ताई तुमचा फ्रिज आवडला तुम्ही बनवून घेतला का सुंदर टापटीप वस्तू ठेवल्यात आणि त्याही काचेच्या घाई घाई कधी हातातून सटकले तर सगळेच वाया जाईल खूप आवडला फ्रिज धन्यवाद ताई
फ्रिजची माडंणी कशी करायची याची छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई.मी बर्याच गोष्टी तुम्ही जसे कंटेनर मध्ये ठेवता तशाच मीही ठेवते.त्यामुळे जागेची बचत होते.👌👌👍👍⚘⚘
खूप छान माहिती दिली .मला पण फ्रीज असाच सुटसुटीत आवडतो मी असाच फ्रीजमध्ये डब्यात ठेवते सगळ .माझ्याकडे पण फ्रीज मध्ये प्लास्टिक डबे आहेत मी पण बदलून टाकीन आता .
Aam papad awesome ❤ Aaj humne daal baati baigan ki sabji, rice banaye hai lunch mea. Breakfast mea upma . Hum Pune mea rehte yaha ka Mausam bahut thanda hai temp Kam hogaya hai kuch din se hawa chal rahee hai. Pune aajaoo didi yaha thanda hai 😊😊
Tupperware products pan changle aahet fridge organized karnyas . Tupperware che products jari plastic che aslet te Virgin plastic aahe recycle kalele nahit tar aapan vapru sakto aani fridge madhe kudhali vastu 15 divsaparyent taken rahte . Mala 10 varshe jhale vaprun aaj hi tyache containers dabbe chagle aahet . Tupperware products mule fridge var load pan honar nahi .
खूप छान ठेवला आहेस फ्रीज 👍 मी पण chocolate ice ट्रे मध्ये ठेवते😜 डबे खूपच छान आहेत बघायलाच मस्त वाटतात आणि लिंबूपाणी कसं तयार केलं आणि किती दिवस चांगल राहत
ताई आपण फ्रीज खरच खूप छान ठेवलाय यात वादच नाही पण एक सांगू फ्रीज मधे दोन दिवसांपेक्षा जास्त कोणतेही पदार्थ स्टोरेज करू नयेत कारण आजकाल कॅन्सरचे पेशंट जे वाढत आहेत त्याचे एक कारण फ्रीज मधे पदार्थ अनेक दिवस ठेवून वापरात आणलेले हे ही आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसाचे सामानच फ्रीज करा.
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 अजून एक टीप सांगते.. गाजर, काकडी बिट fridge मध्ये पाण्यात ठेऊन बघ. 2 ते 3 दिवसांनी पाणी change करू शकतेस एकदम फ्रेश राहतात, आणि cut केल्यानंतर juicy राहतात.. U must try. Thanks
खुप मस्त, नीटनेटका आहे तुझा फ्रिज, पण आपल्याकडे जर स्टील चे डबे असतील तर त्यातही आपण पदार्थ store करू शकतो, काचेचे डबे, वजनाने जास्त असतात आणि जरा महाग ही असतात ,आपल्याकडे असणाऱ्या डब्यांच्या वापर आपण करू शकतो
ताई तुमचा फ्रिज आवडला तुम्ही बनवून घेतला का सुंदर टापटीप वस्तू ठेवल्यात आणि त्याही काचेच्या घाई घाई कधी हातातून सटकले तर सगळेच वाया जाईल खूप आवडला फ्रिज धन्यवाद ताई
खूप छान व्यवस्थित सुटसुटीत फ्रिज ऑर्गनाईज केलंय. आणि काचेचे बोटल पण खूप छान आहेत
Nice Organization फ्रिज खूप छान ठेवला आहे .
खूप छान माहिती धन्यवाद ताई ❤
Waa sarita khupch chan freze avrlas tu ata malahi mhja freeze asach avryla avdel ..tq..😊
खुप छान पद्धतीने सगळ्या वस्तु लावल्यात, काचेचे डबे वापरल्याने छान वाटले.
हाय सरीता ताई फ्रिज साठी खूप माहिती छान दिली सर्व काही ठीक
खूपच छान, ताई तुमची प्रत्येक गोष्ट मला खूप आवडते तुम्ही खूप ग्रेट आहात मला तुम्ही, तुमच्या प्रत्येक रेसिपी, तुमच किचन खूप खूप आवडते, धन्यवाद ताई
ताई. तुम्ही. फि्ज. खूप छान ठेवला. आहे
Khupchan tai mahiti tips pan chan HELPFUL thanks tai 🙏👌
फ्रिजची माडंणी कशी करायची याची छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई.मी बर्याच गोष्टी तुम्ही जसे कंटेनर मध्ये ठेवता तशाच मीही ठेवते.त्यामुळे जागेची बचत होते.👌👌👍👍⚘⚘
Maza pn tai me pan flipkart varun 3 jars magvle ahet khup chan ahet
छान नीटनेटका फ्रिज ठेवला . खूप छान 👍 टिप्स उपयोगी आहेत.
ruclips.net/video/W08MuVn7fy0/видео.html
Khup chhan mahiti dilit. Kadipatta kasa thevava hye kalala. Khup mast video.
छानच ठेवलं आहेस सरिता
Khup chan arrange kelay
खूप छान❤
Thank you❤
खुप छान उपयुक्त माहिती.
खूप छान माहिती दिली .मला पण फ्रीज असाच सुटसुटीत आवडतो मी असाच फ्रीजमध्ये डब्यात ठेवते सगळ .माझ्याकडे पण फ्रीज मध्ये प्लास्टिक डबे आहेत मी पण बदलून टाकीन आता .
🤝
खूपच छान ठेवलय. 👌👍👍😊💞
तुम्ही फ्रिज खूप छान ठेवला मला खूप आवडला
Khup Chan ast tumch presentation mi nehmi follow karte tumhala.....stay connected
खुपच मस्त आहे तुमचे नियोजन👌🏻👌🏻
नमस्ते सरिता खुप छान टिप दिल्या खुप निटनेटका व कमी जागेत सुटसुटीत ठेवलसामान मला खुप आवडले धन्यवाद तुझे व्हिडिओ खुप आवडतात
ruclips.net/video/UgLO5kTm3Jo/видео.htmlfeature=shared
Khup chhan mahiti
ताई तुम्ही फ्रिज खूप सुंदर ऑर्गनाईज केलात
Mi dekhil kach premi aahe so mala he khup aavdle ❤
तुम्ही छान सांगता
Khup khup khupach aavadal❤❤❤❤
Well organize.
Madam kacheche jar hevey astat ki halke astat
Please reply
सरिता तू फ्रिज खूप छान ठेवलाआहे.
Aam papad awesome ❤ Aaj humne daal baati baigan ki sabji, rice banaye hai lunch mea. Breakfast mea upma .
Hum Pune mea rehte yaha ka Mausam bahut thanda hai temp Kam hogaya hai kuch din se hawa chal rahee hai. Pune aajaoo didi yaha thanda hai 😊😊
Very well organised
Chan arrange ahe tumchi Tai. Khup chan mast enjoy 👌👍🙏
Nehmi fridge sathi or cabinet sathi square ot rectangular containers use karavet!
I am staying in Bangloer so I don't need all this here it is dry whether but appreciate ur idea we must learn from u.
Borosil is the best. Nice organization. Kokam sarabat and borosil bottle is so cute.
Bahut acha hai
खोबरं किसून store करायची idea उत्तम आहे
Khupach sundar 👌
Khup Chan organisation Kele aahe.
Tupperware products pan changle aahet fridge organized karnyas . Tupperware che products jari plastic che aslet te Virgin plastic aahe recycle kalele nahit tar aapan vapru sakto aani fridge madhe kudhali vastu 15 divsaparyent taken rahte . Mala 10 varshe jhale vaprun aaj hi tyache containers dabbe chagle aahet . Tupperware products mule fridge var load pan honar nahi .
Chhan ani swacchh!! Me suddha glass containers vapartey..i have very few plastic containers left as well..love the kadipatta tip
Verenice 😢thanks
Khupch chan thevlay freeze
Khup chan mahiti aah
Hi सरिता,फ्रिजचे ऑर्गनायझेशन (आयोजन) सुटसुटीत..👍 खूप छान माहिती दिली.
Nice organization❤
खुप सुंदर सरिता
छान माहिती सरिता
Very decent & systematically kept things very nice & clean your refrigerator & kitchen ma'am 👌⭐👍
Bottle s khupach chan aahe. Mala khupach avadali. Kuthun gethali mala sang plz
Khup chan
मी पण असाच फ्रिज ठेवला तुझा व्हिडीओ बघून काचेचे बाऊल आनले रँपिंग पेपर आनला
Mast Ani khup chhan
Video khup mast a ...pn आल freedge madhe theu nye
Organization chan aahet ..Pan kothimbir tr kup aste evdhya small dabba madhe nahi basnar
मोठे containers use करू शकता.
मी खूप जास्त असेल तर Wrapping paper मध्ये ठेवते कमी असेल तर डब्यात.
खूपच छान , परंतु आले फ्रीज मध्ये ठेवू नये.
खूप छान ठेवलाय friz. Rapping पेपर म्हणजे कुठे मिळतो sangal का? 😊❤🎉
Khup chhan 👌 very nice
Best thing fridge theuch naka
खूप सुंदर! हे भाज्या ठेवण्याचे आयाताकृती डबे कोणत्या कंपनी चे आहेत? आणि कुठे मिळतील?
Very nice 👍 and well organised fridge.keep it up.👌👍🙏🙏🌹☺️🇮🇳❤️
Khup chhan video ahe 🙂👍🏻
मेघा bag vapra छान आहे
Hi Sarita beta kahi maze anubhavane sangate ahe. Steel che konatehi dabe freezing v deep freeze madhye uttam kam karatat.
Plastic cha touch bhajila hou nayet mhanun kapadi pishavit bhaji ghalun mag plastic dabyat thevali tar moisture kapad absorb karate.
Matar kapadi pishavit ghalun Ti press kinva zip pouch madhye ghalun deep freeze madhye thvalyas varshbhar uttam rahato v pishavimule jaga kami lagate.
Tomatoes baher uttam rahatat. Kadhihi freeze madhye theu nayet. Baki tu khup sugaran ahes. Tula khup yash labhu det he aheerwad.
ruclips.net/video/UgLO5kTm3Jo/видео.htmlfeature=shared
ताई खूप खूप छान
Tai wardrobe orgnisation vr pn video banva na
Khup Chan didi
Very nice....very helpful video....thanks
खुप छान 👌👌👌👌👌👌
खूप छान ठेवला आहेस फ्रीज 👍 मी पण chocolate ice ट्रे मध्ये ठेवते😜 डबे खूपच छान आहेत बघायलाच मस्त वाटतात आणि लिंबूपाणी कसं तयार केलं आणि किती दिवस चांगल राहत
साध लिंबू आणि पाणी आहे. सरबत नाहिये.
1 bottle पाणी 1 लिंबू.
Okk thanks for reply 👍😊
ताई आपण फ्रीज खरच खूप छान ठेवलाय यात वादच नाही पण एक सांगू फ्रीज मधे दोन दिवसांपेक्षा जास्त कोणतेही पदार्थ स्टोरेज करू नयेत कारण आजकाल कॅन्सरचे पेशंट जे वाढत आहेत त्याचे एक कारण फ्रीज मधे पदार्थ अनेक दिवस ठेवून वापरात आणलेले हे ही आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसाचे सामानच फ्रीज करा.
बरोबर आहे 👍
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqdfpqaaaaaaaaaqaaaaaaapaaaaaaaaaaaaaaaaaaqq
U
Absolutely correct...ह्या मुळे शिळे खाण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे.
Right
Nice organasation
Kup chan please diet recipes dakhav
Chan
Very well organised, keep it up
plastic न वापरता काचेचे बाउल वापरलेत ते आवडले👍
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अजून एक टीप सांगते.. गाजर, काकडी बिट fridge मध्ये पाण्यात ठेऊन बघ. 2 ते 3 दिवसांनी पाणी change करू शकतेस
एकदम फ्रेश राहतात, आणि cut केल्यानंतर juicy राहतात.. U must try. Thanks
नक्किच try करेन.. Thank you so much
Khup chan tai
Borosilची भांडी मला पण आवडतात, मी बरेच आयटम्स वापरते ते पण borosil चेच.
Very neat and clean 👌👌
Hi, you are too good just like me the way I keep my home and other things in order. Keep it up and thanks for this video.
Tai kokam sarbat chi recipe share kra na..
Hello
Fridge madhe dry masale like paav bhaji sambar kase store karave
Very nice
छानच ओरगनाज केला
Khup mast ...ani elegant,
Www such a useful info giving me Mam I'm follow you're channel and I'm your subscriber
Very useful tai👌👍🙏🌹
खूप छान ठेवला आहे फ्रीज....borosil चं collection कुठे मिळेल??लिंक शेअर करा प्लीज
Description box पहा links दिल्या आहेत
Kiti chhan
Chan👌👌👌
Tai ❤
Khupach chaan
खुप मस्त, नीटनेटका आहे तुझा फ्रिज, पण आपल्याकडे जर स्टील चे डबे असतील तर त्यातही आपण पदार्थ store करू शकतो, काचेचे डबे, वजनाने जास्त असतात आणि जरा महाग ही असतात ,आपल्याकडे असणाऱ्या डब्यांच्या वापर आपण करू शकतो
Yes... Definitely चालेल ना
छान
Steel is not suitable for fridge
Glass or plastic only
क
स्टीलच्या डब्यांना फ्रिजमध्ये ठेवले तर चिरा पडतात का
@@arunakalaskar2954 no
Khup mast organize kela aahe fridge. tumhi roj use honarey Masale vagrey kuthe thevata?
काचेच्या बरणीत..
👍👍👌👌very nice tai
Fridge khupach chhan thevala aahe .👌👌👌
Very nice 👌👌👌👌
Tai chinchecha kol kasa banvava Ani store kasa karava jast divas Ani tyacha vapar kasa karava yavar ek video banva plz