बाबाने किल्ल्याच्या पहिल्या पायरीला नमस्कार केला पाहून बिल्व ने देखील same केलं... भारी वाटलं... अविदादा ला बरीच माहिती आहे... महाराष्ट्र म्हणजे महाराजांची भूमि... अभिमान वाटतो... खुप छान दाखवतेस गोष्टी गौरी... मनापासुन thank you... आम्हाला बिल्व आवडला khoooooop ❤❤❤❤❤
Sundar killa baghaila milala , aani tai ,ji tu aakashvani chi mimicry Keli ,thi superb ..avi da la khup mahiti hahe ,aikun Chan vatla ...tnx tai n da for this lovely vlog 👍
अजिंक्य तारा किल्ला खुप आवडला. तुमच्या सर्व व्हिडिओ क्लिप खुप छान असतात. मला एक सुचवावेसे वाटते की प्रत्येक क्लिप सुरू झाल्यावर त्या दिवसाची पूर्ण तारीख सांगावी. आमच्या सर्व कुटुंबा कडून तुम्हां सर्वांना खुप खुप हार्दिक शुभेच्छा!
अविनाश व गौरी दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद राजधानी सातारा ची शान किल्ले अजिंक्यतारा चे फिल्मींग करून छान पोस्ट केली . किल्यावर तळी आहेत तिची दुरूस्ती केली तर त्याच पाणी शहरात पाणीपुरवठा साठी वापरता येईल असे नियोजन केले होते... इथं कडेलोट , व दक्षिण दरवाजा बघण्या सारखे आहे...
खरंच शिवाजी महाराज्यांचा इतिहास अंगावर रोमांच आणतो पण त्याच वेळी जेव्हा हे राजकारणी लोक फक्त मतं मिळवायली महाराजांचे नाव वापरतात तेव्हा खूप वाईट वाटते . असो हे मात्र नक्की ना भूता ना भविष्य असा राजा होणे नाही . खंत आहे पण सत्य आहे😢 well, तुझा विडिओ छान होता
खुप छान ताई. आम्ही कास पठार ला जाताना miss झाला होता त्याची रुखरुख लागली होती ती आता पूर्ण झाली. आम्ही पण ट्रेकिंग करतो पण असे वर्णन करता आले नाही. आता नक्की प्रयत्न करू. छान
नेहमी प्रमाणे मस्तच v d o. तूम्ही दोघांनी किल्ल्याची सफर घडवलीत. असं वाटलं आपण स्वतः तिथं फिरतोय. महाबळेश्वर ट्रिप पण छान च होती. तुमच्या सोबत आम्ही ही फिरतो असं वाटत.
हाय ताई मी पहिल्यांदाच कमेंट करत आहे या गडावरची देवी आमची कुलदेवता आहे आम्ही इथे नवरत्न दरवर्षी येतो मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात मी तुझे व्हिडिओ नेहमी बघते❤❤😊
Khup abhiman vato Mharajan cha mi nashibvan samjte swatala ki chatrapati shivaji maharajan che bahutek sarv kille baghitale agdi 4th class la aslya pasun aaj 40 vayat ahe mazi aai teacher hoti ti maharajan chya gosti sangay chi
पुण्याहून कोल्हापूरला जाताना नेहमी अजिंक्यतारा किल्ला पहात असते. पण आज तुझ्या व्हिडिओ मधून तो पहायला मिळाले. आणि खरच जिथे जिथे महाराजांचे अस्तित्व होतें, तिथे आपण गेलो की धन्य व्हायला होतें. मला माझ्या मुलांनी लोहगडला नेले होते, तेंव्हा मुले, म्हणाली मम्मी तुला येईल का पायऱ्या च ढायला?मी म्हणाले, अरे महाराजांचे नाव घ्यायच आणि पुढे जायचे. राजांनी आपल्या साठी एव्हढ काही करून, ठेवले मग आपण थोडे तरी श्रम घ्यायला नकोत का? बोला, हर हर महादेव ! जय शिवराय जय महाराष्ट्र.
बाबाने किल्ल्याच्या पहिल्या पायरीला नमस्कार केला पाहून बिल्व ने देखील same केलं... भारी वाटलं... अविदादा ला बरीच माहिती आहे... महाराष्ट्र म्हणजे महाराजांची भूमि... अभिमान वाटतो... खुप छान दाखवतेस गोष्टी गौरी... मनापासुन thank you... आम्हाला बिल्व आवडला khoooooop ❤❤❤❤❤
तुमच्यामुळे घरबसल्या अजिंक्यतारा किल्ला बघायला मिळाला. खूप छान माहिती पण मिळाली ❤❤
तुम्हा दोघांना आवड असल्याकारणानं आम्हालांही अशी छानछान ठिकाणं बघायला मिळताहेत😊😊❤❤
अजिंक्यतारा आवडला😊😊❤❤
Nice Ajinkyatara darshan vdo! Mast tour jhali! End la Avi tyacha manogat tula sangat hota that was a very beautiful moment 💌💌
तुझा vlog मुळे सातारा पुन्हा पाहायला मिळाले ...धन्यवाद tai❤❤😊😊
Sundar killa baghaila milala , aani tai ,ji tu aakashvani chi mimicry Keli ,thi superb ..avi da la khup mahiti hahe ,aikun Chan vatla ...tnx tai n da for this lovely vlog 👍
Thanks Gauri🙏🙏 tumchya najretun Ajinkyatara pahila Khup chan watle
ज्याला इतिहासाबद्दल मनात जिवंत भावना आहेत😊
त्याला महाराजांच्या गोष्टी ऐकताना अंगावर शहारे येतात 😊 तुम्ही खूप छान explore केली माहिती
अजिंक्य तारा किल्ला खुप आवडला. तुमच्या सर्व व्हिडिओ क्लिप खुप छान असतात.
मला एक सुचवावेसे वाटते की प्रत्येक क्लिप सुरू झाल्यावर त्या दिवसाची पूर्ण तारीख सांगावी.
आमच्या सर्व कुटुंबा कडून तुम्हां सर्वांना खुप खुप हार्दिक शुभेच्छा!
Ag Tu kharch ❤❤❤❤.... He aakashwani kendra aahe... Mi confused zale ...are radio kasa chalu zala... 1 number g... Lay bhari....
Thank you Ajinky Tara dakhavlya badyal ❤❤🎉🎉
अविनाश व गौरी दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद राजधानी सातारा ची शान किल्ले अजिंक्यतारा चे फिल्मींग करून छान पोस्ट केली . किल्यावर तळी आहेत तिची दुरूस्ती केली तर त्याच पाणी शहरात पाणीपुरवठा साठी वापरता येईल असे नियोजन केले होते...
इथं कडेलोट , व दक्षिण दरवाजा बघण्या सारखे आहे...
ताई आकाशवाणी खूप छान 😍 आणि हा vlog पण खूप सुंदर
जेव्हा तुम्ही बोलला इथून महाराज गेले असतील त्या क्षणाला अंगावर शहारे आले. जय शिवराय 🙏🚩
थोड्या वेळासाठी असं वाटलं आकाशवाणीवर तुमचाच आवाज दिलाय 😊
Hloo tai and all family khupach chaan video tai tai mi pahilyandach geleli satara la pan pahilya sahni mala khup avadla satara Jai shivrai 🙏🙏
Billava ne avi dada sarakha Paya padala di 1st payarila ❤❤ khup chan ❤❤ Billava ❤❤ khup chan vlog di ❤❤
🙏🚩जय भवानी जय शिवराय. आजचा लाईक महाराज आणि त्यांच्या किल्यासाठी. 🙏🙏🚩🚩
वाह खूब ०२ धन्यवाद, तुझ्या मुळे आम्हा ला पण *अजिंक्य* तारा किल्ला पाहिला मिळाला, आशीर्वाद 😅❤❤😅
Khupach chhan Ajinkyatara👍👍👌👌 Satarchi asalyamule aamhala khup abhiman aahe Sataracha , tyaveli aamhi aamchya bhavache nav Ajinkya thevle hote..😊😊, tuza video pahun khupach ananad zala...❤❤, Dadanihi chhan mahiti sangitali..👌👌
Hmmm, Supanekarcha vada 1 no.😊😊👍👍👌👌
खुप खुप छान👌👌👌
श्री छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🚩
मी सातारकर असून मी आज तो तुमच्या मुळे पहिला🎉
ताई प्लीज वासोट्याला जाऊन ब्लॉक करा ना वासोटा सुद्धा पाहायला खूप सुंदर आहे😊❤
Khup chan Tumchyamule Ajinkya Tara Pahila milala❤
Jay Shivray 🎉❤🎉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अजिंक्यतारा आणि सुपनेकर चा वडा.. निव्वळ सुख
आमचा सुंदर सातारा ❤
खरंच शिवाजी महाराज्यांचा इतिहास अंगावर रोमांच आणतो पण त्याच वेळी जेव्हा हे राजकारणी लोक फक्त मतं मिळवायली महाराजांचे नाव वापरतात तेव्हा खूप वाईट वाटते . असो हे मात्र नक्की ना भूता ना भविष्य असा राजा होणे नाही . खंत आहे पण सत्य आहे😢
well, तुझा विडिओ छान होता
जय भवानी जय शिवाजी जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा 🎉🙏
खुप छान ताई. आम्ही कास पठार ला जाताना miss झाला होता त्याची रुखरुख लागली होती ती आता पूर्ण झाली. आम्ही पण ट्रेकिंग करतो पण असे वर्णन करता आले नाही. आता नक्की प्रयत्न करू. छान
नेहमी प्रमाणे मस्तच v d o. तूम्ही दोघांनी किल्ल्याची सफर घडवलीत. असं वाटलं आपण स्वतः तिथं फिरतोय. महाबळेश्वर ट्रिप पण छान च होती. तुमच्या सोबत आम्ही ही फिरतो असं वाटत.
दीदी खूप छान माहिती दिलीत 🎉
हाय ताई मी पहिल्यांदाच कमेंट करत आहे या गडावरची देवी आमची कुलदेवता आहे आम्ही इथे नवरत्न दरवर्षी येतो मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात मी तुझे व्हिडिओ नेहमी बघते❤❤😊
मस्त अजिंक्य तारा किल्ला.
छान 👌👌
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
amhi Satarkar❤ ajinkyatara, rajpath, char bhinti , mangalai devi, supnekar pahun khup chan watala..sagle thikanche ullekh aple watale.. sagle nehmich anubhavle ahe ajinkyataryachya jawal rahat aslyamule..
Bilv chan boltoy chaltoy pan❤❤
किया ची छान माहिती दिली थैंक्स
या ना आमच्या मालवण मधे सिंधुदुर्ग बघायला 🙏
Mast ❤
Mast
तू कोणत्या कॉलेजला होतीस ताई.. vlog बघताना अस वाटल की मी च साताऱ्यात आले आहे
कॉलेज चे दिवस आठवले.. आठवणी ताज्या झाल्या
.. खरच आपला सातारा best आहे..
खूप सुंदर 👌
बिल्लू कसला cute दिसतोय.मस्तच की..😊😊
Khupach chan ❤
जय शिवराया जय महाराष्ट्र
किल्ला बघितल्यावर प्रत्यक्ष जाऊन एकदा बघावा वाटत आहे.❤
आम्ही वर्धनगडपाशी राहतो छान विडियो आहे
❤❤Great
खूप छान गौरी घरी बसून किल्ला पाहायला मिळाला.
👌👌👍
घरबसल्या अजिंक्य तारा पाहायला मिळाला तुझ्या मुळे आणि माहिती पण मिळाली
Nice video 👌
Very good ❤❤
खुप छान
👌👌
मी पन सोमवारी जाऊन आले आहे अजिंक्यतारा किल्ल्यावर
Satata madhe kuthe rahtes
Mi pn satara madhelich aahe
मस्त झकास विडीओ
कोल्हापूर ला या काधीतर
मस्त विडिओ
Khup varshani pahila me pan satara chi ahe
अप्रतिम
व्वा अजिंक्य तारा घरबसल्या पाहू शकलो धन्यवाद 🙏👌
Hi amhi pan supanekar la brackfast karto me shahupurit asto
Didi तिथे सध्या काय परिस्थिती आहे भारतीयांची? डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून नवीन रुल लागू केले आहेत तिथले भारतीय भारतात परतणार आहेत हे खर आहे का?
Amhala roj amchya gharatun disato ajinkyatara
माझे. मिस्टर सातारचेपणमीनाही पाहील किल्लाआता 😂मनभरून. पहीला
hello Tai ❤❤
Ya amchya ghari. Gauri
Patisserie pn chan asate tyanche
माझे गाव सज्जनगड पायथा आहे. मी गावी आलो आहे. या सज्जनगड la
खुप छान व्हिडीओ आहे तुमच्या मुळे अजिक्य तारा बघायला भेटला . बिल्व पण खुप चालतो . बिल्वच खुप कौतुक वाटल . ❤❤
Aamachya aaji che ghar Ajikyatryachya payathyashi utaravar hote. Var mangalaei Devi che Mandir aahe. Wayarless station aahe. Sat dongaranchya ragnet vasalele mhanun Satara ( amacha )
MI satarmade sadar Bazar made ahe
लढाई ची झाली नाही भूईकोट किल्ला हा
सातारी कंदी पेढा पण प्रसिद्ध आहे
आमची पण इच्छा आहे यायची बघु कधी योग येतोय . तोपर्यंत तुझ्या नजरेतून बघुया.
Khup abhiman vato Mharajan cha mi nashibvan samjte swatala ki chatrapati shivaji maharajan che bahutek sarv kille baghitale agdi 4th class la aslya pasun aaj 40 vayat ahe mazi aai teacher hoti ti maharajan chya gosti sangay chi
Asich cutting krt ja billuchi
Bilwa ameriket rahun sudha 1025 feet kiti god bolto hats off CBSC chi mule english chi marathi chi vatt lavtt
Panhal gad pn dakhav na amhala alis tr..
पुण्याहून कोल्हापूरला जाताना नेहमी अजिंक्यतारा किल्ला पहात असते. पण आज तुझ्या व्हिडिओ मधून तो पहायला मिळाले. आणि खरच जिथे जिथे महाराजांचे अस्तित्व होतें, तिथे आपण गेलो की धन्य व्हायला होतें. मला माझ्या मुलांनी लोहगडला नेले होते, तेंव्हा मुले, म्हणाली मम्मी तुला येईल का पायऱ्या च ढायला?मी म्हणाले, अरे महाराजांचे नाव घ्यायच आणि पुढे जायचे. राजांनी आपल्या साठी एव्हढ काही करून, ठेवले मग आपण थोडे तरी श्रम घ्यायला नकोत का? बोला, हर हर महादेव ! जय शिवराय जय महाराष्ट्र.
Satara made kute rahates
Tumi punyat jashi. meeting thevali hoti tashi satrmade pn ghya na .
Mast ❤
छान🎉
Khup chan 🎉🎉
Khup cchan