  • @konkankanyaexpress3901
    @konkankanyaexpress3901 3 года назад

    Tai yatch divas jato na saglya ladies cha , kharach pratek ladies khup sacrifice karte life madhe hats off to you tai

    • @saritapadmanvlogs
      @saritapadmanvlogs  3 года назад +1

      हो ते तर आहेच.. पण आपण स्त्रिया multitasking असतोच.. 😊💕

  • @harshamore3687
    @harshamore3687 3 года назад +1

    Khup chaan mahiti aahe , great video , mala hya video cha khup upyog honar aahe ,navin ghosti shikayala bhetlya ..thank u sarita di 🙏🏻

  • @asmitajoshi521
    @asmitajoshi521 3 года назад +14

    कडधान्ये,रवा,मैदा,तांदूळ पीठ हे सर्व मी फ्रिज मध्ये ठेवते.अजिबात खराब होत नाहीत.

    • @mansikarangutkar353
      @mansikarangutkar353 2 года назад

      घण्यचे तेल कुठे मिळेल

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 3 года назад +20

    छान टीप्स आहेत. तुमचे तूरडाळ, कडधान्य वगैरेचे सफेद झाकणवाले डबे आणि रंगीत ऑटोलाॅक हिरवे डबे कुठून घेतलेत?

    • @smitasalunke2309
      @smitasalunke2309 3 года назад +2

      सफेद झाकण वाले पाहिजे तर मिळतील माझ्याकडे

    • @balashabghodase8386
      @balashabghodase8386 3 года назад

      प्राईज किती ताई डब्यांची

    • @balashabghodase8386
      @balashabghodase8386 3 года назад

      @@smitasalunke2309 प्राईज किती ताई

    • @smitasalunke2309
      @smitasalunke2309 3 года назад

      @@balashabghodase8386 600rs

    • @karishmalandge5064
      @karishmalandge5064 3 года назад

      600 madhe 1 dabba ka?

  • @priyapasarkar4540
    @priyapasarkar4540 2 года назад

    tumchyakde pratyek goshticha solution aste, hats of to you.

  • @laxmikolhe7570
    @laxmikolhe7570 3 года назад

    छान माहिती दिली धन्यवाद काही टीप मी पण फॉलो करते Amway चे प्रॉडक्ट युज करतात हे बघून मला फार छान वाटलेमी पण एक डिस्ट्रीब्यूटर आहे अमवे ची

    • @saritapadmanvlogs
      @saritapadmanvlogs  3 года назад

      Yes.. Amway वापरते पण मोजकेच.
      Thank you so much for watching ❤️

  • @archanamestry2390
    @archanamestry2390 3 года назад +5

    धन्यवाद, मला ही माहिती खुप आवडली खूपच छान👌👌👌😊

  • @seemagaikwad6675
    @seemagaikwad6675 3 года назад +3

    Awesome video. . Please if you could put the image of this list in description box
    I think it’s a very useful list
    Thank you in anticipation 🙏🏻

    • @saritapadmanvlogs
      @saritapadmanvlogs  3 года назад +1

      There is a seperate video for the list.. Pls check it out.😊
      Thanks so much

  • @lifestylevlog5183
    @lifestylevlog5183 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली... Diet, weight loss, Women healthcare बद्दल काही जाणून घायचा असेल तर नक्कीच माझा चॅनेल वर भेट द्या.

  • @mrunaldeshpande7347
    @mrunaldeshpande7347 3 года назад +2

    मी सुद्धा तुमची ही पद्धत वापरली. खरचं खूप छान आहे. धन्यवाद 🙏

  • @suvarnapatil8223
    @suvarnapatil8223 3 года назад +5

    खूप छान माहिती मिळाली

  • @vishakhabrid6851
    @vishakhabrid6851 3 года назад +4

    Very well explained... Thank you

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/sMXmsOEt6p8/видео.html

  • @rajshrinaik4531
    @rajshrinaik4531 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली ताई,,,,,,,,, महत्त्वाची माहिती दिली,,,,,,,

  • @vijaymhamunkar2523
    @vijaymhamunkar2523 11 месяцев назад

    Khup chhan mahiti ahe mi nehmi asech kirana sathvun thevte

  • @preethikeloth3504
    @preethikeloth3504 3 года назад +4

    Thanks for the information given, very nicely explained

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/sMXmsOEt6p8/видео.html

  • @user-fg2ve7ci9d
    @user-fg2ve7ci9d 3 года назад +6

    छान बनवलास विडीयो....
    👍💕👌

  • @rutujamore5914
    @rutujamore5914 8 месяцев назад

    घुप शान महिती दिली आहे

  • @daminijambhulkar617
    @daminijambhulkar617 3 года назад

    Kiti mehnat krta tumhi. Mul lahan asun ks jmt tumhala he sgl. Koni dust ahe ka Manu la baghayla sambhalayla. Hats off to you 👏

  • @smita7213
    @smita7213 3 года назад +3

    Excellent thank you. You have nicely arranged the video. I started wating your this channel. Actually my mom had forwarded me your recipe video and from there I came to know about your channel. I am still watching your videos. I loved your channel.Few questions: How you use soyabean which you stored? And Is giving kacha senghdana eating good for health?

    • @saritapadmanvlogs
      @saritapadmanvlogs  3 года назад +4

      Thank you so much for your feedback ❤️
      Soya chunks, I don't use much but sometimes I use in Pulao.. Eating Soya often Is not good for health..
      Kacha shengdana oil ( cold pressed) is always good for health.. Soon I Wil make a separate video for the same... 👍

  • @namratanaik5137
    @namratanaik5137 3 года назад +3

    Mam you have given useful information for purchasing groceries and their storage.😊
    Just one thing I want to suggest that kindly don't use the news paper for grating the coconut because the news papers have kerosene ink which nit good for food products and for our health 🙏

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/sMXmsOEt6p8/видео.html

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 3 года назад

    तुझी माहिती आवडली .तुला खूप खूप शुभेच्छा, आशीर्वाद, धन्यवाद

  • @surekhabugade9367
    @surekhabugade9367 2 года назад

    Khupch chan aani upyukta video aahe ha sarita Tai tumhala manapasun dhanywad 🙏🙏

  • @upgradeparikshit6836
    @upgradeparikshit6836 3 года назад +3

    Very useful information about our routine.. thank you tai

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/sMXmsOEt6p8/видео.html

  • @savitakadu4198
    @savitakadu4198 3 года назад +11

    खूप छान माहिती दिली👍👍

  • @deepatandale666
    @deepatandale666 3 года назад

    ताई तुमचा vedio आज पहिल्यांदा पाहिला..छान माहिती ....पण मी नेहमीच अस करते...👍जून सामान हे आधी ....अगदी बरोबर...कडुलिंबाचा पाला देखील खाली वर ठेवला तरी खूप फायद्याचं होत... एरंडेल तेल ही योग्यच🙏

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 3 года назад +3

    Khoop chaan ...mast tips...very organized ..Thank you so much dear Sarita for sharing this list of groceries..❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @anuragsalunke1163
    @anuragsalunke1163 3 года назад +5

    Tai next time khobre plate madhye kisa baki video ekdam useful aahe👍👍

  • @sunitanaik8754
    @sunitanaik8754 3 года назад +1

    खुप.छान व महत्वाची माहीती आहे धन्यवाद 😊

  • @shashikala85
    @shashikala85 3 года назад

    Khup thanks tai mi kharcha khup shikali tumchya ya video madhun thanks a lot

  • @jaspreetmatharu2573
    @jaspreetmatharu2573 3 года назад +6

    Found you amazing beta

  • @sarveshwarsutar683
    @sarveshwarsutar683 3 года назад +3

    Dali kdadhanye freeze mde theun dya kid lagtch nahi

  • @sayalichene3176
    @sayalichene3176 3 года назад

    Me khobar chirun barik krun bhajun thevte mnjj kharab hot nhi....ani varsh bharachya dhanyala boric powder laun thevte.... Tumchya pn tips Chan hotya...thank you for sharing

  • @prafullawankhede4769
    @prafullawankhede4769 3 года назад +1

    ह्याला म्हणतात काटकसरीचा संसार खूप सुंदर.

  • @desitreat5997
    @desitreat5997 3 года назад +5

    Nice information ❤️

  • @yugandharadeore7266
    @yugandharadeore7266 3 года назад +12

    कायमची किराणा लिस्ट share करा please...

    • @saritapadmanvlogs
      @saritapadmanvlogs  3 года назад +3

      Okay.. नक्की.. त्यावर video बनवेन

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 3 года назад

    खुप खुप खुप खुप खुप छान माहिती मिळाली धन्यवाद जयभगवानपरशुराम

  • @rupaalivaidya3980
    @rupaalivaidya3980 3 года назад +1

    Khup ch sundar! Mi navin gruhini zaliy, mla khup upyog hoel yacha

    • @saritapadmanvlogs
      @saritapadmanvlogs  3 года назад

      Congratulations.. आणि खूप शुभेच्छा...💐
      Pls check this link for Part 2
      ruclips.net/video/TEowjDY3oPA/видео.html

  • @nasikastrology
    @nasikastrology 3 года назад +9

    कोरण्याची list chi copy discription box madhe taka ताई pdf मध्ये 🙏

    • @kavitanaik5862
      @kavitanaik5862 3 года назад +3

      Ho maam... Plz tumchi list jar ka tumi share keli... Tar mhajya sarkhya visarallu ladies na khup help hoil...

  • @umahalwe2808
    @umahalwe2808 3 года назад +6

    माझी पद़धत अशी च आहे.

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 3 года назад

    ताई तुम्ही खूप छान माहिती दिली मला तुमचे किचन खूप आवडते

  • @shsa2054
    @shsa2054 2 года назад +1

    Tai khup chhan mahiti dili. Ty

  • @chhayabutala5571
    @chhayabutala5571 3 года назад +7

    Kirana list share kara

    • @supriyapawar3766
      @supriyapawar3766 3 года назад +2

      तुम्ही बनवलेली लिस्ट शेयर करांना .आणि माहिती ही खूपच सुंदर दिली आहे .

  • @sonikajadhav386
    @sonikajadhav386 3 года назад +8

    Tai 1da samanachi list dakhava na

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 3 года назад

    khupch sundar mahiti dilit madam ashi mahiti aajvar mala kutech sapdli navti asech video manpasun karat raha tysm

  • @shauryacakesmuchmore8044
    @shauryacakesmuchmore8044 2 года назад

    Veggies wash product baghitla kup chan vatle video pn khup chan

  • @madhavimore7920
    @madhavimore7920 3 года назад +3

    From where you take storage contener

  • @mangalgodse859
    @mangalgodse859 3 года назад +4

    Khup chhan 👌 👌

    • @sunilkadam2866
      @sunilkadam2866 3 года назад

      उन्हाची सोय नसेल तर धांन्य स्टोर कसे करता येईल

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/sMXmsOEt6p8/видео.html

  • @sureshpawar7878
    @sureshpawar7878 3 года назад

    अतिशय सुंदर, ऐकत राहवस वाटत

  • @vijayakulkarni6443
    @vijayakulkarni6443 2 года назад

    तेलाची टिप खूप आवडली

  • @pranitapatil4561
    @pranitapatil4561 3 года назад +5

    Tai please tujh Cookware collection share kar...I want buy new stainless steel cookware...so please....

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 года назад +3

    1st .❣

  • @mastmayurivlogs2506
    @mastmayurivlogs2506 3 года назад +1

    Khupch chan ani upyogi ahe video👍

  • @bhartiahire4463
    @bhartiahire4463 3 года назад +1

    Khup Chhan mahiti Dili Sarita Tai Thanku So Much 🙂🙂🙏🙏

  • @komalsune3825
    @komalsune3825 3 года назад +4

    👍👍👍👍

  • @geetasurve983
    @geetasurve983 3 года назад +5

    शेंगदाणे रवा बेसन अशा कमी लागणाऱ्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवाव्यात

  • @philipdsa7907
    @philipdsa7907 2 года назад

    Sugrun asavi ter Tumcha Sarkhi. Nesib lagte bhaetiela ani sukhi sansar keraila. May God Bless your work and Family.

  • @viduladonde247
    @viduladonde247 3 года назад

    Tuze video khup chan astaat.. Ani baghayla pan khup vataat nehmic..

  • @shivshahipaithanisurekha1210
    @shivshahipaithanisurekha1210 3 года назад +4

    ताई पितळी भांड्याना कल्हई करावी लागते मग ती तुमि भांडी कशी वापरता.

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 3 года назад +1

    सरिता ताई नमस्कार
    मी तुमचा video प्रथम पाहीला
    मला खूप आवडला
    जर पलॅसटीचया पिशव्या
    सामान भरून ठेवले तर चालेल काय
    त्या पिशव्या डब्यात ठेवून दिल्या तर
    चालेल काय 👌👌

  • @ranjanagaikwad657
    @ranjanagaikwad657 3 года назад

    Khup chan mahiti dili dhanyavad mala khup upukta aahe .maze saman.kadhi kadhi daba hote hi idea chan aahe 👌👍

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 6 месяцев назад

    खूप छान!

  • @rewatir.6505
    @rewatir.6505 3 года назад +1

    Khup chan paddhtine sangital didi tyabaddal thank you 🙏

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 3 года назад

    खूप छान माहिती आहे.एवढ्या लहान वयात एवढी माहिती आहे ! कौतुक वाटते मला.कारण आजकाल मुलींना काही माहिती नसते,आणि एवढी महितीतर नाहीच. माझे वय ६३ आहे .मी तुझे व्हिडिओ बघत असते

    • @saritapadmanvlogs
      @saritapadmanvlogs  3 года назад +1

      लग्न झाल्यावर सुरुवातीपासून मोठे कुणी सोबत नव्हते.. मग काय चुका होत गेल्या... आणि हळू हळू शिकत गेले.. 😊
      तुमच्या सारख्या थोरांच्या अशा कौतुकाच्या कमेंट्स वाचून अजून उत्साह वाढतो..
      खूप धन्यवाद 🙏🙏

    • @indirakalke5633
      @indirakalke5633 3 года назад

      @@saritapadmanvlogs 👐

  • @bhagyashrigurjar3303
    @bhagyashrigurjar3303 3 года назад

    Khup chan mahiti and navin marriage jhalele muli asatil and tyana vadil manus koni sanganare nastil tyana guidance khup chan

  • @aparnas5823
    @aparnas5823 5 месяцев назад

    किती छान व्हिडिओ ,,अगदी उपयुक्त,,किचन टूर ची लिंक शेअर करा ना plz

  • @AshaPagi-ze4bt
    @AshaPagi-ze4bt Месяц назад

    Khup chan aahe

  • @vandananirmal3764
    @vandananirmal3764 3 года назад +2

    Khup chhh mahithi sagithi thanks