स्वयंपाक लवकर होण्यासाठी, आठवड्याची ही तयारी करून ठेवली की झाले, वेळही वाचेल Weekly Meal Preparation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • स्वयंपाक लवकर होण्यासाठी, सुट्टीच्या दिवशी 1 तास देऊन आठवड्याची ही तयारी करून ठेवली की झाले. Weekly Preparation
    स्वयंपाक लवकर होण्यासाठी, 1 तास देऊन आठवड्याची ही तयारी करून ठेवली की झाले. आठवड्यातून सुट्टीच्या दिवशी ही तयारी करून ठेवली की रोजचा स्वयंपाक होईल फटाफट. मी माझ्या daily routine मधून कामे करताना जास्त वेळ मिळावा म्हणुन सुट्टीच्या दिवशी 1 तास देऊन ही तयारी करून ठेवते, आणि मग काय ही सगळी तयारी हाताशी असेल तर स्वयंपाक अगदी पट्कन होतो. 30-45 मिनिटात संपूर्ण स्वयंपाक होऊन जातो, त्यामुळे इतर जास्तीचे कामे, स्वतः साठी भरपूर वेळ देता येतो.. आणि थकवा जाणवत नाही.
    पालेभाज्या निर्जंतुक कशा कराव्यात :-
    • अश्या पद्धतीने भाज्या ...
    चमचमीत भाज्या साठी टिकाऊ वाटण :-
    • हे एकच वाटण तय्यार करू...
    #स्वयंपाकलवकरहोण्यासाठीआठवड्याचीतयारी #weeklypreparationfordailycooking
    #weeklypreparation #आठवड्याचीकामे #आठवड्याचीस्वयंपाकाचीतयारी #weeklymealpreparation #weeklycookingpreparation #आठवड्याचीतयारी #आठवड्याचीकामे #सुट्टीचीकामे#स्वयंपाकलवकरहोण्यासाठीमहत्वाच्याकिचनटिप्स
    #किचनटिप्स #kitchentips #मराठीतकिचनटिप्स #आठवड्याच्याजेवणाचीतयारी #weeklykitchenmealmanagement
    #सुट्टीच्यादिवशी1तासदेऊनआठवड्याचीतयारीकरूनठेवा
    #WeeklyfoodPreparation #saritaskitchen #saritashomenlifestyle

Комментарии • 532

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 года назад +6

    सरिता खूप छान उपयुक्त माहिती दिली... तु दिलेल्या उपयुक्त टिप्स आणि माहीतीमुळे..वेळेची बचत होते, स्वयंपाक करताना आनंद तर मिळतोच आणि हुरुप पण येतो.Thanks Dear ❤️🌹

  • @swatigaikwad8717
    @swatigaikwad8717 3 года назад +8

    सरिता तुझे कौतुक कोणत्या शब्दात करू खरच कळत नाही.एक उत्तम सुगरण आहेस तू 😘😘👌👌

  • @sandhyanjali8265
    @sandhyanjali8265 3 года назад +1

    चांगला आहे व्हिडिओ, Thanks 🌹
    पण जेवढे ताजे अन्न खाल तेवढे चांगले .
    एकत्र एवढा लसूण सोलणें, कांदा कापणे, खोबर किसणे, मसाला वाटणे, ते सगळ प्रत्येक डब्यात भरून ठेवणे, तेवढी जागा फ्रीज मध्ये असाविही लागते, पुन्हा ते तेवढे डबे धुवून पुसून ठेवणे ह्याला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षाही ही कमी वेळ तेव्हाच्या तेव्हा पाहिजे तेवढच करून घेतलं तर लागतो आणि पूर्ण ताजे अन्न ही मिळते
    कधी घरात काही शुभप्रसंग किंवा पाहुणे येणार असतील तर ठीक आहे पण रोज ताजेच अन्न असावे.. ताज्या अन्नची चव ही चविष्ट असते म्हणून अगदीच जमत नसेल तर एखादा पदार्थ कमी करावा पण सगळ ताजे असावे

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Год назад +1

    एकच नंबर आहे ताई आठवड्याची तयारी मीपण करून ठेवत जाईन थॅंक्यु ताई मला मदत झाली तुमची

  • @Sunitavaidya1234
    @Sunitavaidya1234 3 года назад +35

    खूप छान ताई आठवड्यात रोजचा मेनू फळभाज्या, उसळ , नॉनव्हेज यांचा समावेश असेल असा व्हिडीओ बनवा

  • @jayshreetawade4015
    @jayshreetawade4015 Год назад

    U r great Tai. तुम्ही खरे बोलला, भाजी साठी लसूण हवा असेल आणि तो सोलून ठेवला नसेल तर कंटाळा येतो सोलायला.

  • @chaitanyagawade360
    @chaitanyagawade360 3 года назад +21

    Mostly we should ignore refrigerated .. And try eating fresh

  • @Pankaja.
    @Pankaja. 3 года назад +8

    Fresh banwa fresh kha aayurved madhe ullekh aahe ki 3 te 5 tas zale ki banavle J1 tapsik houn jate helth sathi changl nast . Vel vachavnyachya nadat helth kharab karun ghene yogy nahi 🙏 baki shengdana kut aani solun thevlela lasun aani bhaji nivadne te best aahe helpful aahe🙏

  • @nalini511
    @nalini511 6 месяцев назад

    सरिता याचप्रमाणे कच्चे जिरे आणि खोबरे कोरडे वाटून ठेवले तर चमचाभर मिश्रणाने भाजी खूप टेस्टी होते . हे वाटण चार महिने टिकते.. उसळ, आमटी , मुगाची खिचडी यामध्ये ही खूप छान टेस्ट येते.

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 3 года назад +1

    खुप खुप धन्यवाद ताई तुम्ही खुप छान आहात मला तुमच्या सगळ्या रेसिपी खुपच आवडतात मी सगळ्या रेसिपी बनवते खुप छान असतात तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏👍

  • @pranitapatil4561
    @pranitapatil4561 3 года назад +9

    सरीता ताई आठवड्याच्या टिफीन प्लॅनिंग वर व्हिडिओ करा ना...आणि ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करा इन्स्टंट होणाऱ्या

  • @bhagyashri-rasal
    @bhagyashri-rasal 2 года назад

    Hi... सरिता ताई, Josh talk वरचा तुमचा vdo पाहिला खुप कष्टातून वर येऊन ही उंची गाठणारा प्रवास सोपा नसेल नक्कीच.. खुप छान..
    Proud of you..

  • @MinalJK
    @MinalJK 2 года назад +1

    Wooow काय मस्त useful असे tips आपण दिल्यात खूपच छान vedio आपण बनवून आमच्या करिता shear केलात त्याबद्दल आपले धन्यवाद.. 🙏👌👌

  • @supriyajadhav-chavan5771
    @supriyajadhav-chavan5771 3 года назад +77

    मस्त vdo 👍 आठवड्याचा मेन्यू planning बद्दल पण सांगा ना

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 2 года назад +1

    आठवडाभर टीकणारे भाजी साहित्य छान माहिती दिली जात आहे

  • @sanjaydeshpande5813
    @sanjaydeshpande5813 3 года назад +2

    सुंदर तयारी.व्हिडीओ छानच.👌👌👌👍

  • @jaya6279
    @jaya6279 3 года назад +1

    अतिशय सुंदर अशी माहिती उपयुक्त अशी माहिती तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद

    • @sushmagaikwad4868
      @sushmagaikwad4868 3 года назад

      सरिता ताई खुपच छान माहिती सांगीतली तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @priyankanawle6742
    @priyankanawle6742 3 года назад +4

    ताई तुम्ही खूप गोड आहात ❤️..मला खूप आवडता✨😊

  • @madhurisonawane1672
    @madhurisonawane1672 3 года назад

    ताई तुम्ही सागीतल तसा मी साबर मसाला बनवला कूप can zala
    Thanks so much tai☺️☺️

  • @smitajadhav1999
    @smitajadhav1999 2 года назад

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली आहे🙏 आमचे काम सोपे केलात🙏🙏

  • @janhavi776
    @janhavi776 Год назад

    ताई खूप छान टीप्स दिल्यात खूप सोपे होणार जेवणासाठी

  • @supriyanalgune215
    @supriyanalgune215 2 года назад

    Aata paryant khup you tube channel baghitale ... Tyat saglyat best you tube channel

  • @_sct_1220
    @_sct_1220 2 года назад

    सरिता बेटा . नंबर १ आठवड्यांची तयारी.

  • @snehalatapowar9016
    @snehalatapowar9016 3 года назад

    सरिता ताई तुम्ही खूप टॅलेंट आहात तुमची माहिती आम्हा सर्व महिलांना उपयुक्त ठरते thank u👍👌

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 3 года назад +2

    खूप छान माहिती ..मी हि अशी बरीच तयारी आठवड्याची अगोदर च् करून ठेवते

  • @mazekichen4774
    @mazekichen4774 2 года назад

    Tai tu kup chan distes.tuza struggle khup zala ani dusara pan zali congresslation

  • @priyankabakare5396
    @priyankabakare5396 2 года назад

    Sarita..lasun solnyasathi १ tip... माझ्याकडून...ज्या पद्धतीने आपण कांदा chirto...त्या पद्धतीनं लसूण चिरायचा..न सुपामधे घेऊन पकडायचा...

  • @manishachavan9597
    @manishachavan9597 3 года назад +31

    Avoid refregeration, eat healthy and fresh food, number of cancer and infertility patients are increasing day by day, due to this type of food refrigeration.

  • @snehaghatge8801
    @snehaghatge8801 2 года назад

    Namaskar Tai......khupch upyogi mahiti sangitli.....video mastch banvla ahe.....vatan pan chan tyar kele ahet.....tumcha kadun khupch sunder mahiti milali👌👌

  • @priyankaborhade4018
    @priyankaborhade4018 3 года назад

    खूप छान ताई.. .. आठवड्याच्या menu चा पण video कर tai.. Khup helpful होईल and tuzya कडून भाज्यांची variety and पौष्टिक गोष्टी पन include होतील ह्याची खात्री आहे.. So नक्की कर..

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 3 года назад +1

    Asech करते...मस्त video 👌👌

  • @sunandavanarase222
    @sunandavanarase222 3 года назад

    तुमचे सगळेच व्हिडिओ अतिशय सुंदर व उपयुक्त असतात. आवाज खूप प्रभावी आहे. We appreciate your dedication!!

  • @janhavigothankar5631
    @janhavigothankar5631 2 года назад

    खूप सुंदर माहिती आहे आपल्या कडून अशी च माहिती मी लेल हीच इच्छा आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vaishalikhollam7495
    @vaishalikhollam7495 3 года назад +1

    मस्तच टिप्स ...मला लसूण सोलयला आवडते..

  • @pritamsaner1926
    @pritamsaner1926 3 года назад

    तुमचा आवाज गोड आहे. कामाचे नियोजन तर खुप छान असतात .

  • @akhileshpoke188
    @akhileshpoke188 3 года назад +1

    Sarita jevha pasun tuze video pahayla lagle teva pasun mi baki recipe che video pahane band kele, tu khup mana pasun bolte👌👌👌👌👌👍👍👍👍👍
    Bharti........

  • @vinayapawar9115
    @vinayapawar9115 Год назад

    Ajun ek tip add kru shktes .... बऱ्याच रस्सा भाज्यांमध्ये भाजलेलं बेसन घालतात तेही वाटीभर भाजून ठेवता येऊ शकते

  • @supriyarajput1082
    @supriyarajput1082 3 года назад +1

    Very nice video
    Mala tumchya tips faar aawadatat🥰🥰

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 3 года назад

    Khup chaan. Ashi tayari keli tar lavkar hoil swayanpak. tuze khup kavtuk vatate mala. tula saglech chan jamte. Khup chaan.

  • @prajaktabhide6109
    @prajaktabhide6109 3 года назад +5

    सरिता ताई ,श्रावण महिन्यातील स्पेशल रेसिपी दाखवा ना

  • @yogitanimjehedau8706
    @yogitanimjehedau8706 2 года назад

    Khup chan vlog ahe . Tumchya vedio mule majhe Kam sophe jhle. Khrch khup chan sangata tumhi♥️

  • @fatimaahmad2996
    @fatimaahmad2996 3 года назад +3

    Thank you tai khup chan mahiti dili

  • @janhavigothankar5631
    @janhavigothankar5631 2 года назад

    मलाआठवडे मेनू काय दयाचा याबद्दल पण जरा सांगा माझा टिफिन सर्व्हिस आहे मला तुमच्या या सर्व विडिओ चा खूप फायदा झाला त्या बदल मी तुमचे खूप खूप आभारी आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @avinashsohani5135
    @avinashsohani5135 2 года назад

    Mam mi tumche sarva vidio pahanyacha pratnya karto ..khup chan receipe aste...and ur style of presentation is very nice ..and more
    Ur audio is very much clear ..and effective ..

  • @santoshshinde5238
    @santoshshinde5238 3 года назад

    खूप छान खूप मस्त आहे मी खूप उपयोगाची आहे सगळे

  • @prernagosavi9116
    @prernagosavi9116 2 года назад

    खुप सुंदर मी ह्या वीक पासून सुरुवात करणार ताई

  • @rupalichothe6810
    @rupalichothe6810 2 года назад

    Wah !!!! Tai khupch sundar tips 👍🏽👍🏽👍🏽👍🏽

  • @saritabulbule4551
    @saritabulbule4551 3 года назад +4

    ताई मी पण अशीच आठवड्याभरची तयारी करते

  • @itsme-ez2nj
    @itsme-ez2nj 2 года назад +1

    As usual your tips are very good voice is also very nice

  • @anuradhagaikwad9147
    @anuradhagaikwad9147 3 года назад +3

    Must..needed for working women 👍

  • @shobharamgude2304
    @shobharamgude2304 Месяц назад

    👌👌मी चमचमीत / नॉन व्हेज वाटण same असंच बनवते आणि फ्रीझर मध्ये ठेवते.

  • @gaurisworld7008
    @gaurisworld7008 2 года назад

    Nice tips. Thank you. Lasun solayla mala khup aavdte

  • @nehabhogale6689
    @nehabhogale6689 2 года назад

    अतिशय सुंदर माहिती. अजूनही काही टीप्स असतील तर जरूर सांगाव्यात.

  • @arunanikam8678
    @arunanikam8678 3 года назад +1

    उपयुक्त माहिती देतेस सरिता नेहमीतू 👌

  • @poojaswami9720
    @poojaswami9720 2 года назад

    Nice tai tumche प्रत्येक video phate kuph chan astat

  • @anjalimane4711
    @anjalimane4711 2 года назад

    Taayi tu satara-kolhapur side chi aahes ka? Amcha ithe pan ashich lasun-khobryacha vaatan karun thevtat aani sarv bhaji/dal madhe vapartat. Je vaatan dakhavlas te agdi same mii sudha chicken saathi vaparte. Ek number dish bante tya vaatnachi. Tujhe videos baghun khup chan vaat te. Tuzha awaz tar chaan aahech, shivay explain pan chaan kartes confidently.

  • @bhartishinde9900
    @bhartishinde9900 3 года назад +1

    खूप छान आहे तुमचे सर्व व्हिडिओ फायदेशीर असतात

  • @nandkumarkamble9741
    @nandkumarkamble9741 3 года назад

    Amcha kade shengdane nhi waprat.. Vidarbha wasi🥰🥰🥰

  • @sangitakamat9854
    @sangitakamat9854 3 года назад +1

    Shengdana kut thevla tya dabyachi link dya na please... khup chaan video banavla aahe tumhi Sarita ... I love watching your videos 👌🏼

  • @pramila2270
    @pramila2270 2 года назад

    खूप छान idea. अजून काही mahiti असेल तर सांगत ja

  • @zeenatshaikh2570
    @zeenatshaikh2570 3 года назад

    Khupach useful info ,me pn sat or Sunday TV baghat lasun solun thewte 😊😊😊😊

  • @renukasdxt
    @renukasdxt 3 года назад +1

    Video chhan ch
    Meal planing karat asal tr te pn share kara please
    And waiting for updated kitchen tour

  • @lalitamahajan7467
    @lalitamahajan7467 3 года назад +1

    हो हो आठवड्याच्या मेनू बद्दल पण सांगा 🙏🙏

  • @shubhangivispute8931
    @shubhangivispute8931 2 года назад

    ताई तुमचा आवाज खूप गोड आहे..

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 3 года назад +2

    Khuppppppp sunder blog.sarita menu kasa planning karayacha weekly please blog kar.

  • @rekhadhamale4519
    @rekhadhamale4519 3 года назад +1

    Khup mast video...Tai daily swaypak kartana 2 time jevan karav lagat tya sathi weakly recipe sanga na 2 time chya jevna sathi mhanje swaypak lavkar hoil

  • @meenamokate3621
    @meenamokate3621 3 года назад

    खूप छान आहे आठवड्याची तयारी

  • @sunitadanke2836
    @sunitadanke2836 2 года назад

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद.

  • @neetachavan447
    @neetachavan447 3 года назад +1

    Without freez pan apan kay tayari karu shakto tyavar pan ek video banav plzzz 🙏

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 3 года назад

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई तुमचे प्रत्येक व्हिडीवो खूप छान असतात 👌👌🙏

  • @shailajas7501
    @shailajas7501 3 года назад +3

    Mam your all videos are informative. I watch your video's without fail.

    • @bhartiahire4463
      @bhartiahire4463 3 года назад +1

      1 No. Sarita Tai Nehmipramane ...🤗🤗🙏🙏

  • @geetadundage3751
    @geetadundage3751 3 года назад

    Tumche viedo khup chan astat....tumhi tips sahit sangta....

  • @vinayapawar9115
    @vinayapawar9115 Год назад

    Wow.....Very useful tips..... coincidentally it's Sunday today ....and also a begining of the year ....i will do all these things today🥰🥰

  • @vaishaliwalhekar2951
    @vaishaliwalhekar2951 3 года назад

    Khup chan . Khobryache vatan kartana jar khobre bhajun ghetle tar ankhin chan lagte ani tikte pan barech divas.

  • @pritiagane4495
    @pritiagane4495 3 года назад

    Tai khup chan video astat tuze ek number Gruhani ahes

  • @Rajesh_FoodiesChoice
    @Rajesh_FoodiesChoice День назад

    हिरव्या मिरच्यांची देठं काढून ठेवल्यास फ्रीजमध्ये जास्त दिवस टिकतात

  • @komalmunde2283
    @komalmunde2283 3 года назад

    Mi tar fakt yachich vat baghate .
    Your comment got a ❤ from Sarita's kitchen

  • @anujakorulkar2414
    @anujakorulkar2414 3 года назад +1

    Khup chan tip's.... Thanks di

  • @rimagadre5010
    @rimagadre5010 3 года назад

    Khoop chan video..
    Tumhi athawadyachya nashtyacha niypjan kasa karata yawar ek video banava please ..

  • @shilakoik8703
    @shilakoik8703 3 года назад +1

    Sakali Thod lavkar Uthal ki hoil sagal Kam.. Fresh jevanch health sathi changal asat..

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 3 года назад

    खुप सुंदर विडीओ दाखला धन्यवाद 💐💐

  • @madhurashinde9126
    @madhurashinde9126 2 года назад

    खुपचं छान तयारी..👌👌👍😍❤️

  • @funfamilyvlog183
    @funfamilyvlog183 3 года назад +1

    Tumche daily routine baghayala avdel. Nakki share kara👍

  • @sushmadbora
    @sushmadbora 3 года назад

    खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ, धन्यवाद

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 года назад

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @bhagyashrigund9337
    @bhagyashrigund9337 3 года назад

    सरिता mi pn ravivaari hi ashi tayari karun ठेवते..... Chamchamit vatan mast... 😋

  • @siddhiidate8829
    @siddhiidate8829 2 года назад

    Khupch chan Tai

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 2 года назад

    ताई खोबरे खिसून झाल्यावर ते तुम्ही कशाप्रकारे साठवून ठेवता ते सांगालका plzz

  • @meenaldhuri1072
    @meenaldhuri1072 3 года назад

    किती छान सरिता,

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 3 года назад

    खुप छान सांगितलं आठवयाची

  • @dippadwal6223
    @dippadwal6223 3 года назад

    Khupch sundar n usefull video thanku didi

  • @animalsreviews7996
    @animalsreviews7996 3 года назад +1

    Thankyou for your lovely tips 🙏

  • @sunitabandgar6308
    @sunitabandgar6308 3 года назад +1

    Chan

  • @komalbade289
    @komalbade289 3 года назад

    Khupch mast information Tai Gavran Rassa bhaji pn dakhava Daily karta yetil aassaya khup useful hoil

  • @gaurinalage5551
    @gaurinalage5551 2 года назад

    Without फ्रिज पण काही टीप्स सांगा प्लझ🙏

  • @aspiringenglish5698
    @aspiringenglish5698 3 года назад

    Loved thewa u explained. Last cha vatan tar khup Chhan... MI vegetarian ahe pan vangi kiva shirali chhan lagtil tya vaatnat...

  • @firdosshaikh4246
    @firdosshaikh4246 2 года назад

    Vatan khup chan bhajya

  • @priyankapimpalkar5950
    @priyankapimpalkar5950 3 года назад

    Khup garaj hoti hya video chi🤩🤩

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 3 года назад

    खुप छान माहिती धन्यवाद

  • @shitalnanavare1525
    @shitalnanavare1525 3 года назад

    Very nice, Khup Chan mahiti sangitali