Very informative. It is very important to know which type of utensils to use to use to cook particular type of food. माझ्या गावी, जळगावला जवळपास सर्व घरांमध्ये तुपासाठी चांदीची लोटी व चमचा वापरतात.
खूप छान माहिती सर ... जवळ जवळ दोन वर्ष झाली असतील मी नेहमीच्या स्वयंपाकासाठी मातीच्या भांडी वापर करते .खूप छान स्वयंपाक बनतो आणि खूप काळ पदार्थ गरम ही राहतो .लिंबाच्या सालीनी भाडं स्वच्छ होत .
छान माहीती, मी पण हळू हळू माझ्या स्वयंपाक घरातून aluminium ची भांडी बाद करायला लागले आहे. मी तुमच्या कडूनच कलही केलेलं पितळेची कढई घेतली आहे छान आहे. Thank you for good information 🙏🙏🙏
विष्णुजी, खूपच छान माहिती दिलीत. जेव्हा पासून kitchen ची जबाबदारी आलीय तेव्हा पासूनच ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांबद्दलची माहिती जाणून घ्यायची होती. मस्त video बनवला. खूप खूप धन्यवाद. आणि ही भांडी मिळणार कुठे हा पण प्रश्न सोडवला. आता एक विडिओ storage containers वर बनवा plz
खूपच छान विषयावर व्हिडीओ बनवला सर 1)असाच व्हिडीओ कुकर चा वापर फायदे तोटे, 2) खाद्यतेल कोणते खावे रिफाईंड तेल की लाकडी घाणी चे वापरावे 3)फ्रीजचा वापर फायदेशीर आहे की नुकसानकारक सर नक्की या विषयावर तुम्ही माहिती द्यावी कारण तुम्ही एक सेलिब्रिटी आहात आम्ही तुम्हाला फॉलो करतो त्यामुळे याचा नक्की विचार करावा ही विनंती.
सर मी तुमचे सगळे विडिओ पाहते खूप सोप्या भाषेत तुम्ही रेसिपी समजावून सांगता तसेच भाज्या घेताना कोणती काळजी घ्यावी आणि चांगल्या भाज्या कश्या ओळखव्यात यावर एक पार्ट करा please
Wow khupch chan.... I don't know why but Mann khup bharun aal maaz baghun.... Tya bhandyasobat me purviche lok , स्त्रिया पण ही भांडी वापरतांना visualise kelyat.... Awesome
खूप छान माहिती दिलेली आहे. धन्यवाद मानावे तेवढं कमी आहे. आज काल ह्या विषयावर जास्त कोणी बोलत नाही. आपण समाजात चांगली जागरूकता करत आहात. देव तुम्हाला यश आणि उदंड आयुष्य देवो.. धन्यवाद
अप्रतिम माहिती दिलीत सर, हे खरंच आज नवीन पदार्थ बनवतो पण आरोग्य कसे राहील याकडे लक्ष नसत.. तुमच्या आम्हाला आमचं आरोग्य जपण्यास मदत होईल आणि बीड जे धातू म्हणालात त्याला कोणता धातू वापरतात आणि विकत घ्यायचं झालं तर कस घ्यावं
धन्यवाद. आम्ही तांब्या पितळेचीच भांडी वापरतो स्टील किंवा अल्युमिनिअम आमच्याकडे औषधालाही सापडणार नाही. आणि चुल शेगडी यावरच अन्न शिजतं आमच्याकडे. तुम्ही सांगितल्यामुळे सर्वांना पटेल आता परंपरेचं महत्त्व. प्रत्येकाने आपापल्या प्रांतातील परंपरा जपाव्यात. धन्यवाद.
काय सांगता? Krach लकी. माझ्या सासूबई मला ही भांडी घरी असूनही वापरू देत नाहीत. मी आणलेली भांडी त्यां नी lapun ठेवली. खूपदा सांगूनही काही फरक नाही. फार ओरडतात. Aluminium मधेच करायला लावतात.😭😭
विष्णू सर खूपच उपयुक्त माहिती दिली आहे. एखादा विडिओ पाटा वरवंटा कसा वापरायचा आणि कसा स्वच्छ ठेवायचा हे सुद्धा सांगा. मॉड्युलर किचन मध्ये ओट्यावर ठेवून वापरता येईल असा.
खरंच छान माहिती आहे...👍कारण आरोग्यासाठी सात्विक अन्नाबरोबर भांडी कोणती वापरतोय याला महत्त्व आहे.... लोखंडी कढईत भाजी बनवते बहुदा मी त्यामुळे माझा ऍनिमिया खूप कमी आहे...विष्णुजी तुम्ही इतर शेफ सारखे फक्त रेसिपी नाही सांगत .... तरत्याबद्दल माहिती ही देता....💐👍👍👍
Khuuup ch chaan very informative video .. mala laukarch maze Navin gharatle kitchen set karyche ahe tyamule tumhi sangitleli bhandi me nakki ch jastit jasta anin Ani vaprin .. dhanyawad Vishnu ji
Cast iron chi mahiti dilya baddal khup abhari ahe.. Ikde USA madhe cast iron chi khup bhandi miltat ani mi khup confuse hote tyachya wapra baddal... thanks for this video.. So can we make all bhajis in cast iron utensils? Or only dosa n uttapam?
Thank you so much for this reply... I will make sure to spread this video as much as possible to many ppl.. so everyone will be aware of using right utensils
Utkrusht mahiti milala. Pan pitlechi bhendi saf Kashi tya baddal mahiti milali asti tar bare zale aste. Majya kade Tambyachi 1,2 bhendi ahet pan ti saf Kashi karaichi mahit naslya mule waparta yet nahi. Tar mala Jara madat karal ka?
Khupach sundar puratan mahiti dilit sir. Jun te son mhantat tech khar. Ani halu halu navin pithi junya goshtinkade valu lagali ahe tyanahi junya goshtinch mahatva patat ahe ani navin shodha mule kiti nuksan hot ahe he tar apan pahatch ahot.
🙏 सर नमस्कार तवा कोणता वापरावा आमच्याकडे चपातीला तेल खूप प्रमाणात वापरलं आणि त्यामुळे तवा खूप तेलकट आणि चिकट होतो मग घासायला अवघड होतं. त्यासाठी तवा कोणता वापरावा ते सांगा जेणेकरून सहज सफाई करता येईल प्लीज सांगा.
लोखंडाच्या कढईत भाजी करताना मीठ घालू नये त्यामुळे भाजी काळी पडते पदार्थ शिजल्यावर शेवटी मीठ घालावे आणि पदार्थ लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावा किंवा दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावा आणि मग मीठ घालावे
अत्यंत उपयुक्त माहिती आहे...सगळ्यांना ह्या माहितीचा खूप फायदा होईल...सर तुमचे खूप खूप आभार....अशीच काही माहिती असल्यास आम्हाला द्या...
अत्यंत उपयुक्त माहिती सांप्रतकाळातील बहुतेक आजाराची कारणे भांडी व प्लास्टीक आहे. मन:पुर्वक धन्यवाद
Dhanyavad...
Very informative. It is very important to know which type of utensils to use to use to cook particular type of food.
माझ्या गावी, जळगावला जवळपास सर्व घरांमध्ये तुपासाठी चांदीची लोटी व चमचा वापरतात.
खूप छान माहिती सर ... जवळ जवळ दोन वर्ष झाली असतील मी नेहमीच्या स्वयंपाकासाठी मातीच्या भांडी वापर करते .खूप छान स्वयंपाक बनतो आणि खूप काळ पदार्थ गरम ही राहतो .लिंबाच्या सालीनी भाडं स्वच्छ होत .
धन्यवाद विष्णुजी आपण सर्व प्रकारच्या धातूंची भांडी, मातीची भांडी यांची खूप छान प्रकारे ओळख करून दिलीत
उपयुक्त व चांगली माहिती मिळाली.सर्व बघून खूप छान वाटले.धन्यवाद.
अगदी लहानपणची आठवण झाली. खूप सुंदर माहिती दिली सर 👌👍धन्यवाद 🙏
छान माहीती, मी पण हळू हळू माझ्या स्वयंपाक घरातून aluminium ची भांडी बाद करायला लागले आहे. मी तुमच्या कडूनच कलही केलेलं पितळेची कढई घेतली आहे छान आहे. Thank you for good information 🙏🙏🙏
फार महत्वपूर्ण माहिती दिली, आज काल ही माहिती नसते कोणाला फक्त रेसिपी सांगितल्या जातात
विष्णुजी, खूपच छान माहिती दिलीत. जेव्हा पासून kitchen ची जबाबदारी आलीय तेव्हा पासूनच ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांबद्दलची माहिती जाणून घ्यायची होती. मस्त video बनवला. खूप खूप धन्यवाद. आणि ही भांडी मिळणार कुठे हा पण प्रश्न सोडवला.
आता एक विडिओ storage containers वर बनवा plz
Ok...Nakki banvvu ya...Thanks...
No one has explained so much in detail as you have done. Thank you for sharing. Love your receipes n accessories
खुप छान सर तुम्ही धातुच्षा भांड्यांची विविध उपयुक्त अशी माहिती दिली.
खूपच छान विषयावर व्हिडीओ बनवला सर
1)असाच व्हिडीओ कुकर चा वापर फायदे तोटे,
2) खाद्यतेल कोणते खावे रिफाईंड तेल की लाकडी घाणी चे वापरावे
3)फ्रीजचा वापर फायदेशीर आहे की नुकसानकारक
सर नक्की या विषयावर तुम्ही माहिती द्यावी कारण तुम्ही एक सेलिब्रिटी आहात आम्ही तुम्हाला फॉलो करतो त्यामुळे याचा नक्की विचार करावा ही विनंती.
waa waa changla sangitala ahe nakki karuyat
@@MasteerRecipes धन्यवाद वेळातवेळ काडून आवर्जून reply दिलात
सर मी तुमचे सगळे विडिओ पाहते खूप सोप्या भाषेत तुम्ही रेसिपी समजावून सांगता तसेच भाज्या घेताना कोणती काळजी घ्यावी आणि चांगल्या भाज्या कश्या ओळखव्यात यावर एक पार्ट करा please
Kup chan sir mahiti dilat
खरच
Wow khupch chan.... I don't know why but Mann khup bharun aal maaz baghun.... Tya bhandyasobat me purviche lok , स्त्रिया पण ही भांडी वापरतांना visualise kelyat.... Awesome
Areee...☺️☺️
It's said that vidarbha people are having so much knowledge . and u r the best example of that Sir
सर ! सर्व सामान्यांना ऊपयोगी, महत्वाच्या माहीतीपुर्ण टीप्स बद्दल हार्दिक धन्यवाद व शुभेच्छा!
खूप छान माहिती दिलेली आहे. धन्यवाद मानावे तेवढं कमी आहे. आज काल ह्या विषयावर जास्त कोणी बोलत नाही. आपण समाजात चांगली जागरूकता करत आहात. देव तुम्हाला यश आणि उदंड आयुष्य देवो.. धन्यवाद
Sir matichi bhandi bhaji kartanach futli tr
खूपच छान माहिती दिली आहे सर, पितळेच्या भांड्या ला घरच्या घरी कल्हई करण्यासाठी काही प्रयोग सांगितला तर बरे होईल. Thanks
Apan kalhai var detail video banavnar ahot...Thanks...
अप्रतिम माहिती दिलीत सर, हे खरंच आज नवीन पदार्थ बनवतो पण आरोग्य कसे राहील याकडे लक्ष नसत.. तुमच्या आम्हाला आमचं आरोग्य जपण्यास मदत होईल आणि बीड जे धातू म्हणालात त्याला कोणता धातू वापरतात आणि विकत घ्यायचं झालं तर कस घ्यावं
'Master Recipies' is very useful & easily applicable.
Most difficult Recipies are explained and feel made very simple.
Thank you
@@MasteerRecipes l@★£
Tumchya margdarshana mule aamchya sarkhya navin Sugranina khup madat hote Thanks for this topic
Thank you so much...
खूपच छान उपयुक्त माहिती सांगितली सर धन्यवाद
nice
अशा प्रकारची भांड्याबद्दल शास्त्रीय माहिती पहिल्यांदाच ऐकली खूप खूप धन्यवाद
Dhanyavad...
धन्यवाद. आम्ही तांब्या पितळेचीच भांडी वापरतो स्टील किंवा अल्युमिनिअम आमच्याकडे औषधालाही सापडणार नाही. आणि चुल शेगडी यावरच अन्न शिजतं आमच्याकडे. तुम्ही सांगितल्यामुळे सर्वांना पटेल आता परंपरेचं महत्त्व. प्रत्येकाने आपापल्या प्रांतातील परंपरा जपाव्यात. धन्यवाद.
Are wah khup chhan...
Wow kiti chhan
ताई आमच्या कडे पितळेची भांडी आहेत पण कलही करणारा कोणी मिळत नाही
आम्हाला पितळी भांडे पाहिजे आहेत कुठे भेटतेल
काय सांगता? Krach लकी. माझ्या सासूबई मला ही भांडी घरी असूनही वापरू देत नाहीत. मी आणलेली भांडी त्यां नी lapun ठेवली. खूपदा सांगूनही काही फरक नाही. फार ओरडतात. Aluminium मधेच करायला लावतात.😭😭
विष्णुजी नमस्कार मी तुमची कारले भाजी ची रेसिपी बनविली उत्तम भाजी झाली धन्यवाद
This is one of the BEST info videos I have seen.
Thank you so much...
@@MasteerRecipes amezon वर आपली भांडी आहेत का?
धन्यवाद विष्णुभाऊ.
छान माहिति सांगीतली
Sir khupach Chan mahiti aani bhadhi collection pn kiti juni aani good condition made....
मी आपली आभारि आहे मला आपल्या रेसिपी खूप आवडतात मी त्या करून बगते
वा सर खूपच छान आणि उपयुक्त माहिती तुम्ही सांगितलित त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 👍👍👌👌
Sundar Mahiti .
Thank you sir ya vedio sathi khup avshyak hoti bhandyanchi swaypakachya mahiti thank you so much...🙏🙏
Very nice sir...n thank u very much for sharing such important information...👍
Thanks a lot...
Khup chhan Ani mahtwachi mahiti dilit DADA 🙏🙏👌👌💐
विष्णू सर खूपच उपयुक्त माहिती दिली आहे. एखादा विडिओ पाटा वरवंटा कसा वापरायचा आणि कसा स्वच्छ ठेवायचा हे सुद्धा सांगा. मॉड्युलर किचन मध्ये ओट्यावर ठेवून वापरता येईल असा.
Pata otyavar nahi waparata yet. To dagadacha asato. Vajan jast asat.
Khup Sunder mahiti dilit Vishnuji .Tamby ,Pitaleche bhandi kharach khup Chan,aarogyakark fakta kalhaicha problem yeto
Most awaited video .....thank you so much.....ata ya bhandyanchi kalaji kashi ghyaychi , yavar margdarshan pahije 🙏
Ho...nakki apan tasa video banvu ya...thanks...
Sir really great information your extremely superb
Thank you to share all this information
Khupch chan vedio sir tumhi khup aplepanani samjaun sanagta tha baddal dhanyawad.....
Khoop divasanpaun ashi information shodhat hote.........Thank you sir....
Hi dear..tumchi cmnt wachli,mhanun watle aajun thodi bhandyan baddal extra mahiti aapnas havee asel tyanchya maintenance wishaiee...konto bhandey waprlyas tyache kaay faayde v totey aahet tar "Soniya's signature dishes"..ya chnl war dekhil asach ek vdo aahe...bhandyan wishaiee awashya paha 🙏
Soniya's signature dishes.. namaskar... link share kara plz..
सर आम्हीं तुमचे खूप आभारी आहोत तुम्ही आम्हाला खूप दुर्मिळ माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Dhanyavad vishnu sir.khupch chan mahiti aahe.saglyana khup upyog hoil.
खुप छान आणी खुप महत्तत्वाच सागीतल,सर आपन.
खरंच छान माहिती आहे...👍कारण आरोग्यासाठी सात्विक अन्नाबरोबर भांडी कोणती वापरतोय याला महत्त्व आहे.... लोखंडी कढईत भाजी बनवते बहुदा मी त्यामुळे माझा ऍनिमिया खूप कमी आहे...विष्णुजी तुम्ही इतर शेफ सारखे फक्त रेसिपी नाही सांगत .... तरत्याबद्दल माहिती ही देता....💐👍👍👍
Dhanyavad...
खुप छान माहिती मिळाली थँक्स
खूप खूप छान माहिती मिळाली.
इतकी सुंदर भांडी कुठून आणली.
तुम्ही पदार्थ करताना दिसतात ना आजूबाजूला पण
मस्तच
Amhi anek thikanahun jamel tashi bhandi jama karato...aplya Masteer Recipes online store var vikrisathi pan upalabdha ahet...thanks...
Rajiv dixit said this information 20 year ago , please use clay pots
Vishnuji kharach Tum khoopach Chan mahiti deli dhanyavad
Very nice nd informative vedio 👌👌👌Thank you Sir 👍
khup chaan mahiti aahe ek dam mast, tumchi saari recipe mi baghto , tumhi jee maahiti sangta tyacha amhala bharpur fayeda hote , thanks sir
We bought 1 litre clay handi online made by mitti magic. It lasted for 2.5 years. Cost was 600-700 Rs.
Khup Chan mahiti dilit sir .......mi aajpasun pital,tamb,lokhand,mati kasyache bhande vaprnar aahe
Very important information for kitchen
👌👌👌😌😌😊😊😊
Khalbatta kuthe bhetnar
Khup chhan mahiti dili sar bhandyachi thanks 🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you for this very much informational video. Really worth watching!
Thank you so much...
Jitendra Shelar
फारच छान माहिती आणि पुर्ण दिली . मला सांगा सर पितळेच्या भांड्यात जेवण बनवलेले तसेच ठेवु शकतो का
Thank you Sir for ur valuable information and it's a great help
Khuuup ch chaan very informative video .. mala laukarch maze Navin gharatle kitchen set karyche ahe tyamule tumhi sangitleli bhandi me nakki ch jastit jasta anin Ani vaprin .. dhanyawad Vishnu ji
खूपच उपयुक्त माहिती, विष्णूजी👌
धन्यवाद 🙏
फारच ऊपयूक्त माहीती फारच छान
Namskar sir!
Tumchya 2 recipes try kelya mi...
उपमा & सांबार...
Chhan zalelya...
Thank u
Thank you so much...
Khupach Chan pan mahit naslelya goshti kalalya!!! Dhanyawad🙂🙏
Aamchya kade ajun pan tamba pitlya chi bhandi glass, chamcha ,vati etc.vapartat aajichi ahet sagli
khoop changali gosti .savistaar sangitale saheeb🙏🏻🙏🏻lokaan kalayala pahije.
Thank you so much for information ani amhi gavi rahto ani mostly matichya bhandyachach use karto
विष्णु जी फारच सुंदर व्हिडिओ ...मी खूप दिवसा पासून कोणती भांडी वापरावी तेच शोधत होते. बिडाची भांडी स्वयंपाक झाल्यावर कशी स्वच्छ करावीत please सांगा.
Cast iron chi mahiti dilya baddal khup abhari ahe..
Ikde USA madhe cast iron chi khup bhandi miltat ani mi khup confuse hote tyachya wapra baddal... thanks for this video..
So can we make all bhajis in cast iron utensils? Or only dosa n uttapam?
Bhaji ani itar swayampakasathi tambya pitalechi bhandi jast changli... ti tikde milat nastil tar iron kinva cast iron vaprayla harkat nahi...thanks...
Thank you so much for this reply...
I will make sure to spread this video as much as possible to many ppl.. so everyone will be aware of using right utensils
Ani tumchya recipe mala Ani mazya aaila khup-khup aavadtat .
खुप छान माहीती दिली सर 👌👌
Nice ha sagali mahiti...sir🙏🙏👍👍👌👌🖒
उपयुक्त माहिती.
धन्यवाद सर
Khup sundar ani upukat mahiti aahe sir thx for this information
Sir khupch chan mahiti thanku sir
Saheb Ekdam mast samjel ashi mahiti dili ahe tumhi.
Khup chhan mahiti dili sir. Thank you!
धन्यवाद. आपण फारच ऊपयुक्त माहिती दिली
Sir tumche itke vividha prakarche bhande pahun tya bhandyancha mohh jhala...
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Matiche bhandne saf karnya sati narlache Kesar vaparle tar yogya hoil nahi ka west is best
Information with scientific vision sangitale tumhi sir ..thank u..mi ek science teacher aahe.
Thanks sanskrutiji
best information
Utkrusht mahiti milala. Pan pitlechi bhendi saf Kashi tya baddal mahiti milali asti tar bare zale aste. Majya kade Tambyachi 1,2 bhendi ahet pan ti saf Kashi karaichi mahit naslya mule waparta yet nahi. Tar mala Jara madat karal ka?
Ho ekda to gain dakhawato
Khupach sundar puratan mahiti dilit sir. Jun te son mhantat tech khar. Ani halu halu navin pithi junya goshtinkade valu lagali ahe tyanahi junya goshtinch mahatva patat ahe ani navin shodha mule kiti nuksan hot ahe he tar apan pahatch ahot.
khup Chan thank you sir
Khare tambe v pital v kase olakhave kase te pn sangve pl. Reply sir, tumchi mahi khup Chan ahe
Thank u sir
Kupach chan mahiti dili
Mast
Khup chhan Sir
Thank you
नमस्कार सर तुमचे वीडियो खूप छान असतात 🙏🙏👌👌👍
Very useful vdo👍👍👌
Khupach chham information milali
non stick मुले केन्सर होतो हे सत्य आहे .wapruch naye.
Khup Chan saheb .Good way of delivering.thanks saheb.
Knowledge is best for new generation. 👌💐🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much sir
Khoop upayogi mahiti dili Sir tumhi. Thanks!
खुप छान!!
सर, तव्याबदल सांगा, कारण आजकाल बाजारात विविध प्रकारचे तवे आलेत,जसे हार्ड आयोडाईज्ड, granite, निर्लेप, सपाट किवा खोलगट ..., नेमके कोणते योग्य ते सांगा. धन्यवाद.
Ok...nakki sanguya...dhanyavad...
Mi bhidyacha tawa use karte chapati wa bhakri
hard iodised Cha tawa or kadhai ,changli aste ka,sir krupaya reply kara
🙏 सर नमस्कार तवा कोणता वापरावा आमच्याकडे चपातीला तेल खूप प्रमाणात वापरलं आणि त्यामुळे तवा खूप तेलकट आणि चिकट होतो मग घासायला अवघड होतं. त्यासाठी तवा कोणता वापरावा ते सांगा जेणेकरून सहज सफाई करता येईल प्लीज सांगा.
Khup chan smajawle.. Mi he change karnar aahe bhandi
लोखंडाच्या कढईत भाजी करताना मीठ घालू नये त्यामुळे भाजी काळी पडते पदार्थ शिजल्यावर शेवटी मीठ घालावे आणि पदार्थ लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावा किंवा दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावा आणि मग मीठ घालावे
Vaishali Athavale thank u
Tip साठी धन्यवाद
छान मि तुमचि रेसिपि बघते जवळपास 2002 पासुन तर आतापर्यत बघते मला खुप आवडतात . सर माहीती पण खुप छान दीलि
Are wah...thank you so much...
Great
खूपच छान आणि शास्त्रोक्त माहिती सांगितलीत सर
Urmila Thakur p
Thank you sir. Khup chan mahiti. Amchya pidhila atyant upyukta ahe 🙂
सर, पितळी डब्याला कल्हई न करता ते साठवणूक करण्यासाठी वापरले तर चालेल का?
Sir please sanga
Farach chhan aani mahatvpurn video aahe ha . Thank u. locanpryant hi mahiti pohchvne aajchya jahiratila bhulnarya lokanchya kalat jaruri aahe.
Q. Dudhache padarth kshat bnvayche? kalhai kelyamule pitalacha ark utrtoka padarthat?