एक सुचवू का गौरी. जेव्हा तूम्ही गार्डन ची पाला पाचोळा काढण्याची काम करता तेव्हा धूळ माती उडत असते तेव्हा pls मास्क वापरत जा. कारण धुळ माती नाकावाटे शरीरात जाऊन नंतर त्याचा त्रास होतो. आधी मी nurse होती म्हणून जें note केल त्याबद्दल तुमची काळजी वाटली म्हणून सुचवलं. मी स्वतः बाहेर कुठं ही असले घरात झाडलोट करत असले तरी मास्क वापरते.
कचरा गोळा करता करता पण मुखातून सुंदर शब्दफुले टप टप पडली. तुम्हा तिघांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।
धन्यवाद ♥️
खुप छान दिसते ते झाड , तुम्हालाही दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा❤❤
तुझा आवाज व शब्द प्रबोधन खुप सुंदर आहे
किती सुंदर बोलतेस तू गौरीताई आकाश कंदीलाच झाड खूप मस्त वाटतंय ना ऐकायला। बरं ते जाऊदे तुला व तुझ्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ❤
धन्यवाद 😊
शुभ दिपावली dear गौरी, अविनाश, आणि आमचा गोड बिल्वा ❤🎉😊
wonderful insight of your day to day life didi. Apratim!
तुम्हा तिघांनाही दिवाळीच्या खूप शुभ शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद
कंदिलाचं झाड आवडलं गं !! छान दिसतंय 😊😊❤❤
Nice diwali arrangements. Happy diwali.
तुम्हा तिघांना दिपावलीच्या खूप शुभेच्छा 🎉.
ताई तुला दादा ला आणि बिल्व ला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा 💥💥🧨🎇🎆🎇🎆🧨💥💥😊😊🥕
Khup chan video di ❤❤❤❤❤ Happy Diwali ❤❤❤❤❤❤
ताई खूप सुंदर video .... आकाश कंदीलाचं झाड मस्तच.... तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.....🎉
Thanks 😊
Khup chhan vlog. Gauri tumha saglyana Happy Diwali ❤❤❤
Very nice Di ❤
Happy diwali u and ur family
Backyard Cleaning mast keli 😁❤ tumhi ani tumch friends circle mast ch ahe so diwali mast ch honaar 🪔🎇✨
धन्यवाद 😊
Happy dipawali tumha tighana ❤🎉
गौरी ताई दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....😊
Thanks 😊
Happy Diwali 🎇 tumha saglyana
Hey Gauri wishing you all very happiest Diwali🎇First comment.
Thanks a lot for the wishes 😄
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ,
खुप छान पण या वर्षी घरातला विडीओ टाकलं तर खुप आवडेल बघायला
Backyard cleaning jordar tai dada tya kombaychi saguti bari lagtali 😅 tai mast lights aani kandil mast lavlet jhadanvar lights khup chaan Shubh Dipawali tumha sarvanna 🎊🎊
धन्यवाद 😊
Happy diwali 🎇🪔 tai ❤❤❤ love you
Happy Diwali to you too! 😊
Kharach bharatat aag lavali asati
Shubh Deepawali 🎉
खूप छान
Happy Diwali from our family to yours 🪔🪔🪔🪔
🖤🖤💜💜
Hi gauri video is very good
And happy diwali
Your family
God bless you
Take care
Tree looking spectacular with kandils. 🥰🥰🥰
Thank you so much 😊
Chan keli sajavat
Thanks 😊
Wish you a Happy Diwali
भारतात आग लावली असती 😂😂😂
It’s not at all allowed here
ईकडे घरचं लाकडी त्यात इथे आग लावण्याची प्रथा नाही, इथे सगळं थंड,.......असतं आग भारतात भडकवली जाते...😂❤
Happy Diwali to you and your family 🎉🎉🎉🎉
Happy Diwali to you too! 😊
Hii Tai good evening. Wish you many happy Diwali ❤❤
Thanks, happy Diwali to you too 😊
🎉
Happy Diwali to you 🎉🎉🎉
Happy Diwali to you too! 😊
गौरी, अविनाश, आणि बिल्लू.
तुम्हा तिघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
Saglech video chhan astat tuze an itk chhan bolte na tu bhari vatt yekdam
धन्यवाद 😊
शुभ दीपावली ताई ❤❤❤ ताई तोरण कुठून घेतलंय खूप छान आहे❤❤❤
Flipkart varun
Happy Deepawali .Gouri tu short vedio madhe dakhawalel kolam rangoli aaj mi ghara samor kadle
किती छान ♥️
👌👌👌👌
गौरी ताई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
एक सुचवू का गौरी. जेव्हा तूम्ही गार्डन ची पाला पाचोळा काढण्याची काम करता तेव्हा धूळ माती उडत असते तेव्हा pls मास्क वापरत जा. कारण धुळ माती नाकावाटे शरीरात जाऊन नंतर त्याचा त्रास होतो. आधी मी nurse होती म्हणून जें note केल त्याबद्दल तुमची काळजी वाटली म्हणून सुचवलं. मी स्वतः बाहेर कुठं ही असले घरात झाडलोट करत असले तरी मास्क वापरते.
खूप छान व्हिडीओ.तो पाचोळा जाळू शकत नाही का?
नाही. घरं लाकडाची असतात. अनर्थ होऊ शकतो
@aamerikecha1384 मला वाटलेच.नाहीतर आपल्याकडे एवढे करण्यापेक्षा जाळणे पसंत करतात.मग तिथे या पाचोळ्याचे काय करतात?
ताई तुम्हा दोघांना घाम येऊन राहिला
Diwali che ashe saf safay pihelyandach pahile asel karan ghari diwaliche safay karayche mhatle ke gharche dabe, curtains, etc sagale pahile dhuwayla kadhna yachya pasun safsafay suru hote❤❤❤❤❤❤❤❤
😊♥️
तुम्हालापण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
दीपावलीच्या खूप शुभेच्छा तिघांनाही
सर्वांना दीपावली शुभेच्छा❤ऐकतच रहावे व बघतच रहावे असे एकसे एक video असतात.
Shekoti karta khup chaan ❤ diwalichya hardik shubhecha
Tikde street dog n cat aahet ka yavar video bnva n traffic Mumbai sarkhi aste ka
Traffic mothya cities madhye aste. Cat dog disat nahit
कामात बदल हीच विश्रांती हे मी माझ्या ओळखीमध्ये कायम सांगतो 👌
धन्यवाद 😊
Tai tumhi kontya state madhe rahta
Minnesota
Kshi aahes gouri didi tu ani avi dada, बिल्व
मजेत ♥️
Machin nasat he uchalayala
Ha kachra jalun टाकायला पाहिजे