खरंच आई आपल्यासाठी किती काम करते आणि तिला किती वाईट वाटत असेल जेव्हा तिला कोणी म्हटल की तू कुठे काय करते घरीच तर असते.... तर तीला किती वाईट वाटत असेल .आई सारखी deuty कोणीच करू नाही शकत love u aai... ❤️
ताई किती हुशार आहे हो तुम्ही.... आणि किती help होते तुमची तुम्हाला सांगू नाही शकत.... Thank u so much मनस्वी खूप लकी आहे तिला तुमच्या कडून guidence भेटणार
खूपच छान ग्रेट आहेस तू. फक्त एक सुचवायचं होत news paper वरच पिठ डस्टबिन मध्ये न टाकता पुन्हा पिठाच्या डब्यात टाकावं म्हणजे शेतकरी बांधवांचा आदर होईल. बाकी खूप छान आहे तुझी जेवण बनवण्याची पद्धत. काळजी घे तुझी आणि घरातल्या सर्वांची. आणि आमच्या साठी असेच नवनवीन व्हिडिओ share करत जा.
तु छान माहिती दिलीस..।मला 7ला डबा द्या वा लागतो..त्या साठी मी थोडी रात्री च तयारी करते म्हणजे आणि कमी वेळ लागेल जसे पोळ्या चे पिठ काढून ठेवते. पातेल्यात फक्त चहा साखरकाढून ठेवते. जी भाजी करायची असते त्याला लागणारे कांदा टँमाटो हि. मीरची रेडी ठेवते..।🙏🙏
Thank you tai... Khup chan padhatine sangitale tu sagal ani imp things share kelya..Navin navin kitchen mde maza khup gondhal udat hota. ..Pn ata mi asch niyojan krel
व्वा खुपच छान. तुमचे व्हिडिओ बघून खुपच छान वाटत .अप्रतिम .तुम्ही इतक्या कशा हुशार आहात. तुमच बोलण ऐकतच रहावस वाटत. तुमचा एक व्हिडिओ जो कोणी बघेल तर परत दुसर्या कुणाचाच बघूस वाटत नाही
खूपच छान नियोजन आहे , ह्या व्हिडिओ मुळे मला खूप प्रेरणा मिळाली.. धन्यवाद ताई असेच मार्गदर्शन करीत रहा आम्हाला खूप खूप मदत होते.. पुढील व्हिडिओ साठी खूप शुभेच्छा.. 🙏
Me kadhi ch full video pahat nahi.. aaj tumchi hi video bghtana vatlach nahi ki back Ani cancel karav.... Maz navinach lagn zalay .. mla pan khup vel lagto tiffin karayla.. hi idea khup avadli.. thank u 😊
Kanda dhuvun mi pn ghete. Khup sunder tips aahe hi Bcz aapn baherun aanal ki tyachya salina suddha dhul aste. Mhnun dhutlel bar Nyc vlog as usual. U r very decent person.
नमस्ते सरीता खुप छान नियोजनबध्द स्वयंपाकाची तयारी करून स्वच्छता ठेवून सर्व करते खरच तुझ कौतुक करावे तेवढे थोड आहे मी पाहिल्या दा तुझा व्हिडिओ पाहिला खुप आवडला तुझ्या घराचा पण व्हिडिओ बनव पाहयला आवडेल धन्यवाद
Mi jyoti gaykwad mi solapurla rahte ani mi pn duti karte mla gharatl sagli kam krun dutivr jav lagt.....mla khup aawdla tumcha vedio nice h....Mi hospitl mde nurse's mhnun kam krte
खरंच आई आपल्यासाठी किती काम करते आणि तिला किती वाईट वाटत असेल जेव्हा तिला कोणी म्हटल की तू कुठे काय करते घरीच तर असते.... तर तीला किती वाईट वाटत असेल .आई सारखी deuty कोणीच करू नाही शकत love u aai... ❤️
O lord olpl9l 🌄 the ka @098
स्वैकापाला सुरुवात करण्यापुर्वी ओट्यावर पाण्याचा जग भरुन ठेवण्याची आयडिया फारच आवडली ..अतीशय उपयुक्तही आहे.
Tyancha ota motha ahe mhanun Pani bharun thevta yet...lahan ota asel tar adchan hote .
बापरे खरंच तुझं कौतूक वाटलं मला. खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओ करीत राहाल हि अपेक्षा.
ruclips.net/video/NEpcUaETtqw/видео.html 😋😋
Yes नक्किच. खूप खूप धन्यवाद 😊🙏
ruclips.net/video/Ya-MP524EqQ/видео.html
@@isharao2856 q
Pp 0
सरिता छान आत्ता मुलींनी हा व्हिडीओ बघावा, आदर्श घ्यावा.सरिता सर्व विषयात हुशार आहे🌺💐👌👍
हा कामाचा सेम टू सेम क्रम mazy आईने मला शिकवला आहे.त्यामुळे सकाळी 2 भाज्या ब्रेकफास्ट पोळ्या सर्व zat pat होते.खुप zan video
ताई खरोखर मी एकदम तुमच्या सारख्या सगळ्या गोष्टी सेम करते अगदी तुमच्यासारखी एकदम बरोबर मला सवय आहे 👌👌🚩🚩
खूप छान तुमच्या रेसिपी रोज पहात आहे आणि नियोजन चा़ंगले आहे खुप मस्त भारी आणि बरीच माहिती मिळाली खरंच खूप छान
Khoop chaan niyojan kartes tu ...tu sangitlelya tips pn khoopach upyokta ahet. Thank u dear
सरिता तू आटोपशीर पद्धतीने दोन्ही मुलांना सांभाळुन किती व्यवस्थित करतेस आधी तुझं कौतुक करते ❤️❤️😘👍🙏
Very good
6
अस म्
हो ना 👌👍
Na
खूप छान आहे मला पोळीच पीठ मळायला टाईम लागतो आता मी तु सांगितले ती ट्रीकचा वापर करेन धन्यवाद सरिता
खूप छान नियोजन तुमच्या सर्व रेसिपी बघते.निटनेटके.पणा.सांगण्याची पध्दत छान आहे.
Me yatlya 80percent goshti already krte. Pn bakichya tips sathi thank you❤
किती सहजपणे दाखवले,,,, किचन खूपच छान आहे ताई ,,, god bless you
Mipn asch krte ...khup fataft kame aawrtat.....aani sagle kitchen chakachak rahte .....Saritatai khup chan tips 👍👌
Your effort to help other women is highly appreciable Mam....i have seen your life journey in Joshtalk....really you are inspiration to so many women.
खरच ताई खूपच छान अगदी मनापासून धन्यवाद वेळेच खूप छान नियोजन आहे
फारच सुरेख
अश्या व्हिडिओ मुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात
ताई किती हुशार आहे हो तुम्ही.... आणि किती help होते तुमची तुम्हाला सांगू नाही शकत.... Thank u so much मनस्वी खूप लकी आहे तिला तुमच्या कडून guidence भेटणार
खूपच छान ग्रेट आहेस तू. फक्त एक सुचवायचं होत news paper वरच पिठ डस्टबिन मध्ये न टाकता पुन्हा पिठाच्या डब्यात टाकावं म्हणजे शेतकरी बांधवांचा आदर होईल. बाकी खूप छान आहे तुझी जेवण बनवण्याची पद्धत. काळजी घे तुझी आणि घरातल्या सर्वांची. आणि आमच्या साठी असेच नवनवीन व्हिडिओ share करत जा.
He sgl far purvi paddatshir asch aaine shikvllel kamach niyojan .mla juli zali fkt 6 month maheri hoti tya nantr ghari ale mazya mul pn 6 mhinyachi aktine sambhale mr skali 8 la duty vr jat ase.aaine shikvlel kamach niyojan khup kami aal so thanku very much aai.tumch niyojn bghun aaichi aathavn ali mhanun thod sangav vatal tx
खुप मस्त video आहे, सर्विसेस करणार्यांना व नवीन मुलिंना मस्त मार्गदर्शन केले आहे ताई, खुप आवडला video,
तु छान माहिती दिलीस..।मला 7ला डबा द्या वा लागतो..त्या साठी मी थोडी रात्री च तयारी करते म्हणजे आणि कमी वेळ लागेल जसे पोळ्या चे पिठ काढून ठेवते. पातेल्यात फक्त चहा साखरकाढून ठेवते. जी भाजी करायची असते त्याला लागणारे कांदा टँमाटो हि. मीरची रेडी ठेवते..।🙏🙏
Khup chaan....taai...mala khup help hoil.... 🙏🏼Aata pasun
खुप छान सरिता ताई, तुमचे व्हिडिओ पाहून मला काम करण्याचा हुरूप येतो.धन्यवाद.
Thank u tai😊 very nice and systematic management .You always done great work.
Thank you tai... Khup chan padhatine sangitale tu sagal ani imp things share kelya..Navin navin kitchen mde maza khup gondhal udat hota. ..Pn ata mi asch niyojan krel
Love u sarita for ur hard work n lovely talk ....best homemaker motivating many womens in lockdown.i must say u have lots of patience n dedication
Thank you
मी पण असेच पटापट सकाळचा नाश्ता व चपाती भाजी सकाळी बनवते तुमचे खुप सुंदर नियोजन आहे very good ❤️❤️👍
You are very talented.you are one of my favourite youtubers.🥰🥰🥰🥰stay blessed.
Ho kharch khup Chan astat video ..
Great,mast
व्वा खुपच छान. तुमचे व्हिडिओ बघून खुपच छान वाटत .अप्रतिम .तुम्ही इतक्या कशा हुशार आहात. तुमच बोलण ऐकतच रहावस वाटत. तुमचा एक व्हिडिओ जो कोणी बघेल तर परत दुसर्या कुणाचाच बघूस वाटत नाही
I follow exactly same steps.. I even have office to start from 9 am along with 2 kids with school 🍇😀
tai khup chhan management aahe tumchi , kanik bhijvanyachya padhhatila vishesh daad 👌
You work very systematically. Got some good tips from you today.
Khup sundar
खूपच छान नियोजन आहे , ह्या व्हिडिओ मुळे मला खूप प्रेरणा मिळाली.. धन्यवाद ताई असेच मार्गदर्शन करीत रहा आम्हाला खूप खूप मदत होते.. पुढील व्हिडिओ साठी खूप शुभेच्छा.. 🙏
Daily sathi breakfast, lunch & dinner che menu share kar na
Khupch chan..tumchya mule changli idea aliye कामाची. Thnk u so much
खूपच छान रोज चा नाश्ता व पाले भाजी ची माहिती dya
Khup nitnetke kamm ahet tumche..khup chhan niyojan share kell. Thanks.
चपात्यांसाठी टोपलं/ दुरडी का नाही वापरत? त्यात कागद टाकून गरम चपात्या ठेवल्या तरी पाणी सुटत नाही. thanks for video
Me kadhi ch full video pahat nahi.. aaj tumchi hi video bghtana vatlach nahi ki back Ani cancel karav.... Maz navinach lagn zalay .. mla pan khup vel lagto tiffin karayla.. hi idea khup avadli.. thank u 😊
Madam, please guide with everyday menu with different vegetables, food items. Very very helpful video.
Q
Khup chan
Khup chan systematically karata sagal ...nahitar mi mostly pahil ahe ki ladies lok ghai ghai karatana kitchen khup kharab kartaat....nice video
खुप छान ,mam रोजचा मेन्यू म्हणजे स्वयंपाक काय करावा तेही मेन्यू टाकले तर खुपच छान👌👍👍
Kanda dhuvun mi pn ghete.
Khup sunder tips aahe hi
Bcz aapn baherun aanal ki tyachya salina suddha dhul aste. Mhnun dhutlel bar
Nyc vlog as usual. U r very decent person.
कणीक फक्त ओलवून घेण्याची आयडिया एकदम मस्त!!
Dear khup great tips ajj mala shikanyasathi milalya thanks ashach Navin kahi tips share kara
ताई २०ते २५जणानसाठी चहा च प्रमाण सांगा .ना प्लीज.
ruclips.net/video/jJ_jWt37Z3Y/видео.html मालवणी पद्धतिची काजुची भाजी,video आवडल्यास नक्की subscribe करा 😍😍😍🙏🙏🙏🙏
खूपच छान पध्दत आहे पटापट आटपण्याची.
तुमचे व्हिडिओ खूप छानच असतात.
स्वयंपाक घर स्वचछ व टापटीप 🙏👍
Very good speed and time management 👍👍👍
ruclips.net/video/NEpcUaETtqw/видео.html 😋
ङङ
खूप छान आणि इतरांना प्रेरणादायी आयुष्यच प्रवास आहे
Khup chan
ज्या घरची गृहलक्ष्मी आहेस,त्या घराचं नशीब !👌👌👌
Agdi barobar bolalat tai @varsha sawant
Agdi brobr mi pn hich comment tknr hote
Kharach ki
खूप छान!
खूप छान नियोजन केले आहे तुम्ही, खूप enrjetic आहात अशी एनर्जी आम्हाला पण यावी
Very impressive and informative. Thanks a lot
ताई तू जसे पिठाचे व पोह्याच मापं घेते तसेच मी सुद्धा घेते 👌👌खूप छान विडिओ
Tai रोजचा मेनू शेअर करा ना उपयुक्त महिती धन्यवाद
हो ना ताई रोज चा मेनू शेअर करा
Hi mam 🙏😊
@@reshmavaity4226 ry
अतिशय छानं नियोजन।आपल्या अभिनंदन कराव तेहड थोडच। धन्यवाद।
Tuza gas stove konta aahe share details of it.
सरिता तुझा हा video फार आवडला. किती छान सांगतेस छोट्या छोट्या टिप्स.
Chan mahiti
Mi pan asic karte tai
God bless you
khup Chan information
Thanks
खूपच छान टाईम मॅनेजमेंट किचन आणि किचनची स्वच्छता पण खूप छान 👍🏻
You're really brilliant n your husband is lucky
खुप खुप छान आयडया दिल्या धन्यवाद सरिता 😊
पूर्ण दिवसाचे वेळेचे नियोजन सांगा
Try to t eyes5h5h5yurrrrrre
Please routine sanga
Akdm chan niyojn ani vyavsthit kamachi paddht mi pahilyanda baghitli... Verry smart tai.. 👏👏👍
Thanks for this video Tai ☺️☺️👍
Mast vi.sarita
🙏 ताई खूप छान विडोओ होता 👌 तुम्ही नाष्टा आणि टिफीन चे रूटीन छान दाखवला धन्यवाद 👍
Poli dabbyat napkin kinws tissue thevaych...gham sutat nahi
Mi nuktich job karayla lagli aani ha use full video taklya baddal thank you sooooo much
Very nice vlog ..love from Bahrain ❤️
Hji
नमस्ते सरीता खुप छान नियोजनबध्द स्वयंपाकाची तयारी करून स्वच्छता ठेवून सर्व करते खरच तुझ कौतुक करावे तेवढे थोड आहे मी पाहिल्या दा तुझा व्हिडिओ पाहिला खुप आवडला तुझ्या घराचा पण व्हिडिओ बनव पाहयला आवडेल धन्यवाद
Perfect !👍
खुप छान केलेले आहे नवीन मुलींना फारच उपयोग होणार आहे याचा
खुप छान रेसिपी आहे ❤👍
Waah ekdum best tips, time saving. Thanks didi
खुप छान 👌🏻👌🏻
ruclips.net/video/NEpcUaETtqw/видео.html
Tumche sakalchya weleche niyojan chan aahe
खुपच सुंदर टिप्स .नक्की च फायदा होईल
Thank you so much
ruclips.net/video/NEpcUaETtqw/видео.html
किती छान तुझं रुटिन आहे रोजचं
तुम्ही इतक्या छोट्याश्या मनूला आणि पार्थला सांभाळून youtube channel च काम कसं manage करता? Please यावर एक video बनवा आणि तुमचे experience share करा.
Barobar ga
Mala thech doubt aale
Sji tumhi time kassa distribute karte g..we can learn frm u
👍👍👍
ZZ*
@@TM15HAKRN 👍p
P
खूप खूप धन्यवाद ताई 🤗🤗 तुमच्या tips खूप छान असतात . खूप उपयोग होईल ह्या सगळ्या गोष्टींचा 👍👍😊😊
Chhan mahiti
ruclips.net/video/NEpcUaETtqw/видео.html
ruclips.net/video/Ya-MP524EqQ/видео.html
Khup Chan tips milalya tumchya kdun thank you so much
खुप छान बनविले 👌👍👍🙏🙏
ruclips.net/video/NEpcUaETtqw/видео.html
Chan speed aahe ghaetli khup chan sangitle thanku.
Khup chaan video. Tumcha receipes & video khup chaan astat. Me aavarjun baghate.
Beautiful
खूप छान ताई
Tai khupach chan information aste nehmi tumchi me tumhi dahavali pav bhaji banavli sarvana chup avadhali thanks tyasathi 👍
Very good 👍
Same mipn asach karte... Ani khup chan avrta tumhi..
Mazpn asach speed ahe
👌👌👍
सरिता,मस्तच..तुझ प्रेझेंटेशन मला खुप आवडते.👌👌
Thank you
Masta 👍
खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार ऑफिसला जाण्यासाठी चांगला मॅनेज करता
Nice tip's sarita 🙏
👌👌👌👌👌
सगळे.टिपस.खूपच.छान.आहेत
उपयुक्त माहिती खूप छान प्रकारे समजावून सांगितली.
Khupch surekh kitchen aahe khup chhan tips dilya 👌👌
Great ase sursutit kaamane aapan kitchen madhun lavkar free house khup awadla ha video aani motivation pan milale
मला तुमची कणिक भिझवण्याची पद्धत खूप आवडली
Mi jyoti gaykwad mi solapurla rahte ani mi pn duti karte mla gharatl sagli kam krun dutivr jav lagt.....mla khup aawdla tumcha vedio nice h....Mi hospitl mde nurse's mhnun kam krte
नेहमप्रमाणेच खूप छान आणि उपयुक्त माहिती.. किचन मधे थोडे बदल केले आहेत ना. pls शेअर करा. पाहायला आवडेल.
Thank you..
हो.. अजून काम बाकी आहे, lockdowm मुळे.. आता होईल.. 😑😊