अमेरिकेत पहिल्यांदाच हा अनुभव आला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 412

  • @samikshakotkar3816
    @samikshakotkar3816 26 дней назад +24

    किती छान बोलते ऐकत राहावं वाटतं , मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व 🙌❤️

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 16 дней назад +8

    अमेरिकेत राहून मराठी भाषेचा गोड लहेजा तू छान प्रवाही ठेवला आहे. आम्ही पण सहलीला येऊन गेलो की काय...असा अनुभव तुमच्या फिल्म मुळे आणि तुझ्या मधुर निवेदिनामुळे..

  • @seemabartakke
    @seemabartakke 28 дней назад +88

    तू उत्तम वकता आहेस, तुझा वलॉग बघताना पाहण्यापेक्षा एैकायला छान वाटला

  • @suryakantkulkarni3694
    @suryakantkulkarni3694 28 дней назад +16

    गौरी तुझ्या कर्णमधुर शब्दांचा गोडवा अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉

  • @Rupali-yz9bs
    @Rupali-yz9bs 28 дней назад +11

    गौरी तु बोलताना अंगावर अक्षरशा शहारे आले ग किती सुंदर कथन सगळा अनुभव समोर घडतोय अस वाटल

  • @Trupti92
    @Trupti92 28 дней назад +30

    अग ताई तू किती कमाल बोलतेस. मला असं वाटलं कि मी एखाद पुस्तकं वाचतेय. तू लेखिका खूप छान झाली असतीस. खूप सुंदर

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  28 дней назад

      Thank you so much 😊

    • @rupali.swati9432
      @rupali.swati9432 22 дня назад +1

      तू लिहणं चालू कर ना प्लीज ❤

  • @kalpanajunghare9229
    @kalpanajunghare9229 24 дня назад +7

    किती भारी बोलतीस ग गौरी सगळ चित्र डोळ्यासमोर उभे राहते लांब असून सुद्धा🎉🎉🎉

  • @manishajoshi2884
    @manishajoshi2884 28 дней назад +22

    किती सुंदर कथन, सगळा अनुभव जिवंत केलास गौरी

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  28 дней назад

      Thank you 😊

    • @dreamchaser4765
      @dreamchaser4765 7 дней назад

      Absolutely!! कथाकथन असावं तर असं. अप्रतिम 👌👌👌👌

  • @get2amrta
    @get2amrta 27 дней назад +14

    किती सुंदर बोलतेस गं.... अनुभव तू घेतलास पण अंगावर काटा माझ्या आला. आणि खरंच ते तलाव हे तलाव n वाटता विशाल समुद्रच वाटत होता..मस्त अनुभव 👌🏻👌🏻👌🏻

  • @pritinathwani4113
    @pritinathwani4113 28 дней назад +32

    वर्णन करावे ते गौरीने....अंगावर काटाच आला😮पण खूप छान अनुभव

  • @anjalimahajan2748
    @anjalimahajan2748 25 дней назад +6

    तुझं बोलणं तुझ्या प्रेमात पाडतं. करावे तेवढे कौतुक कमीच आहे. ❤

  • @ujjwalagawade2154
    @ujjwalagawade2154 27 дней назад +3

    गौरी माझा वाचनातील अत्यंतिक आवडता प्रकार म्हणजे प्रवासवर्णन .... ते वर्णन नुसतं ऐकलं नाही तर मुक्कामाचा भीतीदायक अनुभव मन हेलावून गेला ... तुझ्या मंजुळ आवाजाला धार जावून बोथट पणा आला की मन आपोआप सुन्न होतं.... खुप खुप अद्वितीय वर्णन ऐकवलं तु तुझ्या अनुभवाचं.... थोडा उशीर झाला व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणुन late reply करते.... तोंडभर कौतुक करुन मनापासून आभार आणि अमाप शुभेच्छा ❤❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  27 дней назад

      वाट बघत होते ताई मी तुमच्या कमेंटची. Thanks 😊

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 28 дней назад +9

    कित्ती सुंदर वर्णन तलावच सूर्योदय सूर्यास्त याच मस्त.

  • @ShivshahiNetwork_16
    @ShivshahiNetwork_16 25 дней назад +6

    हे एवढं मुद्देसूद लिखाण फक्त आणि फक्त मराठी शाळेतील विद्यार्थी च बोलू शकतात😊आपल्या मुलांना जमेल का असं 😮
    सुंदर शब्दरचना गौरी😊

  • @manjireeranade0707
    @manjireeranade0707 День назад

    फार मुद्देसुद, शुध्द ओघवती भाषा, गोड आवाज….कॅंपचं सविस्तर वर्णन ऐकताना आपण प्रत्यक्ष अनुभव घेतोय असं वाटत होतं. खूप छान. शुभेच्छा!!!

  • @Vedanjali1611
    @Vedanjali1611 13 дней назад

    किती छान वर्णन केलं आहेस संपूर्ण तुमच्या सहलीचे. स्वतः तिकडे असल्याचा अनुभव आला. आणि त्यात तुझा मराठीचा लहेजा, शब्द सुमने आणि वर्णन खूपच सुंदर

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 20 дней назад +2

    मस्त मस्त. दृक श्राव्य . मन प्रसन्न करणारा व्हिडिओ

  • @sulbhakhanzode2607
    @sulbhakhanzode2607 25 дней назад +2

    Apratim pravas varnan… खूप आपलेपणा आहे ... तुमच्या बोलण्यात ..👌👌🙏🏻🙏🏻🥳🥳❤️🤗❤️💕🙌🏻🙌🏻

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 28 дней назад +5

    गौरी खूप सुंदर बोलतेस तू. बस ऐकत राहावे असे वाटते. ❤

  • @cookwithpreet8258
    @cookwithpreet8258 25 дней назад +3

    किती छान बोलतेस तू.
    असं वाटलं कि जणू मीच त्या ठिकाणी जाऊन आले.खूप सुंदर.

  • @arunakamble4400
    @arunakamble4400 24 дня назад +1

    खुपच छान विडिओ पाठविला आहे गौरी वेगळाच अनुभव आहे गौरी तुझे किती कौतुक करावे खुप सुंदर सांगतेस तू🎉🎉

  • @saritagore5072
    @saritagore5072 28 дней назад +1

    तुमचं बोलणं खूप छान आहे,तर शब्दांकन अप्रतिम.... तुम्ही हे जे सगळं व्हिडिओ रूपी करता तसंच तुमचे सगळ्या व्हिडिओ वर एक खूप छान पुस्तक तयार होवू शकतं,मनावर घ्याव तुम्ही पुस्तकाचं मनापासून वाटतं ❤

  • @-Prashant-
    @-Prashant- 28 дней назад +4

    Khup sunder kathan kela tumchya trip cha, evhda motha desh pan tumhi tighe shevti ekatech tithe. Even I felt scarred for u as u were telling about that incident. Happy independence day. 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @rashmigodbole6625
    @rashmigodbole6625 День назад

    किती छान अनुभव कथन करतात ,,ऐक,,,त राहावे.

  • @yashwantjadhav8683
    @yashwantjadhav8683 12 дней назад

    आवाज किती गोड आणि बोलण्यातील लहेजा, हेलकावे ऐकत राहावंसं वाटते सुंदर प्रवास वर्णन

  • @kalacarnival
    @kalacarnival 18 дней назад +1

    फारच श्रवणीय सुंदर कथन.व्वा.

  • @anupamadesai1
    @anupamadesai1 4 дня назад

    ओघवती भाषा.एवढेच मी म्हणेन.खूपच सुरेख

  • @nutanjadhav111
    @nutanjadhav111 22 дня назад +1

    याला म्हण्यावंच content❤
    excellent आहेस तु

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 26 дней назад +4

    खुप सुंदर बोलता. सुर्या बद्दल एक गोष्ट थोडी वाईट वाटते खुप विचार करते कि, सुर्वोदयाच्या वेळी पाया पडले जाते सुर्यास्तवेळी सर्वाची ती प्रतीक्रिया नसते, पण असावी हे रोज वाटते मला. कारण तो उद्या त्याच नव्या उम्मेदिने पुन्हा उगवणार असतो. कधी न तक्रार करणारा तो पुन्हा पुन्हा येत जात रहातो. 🥰 खुप छान विडीओ.

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 28 дней назад +1

    गौरी खुप छान निसर्गाचे वर्णन सादर केले खुप सुदंर बिलव खुपच गोड❤

  • @ayushreekamat5040
    @ayushreekamat5040 8 дней назад

    Chan tujha bolan, aani mahiti den mhanje ek kavita aiklyasarkh watat 😊so sweet dear❤

  • @PUJAGAWADE
    @PUJAGAWADE 15 дней назад

    फक्त आणि फक्त ऐकत रहावस वाटत होत खूप छान रिलॅक्स फील होत तुझा आवाज ऐकून. 🙏

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 5 дней назад

    Dear GAURI, u have narratied it in a nice manner ! U have very sweet voice ! Fantastic photography ! Which place is this ? God Bless ur family !❤

  • @LEENA-d5h
    @LEENA-d5h 14 дней назад

    खूप छान वर्णन केलस गौरी. Thank you

  • @shivshambhu2080
    @shivshambhu2080 22 дня назад +1

    Gauri tai mhnje perfect blogger 🔥🔥🔥🔥🔥✌️✌️

  • @shardalokhande6723
    @shardalokhande6723 28 дней назад

    Gauri kitti chhan shabd prayog kartes, tuzyasobat amhihi pratek trip enjoy kartoy. Khup chhan ❤❤❤

  • @shrutitelange5061
    @shrutitelange5061 17 дней назад

    Khup Chan ekatach ravasa vatay. Shabdha Rachana khup Sunder.

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 28 дней назад +1

    फार सुंदर शब्दरचना नुसतच ऐकत रहावेच वाटते ❤❤

  • @neetadhande5695
    @neetadhande5695 11 дней назад

    Wow .......kittti sunder boltes Gauri

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 28 дней назад

    मस्तच !!
    असं थोडं थ्रील असलं की मज्जाच वाटते. छान अनुभव 😃😃

  • @prachigogate6730
    @prachigogate6730 7 дней назад

    Apratim.👌👌💐💐

  • @poonamvegrecipesvillagetoc2670
    @poonamvegrecipesvillagetoc2670 28 дней назад +2

    अप्रतीम एवढच म्हणेल मि खरच

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 28 дней назад +4

    जेव्वा तू हळू आवाजात बोलत होतीस तेव्वा खरंच खूप भीती वाटली...पण विडीओ मध्ये बघून समजलं तो एक माणूस होता....आणि बहुतेक त्याला भूक लागली असावी... म्हणून तो काहीतरी खात असेल...आम्हला तर आयकून च भीती वाटत होती... तुमची अवस्था काय झाली असेल समजू शकते...🫡🫡🫡

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  28 дней назад +1

      😂ती clip pixel वरून घेतली आहे संदर्भासाठी.

  • @archanatanpure8835
    @archanatanpure8835 27 дней назад

    किती सुंदर बोलतेस तू, ऐकत राहावे वाटते. 👌👌

  • @yojnagavhane5396
    @yojnagavhane5396 21 день назад +1

    खूप सुंदर..!!❤

  • @vibhavaripalav8520
    @vibhavaripalav8520 24 дня назад

    Tu khup hassar tar aheshach pan sabdanchi bandhani atisay utkrustha ahe .chan manala nehamich bhavate.tuzya vicharsarnila hatsoff. Tyacha uttam upayog varchya leval zala pahije.

  • @sulabhagosavi5322
    @sulabhagosavi5322 25 дней назад

    खुप छान तुझा आवाज आहे, सुंदर गोष्ट ऐकली .❤❤❤

  • @namitamarathe6400
    @namitamarathe6400 27 дней назад

    You are positive soul mhanunch tuz aikan and overall appearance khup positive vatat and jar vyakti khup pramanik and positive asel tevhach ha aura tyala milato and you have that.
    keep it up..
    Please start with new channel for your thoughts..❤

  • @HouseQueen11
    @HouseQueen11 25 дней назад +1

    Khup sundar ❤

  • @snehalsurvase0
    @snehalsurvase0 26 дней назад +1

    ताई खूप सुंदर ग तुमचे शब्दांगण..👌🏻👍🏻🫶🏻

  • @sunitamulay5730
    @sunitamulay5730 28 дней назад +1

    तुझे बोलणे संपूच नये असे वाटतं खूप छान अनुभव 👌👌👌

  • @archananatekar7527
    @archananatekar7527 24 дня назад

    I really like the way you describe full tour or your outing…. Just love it ❤

  • @sanjeevaniwankhade4276
    @sanjeevaniwankhade4276 15 дней назад

    खूप खूप छान आहे👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @eshaangaming4928
    @eshaangaming4928 25 дней назад +1

    खूपच सुंदर वर्णन ऐकतच राहावा असा आवाज .खूप छान

  • @Venomgaming99997
    @Venomgaming99997 24 дня назад

    Lai Bhari ❤❤ mast vatale video baghun.

  • @suvarnahatti9686
    @suvarnahatti9686 23 дня назад

    Kiti god bolatis 😍mast ..wowwww 🥰

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 24 дня назад

    वा!सुंदर,अप्रतिम❤

  • @nikam.9784
    @nikam.9784 19 дней назад

    खूप छान वाक्य रचना ❤❤❤

  • @pratikpagar2353
    @pratikpagar2353 23 дня назад

    Narration skills on top ❤

  • @aditipisal7359
    @aditipisal7359 16 дней назад

    Superb..khup kahi shiknyasarkh aahe tujhyakadun

  • @aditikulkarni1309
    @aditikulkarni1309 15 дней назад

    खूप छान बोलतेस ,ऐकत राहावंसं

  • @ujwalalikhate2054
    @ujwalalikhate2054 28 дней назад

    Kammal reading writing expressions all awesome 👍

  • @karunavhatkar2098
    @karunavhatkar2098 22 дня назад

    Aaj me first time tuja vlog bagitala tai tuja avaj akun ekhi second skip kela nahi video.
    Kharch khup bhar boltes tu❤

  • @Chitragurule
    @Chitragurule 18 дней назад

    अप्रतिम❤

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 27 дней назад

    Gauri tuze pravas varnan mhanaje janu katha kathan hote. Khupach chhan.sunder bhasha ani abhivyaktisuddha

  • @poojajoshi3013
    @poojajoshi3013 21 день назад

    Kiti sunder varnan karta tumhi khupch chsn vatay aikayla mala hi camping karat aslyacha feel ala ani to hi out of india lots of love

  • @mohannb8599
    @mohannb8599 28 дней назад

    Thumchya sobot aamala pan maza aali .. beautiful picnic spot , lovely lake ..n ur beautiful tent ⛺..👍👍

  • @preranakulkarni2022
    @preranakulkarni2022 23 дня назад

    Kiti sunder boltat tumhi. Mi sarv vedeo pahate tumche.he sarv anubhavas vaat

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 23 дня назад

    गौरी प्रवास वर्णन 👌, निसर्गाची ओढ आणि भारता सारखे लोकं एकमेकांबरोबर बोलतील असं वाटतं 😊

  • @gaurikalokhe5839
    @gaurikalokhe5839 23 дня назад

    व्वा! किती सुंदर कथन

  • @avantikasavakar5332
    @avantikasavakar5332 28 дней назад

    Nice camping 🏕️❤❤ kiti clean environment ahe 🌻😊

  • @Rutvijmorey26
    @Rutvijmorey26 27 дней назад

    किती छान ग ताई. खूप भाग्यवंत तुम्ही

  • @user-ze5rv1pq1d
    @user-ze5rv1pq1d 15 дней назад

    ताई तुझा आवाज छान आहे अमेरिका बद्दल माहिती छान देती ❤❤❤❤

  • @manishadeshmukh5838
    @manishadeshmukh5838 28 дней назад +1

    Sooo nice khup chan

  • @sharvari6
    @sharvari6 День назад

    Khup chan bolta yevde mast avaj

  • @shamraokarade
    @shamraokarade 28 дней назад +1

    निवेदन फार छान, मनात जसं च्या तसं चित्र उमटत होते.वर्णन अगदी तंतोतंत जुळत होतं रटाळ किंवा कंटाळवानं कधीच वाटलं नाही.धन्यवाद !

  • @manishabatahde1557
    @manishabatahde1557 18 дней назад

    Video chan bolata vatata aamhala chan vatat banavayala tai ❤

  • @mayurikulkarni7615
    @mayurikulkarni7615 13 дней назад

    Kiti surekh sangitla dole mitun aikla mi he sagla far far chan❤

  • @balipatil8229
    @balipatil8229 27 дней назад

    Khub sundor aani chan Hota sagro❤❤

  • @MedhaGujarathi
    @MedhaGujarathi 22 дня назад

    खूप सुंदर गोड बोलण

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 28 дней назад

    Apratim suryoday suryast gwori tumche camping khupch chan

  • @anuradhapatil1088
    @anuradhapatil1088 18 дней назад

    खूपच सुंदर !

  • @kirtitahakik-ec7in
    @kirtitahakik-ec7in 28 дней назад +1

    Tumhi kharya arthane jivan jagata❤

  • @shubhangikarande5862
    @shubhangikarande5862 17 дней назад

    Wow voice so beautiful😍💓😍💓

  • @artitharkar5056
    @artitharkar5056 23 дня назад

    खुप छान वर्णन 👌👏

  • @NiraKudale
    @NiraKudale 18 дней назад

    Khup Chan Gauri 🎉

  • @specialrangolibyrutuja5
    @specialrangolibyrutuja5 13 дней назад

    Khup mast gouri didi❤

  • @dasharathkhengale7612
    @dasharathkhengale7612 21 день назад

    खूप छान

  • @manjubhosale4197
    @manjubhosale4197 28 дней назад

    Gauri tai तुझे vedio अणि सांगण्याची kala खूप छान ❤❤❤

  • @madhurimalokar1514
    @madhurimalokar1514 28 дней назад

    सुरेख शब्दांकन👌👌

  • @bharatijagtap3941
    @bharatijagtap3941 28 дней назад

    खुपच छान वर्णन ❤

  • @sarthakjadhav5235
    @sarthakjadhav5235 28 дней назад

    Kup Chan vaktavya .......kartiyes Gouri.....

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 12 дней назад

    आवाजखुप छान

  • @ujwalasaurangpate3131
    @ujwalasaurangpate3131 25 дней назад

    Sundar boltes g...tuz marathi god watt❤

  • @Shwetamore99
    @Shwetamore99 24 дня назад

    तुमचा आवाज आणि video मस्तच❤

  • @ankitatakale6913
    @ankitatakale6913 28 дней назад

    Khup chan .....kiti chan rekhatalas... sakal chan geli tujyamule

  • @ketkimarathe4394
    @ketkimarathe4394 29 дней назад +1

    Wa khup chan apla bolni aikat rahavasa vatata

  • @pratikshakalgutkar6391
    @pratikshakalgutkar6391 28 дней назад

    Khup Chan kiti Sundar boltes tu khup god ❤

  • @vikrantdeshmukh3077
    @vikrantdeshmukh3077 27 дней назад

    खूप छान अनुभव...

  • @kkalgutkar4149
    @kkalgutkar4149 28 дней назад

    अप्रतिम वर्णन