रोजची कामं सोपी होण्यासाठी आणि माणसं जपण्यासाठी ११ टिप्स | 11 महत्वाच्या किचन टिप्स 11 Kitchen Tips

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 343

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  22 дня назад +200

    नमस्कार मैत्रिणींनो. सगळ्यांची दिवाळी मस्त, कमाल, धमाल झाली असेलच.
    मी आणि संपूर्ण सरिताज किचन टीम अजून १० नोव्हेंबर पर्यंत सुट्टीवर आहोत. आणि सगळे videos महिनाभर आधीच शूट करून, त्या त्या तारखेला शेड्युल करून ठेवले आहेत.
    त्यामुळे आम्ही सुट्टीवर असलो तरी विडिओ रोजच्या रोज येत राहतील. मी स्वतः पण सुट्टीवर असल्याने कदाचित कमेंट्स ला रिप्लाय करायला तेवढे जमणार नाही. त्यासाठी मनापासून माफी मागते.
    सुट्टीवरून परत आल्यावर रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. एन्जॉय......😍

    • @anujabal4797
      @anujabal4797 21 день назад +10

      खरच ताई मजा करा मुलांना सुट्ट्या आहेत आणि आपल्यालाही जरा आराम करणे गरजेचे आहे

    • @sheetalpatil3968
      @sheetalpatil3968 21 день назад +5

      खूपच छान टिप्स आहेत
      मी सुद्धा सूर्यप्रकाश मध्ये बसत नाही त्यामुळे कदाचित मला अशक्तपणा जाणवत असेल
      सकाळ च्या घाई मध्ये जमत नाही
      दुसर्यांना आपण स्वतः निरखून पाहायचं कोणावर विश्वास ठेवायचा नाही
      या दोन्ही टिप्स खूपच छान
      या दोन्ही टिप्स ची मी नक्की अंमलबजावणी करेल
      धन्यवाद ताई 🙏

    • @YogitaRane-d4p
      @YogitaRane-d4p 21 день назад +8

      तुमच्या टिप्स खूप उपयोगी पडतात. त्या ऐकून खूप काही शिकायला मिळते.छोटे मोठे काहीजण अनुभवी असतात ते पण तुमच्याकडून त्यांना माहीत असूनही पुन्हा तुमच्या तोंडाने ऐकतात. खरेच कोणी कितीही काही बोलले तरी तूच आमच्यासाठी inspiration aahes.

    • @artichavan8134
      @artichavan8134 20 дней назад

      Enjoy your holiday ❤

    • @sonaligurkhe
      @sonaligurkhe 20 дней назад

      Hi mam mi pregnant ahe tya mulle mla khi job krta yet nai pn kamachi garj ahe maja sarkhya khup housewife ahet jya Kai karna mule job kru shakt nhi tumhi tya sadhi khi tri ghari rahun Ghar sabhalun Kam krta yel Ani piase kamavta yetil as khi tri kra plz tumche video pahate mi Ani tumhi khup chan bolta Ani khup chan ahat tumhi khi tri housewife sathi kru shakal tr khup chan hoil

  • @vaishalidhoot2470
    @vaishalidhoot2470 День назад +1

    शेवटचा किस्सा खरंच आहे सरिता, मला सुद्धा असंच वाटतं❤

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 21 день назад +63

    तुझे कोणतेही videos बघितले की, खूप positive feel होते ग.
    Thanks dear.
    तू इतक्या लहान वयात शून्यातून विश्व निर्माण केले आहेस. एक मराठी मुलगी एवढी छान प्रगती करते आहे, हे बघून तुझा अभिमान वाटतो.
    You tube वर तुझ्यापेक्षाही सुगरण महिला असतील, पण तुझ्या recipes सोबत तू जे लोकांशी संवाद साधते ना, ते मला खूप जास्त आवडते.
    Keep it up dear 😊

    • @bluepriti
      @bluepriti 20 дней назад +1

      @@jyotibokare4401 अगदीच खर आहे!
      मनोमन पटलय!
      👌👌👏💕💞

    • @TM15HAKRN
      @TM15HAKRN 4 дня назад +2

      Kharach ❤😊

  • @manjugawali258
    @manjugawali258 5 дней назад +2

    पार्थचा किस्सा ऐकताना मन आणि डोळे दोन्ही भरून आले 👍🏻🙏🏻

  • @sattab9612
    @sattab9612 21 день назад +25

    ❤सरीताताई दिवाळी फराळ आपण सांगितले प्रमाणे केले..खुप छान झाला...आणि आजचे टिप्स तर खुपच छान आणि उपयुक्त .आभारी...

  • @sulbhasoman6569
    @sulbhasoman6569 20 дней назад +10

    सर्वच गोष्टी खूप छान सांगितल्या. शेवटची गोष्ट ऐकून खरंच असं होतं बऱ्याच वेळा. आवर्जून लक्षात ठेवावी अशी परीणाम कारक गोष्ट तुम्ही सांगितली आहे. म्हणतात ना,कान आणि डोळे यामध्ये दोन बोटांचं अंतर असतं.

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 20 дней назад +24

    खूप खूप छान टिप्स 👌👌 कित्ती आपुलकीने आणि मनापासून सांगता .. जसं की आपली बहीण किंवा मैत्रीण च बोलते आहे असं वाटतं ..हेच तुमचं वेगळेपण आहे सरिता ताई ..त्यामुळेच तुमचं चॅनल आपलं वाटतं ..बाकी तुमच्या मेहनतीला ,प्रामाणिकपणा ला salute आहेच .👌👌🙏

  • @ranjanakunjir4497
    @ranjanakunjir4497 9 дней назад +2

    सगळ्या टिप्स छान होत्या 👍पण अकरावी टिप्स जबरदस्त होती 👌आणि खरं आहे दुसऱ्यांच्या सांगण्यावरुन अंदाज बांधण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या सहवासात आल्या शिवाय खरा स्वभाव कळत नाही 🤗तुम्ही खुप सुंदर किस्सा सांगितला धन्यवाद 🙏

    • @umabapat1680
      @umabapat1680 9 дней назад

      सरिता तुमचे आडनाव काय आहे?

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 20 дней назад +5

    खूप छान उपयुक्त टीप सांगगिथल्या.... आणि किस्सा पण खूप काही शिकाऊन गेला. धन्यवाद

  • @priyankateke2305
    @priyankateke2305 20 дней назад +13

    मी सुद्धा सांबर बनवताना तूर मूग मसूर तिन्ही डाळी वापरते खरेच खूप छान लागते सांबर

  • @rutakhambete3434
    @rutakhambete3434 7 дней назад +1

    छान व्हिडिओ, व्हिटॅमिन डी,खरच,सर्वांनी थोडा वेळ काढून सनलाईट घ्याच,मी स्वतः काही कारणांनी न घेवू शकल्यामुळे खूप हेल्थ प्रॉब्लेम ओढवून घेतले,आणि घेतले,आता रोज जाते सकाळी उन्हात,आणि ok ahe❤

  • @buzostyle5027
    @buzostyle5027 17 дней назад +2

    सरिता ताई , तुला मी खूप फॉलो करते, आजच्या टिप्स तर अवडल्याच, पण या किस्सा तून खूप मोलाचा संदेश पण दिलास. Great..

  • @kalpanajadhav864
    @kalpanajadhav864 13 дней назад +3

    लास्ट टीप वेगळी आणि खुप महत्वाची thank you

  • @anuradhabhosekar1004
    @anuradhabhosekar1004 20 дней назад +5

    सरिता,तुझे व्हिडिओ नेहमीच खूप छान असतात.आजच्या टिप्स खूप छान.व माणसांना पारखण्याचा अनुभव तरयोग्य सल्ला देणारा आहे.

  • @PranaliKadam-v7w
    @PranaliKadam-v7w 8 дней назад +1

    Last tips is most important for all ladies....tx so much Tai ❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 11 дней назад +3

    10वी टीप खुप खुप छान वाटली 🙏👍👍 मलाही हा त्रास खूप आहे. ताई 🙏🙏👍👍

  • @shital.kulkarni2183
    @shital.kulkarni2183 13 дней назад +4

    Happy Thoughts
    अनुमान न लावता स्वच्छ शुद्ध मनाने नेहमीच राहील्यास खरेचच नाती खुप घट्ट, सुंदर होतील यात कराहीं शंकाच नाही.❤

  • @bhartimarane7952
    @bhartimarane7952 21 день назад +11

    बोनस टिप खुप सुंदर ❤🙏👍 संपूर्ण व्हिडिओ छान 🙏 धन्यवाद ताई

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 21 день назад +8

    वा सरिता ताई किती भारी टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद 😮😮❤❤

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 21 день назад +3

    खूपच छान टिप्स सांगीतल्याबद्दल धन्यवाद ताई, तुम्ही सांगीतलेले किस्सा खूप छान, मनाला भावूक करणारा होता धन्यवाद ताई, ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी पनीर दम बिर्याणी करून पाहीली सगळ्यांना खूप आवडली ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @HemaBhaskare-jj9qt
    @HemaBhaskare-jj9qt 21 день назад +2

    ताई तुम्ही छान टिप्स दिल्या शेवटचा किस्सा तर खूप छान होता खरंच एखाद्याला आपण उगीच दुसऱ्याच्या सांगण्यावरून जज करतो आणि तसेच वागतो त्यासाठी आपण स्वतः अनुभव घ्यावा आणि मगच ठरवावे

  • @anamikapalni792
    @anamikapalni792 17 дней назад +1

    खुप छान खरोखरच तुम्ही मोठ्या बहीणी सारख्या मार्गदर्शन करता तुमच्या सारखी ताई सर्वाना मिळाली पाहिजे😊

  • @sebianau73
    @sebianau73 21 день назад +11

    Masta tips aani shevatcha bonus khup chaan anubhav hota tai👌👌👌👌

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 21 день назад +4

    आजच्या सगळ्या म्हणजे सगळ्या टीप अगदीच महत्त्वपूर्ण आणि अगदी युनिक आहेत आणि शेवटचा किस्सा एकदम भारी आहे ❤❤❤❤

  • @manjushapawar9219
    @manjushapawar9219 21 день назад +8

    खूप छान 👌 पण तु ज्या टिप्स सांगितले त्या माझ्या अनुभवाने बर्याच वर्षांन पासुन अमलात आणल्या आहे आम्ही खूप आधी सांगोल्याच्या जवळ रहात होतो तुझा आवाज ऐकल्यावर तिकडच्या सगळ्या आठवणी येतात आणि रेसिपी तर खूप छान असतात हे सांगायलाच नको 👌👌👌👍

  • @Swapnalikadam1010
    @Swapnalikadam1010 9 дней назад

    Tumchi srvat bhari savay kiva aik kalg mhanuyat ki tumhi srvanach changla vichr karta. ❤
    So sweet of u

  • @shubhadadeore5323
    @shubhadadeore5323 4 дня назад

    Khupch Sundar tips😊 thanks Sarita... give lots of information 😊

  • @geetapillai6804
    @geetapillai6804 21 день назад +9

    Well said Sarita ji
    Don't judge a book by it's cover

  • @popatshah2250
    @popatshah2250 6 часов назад

    Khoop chan tips, & bonas tip alo very nice .❤

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 21 день назад +4

    Khupchan tai mahiti tips HELPFUL thanks tai last one perfect for human being god BLESS YOU ALL FAMILY 🙏❤

  • @meenamastud8887
    @meenamastud8887 6 дней назад

    खूप छान टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद ताई 👌👌

  • @ashokkabade3117
    @ashokkabade3117 10 дней назад +1

    Aprateem hotya sarv tips, khoop khoop djhanywad mem.

  • @reshmachavan5490
    @reshmachavan5490 7 дней назад

    खूपच सुंदर छान अप्रतिम

  • @tejaswi3734
    @tejaswi3734 20 дней назад +1

    खूप छान सांगितलंस सरिता👍. अगदी उपयुक्त, रोजच्या कामतल्या टीप्स .
    किस्सा ऐकूनही खूप छान वाटलं.

  • @gitanjalichemate5206
    @gitanjalichemate5206 17 дней назад +1

    सगळ्याच टिप्स अतिशय महत्त्वाच्या आणि शेवटचे बोनस टीप एकदम छानआणि खरच कोणाबद्दल लगेच मत बनवू नये .👌👌👍🏻

  • @shilpakeskar7369
    @shilpakeskar7369 21 день назад +4

    खूप छान टीप्स अकरावी टीपतर अगदी खरीच आहे.

  • @maneeshavibhandik8081
    @maneeshavibhandik8081 21 день назад +9

    सरिता ताई तुमचा शेवटचा किस्सा खूप काही शिकवून गेला..

  • @sulochanateltumbade552
    @sulochanateltumbade552 21 день назад +5

    खूप च छान माहिती दिली आहे ताई तुम्ही धन्यवाद

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 21 день назад +3

    खूपच माहितीपूर्ण व्हिडीओ होता बर का सरिता❤❤D3 बद्दल तर तुझं बोलणं अगदी 100 % बरोबर आहे, मागे तुझा चेहरा खूप निस्तेज वाटत होता कदाचित यांमुळेच असेल पण कमेंट करायची इच्छाच(हिम्मत) झाली नाही, आता मात्र स्वतःची काळजी घेत जा❤❤❤

  • @shailajatupe4273
    @shailajatupe4273 9 дней назад +1

    Ho Sarita tu khup chan resipi sagtes meagerment pan

  • @veenashanbhag3174
    @veenashanbhag3174 21 день назад +3

    खूप छान टिप्स 👌👌पण शेवटची टिप्स खूप महत्त्वाची👍👍❤️

  • @LaxmiHegde-l8e
    @LaxmiHegde-l8e 12 дней назад

    Tai ha video khupach informative aahe ... Beginners na khupach madat hote aahe ...
    Mazi ek request aahe please ajun ek video banaval ka? pudhil vishayavar
    "KADADHYANA ZATPAT MOD KASE ANAVE "
    Working women na goshti short cut milalya ki sopya hotat.
    Thank you ❤

  • @rajdande8495
    @rajdande8495 17 дней назад +1

    सरीताताई तुमची शेवटची टिप्स मला आवडली कुणीतरी एखादया विषयी बनवलेले मत खुप जन त्याप्रमाणे त्याव्यक्तिशी वागतात स्वतःच मत वापरत नाही खरतर एखादयाला त्याच्या वागणूकीपायी कटू अनुभव येतो व ती सांगत सुटते त्याप्रमाणे इतरही तसेच वागतात ही घटणा सगळीकडेच घडत असते .

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 21 день назад +3

    सुंदर किस्सा सांगितला....म्हणून इंग्लिश मध्ये म्हण आहे.... Don't judge a book by it's cover 📔

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 11 дней назад

    सरिता खुप खुप खुप धन्यवाद.chan माहिती दिली आहे🙏🙏

  • @nanditajadhav3889
    @nanditajadhav3889 20 дней назад +2

    Sarita tai mi tar bnadhast pane tumcya padhatihe diwali cha purn faral banavla aani to khupach chan zala .aani to sarvana aavadal sarvajan maz kautuk kele .tevha mi tumacha nav sagital ❤😊

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 11 дней назад +1

    शेवटची टिप्स लय भारी 😄😄👌👌👍👍♥️♥️♥️♥️

  • @pushpamhatre8158
    @pushpamhatre8158 19 дней назад +3

    मस्त टिप्स दिल्या आहेत.धन्यवाद.
    शेवटची टिप मनाला भिडणारी आहे.
    कुणी आपली नक्कल करते, अशी कल्पना करु नये.
    जो तो आपापल्या कुवतीनुसार वागत असतो.
    बाकीचे सर्व छान.🎉

  • @dr.sandhyasamudre4825
    @dr.sandhyasamudre4825 20 дней назад

    सरिता, मला तुझे सर्व video खूपच आवडतात. आजच्या सर्व tips उपयुक्त
    मी नवीन पदार्थ करण्यापूर्वी तुझे video बघते अन् मग करते अगदी चविष्ट होतो पदार्थ thanks 🙏

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 18 дней назад

    सरीता तू जशी सुंदर सुगरण आहेस तसे तुझे बोलणे पण खूपच गोड आहे❤❤धन्यवाद

  • @babybhise7248
    @babybhise7248 21 день назад +4

    सरिता दहावी टीप आणि बोनस टीप सगळ्यात जास्त आवडले मला

  • @SwaraHegade-z1j
    @SwaraHegade-z1j 21 день назад +3

    Tai hya Diwali cha phral tumchya tip vaparun banvala ani khup Chhan jhala thanks tai

  • @AshaGharpure-w4z
    @AshaGharpure-w4z 19 дней назад +3

    गुळ १० सेकनंद मायक्रो वेव्ह मध्ये ठेवा आणि मग सुरीने चिरा पटकन चिरला जातो

  • @71_shubhamjadhav56
    @71_shubhamjadhav56 7 дней назад

    शेवट किती छान.! ❤❤❤

  • @sunayanabhosale7626
    @sunayanabhosale7626 12 дней назад

    सरीता शेवटची टि्प गोष्ट सांगितलीस खुप आवडली❤

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 20 дней назад +1

    👌किस्सा सांगितला 😅छान टिप्स आहेत 🎉धन्यवाद ताई

  • @monalikhadke2107
    @monalikhadke2107 21 день назад +3

    Khup Chan tips Ani bonus tips sudha, thank you tai.

  • @sandhyakadam4488
    @sandhyakadam4488 20 дней назад +1

    सरिता तू सांगितलेला किस्सा खूप छान होता मला खूप आवडला थँक्यू ❤

  • @Chitra-yz4vk
    @Chitra-yz4vk 14 дней назад

    Khup chan tips n anubhav.
    Thanks sarita tai.
    Stay always happy n healthy. 🙏

  • @EktaJuvatkar
    @EktaJuvatkar 21 день назад +3

    मला तुमची11वी टीप्स फार आवडली

  • @minakshiraut9347
    @minakshiraut9347 21 день назад +2

    Khupach bhari ,tu sangitaleli shevtchi tip khupach chhan,ani mulat tuch khup samjuddar ahes 👌👍

  • @pradnyavarvdekar6946
    @pradnyavarvdekar6946 20 дней назад +1

    Hi sarita tai sabhar kartna toor dal barobar mug dal tar ghycich pn masur dal ani udid dal ghatli tar chan chav yete try kara

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 20 дней назад +1

    खूप छान टिप्स 👌
    सब्जी मसाल्याची आयडिया मस्त.
    शेवटचा किस्सा एकदम छान. मी पण कधीच कोणाला जज करत नाही भेटल्या बोलल्या शिवाय !!

  • @nayanachitnis1573
    @nayanachitnis1573 19 дней назад

    खरच सरिता तुझे व्हिडिओ खूप छान असतात. खूप आपुलकीने बोलतेस. मी तुझ्या रेसिपी बघते आणि करते पण. टिप्स पण उपयुक्त. ❤👍

  • @MonaliKale-o3g
    @MonaliKale-o3g 16 дней назад

    आजच्या टिप्स खुप छान होत्या धन्यवाद ताई 😊

  • @ManishaMasram-y5n
    @ManishaMasram-y5n 13 дней назад

    Thank u tai tu vitemin d babt khup chan sangital.

  • @ashwinichannel31
    @ashwinichannel31 20 дней назад +1

    बरोबर शेवटचा किस्सा भावला
    खुप काही शिकवुन गेला किस्सा🎉

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 21 день назад +3

    खुप छान टिप्स दिल्या आहेत तुम्ही

  • @TM15HAKRN
    @TM15HAKRN 4 дня назад

    Wah s.ji
    Tips tho mast
    Story superb 👌
    Keep talking 😊❤🎉
    Gift of the gab😊
    Love you s.ji
    Keep rocking 😎

  • @keepsmiling5000
    @keepsmiling5000 14 дней назад

    अतिशय सुंदर आणि Impressive presentation

  • @priyankakollar1559
    @priyankakollar1559 10 дней назад

    Sarita tai tu khup upayogi tips sangitla baddal dhannyavad🙏🙏

  • @JYOTIAHIRE-ix9ey
    @JYOTIAHIRE-ix9ey 21 день назад +33

    झुरळ कायम चे घालवणे साठी plz उपाय सांगा

    • @SushmaWaghmare-u4y
      @SushmaWaghmare-u4y 21 день назад +5

      Correct ? Ahe mla pn tech vicharaych ahe Kala hit vaprun pn Kahi frk Nahi

    • @netrabhoir197
      @netrabhoir197 20 дней назад

      Yes

    • @PRITESHPATIL-c5c
      @PRITESHPATIL-c5c 20 дней назад

      Medical madhe supar powder bhetate best ahe

    • @SushmaWaghmare-u4y
      @SushmaWaghmare-u4y 20 дней назад +1

      @PRITESHPATIL-c5c OK

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh 16 дней назад +1

      ते अजून सरितास किचन मध्ये तयार झाल नाही😂😂😂....

  • @MonaliKale-o3g
    @MonaliKale-o3g 16 дней назад

    तुमच्या रेसिपी तर खुपच कमाल आहे व मी त्या करत असतें अम्हाला खुपच आवडतात😋🤗👍

  • @smitaoke3145
    @smitaoke3145 19 дней назад

    Khup chan tips sangitlya sarita tai … shevtchi tip khup chan … bodh ghyava ashi ahe 👍🏻👍🏻

  • @vibhavarimadkar5438
    @vibhavarimadkar5438 7 дней назад

    खूपच छान टिप्स ताई

  • @bhagyashrihalijawale52
    @bhagyashrihalijawale52 20 дней назад

    खूप छान किस्सा आहे ताई..... खरच कोणाचं ऐकून कधीच कोणाला जज करू नये......

  • @asavarigramopadhye3958
    @asavarigramopadhye3958 21 день назад +1

    किस्सा अतिशय छान होता ,तुझ अगदी बरोबर आहे सरिता

  • @madhavikaushik49
    @madhavikaushik49 20 дней назад +2

    खुप छान आणि उपयुक्त tips 👌🙏

  • @shubhangikulkarni6566
    @shubhangikulkarni6566 19 дней назад

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे अनारसे केले , मस्त कुरकुरीत झाले😊

  • @sawantscienceandmathsclass5595
    @sawantscienceandmathsclass5595 11 дней назад

    सब्जी मसाला टीप खूप आवडली. लास्ट wala किस्सा too good.

  • @pratikshavelhal4179
    @pratikshavelhal4179 10 дней назад

    शेवटची टिप अगदी बरोबर आहे सरिता. बाहेरून ऐकलेल्या गोष्टींवरून कधीही कुणाबद्दल आपलं मत बनवू नये त्यासाठी त्या व्यक्तीचा स्वतः अनुभव घ्यावा आणि मग आपलं मत बनवाव .तुझा अनुभव ऐकून डोळे भरून आले. धन्यवाद सरिता सगळ्या टिप्स साठी .

  • @sunitapatil8299
    @sunitapatil8299 19 дней назад +1

    Khup chan mahiti dili 👌 Thanku Sarita🙏👍

  • @anuradhasamant6501
    @anuradhasamant6501 21 день назад +12

    शेवटचा किस्सा खूप छान.. बोध घ्यायला लावणारा..
    ThankU

  • @namratag6352
    @namratag6352 21 день назад +2

    खूप छान टिप्स आणि किस्सा पण छान सागितला

  • @ThakurShital
    @ThakurShital 21 день назад +3

    खुप छान माहिती दिली ताई थँक्यू

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 13 дней назад

    खूप छान टिप्स धन्यवाद❤❤

  • @dishagavand1697
    @dishagavand1697 18 дней назад

    सरिता,तुझे व्हिडिओ नेहमीच खूप छान असतात

  • @tejashreekalsekar2823
    @tejashreekalsekar2823 19 дней назад

    Thanks Sarita Tai. Khup chhan mahiti sangitlabaddhal

  • @UshaPadman
    @UshaPadman 18 дней назад

    खुप छान टिप्स सरीता,आणि शेवटची तर मस्तच

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 21 день назад +2

    खूप छान टिप्स दिल्या आहेत 👍👌👌😊😊

  • @AryaJadhav-lu5oc
    @AryaJadhav-lu5oc 20 дней назад

    तुमच्या recipe सोप्या पद्धतीने अस तात मला खूप आवडतात

  • @vidyabhosale9436
    @vidyabhosale9436 9 дней назад

    Khupach chaan so sweet of you❤❤

  • @ShivkanyaKumbhar-q5k
    @ShivkanyaKumbhar-q5k 21 день назад +3

    Khup chan mahiti dili tai thank you tai

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 21 день назад +2

    मस्तच ताई तुम्ही टिप्स दिल्या जी धन्यवाद जी ताई ❤😊♥️👌🙏

  • @vidyabhosale9436
    @vidyabhosale9436 9 дней назад

    Sarvach tips upaukt sangitles 👍❤

  • @vinayakamat31
    @vinayakamat31 20 дней назад

    Tai, khup sundar mahiti sangateys ani khup manapasun sangateys
    Khup Thank u🙏🙏🙏

  • @charushilathorat3728
    @charushilathorat3728 20 дней назад +3

    टिप्स तर छानच, पण किस्सा खूपच छान. ज्याला कळायला हवं त्याला बरोबर समजला असेल

  • @KalpanaM-xq3fb
    @KalpanaM-xq3fb 20 дней назад

    सर्व टिपः चांगल्या आहे पण शेवटची टिप अगदी बरोबर आहे

  • @manjirimethe25
    @manjirimethe25 19 дней назад

    Last tip amezing 👍🙏
    Kissle la gul kiti divas changla rahto pani sutate na tyala

  • @sushilapadale4632
    @sushilapadale4632 21 день назад +2

    खूप छान शेवटचा किस्सा आतीशय भाऊक होता❤