ज्या ठिकाणी लग्न झालं🎉 त्या ठिकाणी यावर्षी यावेळी तुमच्या सोबत अजूनही कमी म्हणजे फक्त एकच पाहुणा होता( जो लग्नाला नव्हता 😅)❤ पण तो खास आहे❤😂 तुमचा बिल्व 🎉🎉🎉
फक्त ५००० मध्ये इतक्या साधेपणाने लग्न.. खुप कौतुकास्पद आहे.. लोकं समाजाचा किती विचार करतात.. rather लोकांना साधेपणाची लाज वाटते.. पण खरचं लोकांनी त्यांची विचारपद्धती बदलण्याची गरज आहे. Hats of to you..🫡 and Happy Anniversary to both of you❤❤
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेचछा 💐..तुमचा हा साधेपणा मला खूप आवडतो..तुमच्या बोलण्यातून साधेपणातून मला तुम्ही खूप जवळच्या वाटता...अस वाटतं आपलीच माणसं अमेरिकेत रहतायत..हा साधेपणा जपून ठेवा कायम...आणि आपलं मूळ ही जपून ठेवा .तुम्हाला शुभेच्छा.
तुम्ही लग्न साधं केल हा निर्णय मला खूपच आवडला, नाहीतर आजकाल लोक लग्नात खूप पैसा खर्च करतात अगदी परिस्थिती नसताना पण.माझी ही anniversary ह्याच दिवशी असते Happy anniversary both of you.. Stay Happy😊
Hi गौरी, मस्तच vlog, आणि खूप उदात्त विचार आहेत तुमचे. गेल्या ३६ वर्षांपूर्वी आमच लग्नही असच अगदी साधेपणाने मुंबईत झालं होत. शेवटी दोन कुटुंब आणि दोन मन यांचं एक होण महत्वाचं आहे, आणि खरोखर आमच दोघांचं ही म्हणणं असच होत की उगा वायफळ खर्च नाही करायचा,😊पण आमचं अरेंज मॅरेज होत बर का😅,जरा गंमत. अणि त्यापुढची गोष्ट म्हणजे, आम्ही आमच्या मुळीच लग्न गेल्या आठ वर्षांपर्वी खूप थाटामाटात लाऊन दिलं, केवळ तिची ईच्छा.म्हणून😊 असो शेवटी काय "नांदा सौख्य भरे"😂❤❤
मला लग्नाची जागा खुप आवडली लग्न अवघ्या पाच हजरात 😊 लोकांनी हे शिकायला हवे लग्न साधे से केले पन तुम्ही मनाने खुप श्रीमंत व नितल panyasarkhe aahata. असेच aanadi रहा Happy Anniversary❤❤🎉🎉
नमस्कार अविसर नमस्कार गौरीजी अविसर आजचा दिवस तुमचा आहे अविसर अतिशय छान विडियो आवडलं आपल्याला किती मस्त ठिकाणं आहे. सुंदर ठिकाण आहे असो सर खुप खुप आनंद वाटला बिल्व शेवटचा लुक एकदम छान आहे. असो थोड्याच वेळात पुर्वी विक्रांतशी बोलणं झालं आहे. लवकरच भेट होईल. असो. धन्यवाद
हार्दिक शुभेच्छा, मी पण 2जून २००६ ला अकरा वाजता कोर्ट मॅरेज केले, आणि बारा वाजता घरी जावून मोजक्या नातेवाईकांना स्नेहभोजन, गांवचे सुंदर V blog येवू देत!👍🙏🌹🌹🌹
प्रिय गौरी व जावईबापू ,तुमचे लग्न अतिशय साधेपणा व कमी खर्चात झालं हे ऐकून खूप बरं वाटलं. तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व शुभाशीर्वाद.👍👌👌🌹🌺🌺🌺💐💐
Chan, ideal lagna kela thumi, Lovely ❤❤ vlog 😊.... N Happy marriage💍 anniversary to both of u 👍.. Always be happy with each other n stay healthy n keep smiling always 👍👍🌹🌹🙏🙏
Happy anniversary both of you 🎉💐 pn lagn ekach hot ani enjoy pn ekdach krta yet , apn paise kashasathi kamvto jivanacha anand ghenyasathi , tumhi evadhe paise kamavata mg enjoy krana, gauri tai tu khupch ( बचत करते अग लग्न एकदाच होत , shooping करताना पण kiti vichr krtes ag avdltr ghet zana , आपला मरणा नतर तर सगळे तर खालीच रहनार मग आहे जोप पर्यंत जीवन आहे तो पर्यंत full enjoy karych
आम्हाला जे आवडतं त्या सगळ्या गोष्टी आम्ही मनापासून एन्जॉय करतो. लग्न आणि शॉपिंग पण खूप एन्जॉय केलेले आहे. आनंद आणि समाधान हे मानन्यावर आहे... ते फक्त भौतिक गोष्टीत नाही. हे खूप लवकर समजल्यामुळंच आम्ही अतिशय समाधानी आहोत. 😊😊😊
Sundar ahe te mandir, ani tumche vichar avadle kami kharchik lagna karnyache,,,, aani sataryat gele ki mala avdel jayla tya mandirat, karan kodoli la maza satat yena Jana asta, mazya mami cha maher aslya mule.😄🤝
तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤
Happy Anniversary to both of you 🎉🎉
ज्या ठिकाणी लग्न झालं🎉 त्या ठिकाणी यावर्षी यावेळी तुमच्या सोबत अजूनही कमी म्हणजे फक्त एकच पाहुणा होता( जो लग्नाला नव्हता 😅)❤ पण तो खास आहे❤😂 तुमचा बिल्व 🎉🎉🎉
Happy Anniversary both of you stay happy always 🎉🎉❤❤
Happy Anniversary
Happy Anniversary Dear Gauri And Avinash . Stay Happy and Blessed ❤
फक्त ५००० मध्ये इतक्या साधेपणाने लग्न.. खुप कौतुकास्पद आहे.. लोकं समाजाचा किती विचार करतात.. rather लोकांना साधेपणाची लाज वाटते.. पण खरचं लोकांनी त्यांची विचारपद्धती बदलण्याची गरज आहे. Hats of to you..🫡 and Happy Anniversary to both of you❤❤
हास्य जत्रा मधील रोहित माने सुद्धा साताऱ्याचा आहे खूप सुंदर अभिनय
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेचछा 💐..तुमचा हा साधेपणा मला खूप आवडतो..तुमच्या बोलण्यातून साधेपणातून मला तुम्ही खूप जवळच्या वाटता...अस वाटतं आपलीच माणसं अमेरिकेत रहतायत..हा साधेपणा जपून ठेवा कायम...आणि आपलं मूळ ही जपून ठेवा .तुम्हाला शुभेच्छा.
तुम्ही लग्न साधं केल हा निर्णय मला खूपच आवडला, नाहीतर आजकाल लोक लग्नात खूप पैसा खर्च करतात अगदी परिस्थिती नसताना पण.माझी ही anniversary ह्याच दिवशी असते Happy anniversary both of you.. Stay Happy😊
Hi गौरी, मस्तच vlog, आणि खूप उदात्त विचार आहेत तुमचे. गेल्या ३६ वर्षांपूर्वी आमच लग्नही असच अगदी साधेपणाने मुंबईत झालं होत. शेवटी दोन कुटुंब आणि दोन मन यांचं एक होण महत्वाचं आहे, आणि खरोखर आमच दोघांचं ही म्हणणं असच होत की उगा वायफळ खर्च नाही करायचा,😊पण आमचं अरेंज मॅरेज होत बर का😅,जरा गंमत. अणि त्यापुढची गोष्ट म्हणजे, आम्ही आमच्या मुळीच लग्न गेल्या आठ वर्षांपर्वी खूप थाटामाटात लाऊन दिलं, केवळ तिची ईच्छा.म्हणून😊 असो शेवटी काय "नांदा सौख्य भरे"😂❤❤
साधेपणाने पण किती छान पद्धतीने लग्न सोहळा पार पडला तुमचा.. happy anniversary to both of u ❤❤❤ आणि लग्नाचे फोटो खूपच छान 🥰😘
लग्ना बद्दल तुमचे विचार खूप छान खरंच वायफळ खर्च असतो
मला लग्नाची जागा खुप आवडली लग्न अवघ्या पाच हजरात 😊 लोकांनी हे शिकायला हवे लग्न साधे से केले पन तुम्ही मनाने खुप श्रीमंत व नितल panyasarkhe aahata. असेच aanadi रहा Happy Anniversary❤❤🎉🎉
नमस्कार अविसर नमस्कार गौरीजी अविसर आजचा दिवस तुमचा आहे अविसर अतिशय छान विडियो आवडलं आपल्याला किती मस्त ठिकाणं आहे. सुंदर ठिकाण आहे असो सर खुप खुप आनंद वाटला बिल्व शेवटचा लुक एकदम छान आहे. असो थोड्याच वेळात पुर्वी विक्रांतशी बोलणं झालं आहे. लवकरच भेट होईल. असो. धन्यवाद
धन्यवाद
हार्दिक शुभेच्छा, मी पण 2जून २००६ ला अकरा वाजता कोर्ट मॅरेज केले, आणि बारा वाजता घरी जावून मोजक्या नातेवाईकांना स्नेहभोजन, गांवचे सुंदर V blog येवू देत!👍🙏🌹🌹🌹
प्रिय गौरी व जावईबापू ,तुमचे लग्न अतिशय साधेपणा व कमी खर्चात झालं हे ऐकून खूप बरं वाटलं. तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व शुभाशीर्वाद.👍👌👌🌹🌺🌺🌺💐💐
अरे वा खूपच छान मेमरी आहेत आपण दोघं उभयतास लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यु छानच दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे 😅❤️🌹♥️
आमच्या सातारचा अभिमान अवि दादा आणि गौरी ताई तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा
साक्षात लक्ष्मी नारायणाची जोडी .
आशीर्वादीत रहा ❤
, Happy Anniversary अवी दादा आणि ताई 🎉🎉❤ खुप छान सेलिब्रिशन केलं 🎉😊
तुम्हा दोघा उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप आशिर्वाद 🎉
मी देखिल 29 ला सैराट पाहत होती. खुप छान आठवण आहे 👌👌👌😊
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🎂🌺🎂🌹
गौरी तुझे vlogs छान असतात
Chan, ideal lagna kela thumi, Lovely ❤❤ vlog 😊.... N Happy marriage💍 anniversary to both of u 👍.. Always be happy with each other n stay healthy n keep smiling always 👍👍🌹🌹🙏🙏
Tumhala doghanna Lagnachya vadhadiwasachya khup khup shubheccha 💐💐💐💐💐💐💐🧁🧁🧁🧁
Hiii तुझ्या लग्नाची story sang na parat एकदा... लव्हस्टोरी ऐकायला खूप खूप excited ahe 😊
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गौरी ताई आणि अवि दादा 🎂🎂🎂 खुप गोड दिसत होते लग्नात ताई ❤❤❤ अगदी नावाप्रमाणेच 😘😘😘😘😘
ताई व जावई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद!
मला ही तुमच्या सारखेच लग्न करायचं आहे!
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🌹🌹🎂🎂
Happy anniversary tai
Tumchya lgnache photo bghayla aavdtil
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎊🎊🎁🎁
🎉❤ खूप खूप शुभेच्छा ❤🎉
सात जन्माची साथ🎉@7
सात फेरो से बंधा जन्मो का ये बंधन...
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🍫🎉
Happy Anniversary Gauri And Avinash 🎉❤😘
Happy anniversary both of you
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक, शुभेच्छा 🎉🎊🇻🇮🇻🇮🌹
Video takat ja na gauri didi.👍 Mala khup khup aavadat tuze video ❤️😍🥰 please 🙏🙏🙏
तुम्ही दोघे लग्नात खुपच छान दिसत होता खूप खूप शुभेच्छा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा एन्जॉय अ डे 🍫🍫🎂🎂🎉🎉💐💐
Lagnacya vadhadivascya manapasun khup khup subhechha 👏👏🍫🍫
Aniversary chya khup manapasun subhechha,🎂🌹tumhala khup aashirwad,aani video far chan hota😊👍
Waw kiri Chan celebration zaley so cute 😊❤❤
Happy Anniversary both of u
Tumchi Sasar Maher Tanchi
Olakh Karun Dy
Mast Party
Guest Chan Aheat 👌👌👌👌
Lagnyachya vadhdivsachya khup khup shubhechrchha Gauri aani Avinsh. Tumachi sagali swapn sakar hovot❤
VVerry Verry Happyyweading Anivercery Both of you.Ashech khush raha Sarvana Ashiervad
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप मनपूर्वक हादीऀक शुभेच्छा💐🍫❤❤❤❤❤ 🥰🥰🥰😘😘😘😘😘🍍🍍
खरच तुमचा लग्नाचा साधा समारंभ खूप आवडला
खुप छान विचार..
लग्नाच्या फार फार सुभेच्छा💐💐💐💐💐💖💖
लग्नाच्या. वाढदिवसाच्या. हार्दिक..शुभेच्छां..ताईना.
👌👍😃😍khup सुंदर विडिओ दोघांचे अभिनंदन 💑🎂🍰🍫🍫
Happy Anniversary ...didu & jiju😍🍫🍫🍰💖
Lagnacha vaddivasasathi anek Aashirvad ❤❤😘😘
Happy Anniversary both of you ❤🎉
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy anniversary🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan anniversary sajri keli 🎉🎉
Belated Happy Anniversary both of you 🎉🎉
तुझे घरची मंडळी ओळख करून दे की, सासर आणि माहेरची 😊
Kolhapur La Ye....
Happy anniversary dear both of u...khup गोड दिसत होते तुम्ही लग्नात...😍😊
Happy. Anninversary. Both. Of. You
Happy Anniversary both of you 🎁🌷🌷🍫 Gbu 🎈 🎈 Stay Always Happy And Healthy Dear GOURI DII AND JIJJU AND ALSO DEAR बिल्व
सुंदर
👌👌👌
👍👍👍
सुंदर फोटो आहेत ,,👌👌
Happy anniversary to both of you 🎉
Happy anniversary dear
Maz lagn pn 2016 lach zal ani tevha sairat released zalel same mazi story
Good celebration enjoy your day🎉🎉
thanku Gouri Amchya hotel la bhet delya baddal
❤
आणि लग्नातले photos खुपच गोड आहेत❤
Happy anniversary Gouri &avi dada💐💐❤️ aani doghe hi theva hi khup Sundar diatatay aani aata hi😘❤️
Happy anniversary gauri and avi.... Trupti from kalyan
खूप खूप शुभेच्छा असेलच hst😂 रहा
Happy anniversary both of you🎉 hi me medha gao ithale ahe
Happy Anniversary Gouri and avinash 💐🎂💐
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुपखुप शुभेच्छा🎉🎉❤❤❤
Happy anniversary both of u💐khup chhan zal celebration👌🏻
Belated Happy wedding aniversary both🎉🎂🌹🎈❤🙏😀😊😘bilu
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ❤❤❤❤❤
Happy Anniversary ! Khush raha ,aanandi raha !
Khup khup shubhechha
Happy Wedding Anniversary to both of you.Stay blessed always.
Dada Tai aani tumcha bal khup khup gud aahe 🙏
Happy anniversary गौरी ताई आणि अवी दादा
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💐💐
Happy anniversary tai 🎉🎉Dada 🍰🎂
Happy anniversary tumha doghana ❤️❤️❤️ god bless you
💐💐🌹लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
Gauri and Avinash, Happy 7th Anniversary and many more to come💐🎂🎉 Stay blessed always💝
Happy Anniversary both of you stay happy always dear 🎂🎂🎂🎂
Happy wedding.anniversary..late.but...sweet..both...mam.& sir
Khup chan ❤️ video
छान happy anniversary
He sataryach ahe na....mi ethe geli ahe....mi sataryatch rahayche
Happy anniversary tai & dada
Happy anniversary to both of Gouri tai & bhauji
Happy anniversary both of you 🎉🎉💐💐💐 असेच नेहमी खुश रहा .❤❤
Amche pan lagne tichy sarkhech zale aahe
खूप छान मी पण जाते तिथे मला खूप आवडते
🎉🎉 happy marriage anniversary bhaiji @ tai🎉🎉
😊 खूप 👌❤️
Happy anniversary both of you 🎉💐 pn lagn ekach hot ani enjoy pn ekdach krta yet , apn paise kashasathi kamvto jivanacha anand ghenyasathi , tumhi evadhe paise kamavata mg enjoy krana, gauri tai tu khupch ( बचत करते अग लग्न एकदाच होत , shooping करताना पण kiti vichr krtes ag avdltr ghet zana , आपला मरणा नतर तर सगळे तर खालीच रहनार मग आहे जोप पर्यंत जीवन आहे तो पर्यंत full enjoy karych
आम्हाला जे आवडतं त्या सगळ्या गोष्टी आम्ही मनापासून एन्जॉय करतो. लग्न आणि शॉपिंग पण खूप एन्जॉय केलेले आहे. आनंद आणि समाधान हे मानन्यावर आहे... ते फक्त भौतिक गोष्टीत नाही. हे खूप लवकर समजल्यामुळंच आम्ही अतिशय समाधानी आहोत. 😊😊😊
@@aamerikecha1384 ok छान
Sundar ahe te mandir, ani tumche vichar avadle kami kharchik lagna karnyache,,,, aani sataryat gele ki mala avdel jayla tya mandirat, karan kodoli la maza satat yena Jana asta, mazya mami cha maher aslya mule.😄🤝
अरे वा! 😊😊♥️ thank you
छान 🎉🎉
अभी गौरी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ताई साहेब् तुमच्या लव्ह स्टोरी बद्दल सांगा ..