तुमच्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं | Questions Answeres

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 316

  • @surekhalondhe3180
    @surekhalondhe3180 Год назад +4

    खुपच सुंदर अमेरीका आमच भाग्य घर बसल्या अमेरीका बघतो खुप गोड बोलते छान माहिती देते

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 29 дней назад +5

    गौरीचा संवाद साधण्याची पद्धत प्रभावी आहे ❤

  • @sarjeraomali5985
    @sarjeraomali5985 Год назад +11

    वेळात वेळ काढून सर्वांना अगदी मनापासून रिप्लाय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳♥️🇮🇳♥️🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @kessilark2854
    @kessilark2854 Год назад +28

    मस्त conversation झालं.. 🇮🇳🇱🇷
    आपल्या देशात शिक्षण पद्दत खूप खालावली आहे म्हूणन तर आताच्या मुलांना 100% मिळतात.
    आणि भारतात भ्रष्टाचार खूप म्हणजे अतिशय आहे त्यामुळं च भारत इतर देशांच्या तुलनेत नक्कीच 50 वर्ष मागे आहे फक्त पैसा, इकॉनॉमी वाढली म्हणजे देश devlop नाही होत त्यासाठी maturity ची खूप गरज आहे...

  • @mayajunghare8821
    @mayajunghare8821 Год назад +3

    खुपच छान व्हिडीआे बनवला आहे आणि तुम्ही मराठीत माहीती दिली व मराठीत बाेलला हे खुप छान वाटल

  • @somnathjadhav561
    @somnathjadhav561 Год назад +4

    धन्यवाद, खूप माहिती मिळाली, तुम्हाला बघून आणि तुमचे शब्द कानी पडल्या शिवाय आता राहवत नाही, गौरी ताई आणि अवी, आणि cute पिल्लू बिल्व, तुम्ही साता समुद्रा पार राहून , आपलेसे केले, खूप खूप सुखी राहा, आणि plz रोजरोज व्हिडिओज टाकत जावा, family झाला आहात आमचे❤❤

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh Год назад +30

    अरेवा तिकडे कोंबडा आरवतो आहे😍👌🏻👌🏻
    आणि खरं plz आम्हाला विसरु नका
    खूप खूप नवीन subscribers जोड़ल्या जात आहेत
    त्याचा आम्हाला पण तुमच्या इतकाच आनंद आहे🎉

  • @jayshreejagtap6073
    @jayshreejagtap6073 Год назад +1

    खूपच सुंदर व्हिडिओ वाटला तुमची फॅमिली बघून मन अगदी प्रसन्न होते गौरी तुझी वक्तृत्व कला खूपच छान आहे मन अगदी भारावून जाते मी पुण्यावरून बोलत आहे तुमचा पुण्याला येण्याचा प्रोग्राम बिलवा हजारी असल्यामुळे होऊ शकला नाही त्यामुळे थोडेसे आम्ही नाराज झालो परंतु बाळाला नसल्यामुळे आम्ही हे सगळे मान्य केले नेक्स्ट टाईम पुण्याला नक्की ये आणि अजून एक विचारायचे होते व्यावसायिकांना संधी छोट्या उद्योजकांना संधी यातील छोट्या उद्योजकांचे नंतर काय झाले ते काहीच कळले नाही तर माझाही व्हिडिओ मी पाठवलेला होता परंतु पुढची प्रोसिजर कशी करायची हे मला माहित नाही घरगुती मसाले आणि उन्हाळी पदार्थ असा माझा व्हिडिओ होता तेव्हा प्लीज मला मार्गदर्शन केले तर बरे होईल 🙏

  • @priyankabadve370
    @priyankabadve370 Год назад +11

    गौरी तुमचं एक वाक्य खूपच मनाला भावल ते म्हणजे आयुष्य खूप थोड आहे.

  • @anuradhamane9501
    @anuradhamane9501 Год назад +5

    आश्चर्य हे वाटते की अवि त्यांच्या busy schedule मधून video बनवण्यासाठी तुझ्याबरोबर एवढावेळ spare करतात. 😊❤

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 Год назад

    फारच छान. विडिओ बघायला बरे वाटले. परदेशातील विडिओ बरेच बघीतले पण तुमचा विडिओ आवडला. धन्यवाद ताई व दा दा

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh Год назад +23

    बर्याच गोष्टि आम्हाला माहिती आहेत च पण तुम्हा तिघांना सोबत पहाणे,तुमचं बोलणं ऐकणे आणि भेटल्याचा भास होणे….ही सर्व पर्वणी च ❤

    • @mangalkonale2422
      @mangalkonale2422 Год назад

      Bolates chan,bhasha shaili uttam.sahajta khup sundar.

  • @jagankhedekar4299
    @jagankhedekar4299 Год назад +4

    मी सारिका मी दुबई ला असते
    माझे मिस्टर केमिकल इंजिनीयर आहेत ..छान माहिती सांगता तुम्ही 😊

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ झालेला आहे. काही प्रश्नांची उत्तरं अगोदरच माहीत होती तर काही प्रश्न नवीन होते. त्यामुळे ज्ञानात बरीच भर पडली. एकंदरीत छान व्हिडिओ झालेला आहे.

    • @sunandahawari7284
      @sunandahawari7284 Год назад

      गौरी खुप खुप छान आवडते बोलणं

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 5 месяцев назад +3

    तुम्ही दोघं खूप सुखी रहा आम्ही तुमचे व्हिडिओ बघत राहू अमेरिका पण बघत रहा

  • @priyankamane2411
    @priyankamane2411 Год назад +3

    खूप सुंदर....

  • @swarajchede
    @swarajchede Год назад +4

    खुप छान... गौरी ताईच मराठी असलेली पक्कड, भरपूर प्रमाणात केलेलं वाचन आणि संभाषण याची उत्तम संगत आहे..
    खूप छान वाटतं ताई... जेव्हा तू मराठीतून मजकूर लिहितेस आणि तो तुझ्या सुमधूर आवाजात आम्हाला ऐकवतेस...
    आतुरता पुढील Video ची❤

  • @latadeshpande5577
    @latadeshpande5577 7 месяцев назад +3

    गौरी, तुझ्या कोणत्याही विषयावर बोलणं ऐकताना मॅच्युरिटी जाणवते. फारच सुंदर!

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  7 месяцев назад

      Thank you so much 😊

    • @hrishikeshmhatre3112
      @hrishikeshmhatre3112 5 месяцев назад +1

      ​@@aamerikecha1384 pratyek episode la ya pudhe number tak,
      Exact episode Search karayla bare padte

  • @priyankabhoir642
    @priyankabhoir642 Год назад +3

    मी पालघर वरूण आहे मि new subscriber आहे 2 दिवस zale तुम्चे सर्व June ब्लॉग पाहते, तुम्ही दोघेही khup छान आहेत आणि बिल्व तर cute आहेच तुमचे ब्लॉग pahun khup मस्त फ्रेश वाटले, आपल्या भारत तातील तुम्ही अमेरिका yethe राहत आहेत हे pahun छान वाटते,

  • @ShubhangiAbnave
    @ShubhangiAbnave Год назад +1

    Bilav kiti pationly basla ahe shant pane kharch tumhi kup chan sanskar kele tyachyavar

  • @manishaskitchenandvlogs
    @manishaskitchenandvlogs Год назад

    खूप छान विडिओ बनविला आम्हाला जे प्रश्न पडतात ते सगळे तुम्ही शेअर केल्याबद्दल धन्यवाद हा विडिओ खूप आवडला 👌

  • @sulochanamahindarkar8686
    @sulochanamahindarkar8686 Год назад

    Saglya ch prashan chi khup chan uttar dileyt ani chan sangitaly ugach daychi mhanun dileyt as nahi kelel good

  • @minakshibhingare9061
    @minakshibhingare9061 Год назад +93

    गैरी तुझा आवाज खुपचं गोड आहे मला तुझा आवाज खूप आवडतो

    • @madhaviyadav527
      @madhaviyadav527 Год назад +1

      Mla hi

    • @madhaviyadav527
      @madhaviyadav527 Год назад

      @@avinashg8216 तुझ्या आवाजाबद्दल nahi bole mi

    • @madhaviyadav527
      @madhaviyadav527 Год назад

      ​@@avinashg8216 चांगलच bole aahe वाईट nahi..

    • @madhaviyadav527
      @madhaviyadav527 Год назад

      @@avinashg8216 tuza एकदम घाणेरडा asnar ...tuzya bolnyavrun कळतंय te

    • @sjawale2718
      @sjawale2718 Год назад +2

      गैरी नाही रे गौरी असं लिही

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Год назад

    घराचा परीसर खूप मोठ्ठा आहे आणि खूप सूंदर आहे तूमी दोघेही छान बोलतात

  • @sanjeevsonkusale4403
    @sanjeevsonkusale4403 29 дней назад +1

    फारच छान I am proud of you The Great achievement to purchase House

  • @meenavedpathak860
    @meenavedpathak860 26 дней назад

    गौरी तु खुप छान संस्कारी आहेस

  • @awarinanasaheb3017
    @awarinanasaheb3017 Год назад +1

    Very nice व्हिडिओ & आणि तुम्ही तिघेही ❤❤❤

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Год назад

    .अप्रतिम वर्णन.....प्रेमळ कुटुंब.....

  • @marutimane2498
    @marutimane2498 Год назад +1

    नमस्कार गौरीजी नमस्कार अविसर धन्यवाद
    आज आपण जो विडीओ बनवला तो आवडला असो धन्यवाद

  • @CoupleInAmerica
    @CoupleInAmerica 11 месяцев назад +1

    हा व्हिडिओ मी तिसऱ्यांदा पहात आहे. Thank you

  • @user123hsjns
    @user123hsjns 11 месяцев назад +1

    Kiti god ahat tighe ! 🥰

  • @संजयमोरे-म2थ
    @संजयमोरे-म2थ Год назад +2

    खूप छान माहिती दिलीत ताई

  • @grishmascorner3389
    @grishmascorner3389 Год назад +1

    Tai khup chan vat tuze video पाहून

  • @deepalidahale1462
    @deepalidahale1462 Год назад +2

    खूप छान माहिती 👌👌👌

  • @K.Ashwin7777
    @K.Ashwin7777 Год назад +2

    दहावी चे मार्क सांगताना खूप लाजल्या तुम्ही 😍
    माझेही तसेच होते 😢

  • @sanjaygosavi561
    @sanjaygosavi561 8 месяцев назад

    खूप छान तुम्हा दोघांचे धन्यवाद ❤

  • @varsharanimurumkar3053
    @varsharanimurumkar3053 Год назад +1

    My Favourite RUclips channel

  • @vijaypatil3826
    @vijaypatil3826 Год назад +1

    मस्त

  • @tukaramgage689
    @tukaramgage689 Год назад

    Mi tumche sgle जुने video pahile khupch छान आहेत खुप छान माहिती देता.

  • @shrutitashildar6295
    @shrutitashildar6295 Год назад

    Tai mi tumhi sangitlele oil ghri kele ani vaprle pn khup chan fayda jhala hear khup silky ani mau jhale mast thank u tai
    😊

  • @anitawagh301
    @anitawagh301 5 месяцев назад +1

    Mi sataryat rahate maza mulga americatyetoy kahi madat laglyas apeksha

  • @EnglishExplained-mh8ci
    @EnglishExplained-mh8ci 11 месяцев назад +1

    Matured couple

  • @namratapatil1652
    @namratapatil1652 Год назад

    Tai tuja aavaj aani bolnyachi padht khup chan aahe love you ❤❤❤

  • @aartisakpal7968
    @aartisakpal7968 7 месяцев назад

    Khup chan samorun gappa marlya sarkhe vatle va❤

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 Год назад +1

    Nice ,i liked all yours answears.
    Thankyou for your intelligence.

  • @namitalondhe7
    @namitalondhe7 Год назад +1

    Khupch chhan mahiti dili 🙏👍

  • @rashmirane6814
    @rashmirane6814 Год назад +1

    Khup Chan Vlog zala aani Gauri tai you are such a Nice person tumi nehami asech happy Raha !! shree Swami Samarth !! bless you ❤

  • @harshadakaklij7425
    @harshadakaklij7425 Год назад +1

    Tai tumhi Minneapolis sculpture garden la visit kra ani vedio banva. Tumchyamule aamhala pan baghayala milel. 😊

  • @arunakamble4400
    @arunakamble4400 Год назад

    गौरी हा विडिओ खुप आवडला छान माहिती मिळाली 🙏👍👍

  • @mahanandasuryawanshimarath5448
    @mahanandasuryawanshimarath5448 Год назад +2

    ताई तुमच्या शेजारी कोंबडे आहेत का आवाज येत आहे मध्येच नक्कीच सांगा छोटासा विडीओ बनवा प्लीज माझ्या मुलाला खूप आवडेल प्लीज तो खुप खुश होईल त पाहून ❤❤❤❤❤😊

  • @SapnaRathod-l6o
    @SapnaRathod-l6o 18 дней назад

    Gauri kharach Tu khup bhari diste

  • @truptitakale6234
    @truptitakale6234 Год назад

    Thank you tumha doghana hii majha prashn ghelya baddal..❤️

  • @ShubhangiPol-g2j
    @ShubhangiPol-g2j 5 месяцев назад

    Khup chan video

  • @Rutikdhore2008
    @Rutikdhore2008 Год назад

    Khup chhann ....❤😊❤❤

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 9 месяцев назад

    Made for each other❤ गौरी❤ अ वी❤

  • @thevlogavira
    @thevlogavira Год назад +1

    Kiti chan video banvta tumhi. ❤❤

  • @rajanidorge4638
    @rajanidorge4638 Год назад

    Kup sunder

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Год назад

    मस्तच आहे विडीवो 👌👌👍❤❤❤❤🎉🎉🍫🍫💃💃🌹🌹❤❤🥰🥰😍😍💞💞😘😘

  • @pranjalgodage387
    @pranjalgodage387 Год назад +2

    Sglyancha ch aayushat problem astat te handle kse krayche te aapnch bgachche ya sathi di like krte

  • @nightkulfi
    @nightkulfi Год назад +1

    Gauri tumala baghun mala khup chan vathe

  • @simapatil7179
    @simapatil7179 Год назад +2

    Hi dii. Aaplya bhagatle jevdhe lok tithe aahet tyanch ek meet-up theva na.

  • @iamnileshpatil
    @iamnileshpatil Год назад +1

    सातारकर ❤❤❤❤❤

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 Год назад +1

    I am from satara chan vatat tuze vedio keep it up dear lvker ye sataryla❤

  • @nayanasalunke2847
    @nayanasalunke2847 6 месяцев назад

    मी पण बघते dear ❤❤❤

  • @vasantkumbhar6826
    @vasantkumbhar6826 Год назад

    एकदम मस्त माहिती मिळाली

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Год назад +3

    Nice information 👌 👍

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 Год назад +1

    तुमचे व्हिडिओ मला खुपच आवडतात

  • @allroundersujata
    @allroundersujata Год назад

    Nice vlog... Q n A... Tuz msw satara jakatwadila kel ka.... Amchya taini pn tikadech kelay... From dhebewadi 😊

  • @latakatore9114
    @latakatore9114 Год назад +2

    अवि दादा ऐवढा समजदार आहे आता माहिती पडल व्हिडिओ बघुन बघुन 😊

  • @BhagyashriJavadekar
    @BhagyashriJavadekar 11 месяцев назад

    Mastch hoti party khup aavadli

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh Год назад +5

    हो ना आम्ही युरोप सोडले आणि आता channel monetisation तिकडे असतो तर सोप्पे झाले असते😁

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 Год назад

    Chhaan video

  • @maharashtrianineuropateswadesh

    wowwwww मी खुप आतुरतेनी वाट पहात होती ६ः०० वाजायची🥰💓

  • @swavrushvlog22
    @swavrushvlog22 Год назад

    खुप छान व्हिडीओ आहे आणि मला तुमचं बोलणं पण खूप आवडतं

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 Год назад

    फार छान सुंदर

  • @parnikakulkarni
    @parnikakulkarni Год назад +2

    Bilva la lahan bahin \ bhau hava ahe ka ? To kadhi asa mhanto ka ?

  • @rajendratakke1475
    @rajendratakke1475 6 месяцев назад

    Very nice and smart answer 🙏

  • @vishkhasaple9923
    @vishkhasaple9923 25 дней назад

    Maza mulga Amazon madhech aahe fiield engineer aahe washington city madhe

  • @sunitajadhav5832
    @sunitajadhav5832 Месяц назад

    गौरी तू सातारला कधी येणार आहे. मी सातारची आहे. आली की नक्की सांग. आमच्या घरी तुला बोलवायचे आहे

  • @rishichoudhary7343
    @rishichoudhary7343 Год назад

    Nice couple ❤❤tumhi dogh khup chhan bolta❤❤

  • @ravindrarevagade6299
    @ravindrarevagade6299 Год назад +5

    तुम्हाला आता अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे का नसेल तर ते किती वर्ष नी मिळते ताई खंरच खुप छान माहिती देता जे तूमच्या मनात येतं ते मन मोकळं पणाचे बोलतात दोघे पण 😊😊

  • @sushmamohite8553
    @sushmamohite8553 Год назад

    Khup chan agdi sadhe saral thodkyat ani mast❤

  • @kalyanitambe2125
    @kalyanitambe2125 Год назад +1

    Aavi dadani kay kelay shikashan
    Kashatun kelay

  • @बारगीरशिवशंभुंचा

    जय शिवराय

  • @PratikshaPatil-h5w
    @PratikshaPatil-h5w 4 дня назад

    Tai aaplyakdche 100rp tikde kiti

  • @poojapawar7335
    @poojapawar7335 Год назад +1

    Karad mdhe kuthe rahtes

  • @aniketthorat6308
    @aniketthorat6308 Год назад

    Khup chan gouri tai 🙏boltes god distes god

  • @mjawale12345
    @mjawale12345 Год назад

    Sir & Madam , maza mulga pan BCS third year la aahe, tyala aamhi aata MCA pan karayala lavnar aahe, tumhi BCS mhanlyavar mala pan ase vatate ki are va maza mulga pan BCS kartoy, Abhiman Vatato. Tumhi mazya mulashi ikda bolav ashi mazi khup ichha aahe.

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 Год назад

    Are waa khup chan tu norway picture pahila

  • @durgalabhade7036
    @durgalabhade7036 Год назад +2

    😊

  • @ankitachavan6178
    @ankitachavan6178 Год назад

    Khup Chan vlog

  • @rasikakarale8266
    @rasikakarale8266 Год назад

    Tai tu khup chan bolatea

  • @mamtapatil3252
    @mamtapatil3252 Год назад +2

    Hello ma'am.... मी तुमचे सर्व व्हिडिओज आतुरतेने बघते...तुमचे व्हिडिओज बघून खरच खूप positivity energy मिळते... तेथील nature पाहून मन खरच खूप प्रसन्न राहत😊....तुमच्या ह्या सर्व व्हिडिओ च्या माध्यमातून मला पहिल्यांदा कॉमेंट्स करावीशी वाटली खरच खूप छान व्हिडिओ बनवता तूम्ही असेच न्यू न्यू व्हिडिओ बनवत रहा.... असच यश मिळत राहुदे तुम्हाला हीच ईश्वर चरणी प्रार्थना...🥰👌🎊🎉🙏

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 Год назад +1

    खुप छान.
    मला तुझा आवाज खुप गोड आहे

  • @mayureshgaikwad4266
    @mayureshgaikwad4266 Год назад +1

    TCS mean detail madhye sanga na

  • @soniyashirke9766
    @soniyashirke9766 Год назад

    Tumcha voice khup Chan ahe tai

  • @Nandkishorgodareswami
    @Nandkishorgodareswami Год назад

    खुपच छान 🎉

  • @janvisutar2179
    @janvisutar2179 Год назад

    Very nice answer gauri🎉🎉

  • @ashwinishinde4485
    @ashwinishinde4485 10 месяцев назад

    त्यावेळेस चे 75% जास्त च होते..boz Teva..best 5 ha प्रकार नव्हता..सो त्या मूळ जास्त च होते😊

  • @ketkimahajan5923
    @ketkimahajan5923 Год назад +3

    Billu ch screentime kas kay evad kami or negligible ahe. Please share. 😊