सरिता ताई mala tumchi sabudana tip aavadli pan tarihi आपण काय खातो यापेक्षा आपण कश्या पद्धतीने खातो हे महत्वाचे हा तुमचा आरोग्यदायी विचार आवडल म्हणुन 10 टीप आवडली. धन्यवाद ताई
एवढ्या छान किचन टिप्स सांगितलया बद्दल धन्यवाद सरिता तु सागितलेलय काही काही गोष्टी आम्हाला माहीत होत्या ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या आज आम्हाला कळल्या खरच धन्यवाद सरिता
छान छान, काय? सर्वच सांगायची पध्दत, बोलण्यातील ठेहराव, सांगितलेले बारकावे . मी एक सत्तरीचा गृहस्थ, किचनचे वावगे नाही. सबब आपणांस दाद देवू शकतो. अशीच समाज सेवा करीत रहा, माझ्या शुभेच्छा.
सगळ्या टीप खूप छान सांगितल्या .सगळ्यात शेवटची suggestion मला आवडली .की फ्रीज मध्ये जेवढं गरजेचे आहे तेवढंच असावं.ताज्या भाज्या,फळे खवी हे आवडल मला .खूप खूप आभार सांगितल्याबद्दल
Hi Puja tai mala tumchya recipe khup avdatat tumch je sangnyachi padhat ahe ti khup chan ahe mi tumchya jevdhya recipe kelya ahet tya kadhi hi bighadlya nahi tumchya recipe ek number ❤❤
हे बारकावे व मार्गदर्शन मला आई किंवा सासूबाई इत्यादी कडून वेळेअभावी किंवा लांब अंतरामुळे मिळत नाही याची मला खंत वाटत असे.. तुझ्या कडून मला ते उत्तम मिळत आहे यासाठी मनापासून धन्यवाद! Profession कोणतंही असो, स्वयंपाक हा आपल्याला आलाच पाहिजे हे मी माझ्या मुलांना (boys) सांगितले आहे, आणि यथावकाश शिकवणार आहे. मला पूर्वी स्वयंपाक फारसा शिकायला मिळाला नाही तरी आता तो अधिकाधिक better कसा करता येईल यासाठी मी प्रयत्नशील असते. तुझे video उत्तम असतात माझे गुरू बनतात😊 खूप धन्यवाद! मी रवा नारळ लाडू पूर्वी करीत होते, परंतु तुझा व्हिडिओ व टिप्स पाहून आता मस्त confidence आला आहे. नियमित करते. मुले पाहुणे सर्वांना लाडू आवडतो. घर भरलेलं असतं. असेच नीट तयारी करून आम्हाला शिकवत रहा ज्यामुळे आम्हाला best results मिळतील. वेळ काढून एवढी मोठी comment लिहीली आहे यावरून तुझं काम किती आवडत आहे याची कल्पना आली असेल😊
कितीही मनात असले तरी , आजकाल वेळेअभावी एखाद्याला केलेल्या कामाची पोहोचपावती द्यायला प्रत्येकालाच जमत नाही. पण वेळात वेळ काढून तुम्ही अभिप्राय दिला, मनापासून धन्यवाद 🙏🏻😊
सरिता ताई mala tumchi sabudana tip aavadli pan tarihi आपण काय खातो यापेक्षा आपण कश्या पद्धतीने खातो हे महत्वाचे हा तुमचा आरोग्यदायी विचार आवडल म्हणुन 10 टीप आवडली. धन्यवाद ताई
Thank you 😊
😅
Sarita ati uttam
❤u agi
@@saritaskitchen11⁰
Khoop chan tips sangitlya ahet .. Thank you 😊
सर्व टीप्स उपयुक्त. सर्वांत शेवटची सूचना युक्त टीप खूपच महत्त्वाची. Thanku n God bless you.
Most welcome
एवढ्या छान किचन टिप्स सांगितलया बद्दल धन्यवाद सरिता तु सागितलेलय काही काही गोष्टी आम्हाला माहीत होत्या ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या आज आम्हाला कळल्या खरच धन्यवाद सरिता
मला ही यात खुप आनंद आहे
खूप छान ताई तुम्ही किचन मध्ये उपयोगी येतील अशा टीप्स व्यवस्थित समजाऊन सांगितल्या तुम्हाला खूप खूप धन्यवाद जी ताई मस्त धन्यवाद जी 😊❤
मला ही यात खूप आनंद आहे
साबुदाणा वडा चि टीप avadali jo माझा नेहमीचा problem hota Thanks ❤
खूप छान उपयुक्त टिप्स दिल्या.साबुदाणा वड्याची टिप्स जास्त आवडली.धन्यवाद
❤
मला ही यात खुप आनंद आहे
मला कडीपत्ता टीप आवडली आम्ही पाने काढून फ्रीजमध्ये डब्यात ठेवतो काही दीवसानी काळी पडतात थँक्यू 🙏🙏
छान छान,
काय?
सर्वच
सांगायची पध्दत, बोलण्यातील ठेहराव, सांगितलेले बारकावे .
मी एक सत्तरीचा गृहस्थ, किचनचे वावगे नाही.
सबब आपणांस दाद देवू शकतो.
अशीच समाज सेवा करीत रहा, माझ्या शुभेच्छा.
सगळ्याच किचन टिप्स खूप छान आहेत. तूझे सादरीकरण पण खूप छान असते.
धन्यवाद!
रेसिपी,कृती, टिप्स, सांगण्याची पद्धत, आवाज आणि साधे सरळ राहणीमान सर्व काही अति उत्तम. १नंंबर ...! 👌👌
धन्यवाद
खुप छान👌 माहीती सांगीतली
किचन टिप्स बद्द्ल धन्यवाद ताई😊
मला ही यात खूप आनंद आहे
सर्वच टीपा छान आहेत ❤ त्यातही साबुदाणा वड्याची व वरई भाताची टीप मस्त..thanks सरिता ताई 🎉❤
Welcome
सरीता, तु आमची सखी वाटतेस म्हणून तुला नावाने संबोधित आहे. तुझा 10 ही टीप्स खुप उपयुक्त आहेत. धन्यवाद 🙏🙏
मला ही यात खूप आनंद आहे
सरीता
मी खूप वयाने मोठी आहे पण तुला आशीर्वाद देते तुझे बोलणे आवडते
सर्वच माहिती व टीप महत्वाची खूपच छान मस्तच.👌👌👌👍
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद ताईसाहेब खूप छान टिप्स दिल्या किचनमधल्या खूप आवश्यकता होती अशा टिप्सची
धन्यवाद
खूपच छान टिप्स सांगितल्यात त्याबद्दल धन्यवाद ❤
मला ही यात खुप आनंद आहे
उपयुक्त टिप्स व मार्गदर्शन दिल्याबद्दल ताई तुमचे मनःपूर्वक कौतुक व आभार पण व धन्यवाद 🙏🙏🙏❤
मला ही यात आनंद आहे
जय श्रीराम सरीता ,छानच, ऊपयोगी, टीप्स दिल्यास!
जय श्रीराम! धन्यवाद
सरिता ताई तुम्ही दिलेल्या १० टिप्स खूप महत्वाच्या आणि लाभदायी ठरणाऱ्या आहेत
धन्यवाद
Thank you Sarita khupch. Chhan sarv tip mast. Aahet
Palebhaji dhunya satis sangitaleli tip ekdm mahtvachi aahe
Thank u so much 😊
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई 👌👍🙏
मला ही यात आनंद आहे
Sarita, you are as always amazing...tuzi ashich uttarottar pragati hovo ani amhala chhan chhan goshti, cooking skills shikayla milo✨️✨️✨️
सरीता ताई मला 10 वी टिप्स आवडली. माहिती मिळाली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद
खूप उपयुक्त व महत्त्वाची माहिती आपण नेहमीच देता धनवाद
मला ही यात खूप आनंद आहे.
खूप छान माहिती! कडीपत्ता आणि आलं लसणाची पेस्ट ची कल्पना/आयडीया खूप छान!👌👌👌
धन्यवाद
Sunder tips sngitlyat tai...thank u
10 नंबर ची खूपच महत्वाची आहे 👍👍👍
धन्यवाद
सगळ्या टीप खूप छान सांगितल्या .सगळ्यात शेवटची suggestion मला आवडली .की फ्रीज मध्ये जेवढं गरजेचे आहे तेवढंच असावं.ताज्या भाज्या,फळे खवी हे आवडल मला .खूप खूप आभार सांगितल्याबद्दल
धन्यवाद! मला ही यात खुप आनंद आहे
सर्व टिप्स छान आहेत सांगता पण खूप छान माहिती तुम्ही खूप छान देता धन्यवाद ❤❤🙏🏼🙏🏼
मनापासून धन्यवाद
तुमच्या सगळ्याच टिप्स खूप छान आहेत सर्वात जास्त शेवटची टीप आवडली धन्यवाद ♥️🙏😊
मला ही यात खूप आनंद आहे.
Hii sarita, khup chan tips sangta tumhi, kadhipatta, aani aale lasun pest chi tips khup aavdali, recipe pn chan aahet tumchya me karun pahat aste, chan hotat❤
खूप उपयोगी माहितीसाठी धन्यवाद
मला ही यात आनंद आहे
Thank you sarvch tips khup chan 👌👌👌👍👍😘
Welcome
सुदृढ आणि सात्विक सुचनासाठी
मनापासून आभार. 🙏🙏🙏🙏
शेवटची टीप खूप आवडली.
खूप खूप धन्यवाद. ❤
मला ही यात आनंद आहे
Hi, सरिता! खुप उपयुक्त माहीती दिलीस कडिपत्ता टिप खुप आवडली
धन्यवाद
@@saritaskitchenhello tai.. kothimbir paste hirvi gar rahavi freidge mdhe ..tya sathi kay karw
@@Prarthana1507ffffffffffffi
Khup khup cchan ideas zhx
खूप छान माहिती दिलीत...❤
छान छान टिप्स सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
मला ही यात आनंद आहे
सरिता कडीपत्ता ची टिप खूप छान आहे . 👌👌👍👍
धन्यवाद
Shabudana vada tips mla khup awdli maze vde nit hotch nahit pn tumchi tips try kren nkki tumchya sglya tips useful astat🙏🙏❤❤👍👍👍👌👌👌
धन्यवाद! हो नक्की करून बघा छान होतील.
खूपच छान टिप्स दिल्या शेवटची टिप्स सर्वांसाठी खूपच महत्त्वाची सांगितली खूप खूप धन्यवाद 😊
मला ही यात खूप आनंद आहे
Sarita Tai...tumchya mule mala uttam sugaran mhanun olakhtat...khup ashirwad milat aahet...thank you pan khup Kami aahe ....asach guruvaryach Kam karat raha❤❤
Nice👌👍Most welcome!
खूप उपयुक्त टिप्स धन्यवाद ताई
मला ही यात आनंद आहे
अप्रतिम माहिती दिली तुम्ही त्याबद्दल खूप खूप आभार
धन्यवाद!
Aprtim vidio tai khup importantent infomation dili ahe vidio madhe🙏🏽
Thank you
Khupchan tai mahiti THANKS very nice video god bless you all FAMILY 👌🙏❤
Thank you so much
खूप छान. अगदी साध्या सोप्या पद्धतीने महत्वाची माहिती दिलीत.
Fantastic tips😍😀👌🏻👍🏻.. kadipattyachi tip khup chhan 😊👌🏻👍🏻
Thank you
Khup chhan Ani useful tips dilyat sarita
Yacha changala upyog hoil rojchya jivanat
Thank you so much ❤
My pleasure
Khoop khoop khoop chhhan tip dilya baddal thanks. Keep it up.
Most welcome
कढीपत्ता टीप आणि साबुदाणा वडा टीप मस्त❤❤
धन्यवाद
सरिता ताई तुम्ही सुगरण आहात मला तुमची 10नंबरची टिप्स आवडली
धन्यवाद 👍
शाबुदाणा वड्यात वरीचेपीठ घालणे. व कडीपत्ता डब्यात ठेवणे ह्यादोन्ही टीप खुपच आवडल्या
धन्यवाद
धन्यवाद 👍
Thank you Thank you so much didi ❤❤
मला तर तुमच्या सर्व टिप्स आवडल्या ताई.😊
धन्यवाद!
कडीपत्ता आणि पालेभाजी ची टीप खूपच उपयोगी आवडली
धन्यवाद
Khupch chan tips ahe.❤
Thank you
Me kai kala vatanachi usal tumhi sagitlya pramane keli ekdam mastch zali ani agdi zatpat.. Thank you so much ❤❤
Thanks tai
Tumchya videos mule khup Mothi help hote❤..
Most welcome
खूपच सुंदर माहिती👌👌👌सरीता मला साबुदाणा वड्याची आणि 10 नंबरची या दोन टिप्स आवडल्या🙏
धन्यवाद
Khoop sundar tips sangitlya tumhi mala khoopach avadlya
Thank you!
खूप छान !ताई मला तुमची साबुदाणा वडा बनवण्याची पद्धत आवडली.
धन्यवाद
ताई तुमच्या रेसिपी खूप छान आहे
सरिता. साबुदाणा वडा ची टीप खूप छान आहे. आवडली. पण शेवटी जे suggetion दिले प्रामाणिक मत सांगितले. खूप आवडले. खूप खूप आशीर्वाद. आणि शुभेच्छा
मनापासुन आभार 🙏🙏🙏
खुप छान माहिती सांगितली ❤❤
धन्यवाद
सगळे टीप उपयोगाचे आहेत..
धन्यवाद.
मला ही यात खुप आनंद आहे.
Very nice Thank you Like all tips Appreciate your interest in kitchen work
Faras bee chi tip Khup aavdli,.. thanq all tips.,😊😊
welcome
Thanks Sarita, very useful tips
All tips r good, but last one is best.
Welcome
मी सर्वांचे व्हिडिओ पाहते पण परिपूर्णसमाधानी मात्र तुमचे व्हिडिओ पाहुन मिळते
धन्यवाद!👍
शेवटची टीप पण खूप छान सांगितली.मी पण तू सांगितले तसेच करते.
धन्यवाद
Mast tai उपयुक्त mahiti sangitli 🙏👌🥰
Thank you
Khup Chan tips sangitlya Sarita tai thanku so much mala hyachya madhli sabudana Vada chi tips Chan vatlli tashya sarva tips Chan hotya mast 🙏🙏
Most welcome
All tips are useful and helpful 👍
Khupc mast tipes दिल्यास ताई thanks 🙏
Most welcome
सगळ्या टीप अगदी छान पद्धतीनी सांगितल्या... बोलण आणि आवाज खूप छान आहे...
Thanks 🙏👍
Good
खुप छान टिप्स दिल्या मला सर्वच टिप्स आवडल्या
धन्यवाद
अतिशय महत्वपूर्ण किचन टिप्स दिल्या आहेत, कढीपत्त्याची टिप्स मला आवडली. मी देठांसकट कढीपत्ता ठेवते पण तिन चार दिवस झाले की पानं गळून पडतात.😊❤
👍
,खूप छान टिपस सांगितल्या साबूदाणा वडा बनवणयाची टिपस जास्त आवडली
धन्यवाद
धन्यवाद सुगरण सरीता ❤
👍
शेवटची टीप एकदम भारी आहे तशा सर्वच टीप चांगल्या आहेत
धन्यवाद
खूप छान..दिसताय पण खूप छान..
Hi Puja tai mala tumchya recipe khup avdatat tumch je sangnyachi padhat ahe ti khup chan ahe mi tumchya jevdhya recipe kelya ahet tya kadhi hi bighadlya nahi tumchya recipe ek number ❤❤
मनापासून धन्यवाद आणि आभार..my name is Sarita 🙂😊
Khup chan sangte Tai tu, mi roj Navin kahi na kahi tuzya kadun shikte, Thanks
Welcome
Chan chan tips Saru👌👌😊
Thank you so much
Sarita tuzya saglya tips chhan aahet . Freeze vishayi sangitaleki tip jast aavadli Karan saglikade asach astay ki freeze purnpane bharlel asto..❤
Thank you
Itkya vyavasthit samjavnya sathi khup abhari
Thank you
Kadhipatta tip excellent
Khup useful thanks ❤❤
Welcome
Khup chan mahiti dilit tai thank you
Welcome!
Kadhipatta tip khup chaan
फ्रेज विषयी मार्गदर्शन खूप छान सांगितली खरच आहे
Thank you
खूप छान माहिती दिली आहे 👍🙏
धन्यवाद
हे बारकावे व मार्गदर्शन मला आई किंवा सासूबाई इत्यादी कडून वेळेअभावी किंवा लांब अंतरामुळे मिळत नाही याची मला खंत वाटत असे.. तुझ्या कडून मला ते उत्तम मिळत आहे यासाठी मनापासून धन्यवाद!
Profession कोणतंही असो, स्वयंपाक हा आपल्याला आलाच पाहिजे हे मी माझ्या मुलांना (boys) सांगितले आहे, आणि यथावकाश शिकवणार आहे. मला पूर्वी स्वयंपाक फारसा शिकायला मिळाला नाही तरी आता तो अधिकाधिक better कसा करता येईल यासाठी मी प्रयत्नशील असते. तुझे video उत्तम असतात माझे गुरू बनतात😊 खूप धन्यवाद!
मी रवा नारळ लाडू पूर्वी करीत होते, परंतु तुझा व्हिडिओ व टिप्स पाहून आता मस्त confidence आला आहे. नियमित करते. मुले पाहुणे सर्वांना लाडू आवडतो.
घर भरलेलं असतं.
असेच नीट तयारी करून आम्हाला शिकवत रहा ज्यामुळे आम्हाला best results मिळतील.
वेळ काढून एवढी मोठी comment लिहीली आहे यावरून तुझं काम किती आवडत आहे याची कल्पना आली असेल😊
कितीही मनात असले तरी , आजकाल वेळेअभावी एखाद्याला केलेल्या कामाची पोहोचपावती द्यायला प्रत्येकालाच जमत नाही.
पण वेळात वेळ काढून तुम्ही अभिप्राय दिला, मनापासून धन्यवाद 🙏🏻😊
😊
खूप छान टिप्स दिल्या आहेत।
धन्यवाद
ताई उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद
मला ही यात खुप आनंद आहे
Ag Sarita tu Saglyanch babtit hushar aahe.. Recipe Uttam aste sopi yummy explain chanTips cha video chanch..every things nice..❤❤
Thank you!
सर्वच टिप्स खूप उपयोगी आहेत
धन्यवाद
Khup chan tips 👌👌👌👌👍
Thank you