![A Amerikecha](/img/default-banner.jpg)
- Видео 512
- Просмотров 101 433 040
A Amerikecha
Индия
Добавлен 24 дек 2020
नमस्ते!
फॉरेनची ट्रिप सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेली असली तरी परदेशाविषयीचं आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाहीये. त्यातही अमेरिका म्हणजे जागतिक महासत्ता! नेमका कसा आहे हा देश, इथलं राहणीमान, चालीरीती, पर्यटनस्थळं, देखणा निसर्ग आणि तंत्रज्ञानाचे अध्याय 'अ अमेरिकेचा' च्या माध्यमातून खास तुमच्यासाठी! सोबतच आम्ही करत असलेले सेलिब्रेशन्स किंवा विशेष काही गोष्टीसुद्धा शेअर करेन.

बावीस जणांचं कॅम्पिंग | गाण्याच्या भेंड्या आणि भुताच्या गोष्टी #campinginminnesota #grill #campnight
बावीस जणांचं कॅम्पिंग | गाण्याच्या भेंड्या आणि भुताच्या गोष्टी #campinginminnesota #grill #campnight
Просмотров: 15 079
Видео
मी आजपर्यंतचा सगळ्यात भयानक वादळी पाऊस बघितला | लाईट गेल्यामुळं सगळं ठप्प झालं #usvlogs #rain #flood
Просмотров 23 тыс.14 дней назад
मी आजपर्यंतचा सगळ्यात भयानक वादळी पाऊस बघितला | लाईट गेल्यामुळं सगळं ठप्प झालं #usvlogs #rain #flood
घराबाहेरचा स्वयंपाक शिवाय भाजीही परसबागेतलीच #cookinginbackyard #backyardfarming #pumpkinleavesbhaji
Просмотров 46 тыс.14 дней назад
घराबाहेरचा स्वयंपाक शिवाय भाजीही परसबागेतलीच #cookinginbackyard #backyardfarming #pumpkinleavesbhaji
आज खरंच 'एक्स्ट्रीम डे' होता #canterburyparkhorserace #ostrichrace #camelrace #zebrarace #usvlogs
Просмотров 7 тыс.21 день назад
वाढदिवसाचं सरप्राईज दुसऱ्या दिवशी मिळालं #horseracing #racecourse #derbyinusa #horseracebetting ruclips.net/video/x_lLWrgrKWw/видео.html
माझ्या आठवणीतला बाजार #farmersmarket #farmersmarketcentenniallake #farmersmarketinus #bajar #memory
Просмотров 13 тыс.21 день назад
अमेरिकेतला आठवडी बाजार | Weekly Farmers Market in America | मिळतो लाल माठ, कारली आणि पडवळ ruclips.net/video/gCqOKudrPXg/видео.html
मी इतकी घाबरले आणि जोरात किंचाळले 😢😱 #greenbaywi #baybeachamusementparkwi #budgetroadtrip #cheaptrip
Просмотров 17 тыс.28 дней назад
मी इतकी घाबरले आणि जोरात किंचाळले 😢😱 #greenbaywi #baybeachamusementparkwi #budgetroadtrip #cheaptrip
अमेरिकेत स्वातंत्र्यदिनाची ही परंपरा शेकडो वर्षांची आहे #4thjuly #4thjulycelebration #dronelightshow
Просмотров 6 тыс.Месяц назад
अमेरिकेत स्वातंत्र्यदिनाची ही परंपरा शेकडो वर्षांची आहे #4thjuly #4thjulycelebration #dronelightshow
अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यात धरण फुटलं | आम्हाला पूराचा धोका आहे का ? #mississippiflood2024 #flood
Просмотров 35 тыс.Месяц назад
अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यात धरण फुटलं | आम्हाला पूराचा धोका आहे का ? #mississippiflood2024 #flood
आमचा पहिला रेल्वेप्रवास आणि पूर #redwingmn #amtrak #amtraktrain #redwingcitytour #floodinmn #floodus
Просмотров 30 тыс.Месяц назад
आमचा पहिला रेल्वेप्रवास आणि पूर #redwingmn #amtrak #amtraktrain #redwingcitytour #floodinmn #floodus
वाढदिवसाचं सरप्राईज दुसऱ्या दिवशी मिळालं #horseracing #racecourse #derbyinusa #horseracebetting
Просмотров 20 тыс.Месяц назад
वाढदिवसाचं सरप्राईज दुसऱ्या दिवशी मिळालं #horseracing #racecourse #derbyinusa #horseracebetting
माझ्याच बाबतीत हे का होतं? #birthdaycelebration #flopshow #birthdayouting
Просмотров 19 тыс.Месяц назад
माझ्याच बाबतीत हे का होतं? #birthdaycelebration #flopshow #birthdayouting
भारतात असताना मी या गोष्टीकडे कधी लक्षच दिलं नाही #kiteandbitefestival #roundlakeparkmn #weekendfun
Просмотров 12 тыс.Месяц назад
भारतात असताना मी या गोष्टीकडे कधी लक्षच दिलं नाही #kiteandbitefestival #roundlakeparkmn #weekendfun
आता असेच वीकेंड्स सुरु होतील #edinaartfair #littlerooschalkfestival #weekendevents #freeeventsinus
Просмотров 15 тыс.Месяц назад
आता असेच वीकेंड्स सुरु होतील #edinaartfair #littlerooschalkfestival #weekendevents #freeeventsinus
कधी एकदा घर येतंय असं झालं 😢 #backtohome #newyorkroadtrip #friendstime
Просмотров 15 тыс.Месяц назад
कधी एकदा घर येतंय असं झालं 😢 #backtohome #newyorkroadtrip #friendstime
स्वातंत्र्यदेवतेनंतर पुढं काय #oneworldobservatory #nineelevenmemorial #usvlogs #newyorkvlog #nytour
Просмотров 16 тыс.2 месяца назад
स्वातंत्र्यदेवतेनंतर पुढं काय #oneworldobservatory #nineelevenmemorial #usvlogs #newyorkvlog #nytour
खरं तर तिच्या डोक्यात जायचं होतं #statueofliberty #statueoflibertyhistory #statueoflibertytour
Просмотров 29 тыс.2 месяца назад
खरं तर तिच्या डोक्यात जायचं होतं #statueofliberty #statueoflibertyhistory #statueoflibertytour
न्यूयॉर्क मधली रात्र | एका प्रेक्षकाने सांगितले होते इथे जा #timesquare #newyork #wallstreet #bull
Просмотров 27 тыс.2 месяца назад
न्यूयॉर्क मधली रात्र | एका प्रेक्षकाने सांगितले होते इथे जा #timesquare #newyork #wallstreet #bull
नायगरा अनुभवताना #niagarafalls #maidofthemist #niagarafallus #niagarafallnewyork #niagarariver
Просмотров 112 тыс.2 месяца назад
नायगरा अनुभवताना #niagarafalls #maidofthemist #niagarafallus #niagarafallnewyork #niagarariver
प्रवासाची सुरुवात झाली | कुठे कुठे फिरायचं #longroadtrip
Просмотров 14 тыс.2 месяца назад
प्रवासाची सुरुवात झाली | कुठे कुठे फिरायचं #longroadtrip
यावेळी खूप लांब जाऊया | ट्रीपला जाताना माझ्यासोबत हे असतंच #travelbagpacking #packingforvacation
Просмотров 12 тыс.2 месяца назад
यावेळी खूप लांब जाऊया | ट्रीपला जाताना माझ्यासोबत हे असतंच #travelbagpacking #packingforvacation
ट्रीपचा दुसरा दिवस | मी प्रयत्न करण्याआधीच हार मानायचे पण आता नाही #wisconsindells #deerpark #gokart
Просмотров 11 тыс.2 месяца назад
ट्रीपचा दुसरा दिवस | मी प्रयत्न करण्याआधीच हार मानायचे पण आता नाही #wisconsindells #deerpark #gokart
असं सुरूय बागकाम | आता कामाचा सिझन सुरु झाला #backyardgardening #springgardening
Просмотров 19 тыс.2 месяца назад
असं सुरूय बागकाम | आता कामाचा सिझन सुरु झाला #backyardgardening #springgardening
फायनली सुरुवात झाली | असे अनुभव घेतले पाहिजेत #wisconsindellsvacation #wisconsindellsduckboatride
Просмотров 7 тыс.2 месяца назад
फायनली सुरुवात झाली | असे अनुभव घेतले पाहिजेत #wisconsindellsvacation #wisconsindellsduckboatride
अमेरिकन माणसाचा वेगळाच छंद | सध्या बघावं तिकडं हेच का दिसतंय #springinminnesota #springinus #tulips
Просмотров 10 тыс.3 месяца назад
अमेरिकन माणसाचा वेगळाच छंद | सध्या बघावं तिकडं हेच का दिसतंय #springinminnesota #springinus #tulips
वाढदिवस येतात जातात पण गिफ्ट लक्षात राहिलं पाहिजे #marriageanniversary #anniversarydecorationathome
Просмотров 23 тыс.3 месяца назад
वाढदिवस येतात जातात पण गिफ्ट लक्षात राहिलं पाहिजे #marriageanniversary #anniversarydecorationathome
हा ट्रेंड निसर्गात दरवर्षीच येतो #comoparkcherryblossom #springinus #cherryblossomseason #springvlog
Просмотров 21 тыс.3 месяца назад
हा ट्रेंड निसर्गात दरवर्षीच येतो #comoparkcherryblossom #springinus #cherryblossomseason #springvlog
अमेरिकेत घर तर घेतलं पण याही गोष्टी घ्याव्याच लागल्या #homeessentials #gadgetsforhome #machines
Просмотров 22 тыс.3 месяца назад
अमेरिकेत घर तर घेतलं पण याही गोष्टी घ्याव्याच लागल्या #homeessentials #gadgetsforhome #machines
तुमची इच्छा पूर्ण करूया | आज माहिती कमी मजा जास्त #southdalecenter #mallinus #usvlogs
Просмотров 15 тыс.3 месяца назад
तुमची इच्छा पूर्ण करूया | आज माहिती कमी मजा जास्त #southdalecenter #mallinus #usvlogs
मुलांना मोबाइलपासून लांब कसं ठेवायचं | या activities मध्ये बिल्लू रमतो #activitiesforkids #kidscraft
Просмотров 18 тыс.3 месяца назад
मुलांना मोबाइलपासून लांब कसं ठेवायचं | या activities मध्ये बिल्लू रमतो #activitiesforkids #kidscraft
वसंत ऋतूची रंगीत सुरुवात | अमेरिकेत मराठी जेवण #galleriamallflowers #muddytigerindianbistro #spring
Просмотров 15 тыс.4 месяца назад
वसंत ऋतूची रंगीत सुरुवात | अमेरिकेत मराठी जेवण #galleriamallflowers #muddytigerindianbistro #spring
Mi hya bhopalyachya pananchi bhaji pahilyandach pahili.
Guuri mi tumache vlog sagale baghte ani mala tumhi tighehi khup gharatalech vatata.khup chan recipe.ani mala hya shegadichi purn mahiti de na .
❤
Great ❤
Kandambari vcahtey as vattay❤❤❤
Wahh khup chan
छान गौरीताई बऱ्याच दिवसांपासून मनात विचार यायचा,की अमेरीका हा देश कसा असेल ,त्यातली गांव कशी असतील ? ते तुम्ही या व्हीडीओ च्या माध्यमातुन अमेरीकेतल्या गावाच दर्शन पहायला मिळाले. खुपच छान गांव आहे. धन्यवाद
किती छान बोलता तुम्ही. यमक जुळवून छान बोलता.
Pl tell the materials used.
आपण सर्व जण भारताची तुलना आमेरीके सोबत करत आहात आपण फक्त भारतीय सरकारला दोषी ठरवून मोकळे होतो पण भारतीयांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे कारणं आम्ही भारतीय लोक म्हणजे सार्वजनिक ठिकाण दिसले की पचा पचा सुपारी व पान तंबाखू गुटखा खाऊन घाण करणे रिकाम्या जागी आतीक्रमण करणे बाथरूम असुन सुद्धा उघड्यावर शौचाला जाणे आंदोलन केले की सर्वप्रथम शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे असे अनेक कारणे आहेत आपल्या प्रगतीला.
Tai,me suddha karad side chich aahe tumche videos khup chan astat tr..Mla thoda guidance hava hota regarding job me aatach masters complete kela aahe Cloud technology madhe tr jas ki dadane sangitla aahe te AWS madhe aahet tr aata me amerika madhe job sathi apply kela tr tithla IT market kas aahe mhnje mla thoda guidance milel ka tumchyakadun please
अभिनंदन 💐💐🎉🎉
Aamhi hi ethe gelo hoto..karad varun Mumbai la yetana...mazyakde tithe kadhlele photo aahet Ganpati barobar...exact location mla mahit nahi..pn Sadguru Murti chya vr board aahe..maharashtrian food mast aahe tithe..
ताई या तेलाचा खरंच खूप रिझल्ट छान आहे मी जसं पाहिले ना तसं नेहमी करते ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी अगदी बिनधास्त करावं काहीही साईड इफेक्ट नाही फक्त हो ज्यांना कांद्याचा वास जास्त येतो काळजी घ्यायची अगदी उत्तम आहे रिझल्ट लगेचच मिळतो
कांद्याच्या बिया कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया
आपण अमेरिके पेक्षा 100 वर्ष मागे आहोत 😮😮😢
Sarv gunsammpn ahes tai tu ❤ky lihv tuzasathi evde bhari ahes tu
Kiti chan boltes tai tu❤
माझी आजीची पण समे भाकरी होते
रेसिपी छानच आहे पण त्यापेक्षा तुझं नरेशन, अप्रतिम सादरीकरण ❤❤❤
Kontihi gosht 3 chya pramanat nastat karaychaya baki tr mast Keli tumhi but remember next time 3 chapati Kiva bhakri nko karat jau ❤
Greetings to you and your family. While I don't watch/hear all your vedios but those I do are just fabulous with terrific comentry but do believe others which I fail to watch must be as good. My good wishes all the way.God bless.I am a super senior citizen.
अळू पण लाव.
How brilliant u r !
👍👌
Khup chan
Khup chan di ❤❤ khup chan banavalet unhali padhartha ❤❤ kurdyachi receipe & Chik khup chan ❤❤ Chik chan lagato khayala to suddha topachya budashi rahilela asto to ❤❤ khup chan di ❤❤ kiti chan bolte tu ❤❤ mehanat pan chan karate ❤❤ nice ha di ❤❤nice vlog di ❤❤ Tu & America 2hi aawadatat mala ❤❤ Thanks di video sathi ❤❤ atta video pahila ha ❤❤ disala screen var thenwha ❤❤ nice ❤❤
शेजाऱ्यासनी जेवायला बोलवायला लागतंय....😊👍
खरंच तुमचं कौतक करावं तेवढं कमीच
😢😢😢😢❤
Nice chan
Khup chhan
❤❤❤
❤khupp god
Ab kya bolte ho Samajh Mein Nahin Aata lekin aapka awaaz bahut Sundar hai
Hello,tai aavajh khup god ahe tumch eiktch ravs vatt ,tahunhi tumch nehmi positive vichart boln khup chhan vatt ...mla aavdel tumch India madhun America ch pravas kas hot means education gheunch tite job var kse ky pochle .... india madhle tumch sarkhe tite ya ithar kute phochtil as mla vatt..... Study journey... From; Pallavi 😊
Kas suchat tula itak gooood lihayala
❤❤❤❤
Khup chan 👌
Khhup god boltes g
Waah waah एकदम छान सुंदर ❤
Chhaan vdo Gauri n Avi..made for each other jodi!
💯💯
Thanks tai
खुपच सुंदर......❤
billu ne tuzi chappl ghatle ahe ka
तुझा आवाज खूप गोड आहे 😊
Sundar! Khup sundar script lihilay!
Khup Chan 👌👌❤❤
Khup chan