Infosys ते Sales Girl ते करोडोंची मालकीन ! Exclusive with

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 522

  • @VirasRecipe
    @VirasRecipe Год назад +116

    Sarita tai तुमच्याकडून खरंच खूप inspiration milate. You are great tai.
    Dada tumhi ha interview khup chan conduct kela. Tyamule tai chya baryach Navin gosti mahiti zalya.
    Me pn ek youtuber ahe . Ajun tar success nhi milala purn but try krt rahil. Madhye maza consistency ch problem zala ahe tyamule ch nsel succes as vatat ahe. Ankhi jar tymchykdun kahi suggestions milal t khup awdel.
    More than २०० videos post kelel ahe me.

  • @poojakambli5093
    @poojakambli5093 Год назад +13

    1:05 अगदी खरंय....नशिबाने माझ्या नवऱ्याला सवय होती पण माझ्या अगोदरची पिढी conservative आणि पुढची advance असल्यामुळे problem होतातच. माझा मुलगा त्याच्या बाबांना किचन मध्ये normally वावरताना बघतो म्हणून तो ही सहज बऱ्याच गोष्टी शिकतो. खरतर ज्या घरात आई बाबा दोघेही किचन मध्ये सारखेच काम करताना दिसतात तेथे अनुकरणातून सहज संस्कार होतात😊

  • @kalpanachaudhari1802
    @kalpanachaudhari1802 Год назад +15

    सरिता ताई इतकं छान आणि मनापासून बोलतात त्यातूनच कळतं की त्या किती मेहनती आणि प्रामाणिक आहेत... असं वाटून गेलं की मला हीच सख्खी बहिण म्हणून पाहिजे होती...प्रेम करणारी.. dicipline पाळायला लावणारी...चुकलं तर रागावणारी.

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 Год назад +7

    प्रिय सरिता ताई,
    तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, तुमचा प्रामाणिकपणा मनाला भावतो आणि तो प्रामाणिकपणा तुमच्या चॅनेलमधील कामातून दिसून येतो. तुमचे विचार खूप सकारात्मक आहेत. तुमचा संपूर्ण जीवनप्रवास खूप प्रेरणादायी आहे. तुम्ही आता या स्टेजला येऊन पोहचला आहात तर तुमच्या आईला आता तुमच्या बद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडलं असतं, कधी शक्य झालं तर ते आमच्या पर्यंत एखाद्या व्हिडिओमार्फत नक्कीच पोहचवा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून खूप खूप सदिच्छा 😊

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 Год назад +5

    बरेच वर्ष Sarita's kitchen पहात आहे पण ही journey इतकी अवघड असून इतकी हसतमुखपणे सांगितली की खूप कौतुक वाटत आहे .त्यामागे खूप मेहनत आणि अंगी बाणलेली शिस्त नक्कीच आहे.असच यश यापुढील काळात सुद्धा मिळत राहो ही शुभेच्छा .

  • @shilpapalande4492
    @shilpapalande4492 Год назад +23

    सरिता, तुला खंबीर पीठांबा अहोंचा मिळाला त्यामुळे तुझा
    आत्मविश्वास वाढला आणि तू हे मनापासून केलसं त्यामुळे तू इथपर्यंत पोहोचलीस, तुम्हा दोघांचे अभिनंदन.❤🎉

    • @ranjanakhot5703
      @ranjanakhot5703 5 месяцев назад

      आणि मोठा वाटा प्रेक्षकाचा पाठिबा म्हणजे कंमेंट्स

  • @jyotidesai8671
    @jyotidesai8671 Год назад +18

    सरीता तुझ्या जिद्दीला सलाम. खरच तुझा जीवन प्रवास थक्क करणारा आहे.या मूलाखतीतून नवीन पीढीने घेण्यासारखे आहे.

  • @sangitajatti9450
    @sangitajatti9450 Год назад +10

    Life मध्ये पहिला विडिओ आहे जो 1 सेकण्ड ही स्किप न करता पहिला खूप छान...❤❤

  • @vandanasutavane5736
    @vandanasutavane5736 6 месяцев назад +4

    सरिता मी तुझे खुप व्हीडीओ पाहिले आहेत. पण ही मुलाखत खूप सुंदर झाली. लहान पणा पासूनच तुझा स्ट्रगल सुरू होउन सुधा तू खूप हसरी ,मनमोकळी आहेस, अशीच रहा ! God bless you.

  • @latakulkarni2920
    @latakulkarni2920 Год назад +8

    सरिता ताई ,तुझे हे कार्य खूप प्रेरणादायी आहे .अशीच उतरोत्तर प्रगती होवो अशी ईश्वराजवळ प्रार्थना .आणि तुला हार्दिक शुभेच्छा .......

  • @sangeetapatkar323
    @sangeetapatkar323 Год назад +40

    सरिता...तुझ्या रेसिपीज तर खूप छान असतातच...पण समजावून सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे. तुझी लहानपणीची family background बघता ही मोठी achievement आहे. Great job done

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 Год назад +7

    ताई तू एकदम खर खर बोलते सगळे जण तुझा सारखा विचार करून वागले तर आयूषात प्राँबलम येणार नाही

  • @varshapawar7789
    @varshapawar7789 Год назад +12

    खूपच छान मुलाखत. सरिता तू planning बद्दल एकदम perfect बोललीस. पण exactly तू कस plan करतेस. आम्हाला ऐकायला आवडेल आणि तुझ्या tips आम्हाला उपयोगी होतील. Please share your plans.

  • @sunitacharania8180
    @sunitacharania8180 Год назад +2

    खूपच छान मुलाखत घेतली आहे.सरिता is great.

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 Год назад +12

    सरिता तुझे रेसीपी vlogs खूप छान असतात कारण तू ते मनापासून रेसीपी करतेय. Good luck 👍इतरां सारखे नाहीत 1 लाख subscribers झाले पार्टी करा आणि केक आणून त्याची दवंडी पिटा.

  • @vrushaligulumkar8320
    @vrushaligulumkar8320 Год назад +8

    आजच्या या काळात हि love story एक आदर्शच आहे येणाऱ्या पिढीला Hat's off to you 💐❤️

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 Год назад +3

    सरिता तुझे व्हिडिओ नेहमी बघते.सुंदरच असतात. तुझी फुल positivity त्यात असते. तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @sandhyachoughule3968
    @sandhyachoughule3968 2 месяца назад +2

    मला वाटतं तुझ्या यशात तुझाच सिंहाचा वाटा आहे. आताही मुलींना भरपूर स्वातंत्र्य मिळतं, नवऱ्यांची साथ मिळते पण नको त्या गोष्टींकडे लक्ष न देता त्या संधीचा फायदा घेऊन आपले जीवन आनंदमय आणि सार्थकी लावायचे हे तुझ्या कडून शिकावं. खूप छान वाटले. फार छान वाटला पॉडकास्ट.. खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @swanubhav569
    @swanubhav569 Год назад +138

    इतक्या छान व्यक्तीमत्वाशी गप्पा मारतांना, ती व्यक्ती छान काहीतरी बोलत असतांना, आपण मध्येच काहीतरी पांचट बोलून रंगाचा भंग करू नये. विनोदी बोलण्याच्या नादात किंवा informal दाखवण्याच्या नादात, तुम्ही interview चा seriousness घालवून टाकता आहात. स्पष्ट लिहिले त्याबद्दल कृपया राग मानू नये. पण तुम्ही एक upcoming creator आहात, त्यामुळे सांगितले.

  • @nishaparab3178
    @nishaparab3178 Год назад +8

    Sarita tuze bolne , sangne , chi paddhat khup mast , tuzi journey , kama baddalche prem no 1 aahe .

  • @shashikotnis952
    @shashikotnis952 3 месяца назад +1

    छान ,मनमोकळी मुलाखत. सुंदर sharing .सरिता,तुमचा कष्टाळूपणा,प्रामाणिकपणा खरंच आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे.

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 8 месяцев назад +4

    तोंडातून सतत आई, आई cha उच्चार मनाला खूप भावला.😢😢❤❤

  • @jaysadgururecipevlog8576
    @jaysadgururecipevlog8576 Год назад +39

    रोज रेसिपी करताना पाहणाऱ्या सरिता ताई ना आज पुन्हा नव्याने इथे... पाहताना खूपच छान वाटल

  • @rajashreekakade141
    @rajashreekakade141 3 месяца назад +2

    सरिता चे व्यक्तिमत्व खूप छान आहे मनाला खूप भावनारआहे

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 10 месяцев назад +2

    Beautiful practical thoughts about life

  • @latakarpe8810
    @latakarpe8810 3 месяца назад +3

    ग्रेट सरीताताई .खुप प्रेरणा मिळाली

  • @RK-xs5gk
    @RK-xs5gk Год назад +9

    Sarita tuzya aaich khup kautuk vatat ti swata shikleli navati pan evadhya bikat paristhithit psn tune tula BSC graduate kela khup moghi goshta aahe, tuzya kadun swayampak tar shikayala miltoch pan aaj swatala kasa ghadavayach he pan shikayala milal, tuza muld me ha evadha motha video purna pahila, hats off to you ❤❤

  • @sangeetapatkar323
    @sangeetapatkar323 Год назад +7

    मुलाखत छान घेतली...मनमोकळेपणा जाणवला.

  • @shobhakharate1382
    @shobhakharate1382 Год назад +2

    खूपच छान सरिता तू तुझा प्रवास सांगितला तुझ्या रेसिपीज नेहमीच छान असतात

  • @hemavelankar2263
    @hemavelankar2263 Год назад +48

    सरिता, तुझी जर्नी बघून तुझ्या बद्दल इतका अभिमान कौतुक वाटत की सांगूच शकत नाही. तुझा स्ट्रगल बघून कधी कधी डोळे पाणावतात ही . तुला खुप शुभाशीर्वाद . अशीच छान मजेत आनंदी राहा

    • @jyotidesai8671
      @jyotidesai8671 Год назад +2

      सरीता तुझा जीवन प्रवास पाहून खरच थक्क व्हायला होते तुझ्या जिद्दीला सलाम. बिकट परिस्थितीतून एक ताठ उभारलेल्या वटवृक्षप्रमाणे आहे हा प्रवास.

    • @annasometkari3840
      @annasometkari3840 Год назад

      Hiiii

    • @annasometkari3840
      @annasometkari3840 Год назад

      sarita mam me pan sangola Ithala aahe

  • @faujiwifeproudlife8902
    @faujiwifeproudlife8902 Год назад +19

    ❤ खर आहे ..फौजी ची पत्नी व्हायचं असेल तर...आपल्या ईच्छा, अपेक्षां ना थोड बाजुला ठेवावं लागत...पण ते लाईफ जगण्यात पण एक वेगळीच मज्जा आहे...आणि त्या मज्जेसोबत एक जबाबदार जवानाची पत्नी असल्याचा अभिमान ही आहे...❤... प्रत्येक संकटाना तोंड देता आले पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं❤

  • @jaydeep85
    @jaydeep85 Год назад +3

    proud to see simple marathi woman coming forward and creating a anem for herself and her family. No where in this video she disregarded our culture or her family/husband...... best wishes to Ms. Sarita in her journey....

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 месяца назад +2

    दोघांना🎉🎉 शुभेच्छा मु लाखतकार शुभेच्छा आशिर्वाद

  • @shundi5
    @shundi5 Год назад +17

    ओव्हर कॉन्फिडन्स आहे या अँकर चा. साधी सरळ मुलाखत घ्या की

  • @tsgeeta
    @tsgeeta Год назад +6

    Thankyou. This was a very clear and very genuine video. I loved your questions and those were right from a general publics mind

  • @swatijadhav4738
    @swatijadhav4738 Год назад +7

    ताई खूप छान व्हीडिओ आहे.मला खूप वेळ तुझा आवाज एकाला मिळाला.मला तुझा आवाज एकाला मिळाला. मी तुझ्या प्रतेक रेसीपी bagate..🥰मला साधी कुठली ही भाजी बनवायची असली तरी मी तुझा व्हीडिओ सर्च करते

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 11 месяцев назад +1

    पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहिला खुप छान आपण बोलतात मला खुप खुप आवडला😊❤

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 11 месяцев назад

    Sarita khup chhan margdarshan...hats off to you and your team.

  • @anuradhakulkarni6065
    @anuradhakulkarni6065 Год назад +9

    सरिता तू सगळे आईचे कवतुक करते ते ऐकून खूप आनंद वाटला .

  • @nitakedare3314
    @nitakedare3314 Год назад +1

    खूप छान ताई प्रोत्साहन देणारी मुलाखत..👌👍💐

  • @smitarahulbhosle9681
    @smitarahulbhosle9681 8 месяцев назад +1

    Very impressive chit chat... खूप आवडले..हल्लीच्या मुलांना खूप शिकण्याजोगे ... आणि आपल्या आई व fmly वरचे निस्वार्थी प्रेम या गप्पांमधून जाणवते💖💖

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 месяца назад +2

    खुप मस्त आपले अनुभव सांगितले

  • @sarojatele611
    @sarojatele611 Год назад +12

    दोघी हि खूप छान 👌👌दादांनी पण छान प्रश्न विचारले ताई तर मस्तच

  • @Happiness394
    @Happiness394 Год назад +9

    *खूप छान interview... मस्तच. ❤ you सरिताताई* 😊

  • @AartiVelankar
    @AartiVelankar 6 месяцев назад +3

    सरिता, 👍💐🙌आशीर्वाद तुला

  • @ujwalamahale6482
    @ujwalamahale6482 Год назад +5

    खूपच सुंदर मुलाखत , great journey

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 Год назад

    ताई मी तुझ्या सर्व रेसिपी पाहत असते तुझ्या रेसिपी मला आवडतात माझी ही मुलगी इंजिनियर आहे तिलाही प्रत्येक गोष्टीची आवड आहे मी पंढरपूर मधील आहे तू पंढरपूर जवळची आहे म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला मुलाखतीमध्ये आपण खूप छान बोलत आहे असेच आपल्याला यश मिळत राहो

  • @snehabhagyawant8945
    @snehabhagyawant8945 Год назад +4

    Sarita Tai Ur so down to earth.. God bless you with lots of love.

  • @rekhabanage3123
    @rekhabanage3123 9 месяцев назад +1

    Khup chhan tai . mast interview

  • @smitsudku-tf2sb
    @smitsudku-tf2sb 10 месяцев назад +1

    Chaan mahiti dili

  • @vandanakolhatkar685
    @vandanakolhatkar685 5 месяцев назад +1

    Khupch chan Sarita Tai Great ahat tumcha recipe khupch mast astat

  • @HarshaVaidya1952
    @HarshaVaidya1952 Месяц назад

    Salute you and your family Sarita. You are an inspiration of young generation. Very interesting podcast. Thanks.

  • @bhushanaltekar320
    @bhushanaltekar320 2 месяца назад

    Khup mast tai... Khup chan bolis. Asch down to earth raha.. Nehmi. Tuzya recipes khup mast astat mi sgyla bgte ani try hi krte. Sglya mast hotat recipes. Khup thank you... Pn tuzyawr jalnare khup zhalet..pn laksh nko deu. Tu aschich pde ja

  • @SwatiSonawane-x8r
    @SwatiSonawane-x8r Год назад

    हॅलो मी स्वाती सोनवणे आज ताई तुझा मी व्हिडिओ पाहिला खूप सुंदर मुलाखत आहे तुझी तुझी कहाणी ऐकून माझंही बालपण सेम तसंच गेल आहे तुझे नेहमी कुकिंग चे व्हिडिओ मी पाहत असते खूप सुंदर आणि समजतील असे व्हिडिओ आहेत तुझे बनवायला ही फार सोपे छान आणि पदार्थ चविष्ट होतात माझाही छोटासा कुकिंग बिझनेस आहे पण मला एक असा टर्निंग पॉईंट अजूनही मिळाला नाही की बिजनेस कसा मी ही खूप प्रयत्न करते जे सक्सेस हवे ते होत नाही आज हा व्हिडिओ पाहिल्यावर थोड्याशा वेगळ्या कल्पना माझ्याही मनात आल्या पण सुरुवात कुठून करावी ते कळेना दुसरं म्हणजे ताई तू तुझ्या आईचा जास्त विचार केला ते फार कौतुकास्पद आहे कारण आपल्या आई-वडिलांचा आपणच विचार करतो खूप सुंदर व्हिडिओ आहे ताई तुझे असेच व्हिडिओ खूप छान व्हावे माझ्याकडून खूप शुभेच्छा

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 2 месяца назад

    खूप छान interview 🎉 ताई तुला All the best 🎉

  • @Anupama_Venkatesan
    @Anupama_Venkatesan 2 месяца назад

    Dear Sarita, Love your optimism, perspectives, they give hope and are very inspiring. 👍👍👍❤
    Today’s younger generation has a lot to learn from you

  • @RenukaJadhav-fu4uv
    @RenukaJadhav-fu4uv Год назад

    खूप छान ताई मी तुमचे सर्व रेसिपी पाहते मला खूप आवडतात सगळ्या मी त्या सर्व ट्राय करते तुम्ही एक आदर्श आहात

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +9

    सरिता तुझ्या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद 💐💐

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Год назад +5

    सरिता माझे गाव पण सांगोला तालुक्यात आहे. एखतपुर. तूझ्या गावाचे नाव काय आहे.
    तुला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @prachidabade8088
    @prachidabade8088 Год назад

    Sarita Ch boln khup chan ahe.. Impressive

  • @sumedhak522
    @sumedhak522 Год назад

    Tuzya khup recipes me try kelya aahet which came perfect !!! Aani tuzi mulakhaat baghtana hi khup maja aali !!!1

  • @bhartivadnerkar8521
    @bhartivadnerkar8521 Год назад

    Khub chan sarita mi pan tuzi follower ahe tuzi studio ch kichan chan ahemalakhub aavadte te sup mast distey khuthun aanal sagashil

  • @sforbhosale
    @sforbhosale Год назад

    खूप छान मुलकात आहे खूप बरं वाटलं .स्टोरी छान आहे

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Год назад +4

    Apratim Mulakht
    Bhari Blog
    Tai Chya Recipe Khupp Chan Aastat
    Viman Nagar Kuthy Rahata
    Mala yayachy Ithy

  • @shrikrishnachinchanikar900
    @shrikrishnachinchanikar900 Год назад +2

    Sarita tai ,anek anubhav gheun va sangharsh karun itake yash tu milawales .Abhinandan. ya mulech tuze vichar paripakwa va pragulbha zale ahet.

  • @vivekmhatre3942
    @vivekmhatre3942 4 месяца назад +1

    One of the best video I have seen best-of-luck.

  • @santoshigaonkar8749
    @santoshigaonkar8749 Год назад +4

    श्रीराज दादा ने खूप मस्त दीदीला हसवलं खूप मस्त मस्त प्रश्न विचारले ....मुलाखत घेणारा खूप हुषार असावा लागतो प्रश्न विचारणं हे पण खूप मोठं कौशल्य आहे ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉सरिता दी तू तर great च आहेस ❤❤

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 Месяц назад

    सरिता छान वाटलं तुला बघून गप्पा ऐकून आणि तू ही आमच्या भागातील आहेस की आम्ही मंगळवेढ्याचे आहोत ग पण सध्या मुंबई इथे राहतो... तुझ्या रेसिपी मी बघत असते... आम्ही घरातून sasuma's kitchen सुरू केले आहे.... orders घेतो तिथे तुझ्या रेसिपी खूप उपयुक्त ठरतात ❤thanks dear 🫰🏼❤🫰🏼

  • @rajendradorle1721
    @rajendradorle1721 6 месяцев назад +1

    Interview is very nice. I always see your videos and try those Recipes.
    All the best wishes❤

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 9 месяцев назад +1

    सरिता माझ्या Deffence मध्ये आहे . अगदी सुरक्षित 26 वर्षांचा गावी घर शेती आहे.पुण्यात 2 BHk घर.दिसायला सुंदर सुक्षिक्षित कुटुंब आहे.....पण पण आत्ता आम्ही लग्नासाठी शिकलेली मुलगी शोधतोय. पण मुली लगेच नाही बोलतात ग बोलतात खुप दिवस सोडुन रहावे लागते वगैरे. तु याविषयावर थोड बोलावसं मला वाटतं

  • @chandrakantbhapkar2002
    @chandrakantbhapkar2002 Год назад +1

    खरंच खुप छान... अनुभव... प्रगती... भाषाशैली...

  • @yogitashinde2274
    @yogitashinde2274 Год назад +3

    Khupach sunder interview

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 Год назад

    🙏🏻🙏🏻 खुपच छान मुलाखत जे कोणी ही पुर्ण मुलाखत पहतील ते सर्व तुम्हा दोघानाहि खुप शुभेच्छा देणारच प्रोत्साहन देणारी छान मुलाखत झाली दादा तु खुपच छान मुलाखत घेतली तुझ्या बरोबरच सरिताताईला खुप खुप हार्दिक शुभेच्छा ❤🌹🌹🌹🌹

  • @rashmijyoti2111
    @rashmijyoti2111 2 месяца назад

    व्वा खूप छानच झाली मुलाखत 👌

  • @bestnerd5043
    @bestnerd5043 Год назад +3

    😅फौजी फॅमिली लाईफ ला सलाम hamare फौजी hamari शान .

  • @pranalidesai7932
    @pranalidesai7932 11 месяцев назад

    Namaskar sarita tai khrch tumha doghanahi salam khup chan vatal aiktana ka mahiti nahi dolyat pani aal

  • @chitrashetty8570
    @chitrashetty8570 Год назад +8

    Came to know lot about her. It's really interesting. Thank you

  • @sheetalpatil3087
    @sheetalpatil3087 Год назад

    Tai Khup chan ahe tuzi journy ...
    Shiknya sarkh ahe ..
    Ani tuzi love story tr bharich ....
    Attachya pidhila ek aadrsh ahe❤

  • @mylifesonaskitchen4192
    @mylifesonaskitchen4192 Год назад

    खूपच भारी.....दादा,ताईचे व्हिडिओ मी कायम बघते,खुपचं मस्त असतात

  • @bhagyashreerane4394
    @bhagyashreerane4394 Месяц назад

    Khup down to earth ahet Sarita

  • @KishoriKhole
    @KishoriKhole Год назад +11

    Really hats off to your work Sarita!!!

  • @psjadhav22
    @psjadhav22 Месяц назад

    Inspiring ahe tumhi Sarita Tai ❤

  • @sunitabhosale500
    @sunitabhosale500 Год назад

    Khup Chan mahiti milali

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 Год назад +24

    सरिता तु ग्रेट आहेस

  • @pramodbuchade6052
    @pramodbuchade6052 Год назад +6

    Interview mast👌👌tai kharach tu great aahes g....mla pn tuzya recipes sobat tuz bolane & aavaj khup aavadto....mla pn tuzyasarakhe bolata yave ase kuup vatate...ha interview pahun inspiration milate👍👍

  • @manishadesai3252
    @manishadesai3252 9 месяцев назад +1

    खुप छान भाषा आणि विचार आहे त

  • @sonuwankhede8296
    @sonuwankhede8296 19 дней назад

    Khup chan vatl tumchi mulakhat yekun

  • @anitashinde8019
    @anitashinde8019 4 месяца назад +1

    Mala cooking ची खूप आवड आहे व नवीन नवीन रेसिपीज करायला आवडते सरिता मॅडम सर्व्हिस मध्ये तर खूप पार्टीज असतात स्नॅक्स पासून ते पुडींगज् पर्यंत खूप काही करावे लागते tevnva तुम्ही तशाही रेसिपीज सांगत जा छान वाटेल Health issues mule mi he karu शकत नाही मला खूप आनंद झाला u,,r from Defence background i think we r सिनियर to u

  • @sushamasimantini6567
    @sushamasimantini6567 2 месяца назад

    👏👏👌👌 Inspirational वक्तव्य

  • @aarohishinde5460
    @aarohishinde5460 Год назад +3

    Hi tai mi tumchya sglya recipe try krte khup chan aani perfect bntat...aani mi aata aandra mdhe Vizag mdhe ch aahe...

  • @minalskatta
    @minalskatta Год назад +2

    Sarita khupch chan mahiti dilis. Manmokalya gappa 👌👌🙏🌹

  • @Aspirant92
    @Aspirant92 Год назад +10

    माझी आधीपासूनच खूप इच्छा आहे की एकतर deffence मध्ये job करायचा किंवा deffence वाला पार्टनर मिळावा.

  • @komalajabe4045
    @komalajabe4045 Год назад +3

    Khup chan vattle 👌👌proud of you tai👏👏ashich pragati krat rha..

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 3 месяца назад

    Sarita tai khupach chan mulakhat.keep it up

  • @jayashreeugle6655
    @jayashreeugle6655 Год назад

    Khup clear inputs Ani sunder balance mast

  • @prajaktathatte847
    @prajaktathatte847 Год назад +3

    Khup balanced ani clear inputs thank you ma'am

  • @anitashinde8019
    @anitashinde8019 4 месяца назад +2

    तुमच्या रेसिपीज पाहते तुम्ही खूप छान बोलता मी आता आजी आहे माझे ईछा सोशल वर्क करण्याची खूप आहे पण मी फिजिकल इशू मुळे करू शकत नाही

  • @sandhyaadsule2078
    @sandhyaadsule2078 Год назад +1

    सरिता पण खूप सुंदर आहेस अन्नपूर्णा

  • @nehathakur6284
    @nehathakur6284 2 месяца назад

    खूपच छान सरिता ...तुझे पदार्थ खूप सहज आणि सोपे असतात 🎉🎉...मी तुला Instagram ला follow करते,पण सध्या तुझे तिकडचे video background ला गाणी लावून येत आहेत..त्यात पदार्थ कळतच नाही नीट...तेवढ बघ

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 Год назад +24

    रिलेशनशिप हा मला अगदी घान प्रकार वाटतो त्यापेक्षा स्वच्छपणे मित्र म्हणून राहिले पाहिजे

    • @pallavigaikwad5831
      @pallavigaikwad5831 2 месяца назад +4

      तुम्ही राहा दादा, मित्र म्हणुन...!!!

    • @bhagyashreerane4394
      @bhagyashreerane4394 Месяц назад +1

      Sankuchit vichar ahet khup ch... relationship madhe yeun tyanni lagn tr kelach na tyat kay chukich ahe mg

    • @t.c.0001
      @t.c.0001 Месяц назад

      tumchya relationship baddal sankalpana kahitari bhaltyach distayet. te mitra ch hote lagna aadhi ekmekanche.