आमची मांजर (स्विटी) जाते रुद्राला शाळेत सोडवायला || पैशाची बचत करण्याच्या 10 टिप्स | खेकडा आला घरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Комментарии • 278

  • @SonalSandeep
    @SonalSandeep 2 месяца назад +10

    खूप छान ताई .... Daily routine पाहायला आवडेल...वेगवेगळे creativity blouse stitching and crafts ideas आवडेल

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d 2 месяца назад +3

    भारती आणि स्वाती खूप छान उपयुक्त व्हिडिओ आहे बचत महात्वाची आहे अगदी खर सांगितलं

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 2 месяца назад +21

    भारती, स्वाती तुमचे विडिओ बघितल्या शिवाय चैन पडत नाही. तुमच्या कडून खूप शिकता येत. मस्त विडिओ असतात.

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 2 месяца назад +6

    भारती ताई काळजी घे आजच्या व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती सांगितली भारती ताईचा चेहरा सूकला आहे काळजी घ्या दोघी बहिणी खूप छान आहे ❤

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 2 месяца назад +8

    बचतीच्या टिप्स खूप उपयोगी आहे तरुण नवविवाहित मुलींना शिकण्यासारखे आहे ध्रुव खूप नटखट त्याला बघायला आवडते छान बोलतो

  • @Varshajogdand8439
    @Varshajogdand8439 2 месяца назад +14

    तुमचे व्हिडिओ बघितले की माईंड फ्रेश होतो😊

  • @SamikshaJadhav-vu8os
    @SamikshaJadhav-vu8os 2 месяца назад +5

    हे अगदी खरं आहे की तुम्हाला काम करताना पाहून .. मला सुद्धा काम करायला हुरूप येतो . एखाद काम करायचं राहून गेलं तरी तुमचा व्हिडिओ पाहून झाल्यावर लगेचच ते काम केले जाते.thank you so much for that 😊

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 2 месяца назад +6

    आजच्या व्हिडिओ मधुन छान माहिती दिली . या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच फायदा होणार आहे थॅन्क्स ताई तुमच्या कडून शिकावं तेवढं कमीच आहे 😊 ताई मला ब्लाऊज विषयी थोडी मदत पाहिजे माझी 5 वर्षा पूर्वी तब्येत कमी होती आता ते ब्लाऊज येतं नाहीत मला साईड च मार्जिन असतच त्याचा प्रोब्लेम नाही मला त्या सगळ्या ब्लाऊज ची ऊंची वाढवायची आहे साड्या वेगळ्या असल्या मुळे त्याचं कापड वापरता येत नाही स्वाती ताई ने घागऱ्याला केलं तस केलंय मी पण बाकी साड्यांवरच्या ब्लाऊज साठी मला तुमची मदत हवी आहे नवीनच आहेत ब्लाऊज म्हणुन दुसरं कापडावर खर्च करायचा नाही प्लीज काहितरी छान आयडिया द्या 😊

  • @sunitamali8259
    @sunitamali8259 2 месяца назад +6

    उपीट करताना फोडणीमध्ये आल आणि उडदाची डाल टाकायची उपीट छान होते

  • @yogitapacharne3220
    @yogitapacharne3220 2 месяца назад +4

    Khupch chhan astat tumche sagle vidio ....mi tr lagech recharge kela tumcha vidio miss nko karayla mhanun...God bless u both.

  • @truptitate5337
    @truptitate5337 2 месяца назад +4

    Shree Swami Samarth 🙏

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 2 месяца назад

    खूप छान आहेत तुम्ही बहिणी,तुमचं घर ,परिसर आणि संपूर्ण घरातील वातावरण

  • @ranju947
    @ranju947 2 месяца назад +2

    खूप छान आहे व्हिडिओ

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y 2 месяца назад +1

    Khup chhan mahiti dili ❤❤

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 2 месяца назад +1

    तुमच्या विडिओ ची वाट पाहते तुमच्या 🏡 रुटीन आवार हीरवळ सगळीकडे मन प्रसन्न होते

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 2 месяца назад +1

    थेंबे थेंबे तळे साचे. सेविंग आयडिया छानच

  • @CPudale
    @CPudale 2 месяца назад +4

    ताई ध्रुव खूप क्युट आहे त्याचा व्हिडिओ एक टाका

  • @manjushajoshi752
    @manjushajoshi752 2 месяца назад +2

    Kiti chan vanavarn aahe

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870 2 месяца назад +2

    ताई गँस वर भाकरी नाही भाजायची तव्यावरतीच भाजा मला ही माहिती नव्हत मी पण गँसवरतीच भाजायचे पण मला दोन तीन जणांनी सांगितल कि भाकरी तव्यावरच भाजा

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 2 месяца назад +1

    ताई तुम्ही छान आयडिया दिली पैसे बचत करण्यासाठी 👌👌

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 2 месяца назад +7

    भारती तुझ्या चेहरा अजुनही उतरल्या सारखा दिसतो, व्हिडिओ मध्ये तब्येतीची काळजी घे,काही दिवस आराम कर बाकि तुमचा व्हिडिओ छान आहे ❤❤❤❤❤

  • @manishaawhale8646
    @manishaawhale8646 2 месяца назад

    छान माहिती दिली ताई😊

  • @sushilarathod4953
    @sushilarathod4953 2 месяца назад +3

    दोघी बहिणी खूप छान आहे तुम्ही

  • @chandagadhave4075
    @chandagadhave4075 2 месяца назад +1

    Khup Chan video astat tai tumche khup kahi shikayla milte

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar 2 месяца назад +1

    व्हिडिओ खूप छान होती

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 2 месяца назад +2

    Vidio 👌👌 mala tar swaticha fojcha jhadu khup aavdato👌👌

  • @Payalfashionboutique
    @Payalfashionboutique 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडीओ ✨

  • @shobhagosavi4179
    @shobhagosavi4179 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली👌👍

  • @yashkhanwate9810
    @yashkhanwate9810 2 месяца назад +12

    ताई तब्येत बरी आहे का चेहरा आणखिणही सुजयला सारखा वाटतोय खरं सांगू ताई वाईस ओव्हर पेक्षा समोरासमोर बोललेल आवडेल सगळ्यांना वाईस ओव्हर ने video पाहायला चांगलं नाही वाटत स्वासतीक ‌ काढून दाखवा ❤❤❤ from varsha

  • @niteshkedar9491
    @niteshkedar9491 2 месяца назад +1

    Shree Swami Samarth tai. 🎉🎉

  • @user-qh7up6ww9y
    @user-qh7up6ww9y 2 месяца назад +1

    Tai mahiti Chan dili.❤

  • @samirshinde655
    @samirshinde655 Месяц назад

    Tai tumche video etake sundar aani simple kutehi dikhava nahi khup chan

  • @charvibarhanpurkar5498
    @charvibarhanpurkar5498 2 месяца назад

    Tumche video Madhun khup chan mahiti milte

  • @user-it1te4xu7y
    @user-it1te4xu7y 2 месяца назад +1

    खरंच ताई तुमचं बघून मला पण उत्साह येतोय आत्ताच बघते मी नवीन नवीन पण छान आहे तुमचे व्हिडिओ

  • @archanaholgir5312
    @archanaholgir5312 2 месяца назад

    खरच खूप छान माहिती दिलीत तुम्ही मि तर खूप पैसे उडवत असते.. आता नाही वेस्ट करणार नाही

  • @sangitaranbhare9539
    @sangitaranbhare9539 2 месяца назад

    Thanks

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 2 месяца назад

    Khup chan 👌👍🙏 shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @sandeepchaudhari1757
    @sandeepchaudhari1757 2 месяца назад

    खुप छान तुम्ही छान तुमचं घर ही छान

  • @snehalchavan4876
    @snehalchavan4876 2 месяца назад

    Thanks ताई माहिती दिली

  • @poojaraut682
    @poojaraut682 2 месяца назад +1

    Hi dear first comment.., भाकरी तव्यात भाजत जा तवा उतरुन नको भाजू शरीरा साठी हानिकारक असते . गॅस केमिकल आहे आणि चूल नैसर्गिक आहे 👍

    • @varshapatwardhan4801
      @varshapatwardhan4801 2 месяца назад

      He pan mala aata navin ch samjle. Mee pan gas.varch direct bhakari,pugavat hote.

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 2 месяца назад

    खुपच छान ❤

  • @nirmaladeshmukh3086
    @nirmaladeshmukh3086 2 месяца назад

    Plain paper var rai che tel laun focus light la hang kra te kide chitkun bastat tyala

  • @sunitasutar3763
    @sunitasutar3763 2 месяца назад +4

    आज पहिलीच कमेंट करते तर ताई मी तुमच्या दोघांचे व्हिडिओ खूप दिवसापासून बघत आहे तुमची डेली रुटीन तुमच्या दोघी बहिणीनचे घट्ट नातं तुमची लाईफस्टाईल सर्व च खुप मनाला भावणारे आहे असेच व्हिडिओ बनवत रहा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खूप सारे प्रेम❤

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 2 месяца назад

    भारती तब्बेत ठीक आहे ना आता❤आजचे टॉप्स खूप छान दिसत होते दोघींना पण, मस्त पिंक पिंक❤❤

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 2 месяца назад

    हेच विडीओ छान वाटतात

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 2 месяца назад

    Khupch khupch Chan ❤❤❤

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 2 месяца назад

    भारती आणि स्वाती, आजचा व्हिडिओ खूप छान भारती तुझा चेहरा खूपच सुकलेला दिसतो तब्येतीची काळजी घे, तु पैशाच्या बचतीची माहिती दिली खूप छान स्वाती तुमची दोघीची रोजचे कामाची रुटींग खूप छान असते बघून छान वाटते

  • @KalpanaPatil__1985
    @KalpanaPatil__1985 2 месяца назад +1

    Nice

  • @sanikasalunkhe1410
    @sanikasalunkhe1410 2 месяца назад +1

    Swati didi chi height lgna nantr kshi vadhli, height vadhnysathi khi sangana plz

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 2 месяца назад

    Khup chan sangital tai tumhi savings bddal

  • @savitagangawane3958
    @savitagangawane3958 2 месяца назад +1

    Khup chan❤❤

  • @SAVITAWARE1991
    @SAVITAWARE1991 2 месяца назад +1

    Khup chan

  • @sonumule3210
    @sonumule3210 2 месяца назад

    केकचे क्लासेस चा खरच फायदा होतो का यावर एक व्हिडिओ बनवा. Plzzzzz❤ तुमचे ब्लॉग छान असतात.

  • @suvarnamohite4173
    @suvarnamohite4173 2 месяца назад +3

    यापैकीं बरयाच बाबी खूप दिवसापासुन आमलात आणते.विजांच्या कडकडीत लाइटच्या पिना काढूण ठेवणे.मि.भांडेगरम पाण्याचा वापर करून धुणे

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 2 месяца назад +1

    👌👌👌👌

  • @user-vn7we2pz4n
    @user-vn7we2pz4n 2 месяца назад +2

    Bharti Tai khup sukli

  • @user-kj7fj7gt1y
    @user-kj7fj7gt1y 2 месяца назад +1

    Nice video

  • @user-jv3dw6oy2n
    @user-jv3dw6oy2n 2 месяца назад

    ताई मी तुम्हचे विडिओ रोज पाहते मस्त आहे

  • @shitalpachare2095
    @shitalpachare2095 2 месяца назад

    खुप छान वाटते ताई तुमचे ऐकून

  • @Sonalidalavi-kd4xg
    @Sonalidalavi-kd4xg 2 месяца назад

    खुप छान ताई

  • @PVP1783
    @PVP1783 2 месяца назад

    तुमच्ये विडिओ रोज पहाते पण कमेंट पहिल्यांदाच केली, तुम्ही दोघीही बहीण खूप हुशार आहात, आसं नवनवीन विडिओ टाकत जा आणि हो ब्लॉऊज कटींग दाखवा,👌👍🙏

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 2 месяца назад

    खूप छान व्हिडियो

  • @DrDamale
    @DrDamale 2 месяца назад

    खुप छान माहिती दिलीभारती तुझा चेहरा व डोळे सुजलेला दिसतो. काळजी घा अलका डमाळे.माहेर कामरगाव आहे. ❤❤

  • @kavitashewale5915
    @kavitashewale5915 2 месяца назад

    Khup chaan

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 2 месяца назад +1

    SHREE SWAMI SAMARTH. Tai aajcha video khupch chan hota, majhyakadun bachat hotech nahi. Tumcha video pahila aata try karte bachat karayla.

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 15 дней назад

    Shri swami samarth.

  • @priceness7893
    @priceness7893 2 месяца назад +1

    Hii tai खूप छान ब्लॉग

  • @user-cu7nv5qo5h
    @user-cu7nv5qo5h 2 месяца назад

    खुप छान

  • @SeemaGirase-fi2vh
    @SeemaGirase-fi2vh 2 месяца назад

    भारती दिदि तुमच्या हातात ल्या बांगड्या छान आहेत त्याचा सोबत हिरव्या बांगड्या घालत जा छान वाटतील विडियो छान होता

  • @KanchanKale-pp5di
    @KanchanKale-pp5di 2 месяца назад

    Khup mast vatala vlog

  • @DipaliChobhe
    @DipaliChobhe 2 месяца назад +1

    Khup vat paht hote vlog chi

  • @KamalMane-fn5yf
    @KamalMane-fn5yf 2 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏 भारतीताई तब्येत ठीक आहे का बाकी व्हिडिओ मस्तच😊

  • @Faujiwife1186
    @Faujiwife1186 2 месяца назад +1

    ❤khup mst

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 2 месяца назад +1

    Bharati thode aale kisun ghalat ja upith madhye chav chan yete & acidity pan hot nahi.udid dal & kadhipatta nahi ghalt ka fodanit.

  • @VinitLoke
    @VinitLoke 2 месяца назад

    ताई तुमी खुप हुशार आहेत शुभ ़ दुपार

  • @mspatchgrove
    @mspatchgrove 2 месяца назад +1

    Great 👍 Ajun eka episode kara money saving var tari chalel. This was little too short.

  • @mangalgovilkar1233
    @mangalgovilkar1233 2 месяца назад

    Bharti tai kalji gya tabyetichi 😊

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 2 месяца назад +34

    हो ताई ऑनलाईन पेमेंट करून पैसे खूप खर्च होतात मी हे चांगले अनुभवले आहे आणि कॅश पेमेंट केले की आपले पैसे वाचतात ताई आज काल तुम्ही कमेंट चे रिप्लायच देत नाहीत आम्ही वेळ काढून किती छान छान कमेंट करत असतो व्हिडीओची वाट बघत असतो प्लीज रिप्लाय देत जावा ना ❤😊

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  2 месяца назад +7

      Sorry' tai pn daily 1000 cya pudhe comment yettat saglya vidiocya mg yevadyanna answer den possible hot nahi ,taripn ammhi try karu

    • @jyotishinde6272
      @jyotishinde6272 2 месяца назад +2

      Ok 😊

    • @ReshmaSalve-mo1lr
      @ReshmaSalve-mo1lr 2 месяца назад +1

      होय माझ्यापण कमेंटला उत्तर दिल नाहीत मि खूप वेळेस विचारल ध्रुवची बाईक कुठ घेतली

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  2 месяца назад

      ताई 8000/- la ghetli Maratha mandir shop madhun

    • @RupaliLahamage
      @RupaliLahamage 2 месяца назад

      Khoob Sundar Ghar aaye Tai Tum to khoob Sundar vatavaran aahe Tumi kuthe rahata tumse gavachi nav Kay

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 2 месяца назад +1

    ताई तब्येतीची काळजीघे आजच्या विडिओ मध्ये छान माहितीदिली मीतुमचे विडिओ दिवसातून तीन वेळापहाते आणि बाकिचे पण विडिओ परतपरत पहाते म्हणजे पहावेसे वाटतात मन रहातच नाही एकदा बघितले तर परत परत पहावेसे वाटतात मला तुम्ही बहिणी खूपच आवडता मला पण स्वातीताईसारखी एक बहिण तिपण तुमच्यासारखीच तुमच्याकडून खूप शिकतायेत माझी बहिण पण तुमच्यासारखेच सगळे गुण तिच्यात तुमच घर फार म्हणजे फारच आवडत मला धुव छान बोलतो विडिओ मध्ये आर्यन रूद्र स्कूला असतातनाअभ्यास जास्त असेल ना आम्ही फ्लाट मध्येच रहातो पण माहेरी तुमच्यासारखेच शेतात घर आईत्याच आमच्याकडे विना हळदीचे उपिट करतात. पण एक दिवस ह,दीच करूश पाहिल नक्कीचआमच
    याकडेपण सोसायटीतपण बिशी लावतात मीपण लावायचे पण ह्यावेळेस पैसाचा पौब्लेम मुळे लावलीनाहीभारती ताई तब्येचीकाळजीघे तरीतु डेलि विडिओ मध्येकाम करते स ह्यातूनखूप शिकायला मिळत तब्येतीची काळजीघे अशेच छान छान विडिओ पाठवतजा.

  • @poojabairagi6128
    @poojabairagi6128 2 месяца назад +1

    So cute sister ❤

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 2 месяца назад

    Chan

  • @pushpapatil641
    @pushpapatil641 2 месяца назад

    Chan video 💐💐

  • @sadhanabhegade5883
    @sadhanabhegade5883 2 месяца назад

    उपीट करताना फोडणी घालायच्या अगोदर त्याच कढईत शेंगदाणे तळुन घ्यायचे आणि नंतर फोडणी घालायची म्हणजे दुसरी कढई नाही वापरायला लागत

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kj 2 месяца назад

    खूप छान ताई 🎉🎉🎉🎉🎉

  • @SanikaMahamulkar
    @SanikaMahamulkar 2 месяца назад +1

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 2 месяца назад +1

    Nice vlog

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 2 месяца назад

    Mi pn aas ch same मिक्सर साफ करते

  • @Pritam652
    @Pritam652 2 месяца назад

    खूप छान ताई

  • @ranimisal2417
    @ranimisal2417 2 месяца назад +1

    Dhruva khupch cute funny ahes bala😂😂😂

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 2 месяца назад +1

    👌👌👌❤

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 2 месяца назад

    Like from Vita Sangli

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 2 месяца назад +1

    👌👌❤❤

  • @user-ub6nc8mg1f
    @user-ub6nc8mg1f 2 месяца назад

    Very nice video didi

  • @user-gi8rl3mf4o
    @user-gi8rl3mf4o 2 месяца назад +2

    Kona konala sakya bahini java che video avdtat ❤

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 2 месяца назад

    भारती तुझा अजून आवाज नीट येत नाही.तब्येत कशी आहे? व्हिडिओ खूप छान
    👌👌♥️♥️
    बचती बद्दल खूप छान सांगितलं.
    दोघींनाही खूप खूप धन्यवाद 🙏🌹🌹

  • @prwa8584
    @prwa8584 2 месяца назад +1

    Khekada ala ki lagech bhaji😅

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 2 месяца назад +1

    खुप छान व्हिडिओ आहे ताई मला स्वयंपाक करायला खुप आवड आहे मला तुझा रेसिपी सगळ्या आवडतात मला आज तुझी भाकरी आजिबात आवडली नाही थोडा गॅस मोठा आणि बारीक करून भाजायची म्हणजे जळत नाही सांगितले म्हणून राग मानू नको मला वाटलं ते बोलले

  • @user-np6em8xb8h
    @user-np6em8xb8h 2 месяца назад

    Akka ni ji chatani.keli na ti chtani amchya kade nahmi karto amhi ...kup bhari lagte..tai mi Thane..Dist.
    Badlapur varun bolte..video kup bhari astat ..tumhi doghi tar lay bhari ..

  • @SanikaMahamulkar
    @SanikaMahamulkar 2 месяца назад +1

    तुमच्याच vlog chi वाट bgat होते ताई ❤

  • @manjushajoshi752
    @manjushajoshi752 2 месяца назад +1

    Mor dhakhval