माझ्या किचमधील भांडी | भांडी खरेदी करताना या १० गोष्टी माहिती असायलाच हव्यात Utelsils Kitchen Tour

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    माझ्या किचनमधील भांडी | रोज वापरायला कोणती भांडी चांगली? टिकाऊ, किंमत व स्वच्छतेच्या 10 Kitchen Tips
    माझ्या स्वयंपाक घरातील दागिने, माझी लाडकी भांडी | My Best Utensil Collection
    स्वयंपाक घरात एखादं भांडी खरेदी करायची म्हंटले कि आजकाल थोडा गोंधळच उडतो. कारण बाजारात आजकाल एवढ्या प्रकारची भांडी आलेली आहेत, कि कळतच नाही कोणते भांडे घेऊ आणि कोणते नको. मग बऱ्याच वेळा चुकीची निवड होते आणि त्या भांड्याचा पाहिजे तसा वापर होत नाही. मग जरा वाईट वाटते.
    खरं तर स्वयंपाक घरातील भांडी म्हणजे, स्वयंपाक घराचा दागिना असतो. त्यांना जेवढे चांगले जपून वापरू, रोजच्या वापरात घेऊ तेवढी ती भांडी जास्त टिकतात आणि उपयुक्त ठरतात. जसे दागिने आपण समारंभाचं रूप पाहून ठरवतो तसचं रोजच्या वापरातील भांडी पण तशीच वापरली तर ती जास्त टिकतात, आपली सोबती होतात. भांडी वापराबाबतच्या १० किचन टिप्स, भांड्यांचे वेगवेगळे प्रकार, स्वयंपाकघरातील भांड्यांचे कलेक्शन, माझ्या किचन मधील भांडी,
    आज मी माझ्या ६-७ वर्षांच्या वापराच्या अनुभव तुमच्याशी शेअर करतेय. बाजारात असणारे भांड्यांचे वेगवेगळे प्रकार, पारंपरिक भांड्यांचे प्रकार, स्टेनलेस स्टील, भिडाची भांडी, डोसा तवा प्रत्येक प्रकारची भांडी कोणत्या पदार्थासाठी वापरावीत, कशी वापरावीत? साफ कशी करावीत जेणेकरून त्याचा पुरेपूर वापर होईल आणि भांडी जास्त दिवस टिकतील हि.
    मी इथे ज्या लिंक्स दिल्या आहेत त्या सगळ्या मी स्वतः वापरून पाहिल्या, आवडल्या आणि टिकाऊ आहेत म्हणून लिंक्स देतेय. विडिओ मध्ये दाखवलेली सगळी भांडी पण चांगली आहेत. online. असलेल्या भांड्यांची लिंक देत आहे.
    • Bergner large frypan - amzn.in/d/bCFZJz2
    • Sthal medium frypan - amzn.in/d/5Xi54w7
    • Sthal kadhai 24 cm amzn.in/d/1qWZC15
    • Sthat kadai large - amzn.in/d/5KCPeTX
    • Sthal biryani pot (32 cm) amzn.in/d/1yXCXfZ
    • sthal handi shape ss 20 cm triply pot amzn.in/d/ewJ3TZY
    • Cast iron dosa tava amzn.in/d/itV1KLU
    • Cast Iton kadhai amzn.in/d/hAWNXqx
    • Cast iron aappe patra amzn.in/d/74XsYLr
    • Tea pot / sauce pan Borosil ss tryply amzn.in/d/hfWKFF1
    #myutenstilcollection #howtocleanbrassutensils #kitchentour #saritaskitchen #howtousestainlesssteeltryply #bestutensils2024 #saritaskitchenmarathi #10kitchentipstouseutensils #10kitchen #kitchentipstocleankitchen
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Комментарии • 667

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 4 месяца назад +70

    सरितास किचन चे फार मोजके व्हिडिओ मी पाहतो हा विषय आरोग्याशी निगडित आहे म्हणून मी सूचना लिहीत आहे आपले पितळी भांड्याचे कलेक्शन खूप छान आहे माहिती थोडी अपूर्ण दिलीत ती अशी की पितळी भांडी जेवण चहा आणि इतर पातळ पदार्थ बनविण्यासाठी खूप फायदेशीर आहेत आरोग्याच्या दृष्टीने कारण पितळी भांड्यात कलाई केलेल्या जेंवन बनवून ते खाल्ले असता मनुष्य निरोगी होऊ शकतो अगदी 100%आपण ही माहिती द्यायला हवी होती परंतु दिली नाही आपण किचन मधले आयडॉल आहात म्हणून तशे पूर्वी पितळी भांड्यात 90%स्वयंपाक होत होता माझे वय आजरोजी 70वर्षे आहे माझी आई सर्वात जास्त पितळी भांडीच वापरत होती पण मी गावावरून मुंबईला आलो लग्न ही मुंबईच्या मुलीशी झाले आणि घरात अल्युमिनियम आणि जर्मन भाड्याने घर कशे भरले तेही मला समजले नाही आजरोजी माझ्या पत्नीस मधुमेह , रक्तदाब थायरॉईड आणि ओरिजनल एकही दात नाही आता नकली दात वापरते विशेष म्हणजे मला ही खूप त्रास होता व आहे पण मी आयुर्वेदिक पद्धतीने स्वतःला ठीक करण्याच्या प्रयत्नात असतो मला आज कोणतीही अलोपेथीच औषध मी घेत नाही आज खूप लिहिले पुन्हा कधीतरी झालेल्या आपल्या भांड्याच्या विषयाबद्दल खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद सरिता ताई

    • @dipalidhotre-nimbalkar9141
      @dipalidhotre-nimbalkar9141 3 месяца назад

      तेच दागिने थोडे चमकवा महिन्या तून एकदा तरी 😂

    • @nsnarayan1159
      @nsnarayan1159 Месяц назад +3

      amhi alimunium bandya vaprayche band kele aluminium is bad ata amhi matiche bhande va bidache cast iron he vaprat aho krupayya margadarshan karave........

  • @VaishnaviFulamade-ng2oc
    @VaishnaviFulamade-ng2oc 3 месяца назад +6

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻सरीता मी तुमचे cooking videos पाहूनच एक एक भांडी घेत आहे कारण आमच्या घरात सरार्स aluminium आणि german प्रचंड वापर आहे ...छान वाटले ही भांडी tryply pan kadhai आणि ठोक्याची कढ ई किमंत जरा जास्त आहे खरं एकदाच investment..👍🏻👍🏻nice video उपयुक्त माहिती 🙏🏻

  • @valsalanayak793
    @valsalanayak793 5 месяцев назад +5

    Omg ❤u dear. This video is fantastic. You have explained everything not only in detail but from bottom of your heart. One can easily feel your heart. You are standing like a responsible professor and practically explaining, so students will give proper attitention and understand. 😊

  • @sunitapatil2474
    @sunitapatil2474 4 месяца назад +4

    खूप चांगला विषय घेतलात आणि उत्तमपणे सादर केलात त्यामुळे आम्हालापण भांड्यांचा सुयोग्य वापर कळला😊

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 4 месяца назад +7

    सगळी माहिती छान वाटली.फक्त अजून एक माहिती सांगायला हवी,ती म्हणजे डिश वॉशर मध्ये यापैकी कुठली भांडी स्वच्छ होऊ शकतात?

  • @rajeshreetarase4051
    @rajeshreetarase4051 Месяц назад

    अतिशय उपयुक्त विडीओ,ती हंडी मला खूपच आवडली, तुमचं सादरीकरण फारच आवडतं मला, मी सध्या काही भांडी घेणार आहे त्यासाठी ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल, धन्यवाद

  • @manalimehendale5469
    @manalimehendale5469 5 месяцев назад +6

    खूप छान माहिती. एक माहिती द्यावीशी वाटली,हार्ड ionised म्हणजे अल्युमिनियम वर अल्युमिनियम ऑक्साईड चा थर दिलेला असतो electroplating अस त्या पद्धतीचे. नाव आहे.यामुळे अल्युमिनियम ची हवा,पाणी याबरोबर reaction होत नाही.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад +1

      हो !! बरोबर. प्रक्रियेचे नाव माहिती नव्हते.
      माहिताकरिता धन्यवाद 🤗

  • @rupaliborgave5852
    @rupaliborgave5852 5 месяцев назад +4

    मला तुमचे किचन खुप आवडते आणि तुमचे भांड‌्याचे collection he खूप छान आहे . 👍🏻

  • @vandanapatne872
    @vandanapatne872 4 месяца назад +2

    माहिती आवडली , त्या दृष्टीने खरेदी करता येईल आम्हाला म्हणून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏खूप छान पद्धतीने सर्व सांगितले ❤

  • @vijayawankhede7788
    @vijayawankhede7788 21 день назад

    जास्त आवडलेली भांडी म्हणजे बीड, लोखंडी,ट्रायप्लायची अतिशय सुंदर सुरेख आहे धन्यवाद 🙏🌹

  • @takkutantarpale5203
    @takkutantarpale5203 2 месяца назад +1

    किती छान स्वयपाक घरातील दागीने 1दा इतक छान भाड्यान बद्दल आइकल नहीतन भाडी कोनत्या कामाची म्हणतात 😊😊😊

  • @tejaswinimokashi4623
    @tejaswinimokashi4623 5 месяцев назад +6

    खूप छान माहिती मिळाली.
    तुम्ही जी गॅस शेगडी वापरता त्याची सुद्धा माहिती हवी होती.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      क्यावर विडियो करेन

  • @BharatiSukale
    @BharatiSukale 5 месяцев назад +3

    Me sudhha coment krun tumhi vaparta te bhandi konati ahet.. Vicharle hote, tyachi tumhi dakhal ghetli... V lagech video karun pathavlat, tya baddal Thak you.... Khup chan mahiti milali....

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад +1

      मनापासून धन्यवाद आणि आभार 😊❤️🙏

  • @sumankale5250
    @sumankale5250 5 месяцев назад +9

    सरिता तुझं सांगणं खूप छान आहे, या पिढीला खूप मदत होते 👌🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार ❤️🙏

    • @chayaudas7951
      @chayaudas7951 5 месяцев назад

      So nice like your collection very much

    • @shailalande4150
      @shailalande4150 5 месяцев назад

      खूप छान 👌🏻

  • @bhartichandawarkar5507
    @bhartichandawarkar5507 Месяц назад

    ताई छान टिप्स दिल्यात ट्राय पल्य ची भांडी वापरायला खूपच छान ताई मिक्सर बद्दल पण सांगा कुठला चांगला आहे आणि बीड मध्ये तळता येते का नक्की रिप्लाय देशिन अशी अधा करते

  • @sarikagaikwad8599
    @sarikagaikwad8599 Месяц назад

    सरिता ताई खुप छान म्हायती धीली भांडीची खरचं उपयोगी पडतील धन्यवाद ताई ❤🙏

  • @lalitasugandhi7533
    @lalitasugandhi7533 2 месяца назад

    सरिता ताई खुप छान माहिती दिली आहे लोखंडी कढईत भाजी केलेले असते तर ते लगेचच दुसऱ्या भाडींत काढून ठेवावे का

  • @artitumdam6707
    @artitumdam6707 5 месяцев назад +1

    Triply chi भांडी खूप छान आहेत. जास्तच चिकट झालीत तर पितांबरी ने घासली तर छान निघतात.

  • @swatilondhe5928
    @swatilondhe5928 5 месяцев назад +33

    Tai maza mulga 2 standard la ahe tyala 2 tiffin dyave lagtat ek chatai bhaji ani ek snaks cha tiffin... So quick tasty n healthy snacks or kida breakfast recipes share kara please... He snaks videos ata summer vacation madhe saglyanach useful hotil

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад +7

      Nakki..will try to upload video soon

    • @gayatri_artgallery
      @gayatri_artgallery 5 месяцев назад +2

      You are great kiti aapulkine mahiti Dili thanks

    • @rinapatil6290
      @rinapatil6290 5 месяцев назад

      Ho
      Please

    • @madhuripatil9789
      @madhuripatil9789 4 месяца назад

      Tai school full tiffin recipe share kr ... lunch and breakfast please Full week sathi

    • @bharativibhute3277
      @bharativibhute3277 4 месяца назад

      खूपच सुंदर collection आहे भांडीचं, you are great 👌👌

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 5 месяцев назад +3

    वाह माहीती पूर्ण video ❤ detailed mahiti..उपयोगी. ..पितळेची bhandi फार सुरेख Ceramic ..glass crockery badal pan सांगा काही mahiti..ani copper base भांडी..please

  • @swatikshirsagar2985
    @swatikshirsagar2985 3 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली अशी भांडी घ्यायची आहेत

  • @neetachandakkar4182
    @neetachandakkar4182 3 месяца назад

    छान माहिती👌 आजकाल परत मातीची भांडी वापरात येत आहेत , त्या बद्दल माहिती दयावी.

  • @vidyagadhave6622
    @vidyagadhave6622 5 месяцев назад +2

    छान च आहे collection... माझ्या कडे पण पितळी आणि triply ची भांडी आहेत...तुझ आप्पे पात्र खूप आवडलं..मी ही घेईन आता tas...😘😘

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      Thank u so much 😊

    • @maithileesamant387
      @maithileesamant387 4 месяца назад +1

      तुमचे triply ची भांडी कोणत्या brandची आणि कोणती आहेत कारण मला फोडणी साठी भांडी घ्यायची आहेत

    • @maithileesamant387
      @maithileesamant387 4 месяца назад

      thanks

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 5 месяцев назад +3

    विडीओ बघण्याच्या आधीच नेहमी प्रमाणे लाईक केले आहे.
    एकदम मस्त माहिती दिली आहे.धन्यवाद..😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 😊❤️🙏

    • @hemavelankar2263
      @hemavelankar2263 5 месяцев назад

      मी पण नेहमीच सरिताने लाईक करा सांगितल की लगेच लाईक करते , मग व्हिडिओ बघते.

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 5 месяцев назад +1

    तुमचे सर्वच व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण आणि मनाला भावणारे असतात .

  • @AnjaliBhavsar-hl1ht
    @AnjaliBhavsar-hl1ht 3 месяца назад +1

    खुपच उपयोगी माहीती आहे !!मनापासुन धन्यवाद 🙏

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 5 месяцев назад

    नमस्ते सरिता खुप छान आहे भांडी माझ्याकडे पण तुझ्या सारखी भांडी आहे खुप चांगली माहीती दिली

  • @rasikahaate
    @rasikahaate 5 месяцев назад +1

    खूप महत्त्वपुर्ण माहिती दिलीत. मी या भांड्याच्या व्हिडिओची वाट पहात होते. मला अशी भांडी घ्यायची आहेत.

  • @vaishalishinde5162
    @vaishalishinde5162 5 месяцев назад

    सरिता मी पण तुझं बघूनच try ply ची पातेली घेतली.नेहमीप्रमाणे खूप छान माहिती सांगितली.😊

  • @suvarnashirke766
    @suvarnashirke766 4 месяца назад

    Adhi as jhalay pan ata mala confirm mahit ahe specially health wise konati bhandi havi he mala mahit ahe....triply ani kalai kelele putali bhani majhi fav ahet

  • @vasuchavan9940
    @vasuchavan9940 5 месяцев назад +1

    Sarita tuze bolane khupch chan ayhe triplachi bhandi v bhidachi sunderch vattat tu mahiti chanch dilis tuze aabhar manty

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      Thank u for watching and liking ❤️

  • @pritichaudhari-fn8mt
    @pritichaudhari-fn8mt 4 месяца назад

    Ashich ekda Maaychi Bhandi che collection dakhvun tyache upayog aani mahtv patvun denyacha ek video nakki banva... Sarita Tai... Tumhi thodkyat uttam mahiti purvta...! Keep it up..!👌👌👍💐🙏😊

  • @shobhakaware4615
    @shobhakaware4615 4 месяца назад

    Mam mazyakade pn tumchyasatkhich pitlechi n triplychi bhandi ahet n tava mi lokhndich vaparte mala khup avadle tumche collection👍

  • @madhavipatwardhan6682
    @madhavipatwardhan6682 5 месяцев назад +1

    खूप छान होता व्हिडिओ आणि माहितीपूर्ण. माझ्याकडे पण पितळ्याची तीन-चार पातेली आहेत पण मुंबईच्या हवेला ती लवकर लवकर काळी पडतात त्यामुळे जास्त वापरली जात नाहीत पडतात

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 4 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद🙏

  • @jayshreehublikar1590
    @jayshreehublikar1590 3 месяца назад

    ताई तुमचे सर्वच vidieo खुप छान, तुम्ही खुप छान माहिती देतात. अप्रतिम ताई.

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 5 месяцев назад

    सर्व भांडी छान आहेत मला पण टा्य पलय ची भांडी घ्या यची आहेत मुंबई ला कुठे मिळतील माझ्या कडे स्टील ची भांडी आहेत पण भाजी वगैरे करपते मी गावावरून पितळेची भांडी आणलीत दुकानातून नवीन घेतली लंगडी टोप वगैरे सर्व ऑलीमियची भांडी मी वापरत नाही सर्व काढून टाकली खूप छान व्ही डी ओ आहे धन्यवाद दीदी 👌👍🎊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      कोणत्याही भांडी दुकानात मिळतात. फक्त चांगली ब्रांड ची बघून घ्या.

    • @prabhagandhi6931
      @prabhagandhi6931 5 месяцев назад

      @@saritaskitchen धन्यवाद दीदी❤❤

    • @vasantikale1999
      @vasantikale1999 4 месяца назад

      Vinod, prestige,burgener ब्रँड चांगले आहेत

  • @yoginimahajan6998
    @yoginimahajan6998 5 месяцев назад +1

    पितळेच्या कढया खूप छान...मी पण आणते मंडईतून

  • @anaghadeshpande6491
    @anaghadeshpande6491 4 месяца назад

    Madam mahiti chhaan ahe khup upyukt..
    stahl chi bhandi mi pan waparali ahe ani waparate ahe pan Vinod was worst brand.. tyachya pressure cooker ni tar maze ayushya miserable kele hote…
    Ani ek mhanaje stahl ahe company che naw tyabaddal tumhi Sthal lihile ahe

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 месяца назад

      Actually while writting Sthal spelling I always get confuse.. Even while pronouncing. 😅
      And it is very true vinod pressure cooker is worst.. Me too had a very bad experience.
      But vinod's other tryply vessels are okay to use and budgej friendly.
      If u want low budget kadai, u can.
      Happy cooking ❤️

  • @shwetaramtekenagdeote6807
    @shwetaramtekenagdeote6807 3 месяца назад

    खूप सुंदर आणि महत्वाची माहिती सांगितली ताई तुम्ही.... खूप खूप धन्यवाद....

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद

  • @KaveriSantoshDhokale
    @KaveriSantoshDhokale 4 месяца назад

    उपयुक्त माहिती आहे तुमच्या गॅस शेगडी वर पण विडीओ करा

  • @wondergirls4938
    @wondergirls4938 5 месяцев назад

    खुप छान माहिती
    खरच बीडच्या तव्यावर डोसा खुप खरपूस होतो.डोसा करत करत मी तुमचा व्हिडिओ पाहात आहे.

  • @yashwantnaik4373
    @yashwantnaik4373 5 месяцев назад +1

    हार्ड अनु डाईज जी कढई दाखवले आहे तू तशीच आहे माझ्याकडे मोठ्या साईजचे बिर्याणी एक नंबर होते त्यात खाली लागत नाही

  • @RD-hr5le
    @RD-hr5le 5 месяцев назад +1

    Hello tai tula mazya manatale kalale vatat mla ashi bhandi ghyaychi aahet..aani baghte tar sarita taii ne toch video share kela aahe... thank you..😊tai ani ek request aahe please
    Daal makhani
    Cabbage samosa
    Gulkand
    Hya recipe please dakhavna

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      Nakki..will try to show..thanks a a lot for watching 😌

  • @excelenterprises6410
    @excelenterprises6410 5 месяцев назад +2

    Very nice and informative video. Actually can you make video on tinning utensils means kalahi procedure and from where can we do it.

  • @madhrege1120
    @madhrege1120 3 месяца назад

    Hi Sarita Mam...chhan mahiti dilya baddal thanks..mala ek sangu shakal ka ki non veg,chicken vagaire sathi konta cooker vaprava? Indus vally cha chalel ka?

  • @snehagirkar3065
    @snehagirkar3065 5 месяцев назад

    धन्यवाद ताई. खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार. भांडी घेताना आता नक्कीच विचार करेन.

  • @smitashet8712
    @smitashet8712 4 месяца назад

    खुप छान माहिती ठोक्याच्या स्टीलच्या कडया कोठे मिळतील कृपया माहिती सांगा.

  • @rupalishinde6777
    @rupalishinde6777 5 месяцев назад +1

    Sunder collection aahe 👌ek question aahe ki Biriyani pot 32cm madhe kiti kg biryani bante pls sanga.

  • @junilbhandurge4881
    @junilbhandurge4881 3 месяца назад

    ताई मी सुद्धा triplyan ची भांडी वापरणे चालू केले आहे. मातीच्या भांडी ची पण माहिती द्या

  • @pritishinde7633
    @pritishinde7633 4 месяца назад +1

    खूपच छान आणि उपयुक्त अशी माहिती दिली

  • @sangitaingale2044
    @sangitaingale2044 Месяц назад

    Khucpch chan mahiti dilit danywad sugranbai 👌👍🙏

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 4 месяца назад +1

    सर्व भांडी खुपच छान आहेत. मला तर सर्वच आवडली. ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌🤗🤗🤗🙏❤️🙏🙏

  • @anukannamwar5154
    @anukannamwar5154 5 месяцев назад

    या व्हिडिओची मी खूप दिवसापासून वाट पाहत होते. धन्यवाद ताई

  • @varshausture8966
    @varshausture8966 5 месяцев назад

    खूपच छान माहिती दिलीत ताई तुम्ही. लोखंडी आप्पेपात्र कुठे मिळेल ते तेवढे प्लीज सांगा. मी खूप शोधलं पण कुठेच मिळत नाही. धन्यवाद.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 месяца назад

      description मध्ये लिंक दिल्ली आहे

  • @nutanjoshi1467
    @nutanjoshi1467 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत. Thanks. मला पण नीर डोसा/साधा डोसा/उत्तपा/पोळी/भाकरी साठी नवीन तवा आणि तडका pan घ्यायचा आहे. तर कुठले घेऊ suggestion दया (carote -chemical free असतो तो - डोसा तवा/Steel honeycomb डोसा तवा/लोखंडी तवा) खरेदी करू?

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      तडका पॅन , लोखंडी तवा लोकल दुकानात घ्या. स्वस्त मिळतात. हॅंडल असलेला घ्या
      भिडाचा डेसा तवा online ghya preseasoned asato lagech tayar hoto

    • @nutanjoshi1467
      @nutanjoshi1467 5 месяцев назад

      @@saritaskitchen thanks 🙏

  • @muktapatil6778
    @muktapatil6778 5 месяцев назад +3

    Ekda please tumchya kitchen chya bhandyancha video kara na
    Mala tumche pitali bhande khup aavdtat mi aadhipn khup vela request keli tumhala one video please
    Ek video kela tar mala pn idea yeil

  • @gloryoflyrics
    @gloryoflyrics 4 месяца назад +1

    Hello Sarita
    Nice video and information also..very useful Thanku

  • @shreyapethkar5855
    @shreyapethkar5855 3 месяца назад +1

    Very useful information. Thank you Sarita tai 👍

  • @veronicaveigas3267
    @veronicaveigas3267 Месяц назад

    Trippy stainless steel chi bhandi changali ahet Ani pitalechi bhandi changali ahet aplya arogya sathi ase mala vatate

  • @reshmasalunkhe6561
    @reshmasalunkhe6561 3 месяца назад +1

    Chhan mahiti, pitlechi bhndi kuthe miltil link share Kara..

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 5 месяцев назад +2

    बाप रे ! "नाॅन स्टाॅप"एवढं निवेदन ,ते ही बिनचूक , उपयुक्त आणि अनुभवांचे "वर्गीकरण "!
    खरं तर ऐकताना मलाच दम लागला सरिता !
    खूप माहिती मिळाली नवीन प्रकारच्या भांड्यांची .
    अभिनंदन आणि शुभेच्छा !

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार 😊❤️

  • @anupriyasalvi6091
    @anupriyasalvi6091 5 месяцев назад +1

    Kjupch chan mahiti dilis sarita moth biryanich bhand khup aavadl👌🏻🙏🏻

  • @shobhagharge7596
    @shobhagharge7596 5 месяцев назад

    Tumhla mee vicharnarch hote to paryant tumcha video aalach khup 🙏🙏🙏🙏❤❤❤❤

  • @ameykannamwar7727
    @ameykannamwar7727 5 месяцев назад

    ताई हा व्हिडिओ बनविल्या बद्दल आपले मनापासून आभार

  • @bhartichandawarkar5507
    @bhartichandawarkar5507 4 месяца назад

    ताई खुप छान माहिती आहे बीडच्या कढ ई t तळता येते का हे नक्की सांगा

  • @nirmala1735
    @nirmala1735 4 месяца назад

    Sarita tai tumhi dakhvleli sarva bhandi khup chan aahet. Biryani pot kontya company che aahe ? ani price kiti aahe te reply karun sanga plz.

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 5 месяцев назад +1

    खूप छान उपयुक्त माहिती मिळाली.व्हिडिओ
    खूप छान ❤❤

  • @gauripuranik8145
    @gauripuranik8145 5 месяцев назад +2

    Thank you for this video but please do let me know the brand of your idli steamer cooker - I buying for the first time ❤

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 5 месяцев назад

    Khup upyogat yenar ha video Sarita
    Thank you so much
    Tu ji amchi dakhal ghete tya baddal thank you so so so much dear Sarita ❤❤❤❤

  • @amitapatil4752
    @amitapatil4752 5 месяцев назад +1

    Mastach video aahe.
    Mazyakafehi asech sarv collection aahe.
    Pan chapati ani bhakari sathi jo lokhandi tava tumhi vaparata tyachi link asel tar share kara kinva kuthe milel te sangal ka?
    Mi khup lokhandi tave try kele pan ek tar tyat karapate nahitar kacche rahate.
    Thank you asech informative video banavat raha.😊😊

  • @jsharayuvlogs1984
    @jsharayuvlogs1984 Месяц назад

    Helpfull video to everyone ❤ Thank you

  • @kamalnadar4159
    @kamalnadar4159 5 месяцев назад

    Hello mam..
    मागे पण तुमचा video होता या संदर्भात... मी पण तुम्ही पाठवलेल्या लिंक वरुण स्टेनलेस स्टील चि भांडी मागवले..swayampak करताना आपल्याला च एक चांगला फील येतो...धन्यवाद 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार 😌😊🩵❤️❤️🙏

  • @sulabhalatke4459
    @sulabhalatke4459 5 месяцев назад +1

    Wow, मस्तच तुमचं tryfly च कलेक्शन खूप आवडलं मला .

  • @anitafernandes2102
    @anitafernandes2102 5 месяцев назад +1

    Khup chhan mahiti dili. Aabhari aahe. Gas shegadi war mahiti dyal ka

  • @meenas3672
    @meenas3672 3 месяца назад

    Khup chan vatal collection 👌🏻👌🏻Tumhi matichi bhandi nahi use karat ka??

  • @malatimore6906
    @malatimore6906 4 месяца назад

    Steel triply chi best.....sarv ch bhandi aawadali.... Nice information share

  • @sanjivanibagde8228
    @sanjivanibagde8228 10 дней назад

    Kadhi karnya karita konti bhandi best te sanga.please.

  • @meghanajoglekar2606
    @meghanajoglekar2606 4 месяца назад

    Very useful information Sarita !! Cast Iron Tawa and Pitali Kadhai are my favourite

  • @kalpanagavali5094
    @kalpanagavali5094 3 месяца назад +2

    दोस्यासाठी कोणता तवा वापरायचा, नॉनस्टिक सोडून दुसरा कोणता वापरावा

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 2 месяца назад

    Khup chan mahiti dilis sarita thanks

  • @madhurisadegaonkar537
    @madhurisadegaonkar537 Месяц назад

    खूप छान माहिती दिली आहेस सरिता 🙏🙏💐💐

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 5 месяцев назад

    Khupchan tai collection sarvach utensils chan ahet tryply best for future very NICE VIDEO THANKS FOR SHARING so HELPFUL 🙏👌👍❤

  • @kalpanasuryawanshi3625
    @kalpanasuryawanshi3625 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली सरिता ताई तुम्ही

  • @sunitaande5193
    @sunitaande5193 4 месяца назад

    You always explain so nicely dear.... from the bottom of heart ❤

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 5 месяцев назад

    Kadhya खूप छान आहेत.सर्वच भांडी मला आवडली

  • @snehaalmanohar
    @snehaalmanohar 4 месяца назад

    Hi Sarita Tai Indus valley dosa tava che recommendation kadhun taka as of now tyanche delivery related khup issue aahet mi recently order kela it was a big hassle baki loka he pan khup complaints aahet you can check online

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 месяца назад +1

      ओह्ह!! मला या बद्दल अजिबातच कल्पना नव्हती , मी २-३ वर्षांपूर्वी बऱ्याच वस्तू मागवल्या तेव्हा अगदी वेळेवर मिळाल्या आणि चांगल्या स्वरूपात मिळाल्या,
      या विडिओ मध्ये मी वस्तूची गुणवत्ता कशी आहे हे सांगितले आहे, त्यामुळे डिलिव्हरी कशी आहे यावर फारसा विचार केला नाही, मुख्य म्हणजे त्यांच्या website वरून मागवल्यास असा issue येत असावा, अमेझॉन किंवा इतर ecommerce साईट्स वरून मागवले तर कदाचित हा issue येणार नाही पण त्यांचे प्रॉडक्ट्स उत्तम आहेत

  • @pallaviharishchandre8176
    @pallaviharishchandre8176 5 месяцев назад

    Rice nivdicha video bnva plz plz samnat nhi kse an konte brand ghyayche.

  • @vidyarasam663
    @vidyarasam663 Месяц назад

    Tai tumhi handi still ch bhand dakhval tyat chicken Kel tar chalel ka

  • @sandhyakulkarni3997
    @sandhyakulkarni3997 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती आहे
    मला मोठा pan हवा आहे
    पण त्याची लिंक नाही
    द्याल का pl

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      Dili aahe description box madhye..

  • @user-xd9jx3mx5i
    @user-xd9jx3mx5i 4 месяца назад

    Khup mast mahiti milali sarita tai..thank you

  • @jayamemane1982
    @jayamemane1982 Месяц назад

    खुपचं छान सर्वच भांडे छान

  • @rajaramp6610
    @rajaramp6610 4 месяца назад +1

    Plz food processor chi information sanga tai .

  • @jayashrishendurkar431
    @jayashrishendurkar431 4 месяца назад +1

    Khup chan aahe bhandyachi mahiti.

  • @seemapande8105
    @seemapande8105 5 месяцев назад +1

    खूपच छान माहिती दिली ताई❤❤

  • @shobhakharate1382
    @shobhakharate1382 5 месяцев назад

    मी आताच ट्राय फ्लाय ची भांडी घेतली ती खूप छान आहेत

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      Nice.

    • @maithileesamant387
      @maithileesamant387 4 месяца назад +1

      कोणत्या brand ची आणि कोणती भांडी घेतली कारण मला triply ची भांडी घ्यायची आहेतthanks

  • @manishakulkarni7098
    @manishakulkarni7098 19 дней назад +1

    Stahl chya हायब्रीड Artison आणि stahl चे नुसते सिल्व्हर दिसणारे स्टील यात काय फरक आहे का ? एक stahl ची कढई काळी दिसते तर एक नॉर्मल स्टील cha colour. कुठले चांगले आहे ?

    • @shakuntalashilimkar3772
      @shakuntalashilimkar3772 13 дней назад

      मला भाजी चा कुकर घेयाचा‌ आहे‌ कुठे भेटल ‌

  • @SuhasiniKhelkar
    @SuhasiniKhelkar 5 дней назад

    ताई लोखंडी भांड्यातील भाजी किती वेळ लोखंडाच्या कढईत ठेऊ शकते

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीस ,बिर्याणीची भांडी आवडली मला

  • @PallaviLahamge-tr7mi
    @PallaviLahamge-tr7mi Месяц назад

    Tai sarva bhande chan ahe...