लग्न तुमच्या भावाचं आहे पण आम्हा सगळ्यांना ते आमच्या भावाच असल्या सारखं वाटतंय .प्रवासात इतर रिल्स बघण्यापेक्षा मी आर्वजुन तुमचे विडियो बघते खुपच भारी असतात .
ताई कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं होतं, तुमचा भाऊ जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून डिग्री घेतली आहे, जर जमलं तुम्हाला तुमच्या लग्नाच्या धावपळी मधून, तर तुम्ही तुमच्या भावाला बरोबर एखादा व्हिडिओ बनवाल का ज्यामध्ये आर्ट्स बद्दल सर्व माहिती असेल जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काय काय करावे,ते जर तुम्हाला सांगू शकला तर आम्ही तुमचे खूप आभारी राहू, माझ्या मुलाला चित्रकलेची खूप आवड आहे आणि चित्रकले बद्दल कोण काही सांगत नाही त्याच्यामुळे खूप इन्फॉर्मेशन कमी आहे. जमलं तर नक्की व्हिडिओ करा ताई
कपिल ,प्रतीक्षा मुंबईतल्या कला महाविद्यालयाचे विद्यार्थी हे एकूण आनंद झाला..कारण ४० वर्षांपूर्वी माझी पत्नी आणि मी असेच बॅचमेट होतो. आमच्या लग्नाला असेच कॉमन मित्र आले होते. दोन वेगळ्या मराठी संस्कृतींचे काही वेगवेगळे लग्नात विधी सुरू होते.. तुमच्या आत्यांचे ओझर्डे गाव मी पाहिले आहे. तिथले पद्मावती चे मंदिर सुंदर आहे. माझी बहिण ( प्रभुणे )वाई मध्ये रहाते. त्यांचे मूळ गाव ओझर्डे हेच आहे. आझिवडीलोपर्जित शेती आहे त्या गावात. वधू - वराचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ❤❤
गौरी खरं तर ही हळद नाचवन्याची पद्धत पहिल्यांदाच पाहिली, पण खुप छान वाटतंय बघताना.. खुप खुप सुंदर दिसतेस तु आणि सगळेच... हाही कार्यक्रम मनमुराद enjoy करतेस आणि dance छान करतेस की... सगळं असंच छान पार पडलं असणार... खुप कौतुक कपिल आणि प्रतिक्षा चं ❤❤❤
Khupach chhan 👌👌👌 tu khup Sundar disat hotis , tujhe videos mi nehami baghte pan comment navte karat. Pan tu america te karhad paryent cha jo kahi pravas tu dakhvlas khar sangu mala hi khup radayla aal. ❤❤❤ 😊
लग्न तुमच्या भावाचं आहे पण आम्हा सगळ्यांना ते आमच्या भावाच असल्या सारखं वाटतंय .प्रवासात इतर रिल्स बघण्यापेक्षा मी आर्वजुन तुमचे विडियो बघते खुपच भारी असतात .
खूप छान आहे साडी तुझी, हळदीचा कार्यक्रम छान झाला , नवीन प्रथा बघायला मिळाल्या.
Bhariiii Karykram Zala
Mast Decoration Chan Haldi Program Mast Ruchkar Swympak
Bhari Blog
Haldicha program , khup chan , sundar ..missing avi da 👍
Khoop chan zala Haladicha program.Tu chan disat hotis ani sadi pan mast ahe❤❤🎉🎉
ताई कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं होतं, तुमचा भाऊ जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून डिग्री घेतली आहे, जर जमलं तुम्हाला तुमच्या लग्नाच्या धावपळी मधून, तर तुम्ही तुमच्या भावाला बरोबर एखादा व्हिडिओ बनवाल का ज्यामध्ये आर्ट्स बद्दल सर्व माहिती असेल जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काय काय करावे,ते जर तुम्हाला सांगू शकला तर आम्ही तुमचे खूप आभारी राहू, माझ्या मुलाला चित्रकलेची खूप आवड आहे आणि चित्रकले बद्दल कोण काही सांगत नाही त्याच्यामुळे खूप इन्फॉर्मेशन कमी आहे. जमलं तर नक्की व्हिडिओ करा ताई
Nice foto blog saree aani hairstyle sundar
You are looking very nice❤😊 ... Congratulations to Kapil & pratiksha ... may god bless you 🎉
Thanks 😊
Khup chan distya Tumhi
Haladicha program chhan zala❤
कपिल च्या हळदीचा कार्यक्रम खुप छान झाला.
कपिल आणि प्रतिक्षा ला खुप खुप शुभेच्छा❤❤❤❤💐💐
साडी छान हळदीचा क्रार्यक्रम पण मस्त
Thanks 😊
कपिल प्रतीक्षाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.नांदा सौख्यभरे
Congratulations 💐🎉🥳🎉🥳🎉🥳 Kapil BHAU 🎉GAURI TAI❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 🍫🍫
खरंच खूप छान झाला हळदीचा कार्यक्रम .
Di Saadi mast tuzhi ❤❤ & Haladicha program chan zhala ❤❤ chan bolte pan tu ❤❤
Thank you 😊
Congratulations dada 😊
कपिल ,प्रतीक्षा मुंबईतल्या कला महाविद्यालयाचे विद्यार्थी हे एकूण आनंद झाला..कारण ४० वर्षांपूर्वी माझी पत्नी आणि मी असेच बॅचमेट होतो. आमच्या लग्नाला असेच कॉमन मित्र आले होते. दोन वेगळ्या मराठी संस्कृतींचे काही वेगवेगळे लग्नात विधी सुरू होते..
तुमच्या आत्यांचे ओझर्डे गाव मी पाहिले आहे. तिथले पद्मावती चे मंदिर सुंदर आहे. माझी बहिण ( प्रभुणे )वाई मध्ये रहाते. त्यांचे मूळ गाव ओझर्डे हेच आहे. आझिवडीलोपर्जित शेती आहे त्या गावात.
वधू - वराचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ❤❤
Thanks for sharing your memories 😊
छान वाटलं वाचून.
शुभेच्छांबद्दल धन्यावाद
Hii tae pratiksha majhi friend ahe amhi doghi ektr college hoto kelakar
हळदीचा कार्यक्रम खूपच छान !!😊😊
लग्नाच्या तुम्हा सर्वांना खूपखूप शुभेच्छा 😊😊❤❤ enjoy करा मस्त 😍😍
खूप छान....
Very nice view 😊❤
खुप खुप शुभेच्छा😊😊😊😊😊
Mastch 🎉❤️
Authentic celebration
best wishes from Sangli💞
Enjoy ❤❤ khupach chan ❤❤ but avidada pahije hote haladi ceremony la
Mst hota vlog didi...n nvra navri mst dist hote
नवरा नवरी चे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा... तुम्हा सगळ्यांना पण खुप शुभेच्छा... आणि साडी ची लिंक प्लीज शेअर करता येईल का ताई...😊
अप्रतिम " खूपच सुंदर झालाय हळद समारंभ. अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा, सर्वांना. 👌👌🌹🌹💐💐
मस्त हळ di cha विडिओ❤❤
Khup chhan tai ❤khup enjoy kr bhavach lagn ❤ani bahini chi majja far aste
Sadi chan aahe.... Chan nesli aahes
खूप छान आणि natural आहे सगळे
खूपच छान हळदीचा कार्यक्रम❤❤ खूप खूप धन्यवाद
धन्यवाद ♥️
खूप खूप खूप छान
खूप छान व्हिडिओ रायगड हरिहरेश्वर श्रीवर्धन
Khupch chhan function zale...so sweet❤
Thanks
खूप भारी लग्नाच्या प्रत्येक आयटमला फार महत्त्व दिले
Khup sundar ahe tai blog ❤❤❤tu hi sundar distes ❤️
धन्यवाद ❤
Lagnacha vlog tak na tai I'm awaiting
Just टाकला आहे
Gouri chan haldicha karykarm ❤❤🎉
Thanks 😊
सुंदर. हल्दी चे.कार्यक्रम. गौरी.ताई.
Thanks 😊
Waah khupach chaan haldi ceremony tai mast distei aani bilva cute aani choti baby kiti chaan dance kartei 👌
Thank you 😊
Nice vlog dear m so excited to see ur vlog it tea amazing 🥰🥰❤️
Thank you so much 😊
अभिनंदन. कपिल. प्रतिक्षा🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप सुंदर दिसते तु 😘😘😘😘🥰❤
Thanks 😊
@@aamerikecha1384
🥰🙏
❤Chan as usual ❤ mstch
छान हळदीचा कार्यक्रम गौरी तू छानच दिसतेस ❤
माझी आत्या ओझर्डे ला असते ❤
Khup sundar
Thank you 😄
Mastch❤
nice di ❤❤
Thank you 😄
आम्ही पण नगर चे आमच्या कडे हळद खूप नाचवता
Pratiksha didi ch Nagar madhe konat gav ahe ...
मस्त
Gauri taai sagl apratim hotay ...and aajchi tuzi saree mla khupch jast awadli❤
Thank you 😊
गौरी..कार्यक्रम खूप सुंदर झाला.काय छान बोलतेस ग तु..
Thanks 😊
❤
❤खूप सुंदर दिसत आहात तुम्ही, आणि खूप भारी कार्यक्रम होतायत सगळेच बरं का 😊
Thanks 😊
गौरी हळद नाचवण आमच्या खान्देश मध्ये पण आहे nice प्रोग्राम हळद नाचवण 👌🏻👌🏻 💜❤️🧡👌🏻👌🏻🤎👌🏻👌🏻👍🏻👍🏻
♥️
Ho tai mi pn khandesh cha ahe dhule.
Wow
Mi ata Switzerland’a ahe
Nahitar mı Tula bhetayala ale asate ❤next time tu levha yeshil tevha Nikki bhetu ❤
Thank you 😊
Sade simple pn.. Sagylana manshokt enjoy karana sarkke....... Nice. Avdyle mala khup..
Thank you 😊
खुप छान कार्यक्रम झाला आहे पण अवीदादा नाही म्हणून त्यांची कमी वाटतीय😊😊
Thanks 😊
He tried his best but couldn’t reach on time
Looking beautiful in a yellow saree ❤
Thank you 😊
किती छान आहे चिनू मुली गोड दिसतात नाही
गौरी खरं तर ही हळद नाचवन्याची पद्धत पहिल्यांदाच पाहिली, पण खुप छान वाटतंय बघताना.. खुप खुप सुंदर दिसतेस तु आणि सगळेच... हाही कार्यक्रम मनमुराद enjoy करतेस आणि dance छान करतेस की... सगळं असंच छान पार पडलं असणार... खुप कौतुक कपिल आणि प्रतिक्षा चं ❤❤❤
धन्यवाद ♥️
मस्तच आहे ही पद्धत. मला जाम आवडली. खूप नाचलो! मजा आली 🤗
अभिनंदन दोघांना
मस्त आणि किती शांततेत झाला प्रोग्राम
असाच असायला हवा ....
नाही तर आता हल्ली नुस्ता धांगड धिंगा असतो.
Happy married life both of them
Amchya hi padhadh juni ahe
Engagement chya veli tumi nvta kay indiat.
Most waited
गौरी अहो कुठे
मि आत्ता ओझडे शेजारी परखंदी तून पाहते
नवरा नवरीचे अभिनंदन 💃🏻💃🏻
खुप छान
मी didila मॅसेज केला होता
तुला बोलायचे आहे म्हणून
Lagn kadhi आहे
Tai tumche Mr. Nahi ale haldi la?
लग्न कधी होते? 24 ला?
Tuze mr Avi dada kuthe aahet
Do watch video till end
अवि कुठाय?
Avi ka nahi aala haladila . Khup chan zala haldicha program ani aamchyakade pan halad nachavtat
Thanks 😊
Shevati sangitale ahe
🎉
Kadhitri hairstyle change karna
Mala hich suit hote ani patkan jamte Mi tyatch variation karte. Mhnanun tar aaj hair twist kele ahet. 😊
खूपच छान ❤❤❤
Thanks ❤️
माझं गाव (तांबवे )कराड मध्येच आहे पण खूप वेगळ्या पद्धती आहेत आमच्यात लग्नाच्या एक दिवस आधी गावदेव असतो आणि लग्नाच्या दिवशी हळद आणि साखरपुडा असतो 👍❤️
गौरी , बिल्लू मामाची छोटी प्रतिकृती च आहे ग 👌😀
ही पद्धत आमच्या मराठवाड्यात सुद्धा आहे।
❤️
Dada khute haldi la nahi dist
Are VA Ozarde he mazya aajobanche Gao aahe, Nimbalkar aadnav aahe .
तुझी हेअर style पहिली की पूर्वीच्या हिरोईन्स आठवतात.
Thanks 😊
Haladila navara navari ekatra?
Kokanat ase nasate buva.
Tai billu ch khar nav ky ahe
Bilva
Pn tyach school madhe name ky ahe@@anaghabhende5331
काय आत्ता नणंदबाई चा तोरा गाजवणार ...गौरी ताई😅..just kidding..khup chan hotay all ceremonies 🎉❤
♥️🤗
Heartiest Congratulations to Kapil -Pratiksha💐Stay Blessed Always 😊
Tai mi sudha Nagar madhli ahe Ani maz sasar karad ahe❤
Khupach chhan 👌👌👌 tu khup Sundar disat hotis , tujhe videos mi nehami baghte pan comment navte karat. Pan tu america te karhad paryent cha jo kahi pravas tu dakhvlas khar sangu mala hi khup radayla aal. ❤❤❤ 😊
Thank you 😊
@aamerikecha1384 lagnacha video chi vaat baghat aahe mi 😊
Amchy ikde he sarv nvri kade ksrtat nvdevache kahi madat nahi karat
Tumch husband nai ale
Video shevatparyant bagha sangitale ahe
Tujhya sarkha ch Kapil dada pn Houshi ahe 😅nachava ki jraaaa😅😅😅😅asssl Karad kar 😅😅😅
❤
Madhubala sarkhi distey gu tu
❤😊